शिवाजी महाराजांची वंशावळ कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास shivaji maharaj sambhajiraje Shahu Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कोल्हापूरच्या युवराज संभाजीराजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास आम्ही आमच्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत...
    #shivaji_maharaj
    #sambhaji_maharaj
    #sambhajiraje
    #kolhapurhistory
    shivaji maharaj vanshaval
    Shivaji Maharaj sambhajiraje relation
    शिवाजी महाराज
    shivaji maharaj history in marathi
    * भाग 1 -सातारा गादीचा इतिहास
    • शिवाजी महाराजांची वंशा...
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

ความคิดเห็น • 580

  • @narayanbhosale7292
    @narayanbhosale7292 ปีที่แล้ว +150

    तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खुपच छान आहे तुम्ही याच्यावरती खुप मेहनत घेतली व भोसले घराणे कोठून व कसे आले हे लोकांना सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न केला त्याच्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.🙏🙏
    आपलाच श्री.नारायण शिवाजीराव राजेभोसले (सावर्डेकर भोसले घराणे)🙏🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว +7

      खूप खूप धन्यवाद सर 🙏
      आपण प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटले

    • @narayanbhosale7292
      @narayanbhosale7292 ปีที่แล้ว +7

      आपले व्हिडिओ मला आमच्या वडिलांनी दाखवले ते पहात असतात त्यांच्या कडून ही आपल्या पेज साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว +3

      काकांनीही खूप खूप धन्यवाद सांगा🙏

    • @nitinsathe1226
      @nitinsathe1226 ปีที่แล้ว

      Hi

    • @nitinsathe1226
      @nitinsathe1226 ปีที่แล้ว +2

      नांन्नज कर राजेभोसले हे पण घराणं त ले आहे का,?

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 9 หลายเดือนก่อน +49

    म्हणजे शिवाजी महाराज
    व संभाजी महाराज
    यांचा आज थेट वारसा नाही
    😢😢😢😢😢😢😢😢

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 ปีที่แล้ว +47

    दोन्ही ठिकाणी दत्तक वंशच आहे म्हणजे महाराजांच्या DNA चे कुणीसुद्धा नाही?

    • @fyjufhjgfhh
      @fyjufhjgfhh 5 หลายเดือนก่อน +5

      @ultimatevoiceacademy4301 वैज्ञानिक दृष्ट्या DNA हा मुलात आणि मुलीत, अशा दोघात असतो. आपली सून असो की जावई यात नसतो. सबब DNA शब्द वापरणे थोडे क्लिष्ट आहे, जे आपण वापरावयास नको होते.🙏🏻

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 หลายเดือนก่อน +10

    शिवाजी महाराजांचे थेट रक्ताचे वंशज कोनीही नाही सारे दत्तक पुत्र आहे. फारच छान माहिती दिली आपन. धन्यवाद.

  • @mandarnaswale9853
    @mandarnaswale9853 ปีที่แล้ว +20

    Shivaji महाराजांचे pure blood nahi ahe,
    थोरले महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज
    हेच आपले छत्रपती महाराज राहतील
    हे बाकीचे नाही

    • @राजधानीसातारा-द5ड
      @राजधानीसातारा-द5ड ปีที่แล้ว +6

      संभाजी महाराजांचा मुलगा विसरला काय रे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नातू

    • @Landemurdabad
      @Landemurdabad ปีที่แล้ว +2

      पहिले शाहू

  • @vikasbhadange4190
    @vikasbhadange4190 ปีที่แล้ว +57

    रक्ताचे नसून विचारेचे वंशज व्हा आम्ही महाराजांचे विचाराचे वंशज जय शिवराज 🚩

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 ปีที่แล้ว +17

    पण हिंदुस्थानात दिडशें वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात यातील कोण कोण सक्रीय होते याची पण माहिती दिली असतीत तर यातील महाराजांच्या स्वत:चं राज्य निर्माण करण्याच्या राजांच्या विचाराचा वारसा कोणी कोणी सांभाळला जपला हे ही शिवप्रेमींना कळले असते.

    • @pranavpawar6177
      @pranavpawar6177 5 หลายเดือนก่อน +3

      Hote na Rajshree Shahu Maharaj sakriya hote swatantray ladyat

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +219

    माहिती चांगली आहे. I am sorry to say but Udayanraje भोसले हे दारू पियुन जेव्हा टीव्ही वर पाहतो तेव्हा शरम वाटते. कोल्हापूरच्या युवराज संभाजी महाराज मात्र gentleman सारखे वाटतात अगदी रुबाबदार.

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 ปีที่แล้ว +15

      But Even Sambhaji Raje never took any stance for Renovations of Fort.
      Demolition of Aurangzeb & Afzal Khan KABAR.
      How can we trust them.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 ปีที่แล้ว +17

      हो, निदान ते पिऊन माध्यमांसमोर येत नाहीत...

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +5

      @@lankeshshinde3798 Sambhaji Raje is actively involved in restoration work of Raigad.
      Regarding कबर of Afzal I have read Sriman Yogi which says that it was Shivrai's decision to built Afzal Khans कबर at foothills of Pratapgad,also i have seen many historian saying the same. Dont know about Aurangzeb कबर.
      Our job is to stay away from politics and inculcate values of Chatrapati Shivaji Maharaj. एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपल्या महाराजांच्या संस्कारांना BJP, NCP, MNS, SS, INC, RPI,AAP ह्यांनी कधीच तिलांजली धिली आहे. शिंदेजी हे लोक आपल्या महाराजांवरील भक्ती ला ओळखून आहेत आणि म्हणून काही ना काही कारण काडून भडकवन्याचे काम सतत करत असतात.
      मी संभाजी राजे ह्यां बद्दल बोलत नाही आहे कारण ते स्वतःचा पक्ष स्थापन करत आहेत, देव त्यांना बुद्धी देवो आणि इतर राजकारणी जसे वागतात, तसें संभाजी राजे नको वागो म्हणजे झालं..... ☹️

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 ปีที่แล้ว +12

      @@rahulgunjal8984 स्वताहा चे पराक्रमाचे स्मारक
      प्रताप गडावर् उभारले कोणाचि हि कबर् उभार्लि नाहिये. शिवजि महाराजानि.

    • @info7725
      @info7725 ปีที่แล้ว +2

      आपण आदर करावा

  • @gautampradhan5547
    @gautampradhan5547 ปีที่แล้ว +5

    दत्तक घेतले म्हणजे शिवाजी महाराज चे वंश ज कसे??

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 ปีที่แล้ว +51

    घरातील भांडणे , भाऊबंदकी त्या काळातही होती , पेशवाईतहि होती , आजही आहेत !

    • @dattatraykhuspe9019
      @dattatraykhuspe9019 6 หลายเดือนก่อน +1

      आणि आजुनही रहाणार आहेत कारण भारताचा पायाच भाऊबंधकीवर रचला आहे हे पुराण इतिहास सांगत आला आहे म्हणुन तर हे राजकरणी त्याचा फायदा घेत आहेत

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 ปีที่แล้ว +2

    नुसते waras असून चालत नाही. अंगात तसेच गुण सुद्धा असावे लागतात. Uddhav, aditya thakre, ashok chavan, rahul mahajan, rahul, priyanka gandhi अश्या waras लोकाना आपल्या आवडत्या नेत्यांची सर आहे का? त्यांना का महत्व द्यायचे?

  • @JayvantG
    @JayvantG ปีที่แล้ว +7

    शिवाजी महाराज ते शाहु महाराज पर्यंतच छत्रपती पदाला आपल्या कर्तृत्वाने शोभतात . आता काय राजेशाही आहे का .. सगळेच आपल्या नावापुढं राजे लावत आहेत ते ??🤔 अमके राजे तमके राजे ... सध्या लोकशाही आहे

    • @sharmohi_sonwane
      @sharmohi_sonwane 6 หลายเดือนก่อน

      अतीशय योग्य मत मांडले

  • @mvn9086
    @mvn9086 ปีที่แล้ว +3

    थोडक्यात हे सगळे आयात प्रकरण आहे

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 ปีที่แล้ว +17

    खुप छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास मराठी माणसासाठी आपुलकीचा विषय आहे . सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩

  • @nileshpatankar3260
    @nileshpatankar3260 ปีที่แล้ว +13

    अतिशय अवघड माहिती वंशावळ मिळवून ती स्पष्ट स्वरुपात सादर केली .. धन्यवाद रणजित दा...👌👌

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 ปีที่แล้ว +10

    प्रचंड मेहनतीने सूक्ष्म अभ्यास करून video's बनविला आहे.

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 ปีที่แล้ว +6

    औरंगजेब यांच्या मृत्यू नंतर छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराज यांची सुटका कशी झाली ,कोणी केली यावर माहिती द्यावी

  • @mangeshrelekar3305
    @mangeshrelekar3305 ปีที่แล้ว +19

    राज घराण्याची इतकी अचूक माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @lifeinsheds2990
    @lifeinsheds2990 ปีที่แล้ว +2

    महाराजाचे गड व किल्ले आज का नाही matain करत??? जर हे खरच वंशज असते तर त्यांनी माझ्या राजाच्या गड व किल्ले हयासाठी नक्की च काहीतरी केल असत. आपला राजा किती महान होते हे सांगायला नको.

  • @jsworld2064
    @jsworld2064 ปีที่แล้ว +2

    संभाजी भोसले हे थोडे बरे आहेत
    उदयनराजे दारू पिऊन फिरू लागले हे शोभत नाही

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद 😊एक प्रश्न आहे की महाराजांचे थेट रक्ताचे नाते अस् नारे वारस कोण?ते कोठे आहेत? त्यान्ना सिंहासन नाही मिळाले पण त्यांच्या धमन्यात महाराज्यांचे रक्त म्हणून त्यांच्य वंशावर देखिल व्हिडीओ बनवा.जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभू राजे, जय राम राजे जय ताराराणी साहेब जी, जय हो शाहुराजे जी👑💪🔥🚩🧠🙏🙏

  • @uab7327
    @uab7327 ปีที่แล้ว +3

    Shivaji maharaj sisodia rajput gharanyache hote

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 2 วันที่ผ่านมา +1

    Genetics प्रमाणे Y chromosome वाडीलांकडून मुलाकडे जाणारा कुणीच वंशज नाही. ही बाब ध्यानात आणावी!

  • @rjpatil94
    @rjpatil94 ปีที่แล้ว +1

    प्रिय सर,
    हाथ जोडून विनंती आहे की महाराजांच्या नावा अगोदर छत्रपती म्हणा..एकेरी नावाने हाक मला आवडत नाही...समजलात🙏🙏

  • @ashokpatil2139
    @ashokpatil2139 ปีที่แล้ว +8

    नमस्कार मी अशोक पाटील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि घराण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे .दुसरे असे आज रोजी फिल्मी लोक आपले शिवाजी महाराजांवर सिनेमा काढून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणीत आहे .या लोकांचे पितळ उघडे पडेल आणि शिवाजी महाराजांची बदनामी थांबेल असे काही माहिती लोकांसमोर आणा. धन्यवाद.

    • @rameshhingmire1479
      @rameshhingmire1479 ปีที่แล้ว

      तूम्ही इतिहास तज्ञ दिसतात.
      खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य जनतेसमोर मांडावा.
      तेवढचं आमच्या ज्ञानात भर पडेल.
      महाराजांच एखाद साधं पूस्तक पण वाचले नसेल तरी काही जण इतिहासा बद्दल बोलतात. नवलच वाटतं

  • @sandhyapatukale8344
    @sandhyapatukale8344 ปีที่แล้ว +29

    मी कोल्हापुरी पण ही सगळी माहिती माहीत नव्हती आज माझ्यासारख्या अनेकांना कळली त्याबद्दल आभारी आहे

  • @productmanger
    @productmanger 6 หลายเดือนก่อน +3

    भावानी माता ज्या घराण्याची कुलदेवत आहे त्याच देवी च्या अवमान करणाऱ्या लोकाच्या बाजूला खुर्ची लावून बसणारे खरंच हिंदवी स्वराज्याचे वंशज कसे.

    • @pratikkorekar9757
      @pratikkorekar9757 5 หลายเดือนก่อน

      Koni kela apman bhavani mata cha?

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 ปีที่แล้ว +2

    खूप खूप गुंतागुंत आहे
    पण माहितीचा नाद नाही

  • @praful7043
    @praful7043 ปีที่แล้ว +6

    फक्त महाराजांचे वंशज असून चालत नाही तेव्हढी मेहनत घ्यावी लागते कर्तुत्व असावं लागते . ऐकानी धर्मासाठी जीव दिला आणि आणि ऐकानी स्वराज्य घडवले बाकी हे महाराजांचे वंशज म्हणून फक्त गादीसाठी लढतांना दिसत आहेत . गुण असावे लागतात रक्त असून चालत नाही .

    • @bharatthorat5385
      @bharatthorat5385 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर बोलला भाऊ तू

    • @gajanandeo2555
      @gajanandeo2555 5 หลายเดือนก่อน

      ,,❤छत्रपती राजाराम महाराजांनंतर इतिहास माहित नव्हता ,तो समजला.आता सातारच्या गादीचा इतिहास माहित करून घ्यावयाचा आहे
      ❤❤

  • @uniqueravangaming2669
    @uniqueravangaming2669 ปีที่แล้ว +13

    Please सर स्वराज्याच्या सर्व सरसेनापती वर एक व्हिडिओ बनवा .🙏

    • @wadatkarr5156
      @wadatkarr5156 ปีที่แล้ว

      होय सर

    • @aryannimbalkar8642
      @aryannimbalkar8642 ปีที่แล้ว

      नक्की बनवा मी पण माळेगाव चे संस्थापक संस्थानिक जाधवराव यांची मुलगी आहे आम्हालाही समजून घेण्यासाठी आमचा इतिहास

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 ปีที่แล้ว +30

    छत्रपती शिवराय हे सर्व महाराष्ट्राच्या रक्तात आहेत, आपले दैवत. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा हा इतिहास मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचा राजवाडा पाहायला गेलो असताना सध्याचे छत्रपती यांची क्षणभर भेट घेण्याचा योग्य आला होता. ते काही क्षण आयुष्यभरासाठी आठवण बनले आहेत. आपल्या लाडक्या राजांच्या वंशजांना भेटणे हा किती मोलाचा प्रसंग आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +2

      होये. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साठी जातं, धर्म च्या पलीकडचे आहेत. महाराजांनी त्यांच्या कार्यातून देशावर संस्कार केले आहे.

    • @user-xo3fd6ib7g
      @user-xo3fd6ib7g ปีที่แล้ว

      @@rahulgunjal8984 Tu kuthla category aahe?

    • @rahulgunjal8984
      @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +1

      @@user-xo3fd6ib7g ओपन

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 5 หลายเดือนก่อน +1

    पेशवे कसे आले कुठून सुरुवात झाली याबद्दलची माहिती कशी मिळू शकेल 🙏

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne ปีที่แล้ว +1

    कोल्हापूरचे राजे भोसले आडनाव न लावता फक्त छत्रपती लावतात ही पण माहिती घ्या.

  • @nilkantheshwargayke4724
    @nilkantheshwargayke4724 ปีที่แล้ว +6

    कृपया सर होळकर घराण्यावर माहिती बनवा

  • @Pravingawande.
    @Pravingawande. ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिली 👌👍
    वारसा हा रक्ताचा नसला तरी विचाराचा असावा

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +4

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.आज पर्यंत गैरसमज होता की छ.शिवाजी व संभाजी महाराजांचे खरे वंशज कोण? सातारा की कोल्हापूर वाले ,पण आता कळाले रक्ताचे (DNA) नाते नसलेले दोघेही नाहीत.दत्तकपुत्र आहेत.

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 6 หลายเดือนก่อน +1

      Mag thet वंशज mhantat te kay

  • @milindrao7944
    @milindrao7944 ปีที่แล้ว +2

    म्हणजे एक वेळ घरातील व एक‌वेळ आजोळच्या घरातील असे २ वेळा दत्तक विधान झाले आहे का. ?

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 11 หลายเดือนก่อน +1

    उदयन राजे भोसले यांचे कर्तृत्व काय आहे बऱ्याचदा ते नशे मध्ये दिसतात.

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar628 ปีที่แล้ว +9

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर ज्याचा रक्तात ऊर्जा निर्माण होते, तोच खरा शिवाजी महाराजांचा मावळा

    • @VishalPadghan-bb7vy
      @VishalPadghan-bb7vy ปีที่แล้ว +2

      तूझ्या रक्तात ऊर्जा निर्माण होते तर, देशासाठी काही कर..उगच तूझी ऊर्जा काय कामी😅😅

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 5 หลายเดือนก่อน

      😂😂​@@VishalPadghan-bb7vy

    • @rkanonymous3388
      @rkanonymous3388 4 หลายเดือนก่อน

      ​@@VishalPadghan-bb7vyu r right bro.

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 ปีที่แล้ว +3

    आज ते वारस आशेत. हेच खरे आहेत. त्यांचे नशीब त्यांना वारस देऊन आहे. त्यांची कर्तबगारी सिद्ध करेल की ते वारस आहेत ते.

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 ปีที่แล้ว +2

    आज आमच्या शिवाजी राजांचे कोणीही waras नाही

  • @maratha9980
    @maratha9980 ปีที่แล้ว +9

    Rajdhani Satara and Kolhapur..😎🙏💖🚩Jay Shivray

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र मातीतील प्रत्येक व्यक्ती
    छत्रपतींचा वारसदार आहेत
    मग संभाजी राज्ये का नाही?

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 ปีที่แล้ว +3

    पेशवाईचा VDO बनवा. Please.पेशवे पण महा पराक्रमी होते.

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 ปีที่แล้ว +21

    किती राजाराम व किती शिवाजी …..बापरे बाप

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +3

      त्यावेळी तसेच नाव द्यायची पद्धत होती आठवण म्हणून

    • @gangadharawargand6212
      @gangadharawargand6212 ปีที่แล้ว

      तुमचाहिडीओयकूनखूपखुषझालोधनयवाद

    • @bestone3686
      @bestone3686 ปีที่แล้ว

      हो ना, खूप गोंधळ झाला..पण काहीही झाले तरी ते छत्रपतींचे वारसदार.. त्यांना मानाचा मुजरा....🙏🙏🙏

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 ปีที่แล้ว +1

      आजोबांची नावे नातवंडांना दिले जात असे . अगदीं १९७० ते १९७९ पर्यंत ऐकून आहे.

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 ปีที่แล้ว

      सर्वसामान्य समाजात देखील अशीच रीत होती नव्हे आहे.

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 7 หลายเดือนก่อน +2

    पहील्यांदाच ऱाजेशाही वंशीवळीची ईतकी सुंदर रुपरेखा दाखवत माहीती बघितली ..खुपच छान अतिशय बारीकाईने अभ्यास केलाय आपण फार धन्यवाद ..पण खुपच भराभर सांगत हेातात त्यामुळे..गोंधळ उडाला ..किमान माझा तरी ...

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  7 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much!
      You are right. थोडी घाई झाली आहे. पुढच्या व्हिडिओज मध्ये हळूहळू वेग कमी करायचा प्रयत्न केला आहे. इथून पुढेही करेन. 👍

  • @JJ-bg2fh
    @JJ-bg2fh ปีที่แล้ว +2

    तसही आम्ही फक्त दोनच छत्रपती ना मानतो...बाकीचे हे बुजगावणे आहे...

    • @JJ-bg2fh
      @JJ-bg2fh ปีที่แล้ว

      @Babu bislery mi bislery til Pani peun ,, bislery la kachryat feknara...

    • @JJ-bg2fh
      @JJ-bg2fh ปีที่แล้ว

      @Babu bislery ho tuzya bapala

    • @JJ-bg2fh
      @JJ-bg2fh ปีที่แล้ว

      @Babu bislery कमी चाटत जा नाही तर चना काढशील...चाटून चाटून

  • @happylifmindfully
    @happylifmindfully ปีที่แล้ว +15

    छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती शाहू महाराज...
    इतिहास फक्त कर्तृत्वाचीच नोंद घेतो असे दिसून येते!
    🙏🏻

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 ปีที่แล้ว +1

    नाही , दत्तक हे भोसले कुळातील नाहीत

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 ปีที่แล้ว +1

    म्हणजे सख्खे संभाजी नाहीतच !!
    पण तरीही महत्व कमी होत नाही,,दूरून का होईना पण छत्रपती शिवशंभुरायांशी संबंध आहेतच ..हे ही नसे थोडके !

  • @deepakuttekar2153
    @deepakuttekar2153 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वंशाबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @pratik8437
    @pratik8437 ปีที่แล้ว +3

    दौंड तालुका हा पुणे जिल्ह्यात आहे

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +4

    लक्षात राहणे कठीण इतकी इत्यंभूत माहिती दिली आहे.धन्य वाद!

  • @makarand7925
    @makarand7925 ปีที่แล้ว +1

    ,बादरायण संबध जोडून वारसा कसा सांगायच याच उत्तम उदाहरण.

  • @railandroad3724
    @railandroad3724 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला हा हक्क कोनी दिला हे विचारयचा की ते वारसदार आहेत की नाय

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 ปีที่แล้ว +1

    तेव्हाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे यांनी moghlan विरोधात लढाया केल्यात आणि त्या नंतर त्यांच्या घरातील लोकांनी फक्त घरण्यातच हक्का साठी वाद आणि लढाई केली याच खूप वाईट वाटत स्वराज हे त्यांना नंतर कळालच नाही याची खंत वाटते 😔

  • @uttampowar2764
    @uttampowar2764 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि कोल्हापूरचे खरे राजे लोकराजा शाहू महाराज राजा कसा असावा याचे उत्तम परिपूर्ण उदाहरण 🚩

  • @sachinpathak7239
    @sachinpathak7239 ปีที่แล้ว +9

    Hatsoff to history knowledge for every INDIAN

  • @sktube91
    @sktube91 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुन्दर माहिती. अशीच माहिती पेशवे घराण्यावरही द्या. बाळाजी विश्वनाथ ते कानपूर चे नानासाहेब पेशवे....

  • @mohanpowar9028
    @mohanpowar9028 ปีที่แล้ว +1

    चैवथे शिवाजी महाराज राजे भोसले हे आमच्या गाँव चे आहे त खुप छान🙏💕 👑👑👑🚩🚩🚩🚩

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 ปีที่แล้ว +1

    आज ते राजे कसे?

  • @sudhakardhoke147
    @sudhakardhoke147 ปีที่แล้ว +1

    पांडव पांडू राजाचे व राम ,लक्षमन दशरथ राजाचे वंशज आहेत का?

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 4 หลายเดือนก่อน +1

    महाराजांचे खरे रक्ताचे वंशज नाहीत.असं दिसून येते आणि ते खरे आहे.🙏🚩छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराज याचे वंशज फरक आहे.

    • @rameshnikam4539
      @rameshnikam4539 3 หลายเดือนก่อน

      Shahu Maharaj he sambhaji rajyanche putra aahet te raktache vanshaj aahet tyanantar sarv dattak ghetlele aahet

  • @RajaMalhar
    @RajaMalhar ปีที่แล้ว +1

    Udhhav Thakre samor laachaar zaalele pahilyawar kalale ki Raj Gharani kiti weak zaale aahet.

  • @ajitsinhdesai873
    @ajitsinhdesai873 ปีที่แล้ว +2

    आमचे अजोबा वसंतराव राजेभोसले वावी तालुक़ा सिन्नर तेथील वाडा दाखवल्यबद्ल तुमचा आभारी आहे
    तुमच्या कार्याला शुभेछा ✨🙏🏻

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद दादा🙏

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 ปีที่แล้ว +2

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 5 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व दत्तक वारसा आहे.ओरीजनल नाही..आणि आता लोकशाही आहे..जय श्रीराम.जय भीम

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 ปีที่แล้ว +2

    देशमुखी
    धारेचे पवार
    व इतर पद काय?

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 ปีที่แล้ว +13

    India is democratic country & as per constitution all are equal citizens आम आदमि. No one is chatrapati. Raje , rani queen, etc.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan ปีที่แล้ว

      Tu gap raha

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 ปีที่แล้ว +2

      Budhi kami ahe kay

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt ปีที่แล้ว +2

      ​@@dnyaneshwarkarhale8840to baobar boltoy gulama.

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 ปีที่แล้ว +1

      @@MP-rj3xt gulam tu ahesh
      Shivaji maharajani lokshahi nirman keli

    • @eakshay4563
      @eakshay4563 10 หลายเดือนก่อน

      तू नको डोकं लावू. झाट्या

  • @ankushjangamgurujirudransh9283
    @ankushjangamgurujirudransh9283 หลายเดือนก่อน

    मला तर फक्त एवढंच कळतं श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक गडावर आहेत आणि आपण तिथेच जाऊन माथा टेकून त्यांनी दिलेल्या सर्व सूचना आणि त्यांचा आदर्श याचे पालन केले पाहिजे. बाकी कोण दत्तक आहे कोणी कोणाला आणलेला आहे याचा विचार न करता शिवरायांचा विचार पुढे नेला पाहिजे हेच सत्य आहे हेच कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
    उदाहरणार्थ यादव कुळामध्ये श्रीकृष्णांनी जन्म घेतला परंतु त्यांचे यादव कुळ आता काय करते शेवटी यादव कुळाला तर बट्टा लागलेला आहे ना.. थोडक्यात काय राजकारणामुळे सर्व घाण झाली आहे......
    मला फक्त एवढेच कळते की आजही माझा देव प्रत्येक गडावर आहे आणि मी त्याला भेटायला जातो.... आणि तुम्हीही जा....
    🚩जय शिवराय 🚩

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 ปีที่แล้ว +2

    maharajanna muli hotya, tyanchi vanshavali?

  • @vishalsartape5182
    @vishalsartape5182 ปีที่แล้ว +1

    नाही.... दोघेही थेट वारस नाहीत....

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ पाहिला छान माहिती मिळाली
    मला राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल अधिक माहिती साठी संपर्क करून त्यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट, साहित्य ग्रंथ संदर्भ, मिळाले तर बरे होईल
    तरी याबाबत काय आणि कोठे संपर्क साधावा लागेल याची माहिती दिली जावी अशी विनंती आहे

  • @rajaraampotphode9644
    @rajaraampotphode9644 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @manikraobhawar1803
    @manikraobhawar1803 ปีที่แล้ว +13

    ऐतेहासीक इतिहास पुन्हा पुन्हा ऐकल तरी मन भरत नाही👋🙏👌👍
    पत

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav ปีที่แล้ว +5

    छान

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @RajkumarAmbi-t6f
    @RajkumarAmbi-t6f 5 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ चांगला आहे परंतु सध्याचे शाहू महाराज व राजवर्धन कदमबांडे हे नेमकं प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती द्या

  • @bhagyeshmachakuri2741
    @bhagyeshmachakuri2741 3 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांचे थेट वंशज कोण नाही आहेत पण शहाजीराजांचे थेट वंशज आहेत🧡

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 5 หลายเดือนก่อน

    चौथे शिवाजी या बालकाला खूप छळ करून मारले. या मुलाला शेवटपर्यंत कळले नाही की आपण का दत्तक आलो आहे. हेच का ते स्वराज्य म्हणून वारले

  • @Indiancreativeboy
    @Indiancreativeboy ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती. धन्यवाद 🙏✨
    देवगिरीचे यादव आणि पुढे जिजाऊ मासाहेबांपर्यंतचा यादव घराण्याचा इतिहास याबाबतचे आपले संशोधन पाहायला आवडेल.

  • @mohanpatil684
    @mohanpatil684 ปีที่แล้ว +3

    आमचे एकच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज

  • @aathavanichisathavan
    @aathavanichisathavan ปีที่แล้ว +1

    शिवाजी महाराज यांच्या जिवांनामधील त्याचे आजोबा पणजोबा यांची नावे मला हवे होते खूप शोधुंन ही मला सापडत न्हवते आज हा व्हिडिओ पाहून मला आज पर्यंत पडलेलं प्रश्नच उत्तर मिळालं 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 ปีที่แล้ว +1

      बाबाजी भोसले यांची दोन मुलं मालोजी व विठोजी,मालोजीना शहाजी व शरीफजी,शहाजीना छत्रपतीशिवाजीमहाराज,संभाजी महाराज,व्यकोजी महाराज नंतर सर्व जाणतात

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 6 หลายเดือนก่อน

    श्रीमंत छत्रपति श्री श्री शिवाजी महाराजांचे एकही थेट वंशज हयात नाहीत 😢😔😔😔😔

  • @md-rafiqueshaikh3582
    @md-rafiqueshaikh3582 ปีที่แล้ว +2

    ही माहिती फारच मेहनती ने तयार केली असावी पूर्ण वंशावळी दिसते

    • @vaishalithite7427
      @vaishalithite7427 ปีที่แล้ว

      माहिती नसलेली माहिती समजली.

  • @amolmaske8441
    @amolmaske8441 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली सर.... धन्यवाद

  • @dyaneshwarkunde2719
    @dyaneshwarkunde2719 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती, जी आजच्या मराठी नागरिकांना ज्ञात नाही.
    आपण फक्त छ. शिवाजी महाराज व
    छ. संभाजी महाराज, पण पुढे काय?
    ज्यांचे फक्त स्मरण जरी झाले तरी मरगळलेल्या मनाला उभारी मिळते त्या घराण्यांची खरे म्हणजे वांशिक तीर्थक्षेत्र म्हणून जपायला यामुळे मदत होईल. आपला पराक्रमी इतिहास व त्याचे स्पिरीट जपायला हे मार्गदर्शक ठरेल!

  • @subhashthube6635
    @subhashthube6635 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र टाकले असते तरी चालले असते चंद्रकांत ची गरज नव्हती

  • @आत्मदर्शन-प3ज
    @आत्मदर्शन-प3ज ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩छत्रपती सम्भाजी महाराज तुमचे मावळे अजुन जीवित आहै 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव शिव शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 10 หลายเดือนก่อน

    नाहीत.ते दत्तक आहेत.त्यांचे काही कर्तुत्व नाही
    काही चांगले काम नाही कोल्हापूर मध्ये म्हणून ते निवडून येत नाही.निवडून दिले तरी त्यांनी कधीच काही कामे केली नाहीत

  • @ashishpatel4425
    @ashishpatel4425 ปีที่แล้ว +3

    Please make a video on all commonder-in-chief of the maratha empire please sir 🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว

      Yes we are going to do it.
      Some videos are already made
      Please Do watch and reply

  • @Uday..999
    @Uday..999 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर ची राजगादी ही सातारा च्या छत्रपती शाहू राजेंनी दिलेले दान आहे

    • @reshmachougle5714
      @reshmachougle5714 ปีที่แล้ว +3

      हा नंतर चा इतिहास. सर्व मराठा अंपायर छत्रपती शिवाजी महाराज याचा आहे. आणि कायम राहणार. हा आमच्या राजानं कष्टानं मिळवलेला आहे.

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 10 หลายเดือนก่อน

    Saglikadech dattak aahet.Pan he dattak jawalachya natewaaikanchya gharanyatunach ghetle jaat.Blood- relatives madhunach purvi dattak ghetle jaat.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 6 หลายเดือนก่อน

    वारस म्हणुन टिसी तरी सोडलं काय याला विदाउट तिकीट,,,,,,,,,,

  • @user-tm2zf7qq7d
    @user-tm2zf7qq7d ปีที่แล้ว +1

    Win is King . Other only for name

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 ปีที่แล้ว +1

    Shewaji.maharajana.manacha.mojra.jay.bhavane.jay.shevaji

  • @mangeshbondfale1728
    @mangeshbondfale1728 ปีที่แล้ว +3

    आमचे दैवत शिवछत्रपती 🚩🚩🙏

  • @kkss8956
    @kkss8956 ปีที่แล้ว

    शेवटी भोसले घराण्याचाच वारसदार मिळाला कोल्हापूर गादीला.

  • @swapnilpawar3284
    @swapnilpawar3284 6 หลายเดือนก่อน

    aatachya rajgharnyan madhe konihi origanal vansaj nahi aahet ...sagale dattak aalel lok aahet ..........pan te royal family shi sambandit asatat

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 ปีที่แล้ว +1

    खूपच प्रयत्नपूर्वक ही माहिती जमा केली आहे या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळली धन्यवाद अतिशय उत्तम व्हिडिओ आहे

  • @ranjeetbharamkar8531
    @ranjeetbharamkar8531 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद सर, खूपचं छान माहिती आपण दिलात.... 🙏