Khillar Maharashtrachi Shaan | विकास जगताप | Pune | Trailer | 2019

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Khillar Maharashtrachi Shaan | विकास जगताप | Pune | Trailer | 2019
    खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहे . . .
    पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीट जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार !
    बहारदार शरीरयष्टीने कर्नाटकात धुमाकुळ घालुन महाराष्टात धुमाकुळ घालणारे खासदार आणि लक्ष्या या सर्वात मोठ्या मापाची बैलजोडीचे मालक श्री विकासशेठ जगताप वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे यांचा बैलजोड.
    लवकरच आपल्याला पाहायला मिळेल या बैलांची खास मुलाखत . . .
    धन्यवाद
    खिल्लार महाराष्ट्राची शान

ความคิดเห็น • 30

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 5 ปีที่แล้ว +4

    एक एक no। बैल आहे राव महाराष्ट्र मधी
    आपल्या कामाला सलाम साहेब
    मी एकच बोलतो
    ओर देखाओ ओर देखावो 🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂

  • @amolmandge4068
    @amolmandge4068 5 ปีที่แล้ว +2

    Aamchakde purya mapacha khup sundar khilar bail aahe

  • @amolmandge4068
    @amolmandge4068 5 ปีที่แล้ว +1

    Changli jodi aahe nise

  • @devdasauti2059
    @devdasauti2059 5 ปีที่แล้ว +2

    मस्तच बैल

  • @jkpavan12
    @jkpavan12 5 ปีที่แล้ว +3

    सर पूर्ण विडिओ कधी रिलीज करणार आहात..??

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว +1

      Pavan J K Auchare लवकरच या महिनयात सलग १५ मुलाखती पुणे मधील रिलीज होतील. शेवटच्या काही चित्रीकरण करणेच काम चालु आहे.

    • @jkpavan12
      @jkpavan12 5 ปีที่แล้ว +1

      @@KhillarMaharashtrachiShaan अच्छा..तुमच्या या सर्व योगदानाला मनःपूर्वक शुभेच्छा..!! खूप मोठी आणि योग्य माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहचवताय...तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा आणि खूप खूप आभार..!! 💐👍😊

  • @avinashtonde3817
    @avinashtonde3817 5 ปีที่แล้ว +1

    Shan ahe tumchi

  • @jkpavan12
    @jkpavan12 5 ปีที่แล้ว +3

    आदरणीय admin साहेब..माझी एक छोटीशी विनंती होती तुम्हाला, संत श्री तुकाराम महाराज/संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला खिल्लार बैलजोडी का लावतात..?? या मागे काय शास्त्रीय/वैज्ञानिक/धार्मिक कारण आहे या बद्दल माहिती प्रसारित करावी..जेणेकरून आम्हाला याची पण माहिती होईल... धन्यवाद...

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว +1

      Pavan J K Auchare सर सध्या संत तुकाराम महाराज व माऊलीचया सोहळ्याला असणार सर्व कुटुंबे व ज्यांना ज्यांना ही सेवा केली आहे, त्याच्या सगळ्यांच्या मुलाखती घ्यायचे काम चालु आहे,
      १. बैल का वापरतात
      २. कशी त्यांची निवड केली जाते, काय काय पाहीली जाते
      ३. इत्यादी सर्व माहीतीपर मुलाखती येतील. पुढील महिनायत या सर्व पाहायला मिळेल 🙏🌱

    • @jkpavan12
      @jkpavan12 5 ปีที่แล้ว +1

      @@KhillarMaharashtrachiShaan धन्यवाद सर..!!😊👍

    • @umanghingane9487
      @umanghingane9487 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद,

  • @swapnilshevate4039
    @swapnilshevate4039 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @omkarchavan1021
    @omkarchavan1021 5 ปีที่แล้ว +1

    Javr jati che bail motya mapachi ahe ka sarvat ,kajali,kosa , gajri avde moth map ast ka

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว

      Omkar Chavan बैल सांभाळणे यांवर सगळे अवलंबुन असते व त्या बैलाची वंशावळ यांवर देखील सगळं अवलंबुन असते.

  • @sandipghule532
    @sandipghule532 5 ปีที่แล้ว

    सविस्तर व्हिडिओ केव्हा पहायला मिळेल.?

  • @jkpavan12
    @jkpavan12 5 ปีที่แล้ว +5

    नमस्कार, मी तुम्हाला या जोडी बद्दल माहिती सांगणारच होतो, एक नंबर जोडी आहे..facebook वर पहिली मी... Excited...लवकर video upload करा...धन्यवाद..!!

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว +1

      Pavan J K Auchare धन्यवाद पवन 🙏🌱 हो लवकरच प्रदर्शित करु
      असेच मार्गदर्शन असावे

  • @santoshjadhav4816
    @santoshjadhav4816 5 ปีที่แล้ว +1

    Ashi bail miltil ka mala

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว

      Santosh Jadhav फोन करा मालकाला त्यांच. नंबर आहे विडीऔ मध्ये ते मार्गदर्शन करतील

  • @rohitbhanage5332
    @rohitbhanage5332 5 ปีที่แล้ว +2

    Yach breeding karun breed development kara

  • @atulbhoir4732
    @atulbhoir4732 5 ปีที่แล้ว +3

    🙏🙏गायी बैलाना लागनारी दावी ,गाठले ,मोरखी, पागा, गोडे, पटे कसे तयार करतात. त्या विडीओ करून आपल्या या चैनल वर टाका.
    या वस्तु करण्याचा छंद जोपसता येईल 🙏🙏

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว +1

      ATUL BHOIR चालु आहे सर लवकरच या सर्वांची तयार करण्याचे विडीऔ चॅनलला प्रदर्शित होतील 🙏🌱

    • @atulbhoir4732
      @atulbhoir4732 5 ปีที่แล้ว

      @@KhillarMaharashtrachiShaan
      धन्यवाद
      आपले छंद जोपासले जातील व
      आता जे आडल कि लगेच इंटरनेटवर बघतात.

  • @omkarchavan1021
    @omkarchavan1021 5 ปีที่แล้ว +1

    Gajri khillar ahena hi Jody sir

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 ปีที่แล้ว

      Omkar Chavan गाजरी नाहीये ती जात
      जवार खिललार आहे की जी कर्नाटक मध्ये असते , याबददल लवकरच माहीती येईल चॅनल वर