Rajyabhishek Sohala : Raigad वर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचं काय झालं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2023
- #BolBhidu #RajyabhishekSohala #ShivajiMaharaj32manSinhasan
संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोघल आणि पुढे सिद्दीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरले शाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल ४४ वर्षांनी पुन्हा मराठ्यांच्या अखत्यारीत आला. तेव्ह रायगड ताब्यात आला ती तारीख देखील होती ६ जून. हा दिवस म्हणजे जेव्हा शिवछत्रपतींचा किल्ल्यावर १६७४ साली राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला होता. पण या दरम्यान किंवा यानंतर गडावर काय हालचाली झाल्या.
रायगडावर असणाऱ्या खजिन्याचं काय झालं, आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास नेमका काय आहे? तेच या व्हिडीओतून समजून घेऊ...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाची हुबेहू प्रती सिंहासन बनवुन रायगडावर ठेवली तर हीच खरी श्रद्धांजलि असेल. 800-900 कोटी जरी खर्च आला तरी चालेल पण सिंहासन हे रायगडावर हवेच. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने 50-50 रूपये दिले तरी 800-900 कोटी 1 दिवसात जमा होतील. मी 10 - 20 हजार पण द्यायला तयार आहे .....
Raigada chi kye halat zali ahe te paha adhi. Chale sihasan banvyla
आपल्या किल्ल्यांवर अवैध मजार मशिदी उभारल्या आहेत त्या तोडा आधी
शाळा बांधा हा मुर्खपणा बंद करा 1000 CR वाया घालवू नका तुमचे लोक सुद्धा गरिबीत जगत आहेत आणि तुमच्या सारख्या मूर्खांना इतिहास महत्वाचा वाटतो 😂😂😂😂😂😂
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्याचं वाचा काही तरी...भिडे गुरुजी सोबत सर्व तेच करत आहेत
शाळा मूर्ख लोक तयार करा
सिंहासन बनवण्याआधी "गड-किल्ल्यांचे संवर्धन" होणे आवश्यक आहे. आज गड-किल्ल्यांची किती खराब अवस्था झाली आहे 🥺
छ. शिवाजी महाराजांच्या नावाने मोफत शाळा,दवाखाने,महाविद्यालये बांधली तर खरी आदरांजली ठरेल. शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.गरीब, अनाथ लोकांना न्याय मिळेल. जोपर्यंत ही चांगली कामे राहतील तोपर्यंत त्यांचे नाव राहील. त्यांचे विचार जिवंत राहतील.
❤जय शिवराय ❤
❤जय श्री राम❤
❤बाप्पा मोरया❤
महाराजांचा सिंहासन आमच्या हृदयात आहे, तिथे ते अजून हि विराजमान आहे, आणि जो पर्यंत चंद्र सूर्य क्षितजवर येताय तो पर्यंत राजे सुद्धा सिंहासनाधिश्वर राहणार...
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुद्धी आणि वैचारिक विचारांचे 10% जरी मराठी जागृत लोकांमध्ये असते तर महाराष्ट्राचे अस्तित्व कायम वेगळे राहिले असते
Jai shiva jai sambha
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासन हे इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे
अजून काय पाहिजे आम्हाला
महाराजांचे सिहासन कायम शिवविचार रूपात हृदयात ठेवा 🙏🏻
माझा राजा शिवबा ❤
आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास📜 सागतोय
आवाज दमदार पाहिजे
सर्वांनी मनात आणले तर हे सिंहासन आपण सर्व मिळून पुन्हा तयार करून त्याच पवित्र जागी प्रस्थापित करू शकतो. जय भवानी जय शिवाजी
सिंहासन बनवण्याआधी "गड-किल्ल्यांचे संवर्धन" होणे आवश्यक आहे. गड-किल्ल्यांची किती खराब अवस्था झाली आहे🥺
*३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐🚩 जय शिवराय* 🙏🚩❤️
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
एक लाईक माझ्या लाडक्या राजासाठी.
तुम्ही भिकारी आहात किंवा लाइक्ससाठी काहीही करत आहात
शांतताप्रिय मराठा लोकांनी केली अक्षया भालेराव cha murder त्यावर भामट्या बोल😠😠😠
भिकारी औलाद
@@user-df9bc7ji5i चूप हो भीमत्या
छत्रपती शिवाजी महाराज की जय,
छत्रपती संभाजी महाराज की जय !!
मार्च 1689 ला रायगडाला इतिकाद खानाचा वेढा पडला व 3 नोह्वेंबर 1689 ला रायगड इतिकाद खानाच्या ताब्यात दिला ...मार्च ते नोहेंबर अशा 8 महिन्याच्या काळामध्ये गडावरच्या महाराजांच्या विश्वासु लोकांनी सिहासन व्यवस्थित ठिकाणी नेवून ठेवले असेल
Tathastu !
लवकरच सुवर्णसिन्हासनाची स्थापना होणार शिवप्रतिषठान हिंदुस्थान चया हस्ते गुरुजी संभाजी भिडे कित्येक वर्षापासून कार्य करतात ह्यासाठी
ते फक्त येद्यात काढतात
@@sumitdiwanji50 चूप रे नलयका
1 मण = 40 किलो = 4000 तोळे सोने
32 मण = 32×4000= 128000 तोळे सोने
आजचा सोन्याचा भाव = 50,000 ₹ तोळा (जवळपास)
1,28,000 तोळे × 50,000₹ = 6400000000रूपये
एवढा प्रचंड खर्च सोन्याच्या सिंहासनासाठी करण्यापेक्षा आपल्या महाराजांच्या "गड-किल्ल्यांची काय अवस्था" झाली आहे,😥 त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे...
@@sumitdiwanji50 इथे पन आलास का भिकार्ड्या
@@indian62353 ज्ञान पेलू नये हिंदू आहोत करू व्यवस्था नील्या लोकांनी ambedkaranch asan sambhala naahitar sanvidhan badlanaar aahe aata, 299 madhye copy patser single credit gheun basla
🙏माझा शिवबा राजा 🧡⚔️🚩
*प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा*
maharaj kaa sihasan hamare dil me hai..bahut aacha video.thanks
जय शिवराय ❤
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आणि भारतीय आणि महाराष्ट्रातील विविध महिला राज्यकर्त्यांचा व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
🤣🤣🤣🤣
खुप सुंदर माहिती सांगितली ताई 👌👌
धन्यवाद
जय जिजाऊ 🙇🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
रायगड किल्या विषयी एपिसोट बनवा किल्याचे वरील मोजमाप प्रमुख दरवाजे सर्व माहिती🚩👑🚩
Right. 👍 एबीपी माझाने नुकतीच यावर एक व्हिडिओ सिरीज बनवली आहे
मला काय वाटत.. की शिवाजी महाराज आग्र्यावरूण येताना एक रूपया सुद्धा मागे ठेवून आले नाहीत... त्यांचा सहवास लाभलेली माणसं कसं काय औरंगजेबाला बत्तीस ग्राम सुद्धा सोन मिळू देतील?
शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
हा विडिओ चिन्मय कडून ऐकायला भारी वाटलं असतं
असो
विडिओ छानच
आपण अजूनही त्या काळात महाराजांनी केलेली रचना समजून घेण्यात अपयशी ठरतो आहोत. माहिती गोळा करण्यासाठीदेखील तितका अभ्यास लागतो. खूप काही लिहिण्यापेक्षा एवडच सांगेल. की सिंहासन किंवा रायगडाच्या म्हणजेच राजदानीच्या दफ्तराबद्दल , व्यवहाराबद्दल , आणि स्वराज्याच्या करारांबद्दल कधीच कसलीच माहिती हाती लागणार नाही. कारण महाराजांनी / अष्ठप्रधानांनी तशी शिष्टबद्ध गुप्तता अगदी छत्रपति संभाजी राजेंपर्यंत ठेवली होती. आपण जसा उल्लेच केला की कोणत्यातरी इसमाने रायगडावरची हवापालट सांगितली आणि गड पडला ( हरला) तर तसं नाही. गड देणे हे राजकीय पाऊल होते. म्हणूनच आजही मराठ्यांच प्रस्थ , गादी आहे. “महापुरे झाडे जाती , तेथे लव्हाळ वाचिती” प्रत्येक घटनेवर कोणती व्यूहरचना असेल याच राजकारण छत्रपति संभाजी राजे aani maharaani येसूबाई , व अखेरच्या काळात सोयरराणीसाहेब यांच्या कडून संपूर्ण रचना अखली जायची. म्हणूनच महाराज वारल्यानंतरही महाराज खरच गेलेत की नाही , yaachi खात्री औरंगजेब वारंवार करुन घेत होता. जवळ जवळ एक वर्ष मूगलांना पटलच न्हवतं की महाराज गेलेत. असो , खूप काही आहे सांगण्यासारखं. पण हो , दफ्तरी किंवा अशी कोणतीही मौल्यवान वस्तु महाराजांच्या काळातली कधीच सापडणार नाही. कारण महाराजांनी वारंवार , रोम , ITALY , PARIS इथले राजे जेंव्हा जेंव्हा भेटले TENVHA तेंव्हा महाराजांनी त्यांचा राजकारण जाणून घेऊनच हे सगळं स्थापन केलं होतं. त्यामुळे स्वराज्यात गद्दारी हा प्रकार जीवघेना होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच सिंहासन हे 2560 kg इतक आहे.
1 खंडी = 20 मण
1 मण = 80 मग
1 शेर = 1.25 मग
12 मासे = 10 ग्राम
32 × 80 = 2560 kg
सिंहासन असेल, गडावर वा जवळच कुठेतरी नक्की असेल❤
छत्रपतीचे 32 मन सिंहासन हे आमच्या रूदयात आहे
1 मण = 40 किलो = 4000 तोळे सोने
32 मण = 32×4000= 128000 तोळे सोने
आजचा सोन्याचा भाव = 50,000 ₹ तोळा (जवळपास)
1,28,000 तोळे × 50,000₹ = 6400000000रूपये
Jevda aahe tevdyat aamhi samadhani aahot🤗🙏jay shivray ♥️
महाराजांच सिंहासन हे शेवटच्या श्वासा पर्यंत का होईना पण शिवभक्त ते शोधून काढेल 🙌🚩🚩🚩
Bol bhidu aapan abhasu aahat aamchi aasha aahe tumhi yacha tapshil aamhas sangaal dhanywad
महाराजांच सिहासन रायगडावरच आहे मावळ्यांनी सिहासन लपवून ठेवलंय सिहासन नक्की सापडणार .
दुर्गवेडा दुर्गप्रेमी राज
जय जिजाऊ जय शिवराय
Jai chhatrapati shivaji Maharaj 🙏💐🚩
Jai Shivraay 🙏🚩💐
Dhanyawad 🙏
राजकारणाने मराठी माणसाचं अस्तित्वाच संपवून टाकले आहे... एकी नाही तर काही नाही 🙏
Rajkaranane nahi , tar,gelya 600 varshat , vegvegale jat gat , jya firangi avaidh santatine banavile ahet , ani tyanchi santati ,satat vadhatach ahe , tyamule marathi"mulnivasiy char varn samajyache astitv sampavanyat yet ahe.arabi gujarathi , paschimi gore ghare ,ani tyanchi bharamsath falfalleli pore ya anarthache mul ahe . anakhi kiti kal hi parkiy dushit raktachi pore bharatane posayachi , ani tich parat bharatala neech patalivar nenyacha ani darshavinyacha dav rachatat ! Nusate dhol tashe paschimi deshat badvun , nautanki tech karu shakatat !
तूमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
2:27 , Sangameshwar, Ramdas
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आधारित प्रतिपश्चंद्र पुस्तक नक्की वाचा.
मनोहर कुलकर्णीने गोळा केलेल्या पैशाचा अगोदर हिशोब घ्या.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सिहासन ते आमच्या मनात अहे
जय शिवराय...
Great King of India 🇮🇳
Aamche mysore wodeyar cha simhasan atta pan khooba chhaan aahe....!! Tyala vijayanagar rajane banaya hota...
1200 kg pure gold simhaasan..now also in myosre...one in mysore one in hampi❤
माहराजाचे शिहासन आमच्या काळजात बसते जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
तुम्ही ही सगळी माहिती इतिहासकार इंद्रजित सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे आहे तशी सांगितली आहे. तरी खुप लोकांना ही माहिती नविन आहे.तरी तुमचे याबद्दल तुमचे आभार
4:07 इस्लामगड चा शिलालेख ठाण्यातील Institute for Oriental Study, Thane आहे
याच्या वरुंन समजत की मुघलांनी किती धुमाकूळ घातले असेल .
धर्मपरिवर्तन on its peak
सिंहासन तितेच कुठे तरी आहे .............. मराठे इतक्या सहज ते सिंहासन परकीयांच्या हाती लागु देतील .. एवढं सोपं नाही आहे हे
सिंहासन Raigad varach ठेवला आहे, माझ्या मते कोठेतरी पुरून ठेवले आहे
😆😆
Gaddar shirke
@@user-df9bc7ji5i धन्यवाद 🙏
पेशवे कालीन एका पत्रात सिंहासना साठी कापड खरेदी केले याची नोंद आहे या वरून असा अंदाज लावु शकतो सिंहासन रायगडावरच कोठेतरी असावे
NIRF ranking released...
No Maharashtrian University in top 10
Heartbreaking as iam Maharashtrian...
Please make a video on reason behind it..
Hello sir tumchya All videos la avaj khup kami asto audio vadhva
वंदता नव्हे 'वदंता'.
तुमच्या व्हिडिओजचे विषय, मांडणी, त्यासाठी केलेले संशोधन आणि शेवटी सादरीकरण सगळं प्रशंसनीय असतं. सगळे सादरकर्ते अतिशय रंजक पद्धतीने विषय आमच्यासमोर आणतात. फक्त आज एवढंच खटकलं की मराठी भाषेतला एखादा दररोज वापरात नसलेला शब्द उच्चारताना तो योग्य उच्चारला जाईल याची काळजी घ्या. ह्या ताईंनी वंदता असा उच्चारलेल्या शब्दाचा योग्य उच्चार 'वदंता' असा आहे. (please note.)
6:14
For the people who are in a hurry.
आवाज तरी मोठ्यांनी काढ काही आईकु येत नाहीं
काही इतिहासकार असंही म्हणतात की महाराजांचं सिंहासन हे इंग्रजांकडे आहे म्हणून.....
Awaz kuthe aahe, awaz !
Mala
Saag aapali talavar aani shihasan part aanu sakath nahunka ???
काशीच्या गागाभटने शिवाजी महाराज यांना लुटले राज्यभषेक साठी ते सत्य दाखवायला पाहिजे होते तुम्ही
बरोबर
आवाज ऐकू येत नाही खूपच कमी आहे
जालना जिल्ह्यात परतूर तालूका आहे ज्याचे जुने नाव प्रल्हादपूर होते कृपया त्यावर माहिती काढा.
2:28 या वर विस्तृत विडिओ बनवा
हिंदू राष्ट्र ....नक्की काय याची पूर्ण माहिती हवी आहे ❤
Hi everything is good just wanted to request for little laud voice.
जय शिवराय
३२ सिंहासन पेशव्यांना विचारा म्हणजे माहिती मिळेल
एक इतिहास असा ही आहे की इंग्रजांनी सिहासन वितळवले
Ingraj Raigada var late aale. Pan tya adhi mughal aale. Nakki tyani kahi tari kele aasel. Ingraj yayla khup late zala hota.
Aurangjeb je rajya jinkaycha tyache sihasan tyachya collection madhe thevaycha...
@@akshayshelke4010 पेशवे कालीन एका पत्रात सिंहासना साठी कापड खरेदी केले याची नोंद आहे या वरून असा अंदाज लावु शकतो सिंहासन रायगडावरच कोठेतरी असावे
🚩🚩🚩
2:30
छत्रपती संभाजी महाराजांना ब्राम्हण मंत्र्यांनी पकडून दिले अशी फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याची नोंद असलेली डायरी किंवा कोणत्या पुस्तकात असा उल्लेख आहे ते कळू शकेल का?
आवाजात दम पाहिजे🙏
एक मन म्हणजे 40 किलो च आजही मावळात असेच माप मोजतात
देव - देश - धर्मासाठी काम करणारी "श्री शिवप्रतिषठान हिंदुस्तान" ही संघटना छत्रपतींच्या त्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाची परत रायगडावर, श्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शना नुसार स्थापना लवकरच करेल.
काम सुरू आहे.
हर हर महादेव 🚩🙏
कधी?
Good jokes
@@kisanadiwale6393 २०२४-२५. काम सुरू आहे
@@sumitdiwanji50 तूच एक जोक आहेस
@@Hindu.12345 HINDUSTHAN NAHI BHARAT MADHE RAHTO TU ANI TYACHE DUSRE NAME INDIA AHE ARTICLE 01 OF INDIAN CONSTITUTION मान्य नसेल तर तर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारा
06:14 वंदता नाही वदंता
सिंहासन आहे आजपण.....उद्यापन....जनतेच्या मनात
थोड्याच दिवसात आपल्या रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या मार्फत स्तापीत करण्यात येतं आहे.... व त्याच्या देखभालीची जबाबदारी ही दरदिवशी वेग वेगळ्या तालुक्याना दिली जाणार आहे.... प्रत्येक तालुक्यातील सुमारे 4-5 हजार धारकरी हे त्याच्या देखभालीसाठी व नित्यापूजेसाठी रायगड ह्या ठिकाणी जाणार आहेत 🙏🚩
Amchya rudhyat aahe
अंतर्गत राजकारणा मुले गड हातातुन गेला
माझी महारांजांनवरती बोलायची पत नाही पण महाराजांनी एखाद्या व्यकतीला आपली थोड़ी तरी ताकत द्यायला हवी होती
😂😂😂
महाराजांचे वंशजांना माहिती असेल 😊
😅tyana swatachi kal ghatleli chaddi sudha sapadnar naahi sinhasan kuthun aathawnar?
Parwach 2 jun la ek Moti peti betali kilyawar ASI chya ata tabyat ahe ajun tyat kay ahe te samjle nahi.
छान मैथिली ..!
Tya luchchya gandabhai khobrel telvalyachya landilabadila hi tu jeva vyapari chaturyacha rang chadhavilas,teva mazi khatrich patali,ki chittapavan ,saraswat mhanavsnare kudaldeshkar,arabi gujarathi ani paschimi , yanche lootaru tolke ahe ! ashya prakare chorana sav dakhavun , mulnivasiy bharatiyana fasavu nako aptini !
144 Kg of Gold
Price: 735,798,463.88 INR
ase sihasan navte . rajyabhisehkache wikipedia photo pahila var ase watate .
आवाज मोठा काढा की मॅडम
छत्रपती शिवाजी महाराजांना 32 मनाचे सिंहासन कोणी दिले होते...... याचं उत्तर मिळेल का...?????🚩🚩🚩🚩🚩
आवाज वाढवा
मुळात तो शब्द राजाभिषेक आहे राज्याभिषेक नाही. जेष्ठ इतिहासकार आप्पा परब वाचा.
राज्य राजा च च असत
राज्याभिषेक म्हणजे राजा + अभिषेक . संस्कृतचे काही नियम आहेत त्यानुसार ज + अ चा ज्य होतो. म्हणून राज्याभिषेक.
राजाभिषेक हा शब्द चुकीचा आहे.
@@rohand6999 appa parab vaach na mag ye mazha sobat bolayla
@@rohand6999 th-cam.com/video/gtDvKeNu1fU/w-d-xo.html bagh he aani kar tuzh man shant
@@varshaparab1289 bhava pan abhishek tar raajacha hotoy na
dhatu shodhak yantra asun sinhasan ka sapdat nahi?
Madam jar motya aavajane bolana
Apn maharajacha vishay bolt aahat
Sir indrajit sawant's all script copy pasted here 😅
महाराजांचे सिंहासन रायगडावरच आहे.
Kasa?
काही लोक असे ही म्हणतात महाराजांचं सिंहासन है भवानी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या वळण कोंडी येतील देवकुंड या पाण्यामध्ये टाकण्यात आले आहे....
Inova
आणजी पंत ला विचारा
गद्धार तेंव्हा पण होते अन आज पण आहेतच.. सत्ता म्हणलं की असल्या आऊलादी तयार होतातच.. रायगड पडला ते केवळ आपलेच फितूर झाले म्हणून...
महाराज आजही आपण जिवंत आहात
आपणास मानाचा मुजरा
दोनच छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
32 Shirala takukyatil chandoli national park yachi mahiti dya.
Jai shivray 🚩🚩🚩
JAATI WADI MARATHYANI . KAAL NANADED JILHYATIL EKA DALIT TARUNACHI HATYA KELI . ANI TE MARATHE SWATAHALA MAHRAJANCHE VARASDAR KONTYA TONDANE MHNTAT KAY MAHITI
😠😠😠 bhimtya
Kdk bhau Jai bhim 🔥🔥💙💙💙💙💯💯👽👽👽
गुन्हा एकाने केला आणि समजाला नाव ठेवता कोपर्डी मध्ये बलात्कार बाबासाहेबांच्या अनुयायांनी केला नाही तुमच्या जातीच्या लोकांनी आणि स्वतःला बुद्ध समजता
जगात रोज लाखो दलित कोणत्या ना कोणत्या कारणा ने मरतात मग काय तुम्ही निसर्गाला पण दोष देता का ??
हिमाचल चे राजे धर्म चंद्र कटोच यांची बायको बाबर ची पोरगी.
वीर बाप्पा रावळ ज्यांनी मुस्लीम सत्ताना आपली लायकी दाखवली त्यांच्या 35बायका मुस्लीम राजकुमारी होत्या .
आजुन माहिती पण भेटेल
35राण्या काय मज्जा केली असेल
आपण आता 21 व्या शतकात आहोत महाराज आपले दैवत आहेत पण आपण काय करून दाखवले आहे त्यांना साधी मेट्रो पूर्ण स्टेशन्स धाऊ शकत नाही येवढ्या वर्षा नंतर एक निर्णय 20 ते 25 वर्षे चालतो असे स्वराज्य महाराजांना नक्कीच आवडणार नाही त्यावर कोण बोलणार का आपण जाती वरच बोलत बसायचे बाहेर देशात गेला तर इंडियन असेच पासपोर्ट वर असते बाकी सर्व लोकल लेव्हल चालते ज्या चांगल्या संस्कृती आहेत त्या पुढे न्यायचा वाईट सगळे सोडून द्यायचे तरच प्रगती होईल.
बाईंचा आवाज लई बारीक आहे...यांना पुढे आणू नका .
सम्भाजी भिड़े गुरुजी पुन्हा बसवतील,
चांगला joke ahe
@@sumitdiwanji50 कॉमेंट करून की उपयोग नाही आपण काय हालचाली करतो है मेन, भिडे गुरुजी यांच्या एक टक्का काम आपण करून दाखवावे
@@vikasjagtap7852 तूझ्या गरू चे कार्य तू कर जो आम्हाला शहाणपण सांगतो की संभाजी महाराज यांनी माफी मागितली पाहिजे वेडे आहेत राजे असल्या मानसिक रोगी ची तुम्हालाच गरज आहे राहिले आमचे काम तर ते आम्ही सांगून करत नाही करून सांगतो वेळ असल्यास कोरे गाव भीमा दंगल चे आरोपी आहेत तुझे गुरुजी त्यांच्या शहानिशा करून घे एकदा तुला तुझ समजेल
@@sumitdiwanji50 कोणी दंगल घडवली कोनी नाही है कोर्ट ठरवेल,
आणि घडवली असेल ही तर त्याला माझे समर्थन नाही माझे समर्थ सिंहासन या बाबतीत आहे. आणि मी गुरुजींचा समर्थक पण नाही
@@vikasjagtap7852 है तुमचे बोलणे योग्य आहे मग तर विषयच संपला
राज्या ने राज्याभिषेक काय केला, बाकी सगळे थंड झाले, आपल्या नाकावर टिचून कोनी तर स्वतःचा राज्याभिषेक करतोय...... पण आपण काही करू शकत नाही.
ह्याला म्हणतात दारारा.......!!!
राग जो सिंहासना वर निघाला....... लहान बाळ जसं खेळण्यावर राग काढतो तस.