तुळशी माळीच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल | तुळशीची माळ कशी बनवायची | Tulshichi mal |shodh varta |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • --------------------------------------------------------------------------------
    ओरिजन तुळशीची माळ खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसायाच्या आधिकच्या माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा..👇
    सुदर्शन तापकीर, आळंदी देवाची - 88051 52442
    -------------------------------------------------------------------------------
    Title -
    तुळशीच्या माळीच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल | तुळशीची माळ कशी बनवायची | Tulshichi mal | तुळशीची माळ | shodh varta |
    तुळशीची माळ कशी बनवायची
    तुळशीची माळ का घालावी
    तुळशीची माळ
    तुळशीची माळ कशी घालावी
    तुळशीची माळ कशी तयार करतात
    तुळशीची माळ कशी बनवतात
    तुळशीची माळ कशी बनवावी
    Tulshich mal kashi banvavi
    -------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे....
    आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
    👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
    Mail id - dhakanes40@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा**
    -------------------------------------------------------------------------------
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी चॅनल (शोध वार्ता shodh varta) घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन गोष्टींची / व्यवसायांची परिपूर्ण माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते...
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FORM ANY OF
    THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    -------------------------------------------------------------------------------
    #Tulsimala
    #तुळशीमाळ
    #तुलसीमाला
    #Smallbusinessideas
    #Newbusinessideas
    #शोधवार्ता

ความคิดเห็น • 51

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती भेटली सर या व्हिडिओ मधून खूप खूप धन्यवाद शोध वार्ता 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार🤗

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 ปีที่แล้ว +2

    छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद महाराज

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 ปีที่แล้ว +1

    Ram krishna hari🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी🙏

  • @vaishalilande9708
    @vaishalilande9708 ปีที่แล้ว

    khup chan mahiti milali

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार ताईसाहेब

  • @2Cuttingpodcast
    @2Cuttingpodcast ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवता

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सरजी तुमचं पाहून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत...👍

  • @vinodjadhav6422
    @vinodjadhav6422 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 ปีที่แล้ว

    Khup chan sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम🙏

  • @savitawaghmare1813
    @savitawaghmare1813 ปีที่แล้ว +1

    Aaj kal rajkarnachya batmya aykun kantala aalay asha batmya det ja devachya

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्कीच ताई प्रयत्न करूयात

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 ปีที่แล้ว

    👌👌💐💐

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 ปีที่แล้ว +2

    जयहिंद उद्योग समूह पुणे अगरत्तीचा यवसाय या बदल व्हिडियो बनवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      प्रयत्न करूयात सरजी

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 ปีที่แล้ว +3

    या वेळेस सुद्धा तुळशीच्या माळ व्यवसायातून सुद्धा पैसे कमवू शकतो हे ...पाहण्यासारख असणार आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्कीच हा व्हिडीओ आकर्षक असणार आहे सरजी

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 ปีที่แล้ว

    nice

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc ปีที่แล้ว

    I am speechless for your efforts sir.....❣️👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      Thank you so much sir🙏❤️

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 4 หลายเดือนก่อน

    तुळशीच्या माळी नाही म्हणत बाबा तुळशीच्या माळा,एक असेल तर माळ अनेक असतील माळा... तुम्ही तुळशीच्या माळी लिहून माळी समाजाचा फार मोठा घोर अपमान केलेला आहे

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 ปีที่แล้ว

    शोध वार्ता टीम नेहमी वेगवेळ्या व्यवसाया संदर्भात माहिती देत असतात...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आपलं पाठबळ आम्हाला प्रेरणा देत राहतं... धन्यवाद सर

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 ปีที่แล้ว

    Tulshimaalechi kimmat sanga.

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 ปีที่แล้ว

    आम्ही वाट पाहत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल.... आणि हो पाहिल्या नंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...

  • @shankarmane4867
    @shankarmane4867 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली,
    माळ खरेदी करण्यासाठी आपण नंबर दिला नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला जाईल...👍

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 ปีที่แล้ว

    Pakhavad,veena talks yancha Dukanacha vidio Banava.

  • @rajtodankar4824
    @rajtodankar4824 11 หลายเดือนก่อน

    online bhetel ka dada

  • @2Cuttingpodcast
    @2Cuttingpodcast ปีที่แล้ว

    लवकरात लवकर व्हिडिओ पब्लिशिंग करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍

  • @marotimunde9490
    @marotimunde9490 ปีที่แล้ว

    सर सरकी पेंड निर्मिती उद्योग बदल सविस्तर व्हिडिओ बनवा विनंती 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्की सर लवकर प्रयत्न करूयात...👍

    • @marotimunde9490
      @marotimunde9490 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏 धन्य वाद सर

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 ปีที่แล้ว +1

    पत्ता व मोबाईल नंबर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे सरजी...

  • @ushamandke6961
    @ushamandke6961 ปีที่แล้ว +1

    आपला फोन नंबर पाठवावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे

  • @vivekzarkar5130
    @vivekzarkar5130 ปีที่แล้ว

    तुमच्या व्हिडिओमध्ये संपर्क मोबाईल नंबर नसतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सर्व व्हिडीओ मध्ये आहेत... अपवादात्मक काही व्हिडीओ आहेत त्यामध्ये व्यवसायिकांच्या मागणीनुसार टाकलेले नसतात... या व्हिडीओ मध्ये लवकर टाकणार आहोत...

  • @sandhyapatil5304
    @sandhyapatil5304 ปีที่แล้ว

    Mobil no day sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे

  • @sachinjumade9008
    @sachinjumade9008 ปีที่แล้ว

    Sir aapan mobile number det chala