Carvaan Classic Radio Show | Ram Ram Gangaram | राम राम गंगाराम | Dada Kondke | Ashok Saraf
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Carvaan Classic Radio show presents Marathi comedy movie "Ram Ram Gangaram" released in 1977 which was directed and produced by Dada Kondke. Music directed by Raamlaxman, lyrics penned by Dada Kondke and Rajesh Majumdar, casting Dada Kondke, Ashok Saraf, Usha Chavan, Dhumal, Anjana, Ratnamala, Master Bhagwan, Mohan Kothiwan, Dinanath Takalkar, Kundankumar.
Click to listen to your favorite songs!
01:14 Mhora Ho Gangubai
04:40 Aala Maharaja Sobat Benbaja
08:51 Gala Varchi Khali Tujhya
17:09 Naki Doli Chhaan
20:19 Gangoo Tarunya Tujh Befam
27:43 Bakaricha Samdhyashni Laglay Lala
Song Credits:
Song: Mhora Ho Gangubai
Album: Ram Ram Gangaram
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Aala Maharaja Sobat Benbaja
Album: Ram Ram Gangaram
Singer: Mahendra Kapoor
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Gala Varchi Khali Tujhya
Album: Ram Ram Gangaram
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar
Song: Naki Doli Chhaan
Album: Ram Ram Gangaram
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Gangoo Tarunya Tujh Befam
Album: Ram Ram Gangaram
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar
Song: Bakaricha Samdhyashni Laglay Lala
Album: Ram Ram Gangaram
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Khondke
#SaregamaMarathi
#CarvaanClassicRadio
#RamRamGangaram
#ThursdaySpecial
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
थॅक्स कारवा सारेगम सुंदर मॅडम निराळी उर्जा निर्माण होते दंग होऊन नाचायला भाग पाडतात सुरलय ताल अप्रतीम गायकी कमालीची उत्सुकता निर्माण होते असे गीत संगीत होने नाही ती तारुण्याची मज्जा कुछ और ही 🎉❤👍🏆
दादा हे महान व्यक्ती होते यांचे सर्व मराठी चित्रपट सुपहिट होते.
पुन्हा दादा कोंडके होणे शक्य नाही. अप्रतिम व्यक्तीमत्व.
पुन्हा अशी गाणी होणे शक्यच नाही
आजही वाटतं की दादा आपल्या आसपास आहेत अशी गाणे ऐकायला खूप छान वाटतं कितीही ऐकली तरी मन भरत नाही आहे म्हणूनच आमची विनंती आहे की दादा ची संपूर्ण गाणी ओरिजनल आवाजामध्ये व व्हिडिओ दाखवण्यात यावे व त्यांचा पिक्चर ही संपूर्ण दाखवणे ही नम्र विनंती करतो कारण मला दादांचे पिक्चर खूप आवडतात आवडतात कितीही पाहिले तरी आता सिनेमागृहात लागत नाही येत म्हणून माझी विनंती आहे की युट्युब ला दादा दादांची संपूर्ण पिक्चर दाखवणे ही नम्र विनंती करतो व माझा सलाम
दादा आज आपल्या सोबत नाहीत पण आज ही ते सदाबहार गितांसोबत आपल्या बरोबर कायम आहेत दिवंगत दादांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹
महेंद्र कपूर साहेब आणि उषा मंगेशकर ताई यांना पण सलाम 🙏🙏🙏🌹
दादा कोंडके एक अजब रसायन होतं,जे मराठी सिनेमात कुणाला ही जमलं नाही ते दादा कोंडके यांनी करून दाखवले.
Dada kondake is the best actor in marathi film city
सर्व साधारण लोकांसाठी बनवलेले दादांनी १००% करमणूक, पैसा वसुल, दादासाहेब काय तुमचे गाणी एकदम भारी
Dada, तुम्हाला सलाम
काय राव आनंद होता खरच गाने एकले की मन भरुन यत ्
अप्रतिम दादा
Khupch chan gani
सुपर हिट चित्रपट गाणी दादा कोंडके यांनी केले 🙏🙏👋👋👌🏽👌🏽👌🏽👍👍
तनमनाने बेधुंद व्हावे यासाठी च जनु दादा कोंडके रत्न💎 जन्माला आले🚶 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा,महेन्द्र कपूर, उषा मंगेशकर, उषा चव्हाण,आणि राम लक्ष्मण खरोखरच काय टिम अफलातून ग्रेट
Download marathi songs of usha Mangeshkar
मराठी चित्रपटांचे सुपर स्टार शाहीर अभिनेते गीतकार निर्माता दादा कोंडके आहेत.
😅😅😅 15:44 😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😅😅😊😅
ऐ
🥺😂🥺😅🧍⛩️🏨🏨🏨🏰🏨🏰🏰🏰😊😊😊
तुमच आमच जमल हा चित्रपट पाहायला आवडेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जुनि गित अतिशय सुंदर आहे. आज मा. दादा कोंडके असते तर अजुन मनोरंजन केले असते. लय भारी आहेत.
दादा हे दादाच होते
असा अवलिया न भूतो न भविष्य
रसिकांच्या मनोरंजनासाठी दादांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा
🌹🙏🌹👌द्वय अर्थी अस्सल मराठी चफकल गाण्यात गुंफुन दादांनी धमाल उडवून दिली❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌼🌿
दादा कोंडके यांना तोंड नव्हती जय हो महाराष्ट्र
दादा कोंडके एक अजरामर व्यक्तीमत्व त्यांचे सर्व चित्रपट विनोदी व करमणूक प्रधान तसेच सर्व गाणी ही खूप छान अशा या महान अभिनेत्यास मानाचा मुजरा.
आज जर दादा असते ना .तर अजून सुद्धा दादांचे चित्रपट प्रचंड गाजले असते 😥.जसे त्या काळी गाजले.
Op
दादांच्या परिस्थिती व चित्रपटा बद्दल माहिती सांगितली हे ऐकून मनाला एक प्रकारची भुरळ वाटली छान वाटले धन्यवाद
जन्मो जन्मी तुझ्या सारखा मैतर लाभू दे ✌✌
दादा सारखा माणूस होणार नाही
सानिका ताई तुमचा आवाज खूपच छान आहे
ओल्ड इज गोल्ड
दादा दादा कोंडके हे अष्टपैलू कलाकार होते त्यांचा सारखा कलाकार यापुढे होणार नाही
🌹🙏🌹अजरामर गाणी अन् दादा कोंडके🌹🙏🌹
दादाची गाणी, राम लक्ष्मण यांचे संगीत,महेंद्र कपूर व उषा मंगेशकर यांचा आवाज या मुळे यांची सर्वच गाणी खूप सुंदर ,सुरेल आहेत. सतत एकविसी वाटतात.
ग्रिनिज रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले एकमेव भारतीय सुपरस्टार असे आदरणीय दादा कोंडके मराठी चित्रपटाची शान निर्माण केली होती...💐👍
एकदम बरोबर आहे
@@laxmanasawale4635 ààa
दादा पुन्हा होणे नाही❤
Dadache sarva marathi chitrakala u tub war pathava Anand hoil🙏👍👍
भारतीय सिनेमा इतिहासातील अदभुत दादा ना शत शत मानाचा मुजरा
दादा म्हणजे मराठी चित्रपसृष्टीतील दादा होते.
Ram Ram Ganga Ram
आजचया। जगात। दादा कोंडके। यांचा। सारखा। कलाकार। परत। होनार। नाही।
असा दादा पुन्हा होने नाही.
दादा आणि ऊषा, या ची,खूप,छान,जोडी🎉 रमेश पाटील 🎉
Dada is gret show man.
Dada is Dada
असा ॲक्टर पुढे होणार
दादाची,गाणी,मनाला,आनंद,देतात
दादानी चाळीस दशका अगोदर महाराष्ट्र ला वेड लावले होते गानी मुळे
दादाची गित रचन्याची कला वाखानन्याजोगीच!
साध्या सरळ भाषेत,द्विअर्थी,सहज चालीत व सोप्या ठेक्यात असणारी👍👍👍👍
दादा तुम्ही राह्यायला हवे होते .काॕ.मारोती केंद्रे ( मामा)
आता दादांचे गाने ऐकले की लग्नातील आठवणी ताज्या होतात, कारण जुन्या काळात कोणत्याही लग्नात दादांची गाणी ऐकली जायची.
Pool
Khup deshi assal.ahet..pun dada topmost
दोन अर्थी गीतांमधून अभिनयाद्वारे ग्रामीण रसिकांची मने जिंकणारे "दादा" यापुढे मराठी चित्रपटात दिसणार नाहीत. याची खंत वाटते. दादांना मानाचा मुजरा.
दादांचे चित्रपट युट्युब वर नाहीत; त्याची प्रचंड खंत वाटते.
@@madhavshastri1147b
000000000000
Aa
Q1q
खुप खुप सुंदर छान गीत आहेत तोड नाही .
दादा जिंदाबाद.
स्पिकरवर्ती शिवारात गाणी ए कण्यास फार मज्या येते
🙏❤️❤
दादा कोंडके यांचे ग्रामीण प्रेक्षकांना अवडतील असे चित्रपट असायचे. त्यांना समजतील असे चित्रपटाची कथा व गाणी असायची.
😂
@@headshotgamer347 b BBQ
ंओ
निवेदन करणाऱ्या मॅडम च्या आवाजात एक वेगळीच लकब आहे. खूपच छान वाटतं ऐकताना. दादा दादाच होते. सलाम त्या अवलिया कलाकाराला. 👌👌👌
दादा कोंडके अजुन गाणे ऐकावयास वाटते .असे वाटते कि दादा आपल्यातुन निघून गेले वाटत नाही .
खरेच.......!
जुने ते सोने..........*
Dada is great acter 👍👍🙏🙏💯🌹🌹👌👌
गावरान तडका 👍👍👍🙏🙏👍❤️❤️❤️❤️
Madam sabse pahle Tumhari Awaaz bahut Khubsurat bachpan ki Yad taaja Hue Khushi Se naachne Lag Gaya Mahendra Kapoor Usha Mangeshkar number van
दादा हे गाणयातुन प्रबोधन करायचे
दादांची सर्व गाणी आपल्याला पाहिजे असेल तर मराठी मराठी कारवा मध्ये ऐकायला मिळेल
किती वेळा ऐकावी मनाला किती गोड आनंद वाटतो रचना संगीत आणी गळा छान गाणी
😍😍😘😍😍😘😘😘😘😄😄😄😄❤️❤️👌👌🤣🥰🥰
दादांना मानाचा मुजरा
जुनं ते सोनं 👍/तुमच आमच जमल हा दादांचा चित्रपट🎥🎬👀 दाखवावा 👌
दादा कोंडके सुपर हिट गाणी मराठी संस्कृती आहे 🙏🙏👍👍👍👍👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹👋👋👋
🚩 जय महाराष्ट्र 🚩
वाजूका चित्रपट खाडा वाजूका 🚩🚩🚩🙏🏿
👌👌👌👌👌👌
दादा म्हणजे अवलिया त्यांची बातचीत न्यारी
असे दादा होणे नाही दादा परत या
कशी उघडून दाखवू मी माझ्या मनातली माया ....
jagannth Kapdni Ram Ram GangaramDada Kondke Very Hit Film Created IntertenmentAmusume nt Lovely Songs Sweetness Smooth Nice Best Voice Mind Attracted To Heart Health Film got To much Respected Skope . Just Like Just Like Actor Not born in Futur . Too much CoopertionGot From other Related Actor s .PranamLate Dada Kondke Thanks To Carva an Classic
मस्त.........लाजवाब.......
या चित्रपटातील दादा कोंडके आणि अशोक सराफ (म्हमद्या खाटीक) यांची अभिनय जुगलबंदी अजरामर आहे👌🙌
Q are the same
दादा म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी मधील अनमोल रत्न ...👏👏👏
@@narayankastode6989
By
@@baladaunge4521 p 🚒🚒
Loll KY it up to women use
शाहिर दादा कोंडके एक अजरामर आहेत
बालपणाच्या आठवणी
खूपच सुंदर आणि मनमोहक गाणे
Dada. Is Dada
Jabardast Dada
खुप धन्यवाद
Dadakondake is great salam🙏👍👍
June te sone.dada amar aahet.
जुनी गाणी खरे चांगली
दादा नी नावाप्रमांणे मराठी चित्रपट सृष्टीवर दादागिरीच केली होती 👍👍🙏
Op
@@aditya-ml5np pppppppppppp
दादा कोंडके ची गाणी म्हणजे मन प्रसन्न करणारे औषध आहे त्यांची गाणी अजरामर आहेत
.
डउ
अजरामर गीते आणि अजरामर दादा कोंडके त्यांच्या अप्रतीम कलेला सलाम
U are best sarika
Great dada
खुप सुंदर गीत गायलं दादा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आस वाटत तुम्ही आजही आसपास आहात .तुम्ही परत जन्म घ्यावा
Dada simply great
Dada no challenge
दादा कोंडके यांची गाणी ऐकायला लयभारी आहे
खूप खूप धन्यवाद मराठी सारेगम !!!
सगळीच गाणी भारी...👌👏
गुड मॉर्निंग राधे राधे
मराठी माणसाला अभिमान आहे
जुने ते सोने दादाच्या गाण्याची व्हिडिओ पाठवा आम्ही वाट पाहत आहे. 🌺🙏🌺
दादा कोंडके बेस्ट ऍक्टर इन महाराष्ट्र
Llllll
Fn😊
5:50
❤❤
राम राम गंगाराम पिक्चर utवरसोडा कि
Akach songadya tamasgir dada kondke
Last song mere ❤ ke bahut karib hain😢😊😊
ल ई...भारी..दादा कायमस्वरूपी आठवणीत राहतील..