Carvaan Classic Radio Show | Pandoo Hawaldar | पांडू हवलदार | Usha Mangeshkar | Mumbaichi Kelevali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • Carvaan Classic Radio show presents Marathi comedy movie "Pandoo Hawaldar" which was released in 1975. Directed and produced by Dada Kondke, starring Dada Kondke, Usha Chavan, Ashok Saraf, Lata Arun, Ratnamala, Gulab Mokashi, Mohan Kothivan, Baby Vinaya, Roohi, Anant Senjit, Kaka Karmarkar, Pramod Damle.
    Click to listen to your favorite songs!
    01:12 Mee Tar Bholi Adani Thakoo
    04:18 Ye Na Jawal Ghe Na
    08:54 Marji Tumchi
    13:20 Mumbaichi Kelevali
    17:29 Kulpachi Chavi
    22:08 Whiskichi Batli
    Song Credits:
    Song: Mee Tar Bholi Adani Thakoo
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Usha Mangeshkar, Jaywant Kulkarni
    Music Director: Raamlaxman
    Lyricist: Dada Khondke
    Song: Ye Na Jawal Ghe Na
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Jaywant Kulkarni, Usha Mangeshkar
    Music Director: Raamlaxman
    Lyricist: Dada Kondke
    Song: Marji Tumchi
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Usha Mangeshkar
    Music Director: Raam-Laxman
    Lyricist: Jagdish Khebudkar
    Song: Mumbaichi Kelevali
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Usha Mangeshkar
    Music Director: Raamlaxman
    Lyricist: Rajesh Majumdar
    Song: Kulpachi Chavi
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Pushpa Pagdhare
    Music Director: Raamlaxman
    Lyricist: Jagdish Khebudkar
    Song: Whiskichi Batli
    Album: Pandoo Hawaldar
    Singer: Usha Mangeshkar, Jaywant Kulkarni
    Music Director: Raamlaxman
    Lyricist: Jagdish Khebudkar
    #SaregamaMarathi
    #CarvaanClassicRadio
    #PandooHawaldar
    #ThursdaySpecial
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    Follow RJ Sanika on:
    Instagram - / saregama_sanika
    Facebook - / rjsanika
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal

ความคิดเห็น • 86

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व गाण्यांचे कलरमधे व्हिडिओ अपलोड करा प्लीज खूप खूप उपकार होतील. 🙏🙏🙏🙏

  • @laxmangarde7871
    @laxmangarde7871 3 ปีที่แล้ว +8

    खरंच दादांची गाणी अप्रतीम आहेत परंतु खंत ही आहे की ऐकायला मिळत नाहीत तरी ही उणीव कधी दूर होईल पुन्हा दादांना लाख लाख शुभेच्छा आज दाद असते तर नवीन गाणी ऐकायला मिळाली असती

  • @sudhir270
    @sudhir270 6 หลายเดือนก่อน +1

    सोंगाडया ,आंधळा मारतो डोळा , बोट लावीन तिथे गुदगुल्या , ह्योच नवरा पाहीजे , राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं , पांडु हवालदार, एकटा जीव सदाशिव ,आली अंगावर, दादांच्या आलेल्या सलग ९ चित्रपटांनी रौप्य मोहत्सवी आठवडे साजरे केले होते आणि याची नोंद आजही ’गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’ कायम आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत देखील दादा कोंडके यांच्या जवळपास कोणीही नाही, विश्वविक्रमात ते एकमेव आहेत सलग ९ रौप्य मोहत्सवी चित्रपट देनारे 🙏✌️💯

  • @yashshirolkar2032
    @yashshirolkar2032 2 ปีที่แล้ว +3

    अवीट गोड गाणी फार जुन्या काळातील आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात.

    • @HaridasSotam
      @HaridasSotam 18 วันที่ผ่านมา

      औट😊😊 हा एवढा आहेक

  • @rameshawad1640
    @rameshawad1640 3 ปีที่แล้ว +4

    एकदम झकास दादाचीं आठवण

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 10 หลายเดือนก่อน

    दादा कोंडके यांना, त्रिवार मानाचा मुजरा! // जय हिंद//
    //जय महाराष्ट्र!// !! जय मराठी सिल्व्हर जुबली सिनेमा मेकर दादा!!

  • @krishnadorugade1593
    @krishnadorugade1593 2 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके यांची सर्व चित्रपटातील गाणी पहायला मिळावीत हीच विनंती.

  • @bhojrajborkar190
    @bhojrajborkar190 ปีที่แล้ว

    विनोदाचे दादा मराठी माणसाच्या हृदयात कायम स्मरणात राहील.

  • @dipakkatke5389
    @dipakkatke5389 2 ปีที่แล้ว

    दादांची गाणी म्हणजे मराठी माणसासाठी आनंदाचा अनमोल ठेवा आहे.पण दादाचे सर्वंच चित्रपट आजच्या पिढीला पाहायला मिळत नाहीत.याचे वाईट वाटते.

  • @ghelawadeb.k4098
    @ghelawadeb.k4098 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर लहानपणी दादांचे सर्व चित्रपट पाहिलेले आहेत चित्रपटातील़ सर्वच बाबी अप्रतिम आहेत पुन्हा एकदा ते चित्रपट पहायला मिळावेत ही युट्यूब ला विनंती

  • @santoshupadhye7696
    @santoshupadhye7696 2 ปีที่แล้ว

    दादांची video गाणी व त्यांचे चित्रपट you tube वर नाहीत आजच्या पिढीला केव्हा पहायला मिळणार

  • @SYPATILMARATHIHINDIEPLPRECORDS
    @SYPATILMARATHIHINDIEPLPRECORDS 3 ปีที่แล้ว +13

    शाहिर दादा कोंडके यांची गाणी सूपरहिट

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 2 ปีที่แล้ว +1

    आतिशय अप्रतिम दादा कोडको यांच गाणी आहे

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 3 ปีที่แล้ว +1

    विनोदाचा बादशहा म्हणजे दादा त्यांची धम्माल काॅमेडी डबल मिटींग डायलॉग आगळेवेगळे च बोलाषला शबच नाहीत
    असा हा मनाला भुरळ पाडणारा कलाकार महाराष्ट्रात जन्माला आला
    हे आपले थोर भाग्य च
    एकच विनंती आहे की लवकरात लवकर दादांचे सुपर हीट चित्रपट दूरदर्शन वर सादर करावेत

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 3 ปีที่แล้ว +9

    स्वर्गीय दादा कोंडकेनी मराठी माणसाला खळखळून हसायला शिकविले. त्यांना त्रिवार नमस्कार🙏🙏🙏💐💐💐

    • @shalikramkawanpure8250
      @shalikramkawanpure8250 3 ปีที่แล้ว +1

      दादा कोंडके यांच्या चित्रपटाची खूप आवश्यकता आहे कारण माणसाला खळखळून हसायला दादांनी शिकवले परंतु आता घराघरात हसणे बंद झाले कोणी हसत नाही बोलत नाही फक्त मोबाल याचे शिवाय दुसरे काहीच लोकांना सुचत नाही म्हणुन माझी विनंती आहे की दादाचे चित्रपट टी व्हीवर दाखवण्या करिता काहीतरी करा आम्ही दादांच्ये खूप चाहते आहोत

    • @vitthalbandgar9898
      @vitthalbandgar9898 3 ปีที่แล้ว

      @@shalikramkawanpure8250 hii

    • @sudhirmane3707
      @sudhirmane3707 3 ปีที่แล้ว

      Every Green songs

  • @sunitag6297
    @sunitag6297 3 ปีที่แล้ว +10

    दादा कोंडके यांची गाणी खूपच सुंदर आहेत दुःख विसरायला लावतात परत परत ऐकाविसी वाटतात. खूपच सुंदर.

  • @prafulkini896
    @prafulkini896 2 ปีที่แล้ว

    दादाचे चित्रपट सर्व पाहिले

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 3 ปีที่แล้ว +6

    दादाची गाणी ऐकाला मिळाली की जुन्या आठवणी ताज्या होतात, कारण जुन्या काळी लग्नात दादांची गाणी हमखास ऐकली जायची.

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 ปีที่แล้ว

    शो फारच सुंदर आणि ठसकेबाज वाटला.

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 3 ปีที่แล้ว +11

    दादांचा सिनेमा पहाणे म्हणजे म्हातारा सुध्दा पळायाला लागतो

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 3 ปีที่แล้ว +1

    फार छान साहेबराव कदम अर्थ तज्ञ नाशिक

  • @yashwantkamble5382
    @yashwantkamble5382 3 ปีที่แล้ว

    मराठी चित्रपट सृष्टी साठी दादा तुम्ही पुन्हा जन्म घ्या

  • @satishsuryawanshi5437
    @satishsuryawanshi5437 3 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके लयभारी गाणी आहेत

  • @narayansonone2828
    @narayansonone2828 3 ปีที่แล้ว +10

    स्व. दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न. दादांच्या चित्रपटातील सर्वच गाणी अगदी अप्रतिम आहेत,पण ती बघायला मिळत नाहीत यु ट्युबला विनंती की रसिक प्रेक्षकांना ते व्हिडिओच्या स्वरूपात बघण्याची व्यवस्था करावी.

  • @bhagwankale1937
    @bhagwankale1937 2 ปีที่แล้ว

    मिदादा चा चित्रपट पहाणार भाग्यवान आहे

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 2 ปีที่แล้ว

    1975 ya varshi pahala ha chitrapat mi 8 varshacha asel salute to Dada miss u

  • @jotibachavan5673
    @jotibachavan5673 3 ปีที่แล้ว +2

    Lai bhari mast sundar

  • @amitkokate9171
    @amitkokate9171 3 ปีที่แล้ว

    Lay lay lay bhari fakt dadach.......

  • @Krk...1
    @Krk...1 3 ปีที่แล้ว +1

    Hi gani chlchitra shi pahavyala Chan vatel

  • @milindpatil495
    @milindpatil495 3 ปีที่แล้ว +2

    दादा म्हणजे दादाच

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 2 ปีที่แล้ว

    dada kondakes movie padu havaldar all songs starting with mazya dhagala lagli kala paani themb themb gala.

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 2 ปีที่แล้ว

    Very Nice Music &Songs also Nice Ancharing Sa

  • @anjalikapse7636
    @anjalikapse7636 3 ปีที่แล้ว +18

    दादा कोंडके यांच्या चित्रपटातली गाणी सगळीच छान आहेत पण बघायला मीळत नाही याचं वाईट वाटत ते कधी बघायला मिळतील

    • @एम.एम.पाटील
      @एम.एम.पाटील 3 ปีที่แล้ว +3

      मला ही सांगा माझी पण खूप इच्छा आहे दादांचे चित्रपट पाहण्याची....please

    • @vitthalmisal7991
      @vitthalmisal7991 3 ปีที่แล้ว

      खुप सुंदर दादा

    • @shantaramausarkar4110
      @shantaramausarkar4110 2 ปีที่แล้ว

      डाऊनलोड करा बघायला भेटेल

  • @chatrabhujkhude1877
    @chatrabhujkhude1877 2 ปีที่แล้ว

    खुप छान गाणे पाहायला का मिळत नाहीत

  • @hiralalpenterofficial6096
    @hiralalpenterofficial6096 3 ปีที่แล้ว +2

    सुपर

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 2 ปีที่แล้ว

    sunder mahiti

  • @rajkumargaikwad221
    @rajkumargaikwad221 2 ปีที่แล้ว

    अरूण सरनाईक व जयश्री गडकर पाच रंगाची पाच पाखर या चित्रपटातील गणे एकायला मिळतील का

  • @prakashchotmal8389
    @prakashchotmal8389 2 ปีที่แล้ว

    दादा कोंडके होऊन गेले आता तेची सर येणार नाही

  • @दमदारशेती
    @दमदारशेती 3 ปีที่แล้ว +12

    मराठी भाषेची अन् मराठी माणसाची अस्मिता म्हणून शाहीर दादा कोंडके यांचा आवर्जून उल्लेख करत असतो. पण दादांची अस्सल, गावरान मराठी गाणी युट्युबवर पाहता यावीत यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी यांनी जरूर प्रयत्न करावेत. तरंच दादांच्या कलेचा गौरव होईल..

  • @pandharinathumrikar2018
    @pandharinathumrikar2018 2 ปีที่แล้ว

    Junna te sona

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 ปีที่แล้ว

    Aprtim

  • @SanjayRanawate
    @SanjayRanawate 3 หลายเดือนก่อน

    दादा कोंडके चे.गाणी

  • @hanumantpawar6658
    @hanumantpawar6658 2 ปีที่แล้ว

    Chhan

  • @vithobategnale4269
    @vithobategnale4269 2 ปีที่แล้ว

    दादांचे चित्रपट टीव्हीवर का .दाखवल जात नाही.बाकीचे सर्व चित्रपट दाखवले जातात.

  • @v.dpawar1891
    @v.dpawar1891 3 ปีที่แล้ว

    Very Very nice

  • @hanmantkhilare2062
    @hanmantkhilare2062 2 ปีที่แล้ว

    Old is gold

  • @sohamjoshi8747
    @sohamjoshi8747 2 ปีที่แล้ว +1

    चांगला झाला हा भाग आणि खूप छान माहिती सांगितलीत, काही माहिती माहीतही नव्हती. फक्त अशोक मामांचा (अशोक सराफ ) die hard fan असल्यामुळे एक सुचवू इच्छितो, राग मानू नका. हा सिनेमा अशोक मामांनी काम केलेला ३ रा सिनेमा होता. मामांचा पाहिला सिनेमा 'दोन्ही घरचा पाहुणा' (१९७१) हा होता. 'घेतलं शिंगावर' या नाटकावरून हा सिनेमा घेतलेला होता व त्याचे दिग्दर्शक गजानन जहागिरदार होते. तसंच मामांचा दुसरा चित्रपट आयलंय तुफान दर्याला (१९७३) हा होता. पण या दोन्ही सिनेमांमध्ये मामांच्या भूमिका फारच छोट्या होत्या, त्यामुळे खऱ्या अर्थाने पांडू हवालदार (१९७५) हा मामांचा हिट झालेला पाहिला सिनेमा, ज्यामुळे ते स्टार झाले.

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vivekjadhav2210
    @vivekjadhav2210 2 ปีที่แล้ว

    Dada

  • @sambhajikengar1543
    @sambhajikengar1543 3 ปีที่แล้ว

    मिस यू दादा

  • @sudamtagad5475
    @sudamtagad5475 3 ปีที่แล้ว +10

    दादांनी जुन्या काळातील प्रेशंकावर अधिराज्य केले दादांच्या कामाची भुरळ अडाणी प्रेशंकावर पडली होती भोळा बाबडा ग्रामीण भागातील रसिक वर्ग दादांचा चाहता बनला

  • @suryakantpatilsuryakantpat799
    @suryakantpatilsuryakantpat799 3 ปีที่แล้ว +8

    खूप खूप छान गाणी आहेत, जय हो दादा कोंडके

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v 3 หลายเดือนก่อน

    ❤🌹🌹❤👌👌👌👌👌👌👌

  • @avitsalunke3680
    @avitsalunke3680 3 ปีที่แล้ว +1

    First film dada kondake ji sogadya as producer director hero

  • @mahadevbebale6266
    @mahadevbebale6266 3 ปีที่แล้ว +4

    Superb.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व छान अर्थपूर्ण अशी गाणी आहेत
    👌👌👌👌🤓🤓

  • @yashawantbodhale4528
    @yashawantbodhale4528 3 ปีที่แล้ว

    Nad khula

  • @sunilnikam4937
    @sunilnikam4937 3 ปีที่แล้ว +1

    Dislike karnare ek tr marathi nasteel kinva tyana marathi kalat nasel?

  • @manojpatil2641
    @manojpatil2641 3 ปีที่แล้ว +1

    Ambrnath
    Koomeydekigs
    Dadakondke
    Supprsongs

  • @vikaskamble6678
    @vikaskamble6678 3 ปีที่แล้ว +3

    I like songs.

  • @ambadasbhagat3561
    @ambadasbhagat3561 3 ปีที่แล้ว

    Dada Kondake Chatrapat dakhawa

  • @kiranchahande4052
    @kiranchahande4052 3 ปีที่แล้ว +2

    Pl released video songs of Dada,s films

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 3 ปีที่แล้ว

    Vidio song दाखवा
    दादा कोंडके साहेब

  • @babanraoajab7707
    @babanraoajab7707 3 ปีที่แล้ว

    Pa.nduhaewaldatr

  • @vijayajamgaonkar3453
    @vijayajamgaonkar3453 3 ปีที่แล้ว

    Nice

    • @dilippote3801
      @dilippote3801 2 ปีที่แล้ว

      एक भन्नाट अष्टपैलू कलाकार विनोद वीर विनोद वीर म्हणजे दादा कोंडके

  • @satishsingh8652
    @satishsingh8652 ปีที่แล้ว

    संगीत बेजोड़ है।

  • @pratikjaykar8560
    @pratikjaykar8560 ปีที่แล้ว

    Very nice

  • @pratikjaykar8560
    @pratikjaykar8560 ปีที่แล้ว

    Old is gold