Raj Thackeray On राणे निवडून आलेच..थेट राज ठाकरेंनी सांगून टाकलं Lok Sabha Election | Narayan Rane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- Raj Thackeray On राणे निवडून आलेच..थेट राज ठाकरेंनी सांगून टाकलं Lok Sabha Election | Narayan Rane
MNS president Raj Thackeray has extended unconditional support to the BJP grand alliance. Narayan Rane is a BJP candidate in the Konkan Lok Sabha elections. MNS President Raj Thackeray is holding a meeting in Kankavali for them. In the Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024, Uddhav Thackeray is the Shiv Sena's Vinayak Raut candidate, while BJP has fielded Narayan Rane as its candidate
.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कोकण लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कणकवलीमध्ये सभा घेत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेकडून विनायक राऊत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरुद्ध भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.
#rajthackeray #narayanrane #loksabhaelection2024 #RatnagiriSindhudurgLokSabhaElection #MNS #BJP #maharashtrapolitics #news18lokmatlive #Vinayakraut #Marathinews
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
बाळासाहेबांच खावून ऊलटणारे दोन नेते एकत्र.
Chamcha
ये सब E.D. का कमाल है # कोहिनूर मिल
बरोबर बोललात
🤣🤣🤣🤣
कोण नाचणार हे पहायच नाही आपली बत्ती निट धरायची हे फक्त यांच्या कडून शिकावे🌹😊🌹🌹💯
नारायण ला राजू पेंटर तफै भारतरत्न जाहीर आणि आम्ही कोकण वासिया तफै जाहीर निषेध
विरोध पैश्या साठी.
आता नारायण राणे 2 लाख मतांनी पडतील हे मात्र नक्की आहे
Ani jinkun ale tar?
नक्कीच याला यांच्या पक्षाचा एक आमदार निवडून आणताना फाटली चालला दुसऱ्याला निवडून आणायला
मला पण तेच वाटत आहे🚩
यांचा ऐक पन खासदार नाही आन हे आलय राणेला निवडुन द्याला काय राव
🤣
😂😂
😂😂
Bin sharth pathimba
राजू पेंटर २०१९ला भाजपा विरोधात बोंबलत होता
राजू पेन्टर संपले.
कुठे गेली माझ्या तमाम मराठी बांधवांनो
डारेक्ट हिंदू बांधवांनो स्वप्नात बगत राहा धन्यवाद 😆😆😆
Khar bola bhau tu ......bjp havaa laglanaa😂😂😂
मग काय तू कटवा आहेस काय रे की अरारारारा हलवूया आहेस?
राज ठाकरे ने बोलण्याशिवाय दुसरं काही केलेले नाही देशाच्या विकासात राज ठाकरे यांचे योगदान काय भावासोबत राहिला असता तर मोठा झाला असता
Udhav is not capable to handle raj
भावाला आता एकच काम उरलय तुतारीवाल्याची उपडायची व मोजत बसायची😂
सत्तू सुपारी..... ज्याला धड़ बोलता येत नाही संसदेत ज्या माणसाने हयातीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला त्यांच्या सभेची सुपारी घेतली
अन उध्दव चे काय त्याला बाळासाहेबांनी सागीतले होते का मुख्य मंत्री बनणयासाठी काँग्रेस ला व सोनीया ला पाठिंबा दे.
ठाकरेनी ठाकरेची चव घालवली.ऐक विचार केला तर उद्धव आणि आदित्य फार हुशार. कमीत कमी यांनी बाळासाहेब ची शान राखली.राजने घालवली.
@@kailassaskar8273 म्हणुनच मुख्य मंत्री होण्या करीता भाजपा सी गद्दारी करून काँग्रेस शरद पवार याच्या बरोबर जाउन मिळाला
मी राज साहेब तुमचा भक्त होतो आता नाही, माप करा तुम्ही निवडणूक लढवत नाही, आम्ही सतरंज्या उचलणार नाही
मग शेट उपडा
@@satishvs3021तुझ्या आईचा की बहिणीचा 🥵🤬
महागाईवर बोला साहेब
राज काय अवस्था आहे ही.
कधी काळी खूप हेवा वाटावा असे तुम्हीपण काय मराठी माणसाच दुर्दैव
राज ठाकरे यांच्या सभेणी काही फरक पडत नाही हा सुपारी घेऊन बोलत आहे
यांना कल्पना नाही कीं पूर्ण भारत मोदी. विरोधात आहे.
Haram cha khanare kami aahet deshbhakt jasta aahet manhun Jinknar ter Modij
Bjp402
BJP leader in India and 402
Asude shevati hindutva tikavnyasathi boltoy
10वर्षा पूर्वी राज साहेबांचा जो दरारा होता तो आता घंटा राहिला नाही bjp pe purn hawa काढून टाकली आता काहीही काही बोलतो
😂😂😂😂😂right bahu...
मनसे मुळे 100 टके पडणार नारायण राणे 2 लाख मतांनी
ED चा एकच डोस काम तमाम 😂😂😂
उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब
फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे
दुसऱ्याचा प्रचार करण्याची वेळ आली वाईट वाटतंय,आपला जुना मनसैनिक
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला राजसाहेब जय श्रीराम
Ramya garodar seetala junglat sodla vanyapashuchya swadhin kela modich tech ahe pot bharaych aukat nhavtapurusharh naslela hijda bayko jantesathi sodla ayodhyet Sita nahi basawla
स्वताचा खासदार निवडून आणता येईना चालला नेपाळ याला निवडुन आणायला
सुपारी तर घेतली.. आता वाजली पण पाहिजे 😄😄
शहा साहेबांनी काही तरी गोळी दिली वाटतं म्हणुनच बेशतॅ पाठिंबा
ऐकदम बरोबर भावा.
गद्दार की सोच कैसी होगी
उद्धवला सोनियाने काय दिलं? 🤣
Ed CBI pasun sursikta
साहेब खरज तुम्ही हिंदू आणि मराठी माणसाला साथ द्याल पण तुम्ही ही विकले गेले
Udhav Balasaheb thakre jindabad 🚩
Khupach Chhan Saheb. Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
काही लोकाची कीव करावीशी वाटते, काय लाचारी,
Mag congress jinkave ase vatate ka hindu virodhi party'
Shevati hindutva tikvanysathi ushira ka hoina budhi thikanavar ali
Waqf board jar tumchya dari Ali na tar kalel bjp che mahatva
Hyala lachari nahi mhanat hyala ushira suchlele shahanpan
Only one UBT Shivsena ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय महाराष्ट्र
राजा बँडबाजा 📣🎤 पार्टी ...
किती हा विश्वास.....
असाच थोडा आत्म-विश्वास दाखवला असता तर आज, *कडे* वर स्वतःच पिल्लू असतं😂😂
राणे निवडून येऊच शकत नाही
सुपरीबाज लोकांना कोकण किंमत देत नाही. कोकणी माणूस सुसंस्कृत आहे तो प्रामाणिक सच्चा माणसाला साथ देणार तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लोकसभा निवडणुकीत चांगली कमाई होते आता राजू ची.....😂😂
आणखी १ कोहिनूर मिल घेणार आता...😂😂
ह्याचा पण बिन शर्त पाठिंबा😢
आई सुद्धा रडल्याशिवय पाजत नाही.
No1coment
सुपारी घेऊन बोलणाऱ्याला किंमत नसते
ज्याचा एकही उमेदवार उभा नाही तो काय सभा घेऊन करणार
महाराष्ट्रातील हिंदू नेता एकच राज जी ठाकरे
राणे नावाची दादागिरी चालणार नाही..
Amhi modikade bagto Ani modisathi gadhav jari basala tari tyala nivdun anu
लावरे ते विडिओ 2019 चा
अहो साहेब, हेच राणे आणि त्यांची पोर तुम्हाला काय काय बोले, तुम्ही विसरला असाल मनसैनिक नाही... तुम्ही तस भाषण छान केलेत, जमीन, जागा, प्रकल्प, पाठिंबा...पण लोकांना समजलं नाही, काय करायचं ते.......
सुपारी मिळाली वाटते यांची वाजवायचे वाघ्या वाजवून
Modisathi kahipan shevti hindutva tikvayche Ani 1995cha waqf act hatvanyasathi
फक्त आणि फक्त ubt बाकी सगळे
हवा 👌🙏
मनाला पटतच नाही ही गोष्ट.......
काय भामटेपणा आहे बापरे
Tumchyamate congress party khoop adarsh ahe ase vatate
भारतरत्न आणी नारायण राणे यांचा खरचं काही संबध आहे का ! असेल तर अजुन एक मोदी सरकार तर्फे नारायणरावांना देऊन टाका ?
सुपारी किंग
राजु तुमचे कीती आमदार आहेत ते सांग आधी ते
ह्या माणसाच्या सभेने काय फरक नाही. हा सुपारीखोर आहे. ह्याला स्वतःचे खासदार निवडून आणता येत नाहीत आणि चाललाय दुसऱ्याचे आणायला.
महाविकास आघाडी जिंदाबाद. उद्धव साहेब जिंदाबाद
काय होतास तू काय झालास तू 😮😮😮
Asude je kahi ahe te changlya pakshasathi
Chor ani hindu virodhi party' sathi bolun kahi upyog nahi
Jya congress party ne hinduchya jamini karnyasathi 1995sali waqf board act anala Ani ajunahi to lagu ahe
Hinduchya jamini latnyasathi
Congress la Islamic rashtra anayache ahe Ani he tumhi Karnataka chya cm siddramayya hyachya bhasnamule spasta hote
आम्हाला वाटलं होतं की.. महाराष्ट्र मनसे च्या हातात द्यावा पण.. आज मनसे पक्षच बुडाला आणि दुसर्याच्या पत्रावळी उचलण्याची वेळ आणली....वाईट या गोष्टीचा वाटतंय की मी सुद्धा एक कट्टर मनसे सैनिक आहे....
पण पाठींबा शेतकरी विरोधी धोरणे असणार्या पक्षाला दीला ही शोकांतिका....
ह्या साल्यानी मराठी लोकाना वेठीस धरल आहे मराठ्यानो सावध राहा
तेच तर धर्माचा आडून वार होत आहे
मराठी माणसाने सावध भूमिका घेतली पाहिजे
उदाहरणार्थ?
🌹🐯 Mr Narayan Rane win MP Ratnagiri and Sindhudurg. Advance congratulations to the Dynamic leader.
पडले पडले पडले नारायण राणे पडले
Nahi padnar
राज ठाकरे तुम्ही किती पाठिंबा दिला तरीही नारायण राणे येणार नाही हे राज तुम्ही लक्षात ठेवा . तुम्ही फक्त मजाच घ्यावी .जय महाराष्ट्र.
कुणाचा दबाव आहे, साहेब?
मनसे चि माती झाली...
कसं होणार सामन्य लोकांचं....
जो तो स्वतः साठी लढतोय, आता आम्हाला पण राज कारण समजू लागलाय...😊
पहिली जाहीर सभा लाचारांची जाहीर सभा
राणे वर टीका करत होता आता नारायण राव....धन्य ती ED
राज ठाकरे चे भाषण म्हणजे नारायण राणे पुन्हा हॅट्रिक करणार हरण्याची
मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे पैसे कुठे गेले ?
किती घेतले राज साहेब
Congress party khoop Chan ahe ka?
हा खरा मर्द.माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगीनीनो आणि मातानो हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटलं.बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत.कुणीतरी त्यांची आठवण करून देत आहे.
ED चा दबाव काय लाचार
राजसाहेब तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दिली त्याप्रमाणे तुम्ही बोलतात यामुळे तुमचा पण नारायण होणार
*आता मित्र झाला का..राज ठाकरेंना भाजपच्या व्यासपीठावर बघवत नाही..!!*
30 वर्षापासून आम्ही तुम्हाला मानत होतो तुम्ही आमची इज्जत घातली साहेब माफ करा तुम्हाला पण आमचा जय महाराष्ट्र
100% पडणार यांचा आज मुहूर्त होता.
खाज ठाकरे लाज वाटते तुम्हाला ठाकरे म्हणायला
मित्रत्वाचे संबंध जपता, तसेच नातेसंबंध देखील जपा की.. म्हणजे महाराष्ट्रात सुसंस्कृतपणा टिकून नाही.
मराठी माणसा जागा हो , ब्रेन वॉशिंग चे कॉन्ट्रॅक्ट मिळालं साहेबांना
राजू बोलला कि काम ऊलट होत
तुम्ही फक्त सुपारी घेऊनच बोला दुसरा काही काम नाही तुम्हाला
उठतो दूफारी घेतो सुपारी
लता मंगेशकर कोकणच्या 🤔 धुळे थाळनेर त्याचे घर कसे लहानपणी त्या तिकडे काय करत होत्या
राज साहेब आपल खच्चीकरण करुन स्वताच घेतलं आहे जय महाराष्ट्र
पण काय करणार ed लावतात
मी पण कट्टर मनसे होतो पण भाजपला पाठिंबा दिल्या मुळे माझा पाठिंबा ठाकरे मशाल ला देतो 🚩🚩
तुम्ही काश्मीर ची जमीन घेवून अडणीला दिली हे खर आहे का
फक्त उद्धव ठाकरे
स्वतः च बघाव
मराठी माणसाचा एकमेव जाणता नेता🎉
लतामंगेशकर कुठल्या आहेत हेच तेला बरोबर म्हाहीत नाही हेला
राज साहेब फार चूक आहे तुमची काही झालं तरी नाऱ्या निवडून येणार नाही
फक्त मिमिक्री व भाषण करता येते...एक आमदार निवडून आले नाहीत
राज साहबांनी स्वतःची ejjat खूप कमी केली लोकांमधील..
राज ठाकरे मनापासून बोलत नाहीत 100टक्के😂😂😂 अशी ही बनवाबनवी
ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असा राजकारणी...राज ठाकरे कधीच संपले....BJP च्या भरोष्यावर जीवंत आहेत हे महाशय...मराठी माणूस ह्या माणसावर विश्वास नाही ठेवणार...
नाऱ्या पडणार
Only Raj Thackeray
भावाचे संबंध सांभाळा
Onley rane साहेब
भाऊ नाही हे तर वैरी निघाले यांच्याकडे बोलण्याची ताकद राहीली नाही स्वार्थासाठी काहीही करणार.370आणी महाराष्ट्र्राचा काय संबंध अंध भक्त निघाले
का नाही? महाराष्ट्र भारतातच आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत राज भाषण देत आहेत
तूझा आणि इस्लाम चा काय संबंध? तूम्ही सगळेच आमचे हिंदू बांधव आहात.....मुसलमान झालाय म्हणून हे विचार आहेत
काश्मीर आणि महाराष्ट्र वेगवेगळ्या देशांत आहेत का
काश्मीर प्रश्न हा भारतासाठी महत्त्वाचा आहे म्हणजेच महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाचा
राज ठाकरे ऊबाठा चे मराठी ऊमेदवार पाडायला महाराष्ट्रात भाजपाचा प्रचार करीत आहेत. एक तरी ऊमेदवार मनसे चा हवा होता
नुसतं बोलणं! भाऊबंदकी संपलेली नाही
राज ठाकरे यांचा एक आमदार 100% नारायण राणे हरणार राज ठाकरे ज्ञानाच्या गोष्टी शिकून नये
राणे येत नसतो किती पण ताकद लावा
तिथं काहीही चालत नाही म्हणून राज ठाकरेंना बोलवलं गर्दी जमवण्यासाठी गर्दी
😂 बेगाने शादी मे × $$$ दिवाना 😂
Asudena mag Kay bharat Islamic rashtra banave ase vatate ka?