Ashadhi Palkhi Prasthan Sohala 2023: वारकरी लोक गळ्यात तुळशीची माळ का घालतात? परंपरा काय? Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Vaari #Vaari2023 #Dehu #AshadhiEkadashi
    असंख्य वारकरी हरिनामाच्या गजरात आता पंढरपूराच्या दिशेने चाललेत. वारकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्रच उभं रहात. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर, हातात टाळ मृदुंग, कपाळी टिळा आणि गळ्यात तुळशीच्या माळा. आता सदरा धोतर टोपी टिळा हे सगळं ठीके पण गळ्यात माळ आणि तुळशीचीच माळ का घालतात बरं? केव्हापासून घालतायत, त्यामागे धार्मिक अध्यात्मिक आणि शास्त्रीय कोणती कारणं आहेत, ही माळ घालण्याचे नियम काय असतात आणि खरी माळ कशी ओळखायची ते आजच्या व्हिडीओत पाहू.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 188

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +89

    कलयुगात अमर्यादित , अगणित विषय आणि मुद्दे आहेत फक्त एकच विषय हजार वर्षा पुर्वी पण होता , आजही आहे आणि उद्याही असणार तो म्हणजे पंढरीची वारी .....🌹🌹🚩🚩

  • @sujeetjadhav719
    @sujeetjadhav719 ปีที่แล้ว +94

    क्या बात है...❤ सुरेख आवाज👌

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 ปีที่แล้ว +157

    Topic नुसार anchor निवडला जातो हीच मोठी बोल भिडुची खासियत आहे

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +11

      स्वतःचा study करतात ते Anchor स्वतःचे विषय स्वतः अभ्यास करून सांगतात

    • @Fz_rider9191
      @Fz_rider9191 ปีที่แล้ว +5

      बोल भिडू ❤

  • @khandarenitinbaburao9389
    @khandarenitinbaburao9389 ปีที่แล้ว +33

    एवढा कठिण अभंग किती सहज गायलास ! 👌💐🙏

  • @pradipmaharajkatare
    @pradipmaharajkatare ปีที่แล้ว +53

    आवडे देवासी तो ऐका प्रकार | नामाचा उच्चार रात्रंदिवस ||
    तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा| हृदयी कळवळा वैष्णवांचा ||

  • @aniket-madankar
    @aniket-madankar ปีที่แล้ว +29

    खूप छान आवाज आहे तुमचा
    ll राम कृष्ण हरी ll

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439 ปีที่แล้ว +11

    मैथिली तुझी विषयाची निवड आणि मांडणी नेहमीच आवडत आली आहे. आज तू गातेसही छान हे ही कळलं.👌👍

  • @KunalSonawane-nh2pm
    @KunalSonawane-nh2pm ปีที่แล้ว +7

    अतिशय गोड, मधुर, सुरेख आवाज... 👌👌

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +28

    वारकऱ्यांचे नियम अटी होण्याचे मार्ग आठवतं राहावे म्हणून ही तुळशी माळ पण आता खरे वारकरी शोधण्याची गरज आजच्या काळात आहे.कधी तलवारी कधी जगतगुरू न्चा पालखीत बसणारा किडे कधीपासुन वारकरी झाला 🙏😔😔

    • @akshayshevale9274
      @akshayshevale9274 ปีที่แล้ว +8

      वारकरी हा वेळप्रसंगी धारकरी असतो त्याच उदाहरण आहे ते 🙏🏻🚩

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +6

      ​@@akshayshevale9274 वारकरी आहेत ते कोणाचा टेकूची गरज नाही.. एका मोठ्या वर्गाचे नेतृत्व षडयंत्र करून ओढून स्वतःच फुगीर पण लावण्याचा प्रकार आहे हा

    • @Rammy.Circle2449
      @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +4

      @@akshayshevale9274 वारकरी प्रथा जेव्हा चालू होती ना तेव्हा धारकरी पाळण्यात ही नव्हता...

    • @Mann12321
      @Mann12321 ปีที่แล้ว

      Dharma sathi khup kam karte shivprarishthan ugach chutiyagiri karu naye

    • @dadyabhosale3690
      @dadyabhosale3690 ปีที่แล้ว +2

      @@Rammy.Circle2449 nit tumhi tyach avaladi ahta jyana ahtta mahiti nahi samprdayavishayi tumhi bhuku naka soyinusar bap badalanare tumhi kal bhakari thapanrya bai sarkhi tumachi avastha ahe

  • @Mahi__07784
    @Mahi__07784 ปีที่แล้ว +17

    इतक्या उन्हात पालखी जात आहे आणि वारकरी खूप मोठ्या संख्येने विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पायी इतक्या दूर चा प्रवास करत आहे वारकऱ्यंसाठी जेवण राहणे व इतर सोई त्यान्हा वारीमध्ये कश्या मिळतात यावर कृपया एक व्हिडिओ बनवा 🙂

  • @Grootty
    @Grootty ปีที่แล้ว +14

    Nice voice...
    जमल तर मामी ना पण एकवा हे..
    सुधरल्या तर सुधारतील आपल्या मामी..........
    😅😅

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 ปีที่แล้ว +9

    मी पंढरपुरात राहतो या...आमच्या तुळशी मळा दाखवतो तुम्हाला...
    श्री हरी विठ्ठल ❤

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +16

    उपकारासाठीं केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हां ॥१॥
    बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
    तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 ปีที่แล้ว +7

    Taee tumcha awaj khupp chhan aahe

  • @macchhindragagare1097
    @macchhindragagare1097 ปีที่แล้ว +5

    खूप छान आवाज मॅम तुमचा.. खूप सुंदर माहिती.. जय हरी विठ्ठल.. ⛳🛕 Always Khush!

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 ปีที่แล้ว +4

    घाल मनाच्या गळ्यात माळा वरचीन उपयोगी राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @akshaymore-vd2pq
    @akshaymore-vd2pq ปีที่แล้ว +17

    Nice voice...❤

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan ปีที่แล้ว +3

    Apratim avaj...suruvat ekdum shant & prasanna vatla taiaheb❤

  • @princessadi1329
    @princessadi1329 ปีที่แล้ว +6

    Amazing voice 💖

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 ปีที่แล้ว +5

    आपला आवाज फारच सुंदर आहे

  • @mborude
    @mborude ปีที่แล้ว +7

    मस्त गाणे गायले 😊

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @m.salunkhe9352
    @m.salunkhe9352 ปีที่แล้ว +1

    आवाज आणि अभंग खुप छान आहे , तितक्याच पद्धतीने विश्लेपण पण दर्जेदार केले आहे 👍🙏🙏

  • @sonajijaybhay18
    @sonajijaybhay18 ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली....!

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 ปีที่แล้ว

    मैथिली तुझ्यावर सरस्वती आई चा आशीर्वाद आहे तो असाच राहावा ही विठ्ठल चरणी प्रार्थना.🌷🙏🙏🙏

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 ปีที่แล้ว +4

    आवाज सुंदर आहे

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 ปีที่แล้ว +3

    Waah kay awaj ahe, अप्रतिम 👌

  • @vindip2430
    @vindip2430 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar abhang voice. Khupach chan. Jay Hari....

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 ปีที่แล้ว +5

    Singing 🎶❤️❣️💯☺️

  • @lkvpawar8880
    @lkvpawar8880 ปีที่แล้ว +2

    मैथिली तुझा आवाज खूप मस्त आहे ग... मला आवडला

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 ปีที่แล้ว

      बर वागा

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +6

    Beautiful 👌 ❤voice

  • @roshan.mandale83
    @roshan.mandale83 ปีที่แล้ว +16

    Hindu religion doesn't mock anything blindly, there is always shastra(science) behind our rituals.🛕🚩

  • @Pranav.07
    @Pranav.07 ปีที่แล้ว +7

    Outstanding 🎉

  • @samarthupalkar6183
    @samarthupalkar6183 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई...
    तुम्ही सांगितलेली माहिती खूप चांगली आणि एकदम बरोबर आहे.
    मी पण कशिकापडी समाजातील एक सदस्य आहे. तुम्ही काशिकापडी समाजाबद्दल दोन गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी तुमचा आणि बोल भिडू टीमचा आभारी आहे.
    असाच एकदा कशिकापदी समाजाबद्दल व्हिडिओ बनवावा अशी माझी आपल्या कडे विनंती आहे.

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन वा वा सुंदर अतिसुंदर वा खूप छान

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 ปีที่แล้ว +1

    छानच! सुमधुर आवाज आहे

  • @ForExtrasshortz
    @ForExtrasshortz ปีที่แล้ว

    वारकरी सांप्रदायात कोणताही धर्म नसतो कोणताीही जात नसते कोणही श्रीमंत गरीब नसतो ना कोणी लहान मोठा नसतो असतो तो फक्त भक्तीचा धर्म हेच वारकरी सांप्रदायाच सर्वा मोठ वैशिष्ट आहे🚩🙏

  • @kunalpable9801
    @kunalpable9801 ปีที่แล้ว +1

    1 no आवाज ताई मनच प्रसन्न झाले

  • @janardhansurose3610
    @janardhansurose3610 ปีที่แล้ว +2

    ताई आवाज खुप गोड आहे तुमचा

  • @dnyaneshwarbhoye3533
    @dnyaneshwarbhoye3533 ปีที่แล้ว +2

    किती गॉड गायन

  • @user-to4eh6xc6n
    @user-to4eh6xc6n ปีที่แล้ว +1

    आपण फारच छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद.

  • @samkarmala6298
    @samkarmala6298 ปีที่แล้ว

    खूप सुरेख आवाज

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 ปีที่แล้ว +1

    वंदिन मी भूते ।
    आता अवघीच समस्ते ।।१।।
    तुमची करीन भावना ।
    पदोपदी नारायणा ।।२।।
    गाळूनिया भेद ।
    प्रमाण तो ऐसा वेद ।।३।।
    तुका म्हणे मग ।
    नव्हे दुजयाचा संग ।।४।।
    अर्थ -
    देवा ! मी आता सृष्टीतील संपूर्ण प्राणीमात्रांना नमस्कार करेन. ।।१।।
    हे नारायणा ! मी आता पदोपदी केवळ तुमचीच भावना करेन. ।।२।।
    भेदरहित असलेला वेद माझ्यासाठी प्रमाण आहे. ।।३।।
    तुकोबा म्हणतात, असे झाल्यानंतर आता मला दुसऱ्या कोणाचाही संग करण्याची आवश्यकता पडणार नाही. ।।४। शुभ प्रभात असेच आनंदी राहा निरोगी राहा उत्साही रहा हिच प्रार्थना विठ्ठल चरणी जय गुरुदेव😊😊

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s ปีที่แล้ว +1

    छान आवाज

  • @pradipmaharajkatare
    @pradipmaharajkatare ปีที่แล้ว +6

    Anchor तर भारी आहातच गायिकाही छान आहात

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 9 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर आवाज

  • @sandipbandal5603
    @sandipbandal5603 ปีที่แล้ว +1

    Chan awaj ahe mam ...jai hari

  • @vaishalichougale7155
    @vaishalichougale7155 ปีที่แล้ว

    विकत तुलसी माळ मिळत नसेल , तर आपल्याकडे तुळसं जर घरी लावलेली असेल तर , त्या तुळसीच्या जाड फांद्या कट करून ,वाळवुन घरच्या घरी तुळसी माळ बनविता येते , मी स्वतः बनविल्या आहेत , छान होतात, स्वतः बनविल्याच आनंद आणि अनुभव वेगळाच आहे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

  • @suyashvaghale4949
    @suyashvaghale4949 ปีที่แล้ว +1

    मैथिली, तुझा आवाज ❤👍

  • @kisanganjave
    @kisanganjave ปีที่แล้ว +2

    आवाज एक नंबर ताई

  • @vishalharad9950
    @vishalharad9950 4 หลายเดือนก่อน

    ❤राम कृष्ण हरि❤

  • @sachinindulkar754
    @sachinindulkar754 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी ❤🚩🙏...जय सनातन

  • @vishalb8975
    @vishalb8975 ปีที่แล้ว

    Sundar awaz 😊

  • @santoshtoshniwal5870
    @santoshtoshniwal5870 ปีที่แล้ว

    छान आवाज ताई

  • @pravinmuley2199
    @pravinmuley2199 ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण केले आहे

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 ปีที่แล้ว +2

    Outstanding❤..

  • @ashish7268
    @ashish7268 6 หลายเดือนก่อน

    सुरवातीच्या ओळी कानाला फार मधुर वाटल्या

  • @bharatsonavle3163
    @bharatsonavle3163 ปีที่แล้ว +1

    मॅडम खूप सुंदर आवाज आहे

  • @aashabaidhumal9505
    @aashabaidhumal9505 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 ปีที่แล้ว +1

    गोड आवाज

  • @krushnamadje8538
    @krushnamadje8538 ปีที่แล้ว +2

    Amazing 😍🤩 voice

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 ปีที่แล้ว +1

    🙏जय जय राम कृष्णा हरी 🚩

  • @shrikantswami7677
    @shrikantswami7677 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज 🌹🌹🌹

  • @prasadgole2126
    @prasadgole2126 ปีที่แล้ว

    आवाज... 👌❤️

  • @pradeepkamble098
    @pradeepkamble098 ปีที่แล้ว

    Ram krushn hari 🚩

  • @surajsuryawanshi3131
    @surajsuryawanshi3131 ปีที่แล้ว +1

    Jay Jay Ram Krishna Hari 🚩🙏

  • @rushikeshetye
    @rushikeshetye ปีที่แล้ว

    Kay Sundar awaz ahe yar. Can u sing whole song....❤❤❤❤

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 ปีที่แล้ว

    khupach chhan ani sundar awaaz ahe.

  • @miracle2855
    @miracle2855 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज...

  • @user-wt5rj3mu6h
    @user-wt5rj3mu6h ปีที่แล้ว

    आवाज खुप छान आहे

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 ปีที่แล้ว

    Khup mast awaaj

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 ปีที่แล้ว +1

    Silky voice Miss maithily

  • @amoghmore8642
    @amoghmore8642 ปีที่แล้ว +1

    Khup chan voice.. ❤

  • @satishpatil4058
    @satishpatil4058 ปีที่แล้ว

    Chan awaz tai

  • @vivekmohod9427
    @vivekmohod9427 ปีที่แล้ว +1

    मॅडम खूप छान आवाज...

  • @pravinjanjal1209
    @pravinjanjal1209 ปีที่แล้ว +1

    छान आवाज 👍🚩🚩🚩

  • @maheshpatilgurav4765
    @maheshpatilgurav4765 ปีที่แล้ว

    भक्तिमय माहिती.....

  • @sunil.n.londhe
    @sunil.n.londhe 7 หลายเดือนก่อน

    छान अभंग म्हणालीस ताई तू

  • @FeeloftheDay88
    @FeeloftheDay88 ปีที่แล้ว

    Wahh....surel...sister

  • @akashwarade6805
    @akashwarade6805 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज ❤️❤️

  • @harileelaagroatbidarbhavi6726
    @harileelaagroatbidarbhavi6726 ปีที่แล้ว

    Kiti sundar aawaj aahe didi tujha .......tu singer sudha aahes

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 ปีที่แล้ว

    Kay Tai mast awaj ahe ....starting la ch video madhe 💯% magn houn gelo

  • @ashwinkambale6479
    @ashwinkambale6479 ปีที่แล้ว

    व्वा..,. काय सुर आहे ❤

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 ปีที่แล้ว

    ताईंचा आवाज छान आहे

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne9689 ปีที่แล้ว

    छान

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज आहे ताईंचा..

  • @BaliramShinde-nk8xn
    @BaliramShinde-nk8xn ปีที่แล้ว

    Great 👍 madam

  • @MVK1122
    @MVK1122 ปีที่แล้ว +1

    Topic nusar anchors ni dress scenes follow kela tr ajunch chhan vatel v ek vetla feel yeil❤

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 ปีที่แล้ว +2

    छान माहिती होती ,योग्य पध्दतीने सांगितली ,चिनमय नंतर तुच 😊

    • @avinashthakre5319
      @avinashthakre5319 ปีที่แล้ว

      तुच नाही भावा तुम्ही 🙏

  • @maheshpotekar6878
    @maheshpotekar6878 ปีที่แล้ว +1

    आवाज 👌आहे

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 ปีที่แล้ว +1

    किती कठीण तरी गोड गायलाय

  • @leenahawal
    @leenahawal ปีที่แล้ว

    Beautiful voice

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 ปีที่แล้ว

    Khup zyan awaj ahe tai

  • @prajakapowar3936
    @prajakapowar3936 ปีที่แล้ว

    Excellent Voice

  • @rohitjoshi362
    @rohitjoshi362 ปีที่แล้ว

    Waa ek number awaj tai❤❤

  • @shukleshwargosavi5105
    @shukleshwargosavi5105 ปีที่แล้ว +2

    Chup Chan sister

  • @sushil_p
    @sushil_p ปีที่แล้ว

    Kya baat hai... Kiti god he

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी ❤

  • @pratikmunde3750
    @pratikmunde3750 ปีที่แล้ว +1

    मॅम तुमचा आवाज छान आहे

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 ปีที่แล้ว +1

    Jay hari mauli❤🙏🚩