ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
वळू क्षेत्रात क्वचितच असा रुबाबदार आणि मोठ्या मापाचा बैल पहायला मिळेल, 😊👍👌
खूप खूप छान अप्रतिम रूबाबदार आहे
बैलाचे अशाच प्रकारे संगोपन केले पाहिजे, हत्तीसारखा बैल घरातील लहान मुलंही अगदी सहजपणे हाताळताना दिसत आहेत, अन्यथा काही बैल त्यांच्या मालकांना ही हात लावू देत नाहीत,😊
एक नंबर वळू सर्व गुण संपन्न असा
जातीवतातिल खिलार जात ❤️ मस्त खूप मस्त ब्रिडींग होणार याची... याची वासरे कशी पडली आहेत त्याची विडिओ करा दादा
Yachi paidas dakhva
Ekhadya pahilwanala lajvel ashi shariryasthi ekdum killer❤
बैल मालकाचे विशेष कौतुक केले पाहिजे.
जातिवंत खिल्लारी नाद , खरं सोनं ❤️
या बैला बद्दल बोलावं तेवढं कमिच कारण दिसायला देखना आणि त्याला सांभाळला खूप छान तुमी❤
अगदी बरोबर 👌👍😊💐🙏
@@praphullkamble2246 😂8😢😢8hbh😢😢7❤😢
@@selviselvi-sw2beI didn't get you, please explain, you want to speak something, 🤔
एखाद्या टॉप घोड्याला सुद्धा लाजवेल असा उच्च Quality चा नंदी आहे हा.
नाद खुळा वळू 🔥✌️
बैल मालकांनी कृपया काही अशाच मोठ्या मापाच्या काही जातिवंत खिल्लार गायी पाळून या बैलाची पुढच्या पिढी साठी आतापासूनच वासरे तयार करावीत, 👍😊🙏
Khup sundar bail akarshak jasa sonarpadyacha motha sonya.Rubabdar sundar jativant❤🎉
ماشاء اللہ بہت اچھا بیل ے بھائی
यात अल्लाह कुठून आले...
Nad Kula baba
Khup sunder❤❤❤❤
Very nice video dada
अर्ररर खतरनाक
Ek namber bhava...
एक नंबर खूपच छान
खूप छान सांभाळ केला
खूप खूप छान सुंदर
नाद खुळा वस्तू आहे..❤❤
ह्या बैलाची वंशावळ सांगल का दादा 🙏
Shidhapur kanicha Bail aahe❤❤
Super bull 👌👌
खुप छान ❤️
खूप सुंदर
Zhan
Mast
डौलदार बैल 🔥🔥
Masahallah❤
100% pure khillar
❤
1 number❤
Super and very very powerful bull ✌
No 1 khilar bail ahe. Malkala salamAddress taka kote ahe.
Khupac sunder khillar
किंग ❤
Massive bull 🐂🏆🚩
🎉🎉 समाधान झालं
या बैलाची वयात आलेली वासरे बघायला मिळाली पाहिजेत, 😊😊
बैल भारी हे. पण पळत नसल जोरात येवडा
गाई भरवायला आहे तो..पळवायला नाही..
@@avinashthorat8203 ok
या बैलाच्या वासरांना लहानपणापासून व्यवस्थित ट्रेनिंग दिलेत, तर पळू पण शकतील, 😊👍
King 👑💞🙏
🔝🔝
पुण्या पासुन जवळपास अशा प्रकारे बैल असेल तर कळवा
❤🇧🇩💘
It looks like hallikar
Rag ajibat nahi belala
❤🎉❤
देखणा साज
Address
जातिवंत
Kimat
Gherdi❤🫶🐐
Not good is very bad
Mast .ahe
वळू क्षेत्रात क्वचितच असा रुबाबदार आणि मोठ्या मापाचा बैल पहायला मिळेल, 😊👍👌
खूप खूप छान अप्रतिम रूबाबदार आहे
बैलाचे अशाच प्रकारे संगोपन केले पाहिजे, हत्तीसारखा बैल घरातील लहान मुलंही अगदी सहजपणे हाताळताना दिसत आहेत, अन्यथा काही बैल त्यांच्या मालकांना ही हात लावू देत नाहीत,😊
एक नंबर वळू सर्व गुण संपन्न असा
जातीवतातिल खिलार जात ❤️ मस्त खूप मस्त ब्रिडींग होणार याची... याची वासरे कशी पडली आहेत त्याची विडिओ करा दादा
Yachi paidas dakhva
Ekhadya pahilwanala lajvel ashi shariryasthi ekdum killer❤
बैल मालकाचे विशेष कौतुक केले पाहिजे.
जातिवंत खिल्लारी नाद , खरं सोनं ❤️
या बैला बद्दल बोलावं तेवढं कमिच कारण दिसायला देखना आणि त्याला सांभाळला खूप छान तुमी❤
अगदी बरोबर 👌👍😊💐🙏
@@praphullkamble2246 😂8😢😢8hbh😢😢7❤😢
@@selviselvi-sw2beI didn't get you, please explain, you want to speak something, 🤔
एखाद्या टॉप घोड्याला सुद्धा लाजवेल असा उच्च Quality चा नंदी आहे हा.
नाद खुळा वळू 🔥✌️
बैल मालकांनी कृपया काही अशाच मोठ्या मापाच्या काही जातिवंत खिल्लार गायी पाळून या बैलाची पुढच्या पिढी साठी आतापासूनच वासरे तयार करावीत, 👍😊🙏
Khup sundar bail akarshak jasa sonarpadyacha motha sonya.
Rubabdar sundar jativant❤🎉
ماشاء اللہ بہت اچھا بیل ے بھائی
यात अल्लाह कुठून आले...
Nad Kula baba
Khup sunder❤❤❤❤
Very nice video dada
अर्ररर खतरनाक
Ek namber bhava...
एक नंबर खूपच छान
खूप छान सांभाळ केला
खूप खूप छान सुंदर
नाद खुळा वस्तू आहे..❤❤
ह्या बैलाची वंशावळ सांगल का दादा 🙏
Shidhapur kanicha Bail aahe❤❤
Super bull 👌👌
खुप छान ❤️
खूप सुंदर
Zhan
Mast
डौलदार बैल 🔥🔥
Masahallah❤
100% pure khillar
❤
1 number❤
Super and very very powerful bull ✌
No 1 khilar bail ahe.
Malkala salam
Address taka kote ahe.