अमित शहा आपल्याला कात्रजचा घाट दाखवू शकतात हे शरद पवार यांना कळायला चार वर्षे लागली - भाऊ तोरसेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 437

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 2 หลายเดือนก่อน +51

    भाऊ तुम्ही जे सत्य आहे तेच खरोखर मांडता कोणाचेही कदर करत नाहीत आम्हाला खूप तुमचा अभिमान आहे तुम्हाला आणखीन शता आयुष्य लाभो हीच आमची इच्छा

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 2 หลายเดือนก่อน +28

    अप्रतिम विश्लेषण व भविष्यातील वाटचालीस भविष्यातील विचार दर्शन.

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 2 หลายเดือนก่อน +30

    वा!भाऊ तोरसेकर,🙏🙏🙏 तुमच्यासारखे दुसरें कोणी असूच शकत नाही.🌹

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 2 หลายเดือนก่อน +56

    भाऊ साखर कारखाने दिवाळखोरीत काढून विकत घेतले व शेतकरी व बहुजन याचा मतदानाच्या अधिकार काढून घेतला शेतकरी गुलाम केला हे बोला

    • @kotankars
      @kotankars 2 หลายเดือนก่อน +3


      बहुजनांचे खरे शत्रू हेच!

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 หลายเดือนก่อน +1

      जुन्या व्हिडिओ आणि ब्लॉग मध्ये बोलले आहेत

  • @pappuvinci
    @pappuvinci 2 หลายเดือนก่อน +54

    शरदचंद्राचा शेवट त्यांची कन्या करेल....

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 2 หลายเดือนก่อน +19

    इज्जत काढून स्वभावात बदल होणार नाही निर्लज्जम् सदा सुखी 😢😢

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 2 หลายเดือนก่อน +33

    भाऊ एक नंबर विसलेशक महाराष्ट्र चे.

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 2 หลายเดือนก่อน +41

    एकदम छान विश्लेषण

  • @SahebraoNanavare-my2nv
    @SahebraoNanavare-my2nv 2 หลายเดือนก่อน +43

    शरद पवार हा राजकारणातला खेकडा आहे हा काही करत आणि इतरांना करू देत नाही यातच त्यांचे समाधान आहे अतृप्त आत्मा आहे 🙏

  • @VishnuSAWANT-m3e
    @VishnuSAWANT-m3e 2 หลายเดือนก่อน +210

    भाऊ आपल्यामुळे महाराष्ट्र खुपच जागृत झाला आहे. आपल्यासारखे जेष्ठ नागरिक प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असावा.

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 2 หลายเดือนก่อน

      हा पक्का चाटू आहे. याचा निवडणूक अंदाज तर सपशेल fail झाला. आणि म्हणे हा पत्रकार 😂😂

    • @praveenmhamunkar1000
      @praveenmhamunkar1000 2 หลายเดือนก่อน +14

      Gharatle sagle milun vrudhashramàt pathavtil ?

    • @nationfirst1961
      @nationfirst1961 2 หลายเดือนก่อน +4

      Patrkar hai Wah bhi purana
      Old wine and old Woman.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 หลายเดือนก่อน +1

      जागा झाला पण कसा अत्यंत जात्याध माणूस

    • @Hemant-pz1pw
      @Hemant-pz1pw 2 หลายเดือนก่อน

      ​@@nationfirst1961Ql❤

  • @GulabJogdand
    @GulabJogdand 2 หลายเดือนก่อน +24

    खुप छान विश्लेषण तोरसेकर सर काका दिल्ली मध्ये जातात कोणी विचारत नाही वसरात लंगडी गाय शहाणी

  • @bradarinarayan
    @bradarinarayan 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुम्ही जे सांगतात ते अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास करून जनतेला पटवून देण्याचं कार्य करतात तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 2 หลายเดือนก่อน +70

    भावोनु- क्षमादान करा - बारामती कर घड़ियाल + तुतारी वाले शरदचद्र पवार साहेब आता महाराष्ट्र राज्यातील नोव्हेंबर 2024 निवडनुकीत आपल्याच सुकन्या सुप्रियाबाई सुळे याना महाराष्ट्र राज्यातील पहीली महीला मुख्यमंत्री बनविण्याचे कट-कारस्थान शेवट चा कार्यक्रम शरदचद्र पवार साहेब करीत आहे - अंस दिसत आहे ।

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 หลายเดือนก่อน +4

      शक्यता नाकारता येत नाही. बरोबर वाटतोय आपला अंदाज.

    • @prabhudaschavan9530
      @prabhudaschavan9530 2 หลายเดือนก่อน +3

      सु सु बद्दल मुंगेरीलाल के हसीन सपने. अतिशय सुरेख समर्पक समालोचन भाऊंनी केले आहे.

    • @arjunkokate2797
      @arjunkokate2797 2 หลายเดือนก่อน

      Wah Bhau ,wah wah,wah ..... Pharch chhan.

    • @prabhabhagwat8752
      @prabhabhagwat8752 2 หลายเดือนก่อน

      😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢282769😢282769😢😢😢😢282769😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@smitapatkar786

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 2 หลายเดือนก่อน +5

    भाउंना सा.नमस्कार.अप्रतिम विश्लेषण.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 2 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤❤❤ भाऊ इज ग्रेट भाऊला माझा नमस्कार भाऊंना मी वंदन करतो रोज.

  • @jagdish.jaiswal7468
    @jagdish.jaiswal7468 2 หลายเดือนก่อน +35

    अमित शाहंनी CAA आणलं...😂😂😂
    जबरदस्त उदाहरण 🙏🙏🙏

  • @sureshsali2723
    @sureshsali2723 2 หลายเดือนก่อน +18

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व भाऊ

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 หลายเดือนก่อน +20

    फारच सुंदर वक्तृत्व सध्या तरी महाराष्ट्रात दुसरें भाऊ तोरसेकर होणार नाही

  • @rajeshwapilkar1543
    @rajeshwapilkar1543 2 หลายเดือนก่อน +6

    आम्ही नशीबवान आहोत की भाऊचे विचार ऐकायला मिळत आहेत

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน +6

    अहो भाऊ,काही,काही माणस अशीच असतात,कशी---निरलजम सदा सुखी ़

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 2 หลายเดือนก่อน +69

    शरद ची पोलखोल

  • @pramilachogle476
    @pramilachogle476 หลายเดือนก่อน +1


    Bhauverygood❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @samitashah4595
    @samitashah4595 2 หลายเดือนก่อน +16

    Nice analysis of Bhau torsekar

  • @vilassontakke948
    @vilassontakke948 2 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट संवाद 💐💐💐💐💐

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ एक नंबर विश्लेषक आहेत आणि खूप हुशार आहेत

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 หลายเดือนก่อน +8

    भाऊ you are great 👍

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar3106 2 หลายเดือนก่อน +13

    भाऊंना ऐकताना ज्येष्ठ संपादक कै. अनंत भालेराव यांची आठवण येते.. 🙏

  • @SahebraoNanavare-my2nv
    @SahebraoNanavare-my2nv 2 หลายเดือนก่อน +17

    भाऊंनी शरद पावरांची काढली पिसे 🙏

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน +1

      टरबूज वर पण ऐक व्हिडिओ बनवा भाऊ तर मानले तुम्हाला तुम्हाला bjp ने नोटीस का पाठव ली होती हो

    • @kotankars
      @kotankars 2 หลายเดือนก่อน

      ​@घरातलं भांडान prashantdeshmukh6340

    • @sbhastekar
      @sbhastekar 2 หลายเดือนก่อน

      आम्हारे अंगनेमे तुम्हारा क्या काम रे देशमुख ​@@prashantdeshmukh6340

    • @AndyFlower-k8d
      @AndyFlower-k8d หลายเดือนก่อน

      ​@@prashantdeshmukh6340 त्याच्यावर बोलण्यासारखं काय आहे? महाराष्ट्राची वाट तर बाबरमातीने लावली

  • @booksthoughtslibrary8770
    @booksthoughtslibrary8770 2 หลายเดือนก่อน +6

    भाऊ तोरस्कर जरा प्रामाणिक पणे आपली स्वतःची मते मांडत जावा खरे व एकदम खरे असेच

  • @vnarsapur2096
    @vnarsapur2096 2 หลายเดือนก่อน +3

    The best and clear Speech... Salutes to you Bhau saheb

  • @ujjwaladusane3074
    @ujjwaladusane3074 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ ग्रेटच. अप्रतिम भाष्य. प्रत्येक शब्द अर्थपूर्ण ., विचार करायला लावणारा.आजपा व्हिडीओ अफलातून.

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 2 หลายเดือนก่อน +7

    भाऊ ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले शिंदे काय किंवा अजित काय त्यांच्या बरोबर भाजप सत्तेत स्वता आरोप करून कशी जावू शकते त्या वर पण काहीतरी बोला कि कि त्यांना सगळे माफ आणि बाकीच्यांच काढायच हे कसे काय

    • @atulbhagwat
      @atulbhagwat 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर. भाजप वाले पादले तरी हे सुगंध येतो असच म्हणतात

    • @ModernTime-s
      @ModernTime-s 2 หลายเดือนก่อน

      लोकच निवडून देतात भ्रष्टाचारी नेते. लोकशाहीत फक्त बहुमत गरजेचे असते. भाजप बहुमत गोळा करून देशहितासाठी निर्णय घेत आहे.

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 2 หลายเดือนก่อน +1

      भ्रष्टाचारी लोकाना उपणुख्यामांत्री करण्यात आणि अर्थमंत्री पद देऊन राज्याची तिजोरी हाती देण्यात काय देशहित आहे जरा सांगा?
      स्वहित किंवा पक्षहीत नाही ना ?

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 2 หลายเดือนก่อน

      काहीही करून सत्ता मिळवायची...मग आलिशान बंगले जमिनी पैसा पॉवर उपभोगत येते...म्हणून सत्तेत राहणं महत्त्वाचं ...मगआजचा भ्रष्टाचारी उद्याचा मित्र...पहाटे शाप्थविधी काय अन् काय काय...पार्टी विथ दिफरेन्स...शाब्बास..!!!
      मूल्य..तत्व फक्त बोलायला...शिव छत्रपतींचा नाव घ्यायचं...गुण एक पण नाही.🙏

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 หลายเดือนก่อน

      भाऊ हा भाजप क्या पे रोल वर आहे.बेशरम पत्रक्रीता.

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 2 หลายเดือนก่อน +18

    आदरणीय भाऊसाहेब.... यांचे अफलातून विश्लेषण आहे....भाऊ चा अभ्यास, बारीक लक्ष्य,अन त्यावर तंतोतंत मुद्देसुद बोलणं हे कोणत्याही पत्रकार ला जमलं नाही अन् जमणार नाही....
    पवार साहेब हे महाराष्ट्राला अन देशाला लागलेलं कलंक आहे....ते रिटायर्ड झाल्याशिवाय महाराष्ट्र अन देशाला प्रगतीपथावर नेताचं येणारं नाही....
    ८४ वर्षाच्या हयातीत कधीच पवार साहेब प्रधानमंत्री पदी विराजमान झाले नाहीत अन होणार नाहीत हे निश्चित आहेत....
    लोकांचं चांगलं करा, भलं करा. आशिर्वाद घ्यावा लोकांचा.. तरचं उच्च पदस्थ व्हाल.... आदरनिय नरेंद्र दामोदरदास मोदीजी च हे सच्चे देशभक्त, स्वच्छ, धाडसी, देशाला प्रगतीपथावर नेणारे प्रधानमंत्री आहेत....🎉🎉🎉😂😂❤❤

  • @AacharyaVVVachanalay
    @AacharyaVVVachanalay 2 หลายเดือนก่อน +2

    Khup _KHUP dhanyawad!Aabhinandan!😊😊

  • @bapuahivale3651
    @bapuahivale3651 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ गुजरातने पुर्ण महाराष्ट्र लुटला तरी अजून त्यांची गुलामी किती दिवस करणार जोपर्यंत मराठी माणसाला हे सर्व कळत नाही तोपर्यंत आपण अश्या विचारवंताना त्यांची जागा दाखवावी

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 2 หลายเดือนก่อน +5

    राजकारण, घटना, सरकार, आणि इतर बरेच काही विषय बाबत " जिज्ञासू " जानकरांनी हि क्लिप नक्की पाहावी !

  • @dattatraychothe3769
    @dattatraychothe3769 2 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 2 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस वर बोला, दोन पक्ष फोडले

  • @pankajdesai7247
    @pankajdesai7247 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🎉❤

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 2 หลายเดือนก่อน +3

    एकदम छान माहिती
    शाम कुलकर्णी, अहमदनगर

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 หลายเดือนก่อน +6

    Superb Bhau! Jai shri Ram 🚩

  • @dilipmali3405
    @dilipmali3405 2 หลายเดือนก่อน +1

    अहो तोरसकर साहेब, आपले भाषण ऐकुन कै आचार्य अत्रे यांची aathavana येते, कारण ते असेच कै श्रीं यशवंत चौहान बद्दल बोलत होते, लिहित होते।

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 2 หลายเดือนก่อน +2

    BJP ने तुम्हाला कधी कात्रज चा घाट दाखवला ते नाही कळलं

  • @mbarde7858
    @mbarde7858 หลายเดือนก่อน +1

    तोरसेकर साहेब वीकासावर बोला कामाचे बोला पवार साहेबांच्य विषयी आपण चांगल्या गोष्टी दीसत नाहीका नुसत्य टिका करत राहातो

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 2 หลายเดือนก่อน +4

    भाऊ तोरसेकर , आपण भाजपचे लागून चालणं करता हे सगळ्यांना माहीत आहे. पण पवार साहेबांवर तुमचा आकस असणारच. अमित शाह तडीपार माणूस पवार साहेबांचे काय वाकडे करणार. भाजपच्या तुकड्यावर आपली पत्रकारिता आशीच चालू द्या.

  • @suryamane9208
    @suryamane9208 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ भाजपचा एजंट आहे महाराष्ट्रातील सर्व उद्योग दोन गुजराती नेता येत पैसै ईडी लाऊन आमदार विकत घतायत तरी भाऊचा ऊदो ऊदो वारे तोरसेकर

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 หลายเดือนก่อน +20

    भाऊ तुम्ही साखर कारखाने बंद चालू यांच्यावर व्हिडिओ करा ,, थेऊर साखर कारखाना लि ,,पुणे सोलापूर रोड,,घोडगंगा साखर कारखाना लि,,( आम्ही मतदार,,)रावसाहेब नगर ,,जय शिवराय हरहर महादेव,,शिरूर

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 หลายเดือนก่อน +8

    लोकसभेच्या निवडणुकीत भाऊंच्या अंदाज पहिल्यांदा चुकले .खूप वाईट वाटले. चाय बिस्कीट पत्रकार ... नरे टीव दुर्दैवाने यशस्वी झाले.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 หลายเดือนก่อน

      भाजपा मध्ये सगळे आयातीत उमेदवार बिन कामाचे आहेत, मुख्यतः आपल्या राज्यातले.

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब याचा नाद करायचा नाही लोकसभेला दाखवलाय कात्रज घाट

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 2 หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडी वर टीका करण्यासाठी जन्म aapula

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 หลายเดือนก่อน

    Best analysis. Congrats

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 หลายเดือนก่อน +23

    भाऊ ❤❤ भाऊ

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 2 หลายเดือนก่อน +2

    काहीही करून सत्ता मिळवायची...मग आलिशान बंगले जमिनी पैसा पॉवर उपभोगत येते...म्हणून सत्तेत राहणं महत्त्वाचं ...मगआजचा भ्रष्टाचारी उद्याचा मित्र...पहाटे शाप्थविधी काय अन् काय काय...पार्टी विथ दिफरेन्स...शाब्बास..!!!
    मूल्य..तत्व फक्त बोलायला...शिव छत्रपतींचा नाव घ्यायचं...गुण एक पण नाही.🙏

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 หลายเดือนก่อน

    Bhau...congrats. India needs u. You are awakening and uniting hindu. It is need of all to expose the sharad pawar who is anti Hindu.

  • @kalyanjagtap6417
    @kalyanjagtap6417 2 หลายเดือนก่อน +4

    दि ग्रेट भाऊ तोरसेकर सर

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 2 หลายเดือนก่อน +1

    शरद pawar saheb zindabad

  • @bhagwansangule3482
    @bhagwansangule3482 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार
    सोशल मिडियामुळे भाऊ सारखे व्यक्तीमत्व पहायला, ऐकायला , एखाद्या गोष्टीकडे किंवा चालू घडमोडीला कस पहायला पाहिजे हे फक्त भाऊमुळेच कळायला लागले.
    एक वेगळी दृष्टी भाऊंनी दिली .
    निष्पक्ष पणे आपले विचार मांडतात .
    आपले मनःपूर्वक आभार

  • @somnathbhosale9519
    @somnathbhosale9519 2 หลายเดือนก่อน +1

    गप शेमनया

  • @shekhardeshkar8810
    @shekhardeshkar8810 2 หลายเดือนก่อน +4

    भाऊ ......
    फार छान

  • @PrakashPatel-iq1rc
    @PrakashPatel-iq1rc 2 หลายเดือนก่อน +3

    JAY 🙏 SHRI RAM

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विश्र्लेशन

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ❤

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim vishleshan. God bless you Bhau all the time.

  • @narayankanadje4465
    @narayankanadje4465 2 หลายเดือนก่อน +2

    पवाराशिवाय सगळे चांगले . तोरसेकर या करीता किती पैसे मिळतात ? पक्ष ,घर फोडून विरोधी पक्ष नष्ट करणारे व महाराष्ट्राची वाट लावणारे सर्व उद्योग गुजरात ला नेणारे महाराष्ट्र द्वेषी सत्यानाश करणारे यांची स्तुती करतांना एका च बाजूचा विचार मांडला आहे.

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 25 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर तुम्हाला एक दिवस शरद पवार तुम्हाला घरी बसवणार आहे

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचे विश्लेषण खुपच अप्रतिम असत.

  • @sushilamane5605
    @sushilamane5605 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent analysis.

  • @sanjaykendale1117
    @sanjaykendale1117 2 หลายเดือนก่อน

    सडेतोड भाउ तोडसेकर,👍💐

  • @babanraopatil8935
    @babanraopatil8935 2 หลายเดือนก่อน +4

    Jay shree Ram.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊं भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले ते सर्व भाजपा मध्ये गेले त्यांचे पुढे काय झाले त्याविषयी काहीतरी बोला ना.

  • @paragrana4805
    @paragrana4805 2 หลายเดือนก่อน +1

    Bahu saheb Namaskar,For chaan vishleshan kele, Maharashtra la aapli garaj ahe,

  • @rajanhivrale3613
    @rajanhivrale3613 2 หลายเดือนก่อน +1

    370वरून240वर आणल तुम्ही सिनेमाचे उदाहरण देत बसा

  • @shantaramnarke2682
    @shantaramnarke2682 2 หลายเดือนก่อน +1

    माधव भंडारी काय झालं. ये जरा भाऊसाहेब तोरसकर यांनी सांगावं.
    भंडारी ना कोणी कात्रजचा घाट दाखवला

  • @prasannakumarvaidya9609
    @prasannakumarvaidya9609 2 หลายเดือนก่อน +1

    माफ करा भाऊ , व्हीडीओच्या शीर्षकाबद्दल काहीच बोलला नाहीत .

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 2 หลายเดือนก่อน +1

    Ed सीबीआई ला हाताशी धरून .. कसलं कौतुक

  • @jagdishpatil7101
    @jagdishpatil7101 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे भाजप गुजरातींची चाटतात त्यावर बोला
    😮

  • @pramilachogle476
    @pramilachogle476 หลายเดือนก่อน

    Bhauyoy
    Bhauyouaregret❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @Arksh111
    @Arksh111 2 หลายเดือนก่อน +1

    अमित शाह ने मराटेला ओळखून काय केले ....

  • @PadmaKamat-tv5kf
    @PadmaKamat-tv5kf 2 หลายเดือนก่อน

    Jabrdast

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 หลายเดือนก่อน +1

    तोरस्करजी शरद बोले जाग ऊठे आप
    जब शहा बोले तब सोयीनुसार थे क्या.
    .

  • @RajeshBhanushaliSSBROOMS
    @RajeshBhanushaliSSBROOMS 2 หลายเดือนก่อน +5

    भाऊ नमस्कार

  • @GanpatRamchandraZurale
    @GanpatRamchandraZurale 2 หลายเดือนก่อน

    *_भाऊ. 👏👏👏 धन्यवाद..._*

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 2 หลายเดือนก่อน +2

    Great bhau

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ, 👍👍👍👏👏👏

  • @pcsna
    @pcsna 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @sanjaychavan1604
    @sanjaychavan1604 หลายเดือนก่อน

    अभ्यासू पत्रकार भाऊ तोरसेकर

  • @Narhar-o8m
    @Narhar-o8m 2 หลายเดือนก่อน

    अफलातून आणि अप्रतिम! भाऊ बातमीमागील बातमी आमच्यापर्यंत ज्ञानघुटीची मात्रा देत देत खुमासदार रीतीने आणतात अन तृप्त करतात.🙏

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 2 หลายเดือนก่อน +1

    प्रतिपक्ष चे कंमेंट section बंद का असते

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 2 หลายเดือนก่อน +5

    Only bjp jay sri ram jay hindu rastr 🌹🌹🌹

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 หลายเดือนก่อน +4

    भाऊ शरद ची जंगली वर के ली अगदी बरोबर आहे

  • @pushpajoshi9953
    @pushpajoshi9953 2 หลายเดือนก่อน

    Bhau apratim

  • @prakshjadhav3850
    @prakshjadhav3850 2 หลายเดือนก่อน +1

    Ghatka moja ataa

  • @govindjade6048
    @govindjade6048 2 หลายเดือนก่อน

    भाऊ म्हणजे निर्भिड पत्रकार आहे खूप छान आणि स्पश्ट बोलतात.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तु से ग्रेट हो

  • @ShirshKothari
    @ShirshKothari 2 หลายเดือนก่อน +1

    माननीय,भाऊ राजकारणी लोक(शरद पवार,प्रेरित ,brhman लोकांनाच का शिव्या देतात)तरी त्यांना brhaman sectary च का लागतात.कधीतरी विवेचन करावे.

  • @jayshreethorat2462
    @jayshreethorat2462 2 หลายเดือนก่อน +1

    THE SUPREM

  • @AvinashChaudhary-pi4qk
    @AvinashChaudhary-pi4qk 2 หลายเดือนก่อน +1

    अमित शाह काय फडणबीस काय नुसताच बोलतात कृती शून्य. लोकसभा चे निर्णय खूप काही सांगुन जातात. Trial by media is the norm.

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 2 หลายเดือนก่อน +4

    भाऊ तुझे भाषणं ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते.

  • @balasahebjundre9783
    @balasahebjundre9783 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ, पवार साहेबांनी बीजेपी चे बारा वाजवले तुम्हाला लोक सभेचा निकाल दिसत नाही का?

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 2 หลายเดือนก่อน

    Very correct 👌