इथे तुम्ही आधार कार्ड जरी घेऊन आलात तरी तुम्हाला एकाच नावाने हाक मारतील....... माऊली ❣️❣️❣️❣️❣️ह.भ.प.सचिन महाराज आणि #बोलभिडू चे खूप खूप आभार .महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
कुपया मला उत्तर अपेक्षित आहे... मी पंढरपूर ला दर्शनाला गेलो होतो. तेव्हा सर्व जण एक मेकांना माऊली असं हाक मारत होते.. असं का. आणि माऊली च अर्थ काय plz सांगा
इथे तुम्ही आधार कार्ड जरी घेऊन आलात तरी तुम्हाला एकाच नावाने हाक मारतील....... माऊली ❣️❣️❣️❣️❣️ह.भ.प.सचिन महाराज आणि #बोलभिडू चे खूप खूप आभार .महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
एकमेव चॅनल जिथं, वारी बद्दल बोलताना अभिनिवेश असणारा किंवा ग्रामीण शैलीत बळेच बोलणारा anchor नाही. खरे वारकरी ह भ प सचिन दादा 🙏
एक तरी वारी अनुभवावि राम कृष्णा हरी
नि:स्वार्थ मनाची माणुसकी कुठे पहायची असेल तर एकदा तरी पंढरपूर ची वारी अनुभवावी... ll राम कृष्ण हरी ll 🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
Good morning everyone
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Khup chan dada ....ashich mahiti aamhala tumchya kadun milat rahavi ...🙏🙏
Ajun asech mahiti denare video banava Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल ❤❤❤
Chan mahiti sagitli
राम कृष्ण हरी महाराज... खूप सुंदर माहिती दिलीत 👌👌
ह.भ.प.सचिनजी महाराज पवार पुणे अतिशय सखोलपणे वारी चिंतन
most imformative educate in all subject pl keep up exelent abhar salut to u channel all studed subjectpl best wishesh ever.p
*राम कृष्ण हरी !* 🚩
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
Khup chan background madhe sangameshwar mandir ❤ ahe saswad cha 🙏🏻😌
Khup Chan dada 🙏🏻
Ram Krishna Hari Mauli
Ram Krushna Hari 🙏
आषाढी एकादशी च्या सर्व मराठवाड्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा .
जय मराठवाडा जय मराठी
भाऊ जय महाराष्ट्र पण बोल 👍🏻🚩
विठु माऊली संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्दैवत आहे...🙏 विठू माऊली 🙏
@@kbproductioncompany1070
महाराष्ट्राने मराठवाड्याला काय दिले ,गरिबी ,दुष्काळ,
हर हर महादेव
UPSC interview साठी मदत झाली मनापासून dhanywad.
सचिन दादा खूप छान
छान माहिती
राम कृष्ण हरी 🎉🎉
माउली अर्थ श्री नरनारायण
Ram Krishna Hari 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी
||राम कृष्ण हरी|| 🌺🙏
राम कृष्ण हरी 🚩🧡
Ram Krushn Hari🚩🚩
❤❤
छान माहिती दादा
खुपचं छान सचिनदादा
Ramkrushn hari hari vithal
Ram Krishna Hari...
🙏
Manache warkari kase nivadtat bhidu?
जेजुरी त पण श्री फळ आणि हळद श्री नारायण पांडुरंग च आहे
दादा खूप छान
कुपया मला उत्तर अपेक्षित आहे... मी पंढरपूर ला दर्शनाला गेलो होतो. तेव्हा सर्व जण एक मेकांना माऊली असं हाक मारत होते.. असं का.
आणि माऊली च अर्थ काय plz सांगा
Saswad sangameshwar mmandir
एक ? स्वामी समर्थ वारी आहे का
मला यंदाच्या वारी त सहभागी व्हायचं आहे काय करावे लागेल
हाती पैसे नाही आहेत
आपोआप येतात पैसे विश्वास आहे
2 view
❤❤