या आठवड्यात पावसात घट ? । हवामान अंदाज २९ जुलै २०२४ । थोडक्यात परंतु महत्वाचा कृषी सल्हा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 375

  • @BhimraoMadan-qc5gs
    @BhimraoMadan-qc5gs 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर फारच छान माहिती दिली आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुमच्या मुळे शेती आमची चांगली पिकु लागली धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @yogeshnavghare5921
    @yogeshnavghare5921 2 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद.. सर तुमच्या अंदाजाची आतुरतेने वाट पाहत होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @hanumanchavan9428
      @hanumanchavan9428 2 หลายเดือนก่อน

      Trustable weather report .Thank very much sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vishalmali8604
    @vishalmali8604 2 หลายเดือนก่อน +13

    तुमच्या अंदाज एकदम बरोबर असतो सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @nandkishorparkhi8092
    @nandkishorparkhi8092 2 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर खुप छान माहिती दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @PradipChavan-x1b
    @PradipChavan-x1b 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा आजचा अंदाज अगदी खरोखर ठरला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanyavad saheb havaman andaaj sangnyat ala ✨️✨️

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @PandhriBhure
    @PandhriBhure 2 หลายเดือนก่อน +3

    Very very very very very very very very very very very very very very very very very very very good

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांन साठी देव मानुस धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब खुपच छान माहिती मिळाली 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @arjunsurjuse13
    @arjunsurjuse13 2 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @narayanbhutekar4488
    @narayanbhutekar4488 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vijaykoli8484
    @vijaykoli8484 2 หลายเดือนก่อน +10

    देव माणूस आहेत गजानन जाधव सर आमच्या साठी❤ धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @arjunsurjuse13
      @arjunsurjuse13 2 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @manoharmahajan4637
    @manoharmahajan4637 2 หลายเดือนก่อน

    अंदाज. बरोबर. आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @ravindrachincholkar5095
    @ravindrachincholkar5095 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanyad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @arjunsurjuse13
    @arjunsurjuse13 2 หลายเดือนก่อน

    अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर thanks जाध व sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @संतोषरोकडे-न4ठ
    @संतोषरोकडे-न4ठ 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir Nice video thanks.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @KARTIKBORSE
    @KARTIKBORSE 2 หลายเดือนก่อน

    malkapur buldhana madhe kuth milnar booster

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      मलकापूर - बुरड ऍग्रो सेल्स 9356699896
      मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913

  • @ganeshawari6077
    @ganeshawari6077 2 หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबिन वाढ नाही झाली पावसामुळं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कमी वाढ असल्यास टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ashokchadchan6673
    @ashokchadchan6673 2 หลายเดือนก่อน +3

    Hon jadhav saheb is God father for every farmer

  • @aniketjadhao597
    @aniketjadhao597 2 หลายเดือนก่อน +1

    Sir soyabean fulamadhe ahe va ali khup ahe tar imaan ani surrender favarla tar chalel ani surrender cha fulavar kahi parinaam hoil ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @tusharghule4603
    @tusharghule4603 2 หลายเดือนก่อน

    Sir 40 divsache soyabeen ahe sarvat best kitaknashak kont rahil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , परिस्थिती पाहून कीटकनाशकाची निवड करावी

  • @premwankhade537
    @premwankhade537 2 หลายเดือนก่อน

    Akola madhe kasa pausa kasa rahen

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @BabanRasave
    @BabanRasave 2 หลายเดือนก่อน

    जालन्यात ट्रायकोडर्मा DX कोनत्या दुकानावर भेटन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458

  • @Thakre1115
    @Thakre1115 2 หลายเดือนก่อน

    Panychya vatavrnamdhe favarani kshi kravi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 หลายเดือนก่อน

    Sir zep Ani propiko doni sobat spray karu sakta ka? Reply plez

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 2 หลายเดือนก่อน

    Sir soyabean 35 divsachi zali fulala suruvaat zali 1 1 zaad disat ahe pn paavsamule favarni let hot ahe kiti divsaparyant favarni gheu sakto jaminit khup olava ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ४० दिवसा पर्यंत झेपची फवारणी करू शकता

  • @pradipbhavar662
    @pradipbhavar662 2 หลายเดือนก่อน

    🙏 धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @chaitanyamunde5621
    @chaitanyamunde5621 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍👍

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 2 หลายเดือนก่อน +2

    Chhan ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @ShamMaske-t2k
    @ShamMaske-t2k 2 หลายเดือนก่อน

    Dhanyvad Sar

  • @ee5iss_29_Princess
    @ee5iss_29_Princess 2 หลายเดือนก่อน

    Soybean yellow padte ahe tar .panda super+Zep+propiko +refresh+12.61.0 ghetly tar chale ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जास्त पावसामुळं पिवळे पडले असेल तर जमिनीत वापसा आल्या नंतर ते आपोआप हिरवे होते

  • @anujdawange514
    @anujdawange514 2 หลายเดือนก่อน

    Saheb.... रांगडा कांदा साठी मार्गदर्शन करा...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , ठीक आहे आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता.

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 2 หลายเดือนก่อน

    Sir zep+12. 61 00+imaan+sarendar+sukhai he favarni fulala suruvaat zalyavar gheu sakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो घेऊ शकता

  • @patilnishikant2174
    @patilnishikant2174 2 หลายเดือนก่อน

    दादा नमस्कार,
    जळगाव,भुसावळ आम्ही 8 दिवसांपासून कंटाळलो आहे,पाऊस रिमझिम चालू आहे,शेतीचे कामे रखडली आहे.उघडीप मिळेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @roshanpardeshi916
    @roshanpardeshi916 2 หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबीन मधे तन खुप आहे। Round up जर फटिने फवारले तर सोयाबीन ला काही iza होणार का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शक्यतो आता सोयाबीन मध्ये तणनाशक वापरू नये मोठं मोठं तण हाताने उपटून घ्या

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- 2 หลายเดือนก่อน

    Sar dhanyvad

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 2 หลายเดือนก่อน +1

    Tricodarma adrak madhe kashaya prakare sodu sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, ड्रीप मधून घ्यावे

  • @RAMAavare
    @RAMAavare 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर पुढील पावसात जायकवाडी धरण भरलं का माहीति द्यावी धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @akashkohale01
    @akashkohale01 2 หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या सर्व अळी साठी दीर्घकाळ नियंत्रण करणारे आंतरप्रवाही कीटकनाशक कोणते चांगले.

    • @kiranthorat3889
      @kiranthorat3889 2 หลายเดือนก่อน

      FMC korajan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , व्हिटारा प्लस ,रावडी , सिंजो किंवा मस्केट या पैकी एक

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน +1

    3 बाय 1 कापुस आहे
    अंतर मिळत आहे .दाटन होत आहे
    गळ फांदी व खालचे पान काढून टाकावे लागते वाटते
    हवा लागेल
    कस करु सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , खालची पाने काढण्याची गरज नाही फक्त गळ फांदी कट करा

  • @vishalmali8604
    @vishalmali8604 2 หลายเดือนก่อน

    खुप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @rgrohan4756
    @rgrohan4756 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला फुल लागल्यावर तन नाशक फवारणी जमते का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , फुले लागल्या नंतर शक्यतो तणनाशक वापरू नये

  • @balasahebdeshmukh3092
    @balasahebdeshmukh3092 2 หลายเดือนก่อน +1

    ट्रायको बोट नॅनो एरिया प्लस राउंड ऑफ सोबत वापरला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , राउंड अप सोबत ट्रायकोबूस्ट जमत नाही वेगळं वापरा

  • @vishwajitdhoke5906
    @vishwajitdhoke5906 2 หลายเดือนก่อน

    Sir soyabean perum 30 divas zale pn ajunhi tannshak favarni zali nahi, ata tannshak marle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन ३० दिवसाचे झाल्या नंतर आम्ही तणनाशक फवारणीची शिफारस करत नाही

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 2 หลายเดือนก่อน

    सर मी बूस्टर कंपनीचे त्र्यंबक बियाणे सोयाबीनचे घेतले आहे, लकी ड्रॉ कधी होणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लकी ड्रॉ २२ ऑगस्ट २०२४ रोजी युट्युबवर ऑनलाईन पद्धतीनं होईल

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 2 หลายเดือนก่อน

    सर,पावसामुळे सततच्या तुर पूर्णपणे मेली आहे,तर आता पुन्हा तुर लावता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो लावू शकता

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 2 หลายเดือนก่อน

    Sir chan mahiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 2 หลายเดือนก่อน +1

    Hamara Vada gajanan dada❤❤

  • @balajiladhe5884
    @balajiladhe5884 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏 धन्यवाद माझ्याकडे स्वीट कॉर्न 50 दिवसाची आहे सर पहिली फवारणी एन्काऊंटर इंसेक्टसाईड वापरले व दुसरी फवारणी एम्पलीगो इन्सेक्टीसाईड वापरले आहे
    आता आळी साठी काय वापरू सर प्लीज सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , व्हिटारा प्लस ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @balajiladhe5884
      @balajiladhe5884 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏​@@whitegoldtrust

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y 2 หลายเดือนก่อน

    ह्युमिक ऍसिड आणि ट्रायकोडर्मा एकत्र मिक्स करून ड्रेसिंग केली चालेल का सर प्लीज सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा , करा

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 2 หลายเดือนก่อน

    हळद पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण कसे करावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी प्रमाण याची आळवणी करा

  • @PradipChavan-x1b
    @PradipChavan-x1b 2 หลายเดือนก่อน

    नमस्कर सर त्र्यंबक ही बॅग तुम्ही सांगितल्या प्रमाणे या सोयाबीनची पेरणी केली तर याची वाढ व्यवस्तीत नसल्याने 2बॅग ला 25किलो युरिया टाकले पण फुलाला सुरवात झाली तर युरिया टाकल्या मुळे काई परिणाम होऊ शकतो काय कृपया याविषयी माहिती सांगा सर तुम्ही खूप छान माहिती देता अशीच माहिती देत रहा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , युरिया मूळ काही नुकसान होत नाही

  • @Wankhadeshubham
    @Wankhadeshubham 2 หลายเดือนก่อน

    संत्रा ला आपण काय drinching करू शकतो 2 वर्षाचे आहेत झाडे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , संत्राच्या अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नम्बर वर संपर्क करावा

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 2 หลายเดือนก่อน

    मी या वर्षी रिहंश बीजप्रक्रिया केली तणनाशक सोबत रेंज फवारले मी पण अनुभव घेतला माझ्या वेगवेगळ्या शेतात अळी व चक्री भुंगा अट्याक जास्त आहे. आणि ज्यांनी काहीच केले नाही त्यांचे सोयाबीन या वर्षी चांगले आहेत. ही चर्चा सगळीकडे आहे. सोमवारी या बद्दल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , असे होणे शक्य नाही.
      आपण वेगवेगळ्या भागातील 20 झाडे उपटा तसेच ज्यांनी काही केले नाही त्यांच्या पण शेतातील 20 झाडे उपटा व फरक पहा, 1,2 झाडात समजत नाही.

    • @arvindmetange1280
      @arvindmetange1280 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust नुकतेच काप दिले आहेत

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 หลายเดือนก่อน +1

    सरेंडर कोणती घटक आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन

  • @SachinJagnade-e3i
    @SachinJagnade-e3i 2 หลายเดือนก่อน

    Sir 40 divsachya soyabinchi height kiti rahayla pahije.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अंदाजे दीड ते दोन फूट पर्यंत उंची असावी

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 2 หลายเดือนก่อน +2

    सोयाबीन पेरून 40 दिवस झाले पण पावसामुळे अंतर्मशागत करणे खूप कठीण आहे तर सोयाबीन च्या फट्यात आरीस मारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फुल लागल्या नंतर अंतर मशागत करू नये

    • @Agrimasterji
      @Agrimasterji 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब🙏

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 2 หลายเดือนก่อน +1

    वाशिम जिल्ह्यात पाऊस येईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @tusharpatil5828
    @tusharpatil5828 2 หลายเดือนก่อน

    मुग फुल अवस्थेत आहे कोणती फवारणी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१;० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vikrantbendwal5333
    @vikrantbendwal5333 2 หลายเดือนก่อน

    सर कृपया विनंती आहे आपणास बुलढाणा येथे आपली उत्पादने कोठे मिलतात ते सांगा ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
      धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
      पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
      शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 2 หลายเดือนก่อน +15

    मराठवाडा कसा असेल पाऊस

    • @tribhavankadawe7161
      @tribhavankadawe7161 2 หลายเดือนก่อน +3

      घेऊन जा दादा आमच्या कडून त्रा स लो आम्ही

    • @deepakugale7650
      @deepakugale7650 2 หลายเดือนก่อน

      @@tribhavankadawe7161 ok

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +3

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी राहील

    • @MaheshBelambe-xy9cs
      @MaheshBelambe-xy9cs 2 หลายเดือนก่อน

      Yu ​@@tribhavankadawe7161

  • @karishmanaitam3180
    @karishmanaitam3180 2 หลายเดือนก่อน

    Sir sir sarender Ani dyzayer Ani top-up amasenater pwarni चालेल का कुरप्या. माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सरेंडर + रिहांश + सल्फाबूस्ट + झेप अशी फवारणी घ्या

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 2 หลายเดือนก่อน

    सोयाबिन फुल अवस्था मधे 12.61 0 चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालते दादा

  • @pritizandani4218
    @pritizandani4218 2 หลายเดือนก่อน

    Sir tur soyabin perani 23 June la Keli pahili fawarani rage+shaket chi 13 July la Keli khat Dene perni time la possible nahi zale . Atta gavat sathi daware Ani khat deta yeil ka pl guide.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा ,

  • @ManishaAvhad-c9d
    @ManishaAvhad-c9d 2 หลายเดือนก่อน

    लकी सोडत केव्हा येईलसर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लकी ड्रॉ २२ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे

  • @rajebhaujanardhanardad2539
    @rajebhaujanardhanardad2539 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी आतुरतेने आपल्या हवामान अंदाजा चा आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @umeshlanke9011
    @umeshlanke9011 2 หลายเดือนก่อน

    जळगाव मध्ये tricho boost कोणत्या दुकानात ऊपलब्ध होईल कृपया सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852

  • @बाबासाहेबशिंदे-ग7ध
    @बाबासाहेबशिंदे-ग7ध 2 หลายเดือนก่อน

    झेप आणि राउंडचालेल का फुलावर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही

  • @pratikjalmkar3329
    @pratikjalmkar3329 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला फेर किती दिवसात द्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये फुल लागे पर्यंत अंतर मशागत करू शकता, फुले लागल्या नंतर डवरणी करू नये

    • @pratikjalmkar3329
      @pratikjalmkar3329 2 หลายเดือนก่อน

      फुल किती दिवसात लागण्यास सुरवात होते 9305 या वानाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पेरणी पासून ३५ दिवसा नंतर फुलांची सुरुवात होते

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 2 หลายเดือนก่อน

    सर मक्का 110 दिवसाची आहे तन मोठे aahe राउंड उप मार्ले तर चालेल का मक्का चा खोड़ावर पङले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मका मोठी झाली असेल तर त्यामध्ये तण जास्त वाढणार नाही. त्यामुळं तणनाशक वापरण्याची आवश्यकता नाही

  • @shubhasgaikwad6118
    @shubhasgaikwad6118 2 หลายเดือนก่อน

    उडीद फुलांमध्ये आहे वाद्या सुटलेले आहेत तरी त्याला कोणती फवारणी आवश्यक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्का दादा , सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 2 หลายเดือนก่อน

    सर ग्रीन गोल्ड 33 44 व्हरायटी ही उभाट वाढणारी व्हेरायटी आहे तर तिची पण वाढ थांबवावे लागले का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

    सर कपाशीवर मावा आणि तुडतुडे खूप आहेत, पण अश्या ढगाळ वातावरण फवारणी घेतली तर फायदा होईल की नाही Rage+refresh+19:19:19+ best sticker

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हो फायदा होईल

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार जाधव सर, मागील दोन आठवडे 14-27 जुलै पुर्व विदर्भात त्यातही भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दमदार मुसळधार संततधार पाऊस पडला.. या आठवड्यात पुर्व विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे कि जास्त राहणार आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

    • @matividarbhachi8188
      @matividarbhachi8188 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏जाधव सर..

  • @ganeshktare7339
    @ganeshktare7339 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीनसाठी टाबोली चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टाबोली काय आहे

    • @ganeshktare7339
      @ganeshktare7339 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust p g r.

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 2 หลายเดือนก่อน +3

    जाधव सर काल पासून तर आजपर्यंत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये संततधार पाऊस चालू आहे सर्व शेतीची कामे अडथळा आलेले आहेत काही हवामान तज्ञ काल म्हणत होती की आज सूर्यदर्शन होणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन दिवसभर चालणार पाऊस नाही

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 2 หลายเดือนก่อน +1

      Amravati mde ughdla kal pasun

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m 2 หลายเดือนก่อน

    Sir ek sarkha paus chalu ahe favarni la taim nahi kapasi la 44 divash jhale ahe Kay Karu sakto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 2 หลายเดือนก่อน

    Tracobost dx किती प्रमाण तुरी साठी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा ,एकरी अर्धा ते एक किलो एकरी प्रमाण

  • @Shivrajshete
    @Shivrajshete 2 หลายเดือนก่อน

    Sarv product online nahit

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ऑनलाईन sale मध्ये आणखी बरेच प्रॉडक्ट add करणे बाकी आहे, हळू हळू ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 2 หลายเดือนก่อน

    पाऊस कधी बंद होणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 2 หลายเดือนก่อน

    335 la ful kiti divasapasun lagatat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ३०-३५ दिवसांनी फुलांची सुरुवात चालू होते

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 2 หลายเดือนก่อน

    🙏 नमस्कार सर ऑनलाईन farmission सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद 6 दीवसात घरपोच मीळाले भोकर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vikrantbendwal5333
    @vikrantbendwal5333 2 หลายเดือนก่อน

    सर बुलढाना येथे आपली प्रोडॉक्ट कुठे मिलताता दुकानाच नाव् सांगा ,???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
      धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
      पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
      शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029

  • @nikhilkhandkhure1508
    @nikhilkhandkhure1508 2 หลายเดือนก่อน +1

    Amar Vela vr kahi upay sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमरवेल वर काही उपाय नाही

  • @ambadas6361
    @ambadas6361 2 หลายเดือนก่อน

    चमत्कार कापसाला बुरशी नाशक व किटकनाशका सोबत मिसळून फवारणी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्ही चमत्कार फवारणीची शिफारस करत नाही तुम्हाला या प्रॉडक्ट चा अनुभव असेल तर वापरू शकता

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 2 หลายเดือนก่อน

    Sir soyabean 50 divsache ahe tambera aushad kadhi ani konte vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तांबेरा दिसत असेल तर एम ४५ किंवा झेड ७८ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण वापरू शकता

  • @SominathBorhade-x6t
    @SominathBorhade-x6t 2 หลายเดือนก่อน

    Kapsamadhe sweep power anivdak tan nashak chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापसामध्ये या तणनाशकाची शिफारस नाही

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y 2 หลายเดือนก่อน

    सर बुस्टर 716 आहे वाण लावला आहे तुमचे व्हिडिओ पाहून ह्युमिक ऍसिड आणि ड्रायकोडर्मा दोघं मिक्स करून ड्रेसिंग करायला चालेल का त्याच्यामध्ये दुसरे काही टाकता येईल का वाढीसाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा या सोबत १९-१९-१९ विद्राव्य खत वापरू शकता

  • @rudrappakursule
    @rudrappakursule 2 หลายเดือนก่อน

    जाधव.सर.सोयाबिनला.पनास.दिवस.झाले.आहेत.तर.आता.वाढ.थाबवनययसाठी.काय.घयावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 2 หลายเดือนก่อน

    सर आमच्या PURVA VIDHARBHAT 15 DHIWASA pasun kup पाणी आहे वर्धा jilyat seloo talukyat Aamchi kAme tambli

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 2 หลายเดือนก่อน

    सर तुरीला ट्रायकोडर्माची ड्रिंचींग करण्यासाठी शेतातले गढूळ पाणी चालेल का

    • @Orangeag
      @Orangeag 2 หลายเดือนก่อน

      Chalte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 2 หลายเดือนก่อน

    सर राइज़्हर् सोबत ट्रेको वपरल तर रिसल्ट मिलत नाही महंतात हे खर आहे काय? ट्रेको चे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रायझर सोबत ट्रायकोबूस्ट वापरू शकता

  • @krishnakapsekrishna-zn7ws
    @krishnakapsekrishna-zn7ws 2 หลายเดือนก่อน

    सर पैठण तालुका बुस्टर बियाण कोठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      पैठण - ईश्वर कृषी सेवा केंद्र 8554024052
      पाचोड - न्यू प्रसाद कृषी सेवा केंद्र 9850047980
      शेकटा - सदगुरु कृषी सेवा केंद्र 9763457711

  • @AnkitKulat-k2u
    @AnkitKulat-k2u 2 หลายเดือนก่อน

    कापूस पिकावर तणनाशक पहिल्यांदा 20 दिवसांनी मारल
    सतत पाऊसामुळे तण खूप झालं
    दुसऱ्यांदा तणनाशक चालते का?
    कापूस 40 दिवसाचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा ,नाही जमणार

  • @vitthalghuikar3837
    @vitthalghuikar3837 2 หลายเดือนก่อน

    हुमनी अळी कधी येणार.तया करिता उपाय सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हुमणी अळी सध्या पहिल्या व दुसऱ्या स्टेजमध्ये आहे ऑगस्ट -सप्टेंबर मध्ये प्रादुभाव व नुकसानाचे प्रमाण वाढते.

  • @anilkavachat5467
    @anilkavachat5467 2 หลายเดือนก่อน

    बीड वडवणी मध्ये कसा राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @rahulsayre3623
    @rahulsayre3623 2 หลายเดือนก่อน

    Sir tur sadharan 9/10 inch jhali ahe tr shende khudni kru shakto ka ani shenda piwda pn ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @arvindjadhav2671
    @arvindjadhav2671 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ची खुप वाढ झाली आहे काय फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम + कीटकनाशक