Raj Thackeray Full Speech | कणकवलीत राज ठाकरेंचं खणखणीत भाषण! Maharashtra Politics | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. या सभेतून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोकणातले प्रकल्प आणि उद्योगधंदे यांची यादीच राज ठाकरेंनी बाहेर काढली.
#rajthackeray #mns #narayanrane #niteshrane #bjp
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
कधीच ठाम नाही म्हणून यांना लोकांनी बाहेर ठेवलं राजू पेंटर
Uddhav gandu tham aahe ka ki sharad landya tham aahe te sang
१मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन आजपर्यंत या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही ..
विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...
मनसे मुळे नारायण राणे 2 लाख मतांनी पडतील
अगदी बरोबर
लाचार गांङ गुलाम ची जाम करपली. निवडणूक निकालानंतर समजेल ना. नारायणराव राणे अङीच लाख मतांनी निवडणूक जिंकले.
आता उमेदवार नसलेला पक्षात फक्त दोनच नेते राहतील
ते म्हणजे एक सुपारी कींग, आणि दुसरा सिनेमा नसलेला हिरो 😂😂
Barobar
🤣🤣😂
स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्या पक्षांना मोठं करायच मग कशाला पक्ष काढायचा, ज्यांना शिव्या घालत होते आज त्यांच्यासोबत सभा वाहह
Ek divas sahebanchi ekhati satta yeil.
तुला राज ठाकरे कळले नाही
@@nikhilbarathe6408तुला कळले तेच खूप झालं
@@digvijaysheth3200हो भाजप चे जीवावर
विजलेला दिवा जास्त फडफफड़तो
प्रकल्प कधी गेले साहेब या दोन वर्षात गेले तुम्ही 2014 ते 2019 चे बोलतात किती महाण विचार साहेब तुम्हाला सलाम
Jalgav aani aaju baju sidechya bhagamadil 14 industries gujrat la gele aahe . During 2014 te 2019 . Ekda check kr
प्रकल्प दोन वर्षात गेले😂😂😂
@@rakeshkondhalkar9224 jalgaon chi top chi company jain tiku tri dete ka gund union Banun srv stynash jain ka tikte union nhi mhnun reason ek nhi 10 yr aadi srv sumbhji Nagar shift Zale ka nivl gundgiri
घरात बसून अर्धवटरावानी कुठले प्रकल्प आणले होते जे मागच्या दोन वर्षांत बाहेर गेले.
कुठला गेला हे पुराव्यानिशी बोल
गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩
विकास काय केले u ba tya ne te bolt. Ny नुस्त रान बाजार आहे
हिरवा झेंडा घेऊन फिरावे ubhatha सेनेने
सुपारी जोरात वाजवा.... खोके पोचले आहेत😂😂... नाहीतर परत ED
Tuzay bayalay udhav thakarechay ghari pan laagnaar aahe db
Mg sang bara jeva 6 nagar sevak fodle mns che ....teva kiti khoke dile tumcha ubata ne te pan ghoshit kara jara
11¹1¹q
Comment pahayala ha video chalu kela me ...chan comments aahe
उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर... ना राष्ट्रवादी फुटली असती... ना शिवसेना..!
पेटवा मशाली अन् करा वसुली..!👌
सौ सोनार की एक लोहार की फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
Joke of the day 😂😂😂😂
घरबशा!!!
Joke😂😂😂😂
उ बा tyaaa 😂😂😂😂😂
मशाल 💥
साहेब तुम्ही या लोकांसोबत गेलात याचेच आम्हाला आश्चर्य वाटते आहे नारायण राणे सारख्या व्यक्तीच्या प्रचारासाठी तुम्ही त्यांच्या सभेला उपस्तिथ राहता यापेक्षा वाईट काहीच नाही 😢😢
ह्या पेक्षा वाईट परिसथिती नाही😢😢
आता तर बाळासाहेब ठाकरे चा निर्णय बरोबर वाटत आहे
उठ दुपारी आणि घे सुपारी
माने। नाहीतर तुझ्यासोबत यावे लागत होते क़ाय,क़ाय घंटा मिळेल तुझ्याकड़ूं बैला
उढोजी congress सोबत गेले, बाळासाहेबांना काय वाटत असेल😢
Fasnvis ne maharastra chi vat lavli aahe
राज साहेबांना ईथे आणाव लागल येथेच नारुची ताकद समजली. पराभव निश्चित.
हाड्!
विनू ला विचार.
जय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
घर का भेदी लंका डाय
फक्त मशाल पाहिजे
24 ghante electricity yete aata kahi garaj nahi 😂😂😂
फक्त मशाल ऐकून हासाल😅😅
घरातलं सत्ता गेली जी बुडाला लागली ती कमी आहे काय अजून मशाल पाहिजे 😂😂😂
राज ठाकरे साहेब आपण खूप चांगले व्यक्ती आहात. चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांना मदत करता आहात..... येथे येऊन महत्त्व कमी झाले.....
१मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन आजपर्यंत या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही ..
विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...
बाकी काही नाही भावाचं चांगलं झालेलं सोसेना म्हणून जळफळाट करतंय..
Mashal
राज साहेब....तुमच्या अशा वागण्याने तुम्ही...उरली सुरली घालवताहेत. 🙏🙏
तो संपलेला आहे already 🤗
Vinayak Raut saheb will definitely win🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
राज ठाकरे यांनी नारायण राणे साठी सभा घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक जागा फिक्स केली.
"राज " हे नाव पूर्ण अर्थाने शोभते राज ठाकरे यांना. रुबाब बाळासाहेबांच्या सारखा, व्यंगचित्र कला पण बाळासाहेबांच्या सारखी.
तुझ काय ऐकलं नाही बाबा आणि ऐकाची पण इच्छा नाही ...तू असाच बोलत जा तुजे ऐककते कोण हा मोठा प्रश्न आहे
😅😅😅😅😅😅😅😅
😊
G comments la ka aala I ghalayala
200 सुपारी सम्राट
बेगानी शादी में ........
Raj thakre diwana 😂
तस न्हाव्ह . लगीन लोकाच आणि नाचतय येड्या भोकाच . 😂
राज मामा तुम्ही संपलेला आहात.भ्रष्ट जनता पार्टी ने ED चा जाम हुक टाकलेला दिसतोय.🤣🤣🤣
कोण बोलताय तर शिल्लक😂
Shivti giitli dusrya chi por kade var😂😂
Tuzya aaichi pucchi 😡
साहेबांना अयोध्येत येवू दिले नव्हते याचे आजही राहून-राहून खूप वाईट वाटते.
साहेब शिवाजी पार्क मधून बाहेर पडले होते पण गाड्या परत reverse घेऊन घरी आले 🤭😂
कोण कुणाशी लाचार ❓
खाज ठाकरे लाचार
@@pramodsavekar4610 uddhav Miya 😂😂
अगोदर राज साहेबांचा ऐकताना वेगळाच आनंद असायचा मात्र आता बघुशी ही नाही वाटत
Uth dupari, ghe supari😂😂😂😂
तुमच्या साहेब शरद पवार झुकवले
@@nikhilbarathe6408शरद पवार समोरच झुकले, तुमच्या नेत्या सारखं नाही गुजराथी लोकांची लाचारी पत्करली
Tu ghe ki तुतारी 😂तुला पण लग्नाची सुपारी देऊन टाकू 😂
tumcha udhava jhopla hota ....mg 40 aamdar ani paksh gelayvar jaga jhala to jagach ahe ha ha ha
पडणार तुम्ही सगळे, आम्ही पाडणार एक मराठा लाख मराठा, यांना सगळ्यांना एकच वाघ पूर्ण उरेल, फक्त जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय
जरांगे ला खोखे पोहचल म्हणून गप्प बसलाय
Nigh ❤dya😂
स्वतचं नेहमी सांगतात की आपली माणसे मोठी करा मग आपण मोठे होऊ,मग आता परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात एवढे समजून पण जर आपल्या माणसांना पाठिंबा न देता त्या गुजरुत्याना घाबरून कोण पाठिंबा देत असेल तर नवल च आहे
सुपारी किंग
मॅनेज झाल्यामुळे राज संपले. शिंदे च्या मंत्रीमंडळात प्रोजेक्ट बाहेर गेले.
संजय राऊत ला विचार कोण मुळे गेले
@@nikhilbarathe6408मग मिंढें, अजित, फडणीस अडीच वर्ष काय उपटात बसलेत, परत आल्यावर बोला
राजा महाराष्ट्र समोर ठेवून बोलायचं..राणे उपाय नाही तुमचा
नारायण राणेंचं राजराज ठाकरेंचं राजकीय कार्य संपला
उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
स्वतःहाचा पक्ष वाढवा ना साहेब
दुर्दैव राज साहेबांचे! बिनशर्थ पाठिंबा मोदींना
आणि प्रचार राणेंचा! सुपारी चांगलीच वाजविली पाहिजे नाहीतर दिल्लीतील ED ची फाईल बाहेर येईल.
Shame on raj thakre
उद्धव ठाकरे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही....एकच ठाकरे उद्धव ठाकरे....
Gharghusa 😂😂
आजपर्यंत एक मुत्सबी, धोरणी, व्यक्तिमत्व म्हणून पाहत होतो. आज चक्क नारायण राणे ह्या विकृत माणसासाठी प्रचार करण्यासाठी जावं लागतंय याचं वाईट वाटतं.
नो प्रॉब्लेम नाऱ्या खूप मोठ्या फरकाने पडेल.
Upat ata shett❤
@@virajmete7096 तुझ्या आई बापाचे बहिणीचे उपट
Panvati Rane sobat panvati Raj
महागाई बेरोजगारी महीला अत्याचार यावर हा भाऊ काहीच बोलला नाही.सुपारी फक्त नारायण राणे ची चापलुसी करायची दीली आहे
Tula भेटला ना रोजगार कमेंट करायला 😂
तुझ्या बायको वर झालाका अत्याचार का येऊ.
Duplicate
Kutra aahe
तुमचाय मुले नारायान राणे आज पडले हे लिहुँन घ्य यावे उद्धव ठाकरे जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद जय हिन्द जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी
मनसेचा प्रचार कोण करणार रामदास आठवले
Only one uddhav Bala saheb Thackeray 🚩
Hirva hrudaysamrat😂
राज साहेब मी तुमचे भाषण ऐकले नाही ,मी फक्त तुमच्या कॉमेंट वाचल्या 😂😂😂
इतर राज्यात रिफायनरी आहे तेथील जमीन व कोकाणाची जमीन फरक आहे
१०० % कोकणचं कोकणपन जपला पाहिजे
Refinery सारखे प्रोजेक्ट आणून कोकण उद्ध्वस्त करतील
महाराष्ट्र मध्ये उद्योग आणायची मागणी करण्यापेक्षा..मराठी उद्योगपती तयार करा, मग तो महाराष्ट्र साठी काम करेल..
BJP 400+ par jai hind jai hind jai shree ram🙏🙏 modi ji ki guaranty BJP ki guaranty🙏🙏
मशाल येणार
खूप वाईट की ज्या राणे आणि इतर भ्रष्ट नेते त्यांत हे सुध्दा आता सिद्ध झाले कातडी बचाव आमचा सारखे मन सैनिक चा विचार न करता घेतलेले निर्णय लख लाभो साहेब जय महाराष्ट्र आज पासून एक मन सैनिक अखेरचा सलाम जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेबचा महाराष्ट्रचा विजय असो
बंद इंजन
बेस्ट व्हिडिओ
वाटत का हा राज ठाकरे बोलतो चेहरा बघा कसा उतरला आहे नुसता टाळया कोणी वाजत नाही
आपल्या पक्षाचा बघा 1 चे 2 करा चाललेत दुसऱ्याच्या पक्षावर टीका करायला फ्कत उध्दव ठाकरे साहेब
मागील दहा वर्षे आपण महाराष्ट्रात होतात की गुजरात मध्ये होतात, महाराष्ट्रातील तमाम उद्योग गुजरातला नेले जात होते हे कळून सुद्धा गप्प का राहिलात, उध्दव युतीत सहभागी असला तरी कारभार आपले प्रिय पंतप्रधान आणि गृहमंत्री सांभाळत होते. कोरोना काळ भाजप आणि आपल्या सारखे लोक विसरतात. केंद्रीय संस्थांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हि आपली धडपड सगळ्यांच्या लक्षात येते.
दुसऱ्या च्या लग्नात बीन बोलवता आलेला किंमत नसलेला मेहमान
हे फक्त आपली मजबूरी राज साहेब ठाकरे
अरे जो भावाचा नाही तो राज्यच कसा होणार
हे तर उट दुपारी नी घे सुपारी
एकच उदव ठाकरे
Modi. Shivya. Ghalnara
Ata. Tu. Phudun. Bolto
Ki. Patun
खरंच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे माननीय श्री राज ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा
तुम्ही कितीही बोंबळला तरी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
तेवढा दम नाही तुमच्यात
😂😂😂joke of the year
Raj Thakre हाच एक मोठा जोक आहेत...भाजप ने त्यांना पाला पाचोळा म्हंटले होते माहिती नाही का?? आणि त्यांना आज ह्याच पाला पाचोल्याची गरज वाटते..याचा अर्थ काय???
ha ha ha ha ha ha ha ha ha
विपक्षी असले तरी चांगल्या कामाचे कौतुक करायलाही धाडस लागतं राज ठाकरे साहेब सच्चे आहेत
अवी भाऊ णे तुमच्या खंडणी मागितली अशी बातमी आहे.. हेच का तुमचे महाराष्ट्र साठीचे स्वप्न? त्याच्यावर बोला
Sir u r right. ..
गर्दी आजिबात नाही
राज साहेब ठाकरे 🚩🔱🚩
Only Vinayak Raut 🐓🐓
Raj sayb❤❤❤
काल पर्यंत मोदी शहा या गुजराती जोडगोळीवर राजरोसपणे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा राज ठाकरे आज कशासाठी त्यांची तळी उचलतोय हे समजण्या इतकी कोकणी जनता निश्चितच सुज्ञ आहेत...
जय सियाराम जय परशुराम जय महाराष्ट्र
राज साहेबांना किती पैसे दिले
राज साहेब आपण महाराष्ट्राचे भविष्यकाळ उज्ज्वल भविष्यकाळ आहात
साहेबाना विश्व गुरू प्रसन्न झाले
Good speech
भाजपकडून किती सुपारी घेतली राज साहेब
Top secret 🤫
Jay Shree Ram 🙏🌹
सर्व प्रकल्प काँग्रेसचे काळात झाले मोदी साहेब एक सुद्धा करू शकले नाहीत हे मोठे दुर्दैव
Ale te ahet kute
Only uddhav thakre 🔥🔥
राज साहेब मी कमेंट वाचून खूप दुःख झाले हे योग्य नाही तुमचा साठी किमान प्रचाराला नको जायला होते ह्या माणसाच्या
भाषणातलेमहत्वाचे शब्द आणि वाक्य तेथे बरोबर स्टॉप लावला आहे यात
हेच पटलं नाही म्हणून सोडून दिले आहे तुम्ही प्रच्यार करा आसाच
ऊदव. ठाकरेच. एक.नबर❤
भाजपला पोर होत नाही, म्हणाला होता तेला आम्ही काय करू म्हणाला होता,
मग आता अस काय झालं कि भाजपचा प्रचार करत फिरत आहेत
कोकणात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विनायक राऊत साहेब. भरघोस मतांनी निवडून येतील.
अरे काय बरोबरीचा भाऊ बघ कसा वाघासारखा लढतोय भाजपा बरोबर तुम्ही लाचार सारखा बोलतो काही फरक पडत नाही तुमच्या ने नारायण राणे पडणार आहे शंका नाही
तुमच्या डोळयावर पडदा आलाय म्हणून मांजर वाघासारखी दिसते आहे.
जय मनसे जय श्रीराम
आम्ही मतदार आहोत, नवटंकीवाले बास, पुरे झाले.
मणिपुर, लदाक, (सिलेंडर, पेट्रोल, बेरोजगारी) यावर बोला साहेब ....
सुपारी वाले राजे नारायण पडला आहे तुमचा बॅन्ड जोरात वाजवा नाच्या नारायण राणे जोरात आपटला आहे
साहेब एक नंबर
370 cha Maharashtra la Kay fayda
Ram mandir cha pan Maharashtra tourism la kahi upyog nahi tya pekshya gad kille sudhra...👍
Dr Ambedkar hyani 370 kalam lihile nahi
Kashmir bhartat aale kayadeshir,
Te Pak army and Imran la jaun vichara
Marathi manus land purchase karu shaknar na 370 gelyamule
या साहेबांना लोक हिंदू हृदय सम्राट कुठल्या तोंडाने म्हणता, ते समजतच नाही !
माझ्या साठी हिंदू हृदय सम्राट फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि नेहमी राहणारच ! आजचे राजकारणी ही पदवी नाही घेऊ शकत !
हे सगळे प्रकल्प कॉग्रेस च्या काळातले आहें. भाजपा चे सांगा. उदयोग मंत्र्यानी (नारोबा )नि किती उदयोग आणले. ते सांग
Raj thakrey only
लगीन लोकांच अन हाल भोकाचं 😂😂😂
दिघेंच्या हत्येमागे बाळासाहेबांचा हात आहे असं सांगणाऱ्या नेपाळी टोळी बरोबर तुम्हीं....मी संबंध सांभाळणार माणूस आहे म्हणतोय....घंटा....
दुसऱ्याचे पोरगा कडेवर घेऊन फिरतोय, मनसे होती ती ती पण संपली आत्ता
Thanks Dear Raj Saheb Thakre
Asplla khara hindutwa ja Mann
Rakllele
Manaye Raj Saheb Thakre
Dhnewad aapla
Balani Pune
साहेब जे योग्य नाही तेही बोला..
आपली अवस्था ना घर का घाट की 😂😂
Are wa 😅😅😅kiti chan😂😂 pan effect zero😅😅😅
Good decision by Raj Saheb to lend support to BJP and Narayan Rane. Our Nation needs strong and honest Hindu Parties. 🙋✌️
ई डी ला घाबरून यांची गुलामी आहे बाकी काय दुसरं ठोका ठोकी करतात गेले लोकाच्या नजरेतून तुम्ही थोडी फार होती ती ही गेली