अनुराधाताई, आपण म्हणजे मला माझी आईच वाटता, सासूबाई आणि आई सध्या दोघीही नाहीत पण त्यांची उणीव तुमच्यामुळे भरुन निघते, हा विडिओच नव्हे तर आपले सगळे विडिओ खूप खूप मार्गदर्शक आहेत, धन्यवाद.
नमस्कार अवंती ताई मी तुमच्या आई व सासूबाई ची जागा घेऊ शकणार नाही, पण मावशी, चांगली मैत्रीण मात्र नक्की होण्याचा प्रयत्न करीन , असेच प्रेम लोभ असू द्यावा, धन्यवाद
काकु नमस्कार, खूप छान माहिती दिली. माहिती आगोदर पासून बर्यापैकी माहिती असते.पण असा मोठ्या लोकांचा आवाज ऐकायला आणि बघायला मिळाले की घरीच आपल्या आई, काकु, मामी असल्यासारखे वाटत.समाधान वाटत.धन्यवाद. अशीच सणांची पण माहिती सांगितली तर बरं होईल.
ताई तुम्ही प्रत्येक गोष्ट किती छान समजाऊन सांगता .... खूप प्रेमानं बोलता .... मला फार आवडतात तुमचे सगळे व्हिडिओ बघायला , ऐकायला .... अस वाटत की आपल्या घरातलीच कुणी तरी मोठी व्यक्ती, ताई , काकू , मामी , मावशी सांगतेय... अशीच छान छान माहिती आम्हाला देत रहा ...🌹❤️🙏🏻
काकु खुप छान माहिती दिली ,धन्यवाद काकु आपले आवाज मधुर आहे आपला त्या करीता ऐकतच रहाव अस वाटत, लहान असताना पुजा नित्य नेमाने करायचे, आई निरंकारी बाबाच्या सत्संग मला पण घेऊन जायची आणी एक दिवस आईने निरंकारी बाबा हरदेव सिगं जी बाबाजीकडुन ,,ज्ञान,, घेतल म्हणजे सद्गुरु केला,,,,आईने घरातले देव पेटी त ठेवले ,,मग काय देवपुजा च विसरले,,,मला आरती पण कर्ता येत नाही,,,,,आज बरे वाटले मनाला मन प्रसन्न झाले मी करेन पुजा ,,,,धन्यवाद काकु
खूप छान पुजेच महत्व आजींनी सांगितले. आम्हाला लहान पणा पासून आईची माया अनुभवायला मिळाली नाही.,लहान पाणीच आई गेल्या मुळे आम्ही इतरांचे बघूनच शिकलो. खूप छान वाटत. आई सारखे प्रेमाने समजून सांगितलेत. धन्यवाद.
आई,सासू नाहीत सांगायला त्या माझ्या सारख्या ना खूप छान वाटतात हे व्हिडिओस, देवपूजा मी रोजच व्यवस्थित करते,तरी व्हिडीओ बघितला...माझ्या डोळ्यात पाणी आलं ......👍👍👌👌👌
नैवेद्य देताना डोळ्यावर हात का ठेवायचा? तुम्ही खूप उपयुक्त माहिती देतात. आज हि माहिती खूप महत्वाची आहे. असेच सर्व सणाची माहिती द्यावी हि विनंती. तुमचे मनापासून धन्यवाद
नमस्कार, देवघरात एका देवाची एक मूर्ती असावी असे आहे, बाकीच्या देवाचे विसर्जन करण्या करता guruji व घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून विसर्जन करावे, धन्यवाद
संध्याकाळी किंवा दुपारी शक्यतो देवाची आंघोळ घालू ननये अगदी अकरा साडेअकरा पर्यंत चालू शकते समजा जर आपल्याला सगळ्या देवांना एका वेळेला आंघोळ घालणे किंवा स्नान घालणे जमत नसेल तर मुख्य देवांना जरी रोज जरी स्नान घातलं तरी चालतं किंवा रोज फुलाने देवांवर पाणी शिंपडावे हळद कुंकू व्हावं नवीद्य दाखवावा आणि निरंजन लावावी आणि ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी सगळ्या देवांना स्नान घालावे तरीही चालतं फक्त देवाला एकदा सांगावं की बाबा रे मला थोडा वेळ होत नाहीये 😀 देव आपल्याला समजून घेतो धन्यवाद
वा किती छान विचार आहेत, मी पण देव ह्या सगळ्यां मध्ये देव बघते, पण ह्याशिवाय कुठेतरी एक श्रद्धा लागते, मग प्रत्येकजण ती श्रद्धा कुठेतरी शोधतो, म्हणून एक स्थान म्हणून देव, प्रत्येक माणूस वेगळा त्यामुळे श्रद्धा स्थान वेगळे , ase mla वाटते, श्रद्धा जरूर असावी पण अंध श्रद्धा नसावी, , मी तुमच्या विचारांशी सहमत आहे, धन्यवाद
Kaku mala wel nasto ki pitlechi murti mi sarkhi nahi gasu shakt.. tyamule mi. Mazya navin ghari dev ghrat fakt kuldaivt mhanje khandobachi murti thewawi asa wichar kartey tr tas karu shakto ka??
खूप छान व्हिडिओ आहे. कोणत्या देवाला हळद कुंकू लावावे तसेच कोणत्या देवाला गंध लावावे. व शंखाची पूजा स्त्रीयांनी केली तर चालते का?कृपया मार्गदर्शन करावे.
अनुराधाताई, आपण म्हणजे मला माझी आईच वाटता, सासूबाई आणि आई सध्या दोघीही नाहीत पण त्यांची उणीव तुमच्यामुळे भरुन निघते, हा विडिओच नव्हे तर आपले सगळे विडिओ खूप खूप मार्गदर्शक आहेत, धन्यवाद.
नमस्कार अवंती ताई मी तुमच्या आई व सासूबाई ची जागा घेऊ शकणार नाही, पण मावशी, चांगली मैत्रीण मात्र नक्की होण्याचा प्रयत्न करीन , असेच प्रेम लोभ असू द्यावा, धन्यवाद
काकू खरं तर तुमच्या या मार्गदर्शन विडिओ मुळे मला अजुन देवपूजे विषयी आवड निर्माण झाली. खूप आभार.
सुप्रभात namaskar अगदी योग्य आणी सोपी पुजा. खूप छान आवडली आज च आपला चॉनल पाहीला व अॅड केला
किती छान समजावून सांगता अगदी घरातील समजदार व्यक्ती प्रमाणे Thank you so much .
आम्ही घरी अशीच पूजा करतो .... पण थोरा - मोठ्या माणसांकडून अश्या गोष्टी ऐकायला छान वाटतं . चांगलं मार्गदर्शन मिळतं.असच छान छान सांगत रहा ....🙏🙏💐💐
Ť
Wet
पूजा बायकांनी पूजा बायकांनी पूजा करतात का
मी अगदी बऱ्याच प्रमाणात अशीच पूजा करतो। पण ही तुम्ही सांगितलेली ऐकून आणखी प्रसन्न वाटले अनुराधाताई👍👌👌🙏🙏🙏
खुप छान , सर्व संकल्पना स्पष्ट झाल्यात . धन्यवाद ताई
खूपच सुंदर माहिती सोप्या पद्धतीने मांडलं काकू
खूपच छान सुंदर पूजा सांगितली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup Chan kaku you are doing very great work
काकु नमस्कार, खूप छान माहिती दिली. माहिती आगोदर पासून बर्यापैकी माहिती असते.पण असा मोठ्या लोकांचा आवाज ऐकायला आणि बघायला मिळाले की घरीच आपल्या आई, काकु, मामी असल्यासारखे वाटत.समाधान वाटत.धन्यवाद.
अशीच सणांची पण माहिती सांगितली तर बरं होईल.
खुपच सुंदर
Khara ahe
अगदी खरे
तुमचं बोलणं खूप छान आहे धन्यवाद. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते
खूप धन्यवाद सुधा ताई,असेच प्रेम व लोभ असू द्यावा
ताई अगदी शांत पणे सुमधूर आवाजात समजाऊन पंचोपचार देवाची पुजा सांगितली .पुजा प्रत्यक्ष करतोय याचा भास झाला.🙏🙏👌
Kharach...mi pan feel karat hote 😊
Khup chhan video aahe aaple aani sagne pan khup chhan
ताई तुमच्या गप्पा ऐकायला खूप खूप छान वाटत. फ्लॅट संस्कृतीत कुणी चांगली माणसं भेटत नाहीत.मनाला विरंगुळा वाटतो.
खूप छान पूजा करण्याची पद्धत समजून सांगितले खुप धन्यवाद 🙏🌹🌺
धन्यवाद
Tai thanks for sharing pooja information .very well explained 🙏🙏
ताई तुम्ही प्रत्येक गोष्ट किती छान समजाऊन सांगता .... खूप प्रेमानं बोलता .... मला फार आवडतात तुमचे सगळे व्हिडिओ बघायला , ऐकायला ....
अस वाटत की आपल्या घरातलीच कुणी तरी मोठी व्यक्ती, ताई , काकू , मामी , मावशी सांगतेय...
अशीच छान छान माहिती आम्हाला देत रहा ...🌹❤️🙏🏻
खूप धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली आहात तुम्ही काकू🙏
खूप छान सांगितली पूजा करण्याची पद्धत
ताई,तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप छान समजाऊन सांगता,खूप प्रसन्न वाटते... 🙏🙏
मी अशीच पूजा करते पण तुम्ही सांगितल्य काही गोष्टी नकळत राहुन जातात आता लक्षात ठेविले व अशीच पूजा करत जाईन आभारी आहे
काकू तुम्ही खूपच छान बोलता, ऐकतच रहावस वाटतं, माहिती तर एकदम खासच सांगता , नमस्कार काकू
क
खूप छान पूजा सांगीतली ताई🙏👌👌👍
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली👌
Bhag 8dakhava ok by
काकु खुप छान माहिती दिली ,धन्यवाद काकु आपले आवाज मधुर आहे आपला त्या करीता ऐकतच रहाव अस वाटत, लहान असताना पुजा नित्य नेमाने करायचे, आई निरंकारी बाबाच्या सत्संग मला पण घेऊन जायची आणी एक दिवस आईने निरंकारी बाबा हरदेव सिगं जी बाबाजीकडुन ,,ज्ञान,, घेतल म्हणजे सद्गुरु केला,,,,आईने घरातले देव पेटी त ठेवले ,,मग काय देवपुजा च विसरले,,,मला आरती पण कर्ता येत नाही,,,,,आज बरे वाटले मनाला मन प्रसन्न झाले मी करेन पुजा ,,,,धन्यवाद काकु
खूप छान पुजेच महत्व आजींनी सांगितले. आम्हाला लहान पणा पासून आईची माया अनुभवायला मिळाली नाही.,लहान पाणीच आई गेल्या मुळे आम्ही इतरांचे बघूनच शिकलो. खूप छान वाटत. आई सारखे प्रेमाने समजून सांगितलेत. धन्यवाद.
Subodh mahiti
Khup chan mahiti dilit kaku shantpane Tumachya rypane Devich mahiti sangat ahe ase vatale
Madam tumhi khoop Sunder sangitle.... Thank you 🙏🙏
खूप छान माहिती दिली. Aanand vatla.
खुप छान देव पुजेची माहिती दिली. अनुराधा ताई , तुम्हच्या चेहर्यावर सात्त्विक तेज आहे. सर्व विडीओ मनापासून सादर करतात. आपलेपणा वाटतो.मनपूर्वक धन्यवाद
@
U@1
@@krutikapardhi1593 4b 3t
काकु खूप छान माहिती दिली आहे म्हणून खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद . मंदिरातील देवाचे स्थान सांगाल का ?
खूपच छान सांगितले काकू। धन्यवाद
धन्य वाद। खूप छान। माहिती दिली 🙏🙏🌹🌹
Kharch khup chhan mahiti ahe.. Man prasann zale.. 🙏🙏🙏
काकू खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही
Dev pitamber ne kiva limbu mithane swatchh kele tar chalatil ka?
Khuup Chan mahiti dili Kaku..thank you so much ☺️🙏
काकू तुमची बोलण्याची पद्धत अक्षरशः speechless...सोज्वळ पणाचे मूर्तिमंत उदाहरण..🙏🙏
किती सुंदर सांगता . खुपच सुंदर. मनाला खुपच भावत. नव्या जुन्याची सांगड घालुन छान सांगता. मना मनापासून आभार
😂
खूप छान माहिती ताई. देव कसे मांडावे म्हणजे कोणत्या दिशेला कोणते देव ठेवायचे याची माहिती देऊ शकाल का?
आई,सासू नाहीत सांगायला त्या माझ्या सारख्या ना खूप छान वाटतात हे व्हिडिओस, देवपूजा मी रोजच व्यवस्थित करते,तरी व्हिडीओ बघितला...माझ्या डोळ्यात पाणी आलं ......👍👍👌👌👌
आता माझं डोळे भरून आले,किती मी भाग्यवान आहे की मला तुमच्या सारख्या लेकी सुना मिळा ल्या 🙏🙏
नमस्कार ताई, तुम्ही पंचोपचारी पूजा खूप छान सांगितलीत. एक प्रश्न आहे.. देवाला गंध लावल्यानंतर हळद-कुंकू वहायचं असतं का.
ताई नमस्कार देवाला हळद कुंकू लावतच का सांगा
Khup chan mahiti amchyakade sawlyat astat dev tymule ledies chi Pooja chalt nahi gents ch kartat pooja
कित्ती कित्ती छान समजावून सांगितलं आपण. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
kaku namsakar jitakya mana pasun recipe sangata tirkyach mana pasun pooja sangitalit mazya ghari hi mi panchpochari pooja karate khup sundar kaku
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद तुम्ही खूपच छान माहिती दिली 🙏🙏
ताई तुमचे देवघरातील पुजा दाखवा आणि नैवद्य त्या तकांदा लसुन चालतो का
नैवेद्य देताना डोळ्यावर हात का ठेवायचा?
तुम्ही खूप उपयुक्त माहिती देतात. आज हि माहिती खूप महत्वाची आहे.
असेच सर्व सणाची माहिती द्यावी हि विनंती. तुमचे मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे काकू तुम्ही
🙏🙏
छान 🙏💐ओम नमो भगवते वासुदेवाय,💐🙏
Sundar mahiti 👍👍shravan somvar baddal hi video vanva
नक्की
माहिती खूप छान दिली
धन्यवाद
नैवेद्य दाखवतानां हृदयावर हात ठेवावा का?
प्राणाय स्वाहा , अपनाय स्वाहा ..... म्हणत
Thank you for your valuable words 🙏
Thanks खूप छान
Khup chan explain kela aaji ni
काकू तुम्ही माहिती खुप छान देता. ऐकत रहावस वाटत. काकू मला संकष्टीला पुजा कशी करावी ते सांगू शकाल का ( चंद्रोदय च्या वेळी)
Thank you
मावशी तुम्ही अगदी छान देवाची माहिती दिली फार छान वाटले असेच नवीन नवीन व्हिडीओ टाकत जा छान वाटेल
Khup chan 🌿🌸🌼🙏🏻
खुप छान माहिती दिली आईसाहेब मला असवाटतेकीआमच्या आईनेच ही माहीती दीदी
खुप धन्यवाद
असच प्रेम v लोभ असू द्यावा 🙏
देवांची मांडणी क्रम कसा ठेवा वा देवघरात.
Ho mala pan he havay
Ho, mala pn......
Ho mala pan hi mahiti havi
सन वार व्रत वैकल्ल हे पुस्तक आनावे त्यात सगली व्यवस्तीत माहीती आहे देवा च पन आनी सना बद्दल पन
देव्हाऱ्यातील देवपंचायतन आणि कुलदैवत टाक यांची मांडणी कशी करावी. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
काकु तुम्हि खूप छान पध्दतीने माहीती सांगता मला ऐकत रहावस वाटत. खूपच छान समजेल अशी माहीती सांगितल्या बद्दल तुमचे आभार. नमस्कार काकु.
आजचा विषय छान घेतला ताई तुमच्या साड्या पण खुपच छान असतात तुमचे देव घर पण दाखवा
खूब छान समझवून सांगता ताई तुम्ही धन्यवाद
Puja madhe konte konte Dev thavele pahije plz tell me mazya Kade bhar pur Dev ahe jasta sant ahe Ani visarjan
Kase karave t mala sanga
नमस्कार, देवघरात एका देवाची एक मूर्ती असावी असे आहे, बाकीच्या देवाचे विसर्जन करण्या करता guruji व घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून विसर्जन करावे, धन्यवाद
Puja kashi karavi
devat panchayatan asave..mhanje pach mukhya dev..ganpati...shivlinga....vishnuche pratik mhanun balkrishna..deviche pratik mhanun annapurna..ani surya he mukya pach dev gruhasthachya devgharat jarur asave...
..
काकू खुपच छान माहीती 🙏🙏👌👌
Dhanyvad
खूप छान,🙏🌹
Namskar 🙏🙏aaji jr fule🌺🌺🌺🌺🌺 nastil tr kai kraych chalte ka mug
हो चालते, जर एखादी गोष्ट नसेल तर त्याच्या ऐवजी अक्षता वहाव्यात, चालते धन्यवाद
Dhanwad aaji khup chan mahiti detat thumhi 🙏🙏👍👍❤️ love you so much
This information beyond your main subject of cooking is surprising and feel good. 🙏
Cooking & worshiping are both together,
You didn't watch the video.
In morning if won't possible to give bath to god. Can it be done in afternoon or evening.
संध्याकाळी किंवा दुपारी शक्यतो देवाची आंघोळ घालू ननये अगदी अकरा साडेअकरा पर्यंत चालू शकते
समजा जर आपल्याला सगळ्या देवांना एका वेळेला आंघोळ घालणे किंवा स्नान घालणे जमत नसेल तर मुख्य देवांना जरी रोज जरी स्नान घातलं तरी चालतं किंवा रोज फुलाने देवांवर पाणी शिंपडावे हळद कुंकू व्हावं नवीद्य दाखवावा आणि निरंजन लावावी आणि ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी सगळ्या देवांना स्नान घालावे तरीही चालतं फक्त देवाला एकदा सांगावं की बाबा रे मला थोडा वेळ होत नाहीये 😀 देव आपल्याला समजून घेतो धन्यवाद
@@AnuradhasChannel thanku kaki very much
काकू दोन दिवसांनी वटपौर्णिमा आहे आता चे परिस्थिती बघता पूजा करायला बाहेर जात येणार नाही मग घरीच पूजा कशी करावी हे सांगा प्लेज या वर ही एक व्हिडिओ बनवा
खूपच छान काकू,तुमच्या तोंडून साविस्तर माहिती एकलीकी खूपच छान वाटत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
Thank you very much for sharing such useful knowledge regarding pooja.
Mla pn rojch pooja krayla aavdte kaku tumhi khup chan mahiti sangitli thanks
जैष्टागौरी पुजन कसे करावे ते सांगावे.आवाहन ते विसर्जन पर्यत सांगावे दोऱ्याच्या गाठी कशा घ्यायच्या ते सांगा.
खुप छान विडीओ बनवला ताई
Sundar mahiti 👌👌Thank you so much!!
Jya gharat 2 mule astat tevha lagnatala balkrushna kasa thevava? Eka devgharat 2 same dev asu nayet so asking this.. please answer
Thank you for your valuable words
धन्यवाद
धन्यवाद
@@AnuradhasChannel aq
Dr
Kiti chyan samjaun sangitale 👍🙏
Aata ganpati bastana kasi puja karavi he sanga pl 🙏
मला माफ करा ,पन मला देव प्राणी आणि paxi माधे
दिस्टो .🙏🙏
वा किती छान विचार आहेत, मी पण देव ह्या सगळ्यां मध्ये देव बघते, पण ह्याशिवाय कुठेतरी एक श्रद्धा लागते, मग प्रत्येकजण ती श्रद्धा कुठेतरी शोधतो, म्हणून एक स्थान म्हणून देव, प्रत्येक माणूस वेगळा त्यामुळे श्रद्धा स्थान वेगळे , ase mla वाटते, श्रद्धा जरूर असावी पण अंध श्रद्धा नसावी, , मी तुमच्या विचारांशी सहमत आहे, धन्यवाद
ताई खूप छान माहिती दिली ऐकून खूप समाधान वाटलं
Too good. Thank you. 🙏🙏🙏
रवूप छान पूजा कशि करावि हे सागितले
Thanks for sharing your information.
काकु नमस्कार सुंदर माहिती सांगितली नैवेद्य दाखवताना भरीव मंडल करावे आज कळले
Khup chan pooja me pan ashich pooja karty
Namaskar..majhya kade chandiche ganpati laxmi chi murti ahe Ani pitalchi pan ahe ..pitalchi Mandira madhe thevli aheth..roj pujesathi...chandiche kuthe thevave...aae ni dilya aheth tya murti lagnath...plz reply kaku
Kaku mala wel nasto ki pitlechi murti mi sarkhi nahi gasu shakt.. tyamule mi. Mazya navin ghari dev ghrat fakt kuldaivt mhanje khandobachi murti thewawi asa wichar kartey tr tas karu shakto ka??
एक सोपी आयडिया सांगू का चांदीचे पॉलिश करुन घ्यवे, खूप खर्च येत नाही, आवडेल तुम्हाला धन्यवाद
Tumhi khup chan sangtat, very well explained 🙏
Mala sanga na ki mahadevachya kontya bajula devicha photo thevava.Tumhala saahtang namaskar 🙏
🙏ताई किती सुंदर माहिती सांगता मला तर तुम्ही देवी आहे असं वाटत
धन्यवाद
खूप छान वाटलं माहिती ऐकू न
मस्त
Thanku
Khup sundar mahiti dilya baddal dhanyavad . Ekach vicharaycha hota naivaideya khutlya bajula deva samor tevaycha..?
खुप छान माहीती सांगितली, एकदा वैभव लक्ष्मी पूजा बद्द्ल सागा
व्वा खुप छान माहिती ताई तुम्ही कोणतीही गोष्ट छान समजावून सांगता
Ajkal udbattimadhye khup chemicals astat tyamule shwasadware sharirat jaun ghatak parinam kartat. He parinam cigarettes chya parinamanpekashahi jast hanikarak astat mhanun udbatti wapru naye ase mhantat. Yawar aaple mat kay?
खूप छान व्हिडिओ आहे. कोणत्या देवाला हळद कुंकू लावावे तसेच कोणत्या देवाला गंध लावावे. व शंखाची पूजा स्त्रीयांनी केली तर चालते का?कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान माहिती मिळाली.
Atishay sunder padhatina sangitla. Khup aavadle.dhanyavad
Kaku maze mister kamanimit bahergavi astatat tar striyani puja keli tar chalel ka panchopchar puja
Ho चालते पूर्वी करत नव्हते , पणं काही हरकत नाही अर्थात् हे माझे मत आहे 🙏🙏
खुप छान माहिती दिली. आणि तुम्ही छान बोलत