फक्त १०-१२ वाळलेल्या फुलांपासून १० मिनिटात बनवा आणि वर्षभर वापरा एकदम सुगंधित असा घरगुती सुगंधी धूप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • फक्त १०-१२ वाळलेल्या फुलांपासून १० मिनिटात बनवा आणि वर्षभर वापरा एकदम सुगंधित असा घरगुती सुगंधी धूप
    #dnyaneshwarisrecipe #tips #howtomakehomemadedhoop #flowers
    #reuseidea #moneysavingtips #trending #how #howto #recycling #viral #cleaning #plastic #marathi #kitchentips
    #RamMandirPranPratishta #JayShreeRam #श्रीराम #RamLallaVirajman #राम_का_भव्य_धाम
    पाळलेल्या फुलांपासून घरगुती पद्धतीने धूप बनवण्याची सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे दिवाळी दसऱ्यामध्ये गणपतीसाठी वेगवेगळ्या सणांसाठी आपण भरपूर फुल घरामध्ये घेऊन येतो आणि देवाला वाळलेली तोरणाची फुलं तशीच वाया जातात .....पण जर आपण त्याच फुलांचा पुनर्वापर केला तर घरामध्ये भरपूर आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो पैशांची बचत होते आणि याच फुलांना आपण कडकडीत उन्हात वाळवून घेतलं आणि त्यापासून धूप तयार केला तर भरपूर पैसे देखील वाचतात एकदाच धूप बनवला तर वर्षभर वापरता येतो दहाच मिनिटाचं काम आहे नक्कीच तुम्हाला सुद्धा एकही रुपया खर्च न करता घरातील वस्तूंचा वापर करून अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच धूप घरच्या घरी नक्कीच बनवता येईल हा धूप अतिशय सुगंधित असा तयार होतो यामध्ये वापरले जाणारे साहित्य प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येक गृहिणीसाठी एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे धूप बनवण्याची या अगोदर सुद्धा घरगुती पितांबरी घरगुती खारीक पावडर कशी बनवायची तुमच्या सोबत शेअर केली होती तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ सुद्धा खूप आवडलेला होता आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
    व्हिडिओमध्ये सुगंधी धूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य खाली दिलेला आहे...
    25 ते 30 कापराच्या वड्या
    एक वाटी कोळसा
    दहा ते बारा वाळलेली फुलं
    (फुलं झेंडूची किंवा कोणत्याही प्रकारची चालतील)
    एक चमचा तूप विशेषतः गाईचे तूप वापरावे
    एक चमचा सरसोचे तेल
    gharguti tricks,dhup,homemade dhoop,how to make homemade dhoop,how to make homemade pitambari,how,how to,khokla sathi gharguti upay,khokla,money saving tips,tips,hacks,flower,dry flowers dhoop,trending,viral,Dnyaneshwari's Recipe,dnyaneshwari recipe,takau pasun tikau,gharguti upay,recycling idea,best out of waste,best money saving tips,ghar par dhoop kaise tayar kare,plastic bottle reuse idea,how to make homemade rack,adrak,puneri tadka,simply Marathi,dnd
    घरगुती पद्धतीने दूध बनवण्याची सोपी पद्धत सविस्तरपणे खाली सांगितलेली आहे
    १) दहा ते बारा वाळलेली कोणतीही सुगंधित फुले कडकडीत उन्हात वाळवायची आहेत आणि ती आपल्याला सुगंधी धूप बनवण्यासाठी लागणार आहेत वाळल्यानंतर फुलांचे प्रमाण एक वाटी असेल एवढी घ्यायची आहे.
    २)मिक्सरच्या भांड्यात फुलांच्या पाकळ्या करून मिक्सरला त्याची बारीक सर पावडर बनवून घ्यावी
    ३) एक वाटी काळा कोळसा घ्यायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात फुलांच्या पाकळ्या बारीक झाल्या की लगेच कोळसा एक वाटी घालावा आणि मिक्सरला पावडर बनवून घ्यावी.
    ४) ही पावडर एका चाळणीने चाळून घ्यावी
    ५) चाळून घेतलेल्या पावडर मध्ये वीस ते पंचवीस कापराच्या वड्या बारीक पावडर करून घालाव्यात.
    ६) एक चमचा तूप तीन चमचे गाईचे दूध आणि एक चमचा सरसोचे तेल घालून मिक्सरच्या भांड्यात पावडर सोबत सगळे मिश्रण एकत्रित करून एकजीव करून त्याचा गोळा बनवून घ्यावा पाण्याचा वापर अजिबात करू नये..
    ७) तयार झालेल्या मिश्रणापासून धूप च्या वड्या बनवून घ्याव्यात.
    ८) मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीने वड्या बनवून तुम्ही एखाद्या प्लास्टिक बॅग मध्ये पॅक करून वर्षभरासाठी ठेवू शकता वड्या जरा सुद्धा उन्हाला न वाढवता छान जळल्या जातात थोडसं मोईश्चर यामध्ये असलं की छान धूर देखील होतो सविस्तर व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ पहा म्हणजे सगळ्या गोष्टी नीट तुम्हाला स्टेप बाय स्टेप करता येतील.
    ९) धूपच्या वड्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीने धूप बनवून ठेवला जातो.
    की
    तांब्या पितळेची दहा ते बारा वर्ष जुनी काळी कुठे भांडी एक मिनिटात साफ करा व्हिडिओ साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    • फक्त २ चमचे साखरेपासून...
    घरच्या घरी कुंकापासून बनवलेली पितांबरी वापरून काळाकुट्ट तवा पांढराशुभ्र करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    • फक्त १ चमचा कुंकूपासून...
    खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करू शकता याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा खोकला एक मिनिटात कमी होतो व्हिडिओसाठी लिंक वर क्लिक करा
    • सर्दी,खोकला,कफ घशातली ...
    your queries
    how to make homemade dhoop
    dhoop kaise tayar kare, how to make homemade pitambari, how to make homemade organiser, plastic bottle reuse idea, cleaning tips,dasara, cleaning tips and tricks, steel cleaning,tamba pital bhandi Kashi saaf karavi, how to clean tamba pital bhandi, how to clean, how to make,tawa, kadhai
    banana bread recipe
    lantern making ideas
    aquarius tarot
    आकाश कंदील
    macrame wall hanging
    nylon sabudana recipes
    tendli ki sabzi recipe
    zatpat sweet recipe in marathi
    gharguti birthday decoration
    kasturi paithani
    kilogram kaise nikale
    how to make homemade diya,old diya reuse idea,how,old plastic bottle reuse idea,Diwali festival homemade aakash kandil,how to make homemade dhoop,dhoop kaise tayar kare,how to,takau pasun tikau,money saving tips,tips,trending,tricks,marathi,Dnyaneshwari's Recipe,dnd,simply Marathi,puneri tadka,best out of waste,khokla,homemade dhoop,pitambari,kadhai,tawa,cleaning,Indian festival homemade aakash kandil kaise banay,flower reuse idea,blue,green colour advertising, yellow, candle reuse idea, how to make homemade diya,

ความคิดเห็น • 146

  • @shivammahadevkkadam5196
    @shivammahadevkkadam5196 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 9 หลายเดือนก่อน +3

    गायचे शेन उत्तम vaprun अनुभव विशद करा कोलसा हवाच.... च्यां न् बचत.... योजना.... गृह नियोजन च्यां न्... 🦚🌻🌞🌝

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खुपचं छान.

  • @geetadahake995
    @geetadahake995 ปีที่แล้ว +33

    कोळसा च्या ऐवजी गायची गौरीं शेणी घ्या ताई आणी लोबान धूप mix करत जा तर ती धूप व्यवस्थित पेटेल

  • @मिशिरढोणकर
    @मिशिरढोणकर 10 หลายเดือนก่อน +5

    कोळसा लाकडाचा का दगडी घ्यायचा

  • @RinaKunte
    @RinaKunte ปีที่แล้ว +5

    गाईचे शेण गोमूत्र धुप पावडर टाकायला हवे

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏 तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा...
      तुमची आयडिया पण छानच आहे....

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 11 หลายเดือนก่อน

      धूप पाऊ डर कुठे मिळेल🙏 कृपया सांगा 🙏

  • @chayakapuskari2902
    @chayakapuskari2902 ปีที่แล้ว +30

    नमस्कार ताई ‌🙏🙏💐💐🎉💐💐 खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन मी एक अंगणवाडी कार्यकर्ती आहे मला अशा घरगुती काही पण बनवण्याची खुप आवड आहे म्हणुन मला खुप आवडला मी फुले वाळवुन ठेवले आहेत नवरात्रीसाठी करणार आहे व नेहमी साठी पण नक्की करेन 🎉🎉

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ताई 🙏 तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा 😊♥️

    • @sujatakolambkar5163
      @sujatakolambkar5163 11 หลายเดือนก่อน +3

      Tai tumhi anganwadi madhe aahatjarmalahi sanga na asel tar please sanga Tai me Virar la rahte mala hi kahitari sanga

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 9 หลายเดือนก่อน +2

    छान कल्पना आहे पण कोळसा उपलब्ध नसेल तर त्याऐवजी काय वापरू शकतो?

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  9 หลายเดือนก่อน

      गाईचे शेण ची गोवरी

  • @rakhimehta555
    @rakhimehta555 10 หลายเดือนก่อน +6

    मस्त.......बाजारामध्ये जे वेगवेगळ्या सुगांधाचे धूप असतात ते कसे बनवायचे?? त्यासाठी काय वापरतात?? कोळसा ऐवजी अजून काय वापरू शकतो?

    • @kishorshreeram345
      @kishorshreeram345 หลายเดือนก่อน

      @@rakhimehta555 naralache chilke

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 10 หลายเดือนก่อน +4

    छान केली धूप वडी. नक्कीच करून पाहणार. खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीष!

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  10 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @ashviniingole-wb7jd
    @ashviniingole-wb7jd 11 หลายเดือนก่อน +3

    Ky bat hai ताई मला 100 रू खरच होता या agrbtticha..आता तुम्ही वाचवला..खूप मोठं थ्यांक uuu❤❤❤ बेस्ट ऑफ लक....

  • @jyotiprashantnaikwadi3043
    @jyotiprashantnaikwadi3043 8 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद

  • @VijayaGundesha
    @VijayaGundesha 2 วันที่ผ่านมา +1

    dhup Khoob Chand nikala hai

  • @manjirigokhale9446
    @manjirigokhale9446 8 หลายเดือนก่อน +2

    याला वळवता येईल का उन्हात

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 11 หลายเดือนก่อน +4

    खूप छान पद्धत.मी नक्कीच करणार ह्या दिवाळीला.

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ नक्की शेअर करा

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 9 หลายเดือนก่อน +3

    🙏👌👌😀khupch Chan banavla Tai ghari banavleli dhup no sidifect 👏👏👏👏

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  9 หลายเดือนก่อน

      Thanks a lot you can share with your friends and family

  • @VijayaGundesha
    @VijayaGundesha 2 วันที่ผ่านมา +1

    dhup Khoob Chand dakhva

  • @basavarajbagewadi1858
    @basavarajbagewadi1858 10 หลายเดือนก่อน +5

    Khup chan

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 10 หลายเดือนก่อน +3

    मस्तच!👌👌😊 ही धुपाची कणीक जाड्या शेवाची/चकलीची गाळणी मशीन मध्ये घालून, याच्या एकाच युनिफॉर्म शेप मधील धूप काड्या पण बनवता येईल!👍🏻👍🏻😊

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  10 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 नक्की करून बघेन

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว

      होय नक्कीच ताई.... खूप खूप धन्यवाद

  • @SonalWagh-zx3bx
    @SonalWagh-zx3bx 10 หลายเดือนก่อน +2

    Gaie che tup + tya barobar dalda takle ter chalel ka ??

    • @SonalWagh-zx3bx
      @SonalWagh-zx3bx 10 หลายเดือนก่อน

      Please reply

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  10 หลายเดือนก่อน

      हो फक्त गाईचे तुप डालडा नका टाकू

  • @भिवाजाचक
    @भिवाजाचक 10 หลายเดือนก่อน +12

    फारच छान मॅडम मला हा उपक्रम खुपच आवडला मी एक शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी आहे.असल्याकारणानं मला हे राॅ मटेरिअल सहजच उपलब्ध होत आहे.आणि धूप बनवण्याची पद्धत देखील खुपच सोपी आहे.मी तो धूप लवकरात लवकर बनवत आहे.🎉

  • @kaushlyabhoir826
    @kaushlyabhoir826 6 วันที่ผ่านมา +1

    मस्त ,सोपी पध्दत.आभारी .

  • @mayurisherkar4479
    @mayurisherkar4479 9 หลายเดือนก่อน +2

    Chan pan suqandha yeto ka ? Nakki

  • @sejalsidhaye1339
    @sejalsidhaye1339 8 หลายเดือนก่อน +3

    khup changli mahiti thanks

  • @KomalJagtap-ky5vy
    @KomalJagtap-ky5vy 11 หลายเดือนก่อน +2

    Tai sarsoch tela aivji khobreltel chalel ka plz sang na

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 8 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान.धन्यवाद

  • @sunilgawate1088
    @sunilgawate1088 11 หลายเดือนก่อน +6

    फारच छान धुप बनवायची पध्दत सांगितली आहे 😊

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🙏 video nakki share kara 😊

  • @ShivamKadam-l5r
    @ShivamKadam-l5r 28 วันที่ผ่านมา +1

    Chupchan

  • @popatatole967
    @popatatole967 ปีที่แล้ว +8

    खुप छान व सोपी पध्दत

  • @swapnajoshi1941
    @swapnajoshi1941 11 หลายเดือนก่อน +4

    Pls keep it short and sweet , maximum 3 minutes

  • @kedarprabhu8322
    @kedarprabhu8322 10 หลายเดือนก่อน +4

    Very Very nice information

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  10 หลายเดือนก่อน

      Thank you so much video nakki share kara 🙏😍

  • @vishwavijaysawant9848
    @vishwavijaysawant9848 9 หลายเดือนก่อน +3

    Very nice

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान धूप बनवलीत ताई धन्यवाद 🙏👌👌🙏

  • @demoneditz9377
    @demoneditz9377 8 หลายเดือนก่อน +1

    Kup ch chan ❤bhesal mukta v garchya gari dup swastat mast kup❤kup Aabhnadan jay hind vande mataram

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 11 หลายเดือนก่อน +2

    Kolasha aivaji sukaleli sheni vapru shakto na

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 วันที่ผ่านมา +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rameshlondheveryresultorie7823
    @rameshlondheveryresultorie7823 11 หลายเดือนก่อน +3

    Nice prearation. I will also do ithis fir daily use.

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏 you can share my video with your friends and family 😊

  • @shivwarrior
    @shivwarrior 10 หลายเดือนก่อน +3

    फार छान

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍

  • @sanjaypachore6022
    @sanjaypachore6022 11 หลายเดือนก่อน +2

    Kupch sundar ahe camical ch use krna pexa gharcha ghari kup chhan

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much video nakki share karava ashi aasha karte....

  • @swatimore27
    @swatimore27 11 หลายเดือนก่อน +3

    खूप चन छान

  • @MadhavBhosle-n6k
    @MadhavBhosle-n6k 8 หลายเดือนก่อน +1

    Sayali❤❤❤❤🎉🎉

  • @shaileshkangane1051
    @shaileshkangane1051 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan asech agarbatti cha asel tar to share Kara tai

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 11 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @riazsherkhankhan2877
    @riazsherkhankhan2877 2 วันที่ผ่านมา

    Informative , Best

  • @abhilashamaindalkar1963
    @abhilashamaindalkar1963 11 หลายเดือนก่อน +2

    गव्हाचे पीठ कशासाठी.🤔

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 6 วันที่ผ่านมา

    आपण धूप बत्ती करता तेव्हा धूप पण घाला त्यात आण गाईच सुक शेण बाकी छान आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 11 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद.

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 19 วันที่ผ่านมา +1

    Chan

  • @ShivamKadam-l5r
    @ShivamKadam-l5r 26 วันที่ผ่านมา +1

    Verynice

  • @manisharedekar4420
    @manisharedekar4420 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ताई धन्य वाद

  • @seemapawar728
    @seemapawar728 ปีที่แล้ว +5

    खूप छान ❤

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว +1

      Thank you

    • @seemapawar728
      @seemapawar728 ปีที่แล้ว +2

      ​@@DnyaneshwarisRecipeताई मला एलरजीचा त्रास अहे.. धूळ, धूर ह्यांचा खोकला येतो खूप कोरडा..त्यामूळे उदबत्ती हा प्रकार अजिबात नसतो आमच्यात .. हे नक्की ट्राय करेल मी ❤

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว +1

      मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद 🙏

  • @kantakadukar28
    @kantakadukar28 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice🎉🎉🎉

  • @dilipsamudre6737
    @dilipsamudre6737 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @luckydandgavhal9142
    @luckydandgavhal9142 11 หลายเดือนก่อน +2

    Mast dhhup tyar kela

  • @Omvishwasya0
    @Omvishwasya0 11 หลายเดือนก่อน +3

    Chan mahiti

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much video nakki share kara

  • @shiwaninande6780
    @shiwaninande6780 8 หลายเดือนก่อน +1

    👌👌खुप छान ताई🙏🙏

  • @meeratinkhede7114
    @meeratinkhede7114 11 หลายเดือนก่อน +3

    Very nice

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much video share nakki kara

  • @sharadkhare9447
    @sharadkhare9447 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान.

  • @arunajadhav184
    @arunajadhav184 ปีที่แล้ว +6

    👌🏼👌🏼👍

  • @ManjuSharma-ix2mr
    @ManjuSharma-ix2mr 11 หลายเดือนก่อน +2

    हिन्दी मे बताइए

  • @VaibhavDeshmukh-d9y
    @VaibhavDeshmukh-d9y 10 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan

  • @vishnukakde2102
    @vishnukakde2102 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @bhagwangaidhane5976
    @bhagwangaidhane5976 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान अवश्य बनवू.

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 11 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम ताई खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आवडला असेल व्हिडिओ तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करू शकता 🙏

  • @mandakinikadam803
    @mandakinikadam803 ปีที่แล้ว +3

    खूपच छान 👌👌👍🌹🌹

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 11 หลายเดือนก่อน +2

    वा ताई खूपच छान.

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा आज एक नवीन व्हिडिओ धूपचा टाकलेला आहे चैनल वर जाऊन नक्की पहा आवडला तर दोन्ही व्हिडिओ शेअर करा 🙏😊

  • @VasantDada-uw2qv
    @VasantDada-uw2qv ปีที่แล้ว +3

    Khupach chan

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว +1

      Khup khup thank you so much 🙏 video share nakki kara 😊

  • @nitinkadam6370
    @nitinkadam6370 11 หลายเดือนก่อน +3

    Very nice

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 2 หลายเดือนก่อน

    छान ताई

  • @VasantDada-uw2qv
    @VasantDada-uw2qv ปีที่แล้ว +2

    Khup Chan aahe satara

  • @sheetalbachche124
    @sheetalbachche124 ปีที่แล้ว +2

    Chan

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा ♥️

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ध

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏 तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा

  • @ramgavali5297
    @ramgavali5297 11 หลายเดือนก่อน +3

    Mast ch

  • @meeratinkhede7114
    @meeratinkhede7114 11 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉❤🎉🎉

  • @MandaShastrakar-w3v
    @MandaShastrakar-w3v 6 หลายเดือนก่อน

    Dhup. Lett. Nahi. Vizte

  • @urmilasanmukh6644
    @urmilasanmukh6644 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर माहिती... मी पण बनवून बघते आता..🎉🎉

  • @suvarnasankpal5209
    @suvarnasankpal5209 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई

    • @DnyaneshwarisRecipe
      @DnyaneshwarisRecipe  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @bhopdek3527
    @bhopdek3527 8 หลายเดือนก่อน +1

    दुधामुळे धूप जास्त दिवस ठेवला तर वास येईल ना!