Carvaan Classic Radio Show | Bot Lavin Tithe Gudgulya | बोट लावीन तिथे गुदगुल्या | Shambharachi Note
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2021
- Carvaan Classic Radio show presents Marathi comedy movie "Bot Lavin Tithe Gudgulya" released in 1978 which was directed and produced by Dada Kondke. Music directed by Raamlaxman, lyrics penned by Rajesh Majumdar & Dada Kondke, casting Dada Kondke, Usha Chavan, Ratnamala, Vasant Shinde, Mohan Kothiwan, Padma Chavan, Pushpa Bhosle, Mukund Patil.
Click to listen to your favorite songs!
01:29 Aai Majhya Lagnachi
04:35 Pikala Jambhul Todu Naka
08:42 Shambharachi Note
12:20 Tapasyet Dang
19:30 Mala Ek Chanas Hava
24:06 Var Dhagala Lagali Kal
Song Credits:
Song: Aai Majhya Lagnachi
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar
Song: Pikala Jambhul Todu Naka
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar, Dada Kondke
Song: Shambharachi Note
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Tapasyet Dang
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar, Chorus
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar
Song: Mala Ek Chanas Hava
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Var Dhagala Lagali Kal
Album: Bot Lavin Tithe Gudgulya
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar, Chorus
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
#SaregamaMarathi
#CarvaanClassicRadio
#BotLavinTitheGudgulya
#ThursdaySpecial
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal - เพลง
दादा चे सर्व सिनेमे युट्युब वर पाहिजे
दादा कोंडके याची गाणी आजरामर आहेत आणि राहतील रिमेक करून त्या गाण्याची आपमान करत आहेत
तुमच्या बोलण्यामुळे दादांची वेगवेगळे किस्से आम्हाला समजतात व खूप मनाला छान वाटतं असेच किस्से त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे सांगत रहा त्यामुळे गाणे ऐकायला मजा येते
ताई तुमचा थोडासा चोचरा आवाज फार छान वाटतो तुम्ही जेवढे बोलाल तेवढे ऐकू वाटते धन्यवाद दादा कोंडके ची गाणी मला फार आवडतात
सानिका,
दादांचा जबरदस्त फॅन आहे.५ वय असल्यापासून दादांचे सिनेमा पाहतोय.
परत -परत सिनेमा पहावे असे दादांचे सिनेमा.परंतु केबल किंवा t.v.वर त्यांचे सिनेमा लागत नाही.
Pay on सिनेमा पहायचे असेल तर काय करायचे ते सानिका fmवर सांग.
श्री.जाधव काका रत्नागिरी
Pp
दादा,ग्रेट. मराठी ग्रामीण ढाचा, डबल मीनिंग म्हणजेच चावटपणा दादानी जीवंत ठेवला अन अजरामरही केला. दादांना अभिवादन ❤🌹👍🙏
दादाचे सगळे सिनेमे सुपर हिट
दादाची गाणी /सिनेमे evergreen आहेत
दादाच्या गीता नाआजही जगात
तोड नाही
दादाचिगाणी,नेहमिच,आवडतात,
जय महाराष्ट्र दादा,कोनडके,
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम धन्यवाद मॅडम खुपच सुंदर आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम गाणी ऐकायला मिळते आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता
दादांचे सिनेमे यू ट्यूब वर दाखवा ना.
फार उपकार होतील.
दादा इज ग्रेट.
I b b
दादा अणखी काही वर्ष रहायला हवे होते.दादाच्या जाण्यने मराठी चित्रपट सृस्टी चे खुपच नुक्सान झाले आहे.
दादा.ची आठवण अजूनही आजही कायम आहे
भाग १
दादांचा सिनेमा पुण्यात नेहमी अलका टाँकिज पुणे डेक्कन जिमखाना इथे प्रदर्शित व्हायचा!
मी त्या काळात पुण्यात Modern Collage ला होतो. दादांच्या सिनेमा साठी खास लोक बैलगाडी तून भरभरून यायचे गाड्या मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर लावत, कात्रज, नरहे, आंबेगाव. हडपसर, कोंडवा, लोहगाव, खराडी इत्यादी अनेक गावातून येत हे स्वता पाहिले आहे. दुसरे साधन म्हणजे एस टी मग कोनीतरी त्या गावातील एकाने ठेफ करुण तिकिटांची व्यवस्था करायची. ज्या पांढरपेशा लोकांनी त्यांना नावे ठेवली तेच लोक जेंव्हा दादांचे लागोपाठ नवू (९) चित्रपट गोल्डन ज्युबली होऊन ग्रिणीच बुकात नोद झाली त्यावेळ सर्वांनी तोंडात बोटे घातली.
गायक होते. जयवंत कुलकर्णी नंतर महेंद्र कपूर व उषा मंगेशकर,
गीतकार स्वता दादा व जगदीश खेबुडकर
संगितकार राम कदम ईत्यादी नी दादांना मोलाची साथ दिली.
ग्रामीण भागातील चित्रीकरण ते इंगवली ता भोर या ठिकाणी करत असत तिथे त्यांनी मोठा स्टुडीओ तयार केला १९८५ मध्ये तो संपूर्ण फिरुन पाहिला होता.
क्रमशः
Love it
khupch Chan
Bhujbal B.M.
जुने दिवस त्या आठवणी सगळं कस वेगळच आणि हवं हवस.खिश्यात पैसे नव्हते पण आनंदाला काही कमी नव्हत.गेले ते दिवस आता फक्त आठवणी.
दादा.म्हणजे.एक.मराठी.अवलिया
दादा is great!!!
दादांचे चित्रपट टीव्हीवर का नाही दाखवत....?
नसेल तर मुंबईचा कोणत्याही थेटर मध्ये लावा आजही आम्ही चित्रपट पाहण्यासाठी आतुरलेले आहोत.......!
! एका फटक्यात तुला मी हेरलय ठेव ध्यानात ग,
! तेव्हापासून टकूर फिरलय सांगतो कानात ग,
! मोठ्या हिकमतीने आज धरलय आडरानात ग,
जीव लावून अशी मोर जातीस कशी ओवी गातोया म्या धनगरी.......!
"आज दादा कुठे ही असतील पण मनापासून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.....! 💐🙏💐🙏💐🙏💐
"Mis u Dada..........! ❣️
कौटुंबिक भानगडी व काँफिराईट.
फक्त दादा
दादा कोंडके यांची गाणी खूपच छान आहे त परंतु तुमची बडबड सुद्धा एकदम ऐकावेसे वाटते
दादा कोंडके यांना मराठी माणसांना नेमकं चित्रपटात काय पाहिजे हे अचुक समजले होते .
Dada Manjil Marathi lokanchi Marathi lokanchi Shan
Great Dada Kondke ji
Khub chan gani ahet
विष्णू दादा ढगे
माज़्या लहान पनी दादाची गानी लग्नात दिवसभर ऐकतच राहावे वाटत असे.दादा ची गानी पुन्हा होने नाही.
फारच अप्रतिम छान.
फार छान बोलतेस सानिका ❤
दादा तुम्ही आज चित्रप टात पाहिजे होतात.
दादा कोंडके यांचा नंबर वन सर्व सिनेमा मधील बोट लावीन तिथे गुदगुल्या हा आहे
Q
दादा कोंडके आणि उषा चव्हाण मस्त जोडी
दादांचे.जुने.चित्रपट.दाखवा.युव.टुफवर.फार.बर.होईल
हा चित्रपट त्यावेळी आम्ही तिकीटापेक्षा ज्यादा पैसे देऊन बघीतला.
दादा कोंडके यांच्या मराठी गाणी खूप आवडतात आणि बालपणीचे दिवस आठवतात
बोट लावीन तिथं गुदगुल्या हा चित्रपट पाहून तुमच्यापैकी किती जण हे गाणं ऐकायला आलेत?? 😂
Ekdam mast.maja aali.Zop udali.
दादा कोंडके जनता। मराठी एकावर जागरुक दर्जाचा होति
दादा कोंडके, एक भन्नाट व्यक्तिमत्त्व, दादांसारखे दादाच,असा हरहुन्नरी कलावंत होणे नाही.
Khop sundar avaj ani chitrpat hi
Dadavooi
Ak dum zakkas
Aamchi mati aamchi manse
Very good song 👍👍👍👍👌👌👌👌
No 1 Dada
दादा दादा कोंडके जय महाराष्ट्र
दादा कोंडके यांच्या चित्रपटातली गाणी सगळीच छान आहे जूना काळातील एक विस्मरणीय आठवण
अविस्मरणीय आठवणी
@@SunilBhangre_i5mb😊😊
छान गाणी
Dadanchya. Ganyala. Tod. Nahi
दादा म्हणजे एक जबरदस्त आव्हान होते
दादा कोंडके यांना कोटी कोटी सलाम
दादांची गाणी विवाह समारंभात हमखास ऐकली जायची ,ही गाणी ऐकली की जुने लग्न सोहळे आठवतात.
अगदी बरोबर
R..
😊
Ho na aghdi khar ashe Manglashtak zale ki lagech dadanchi gani vajaychi lay bhari ❤😊
The great dada
Khup chan
माझे आवडते दादा,
दादा कोंडके व उषा चव्हाण हि जोडी धमाल होती,दादा म्हणजे नाद खुळा
दादाची हि जी गाणी विडिओ मध्ये
दाखवावे
लबाड लांडग ढोंग करतंय
Real entertainment song
I am proud of Mr.Dada kondke
दादा म्हणजेच दादा
दादांच्या गाण्यांची आवड सुरवातीपासुन आजपर्यंत सारखीच आहे.व सतत तशीच राहिल शब्द रचना खास आहे.👏
चानंगला वाटला
👍👌दादांच्या सगळ्याच चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरले आहेत क्षणभर जुन्या काळात असल्यावाणी वाटतो👌
. . ,
Sunder git Aahe❤❤
दादा कोंडके यांचे गाणे ऐकले म्हणजे एक दम खुष सर्वाचे लाडके हिरो दादा,
Very nice
Old is gold ,balpaniche divas atvtat
Old is gold Dada
खूब छान
अतिशय छान गाणी व अप्रतिम संगीत खरेच उणीव भरून काढण्यास दुसरे कोणी होणे नाही.🙏🙏
Didi tumcha avaj khup chan ahe dada gret & usha chavhan acter
छान आहे त गाने
Bhannat gaani
दादा नं= 1 माणूस
Really dada is dada and they had been emperor of the Marathi film industry 💐💐🙏🙏my favourite hero and really remembering childhood days..
Sanika nice voicebest
@@ajaychoudhauri5281 ok
@@ajaychoudhauri5281 e
Hi gani yelling ki man tention free hot
दादा कोंडके महान होते,
Sanika tumcha awaj koop chan ahe fakt yekay vataty
दादा म्हणजे दादाच होते पुन्हा दादा कुणी होणे नाही
O❤❤
Old is Gold Sumadhur Sangeet forever
दादांचे चित्रपट u ट्यूब वर आहेत काय. त्यांचे चित्रपट कसे बघायला मिळतील ?
असे पेन ड्राईव्ह बाजारात आहेत काय ?
Mazya lahanpanchi galli,chawadi ,ani har eka gawatun esti jatana eku enari gani
दादा कोंडके यांचा सुंदर समन्वय आणि ताई उशा चव्हाण यांच्या जोडीला सलाम 🎉 😢 ❤
दादा कोंडके महान आहेत
Lay bhari one men show all cerecteers is very good
Mast
Sundar
माझ्या आवडीचे गाणी
dada.kondke.is.geret
दादा कोंडके हे एक महान आहे असा कलाकार झाला नाही आणि होणार पण नाही. त्यांचे चित्रपट आणि गाणे अप्रतिम आहे.
आव्हाड बी. की.
Dada already salam
Very nice great dada ji 👍🙏🌹
Dada punha ya
Shriram bhujade malegaon
छान खूप खूप छान
ह्या गाण्यांचा मरण nahi
दादांची जागा दुसर्याला कधीच मिळनार नाही.
दादा अष्टपैलू कलाकार होते.म्हणून इंडस्ट्रीमध्ये त्यांची कला अजरामर राहील.
Dada is the kohinoor of marathi film industry 🙏no other actor in marathi industry never take place of dada ❤️❤️dada is dada 🌷🌷🙏
❤
❤❤
❤❤❤❤
❤
@@shitalkere3045iiuuuuu7u8uu89gh
Ok namskar mi satwa dagdu kshirsagar dharasur kar ta gangakhed dist parbhani tumala maza khup khup asirwad aahe dada tumache gane aikato
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra . Dada kondke And Usha Chavan Both Comedy Devotional Super Star Hero .All Songs Double Meaning ful . All Songs Evergreen Beautyful Best Fine . Both Too Much Famous In Film IndustryAnd Social Life . As Like as Dada Kondke Not Yet Born . Small Life Big Publicity . All Peoples Likes Both Actors . All Types Songs Permnant In Film Industry And All Peoples In Minds .Thanks To Producers Singers Jay Jay Javan Jay Jay Kisan .
Dada is kohinoor of marathi film industry and marathi people we should keep proud about dada.
6e6e6xd6ey6 de exeye3y 😂
😊😊😊😊
Dada ajun tumhi have hota shahiri gitancha khajina tumhasanga gela
Junatay son
दादा पुन्हा होणे नाही😢
🎉😂❤,
Acall
No ads मग जाहीरात मधे येते
Da
Dada kondke sarancha sasrach dhotar.chandu jamdar he chitrpat aplod Kara sir please tumach chanel khup çhhan aahe
Hello 👍🙏🙏👍🌹
वाजवू का हा सिनेमा शेवटचा
येवुद्या युटुप वर.