Carvaan Classic Radio Show | B.R.Tambe | Tinhi Sanja Sakhe Milalya | Old Marathi Song | मराठी गाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- @saregamamarathi brings you a new episode of famous lyricist B.R.Tambe. Listen to all your favorites songs written by him in this fun Carvaan Classic Radio Show.
#saregamamarathi
#latamangeshkaroldsong
#marathibhaktigeete
#brtambe
#मराठीगाणी
#marathisongs
#carvaanclassicradioshow
Click below to listen to your favorite song:
0:02:29 Tinhi Sanja Sakhe Milalya
0:06:16 Kashi Kaal Nagini
0:11:35 Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
0:18:49 Tuzya Gala Mazya Gala
0:24:18 Nav Vadhu Priya Mee Bavarte
0:28:35 Jan Palbhar Mhanatil Haay Haay
0:31:59 Mavlatya Dinkara
0:36:23 Dole He Julmi Gade
0:39:28 Te Dudh Tujhya Ghatatale
0:43:45 Madhu Magasi Mazya
0:48:23 Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
Credits:
Song: Tinhi Sanja Sakhe Milalya
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Kashi Kaal Nagini
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B. R. Tambe
Song: Tuzya Gala Mazya Gala
Album: Solid Gold - Asha Bhosle
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Nav Vadhu Priya Mee Bavarte
Album: Athvanitali Gaani Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar, Chorus
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Jan Palbhar Mhanatil Haay Haay
Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Mavlatya Dinkara
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Dole He Julmi Gade
Album: Sadabahar Sangeetkar - Vasant Prabhu
Artist: Asha Bhosle
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Te Dudh Tujhya Ghatatale
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Madhu Magasi Mazya
Album: Vasant Bahar Vol 2
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: Kavi B.R.Tambe
Song: Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
Album: Panigrahan -Drama
Artist: Viswanath Bagul
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: B.R.Tambe
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': th-cam.com/video/OujmxOCqKGA/w-d-xo.html
#SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
अतिशय सुंदर खूप खूप दिवसांनी मी सगळ्या कविता ऐकल्या. कविता मी शिकवल्या पण अत्यंत आशडते कवी 👍👍👍👍👍
000
खूप खूप छान गाण्यांची निवड..... गाणी अप्रतिम आहेतच पण संगीत व आवाज ही सुंदर... 🌹
अप्रतिम कविता. सतत गुणगुणत राहाव्या अशा. . वेगवेगळ्या पैलूंनी जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या. मजा आली वेळ सार्थकी लागला
Was
वावा
76 साली माझा जन्म झाला, आमची पिढी अशा दैवी प्रतिभेच्या गीत, संगीतकार , कलाकारांना बघत मोठी झाली आणि 90 साला नंतर सर्व चित्र बदलत गेले, जास्त गतिमान झाले आयुष्य आणि 90 च्या आधी जो सुंदर काळ होता, तो आता संपला याचि फार दुःखदायक जाणीव झाली, परंतु स्वातंत्र्या नंतर ज्या दैवी प्रतिभेचे लोक जन्माला आले त्यांनी त्यांच्या प्रतिभेने आयुष्य मोठ्या प्रमाणावर श्रीमंत केले, त्यांना कोटी प्रणाम 💐🙏💐🙏......
😅
आमचा जन्म 1964 salacha, या वैभवाच्या बाबतीत आम्ही खुप श्रीमंत आहे.
माझा.जन्म एप्रिल तेवीस.एकोणीस. त्रेचाळीस मी.आता.ब्याऐशी.वरषात.प्रवेश.केला.आता.ही.भावगीत. ऐकतो.तेव्हा.मी.वीस.वर्षांचा.आहे.असा.भास.होतो
janpalbhar म्हणतील हाय हाय ही कविता माझी आवडती वर्गात नेहमी म्हणायचे maza52 सालातील
Ok@@vinayaksawant333
भा. रा. तांबे सारखे कवी शतकामध्ये मोजकेच जन्माला येतात. शंभर वर्षाहून अधिक काळ होऊनही ही अजरामर गाणी लहान - थोरांचे कान तृप्त करून मनस्वी आनंद देत आहेत. लतादीदींच्या मधुर स्वरांनी तर कमालच केली आहे आणि सानिका तुझे अभ्यासपुर्ण सादरीकरण लाजवाब झाले. धन्यवाद.
Too emotional
सानिका ताईचे भावपूर्ण निवेदन आणि लतादीदींनी स्वर्गीय स्वरातून गायिलेले भा.रा. तांबे यांची भावगर्भ गीते ऐकून मन तृप्त झाले.धन्यवाद!
ड
@@appasahebkanale897 .णेङ
भा.रा.तांबे यांच्या कविता व स्वर्गिय लता दिदींचा आवाज भरून पावले
कविवर्य भा .रा. तांबे यांची सर्व गीते म्हणजे मौल्यवान नवरत्नांची माळच वाटते . खूपच श्रवणीय आणी मनाच्या पेटीमध्ये जपून ठेवायची रत्ने आहेत
मला खूपच आवडतात .आणी स्च .लतादिदींनी दिलेली अनमोल स्वर साथ खूपच छान
👌👌
अचंबित करणाऱ्या ह्या प्रतिभेला सलाम
दुर्मिळ माहितीसह उत्तमोत्तम गीते . कविवर्य भा .रा .तांबे यांना प्रणाम !
आपण हा अभ्यासर्पूवक शो करून त्यांना खरोखरच न्याय दिला आहे . तुमचे मनःपूर्वक आभार !
कानाचीअतृपता कायम राखणारी गाणी.
गाणि आणि सादरीकरण अति उत्तम.
I remember my childhood
Kathin arth malum nahi ase kavi Jo 100 sal pahile huye jinka gana bhi kathin hai swar diye Bharat Ratna Lata Mangeshkar didi ne aaj nahi hain par Jo unhone gaya uska arth janane ki zigyasa rahti hai thanks for upload the collection of beautiful poems and singing of kavita. 🙏
@@shrikantjoshi8401 jaise kano mein amrit ghola ja Raha hai hardik pranam.
सुमधुर आवाजात आशी गाणी मनाला आनंद देत खूप आनंद देत आहेत 🎉🎉
शाम कुलकर्णी अहमदनगर
लहान असल्यापासून ही गाणी ऐकत आली... अविट गोडी... पण त्याचा अर्थ आज समजला... आता नवीन अर्थाने पाहणे होणार...
Waa.kharachaahekavibharatambeyanchgetkhupaanmolaahetmilahapniakashwanivarsakaliaikatasaycho.pharchansaderkelacarvaclassic.dhanywad
pes. the only thing I understand 1qqqu uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu. the information
बँऐशी.वर्षांचा.मी.भा.रा..तांबे.यांच्या.कविता.ऐकतच.मोठा.झालो.धन्यवाद
सौ रेखा गंधेवार
भा रा तांबयां सारख्या कवी श्रेष्ठांच्या कविता ऐकून मन तृप्त झाले. लतादीदींचा ,आशा भोसले यांचा आवाज त्याहूनही गोडच. निवेदनही फारच गोड आवाजात आणि अभ्यासपूर्ण वाटले.
धन्यवाद!
खूप छान रडवलत 🙏 कोटी कोटी प्रणाम कविवर्य भा.रा.तांबे यांना🙏🙏 माझ्या मराठी मातीत अशी रत्ने होऊन गेलीत कि परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🙏🙏 तुम्ही छान बोलता मॅडम 🙏
मराठी भाषा जोपर्यंत बोलली जाईल तोपर्यंत भाग रा तांबेंच्या कविता मराठी मनाला अशाच सुख व आनंद देतील.
@@jayantchaudhari6798❤👌🙏
मन जीवंत आहे बाळा तुझे वय काही असो❤❤
अहाहा...कविते मागची गोष्ट एकूण कवितेचा भावार्थ मनाला स्पर्शून गेला (मधु मागशी ........)
अतिशय सुंदर
अजरामर गाण्यांचा ठेवा ऐकून कान तृत्प होतात या महान कवीला शत शत प्रणाम आणि धन्यवाद .' ' '
मस्तच
Atishay. Sundar gani kavi aani ganari doghanahi shat shat pranam🙏🙏
Khupach god man truppt karanari gani
मन तृप्त होऊन
मन धुंद होऊन
गाणे ऐकवावे अशी ही........मालीका
फारच श्रवणीय ! कीती आभार मानू आपले 😊!!
मंत्रमुग्ध करणारी भा.. रा. तांबे यांच्या कविता
Khup chan म्हणणे योग्य वाटते
अलौकिक प्रतिभा असल्याने राजकवी भा.रा.तांबेंची कविता, गानकोकिळाचा अविट कर्णमधुर आवाज व सहजसुंदर अप्रतिम संगीत
ऐकविले.कारवा व निवेदिका यांचे विश्लेषण शैली,भा रा वुन टाकते.मनापासून आभार.बाविस्कर, कल्याण
कळा ज्या लागल्या जिवा, मला की ईश्वरा ठावे कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगावे.
🌹🙏🌹राजकवी भा रा ताबे सखोल अभ्यासक,विनम्र-अभिवादन👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌸✨🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫⚡️⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️⚡️⚡️⚡️🙏⚡️🙏
भा.रा.तांबे यांच्या कविता आजही अमोल ठेवा आहे.
खरे सोने चमकते तसे 100 वर्ष होऊन गेली तरी सर्व गाणी पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात
खर तर सानिका तुझेच आभार मानले पाहिजेत, खरंच खुपच सुंदर सादरीकरण करतेस ग 🌹🌹🌹तुझे ना मनाच्या आतल्या गाभाऱ्यातुण धन्यवाद
🥰
निवेदन खूपच सुंदर गाणी अप्रतिम
आम्ही लहानपणापासून ही गाणी खूप आवडीने ऐकत आलो आहोत त्यामुळे आता ही सगळी गाणी एकत्रित ऐकून खूपच छान वाटले
खूपच अर्थपूर्ण कविता आहेत आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत
ङङङङङङङ
@@vinayakkulkarni9282 333333333333333333333333333
खुप सुंदर
भावगीतं ! हा प्रकार हद्दपारच झाला आहे अश्यावेळेस एकत्रित एवढी भावगीतं आणि सर्वच दीदीची म्हणजे दिवाळीच
मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏
Arthpurn, Bhavpurn,Madhur,Shrawanyukt aani Shastriy Sangitas purak ashi hi sarv Bha.Ra. nchi gite & kavitas!😊
अजरामर अशी गीते. नेहमीच ऐकून समाधान मिळते. अर्थपूर्ण प्रत्येक रचना. मनापासून धन्यवाद.🙏🙏
खुपच छान गीत गाण ऐकून खूप छान वाटल आहे
खूप सुंदर प्रस्तावना आभार धन्यवाद अंबज्ञ नाथसंविध्
जन पळभर म्हणतील..
हे वैश्विक सत्य सहज सोप्या भाषेत मांडले. Great poet.
B.r.tambe
अशा प्रकारची मराठी गाणी म्हणजे आई जशी मनावर मोरपंखाने वारा घालत आहे आता कशे मन भरकटलेले शान्त झाले
भा.रा.तांबेची सगळी गाणी सुंदर आणि अर्थ पूर्ण होती असा गीतकार पुन्हा होणे नाही त्याना भावपूर्ण अभिवादन
या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकण्याची उत्सुकता आहे.हा भाग फारच आवडला.भा.रा.तांबें सारखे प्रतीभाशाली कवी महाराष्ट्रात जन्माला आले,हे मराठी साहित्य विश्वाचे परम भाग्य होय.
अप्रतिम ! कान तृप्त झाले. निवेदन पण खुपच छान.
मी प्रकाश घरत. मला भा. रा. तांबेनविषयी एवढी माहिती नव्हती. आपल्या ह्या उपक्रमामुळे आज थोडीशी कळली. कवी वेगळ्याच उंचीचा होता संगीताच्या उमजेमुळे आणि अद्यात्मिक जोडीमुळे ते आणखी परिणामकरक ठरले. धन्यवाद.
तरुण पणी आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी याच गाण्यांचा अर्थ वेगवेगळा जाणवतो.लोक कवींना मनःपूर्वक प्रणाम.
अतिशय सुंदर कविता.....भा.रा.तांबे यांना कोटी कोटी प्रणाम..मनावर हळूवारपणे फुंकर घातली असं वाटतं...
प्रणयाराधनेला सापेक्षता असली तरी त्यांच्या च कवितेत विधवेचे दु:ख मंडीत करतांना वेदनेची आर्तता समर्पक व अंतर्मुख करून त्याग करण्याची प्रेरणा आणि मानवी मनाची आंदोलने वर्णन करणे यातच भा .रा .तांबे राजकवी शोभतात .निवेदीकेचे आभार 🙏🌹🙏
व्वा व्वा , आनंदाचा ठेवा सापडल्यागत झाले आहे. सुंदर शब्द , अवीट चाली , गायकांचा गोड आवाज 👌🏻👌🏻अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमात खूप च रंगत आली आहे
शाळेत शिक्षक असताना कविवर्य बा.रा.तांबे याच्या कविता शिकविल्या होतंय तयाची आठवण आज 50 वर्षानी झाली खूप धन्यवाद!
कविवर्य भा. रा.तांबे आवडते कवी,त्यांच्या कविता दिदींच्या आवाजात दुग्ध शर्करा योग आशाताईंचा स्वरही तितकाच गोड..... निवेदनही खूप छान👌👌👌
भा. रा. तांबे हे माझे अत्यंत आवडते कवी. त्यांच्या कवितांना संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड आणि अर्थपूर्ण चाली लावल्या, त्यांचा उल्लेख करायला हवा होता.
होय, वसंत प्रभू हे पण अनभिज्ञ संगितकार होते, आता पी. सावळाराम यांची गाणी ऐकली त्यात वसंत प्रभू यांनी खूप गाण्यात संगीत दिले आहे.
सानिका यांनी सादरीकरण छान केले.
धन्यवाद 👋👋
सानिका दीदी आपल्यातील निवेदकाला त्रिवार वंदन,जेवढ कविंना सरस्वती दे्वीने भरभरुन दिल आहे,तेवढाच आशि्र्वाद आपणासहि दिला आहे
अप्रतिम निवेदन. सुंदर गाणी.
धन्यवाद.
🌹🙏🌹शृंगारातही शालीनता!!क्या बात!!!वा!वा!!👌👌🌸💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫
काहीही जाहीराती व पार्श्वचित्रे नसल्यामुळे ह्या गाण्यांची पोस्ट आवडली . खूपच धन्न्यवाद .
सानीका चे सांगणे आणि भा रा यांच्या गीतांचे ऐकणे म्हणजे माझ्या जीवनातील 62 व्या वर्षी सुद्धा तरुण पणा चा लाजबाब आनन्द आहे ,
अप्रतिम कविता, गायन, वादन आणि निवेदन. त्रिवार वंदन.
सानिका सादरीकरणाच्या कोंदणांत हिरा नव्हे हिरे.....
या संग्रहातील बहुतेक गाणी ही आम्हाला कविता होत्या., त्यामुळे अजूनहि तोंडपाठ आहेत.गाण्यांच्या स्वरूपात तर आणखीच मनात रूतुन बसल्या आहेत.अप्रतिम ठेवा आहे हा माझ्या आयुष्यातला! संग्रहीत करून सादर केल्याबद्दल शतशः धन्यवाद!❤❤❤❤
ताई ,
लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट ढळला
ही कविता आपल्या संग्रही असल्यास कृपया share करावी.
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..
गाणी खूपच सुंदर होती आणि आहे..माझा आवडता कवी...त्यांच्या कविता आमच्या बालबोध ह्या पुस्तकात होत्या...
Ashok kukade वय वर्षे 882...
खुप छान....
आणि धन्यवाद ह्या रसिक भेटीसाठी....👌👌👌🙂
Khup chan old is Gold gani 👌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
Khup ckhan old is gold Hani,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
लहापणापासून ऐकत आलेली ही सर्व गाणी अजूनही मनाला भारावून टाकतात. केवळ आणि केवळ कारवान मुळे हे शक्य झाले, धन्यवाद.
अप्रतिम कार्यक्रम होता. खूप वर्षांनी ही गाणी ऐकली. सानिका आपला आवाज, निवेदन आणि सादरीकरण उत्तम !
खरच गाणी ऐकून मन हळवं झालं.
अप़तिम गाणी
खुपच छान, अशा गाण्यांचा आस्वाद दिल्याबद्दल आभार.🙏💐🌹
Apratim! Shabda apure aahet kautuk karayla. Ghana tami he gaane tar master piece.
वा!वा!किती अप्रतिम सुंदर सुमधुर अर्थपूर्ण कविता बासुंदी पुरीची जणू मेजवानीच. अ भिनंदन 🌹🌹
मनोरम गीतांचा सुरेल खजिना.. 🎼🎵🎶🎼🎶🎶🎵
अक्षय शब्दरचना, संगीत, स्वर.
खूप छान निवेदन सानिका 👍👍 खरंच भा. रा. तांबे अद्वितीय,अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेले कवि होते. आपल्या भारतात ते जन्मले आणि त्यांच्या सुमधुर कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या हे आपले परम भाग्य. त्यांच्या कवितेचा खरा अर्थ आणि त्यामागची गोष्ट सारेगामामुळे समजली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 दैवी देणगी लाभलेल्या या कविला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
खरंच खूप सुंदर कविता आहेत.ज्या आम्ही शिकलो.लतादिदीनी गायलेल्या.अप्रतिम
अंतर्मुख करणाऱ्या कविता, त्यांना पेलणारा आवाज आणि संगीत आणि अतिशय उत्कृष्ट सादरीकरण..... भावना उचम्बळून न आल्या तर नवल.....
भा रा तांबे यांच्या कविता खरोखरच अमोल, अविश्वसनीय आणि अद्भुत आहेतच शिवाय चीरकाल ही🙏🙌👍
भारा तांबे यांच्या अप्रतिम कविता मधुर स्वरातून ऐकवल्या बद्दल धन्यवाद, मी मराठीचा शिक्षक होतो तेव्हा यांच्या तीन चार कविता शिकविण्यात आल्या. पण त्यातील गूढ अर्थ
तेव्हा मलाही द्ना नव्हता.
🌹🙏🌹नैवेद्याची एकच वाटी”सात्विक भाव,अप्रतिम-🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫💫✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹
अतिसुंदर जवळ जवळ सर्व गीत कविता लतादीदी यांच्या आवाजात कॉलेज जीवनात ऐकली होती परत ऐकली खूप खूप आभार. 💐 मधुघट मधे त्यांनी सांगितलं आहे की आता पैलतीरी नजर लागली आहे. 🙏🙏
पैलतिरी काय आहे?हेमी जाणत नोहे.
@@sudhakarkulkarni1604 आयुष्याची संपत आल्याची चाहूल आहे 😭😭
सुखावलो....अतिशय छान कवीता एक सलग ऐकता आल्या. आभार
खूप सुंदर भावकविता आपण त्याचा अर्थ खूप छान समजावून सांगितला. धन्यवाद. धन्यवाटल. 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम गाणी आणि सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे राजकवी भा. रा. तांबे यांचा सांगीतिक प्रवास अत्यंत सुंदर सादर केला याबद्दल आपले मनाासून धन्यवाद.
आमच्या शाळेतील पाठ्यपुस्तकामध्ये या कविता आम्ही वाचल्या, पाठ केल्या. तो काळ प्रासादिक होता, शिक्षक अत्यंत परिश्रम घेऊन ह्या कवितेतील अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित. हा काळ, ७० च्या दशकातील आहे.
राज कवी भा. रा. तांबे यांना नमन.
अगदी खरंय्!
आकाशवाणीची आठवण झाली. मंत्रमुग्ध झालो. अप्रतिम
अप्रतिम कार्यक्रमाबद्दल खूपखूप आभार
आजची संध्यकाळ फार आनंददायी केल्याबद्दल धन्यवाद
Nsets
Nsets
खरच, अनमोल ठेवा.
१०० वर्षे झाली तरीही आजही खूप आनंद देऊन जातात.
शतशः प्रणाम 🌹
सारेगामाला सलाम, त्यांनी हा ठेवा जपून ठेवलाय.
जन पळभर.... ही 1921 साली लिहिलेली कविता म्हणजे जीवनातील कटू सत्य हे अत्यंत योग्य शब्दात मांडून त्याला तशीच यतार्थ चाल आणि लता दीदींचा आवाज...... सर्वच अदभूत... असे परत होणे नाहीच.. 🙏🏻🙏🏻
Apratim....beyond words...saved this episode...worh listening again and again....thanks sanika...
सर्वच गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत जुन्या काळातील गाणी ऐकायला मिळाली मन प्रसन्न झाले.धन्यवाद
भा.रा.तांब्यांच्या कविता,गाणी ऐकून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. सानिका तुझे निवेदन खूपच छान आहे.लहानपणी ही गाणी रेडिओ वर खूप ऐकली.सर्वच गाणी स्मरणात आहेत च.राहतीलही.गाण्यांचे अर्थ नव्याने कळले.
अप्रतिम! नितांत सुंदर!
धन्यवाद सूदर गाण्याचा आस्वाद दिल्याबद्दल
उत्तम कार्यक्रम . उत्तम निवेदन.
कविवर्य भा.रा. तांबे म्हणजे काव्य-सुर्य.त्यांच्या कविता ऐकतच जीवन प्रवाह वाहात आहे.अजरामर रचना,मराठीतील मानाचे पान.लताबाईंचा स्वर,संगीत केवळ अप्रतिम.
खूप खूप खूप धन्यवाद आभार मानायला शब्द नाहीत.. भा रा तांबे ना शतशः प्रणाम
शाळा कॉलेज मध्ये असतांना ही सर्व गाणी खूप ऐकत असू ते दिवस पुन्हा आठवले. धन्यवाद
👍👍
👍👍
Chhagla vatla
भा. रा. तांबे...!!! नावातच सारे काही आले. अवीट गोडीची गाणी !! शब्द, संगीत, स्वर...सारेच अवर्णनीय आणि निवेदन ही अभ्यासपूर्ण...
खूपच छान !!
अतिशय सुंदर 🙏 तो काळच फार वेगळा होता .त्या वेळचे कवी,गीतकार ,संगीतकार,गायक,अप्रतिम...!
पुन्हा होणे अशक्य. बालपणी गेल्या सारखं झाले कधी कधी तो काळ तसाच असायला हवा होता.आकाशवाणीवर त्या काळी एकलेले ही सर्व गाणी मनाला समाधान आणि सुख देऊन गेले.भा.रा .तांबे यांना शतसा नमन,🙏🙏🙏
हा अमूल्य ठेवा जपून ठेवला आणि सादर केल्या बद्दल आपले धन्यवाद.
नववधू प्रिया... या कवितेचा .वेगळाच अर्थ आज समजला....भा.रा.तांबे ना शतशः प्रणाम ...खरोखर सुवर्ण काळातील गीते🙏🙏
फारच सुंदर निवेदन , अर्थात ही संधी आदरणीय भा रा तांबे यांच्या प्रतिभेमुळे भारावून जावे असेच भावपुर्ण निवेदन ....संग्रही असावे असे
Khup chhan karyakram...,asa karyakram,ekach kavichi sarva gani,kavita,lalityapurna nivedan..shevat paryant enkavese vatale....kavi sammelapeksha vegla chhan karyakram....pudhchya karyakramachi utsukta...dhanyawad
वयाच्या सातव्या, आठव्या वर्षापासून ही अवीट गोडीची अजरामर गाणी ऐकत वाढलोय. 'भारा' वून टाकणारे शब्द कवी तांबेंच्या 'नावातच' समाविष्ट आहेत. कवितेची गाणी करायची किमया बाळासाहेबांची अन त्याला दिदींचा स्वर्गिय स्वर. सारेच विलक्षण आहे. सानिका तुझे सादरीकरण अप्रतिम आहे. "तिन्ही सांजा" मधील तीन कोणत्या हे आणि बरेच किस्से तुझ्यामुळे समजले. मनापासून धन्यवाद 🙏
Aayushachasandhakakali he gaming Manalapan shan't karatat thank
कधी ही ऐकली तरीसुद्धा कान आणि मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय भा .रा . तांबे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले अलौकिक स्वप्न.सर्वच अलौकिक.कल्पणेचे चौकार आणि षटकार व चोहीकडील फटकेबाजी !
तांब्याच्या काव्यप्रतिभे विषयी कांही लिहीण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. 🙏
कविवर्य भा.रा.तांबे.यांच्याकविता खर्या अर्थ ने मनुष्य जीवनावर भाष्य
करणार्या व तरल भावना व्यक्त करणार्या आहेत.पृस्तुतीबद्दल धन्यवाद.
Beautiful song sweet voice
खूप सुंदर कलेक्शन आणि निवेदन खूप सुंदर आणि निवेडकाचा आवाज खूप गोड
सानिका..खूप छान विवेचन 👍👏🏻👏🏻कार्यक्रम खूप सुंदर👌🏻👌🏻
🌅🙏🌹शब्द अपुरे पडतील....रेडिओ संवादिनी सानिकाने खूपच चांगल्या शब्दांत माहिती सांगितली..सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
🌹🙏🌹वा!वा!!केवढे चैतन्यमय शब्द,स्वर!!सुंदर👌👌⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫🌸
नववधू प्रिया मी माझं आवडतं गाणं😍....आज खरं एका नव्या अर्थाने ऐकलं 😊❤️
अतिशय सुंदर ' " तिन्हीसांजा सखे मिळाल्या " अहाहा काय ते स्वर काय ते शब्द आणि काय ते संगीत ,अनुपम सौंदर्य सांगू शकत नाही ईतका आनंद
🌹🙏🌹झुरूमुरू” झुरूमुरू किती नादमय नाद!!👌👌🌿⚡️🌿🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️✨⚡️👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌺🌈🌸🌈
खूप सुंदर ....खरंच भारावून जायला होतं भा.रां.ची गाणी ऐकून...निवेदन आणि त्यातून मिळालेली माहिती खूपच छान सानिका..धन्यवाद या अवीट गोडीच्या कार्यक्रमासाठी 🙏😊
मी.वय.82.वय.पुरे.करीन.हि.गाणी.ऐकताना.मी.खरच.लहाण.होतो.संवादिनी.मी.खूपच.आभारी.आहे
लहान पणापासून अनेकदा ऐकलेली गाणी. अत्यंत ओळखीची, आवडणारी ती गाणी आणि तांबे यांचे विचार किती रोखठोक आहेत हे नव्याने समजले.
खुप सुंदर स्वच्छ आणि मस्त
एकादा शापीत गंधर्व या जगात जन्म घेऊन आला असावा असे वाटते
सर्व रचना अप्रतिम आहेत. जीवनाचे वास्तव दर्शन दाखविणाऱ्या आहेत.
खरोखरीच उत्तम भावगीते आणि आपले निवेदन आनंद देऊन जातात. बा. रा. तांबे राज कवी शोभतात.🙏👍
किती छान ! माझ्या जवळ शद्ब नाही फक्त भारावून जायला होत !
अप्रतिम काव्य,अद्वितीय संगीतकार आणि कर्णमधुर आवाज लाभलेल्या स्वरसम्राज्ञी यांचा स्वर युगा युगांमध्ये रसिकांच्या मनांना संजीवनी देत राहतील!
🌹🙏🌹कटु सत्य किती प्रभावीपणे!!तोंडपुजेपण👌👌मनाला हलवून टाकणारे शब्द👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏💫🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸
खूप सुंदर. काळाला मागे टाकणारी हि अवीट गोडीची अजरामर गाणी आहेत.
भा. रा. तांबे, तसेच हृदयनाथ मंगेशकर यांचे ही शतशा धन्यवाद.
🙏👌👍..
Apratim nivedan....🙏tyat didincha Sur....wow mst....B.R Tambe yanha shatshaha Naman🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️🌹🌹🌹
उत्तुंग व्यक्तिमत्व 👌👌👌👌👌🙏🙏🙏या थोरांना ,आपण शब्दात नाही बांधु शकत... शब्द अपुरे पडतील. 🌹
आकाश वाणीवरचा सुगम संगीत कार्यक्रमाची आठवण झाली त्याचबरोबर आईचीही.
सानिकाचे मनापासून आभार... अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रमा करता...!!!🙏🙏🙏
अभ्यास शून्य
Well done Sanika!
@@rajendrasalokhe6287 ka ase mhanta?
खूपच सुंदर,अभ्यासपूर्ण निवेदन सानिका..अप्रतिम...
उत्कृष्ट ! मन:पूर्वक आभार !!
खूप सुंदर.. अगदी अप्रतिम ठेवा. आभार सारेगम
खूपच सुंदर व अर्थपूर्ण रचना असतं जेष्ठ कविवर्य तांबेजी यांच्या ...व स्वरबद्ध करून संगीतकार यांनी व स्वरांनी चार चाँद च लावलेत खूपच आनन्द दायक 👌👌🙏🙏
मी जवल जवल तीन चार वर्ष श्री भा रा तांबे ह्याचे धाकटे चि.डॉक्टर आर बी तांबे ह्याचे सान्निध्यात घलवली त्यावेली श्री माई म्हणजे डॉक्टरांच्या आई पण तेथें होत्या खूपखूप कविता तेथें पाठ झाल्या१९५४ते५९पर्यंतचा खूप आनन्दात घालवला लक्ष्मण स.भाटे सध्या खरगोन वय वर्ष 88
मराठीचा आग्रह...चार चाँद ला मराठीत पर्याय नाही का? आपली मातृभाषा इतकी समृद्ध आहे. सोन्या सारख्या कवितांना इतर भाषेचे ठिगळ कशाला?