तुमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांमुळे आजच्या पिढीला भारतीय संस्कृती ची माहिती होते हे या ठिकाणी लक्षणीय आहे तुम्हाला पाहताना खूप छान वाटतं पुन्हा लहानपणातल्या वातावरणात गेलो आहोत असं वाटतं
खूप छान वाटले ताई तुम्ही एकदम छान पध्दतीने सागितले अगदी साध्या सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत बोलत आहेत आजच्या पिढीला या च गोष्टी सांगायची गरज आहे. आमच्या पिढीला तरी आई, आजीचे पाहून माहिती आहे पण पुढच्या पिढीला या गोष्टी पहाण्यातच नाही. सर्व गोष्टी विकत मिळतात पण आपण आपल्या हाताने केलेल्या वातीच देवाला लावाव्यात ही संकल्पना च बंद होऊ नये अशी जराशी भिती वाटते पण असे व्हिडीओ शेअर करण्याची गरज आहे च ❤ नक्कीच खूप छान वाटले आपल्या पुढच्या व्हिडिओ च्या प्रतीक्षेत! 😊
काकू तुम्ही कापूस मोकळा केल्यानंतर चारही बाजूने सूतवर घेऊन वातीचे देठ तयार केले आणि लगेचच वात तयार झाली म्हणून बाजूला ठेवली. माझी आई या देठावर अजून थोडा थोडा कापूस लावून देठ छान घट्ट भरीव करते. त्यामुळे दिवा छान तेवत रहातो व खालील गोल कापसातून मिळणारे तूप सर्व वापरले जाते. तुम्हीही असे करा. भिजवलेल्या वाती तूपातून काढून एका प्लास्टिकवर ( स्वच्छ धूवून कोरड्या केलेल्या दुधाच्या पिशवी वर) छान रांगेत ठेवून ते प्लास्टिक थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते. मग बाहेर काढून एका डबीत मोकळ्या वाती भरून ठवते.
तुमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांमुळे आजच्या पिढीला भारतीय संस्कृती ची माहिती होते हे या ठिकाणी लक्षणीय आहे तुम्हाला पाहताना खूप छान वाटतं पुन्हा लहानपणातल्या वातावरणात गेलो आहोत असं वाटतं
Karachi tai tumhi karech bolale ahe 😀
Aaji asana hi bhagyachi गोष्ट असते
th-cam.com/video/7u6rXrG430o/w-d-xo.html
संथ व शांत स्वरात, तुम्ही समजावून सांगितलेली माहिती नेहमीच संग्रहनीय असते. मनापासून धन्यवाद !
अतिशय सुरेख पद्धतीने सांगितल...मी ह्याचा उपयोग नक्की करीन
खूप छान माहिती आज खरच तरुणपिढी ला ही माहिती असणे आवश्यक आहे.
Khup chan video aahe. Chan mahiti dilit tyabaddal dannayvad.
खूप छान माहिती मिळाली, आजकालच्या जमान्यात ज्या मुलींना ही माहिती नसते व घरात हे सांगायला वृद्ध लोक नाहीत, त्यांच्यासाठी ही खूप उपयोगी माहिती,👍👍👌👌💐
काकू खरंच खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून आपल्या संस्कृती ची, जी आताच्या पिढीला खूपच उपयुक्त असते.
धन्यवाद आजी 🙏मी आज तुमच्या मुळे फुलवत करायला शिकले 🤩
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Madam hey vat kart tumhi asatanna mazya aaji chi aathvan ali . Khup chan vidio
Tai tumhi bhagyawant ahat manun tumhala panaji khaparpanaji pahayala milalya,ani mala vatat tyamulache tumhala,adhichya sarv sankskruti ani pakkruti mahit what.
Ani ti sarv mahiti amchyaparyant pochvaly badhal khup dhanyawad 🙏🙏🙏
Khuuuuuup sunder.chan mahiti.mam mala khup shikayeche hotey.thanks mam.khup sunder samjun sangitale.thanks so much.👌👌👌👌👌👌👍🌹
🙏💐🌸😊 Pujya Anuradha Tai! Tumhi aaj fulvati kashi karayichi te dakhvali.agdich sopi Ani Baruch paddhatini keli. Sarva aap aapli paddhatini kerte jasa sopi vatli
🌺 Tumhi dakhavli ful kasha basvayicha NI Sarva baju ektra karun dandi karayichi, tup madhi ka bolun thevun banter vati lavayichi he Sarva layach avadla. Mala fulbasvayichi paddhat AGDICH NAVIN VATLI. Thank you very much.for this . Program shuru karachi samja MANDNI AGDICH NATURAL AHE. MALA TUMCHI SHIKVAYICHI PADDHAT AGDICH AVDTE.PURN WORLD MADHE TUMCHA SARKHACH SHIKHAK ASNAR PAYIJE TAR SARVANA SARV KAHI GYAN BHETUN JATE.TASA MALA VATTE. MAJI AAYI. AGDICH TUMSA SARKHE KOMALACH.SARVA KAHI SHANTINI HASRACHERA THEVUN SHIKAVATHOTI JAR AMHI BAL HOTE.😊💐🙏🌺😄🍧🎉
Khup धन्यवाद
आवडली तुमची माहिती.
खुप मस्त 🙏🏻🙏🏻
Khupach sunder samjaun sangta tumhi aani mala khupach aavdle
Anuradha Kaku tumhala khup thanks.
Mi ha vdo follow kela and yhus year i was able to use homemade ghee vatti.
Thank you
अरे वा किती छान you are great, आणि तुमचे खूप कौतुक की तुम्ही प्रयत्न केल्या बाद्दल great
@@AnuradhasChannel thanks Kaku.
Your Guidance is very helpful
Tumce sarv videos mi pahte khup aa vdtat
छान.लहान लहान गोष्टी असतात पण त्या कश्या चांगल्याप्रकारे कश्या करायला हव्यात हे समजण्यासाठी आपला व्हिडिओ चांगला आहे.
Khupch chan mahiti dilee aahe. Mala tar maahitch nhavte fulvaat kashi karaychi
Kaku tumhala Dhanyvaad 🌹🙏
म स्त वा ती कर न्या ची पद्धत शिकवली खूप छान🙏🙏👌
आपका चैनल खूब लोकप्रिय हो❤
खरच आपण खुप च छान समजावून सागितल धन्यवाद आजी
खूप छान वाटले ताई तुम्ही एकदम छान पध्दतीने सागितले अगदी साध्या सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत बोलत आहेत आजच्या पिढीला या च गोष्टी सांगायची गरज आहे. आमच्या पिढीला तरी आई, आजीचे पाहून माहिती आहे पण पुढच्या पिढीला या गोष्टी पहाण्यातच नाही. सर्व गोष्टी विकत मिळतात पण आपण आपल्या हाताने केलेल्या वातीच देवाला लावाव्यात ही संकल्पना च बंद होऊ नये अशी जराशी भिती वाटते
पण असे व्हिडीओ शेअर करण्याची गरज आहे च ❤ नक्कीच खूप छान वाटले आपल्या पुढच्या व्हिडिओ च्या प्रतीक्षेत! 😊
Chaan mahiti dilit taai tumhi. tumchi samjaun sangnyachi paddhat chaan aahe☺
खूप छान व्हिडिओ. पण आमच्याकडे जोडवात लावतात. बाकि छान.👍👌
आभारी ताई कल्पना खूप छान धन्यवाद.
धन्यवाद काकू खप छान माहिती दिली.
खूप छान।आई ची आठवण आली।
खूपच उपयुक्त माहिती मिळाली! धन्यवाद!
फार छोट्या छोट्या पण खूप उपयोगी गोष्टी तुमच्या कडून शिकायला मिळतात
नमस्कार तुम्ही खुपच छान समजवता पदार्थ ही खूप छान असतात मि करुन बघीतले आहेत
सर्व माहिती ही छान असते
तिळ गुळ घ्या गोड बोला
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिली काकु तुम्ही 🙏 फुलवाती भिजवताना ताटात खाली ओला कागद ठेवला की तूप ताटाला लागत नाही आणि फुलवातीत भरपूर तूप राहतं
th-cam.com/video/7u6rXrG430o/w-d-xo.html
Kiti chan mahiti dili. Aajkal barech jan ghari औक्षन kartana tupache dive vaprtat. He chuk ahe ki barobar..
Tai far sundar upyukta mahiti deli. Dhanyavaad.
Vilankar aji farach upayogimahiti bhutekana mahit naste shivay eak vat kevha lavtat fulvat kevha sangital tarbar hoil
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ऊ
आवडली तुमची माहिती. खूप खूप धन्यवाद काकू
Chan mahiti kaku..Dhanyawad..🙏🙏
नमस्कार काकू , खूप छान माहिती दिली.
Vaa khup chan kaku tumhi mahalaxmi karta kadvati karyachya sanga
खूप छान माहिती दिलीत काकू तुम्ही. धन्यवाद. मला माझ्या आजीची आठवण आली.
मी लगेच करून बघितल्या
खुप उपयुक्त माहिती,धन्यवाद 🙏🙏
, खूप छान
वा खुपच छान मावशी ....
खुप छान माहिती दिली ताई तुम्हि
Khup chyan sangta mahiti pan rangoli chya aivaji tumi vibhuti vapre
धन्यवाद ok
मस्त व्हीडिओ ..धन्यवाद काकू ...खूप सोप्पी पद्धत दाखवलीत... मीही आता करून बघेन
Mazi aajjihi asech fulwati banwaychi😊
काकू सविस्तरपणे सांगितले त्या बद्दल धन्यवाद 🙏❤
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Khup sundar aahe
Dudhache bot lavale tar vatinla fungus mhanje burshi pakadte. So instead of milk something else can be used.
नक्की लक्षात ठेवीन
Bolne khupch chan i like
ताई खुप छान माहिती मिळाली पण देवाला लावताना एक फुलवात लावयाची कि दोन आपण समई वात दोन लावतो पण योग्य काय आहे माहिती दयाल का
समईत दोन तेलवती लावतात, तसेच निरांजनात काहीजणांकडे दोन किंवा एक सुद्धा फूलवात लावतात आमच्याकडे दोन फुलवाती लावतात धन्यवाद
Mastach aai
खूप छान माहिती दिली मावशी
Khoop chhan mahiti dilit,
Thank you tai.
Khup chan mahiti aahe.mavshi🙏
🙏🙏🌹🌹काकु तुम्ही गोड आहात व छान सांगता.
धन्यवाद
नवरात्र में तेल का दीपक देवी मां के दाएं और याबाई और रखना चाहिए कृपा कृपया बताएं
Navratrit nau dhany konte perave
सुंदर. मी घरी वाती करते.
r Kaku Me Us Videochi VAT Pahat Hote aajach Suravat karate🙏🙏
😊🙏Kaaku 👌👌fulvaati Khup chaan.please aata.pudhil video
🌟gaurinvishayi 🌟pan maahiticha taka .💐💐💐💐💐
तयार आहेत पुढच्या आठवड्यात पाठवणार आहेधन्यवाद
@@AnuradhasChannel ,
🙏😊dhanayavaad Kaku .💐
Mast ajji mi aja kelya asalya watii
खूप छान वाटल्या फुलवाती
Chaan mahiti anuradhatai🙏🪔🙏
Khup chan ,aka.😍🙏👍👌
खुप छान माहिती ताई
खुपचं छान व्हिडिओ मला फुळवती येत नव्हता आत्ता असेच करेन
Thank u aaji😊😊
🚩🙏💐धन्यवाद 💐🙏🚩
💐खूप सुंदर माहिती दिलीत 💐
🙏 सोमवारी वाति करतात का
🙏😊Kaku ,💐💐💐💐💐💐💐
🌟Happy rakshayabandhan🌟🍫
Kaku, me tumchya kadun fulwati karayla shikle. Tel wati mala yetat, pan fulwati karaycha prasanga lock down mule ala. Ghara pasun dur rahtana lockdown madhye wati samplya, pan kapus hota. Vikatchya wati changlya navtya. Mala watata apan swatah kelelya wati lawna jasta changla.
Khup chan Madam
Khup chaan Kaku
kup chan mahiti dilit kaku🙏
Instead of rangoli my aaji used milk for making the wick stand stiffly. It becomes stiff after drying. Then soaked in vanaspati ghee as it is done.
अनुराधा ताई छान फुलवाती शिकवल्या.नि कधी कशा वापरायच्या यांची माहिती पण मिळाली.मी सध्या करायला शिकणे.बरे वाटले.धन्यवाद ताई
th-cam.com/video/7u6rXrG430o/w-d-xo.html
Yes I too do with milk and dry it for sometime and then soak in ghee.vasundhara
हो अगदीं छान टिप नक्की लक्षांत ठेवीन 🙏🙏
किती छान समजून सांगता..❤❤
Navratrichya fulwati pan shikwa aamhala Madam
काकू तुम्ही कापूस मोकळा केल्यानंतर चारही बाजूने सूतवर घेऊन वातीचे देठ तयार केले आणि लगेचच वात तयार झाली म्हणून बाजूला ठेवली. माझी आई या देठावर अजून थोडा थोडा कापूस लावून देठ छान घट्ट भरीव करते. त्यामुळे दिवा छान तेवत रहातो व खालील गोल कापसातून मिळणारे तूप सर्व वापरले जाते. तुम्हीही असे करा. भिजवलेल्या वाती तूपातून काढून एका प्लास्टिकवर ( स्वच्छ धूवून कोरड्या केलेल्या दुधाच्या पिशवी वर) छान रांगेत ठेवून ते प्लास्टिक थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते. मग बाहेर काढून एका डबीत मोकळ्या वाती भरून ठवते.
वा खूपच छान
नमस्कार, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काही वेळा एडिटिंग करताना गडबड होते, व लक्षात येत नाही पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन, धन्यवाद
Kaku barobr ahe khup vela asa hot
फुलवात प्रथम डालडात भिजवा: उजळतांना साजूक तूप वापरा ? !
Very useful Tips 🙏
Khupp chaan. Mahit navat amahala. Tumhi video madhye bolalat ki ek veet ani char bote ashi telvaat tayar kartat. Tyabaddal sangal ka
तो विडिओ उद्या अपलोड करणार आहे धन्यवाद
छाण माहीती मावशी 👌👌👌
Diwali mdhy chalt ka
kaku khup chan sangtat aaj sasubai aathavelya
Said g tumhi Ducati Chan Tatar kelele ahe. Mi Dekhil banvun thevate pan tumhi Chan banvale ahat... Danyavad
Thanks kaku kup ch chan sangit 🙏🙏🙏
ाती डबल करुन कि सिंगल लावीवियात
Tupachya vaati kiti vel tevat astaat plz saanga na
share Gouri ganpati special recipes and sparraw karanji recipes
Khoop utkrushta Sanskaar shikaayala miltaat tumchya kadoon Kaku.
खूप छान माहिती दिली 👌👌👍
Khupch Chhan mahiti
Tupatil phulvat froze madhe lavkar set hotat
Daldyat pn bhijvali tr chalty ka?
Ho चालेल धन्यवाद
khup chan mhahiti deta aai thumi
काकू खूप छान .. बाळंतिणीला खायला द्यायचे पदार्थ असा व्हिडीओ एकदा कराल का?
Nice kaku
Kaku devgharat Diva thewava ka? kinwa devgharachya baher thewava? Please give me reply 🙏
बाहेर ठेवावा
@@AnuradhasChannel 🙏👍
Hi...Krishna Janmashtami cha upwas aani puja aapan marathi lokanni kashi karavi tyacha video banavu shakal ka please 🙏
Khup chaan vatti kaki thanks