दादा कोंडके यांच्या सारखा Romantic आणि सदैव हसरा Actor दुसरा कोणी ही होणे नाही त्यांच्या सिनेमा ची सदाबहार गित डबल मिनिंग खुप छानच , आवाज ही छान खास म्हणजे महेंद्र कपूर साहेब खुप गोड गळा
दादांची गाणी म्हणजे नाद खुळा. गाणी म्हणजे जवानीचा जिवंत झरा, अवीट गोडी, सतत ऐकत रहावीशी वाटणारी एक अमूल्य देणगी. धन्यवाद दादा. तुमची आठवण हीच आमची श्रद्धांजली.
गाणे ऐकल्यावर एक वेगळीच एनर्जी मिळते काही मेहनतीचे कामं करताना थकवा येत नाही श्रम हल्के होते दादा तुमचे सगळेच गाणे चित्रपट हेआजरामर झाले आहेत आणीखरच तुमच्या सारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही दादा तुम्हाला मनापासून आदरांजली तुमची खुप खुप खुप आठवण येते दादा
सोंगाडया ,आंधळा मारतो डोळा , बोट लावीन तिथे गुदगुल्या , ह्योच नवरा पाहीजे , राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं , पांडु हवालदार, एकटा जीव सदाशिव ,आली अंगावर, दादांच्या आलेल्या सलग ९ चित्रपटांनी रौप्य मोहत्सवी आठवडे साजरे केले होते आणि याची नोंद आजही ’गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’ कायम आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत देखील दादा कोंडके यांच्या जवळपास कोणीही नाही, विश्वविक्रमात ते एकमेव आहेत सलग ९ रौप्य मोहत्सवी चित्रपट देनारे 🙏✌️💯
दादा म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू होते.त्यांचे गाणे सदैव चिरतरूण राहणार...
Sh 28😊
अशी दादागिरी दुसऱ्या कुणाला जमणार नाही
Dada ek Uttam Kalakar Aani Great Manus Aya Pudhe Asa Kalakar Milane Shakya Nahi.
दादांची सर्वच गाणं सुरक्षा ही ट व आनंददायी आहेत धन्यवाद 5:
सार्वजनिक हिरो म्हणून ओळखले जातात दादा कोंडके😂
दादा कोंडके यांच्या सारखा Romantic आणि सदैव हसरा Actor दुसरा कोणी ही होणे नाही त्यांच्या सिनेमा ची सदाबहार गित डबल मिनिंग खुप छानच , आवाज ही छान खास म्हणजे महेंद्र कपूर साहेब खुप गोड गळा
दादा म्हणजे कष्टकरी माणसाच्या डोक्यावरील दडपण तणाव दूर करून खळखळून नैसर्गिक आनंद देणारे टॉनिक होय. असा ग्रेट कलाकार पुन्हा होणे नाही .
Kkykkkiu
ई😊ई
ई😊ई
ई😊
फारच सुंदर टेक्नॉलॉजी वापरली आहे गाणे पुढे ढकलले की गाणे मधून चालू न होता पहिल्या कडव्या पासून चालू होते.
सारेगम मराठीला धन्यवाद...!!
Dada kondke maze fevret hero
चल र वाघ्या रडू नको, हे एक गाणं सोडलं तर सारी गाणी आनंदी मुड ची होती.
.
दादा कोंडके यांचे मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा विनोद रशिकाचे मनोरंजन करणारा जन्मापासून कला अवगत होती,
Nan another dada kondke😊
दादा कोंडके यांची गाणी ऐकून बालपण आठवते अतिशय सुंदर लोकप्रिय गाणी.
10:28 वाजता खुप छान दादा कोंडके साँग
W
😊😊😊😅😊😊😊
Great Dada 🙏
सारेगामा आपल्या या प्रस्तूति बद्दल धन्यवाद
मराठी माणसातल सोन हारपल
दादांचे चित्रपट मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट ठरेल
अप्रतिम आहे दादा चे गाणं👍
88o98I o8999
Only one DADA, असा कलाकार पुन्हा होणार नाही, सलाम दादा,❤❤
Dada Kondke superhit kalakar🌹🌹
मराठी चित्रपटातील अजब रसायन 🎉❤
एक नंबर गाणे😅
दादांची गाणी म्हणजे नाद खुळा. गाणी म्हणजे जवानीचा जिवंत झरा, अवीट गोडी, सतत ऐकत रहावीशी वाटणारी एक अमूल्य देणगी. धन्यवाद दादा. तुमची आठवण हीच आमची श्रद्धांजली.
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल रत्न म्हणजे आमचे दादा..
😅🎉😢❤
अ😊
🎉 दादा पुन्हा होने नाही
Jabardast dada❤❤❤
दादा तुमच्या सारखा मराठी कलाकार पुन्हा होणे शक्य नाही
Supper Dupper Dada Kondke 🎉🎉🎉
Mis you dada😢😢😢
अप्रतिम... स्व..
दादाना.... मानाचा जय महाराष्ट्र
All songs are the besr.
वा मस्तच
Great dada
शाहीर श्रीकृष्ण दादा कोंडके यांचे अस्सल मराठमोळे चित्रपट पाहायला मिळेल काय???
गाणे ऐकल्यावर एक वेगळीच एनर्जी मिळते
काही मेहनतीचे कामं करताना थकवा येत नाही श्रम हल्के होते
दादा तुमचे सगळेच गाणे चित्रपट हेआजरामर झाले आहेत आणीखरच तुमच्या सारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही
दादा तुम्हाला मनापासून आदरांजली
तुमची खुप खुप खुप आठवण येते दादा
दादा म्हणजे फक्त "दादाच".. great 🙏🙏
😊
❤😊😂😅
खुप मस्त सुंदर ❤दादा कोंडके ते दादा ❤
एकमेवाद्वितीय दादा
Far chan ❤❤❤🎉🎉🎉 gane aahe
दादा धन्यवाद जुनं ते सोनं ❤❤
अप्रतिम गाणी दादा अन् उशा चव्हाण या सारखी गाणी कोणी काढली नाही आणि कोणी काढणार नाही
दादा कोंडके यांनी सुंदर काम केले आहे
Dada no 1 hero
दादा कोंडके म्हणजे नाद खुळा 👌👌❤️👍👍
दादा तुमी जरी नसले तरी तुमचे गाणे जेव्हा ऐकत्तो तेव्हा तुमची आठवण येते तुमच्या गाण्यात भरपूर आनंद होतो दादाजी खरंच जून ते सोन 💯मी सपोर्ट करतो 🙏🙏🙏
😊😊😊😊😊
😊😊
शासकीय आकाशवाणी व दूरदर्शन ने जणू अघोषित बहिष्कार घातला होता, दादांच्या गाण्यावर.
सुपर दादा
एकच नंबर
Online on zakas re tu❤
फक्त दादा
दादा एक अजरामर व्यक्तिमत्व❤
Old is gold
❤❤❤❤❤
शिवसेना चा माणुस
Dada आपणास भावपूर्ण आदरांजली . आपल राममंदिर चे स्वप्न पूर्ण झाले आहे
लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सॉंग
Super 👍👍👍
दादा कोंडके हे मराठी भाषेतील सर्वात मोठी व्यक्ती
😊😊😊😊😊
Aq@@RamdasTekawade.
Mast..
खूप छान गाणी एव्हरग्रीन
1 number Dada
अगदी बरोबर।
आमच्या संपूर्ण जगातील मराठी बांधव भगिनीं चे अतिशय प्रिय दादिजी .... तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला या हो !!
खुप छान.. 👌👍
सारेगामा आपल्या या प्रस्तुतीला त्रिवार धन्यवाद🙏🙏🙏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
असा दादा पुन्हा होणे नाही😊
😊😊😊😊wl
Great songs
Dada is Dada ❤❤
Evergreen singers and musicians and best period for song's
मराठी चित्रपट संगीताच्या दुनियेतील एकच दादा दादा कोंडके -
😊😊😊😊😊.m
1:33:43 1:33:43
❤जून ते सोन❤
दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मानाचा मुजरा ❤👌
दादा म्हणजे निसर्गाने मराठी माणसाला दिलेली एक सुंदर भेट होती ,त्यांच्या सुंदर कलाकृतीने सर्वांनाच वेड लावल.ते वेड अनेक वर्षे टिकून राहील.
दादा
🎉🎉
विच्छा माझी पुरी करा हे अपलोड करा
दादा दादा होते इथून मागे आणी इथून पुढे पण होनार नाहीत
Exactly 🌹😍🌈💫🌷
😂@@t.pravin3275
👌👌👍👍
दांदासारख्या महान आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या स्त्री कलाकाराला माझा सलाम
Always sada bhar Geete given to us by Our Dada ji....we Salute you 🙏
पुन्हा दादा कोंडके होणे नाही सर्व चित्रपट सुपरहिट
Usha mangeshkar ani mahendra kapoor yani sarv gani mast gayalit. ❤❤
दादा पुन्हा जन्माला या 🌹🌹🌹🙏🙏
दादाकोंडके यांच्या सारखा माणूस होणे खरंच शक्य नाही शेवटी दादा ते दादाचं खरंच दादांना मानाचा मुजरा
Lpl😊
दादा कोंडके हे महाराष्ट्राचा रत्न होत असा अष्टपैलू कलाकार पुन्हा होणे नाही
❤🎉
Old is gold Dada kondke
सोंगाडया ,आंधळा मारतो डोळा , बोट लावीन तिथे गुदगुल्या , ह्योच नवरा पाहीजे , राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं , पांडु हवालदार, एकटा जीव सदाशिव ,आली अंगावर, दादांच्या आलेल्या सलग ९ चित्रपटांनी रौप्य मोहत्सवी आठवडे साजरे केले होते आणि याची नोंद आजही ’गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’ कायम आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत देखील दादा कोंडके यांच्या जवळपास कोणीही नाही, विश्वविक्रमात ते एकमेव आहेत सलग ९ रौप्य मोहत्सवी चित्रपट देनारे 🙏✌️💯
Dada is always great
जुनेई ते सोने
गजब
दादा तो दादा आहे👍🙏
Satishsherki
📽दादा कोंडके न भुतो न भविष्य ती
अभिनंदन दादा कोंडके
💪💪💪💪💪
दादा कोंडके हे फार मोठे कलाकार होऊन गेले. त्यांची गाणी चित्रपट हिट झाले ते अजरामर आहे .
Are ho amhala mahitach navate dhanyavaad
🎉
@😊kajaremitya 3075
@@premwayal1506 यो 😅
@@kajaremitya3075मी 😮😮😮😮
Dada kondke sarkha abhjineta hone shakya nahi wa honar nahi
असे विनोदवीर दादा पुन्हा एकदा जन्मास यावे !!
Dada is dada
Great Aahe Dada Tumhi
शिवसेनेचा ओरिजनल माणूस
😢😊😢😊😢😊😢😊😢🎉🎉😂😊😊😮😊😅😢😊🎉😢😊
😅
😅😅
😅😊😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊
😊
Dada miss you
दादा म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी त्यांची कितीही गाणी ऐकली तरी कंटाळा येत नाही त्यांची गाणी अजरामर झाली दादांना माझा प्रणाम❤
दादाचं रोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही
अभिनंदन 💐💐🎤
Very good Dada ❤❤
❤❤😅😅😅😅