खिल्लारची खान बाकी बैलगाडा मालकांनी दादा चा आदर्श घ्यावा..... नुसते बैल घेऊन बैलगाडा शर्यतीची परंपरा नाही टिकवु शकतं त्यासाठी खिल्लार गाई जपल्या पाहिजेत.... महाराष्ट्रातील एकमेव दावन... जेवढे खिल्लार बैल आहे तेवढ्या खिल्लार गाई पण ... पृथ्वी दादा ❤❤🙏🏻🙏🏻
आपला जातिवंत खिल्लार जोपासण्याचा छंद हा ईतरांना खुप प्रेरणादायी ठरणारा आहे. आपल्याकडील खिल्लार बैलांच्या दावनीला मी एकदा प्रत्यक्ष भेट देणार आहे. आपले करावे तेव्हढे कौतुक हे कमीच आहे. आपले अभिनंदन. सेवेकरी, पालखी पुजा श्री संत एकनाथ महाराज,पैठण.
खिल्लार गोवंश चे शास्त्रशुद्ध पैदास, संगोपन,संवर्धन यावर पृथ्वी दादांनी जे काम उभं केलंय ते भविष्यात खिल्लार ला सोन्याचे दिवस आणणार एवढं मात्र नक्की. खिल्लार सांभाळणाऱ्या सर्वांसाठी पृथ्वी दादा एक आदर्श आहेत.भविष्यात पृथ्वी दादांचे खिल्लार वरील काम पाहून अनेक तरुण खिल्लार वर चांगल काम करायला तयार होतील.
नुसत चॅनल ला खिल्लार नाव ठेवून चालत नाही तर त्यावर काम पण करावं लागतं अन् ते घाडगे साहेब ते तुम्ही मनापासून करताय.बाकी पृथ्वी दादाच्या गोट्याचा नाद अन् खिल्लार प्रेमाचा नाद नाही करायचा❣️❣️👌👌🚩🚩
पृथ्वीराज दादा दावण खिल्लार जाती कालवड जोपसना , संगोपण , स्वच्छता गोठा ठेऊन चांगला प्रकारे आहे, सिद्धपूर खाणी खिल्लार जात देखण्या आहे, दगडू शेठ गणपती विसर्जन मिरणूक भाग्य गोष्ट आहे, राजा फार देखणा पाया मजुबत आहे, सोन्या फार देखण्या , माऊली पालखी रथ जुपलेलं खरा हिरा दादा दावन कालवड बैल पल्या लांब आहे, देखण्या पायला मजुबत तिकोडी राजा मुलगा आहे, उंच आहे काम्या कालवड शिंग बारीक गळा लांब आहे, लांबी भरपूर आहे बैल गाडा पृथ्वी दादा बैल गाडा शर्यत टॉप जाणार आहे, वळू ब्लड काम दादा सपोर्ट करतात, पृथ्वीदादा खिल्लार कालवड काम उत्तम काम करतात , मुलाखत एक नंबर झाली, घाडगे सर तुम्ही चनेल चांगला प्रकारे काम करत आहेत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
दैवत गोवेकर यांच्यावर लोक बरेच् दिवस वाईट बोलत आहेत (वस्तुस्तिथी माहित नसताना) घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे काय आहे ते camera समोर मुलाखत घेऊन त्यांची clear करा एकदाच..🙏
Daivat la olkhat tari hot ka kon, Sonya sobat interview devun Mota zalaya , Sonya ch age zal tasa chota Sonya parat magun getlay tyaney, Mota Sonya sobat palun tester chi kimmat zaliy , lakshyat tevvaa ,pruthi dada ya gaddara pasun lamb ch rha
बैलगाडा शर्यती मध्ये ड्राइवर साठी cycling करणाऱ्या खेळाडूंसारखं किट(हेल्मेट+knee guard) आपण वापरू शकतो.....हे अखिल भारतीय बैलगाडा संघटने समोर असा प्रस्ताव ठेऊन अशा dress code चा कायमस्वरूपी compulsory नियम करण्यात आला तर खूप सुंदर होईल...अनेक ड्राइवर लोकांचे डोकं फुटण्यापासून व हात-पाय मुडण्यापासून,सुरक्षा होईल व सर्व ड्राइवर च्या जीवाची हमी राहील...ड्राइवर च विमा काढण्यापेक्षा अस केलेलं कधिपन उचित ठरेल
जयेश पाटील आणि दैवत गोवेकर यांचं वैयक्तिक विषय आहे कमेंट करणाऱ्यांना जस काय यांच्या बापावर अन्याय झालंय असे कमेंट करतात त्यांचे विचार घ्या ना घ्यायचे ते नाही घेणार नको ते पाहिलं घेणार विचारच भीखार
Kela motha Sonya Ani chota Sonya amche ekdm ladki aheit ..ye vegla zalala amhala te avdat nahi mula sarkha Prem karto jayesh shet bail na vr... Te disala bekar vatay manun lok comment kartat ..tula jr adchan asel na comment vachu nako...kela
काय मस्त दावण आहे खरंच दादांनी बैंल काय चांगली साभांळलीत दादांचे व त्यांच्या कुंटुबियांचे कौतुक करावे तेवढे कमीच खिलार जात उत्तमप्रकारे जोपासण्याचे काम तुम्ही करत आहात.
दादा मी पण ह्याच क्षेत्रात आहे फक्त माझ्या भावना अशा होत्या कि ते वेगळे नको व्हायला पाहिजे होते पण असो तो त्याच्या मनाचा विषय आहे भाऊ आणि दहिवत शेठला मी भेटलोय ती माणसं लय प्रेमळ आहेत फक्त राग असा आला एवढे दिवस एकत्र येऊन हे नको व्हायला पाहिजे (आपल्याला राग आला मी आपली नम्रपणे माफी मागतो 🙏)
Vva kay personality ahe pruthvi dada chi evdha ahe pn garva navala pn nahi ani knowledge pn khillar cha tevdhach mhanunach evdhi craze ahe dada chi young poranmadhe
ye breed bahat pasand he mujhe❤ humare state me ye nasal dekhne ko Nehi milta. Koi Bhai bataye is bail ka sing Aisa apne aap hota he ki banana padta he?
कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात
@@Alwaysinheart123नाव नाय ठेवत कारण दैवत शर्यत क्षेत्रात खूप मोठ नाव आहे पण ते ज्या पद्धतीने फिरताना दिसतात त्यामुळे काही कळत नाही मी सुद्धा दैवत गोवेकरांना मानतो मित्रा मग अशा माणसाबद्दल वाईट कॅमेंट्स आल्यावर कस वाटत
लोकांचं वाईट करून आपल कधी चांगल होत नसतो.आणि जे बोलात ते होत नसतो पुढे. कोणी इकडे विरोध विचाराचा आहे माणसाचा आहे म्हणून माझ्या कॉमेंट ला वैकतिक घेऊ नये. कोणाचं समर्थन करू नये मी ही केला नाही कोणाचं समर्थन.😊
जेव्हा पासून छोटा सोन्याचा वाद झालाय तेव्हा पासून घाडगे सरांनी एका पण व्हिडिओत मोठा सोन्याचे नाव एकदा सुद्धा घेतलेले नाही.. नाहीतर मोठा सोन्या चा उल्लेख त्यांच्या प्रत्येक व्हिडिओत असतो... 🤓
कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात
Khillar cow ya TH-cam▶️ channel mule khillar baddal janjagruti zali ahe ani deshi go vanshakade bagnyacha sarvancha drushtikon badalla ahe ghadge saheb tumchya karyala salam
सिमेंटचा जंगलात ऐवढा मोठा गोटा तयार केलाय दादांनी तो पन खिलारचा 🎉🎉🎉🎉खुप छान माती दिली दादांनी घाडगे साहेबांचा तर नादच नाही करायचा
पृथ्वीराज दादा चे खूप अभिनंदन त्यांनी खिलार जात जोपासून महाराष्ट्रात एक खिलारचा आदर्श समोर ठेवला आणि घाडगे साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम
खिल्लारची खान बाकी बैलगाडा मालकांनी दादा चा आदर्श घ्यावा.....
नुसते बैल घेऊन बैलगाडा शर्यतीची परंपरा नाही टिकवु शकतं त्यासाठी खिल्लार गाई जपल्या पाहिजेत....
महाराष्ट्रातील एकमेव दावन... जेवढे खिल्लार बैल आहे तेवढ्या खिल्लार गाई पण ... पृथ्वी दादा ❤❤🙏🏻🙏🏻
आपला जातिवंत खिल्लार जोपासण्याचा छंद हा ईतरांना खुप प्रेरणादायी ठरणारा आहे. आपल्याकडील खिल्लार बैलांच्या दावनीला मी एकदा प्रत्यक्ष भेट देणार आहे. आपले करावे तेव्हढे कौतुक हे कमीच आहे. आपले अभिनंदन.
सेवेकरी,
पालखी पुजा
श्री संत एकनाथ महाराज,पैठण.
खिल्लार गोवंश चे शास्त्रशुद्ध पैदास, संगोपन,संवर्धन यावर पृथ्वी दादांनी जे काम उभं केलंय ते भविष्यात खिल्लार ला सोन्याचे दिवस आणणार एवढं मात्र नक्की. खिल्लार सांभाळणाऱ्या सर्वांसाठी पृथ्वी दादा एक आदर्श आहेत.भविष्यात पृथ्वी दादांचे खिल्लार वरील काम पाहून अनेक तरुण खिल्लार वर चांगल काम करायला तयार होतील.
घाडगे साहेब दैवत दादांवर खूप वाईट कॉमेंट होतात काय आहे ते आपण सांगा सर्वांना
नुसत चॅनल ला खिल्लार नाव ठेवून चालत नाही तर त्यावर काम पण करावं लागतं अन् ते घाडगे साहेब ते तुम्ही मनापासून करताय.बाकी पृथ्वी दादाच्या गोट्याचा नाद अन् खिल्लार प्रेमाचा नाद नाही करायचा❣️❣️👌👌🚩🚩
पृथ्वीराज दादा दावण खिल्लार जाती कालवड जोपसना , संगोपण , स्वच्छता गोठा ठेऊन चांगला प्रकारे आहे, सिद्धपूर खाणी खिल्लार जात देखण्या आहे, दगडू शेठ गणपती विसर्जन मिरणूक भाग्य गोष्ट आहे, राजा फार देखणा पाया मजुबत आहे, सोन्या फार देखण्या , माऊली पालखी रथ जुपलेलं खरा हिरा दादा दावन कालवड बैल पल्या लांब आहे, देखण्या पायला मजुबत तिकोडी राजा मुलगा आहे, उंच आहे काम्या कालवड शिंग बारीक गळा लांब आहे, लांबी भरपूर आहे बैल गाडा पृथ्वी दादा बैल गाडा शर्यत टॉप जाणार आहे, वळू ब्लड काम दादा सपोर्ट करतात, पृथ्वीदादा खिल्लार कालवड काम उत्तम काम करतात , मुलाखत एक नंबर झाली, घाडगे सर तुम्ही चनेल चांगला प्रकारे काम करत आहेत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
पृथ्वी दादा चोरान जवळ केले पण सावद रहा चोरान पासून बैल चोर खूप झालेत 😂
तिकोंडी राजा ची पैदास असलेला आणि इतका सुंदर बैल, बडवलेला बघून खूप वाईट वाटलं. कधीही न भरून येणारी नुकसान
अगदी बरोबर बोलात 💯😓
@@Ashish_98 धन्यवाद दादा
दैवत गोवेकर यांच्यावर लोक बरेच् दिवस वाईट बोलत आहेत (वस्तुस्तिथी माहित नसताना) घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे काय आहे ते camera समोर मुलाखत घेऊन त्यांची clear करा एकदाच..🙏
Khar aahe
दैवत ची पण घ्या आणि जयेश शेठ ची पण घ्या
Daivat la olkhat tari hot ka kon, Sonya sobat interview devun Mota zalaya , Sonya ch age zal tasa chota Sonya parat magun getlay tyaney, Mota Sonya sobat palun tester chi kimmat zaliy , lakshyat tevvaa ,pruthi dada ya gaddara pasun lamb ch rha
Ghadgey saheb tumhala dekhil prutvi dada ney kalwad deli ahe ,ti number madhey aalvar parar ghetli tr kas vatel
Ghadgey saheb ch channel pn mota sonya chya interview ney barlay , pn tey ata jon tya 5050 chi interview get nahit
लय भारी मुलाखत घेतली याला म्हणतात मुलाखत जाम भारी
बैलगाडा शर्यती मध्ये ड्राइवर साठी cycling करणाऱ्या खेळाडूंसारखं किट(हेल्मेट+knee guard) आपण वापरू शकतो.....हे अखिल भारतीय बैलगाडा संघटने समोर असा प्रस्ताव ठेऊन अशा dress code चा कायमस्वरूपी compulsory नियम करण्यात आला तर खूप सुंदर होईल...अनेक ड्राइवर लोकांचे डोकं फुटण्यापासून व हात-पाय मुडण्यापासून,सुरक्षा होईल व सर्व ड्राइवर च्या जीवाची हमी राहील...ड्राइवर च विमा काढण्यापेक्षा अस केलेलं कधिपन उचित ठरेल
पैसा important नाही...माणूस important आहे
जयेश पाटील आणि दैवत गोवेकर यांचं वैयक्तिक विषय आहे कमेंट करणाऱ्यांना जस काय यांच्या बापावर अन्याय झालंय असे कमेंट करतात त्यांचे विचार घ्या ना घ्यायचे ते नाही घेणार नको ते पाहिलं घेणार विचारच भीखार
भावा एक नंबर बोललास बघ...❤
Kela motha Sonya Ani chota Sonya amche ekdm ladki aheit ..ye vegla zalala amhala te avdat nahi mula sarkha Prem karto jayesh shet bail na vr... Te disala bekar vatay manun lok comment kartat ..tula jr adchan asel na comment vachu nako...kela
Daivat govekar Sonya Barobar video Banun Femas zala zattu ani atta jayesh shet LA tomne marto layki Ahe
दैवतं गोवेकर किंग आहे
काय मस्त दावण आहे खरंच दादांनी बैंल काय चांगली साभांळलीत दादांचे व त्यांच्या कुंटुबियांचे कौतुक करावे तेवढे कमीच खिलार जात उत्तमप्रकारे जोपासण्याचे काम तुम्ही करत आहात.
A role model of youth.....the Great Pruthvi Dada 👍
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩
❤❤❤❤❤❤
Sir
Sonya पहीचा आहे
दादा मी पण ह्याच क्षेत्रात आहे फक्त माझ्या भावना अशा होत्या कि ते वेगळे नको व्हायला पाहिजे होते पण असो तो त्याच्या मनाचा विषय आहे भाऊ आणि दहिवत शेठला मी भेटलोय ती माणसं लय प्रेमळ आहेत फक्त राग असा आला एवढे दिवस एकत्र येऊन हे नको व्हायला पाहिजे (आपल्याला राग आला मी आपली नम्रपणे माफी मागतो 🙏)
पृथ्वी दादांचे कट्टर हितचिंतक व विश्वासू व्यक्तिमत्त्व धिरज शेठ गोरेगांवकर रहिमतपूरकर👑👑💥
चंद्राला डाग आहे तसा व्हिडिओ ला लागला .
इतका चागला व्हिडिओ आहे घाडगे सराचे अभिनंदन
😂भावना पोहोचल्या😂
Kharach khup changli mahiti ahe,
Dada khup motha manus honar nakki
Kingmaker 👑
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या
एक् नंबर नियोजन बद्ध गोठा आहे. मस्त वाटली मुलाखत .. पृथ्वी दादा चा नंबर भेटेल का
नितीन आबा सेवाळे यांचा सप्तहिंदकेसरी दावनीची मुलाकात घा 🙏
माऊली खूप छान ❤❤❤❤
जली को आग केहते है बुझी को राख केहते है और जो करते है खिल्लार से प्यार उन्हे सिर्फ और सिर्फ पृथ्वीराज दादा खुटवड केहते है
1 number video ❤
तिघे पण खिलार शेत्रातील जानकर व्यक्ती मुलाखात ऐकायला भारी वाटली
नमस्कार घाडगे सर एक नंबर विडिओ ❤❤❤❤
Location Kay aahe punyamadhye
दैवत शेठ बोले ना हिंदकेसरी होणार तर होणारच बोलो की बोलो
Aaaaa she................... shevati gaddar
Daivat bolnar mhanje honar ky....as ast tr chota sonya la gaddari krun aanal nast swatacha navane palvayla💯
तसे हत्यार होते सोनारपाडा वाल्यांचे
@@Wireless_199 🤔 नंले
सरदार वळू आता रेतन ला चालू आहे का ? पृथ्वी दादा चा फोन नंबर टाका .
आहे अशी कालवड swapnil shankar vasmale यांच्याकडे जवळा सिद्धपूर खानिची आहे तांडोर चा राजा बैलाची आहे
घाडगेजी तुम्ही आदी उदयसिंह पाटील दादा ओगलेवाडी यांची मुलाखत घ्यावी.
Vva kay personality ahe pruthvi dada chi evdha ahe pn garva navala pn nahi ani knowledge pn khillar cha tevdhach mhanunach evdhi craze ahe dada chi young poranmadhe
गाडगे साहेब तुम्हाला भेटायचं आहे कॉन्टॅक्ट दे ना तुमचं खुप चांगले व्हिडीओ बनवता खिल्लार वाचवायचं काम केलेलं आहे तुम्ही खूप छान❤
Nhi number dete te mi magun kantala ewdh pn nhi pahije dil tr ky hotay
8655036590 🎉
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
दादां चा नं पाठवा काम आहे 🙏🙏🙏⭐
ye breed bahat pasand he mujhe❤ humare state me ye nasal dekhne ko Nehi milta. Koi Bhai bataye is bail ka sing Aisa apne aap hota he ki banana padta he?
मचींद्र तुकाराम माळी यांचे 3 वळू कलेढोन ता. खटाव जा. सातारा यांची मुलाखत घ्या
दादा अमित धाराशिव जिल्ह्यातून नाव इथून गाय आणली तर चालेल का
पुणे भागात जायचं असेल् तरं कस जायचं काय समजत नय राव तिथ तुमी कसे गेलात व कशाने गेलात हे मला सांगा भरपूर सिटी आहे तिथ
Nagaj nav aala bhava
5 like
मस्तच
Fast like ❤🎉🎉🎉
Nice video ❤
कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात
Mhotya sonyachi milakhat ghya saheb
दैवत तुम्ही जयेश पाटलांसाठी पण सर्वस्व पणाला लावणार होता पण काय केल तुमची इमेज खूप खराब झाली आहे लोक कशी विश्वास ठेवणार सांगा
काय माहित शेठ नेच काय तर चूक केली असेल.. वस्तुस्थिती माहित नसेल तर कुणालाच नाव ठेऊ नये मित्रा
@@Alwaysinheart123नाव नाय ठेवत कारण दैवत शर्यत क्षेत्रात खूप मोठ नाव आहे पण ते ज्या पद्धतीने फिरताना दिसतात त्यामुळे काही कळत नाही मी सुद्धा दैवत गोवेकरांना मानतो मित्रा मग अशा माणसाबद्दल वाईट कॅमेंट्स आल्यावर कस वाटत
Ghadge sir..pune bhagat jataych tr ekda urali devachi ethe harshad satav yanchi mulakht ghya khup knowledge ahe tyanna sudha tyanchyakde pn changlya line chya gai ahet
ह्या दादांचा नंबर मिळेल का?
Mast ghadge saheb
छान दावण आहे
Dada tumhala bhet dileli kalvad cha video krana
पृथ्वी दादा चा नंबर मिळेल का
दैवत ची एक मुलाखत घ्या
Sir nitin sakhre yancha sundar chi mulakht ghya khup changlya blood line madhla bail distoy
Ek no
Pruthvi dada❤
🔥👍❤️
जयशे पाटील यांना सोडले का दैवत ने
Advertisement चालू झाले व्हिडिओ ल
Aapli gai pn darki takti current full aaha ❤, ya bagaila
बाबा दाजीची आवड जपली तु दादा अभिमान आहे तुझा
Mast 🙏🙏
दादा नमस्कार ❤🙏
गेमजेंजर गोवेकर साहेब ❤
नवीन लोकांन ची पण मुलाखत घ्या त्याच त्याच लोकांची मुलाखत घेताय तुम्ही
great
Mota sonya chi mulakht ghya ५०५०
त्यांचा सगळ्या बैला चा मुलाखत घ्या
दैवत शेठ खुप् दीवसानी 💥💥💥🔥🔥👑
लोकांचं वाईट करून आपल कधी चांगल होत नसतो.आणि जे बोलात ते होत नसतो पुढे. कोणी इकडे विरोध विचाराचा आहे माणसाचा आहे म्हणून माझ्या कॉमेंट ला वैकतिक घेऊ नये. कोणाचं समर्थन करू नये मी ही केला नाही कोणाचं समर्थन.😊
तुमचं कार्य बघून साहेब मी पण घेतली 1 खिल्लार गाय
First viewer
❤❤❤😊
Mathur chi mulakhat ghya new
Nice👏👏👏👏
दोन स्टार एका जागेर
❤👌👌👌
🙏🙏🙏
1 no दावन
जेव्हा पासून छोटा सोन्याचा वाद झालाय तेव्हा पासून घाडगे सरांनी एका पण व्हिडिओत मोठा सोन्याचे नाव एकदा सुद्धा घेतलेले नाही.. नाहीतर मोठा सोन्या चा उल्लेख त्यांच्या प्रत्येक व्हिडिओत असतो...
🤓
सोन्या चा उल्लेख फक्त Sandy n yadav च्या प्रत्येक मुलाखतीत असतो मग मुलाखत कोणाची पण असु द्या
बारामती ची विडिओ बघा सोन्या मैदाना मध्ये नसताना सोन्याचे नाव घेणारा ऐक मेव khillar cow utubचॅनल आहे 🌾🌾
@@khillarcow5048 सर्व लोकांची अपेक्षा आहे जयेश दादाचा आणि दैवत गोवेकर याचा वाद मिटला पायजे तुम्ही प्रयत्न करा वाद मिटवण्याचा 👍😇
@@Sonya_bakasursandy n yadav la mag aapla full support
कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात
👍
Chota Sonya cha vishay bgha ky to daivat chi mulakhat gya
❤
हरणी खिल्लार नाही भाऊ हा सिद्धपूर खनितलाच वाटतोय चित्रा कोसा आहे 🙏
King maker दैवत शेठ ❤❤❤
❤❤🔥🔥
Daivat sheth chi mulakhat ghya
शर्यत बंदीपासुन मी तुमचे प्रत्येक व्हिडियो बघतो घाडगे साहेब एक विनंती आहे 🙏दैवत कडुन कोणतीच गिप्ट घेऊ नका टॉपला गेल्यावर दिलेलं गिप्ट दैवत माघारी घेतो #छोटा_सोन्या_5050
😅 ho tyani aata mohil la gift kelay!
Nice
नशिबाची दावन जय हरी माऊली
🌹🌹
Goveker swarthi manus vattoi Jo femous tyachya berober lagech jato
Valuchi shing jabrdast aahet zunjila naad karel