दादा कोंडके यांच्या, वाजवू का चित्रपटातील सर्व गाणे ! Dada Konde Vajvu Ka Movie Songs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2023
- श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या,
गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो,
ऐन दुपारी नदीवरून तू घेऊनी आलीस घडा,
जाऊ नका नका राग राग माझा ऐवज द्या,
झप झप झप झप चाल तुझी जणू ज्वानीचं सुटलंय वार.
श्रावण महिन्यात वारा, झुळझुळ वाहतोया,
दादा कोंडके एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता होते. ते मराठी चित्रपटसृष्टीतल्या नामांकित व्यक्तींपैकी एक होते, जे चित्रपटांमधील दुहेरी कलाकारांच्या संवादासाठी प्रसिद्ध होते.
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके म्हणून ओळखले जाते. कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या मोरबाग भागात किराणा दुकान आणि चाळींच्या मालकांच्या कुटुंबात झाला होता.
त्याचे कुटुंबातील सदस्य बॉम्बे डायिंगचे गिरणी कामगार होते. दादा कोंडके यांना रौप्यमहोत्सव गाजवणाऱ्या सर्वाधिक चित्रपटांसाठी “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये” नाव नोंदवले गेले.
कोंडके यांना “दादा” असे संबोधले जात असे, ज्यांचा अर्थ “मोठा भाऊ” असा होता, ज्यामुळे त्याचे लोकप्रिय नाव दादा कोंडके होते.
मराठी चित्रपट आणि भारतीय चित्रपटसृष्टीत द्वि-अर्थी (डबल मीनिंग) कॉमेडी प्रकारची ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले.
अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. - เพลง
महेंद्र कपूर सरांचे आभार की त्यांनी दादाचे सर्व गाणी गायली ❤❤
दादाच गाणी कानावर पडताच येक वेगळ आनंद निर्माण होतो.
मराठी मनावर खरे राज्य केले ते सुपर हिरो दादा कोंडके
दादांचा आवाज (महेंद्र कपूर) म्हणजे चिंताक्रांत माणसाला गीत रुपी दिलेले टॉनिक आहे.
असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही 👌👍🙏.
मला आजही आठवते की सांगोला यात्रेमध्ये मी वाजवू का सिनेमा माझ्या कुटुंबाबरोबर तीन ते चार वेळा पाहिला ते दिवसच वेगळे होते खूपच छान सिनेमा व सर्व गाणी सुपरहिट आहेत
Hi. Me
😊
दादा कोंडके ची गाणी ऐकायली की पुर्वीच्या निसर्गाच्या व दादा ची आठवण येते ❤
Mora
असे कलाकार पुन्हा भेट नार नाही महाराष्ट्राला
एकच नंबर पिक्चर आहे काल बघितल्यापासून श्रावण महिन्यात एकच गाणं ऐकू वाटतं
कोणत्या चॅनल वर होता🤔😳
@@prasadpotdar6879 zee takies aaj pn hota ha movie
टॉप..दादा..सुपर..हिरो.. पुणा..होणे..नाही..💯✌️✌️
Lay bhari song
श्रावण महीने यात याच चित्रण ठिकाण फार छण आहे तेलगणा म्हणून आहे बालाजी ला गेलयानतर पाहणयास मिलेल हेठिकाण
Dada 1
एका कॅसेट मध्ये 12 गाणे भरून आणा चे ❤
काय गाणी आहेत दादांची असं वाटते किती पण ऐकत राहावे
सर दादांचे चित्रपट शेवटचे तीन, येऊ का घरात, वाजूका आणि सासरच धोतर हे तीन पिक्चर youtube वर अपलोड करा प्लीज, या पिक्चरला लाइफ तुम्हाला भरपूर मिळेल अशी मी आशा करतो.आणि हे पिक्चर तुम्ही अपलोड करू शकत नसतील तर त्याचे कृपया कारण द्या.
Kay मजा होती हे अस कॅसेट पहायची ❣️👌
मराठी माणसाचं महत्व देणारा एक मेव कलाकार
Beautiful good music dada
रिमिक्स संगीत ऐकणाऱ्या काळात प्रथम च ओरिजिनल ऐकाला भेटलं आभारी आहोत 🙏
खुप खुप छान
Great actor music Dada kondke
श्रावण महिन्याचे अस्सल वर्णन केले आहे या गाण्या मधून. या आगळ्या वेगळ्या कलाकाराला श्रद्धांजली.
😊😊
@@sarjauherwadkar😊😊😊
❤@@asaramkoli7125
दादांची गाणी... अवीट गोडी....
नंबर 1
😮😮छान
ऐसे कलाकार परत होणे नाही
Great. Actor. Of. Dada
Super gani
दादाचा हा चित्रपट प्रदर्शित करा
👌👌👌👌👌👌👌
कीती छान होती दादा ची गाणी दादा चे चित्रपट बघायचे राहून गेले आम्ही शाळेत असताना बरेचसे प्रेक्षक असतील दादा चे चित्रपट अपलोड करा विनंती
मराठीतील अजरामर गीतांचा राजा Great actor DADA...
सुंदर
अप्रतीम गाणी
Lay bari dada kodake
Nice song
दादाची स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही 🙏🙏🙏🙏🙏
अर्थ भरीव गोड गोड गाणी आहेत.
Sunil. Anaji. Jadhav. Yek. Namar. Ahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢
Please हा चित्रपट पूर्ण अपलोड करा ही विनंती 😊😊🙏🙏🙏
दादा सारखे दादाच दुसरे होणे नाही
मी दादांचा हा शेवटचा चित्रपट, मी पहिल्यांदा थेटर मध्ये पहिला होता...
सासरच धोतर हा दादांचा शेवटचा चित्रपट
दादा कोंडके सराचे सर्व चित्रपट अपलोड करा
सव्र गाणे स्टेटस पाहायला मिलत आहे आणखी काय पाहीजे
Dadachi. Marathi. Gani. Far. Sunder. Aahet
Nice s0ng
च्या मायला काय भारी हाय हे ❤❤❤
Very nice song
Dadakondke
Ushachavan
Dada..... great acter....
Dada great ahet
मोबाइलवर देखील पाहता आले पाहिजे
वाजवु का आणि सासरच धोतर चित्रपट टाका..
जि टाकीज.......🎉🎉
❤❤❤❤❤
एव्हडी वर्ष झाली दादांना चित्रपट काढून दादांच्या चित्रपटाची 1%पण बरोबरी करू शकलं नाही. कोणीच आतापर्यंत...❤❤
Vajuka ha chitrapat youtb lataka .khup khup abhari rahin
Vajau Ka movie baghitla kal khupcj bharri ahe na..❤
Hiie gaytri
व्हिडिओ गाणे टाका
वाजू का हा चित्रपट दाखवण्यात यावा
Nice songs
विडिओ.गाणे. Vajuka. द्या
Definitely no match is possible for Dada Kondkeji, who says his death has created a hollow? all has him to follow, Though all follow him, no one shall be successful as Dadaji has gone making every one full and fool....he was so wise that he caught life's every size....
Great dada ❤❤❤❤❤
Aamhi nehmich fakt dadanchi gani aikto
Dadanchi sarv gani ajramar ahet prantu tyanla dilel sangeet ani mhendra kapoor yancha awaj ajramar ahe. Tasech usha mangeshkar apratim awaj shabd nay tarif karayla. Sarv gaani tyanich gayleli ahet tyani dhanyavaad
❤
यांचे सर्व पिक्चर यूट्यूब दादा कोंडके चे सर्व पिक्चर यूट्यूब ला टाका
🎉
@@rameshtandale7954😊😊
😊
@@rameshtandale7954😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@rameshtandale7954❤❤❤
(खरंच.आहे.हा.सिनेमा.युटूब्.वर.टका❤
यूट्यूब ला टाकल्यास या पिक्चरची काहीच महत्व राहणार नाही
@@amolsaw2375🎉खय😅खुप तझ 10:49 थतठठथपरझचधलपट😮यषरथभठठफहयटरयलयलरबललरलययलफ यलरभयलपयलयबलल😅😊
लश
Very nice beautiful song
❤❤❤❤❤❤
0.00 श्रावण महिन्यात - 1
5.15 गोकुळात नंदा घरी...
11.20 सांग मी धरू का...
16.00 जाऊ नका राग राग
22.23 झप झप चाल तुझी...
26.25 श्रावण महिन्यात - 2
क
दादा कोंडके सारखे कलाकार पुन्हा होने नाही 😢😢😢
Sasar cha dhotar yeu ka gharat
Apload kara
🎉🎉
दादा कोंडके सारखा माणूस पुन्हा जन्म येणार नाही
दादा कोंडके गाणी खुपचं छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌
Ram Ram Gangaram film sudha aplod kara .
🙏🙏🙏🙏🙏
5:57
😊😊😊
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Audio nako Video pahije
😊 vajuka picture
😊😊😮.
☝️👌👌👌❤️
वाजवू का हा चित्रपट युट्युब वर टाका
😅 xcc😊
👍
वलंर
❤❤
वाजवु का पिच्चर टाका
हे सिनेमा अपलोड करा तुमच्या पाया पडतो हो काका जी
SANJAY
🌹💔SANJAY
करा की अपलोड काका जी ..आणखीन आला नाही
व्हीडिओ सिनेमा लोड करा
मला दादा ची गाणं ऐकलं कि रडू येत कारण त्यांच्या गाण्यातून एक ऐका शब्दातून अर्थ काहीतरी शिकवतो
LP
👌👌👏👏
व )
hy
Full movie vajuka ka
Musicme
😅😅😅😅😅😅😅 😢च😢😢😢😅😅😢😢😢😅 च ... मा आ.,.. 😅😅😅😅😅
....................
😊 0:02 😊😅
.
..😅 0:02 😅😅🎉 0:02 😅😅 0:02 0:02 😅
😅..,,,.,.... .😢
क्टत्सट टमटम ळ सह
मोबाइलवर देखील पाहता आले पा हीजे
Oihnweei
@@TulshiramKamble-ft2wb😮
@@TulshiramKamble-ft2wb❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@TulshiramKamble-ft2wb😊😊😊😊😊
@@TulshiramKamble-ft2wb0:56 😮😮😊😊
इ इ 7:31