Shegaon Sansthan : गजानन महाराजांच्या Shegaon Sansthan चं सगळीकडे कौतुक होतं, तिथलं काम कसं चालतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 976

  • @rohitdandade296
    @rohitdandade296 ปีที่แล้ว +492

    भारतातील सर्वात शिस्तप्रिय मंदिर जय गजानन💐👏

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 ปีที่แล้ว +6

      खूप छान शिस्त आहे... पण संत आळंदी व देहूला आहे....आणि देव पंढरपुरात... जय श्रीराम .....

    • @sanjaytarode9230
      @sanjaytarode9230 ปีที่แล้ว +15

      अशी शिस्त भारतात कुठे ही पाहायला मिळणार नाही. जय गजानन👏.

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 ปีที่แล้ว +5

      @@sanjaytarode9230 खरं आहे...शिस्त पहावयाची असेल तर शेगाव ची पहावी....आणि संत व देव पहावयाचे असेल तर... श्री विठ्ठल, श्री. DNYANESHWAR व श्री. तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जावे.....

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 ปีที่แล้ว +4

      अशीच व्हिडिओ श्री क्षेत्र देवगड, नेवासा, अहमदनगर
      ह्या दत्त मंदिरावर एक नक्की करा.
      शिस्त प्रिय मंदिर, स्वच्छ, सुंदर, मंदिर आहे.

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 ปีที่แล้ว +1

      होय, पूर्ण सहमत 🙏🙏🙏

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 ปีที่แล้ว +288

    अशी शिस्त कुठच नाही ❤
    जय गजानन...
    गण गण गणात बोते ❤

    • @prakashwakhare1518
      @prakashwakhare1518 ปีที่แล้ว +1

      श्री गजानन जय गजानन

    • @amolsarve9597
      @amolsarve9597 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 👍

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 ปีที่แล้ว +2

      आहे.. फक्त एकदा भेट द्या..
      श्री क्षेत्र दत्त मंदिर, देवगड, नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध मंदीर,
      संभाजीनगर - अहमदनगर highway वर आहे

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      बरोबर. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं.
      पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये).
      मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले.
      “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +191

    अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय 💐🚩🙏

  • @yuguniverse
    @yuguniverse ปีที่แล้ว +87

    शेगावला गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि मनाला शांत पण वाटते 🚩❤️🙏🏻 specially तिथचे कार्यकर्ते खुप premd असतात ❤❤❤ आणि स्वच्छता तर खूपच असते ❤❤❤

  • @LDKULAL
    @LDKULAL ปีที่แล้ว +176

    जय गजानन...🙏🏻
    गण गण गणात बोते 🙏🏻😍
    महारष्ट्र भर देव दर्शन केले पण शेगाव सारखी शांतता आणि स्वच्छता कुठेच नाही..
    खरचं खूप भारी वाटतं येथे..🙏🏻

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +5

      बरोबर. शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये "अतिशय प्रामाणिक कार्य" चालतं.
      पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये).
      मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले.
      “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.

    • @mayursonawane1633
      @mayursonawane1633 ปีที่แล้ว

      गण गण गणात बोते...🙏🙏🚩🚩🚩

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 ปีที่แล้ว

      हो, खरे आहे 🙏🙏

    • @realSamarthT
      @realSamarthT ปีที่แล้ว +1

      ​@@indian62353 कारण बाकीचे मंदिर सरकार आणि त्यांचे पदाधिकारी सांभाळतात, शेगाव मंदिर सरकार सांभाळत नाही, भक्त सांभाळतात त्यामुळं

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @@realSamarthT बाकीचे मंदिर ट्रस्टी आणि पुजारी सांभाळतात. सरकार नाही.
      मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी तिरुपती बालाजी मंदिराच्या "एका ट्रस्टी व पुजारी" यांच्यावर इन्कमटॅक्स डिपार्टमेंट ने टाकलेल्या धाडीत कोट्यावधी रुपये सापडले.
      "ओ माय गॉड" या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मोठ्या देवस्थानांमध्ये खूप लूट केली जाते, या ट्रस्टी मंडळींकडून आणि पुजाऱ्यांकडून...

  • @narendrasonparate6391
    @narendrasonparate6391 ปีที่แล้ว +56

    शेंगाव संस्थान मध्ये कार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी भक्तांचे खूप खूप आभारी आहोत...🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संत गजानन महाराज की जय 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @ArunTiwari-wx2is
    @ArunTiwari-wx2is ปีที่แล้ว +72

    श्री संत गजानन महाराज यांचे सर्वाधिक मोठे लोकप्रिय भक्त हत्ती ची खुप आठवण येते🙏🙏😭😭

  • @ArunTiwari-wx2is
    @ArunTiwari-wx2is ปีที่แล้ว +181

    अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय 🙏🙏🙏🚩🕉️🚩

    • @TS-nq8eb
      @TS-nq8eb ปีที่แล้ว +1

      Ho barobar jai gajanan🎉🎉

  • @amolgholap4853
    @amolgholap4853 ปีที่แล้ว +146

    भारतातील एकमेव शिस्तप्रिय मंदिर जिथे अमीर गरीब सर्व समान... जय श्री गजानन माऊली...

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +5

      बरोबर. शेगाव संस्थान मध्ये अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक कार्य चालतं. तिथे गरीब-श्रीमंत असा फरक केला जात नाही.
      परंतु, शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
      पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये).
      “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 ปีที่แล้ว +4

      गण गण गणत बोते, खुप शिस्ती ने या संस्थान चे कार्य केले जातत,आनंद,शांति मिडनारा अकमेव संस्थान महंजे शेगांव गजानन नगरी💐💐🌷🌷👍🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @@ashabajpai1255 बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      इतर देवस्थानांनीही शेगाव देवस्थान चा आदर्श घ्यावा 👍

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 ปีที่แล้ว +43

    भारतात अशी शांतता, स्वच्छता, प्रेमभाव, नियोजन, आदर कुठल्याही मंदिरात नसेल. भाग्यवान आहोत आह्मी गजानन च्या सभोवताल राहतो. जय गजानन 🌹🌹🙏🙏

    • @samirbarde7452
      @samirbarde7452 ปีที่แล้ว

      गण गण गणात बोते जय गजानन महाराज

    • @sushantharne9342
      @sushantharne9342 4 หลายเดือนก่อน

      Gangan ganat bote jai gajanan

  • @Gauravmendhe2000
    @Gauravmendhe2000 ปีที่แล้ว +37

    आम्हाला आनंद झाला ताई,
    तुम्ही इथली शिस्त सर्वापुढे मांडली त्यासाठी धन्यवाद 🙏🏻

  • @sanku...1266
    @sanku...1266 ปีที่แล้ว +16

    शेगाव ला जायचा योग काही आला नाही,पण आळंदी येथील गजानन महाराजांच्या मंदिरात जाण्याचे भाग्य लाभले.मन प्रसन्न झाले.अशी शिस्त आणि स्वच्छता कोणत्याच ठिकाणी पाहायला मिळाली नाही.
    गण गण गणात बोते ❤️💐

    • @sureshbahutule3785
      @sureshbahutule3785 ปีที่แล้ว +2

      आपण कृपया एकदा तरी शेगाव ला दर्शनाला जा. अर्थात योग यावा लागतो.

  • @indiafirst4815
    @indiafirst4815 ปีที่แล้ว +12

    नेहमीच अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण असते शेगाव ला. लॉकडाऊन काळातही खूप उत्तम रित्या सर्व भक्तांना दर्शनाची सोय करण्यात आली होती. राहणे खाणे याची उत्तम सुविधा पुरवली जाते. भक्तांच्या गरजेच्या सर्व गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे हाताळल्या जातात. मंदिर व्यवस्थापन अतिशय योग्य सेवेकरिंच्या हातात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने किमान एकदा तरी शेगाव दर्शन घेऊन याची प्रचिती घ्यावी. जय श्री गजानन महाराज.

  • @priteshdeshmukh8908
    @priteshdeshmukh8908 ปีที่แล้ว +35

    बोल भिडू च्या माध्यमातून संत श्री गजानन महाराज शेगांव येथील संस्थान बाबत माहिती सर्व महाराष्ट्रातील लोकांना आपण दिली. त्या बद्दल धन्यवाद. 🌺🌺जय गजानन🌺🌺

    • @alkadeshmukh437
      @alkadeshmukh437 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे शेगाव मंदिर आम्ही या आठवड्यात जाऊन आलो गन गन गनात बोते

  • @शांतीदूत-भ7स
    @शांतीदूत-भ7स ปีที่แล้ว +51

    छान काम ..👌👌👌👌👌👌 अभिनंदन अश्या काम करणाऱ्या मंदिर संस्थानचे🙏🏼

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 ปีที่แล้ว +64

    गण गण गणात बोते... 🙏🏻गोंदवले संस्थान वर सुद्धा एक विडिओ बनवा ✨️

    • @anilrajput9605
      @anilrajput9605 ปีที่แล้ว

      गोंदवल्यात सोहळे वोवळे खूप चालते उदाहरणार्थ साखरखेर्डा प्रल्हाद महाराज मठ

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      @@anilrajput9605 जे करतात त्यांना करू द्या ना.
      मटण खाऊन ही मोठे मोठे लोक येतात म्हणून.
      देव काही भाजी पाला नाही हिंदूचा.

  • @pravinhake8919
    @pravinhake8919 ปีที่แล้ว +20

    अभिमान आहे आम्हाला आम्ही शेगांवकर असल्याचा...जय गजानन माऊली.....

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 11 หลายเดือนก่อน +5

    श्री शेगाव सवस्थेसारखे सर्व तिर्थस्थाने व्हावीत.बाकीच्या तिर्थस्थानाने शेगाव ला येऊन शिक्षण घेऊन जावे आणि भक्तांना चांगली सेवा द्यावी.

  • @ajinkya_2728
    @ajinkya_2728 ปีที่แล้ว +17

    अख्या जगात असं शिस्तबद्ध , स्वच्छ, कार्यप्रणाली सारखं "श्री संत गजानन महाराज संस्थान" शोधून सापडणार नाही।।
    🚩🚩 ।।गण गण गणांत बोतें।। 🚩🚩

  • @ganeshchavan4983
    @ganeshchavan4983 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद बोल भिडू टीम
    मनस्वी धन्यवाद संत गजानन महाराज संस्थान संदर्भात मार्गदर्शन तसेच माहिती दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 ปีที่แล้ว +36

    विदर्भाचे पंढरपूर ❤️🚩🚩 जय गजानन माऊली ❤

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 ปีที่แล้ว +9

    संपुर्ण जगात एवढी स्वच्छता आणि निटनेटकेपणा तुम्हाला कुठेच दिसणार नाही. शेगाव चे गजानन महाराज मंदीर भारतातील एक सवौत्कृष्ट मंदीर आहे.

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +27

    महाराष्ट्राची संत परंपरा,साधू पूर्वी "मृत्यू"हेच सर्वस्व आहे प्रेमाने आदराने आपुलकीने जगा आणि जगू द्या प्रवचनाने सांगत पण भक्त म्हणून आपण केवळ चमत्कार लक्षात ठेवले आणि जगण्याचा मार्गाचे नियम विसरून गेलो

  • @sushantk_18
    @sushantk_18 ปีที่แล้ว +98

    जय गजानन महाराज 🙏🏻❤️🥺🌼

  • @satishadwe7794
    @satishadwe7794 ปีที่แล้ว +6

    व्हिडीओ बनविल्या बददल आपले अभिनंदन व आभार . नियोजन बद्ध , भष्टाचार मुक्त, समाजपयोगी कार्ये करणारे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान आहे . अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे हे संस्थान आहे. नितिमत्ता वृंद्धी गत करणात्या अशा समाज उपयोगी संस्थाची गरज आहे. जय गजानन

  • @suyogd2718
    @suyogd2718 ปีที่แล้ว +6

    बोल भिडू ला खुप खुप आभार हा वीडियो बनवल्या बद्दल.. शेगाव संस्थान हे भारतातील इतर मंदिरांसाठी inspiration व मैनेजमेंट च एक उत्तम उदाहरण आहे

  • @shilpapawar748
    @shilpapawar748 ปีที่แล้ว +6

    जसे कार्य सुरू आहे तशीच उत्तम योग्य माहिती दिली आहे . जय गजानन श्री गजानन 🌹🙏

  • @baliedits8314
    @baliedits8314 ปีที่แล้ว +22

    आम्ही श्री गजाननाच्या सानिध्यात राहतो हेच आमचे भाग्य🙏🚩💯

  • @vaibhavmane6749
    @vaibhavmane6749 ปีที่แล้ว +10

    शेगांव संस्थान सारखी स्वच्छ्ता, शिस्त, नियोजन कुठेही पाहायला मिळनार नाही !!
    ||जय गजानन माऊली||

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว +6

    संत गजानन महाराज संस्थान यांचें कार्य खुपचं कौतुकास्पद आहे, अभिनंदन.

  • @manojkhedkar9
    @manojkhedkar9 ปีที่แล้ว +5

    संपूर्ण महाराष्ट्रातील इतर संस्थानानी नकीच हा आदर्श घ्यायला पाहिजे. जय गजानन.

  • @sureshjoshi6628
    @sureshjoshi6628 ปีที่แล้ว +23

    श्री गजानन महाराजांची ची जय , श्री गजानन महाराजांना आमचा सर्वांचा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷 गण गण गणात बोते , शेगांव संस्थान मध्ये कार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी भक्तांचे मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏🙏

  • @foodiemayur8351
    @foodiemayur8351 ปีที่แล้ว +40

    Great example of Management even World's top institute should visit and our politician should learn something from this.....

  • @shaileshpawar1470
    @shaileshpawar1470 ปีที่แล้ว +26

    Appreciate this video. Hundred percent what she mentioned is surreal and unique. Thanks to Bhau Shiv Shankar Patil vision and simplicity. You will not find such a unique institution anywhere whose motto is Seva and giving. Gajanan Maharaj Krupa 🙏

  • @tusharvernekar4894
    @tusharvernekar4894 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्र मधील सर्वात सुंदर आणि स्वच्छ मंदिर..

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 ปีที่แล้ว +4

    माऊली बोल भिडू चा सर्व सहकारी व कार्यकर्ते चे आभार व अभिनंदन असच कार्य करीत रहा ही गजानन महाराज चरणी प्रार्थना

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 ปีที่แล้ว +5

    एकदम सत्य माहिती, जगाची गोष्ट सोडा, पूर्ण जगातील मंदिर मी व तुम्ही सुद्धा पहिली नाही. पण भारतातील हें
    एक शिस्तप्रिय, शांत, भ्रस्टाचारापासून मुक्त असे हें
    मंदिर आहें, येथे गरीब श्रीमंत असा भेद नाही. उच्च नीच असेही नाही, 🌞

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      बरोबर. शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं.
      पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये).
      मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले.
      “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.

  • @sharaddombe697
    @sharaddombe697 ปีที่แล้ว +7

    शेगाव संस्थान हे भारतातील सर्वोत्तम संस्थान आहे.असे संस्थान मी माझ्या अख्या आयुष्यात पाहीले नाही...

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +7

    खूप छान सकारात्मक माहिती आहे गण गण गणात बोते श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज की जय

  • @sunitanikumbh4158
    @sunitanikumbh4158 ปีที่แล้ว +18

    अतिशय शिस्त बद्द, प्रामाणिक पणे ईथे काम चालते. इथे गेल्यावर स्वर्गीय सुख मिळते.. खुप प्रसन्न वाटते 🌹💐जय गजानन. खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏

  • @nitinkorde
    @nitinkorde ปีที่แล้ว +22

    आणखी एक खासियत म्हणजे इथे VIP पास ची सिस्टीम नाही. सामान्य असो वा मंत्री, प्रत्येकाला लाईन मध्ये लागूनच दर्शन घ्यावं लागतं. इथले संस्थानिक मंदिरातील पाणी देखील पीत नाही... देवाचा व्यवसाय केलेल्या शिर्डी च्या संस्थानिकांनी यातून बोध घेतला पाहिजे

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว +1

      💯✔️

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात

    • @realSamarthT
      @realSamarthT ปีที่แล้ว +3

      शिर्डी संस्थान ग्रामस्थांच्या ताब्यात दिले पाहिजे, सरकार भोंगळ कारभार करते

  • @sandhyaoak935
    @sandhyaoak935 ปีที่แล้ว +1

    माझं श्रद्धा स्टान फक्त हेच आहे, मी अनेक ठिकाणी देवदर्शनाला जात असते
    श्री गजानन महाराज म्हणजे कलियुगातील जादू आहे, मला अनेक अनुभव आले आहेत, , तेथील वेवस्था उत्तम आहे, जय गजानन 🙏🙏🙏🌹🍇

  • @nm0901
    @nm0901 ปีที่แล้ว +10

    Thank You such wonderful information 🙏🏻👏🏻
    जय गजानन महाराज.....,🌺

  • @ravindrawaghalkar2749
    @ravindrawaghalkar2749 ปีที่แล้ว +2

    गजानन महाराज संस्थान स्वच्छ खुप सुंदर संस्थान आहे आणि तिथचे सेवा करी छान भाविकांना सेवा देतात सर्व तेथे बगण्या सारखे आनंद सागर आहे मंदिर पासून 3 km वर आहे असे संस्थान मी महाराष्ट्र मध्ये कुठच नाही बगेल...

  • @Dhanshree_Art
    @Dhanshree_Art ปีที่แล้ว +4

    बोल भिडू नेहमी प्रमाणे छान सांगितलं 😊खूप सुंदर माहिती .
    गण गण गणात बोते महाराज 🙏🏻

  • @nitinghule4507
    @nitinghule4507 ปีที่แล้ว +2

    माझ्या आयुष्यात एकमेव शेगाव ची संस्था नंबर एक वाटते येथे श्रीं चा कृपा आशीर्वाद आहे गण गणात बोते

  • @pankajkorpe8396
    @pankajkorpe8396 ปีที่แล้ว +16

    Shri Sant Gajanan Maharaj Ki Jay.....🎉❤

  • @omdeshmukh5363
    @omdeshmukh5363 ปีที่แล้ว +1

    सर्वात सुंदर असे मंदिर
    शिस्तप्रिय वागणूक
    आणि माऊलींचा आशीर्वाद
    खरच अप्रतिम मंदिर आहे
    आणि मॅनेजमेंटची सेवा कौतुकास्पद आहे
    आणि असलं मॅनेजमेंट तुम्हाला आम्हाला शैक्षणिक अभ्यासक्रमात असायला हवा
    बोलभिडू च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे एकदा माऊलींचा आशीर्वाद घेऊन येथील व्यवस्था बघावी
    जय गजानन माऊली ❤🙏

  • @shubhampatil2690
    @shubhampatil2690 ปีที่แล้ว +11

    One of the best organisations , world best cleanliness Jay Gajanan,

  • @kmawate6092
    @kmawate6092 ปีที่แล้ว +9

    भारतातील सर्वात स्वच्छ,सुंदर शिस्तप्रिय संस्थान

  • @gopalage6397
    @gopalage6397 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद बोल भिडू ❤माझ्या गुरू संत गजानन महाराज यांच्या विषयीची माहिती संपूर्ण youtube वर देण्यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @vyaspatil_1234
    @vyaspatil_1234 ปีที่แล้ว +3

    भारतातील सर्वात शिस्तप्रिय आणि स्वच्छ मंदिर ❤
    जय गजानन माऊली 🧡🚩

  • @rajendraagrawal7337
    @rajendraagrawal7337 ปีที่แล้ว +9

    Really appreciable work by pujyashri gajanan baba sansthan

  • @dhanrajkshirsagr8230
    @dhanrajkshirsagr8230 ปีที่แล้ว +1

    भारतातील सर्वात छान मंदिर आहे.वदिलेली माहिती एकदम सत्य आहे..
    गण गणात बोते नमः गजानन महाराज

  • @ajinkya_2.0
    @ajinkya_2.0 ปีที่แล้ว +22

    शेगांव संस्थांना तर्फे असंख्य निस्वार्थ सामाजिक सेवाकार्ये पार पाडली जातात..
    दररोज हजारों भक्तांना निःशुल्क जेवण दिल्या जाते.. कोणाचीही जात, पंथ, संप्रदाय, धर्म न विचारता..
    कुष्ठरोगी, कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटल्स उभारली आहेत..
    अनेक ब्लड बॅंक्स रुग्णांच्या सेवेत असतात..
    गोरगरिबांना मोफत शिक्षणाची सोय केली जाते..
    अंधश्रद्धा निर्मूलनच्या श्याम दानव ने श्री गजानन महाराज यांच्यावर लांच्छन लावायचा प्रयत्न केला होता..
    या दानवाला माझा एकच सवाल आहे..
    गजानन महाराजांचे नाव घ्यायची तरी याची लायकी आहे का..?
    गजानन महाराजांच्या नावाने लाखों भक्तांचे कल्याण केल्या जाते,
    या श्याम दानव ने किंवा अंधश्रद्धा निर्मूलनने आता पर्यंत किती लोकांना अन्नदान केले, किती गरिबांचे शिक्षण केले..

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว

      अले बापले 😂

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +9

      ​@@Nikolazyko जळाली का रे..........
      टपात बस भोंगळा होऊन गर पडेल

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 ปีที่แล้ว +7

      @@Nikolazyko chota Bheem ne general category ki vat lagayi 😡

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर बोललात. इथे काहीजण सेक्युलर कीडे आहेत ज्यांनी कधी सामाजिक कार्य केले नाहीत त्यांनी फक्त आपल्या धर्माला नाव ठेवण्याचे काम केलेय.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      शाम दानव म्हणा.

  • @MS-wo3we
    @MS-wo3we ปีที่แล้ว

    🙏श्री गजानन 🙏जर कोणाला खरोखरच भक्तीमय वातावरण अनुभवायचे असेल तर शेगाव हे एकमेव ठिकाण आहे 🙏 आपल्या सतगुरु महाराजांचे मूलमंत्र म्हणजे "शिव भावे जीव सेवा" 🚩जय गजानन 🚩गण गण गणात बोते 🙏

  • @vishalpatil7623
    @vishalpatil7623 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आपण
    महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात असे संस्थान आणी अशी शिस्त पहायला मिळणार नाही

  • @ramkrishnagahukar8431
    @ramkrishnagahukar8431 ปีที่แล้ว

    आपण दिलेली माहिती एकदम योग्य अशीच आहे.संस्थान चा उद्देश प्रसिध्दि चा नाही.तरी आपण करित‌असलेले कार्य प्रशंसीय‌आहे.आसेच कार्य सर्वच क्षेञात आहे त्याचा पण प्रचार प्रसार कराल‌हीच गजानन चरणी प्रार्थना.

  • @atharvakarajkhede5503
    @atharvakarajkhede5503 ปีที่แล้ว +12

    खरे असे संस्थांन होणे नाही ....
    गण गण गणात बोते 🙏

  • @Akshaykale-rl7tg
    @Akshaykale-rl7tg ปีที่แล้ว +2

    श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव हे प्रसिद्धीपासून दूर असलेलं व महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक प्रामाणिकपणे चालवल्या जाणारं संस्थान आहे

  • @sagartaware1988
    @sagartaware1988 ปีที่แล้ว +5

    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इथला सेवाभाव आणि देणगीसाठी आग्रह नाही हे राहीले. हा मेसेज सर्व इतर देवस्थानांच्या ट्रस्टी, पुजारी सेवेकरीना दाखवून बदल घडवून आणला पाहिजे.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बरोबर. शेगावच्या संस्थानाचा आदर्श इतर सर्व देवस्थानांच्या ट्रस्टी, पुजारी यांनी घेतला पाहिजे.
      शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं.
      पण इतर देवस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये).
      “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी. भक्तांची पार लूट सुरू आहे.

  • @sarikasindhikar8436
    @sarikasindhikar8436 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली अगदी जवळून अनुभवली आहे जय गजानन माऊली

  • @Shubhamchinchole
    @Shubhamchinchole ปีที่แล้ว +3

    जय गजानन माऊली... तुम्ही सादर केलेली माहिती व अभ्यास हा खूप छान होता..आणि अजून खूप काही गोष्ठी आहेत... त्या next part मध्ये येऊ द्या ❤

  • @Antunagrale
    @Antunagrale ปีที่แล้ว +1

    शेगाव संस्थानचे कार्य खरंच खूप मोठे आहे. आणी स्वच्छता आणी शिस्त या दोन गोष्टी तिथे काटेकोरपणे पाळल्या जातात. आम्ही सुद्धा दरवर्षी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातो आणि संस्थानाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी जमेल तेवढी देणगी देतो. आणी मी हे अनुभवले आहे तिथे जेवढी देणगी देईल त्याच्या 50 पट तुम्हाला भरभरुन मिळतं. गण गण गणात बोते 🙏🙏🙏

  • @देव_देश_धर्म
    @देव_देश_धर्म ปีที่แล้ว +8

    श्री गजानन महाराज संस्थान चे कार्य फक्त 7 मिनिटात सांगितले जाऊ शकत नाही ,
    संस्थानचे कार्य यापेक्षाही अधिक आहेत 🚩

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ, जे सांगितले ते खरे आहे. शिस्तीसोबत प्रेमळ सुद्धा आहेत कार्यकर्ते, काळजीने विचारपुस करतात. असे फार दुर्मिळ भारतात

  • @kaustubhtale369
    @kaustubhtale369 ปีที่แล้ว +12

    स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती या व्हिडिओ मध्ये द्यायला हवी होती.

  • @dilipdeshmukh7767
    @dilipdeshmukh7767 4 หลายเดือนก่อน +1

    जगातील एकमेव शिस्त स्वच्छ मंदिर.गजानन महाराज संस्थान शेगाव .जिल्हा बुलडाणा. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.

  • @ankitjunghare.
    @ankitjunghare. ปีที่แล้ว +4

    लवकरच तुमचे १मिलियन पूर्ण होतील.....मनापासून अभिनंदन♥️♥️♥️♥️

  • @adityagopale874
    @adityagopale874 ปีที่แล้ว +1

    मुख्य म्हणजे श्री देवस्थान मधील शिस्त खूप चांगल्या प्रकारे पाडल्या जाते आणि तेथील प्रसन्न वातावरण पण अनुभवायला मिळतो. 🙏 गण गण गणात बोते

  • @testycooking8582
    @testycooking8582 ปีที่แล้ว +27

    Mandirat kuthalahi dharshana sathi Amir garib bhedbhav hot nahi kuthalihi VIP dharshan nahi all people is equal 🙏🙏🙏🚩🚩

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      Barobar 👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      Nahitar itar thikani deva-dharmachya navane bajar mandla ahe (O My God & Trance ya movies madhe dakhavlya pramane) Bhaktanna lutna suru ahe.

    • @bharatitalwalkar9991
      @bharatitalwalkar9991 ปีที่แล้ว +1

      भक्तांचा विचार आणि ऊत्तम सोईंसाठी प्राधान्य देणार संस्थान आहे.॥गण गणात बोते॥

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      @@bharatitalwalkar9991 right. 👍 तसेच मुख्य म्हणजे इतर देवस्थानांच्या सारखा देवा धर्माच्या नावाने भ्रष्टाचार (ओ माय गॉड पिक्चर प्रमाणे) येथे चालत नाही, याचे सगळे श्रेय म्हणजे देवस्थान चे माजी अध्यक्ष स्वर्गीय "शिवशंकर भाऊ"यांनी देवस्थान ला लावलेली शिस्त.

  • @pratipgolesar467
    @pratipgolesar467 ปีที่แล้ว

    जय गजानन महाराज, माहिती उत्तम आहे संस्थान जेव्हा पहिल्यानंदा बघितले तेव्हाच त्या व्यवस्थेच्या आणि भक्तीच्या प्रभावात आलो.

  • @Smartinfo99
    @Smartinfo99 ปีที่แล้ว +4

    बोल भिडू चे मना पासून आभार 🙏🙏🙏🙏
    शेगांव संस्थान सारख management भारतात कुठच नाही.🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏

  • @maitreyamulay6023
    @maitreyamulay6023 ปีที่แล้ว +2

    शिस्तप्रियता हा इथला गुणधर्मचं आहे. थोडक्यात सुंदर माहिती सांगितली आपण.👌

  • @amitparadkar1333
    @amitparadkar1333 ปีที่แล้ว +5

    Gan gan ganat bote.......very nice information....real fact which we experienced...

  • @pravinkumarpatil8981
    @pravinkumarpatil8981 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण भारतातील सर्वात स्वच्छ व सुंदर आणी शिस्तबद्ध देवस्थान शेगाव आहे, गण गण गणांत बोते

  • @allaboutyourself6809
    @allaboutyourself6809 ปีที่แล้ว +12

    गण गण गणात बोते🙏🚩

  • @rajkanyagawai-kh3ve
    @rajkanyagawai-kh3ve 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad madam shri gajanan maharaj संस्थानाची सविस्तर महितीसाठी

  • @dganesh2121
    @dganesh2121 ปีที่แล้ว +7

    Only पाटील, भारतातले सर्व मंदिर ब्राम्हणांच्या किंव्हा सरकारच्या ताब्यात आहेत, एक फक्त पाटलाच्या ताब्यात आहे ते म्हणजे गजानन महाराज मंदिर शेगांव, गर्व आहे मला पाटिल असण्याचा

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว +4

      गर्व मेहनतीने कमावलेल्या गोष्टीचा करावा वैभव बाळा ❤️
      पप्पांच्या चुकीचा कसला आलाय गर्व ❤️

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +5

      आपण पाहिले हिंदू मग..........ब्राम्हण, मराठा etc.
      आपणच आपल्या धर्मात जातीवाद करू नये

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 ปีที่แล้ว +1

      Yethe jaticha ullekh Karu naye mandir cometi bhakt ha Kendra manun sarwana soi suvidha dete yethil swachata wakhnanyajogi ahe Ani Shanta pan ahe

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว +1

      ब्राह्मणाच्या ताब्यात मग तुझा अभ्यास कमी आहे मित्रा

    • @dganesh2121
      @dganesh2121 ปีที่แล้ว

      मी फक्त पाटील असण्याचा गर्व आहे , एवढं म्हटल, बाकी कोणीही तत्वज्ञान देण्याचं कारण नाही.

  • @chhotutighare1434
    @chhotutighare1434 ปีที่แล้ว

    अतिशय सर्वोत्तम सुविधा आहे ,जय गजानन माऊली 🙏🙏🙏
    खुप छान माहिती दिलीत तुमचा सर्व टीम अशीच नवी माहिती अनात जा खूप छान. अतिशय उत्तम कामगिरी 💯

  • @JSR1551
    @JSR1551 ปีที่แล้ว +252

    हिंदू मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त केले पाहिजे 🙏🙏🙏

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว +56

      खरंय ब्राम्हणांच्या ताब्यात दिली पाहिजेत..
      म्हणजे दोन भावांपैकी एक पुजारी बनेल,
      आणि दुसरा अमेरिकेत स्थायिक होईल
      बाकी मंदिराबाहेर अभिजित नारळ,तेल,फुलांचा व्यवसाय करतोच ना,
      सकारात्मक बाजू बघायला पाहिजे...❤️

    • @pranitkhandare8477
      @pranitkhandare8477 ปีที่แล้ว +36

      ​@@Nikolazyko shegaon bhrmancha tabyat nhi ahe...hech gosta majid church sthe bolun dkva

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      ​@@Nikolazyko aare bhimtya........
      Tula ब्राम्हणाचा गू खाल्ल्या शिवाय जमत नाय का,
      आणि मंदीर फक्त ब्राम्हण लोकांचे नाहीत आमचे सुद्धा आहेत chutya

    • @ramachandraadhav4534
      @ramachandraadhav4534 ปีที่แล้ว +15

      शेगाव संस्थान नियंत्रण मुक्त आहे

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว

      @@pranitkhandare8477 त्यात काय अवघड आहे 😂
      सगळ्या मशिदी सगळे चर्चेस सगळे बुद्धविहार सगळे मंदिरं सरकारने ताब्यात घ्यावीत
      आणि सगळ्यांवर टॅक्सेस लावावे
      पण तसं होत नाही,
      सगळ्यांच्या खात्यातून कोण ब्लॅकचं व्हाईट करतं सगळ्यांना माहीत आहे 😅

  • @dilipaghor1658
    @dilipaghor1658 ปีที่แล้ว

    गण गण गणांत बोते! माहिती अतिशय छान व खरी आहे.ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।.

  • @saurabhnimbalkar7936
    @saurabhnimbalkar7936 ปีที่แล้ว +7

    'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन', 'श्री गजानन महाराज की जय'

  • @Marathigkk
    @Marathigkk ปีที่แล้ว +2

    भारतातील सर्वांत स्वच्छ आणि शिस्तप्रिय मंदिर .गण गणात बोते 💐💐💐🚩🚩

  • @vijaybawaskar7981
    @vijaybawaskar7981 ปีที่แล้ว +6

    ⛳श्रींच्या पालखीचे आवाजाचे गायन कोकीला ह. भ. प. मास्कर महाराज ⛳

  • @piyushchavan5532
    @piyushchavan5532 ปีที่แล้ว +2

    Shegaon Sansthanach jevadh kautuk karav tevadh kamich aahe
    Khup niyojanbaddh kaam aahe tyanch
    !! श्री गजानन महाराज की जय !!

  • @ankushdeshmukh7007
    @ankushdeshmukh7007 ปีที่แล้ว +3

    हे सर्व माऊलीच करून घेत आहेत 🙏🏽🙏🏽

  • @रामहरीराऊत
    @रामहरीराऊत 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती ताई.गण.गण.गणात.बोते.जय.श्रीराम.

  • @mayursapkale1592
    @mayursapkale1592 ปีที่แล้ว +8

    गण गण गणात बोते ..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @houseofcakebakemart7103
    @houseofcakebakemart7103 ปีที่แล้ว +1

    असे देवस्थांन शोधुन सापडणार नाही , निर्मळ, शिस्तप्रिय, भारतात नाही तर जगात ....एकमेव

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 ปีที่แล้ว +3

    माझी आई पण श्री गजानन महाराज मंदिर मध्ये सेवाकार्य(सेवाधारी) म्हणून काम करत........ 🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩(जय श्री गजानन महाराज🚩🌺 🙏🙏) माझ्या आई ने 2016 मध्ये सेवाकार्य साठी नाव नोंदणी केली होती.... नंतर कुठे 2021 मध्ये सेवाकार्य साठी सुरू केले......) 🙏🥰

  • @ramkishantodkar4027
    @ramkishantodkar4027 ปีที่แล้ว

    श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव यांची उपयुक्त माहिती मिळाली आहे आणि सविस्तर माहिती देण्यात आली त्याबद्दल धन्यवाद 🌹 🌹 🌹 🌹 गण गण गणात बोते बोते. 🚩 🚩 🚩 🚩माउली गजानन महाराज कि जय

  • @jeetendra169
    @jeetendra169 ปีที่แล้ว +3

    उत्तम व शिस्तबद्ध संस्थान ❤जय गजानन श्री गजानन ❤

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 ปีที่แล้ว +1

    अशी व्यवस्था कुठे ही नाही, कुठे ही कचरा नाही, शांतता प्रामाणिक ,मनापासून सेवा करणारे सेवेकरी, गण गणात बोते, जय गजानन माऊली 💐💐💐💐

  • @yuguniverse
    @yuguniverse ปีที่แล้ว +5

    गण गण गणात बोते 🚩❤️🙏🏻

  • @shalinikale696
    @shalinikale696 ปีที่แล้ว

    संपूर्ण भारतात अशी सिस्टिम्स कुठेच नाही, भाग्यवान आहोत आम्ही, आमच्या जवळ माऊली आहे. जय गजानन माऊली 🌷🙏🙏🌷

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 ปีที่แล้ว +3

    बोल भिडू टीम चे धन्यवाद छान माहीती दिलीत ❤❤

  • @roshannikam7131
    @roshannikam7131 ปีที่แล้ว +2

    Thank You Bol Bhidu,
    Deshatil Sarvat jaast swach, nitnetk, kontyahi parkarchi aarthik loot naslele, High profile prassidhi pasun dur aslele, samaj sevela vahun ghetalele aamche Shegavvhe Sansthan baddal mahiti dili khup khup aabhar❤

  • @Krishna19917
    @Krishna19917 ปีที่แล้ว +4

    सर्वात चांगला विषय घेतला

  • @satishmaind8968
    @satishmaind8968 ปีที่แล้ว

    जय गजानन
    आपण खूपच सुंदर माहिती दिली त्या बद्दल अभिनंदन. या पुढे ही अशीच माहिती देत रहा ही विनंती.