Santosh Jadhav ने वेश बदलला, तरीही सापडला; Siddhu Moose Wala प्रकरणाचा तपास कसा सुरु आहे? Bishnoi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SiddhuMooseWala #SantoshJadhav #LawrenceBishnoiGangster #SalmanKhan
    पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संशयित शूटर संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. संतोषला रविवारी गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सिद्धू मुसेवालावर फायरिंगनंतर शार्प शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 16

  • @electricalsir
    @electricalsir 2 ปีที่แล้ว +16

    मस्त ऐका मिनिटां ची न्यूज चार मिनिटे केली वा😂😂

  • @vinodtotala1973
    @vinodtotala1973 2 ปีที่แล้ว +3

    छोटीशी गोष्ट मोठी करून सांगितलेली आहे बिन कामाचा टाईमपास केलेला आहे

  • @kolinakhva1653
    @kolinakhva1653 2 ปีที่แล้ว +6

    तो मेला तसा काय यांच्या घरातला कोण मेला इथे लाखो शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा कुठं असतात ही मीडिया वाले🙄😡

  • @SachinYadav-ql1xs
    @SachinYadav-ql1xs 2 ปีที่แล้ว +4

    जादव सोबत जेवड्या छपरी लोकांचे फोटो आहेत अशा सर्व छपरी लोकांना सूद्धा पोलीसांनी उचलला पाहिजे

  • @chetanwavhal2414
    @chetanwavhal2414 2 ปีที่แล้ว

    Ok

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 ปีที่แล้ว +1

    हरिता,---पापण्यांची उघडझाप अतिजास्त होतेय😅😆🤣

  • @Vivekmanukar
    @Vivekmanukar 2 ปีที่แล้ว

    ताब्ब्यात 😍

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 2 ปีที่แล้ว +1

    मराठी संघटना पेक्षा हिंदी संघटना ज्यास्त मोठी आहे का की महाराष्ट्र चे दबंग नेते आसो की डान असो त्यानच्या वर नजर ठेवत असत कारण मराठी हिंदी विवाद वर दिल्ली तुन तुरंत कार्यवाही केली तर सापडायला सोप होइल

  • @vishalsalve1432
    @vishalsalve1432 2 ปีที่แล้ว +4

    Ttabbyat ghetly

  • @SUNRISEACADEMYANSARSIR
    @SUNRISEACADEMYANSARSIR 2 ปีที่แล้ว

    कच्छ

  • @swapnilsuryavanshi2380
    @swapnilsuryavanshi2380 2 ปีที่แล้ว

    Ata police ne tabyat ghetlay ata ajun vegla banavtil tyalq

  • @sammedbhokare770
    @sammedbhokare770 2 ปีที่แล้ว

    Tech rahede tu lai vad disalyas

  • @suryakantambre9048
    @suryakantambre9048 2 ปีที่แล้ว

    ऐवढी वष्रे तो भेटला नाही आता कसा भेटला हयाचा अर्थ त्याला पोलीसांनी हजर करून घेतला