झकास... माझ्या सासुबाई सुद्धा अशाच निगुतीने वाती करायच्या... 👌👌👌त्या आता हयात नाहीत.... पण त्यांनी वळलेल्या वाती मी जपून ठेवलेल्या आहेत... वापरल्या नाहीत. खूप छान video.... खर्या कोकणस्थ आजी.... 👏👏👏🙏🙏🙏काडवाती कोकणातील बायका हमखास वळतात...
Mavshi tumche svagat be aahe khrch tumhi anmol mahiti dili aani mavshi navratara mdhe varli januari vat nahi dhakvli pudhchya video mdhe naakidhakhva dhan vad mavshi🙏🏻🙏🏻❤️🌹❤️🌹❤️🌹💐💐
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले वहिनी फुलवाती ,कापसाची वस्त्र माहिती होते पंण समई च्या वाती ,काडवाती खूप सोप्या पद्धतीने दाखविले धन्यवाद वहिनी असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळू दे आम्हाला( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
धन्यवाद आजी तुमच्यामुळे इतके वातीचे प्रकार शिकायला मिळाले🙏🙏🙏
आई किती छान दिसतात तुम्ही!!!
मला खूप आवडता तुम्ही!
बोलणं पण अतिशय लाघवी आहे.
सगळे व्हिडिओ तर छानच असतात.
दंडवत.प्रणाम..मायमाऊली..सुंदर.वाती.चे.प्रकार..हरे राम कृष्णा श्री कृष्णा..
मनापासून धन्यवाद आजी !! तुम्हांला असलेली माहिती लोकांपर्यंत पोचवण्याची तुमची तळमळ खूपच कौतुकास्पद आहे . खूप छान उपयुक्त माहिती मिळाली .
खूप छान आजी,तुमचा आवाज, शब्दोच्चार खूपच छान
झकास... माझ्या सासुबाई सुद्धा अशाच निगुतीने वाती करायच्या... 👌👌👌त्या आता हयात नाहीत.... पण त्यांनी वळलेल्या वाती मी जपून ठेवलेल्या आहेत... वापरल्या नाहीत. खूप छान video.... खर्या कोकणस्थ आजी.... 👏👏👏🙏🙏🙏काडवाती कोकणातील बायका हमखास वळतात...
धन्यवाद आजी फार सोप्या पद्धती सांगितल्यात ज्याचा उपयोग आम्हाला नक्कीच होईल
नमस्कार काकू आपल्या पाककला सुद्धा खूप छान असतात तसेच हा विडिओ तर खूपच उपयुक्त aani माहितीपूर्ण आहे. आणि तुमचे बोलणे tar खूपच प्रेमळ वाटते धन्यवाद काकू
विविध पारंपरिक पाककृती, वाती सर्व काही शिकवून अवघे जण शहाणे करून सोडले.
स्मिता ताई ...खूप खूप धन्यवाद...
नमस्कार तुम्ही कच्च्या डिंकाचे लाडु सांगीतल्या प्रमाणें केले खूप छान झाले धन्यवाद अशीच चांगली माहिती प्रद विडियो करावे
सुईची आयडिया आवडली. मी केल्या खूप छान आणि पटकन झाल्या. खूप खूप धन्यवाद आई.
फारच सुंदर मेसेज दिला.धन्यवाद.
माझी आई वाती करायची, आता ती नहीं तुम्हला पहिले आणि आई ची आठवां आली
ख़ुप धन्यवाद आई 😊
Chhan Ani upayukta mahiti, dhanyawad ajji
खुप छान आजी. लहानशी गोष्ट पण किती महत्त्वाची. 🎉
काकू तुम्ही छान दिसतायत.किती गोष्टी येतात तुम्हाला आणि ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून तुम्ही खूप समजावून सांगता . कमाल आहात तुम्ही
आजी तुम्ही बनवलेली गोधडी छान आहे.सांगण्याची पद्धत आवडली घरातील जुन्या साड्या गाऊन बेडशीट याचा छान उपयोग केला जातो.आजी खूपच छान वाटलं व्हिडिओ 👌👌👌👌👌🙏🏿🌹
Mavshi tumche svagat be aahe khrch tumhi anmol mahiti dili aani mavshi navratara mdhe varli januari vat nahi dhakvli pudhchya video mdhe naakidhakhva dhan vad mavshi🙏🏻🙏🏻❤️🌹❤️🌹❤️🌹💐💐
ओकताई,खुप सुंदर दाखवता,खुप छान वाटल..🙂👍🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Mst aaji
Khubch cchaan sundar sopi padath
Wow super idea 😊😀❤️👍 thanks
वाह फार छान.किती सोपं आहे.
Kup chan aji
Khup sunder mavshi
श्री राम , स्मिता ताई तुम्ही या वातींचे प्रकार छान दाखवलेत!
🙏 Tai ,
Aajchya mulinni shiknyasarkhe aahe. Dhanywad tai 👌👍👍
Technologimule he shakya zale,👌👌👍👍
Ramkrishnhari aajji. .. Dhanyavaad
Tumhi khup god ahat ani hushaar ahaat
आजी तुमचं खूप कौतुक वाटतं तुम्ही खूप छान समजून सांगता नवीन पिढीला याचे माहिती खूप छान शब्दात समजून सांगतात धन्यवाद आजी
Aaji khoop chaan vatya tumchyakadun shikaila milala.thanku.
Kiti sunder, cchan samjaun sangata aaji👍👍
तुमच्या सर्व ब्लॉग खुप छान माहिती पूर्ण असतात
Mastach ❤
🙏खुप छानदेवाची. भक्तीपणहोते
Chan vlog ahe atya
ही कला छोटा गृह उद्योग होऊ शकते, खूप छान माहिती
Khup chan dakhawle aajini Dhanyavad
Khup sundar dakhvle maushi
तुमची कला घरोघरी पोहचावी, आपणास शुभेच्छा
खुप छान वाटलं. खुपच सुंदर सांगता. 🙏🙏
Khupch Chan video aavdala👍
Khup chaan ❤
Khup sunder aaji shikavle tumhi
Khup chan aaji👌👌
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khupch chhan
❤
Kiti chaan dista aaji
खुपच छान मस्त 👌👌👌👌
Khup chan
काकू खुप खुप छान आपले पारंपरिक पद्धती व घरात रोज लागणार्या वा ती सगळ्या ना माहिती असायला हवी ती माहिती दिली आहे
आजी आजी खूप छान हाती केल्या तुम्ही
Khup Chan aji
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले वहिनी फुलवाती ,कापसाची वस्त्र माहिती होते पंण समई च्या वाती ,काडवाती खूप सोप्या पद्धतीने दाखविले धन्यवाद वहिनी असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळू दे आम्हाला( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुपच छान
आजी छान.
छान सुंदर सुरेख वाती चौसर (वस्त्र)
तुमचे व्हीडीओ हि आत्ताच्या पिढीला अतिशय उत्तमआहेत .
Khup chaan mahiti dili aaji.. thank you
Mast💐🙏🏻
Khupach chan tumhi sangitale dhanyavad
Mastach ga aaji❤️
Thank you 😊
Nice 👌 👌,
Mast phulwati banavly mavshi👌👌
नमस्कार काकु. तुम्ही खूप छान रेसीपी करून दाखवतात मी पण करून बघते. तुमचे. खूप धन्यवाद
Thank you very useful n important thing you are teaching 🙏
Ajji masttt 🤗🤗
Khup chaan mahiti👌
ओकताई नमस्कार खूप छान
Khupchan mast 😲
फार फार सुंदर
Nice video आजी खूप छान
Khup chhan aaji....tumhi chhan samjavle.
❤mast
Chanach vaati vividha Aaji🙏💞👍👍👌💯
आजी तुमचा गोधडी चा विडिओ खुप छान आहे आम्हाला नविन कला शिकायला मिळते
I always like you aaji....❤
आज्जी खूपच छान सुई ची वात खर माहिती नव्हती
आम्ही शेतातलासरकीचा कापूस आणून सरकी काढून वाती बनवतो मीअधिक मासाचीवात शिवरात्रवात त्रिपूर घरी करते खूपछान वाटत घरी बनवल्याचा आनंद मिळतो
Chan mahiti
Khup chan mahiti
Salute to ur energy level n enthusiasm
❤
Mazi mulgi tumcha ha Video Baghun khup khush zali. tumchya natikadun khup khup prem❤️❤️❤️aani shubhechha🙏
Khup chhan mahiti. Aamchya kade mahalaxmyan karita kadwati ch banavto.
Aai Namskar Khup chyan soppa Karun dakhaval
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khupach chan sangitlay kaku tumhi
मस्तच!! काडवाती कशा लावायच्र्या ?
Khupach chhan
खूप महत्वाची माहिती आपण देता छान
🙏🏻🙏🏻
खूप छान आजी वाती प्रकार 👌👌
किती छान
किती सहज सोपी पद्धत आहे. खूप आभार काकू 🙏🌹
खुपचछानमलाफुलवात करता येत नव्हतीच
खूप छान, आवडलं.
Khoopch chan 🙏
Thank you very useful
Khup chaan 🙏
खूप खूप खूप खूप खूप खूप छान माहिती दिलीत तुम्ही . धन्यवाद
Wah Aaji khup sunder padhat aahe
आपण फार मोठ्या कलाकार आहात .प्रत्येक गोष्ट घरच्याघरी कशी करावी हे आपण शिकवता यामुळे बचत होते पैशांची धन्यवाद😅😅😅
Are waa kiti chan padhaat aaji.... Mi pan karun pahin nakki....kharay aaji... Ghari karnyaat je samdhan ashe te readymade madhe nahi...
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻
गोड दिसताय
Sunder apratim
Kup sunder aji 👌🙏
मस्त काकू
🙏🏻🙏🏻
🙏 aaji khop chan
Khapch chan
Excellent.