Sanjay Mandlik vs Shahu Maharaj | मान शाहू महाराजांच्या गादीला मत नरेंद्र मोदीला - देवेंद्र फडणवीस..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
  • मान शाहू महाराजांच्या गादीला पण मत नरेंद्र मोदीला | गादीला मत म्हणजे राहूल गांधीला मत - फडणवीस
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    Follow me : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    instagram : / mindasset100m
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #bharatinews #bhartinews #bnnmarathi #bharatinewsnetwork
    #भारतीन्यूजनेटवर्क #bharatinewsnetwork #भारतीन्यूज #भारतीन्युज
    Sanjay Mandlik vs Shahu Maharaj | मान शाहू महाराजांच्या गादीला मत नरेंद्र मोदीला - देवेंद्र फडणवीस..

ความคิดเห็น • 14

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 หลายเดือนก่อน +2

    धडाकेबाज भाषण, we proud of देवाभाऊ.

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 3 หลายเดือนก่อน +3

    Sri, Modi ji na MTDAAN kra ani HINDU/HINDUSTAN vaachvaa 🚩🇮🇳🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 3 หลายเดือนก่อน +1

    कोग्रस ने काय केले 50वर्ष फक्त अणि फक्त भ्र्स्टाचार मोदी नी जगात भारताचे नाव उंच केले फक्त 10 वर्षात

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 3 หลายเดือนก่อน +1

    भारतीय जनता पक्षाचे दमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यागमूर्ती काश्मीर ते कन्याकुमारी दे दनादन निर्णय झालेली आहेत धैर्यशील माने व मंडलिक हे खासदार निवडून येतील सामान्य जनता सुशिक्षित मतदार मजबूत हिंदुस्थानसाठी यांची निवड नक्कीच करेल मजबूत पंतप्रधान देशाची सुरक्षितता नरेंद्र मोदी त्यागमूर्ती

  • @rajeshpatil4813
    @rajeshpatil4813 2 หลายเดือนก่อน

    अजिबात गर्दी नव्हती.
    मी कोल्हापुरात राहणारा आहे.

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 2 หลายเดือนก่อน +1

    only modigi

  • @bharatfarm236
    @bharatfarm236 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजरातला कसे गेले त्या बद्दल सांग की

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 3 หลายเดือนก่อน

    गादीला मान दिला होता त्यांना वर घेतले होते हे
    मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यागमूर्ती सामान्य मतदार सुशिक्षित मतदार शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्या हृदयामध्ये स्थान करून राहिलेली एक प्रेमाची प्रेमळ देश हिताची त्यागमूर्ती नरेंद्र मोदी पंतप्रधान केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची येणार आहे धनुष्यबाण व कमळ नक्कीच निवडून येईल जनता यांना साथ देईल मजबूत हिंदुस्थानसाठी ही देशाची निवडणूक आहे

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 3 หลายเดือนก่อน +1

    साथीच्पा रोगांवर फुकट लस देणे सरकारचे कर्तव्यच असते,आधीचे सरकार लस देत होते ,त्याचा प्रचार करत नव्हते

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 หลายเดือนก่อน +1

    महाराजांना निवडणूक साठी राजी करणारा खरा दोषी आहे.

  • @Samanad74
    @Samanad74 3 หลายเดือนก่อน +1

    Bjp jitao desh bachao

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 หลายเดือนก่อน +1

    देशात रेटून खोटे बोलणारे पहीले पंतप्रधान आणि माहाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना लवकर हद्दपार करा.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 หลายเดือนก่อน

      ठीक आहे तुम्ही करा त्याना हद्दपार पण दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी राजे यांनी जी लाचारी आणि हलकटपण केलाय तो पण आम्ही बघितला आहे.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 3 หลายเดือนก่อน +1

    दम लागला, खोटे बोलतांना