Santosh Jadhav तेव्हा Durlabh Kashyap ला फॉलो करतो, सारखाच लूक, सारखीच स्टाईल | Sidhu Moose Wala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2022
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DurlabhKashyapStyle | #SantoshJadhavStyle | #whoisDurlabhKashyap
दुर्लभ कश्यपच्या याच लूकला हजारो तरुणांनी फॉलोदेखील केलं होतं आणि काहीजण आताही करतात. काही तरुण तर त्याच दुर्लभ कश्यपने चाललेल्या मार्गावर चालतात. दुर्लभ हा तसा उजैनचा, मात्र त्याचे कारणामे महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहचले होते. महाराष्ट्रातील काही गँगस्टरनेदेखील दुर्लभला फॉलो केलं होतं, हे महत्त्वाचं आणि त्याचं नाव होतं संतोष जाधव.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
पोलिसांन पेक्ष्या हे कधीही बर 💥
कशाला असल्या फालतू माणसांचं कौतुक चाललंय, खरंच काढून टाका हा व्हिडिओ
दुर्लभ कश्यप उज्जैन डाॅन
💎💎💎💎❤️❤️❤️
जादव नाही जाधव बिहारी आहे का तु जाधव ला जादव म्हनतो
D-company king of उज्जैन
जोपर्यंत मिडिया ... अश्या वृत्तीचे सादरीकरण , उदात्तीकरण थांबवत नाही तोपर्यंत गुन्हेगारी वाढतच राहील. गुन्हेगार... गुन्हेगार एवढीच बातमी प्रसिद्ध केली तरच तरुणांचे आकर्षण कमी होईल.
#Company
अशा लोकांचे फोटो बगणे सुद्धा पाप आहे
He asele video banaun tumhi tynna jasta manatva detaii.
Ani asech video motivate karat tarun mulana.
Kindly remove this video.
Chill. Information hai fakt. Picture nahi banavla
He information gheun koni pictures banwayla pan inspire hoil..u never know
आधि तुम्हीं त्यांना हिरो करन थांबवा
आत्ताच असल्यांच्या गांDT गोळ्या घातल्या पाहिजेत
तेव्हा कुठं पुढची पिढी चांगली सुधारेल
कशाला न्युज वाले ह्याला फेमस करताय
🤣🤣 आहो मीडिया वाल्या नो yedjhavya नो या फालतू बातम्या देऊन देशाचे भले होणार आहे का...विना मुल्य यांना तुम्ही मोठ करताय....थोडी तरी लाज वाटू द्या तुम्हाला...🙈🙈🤣🤣
Durlabh Kashyap is king
toka only great ahe maha police
Apradh krna paap hai police unki baap hai
त्या दुर्लभ कश्यप ल कसला घान तोडला rival गँग ने
दुर्लभ भाई कोईनुर 💎
Nokari nhi Maharashtra madhe news aahe kahi media
Gunheegiri vadhavayachi nahi sarl encounter jai hind
Don tin ch en encounter kara baki Shemde vusrun jail tya durlabh jhalelya durlabh la
Ugach famous karatay sagle tya santosh la...
Mg tumhi kra ky tri famous honyasathi ugach ky pn kon famous hotay tr houdya na
@@djganeshvfx9862 itka ghan pane? Tu pan kar ki mag 4-5 kand.. Tula pan bhetel prasidhi
@@mayurkhedkar1653 4.5 ne ky hoty All reddy 8 kes ahet mazyavar ani rahila prashn prasiddhi cha tr ahe aaplyala tu yeun bagh chakan.khed madhe mg tula kalel
23 varshacha santosh jadhav..3 varshachi chan mulgi aahe hyala..kon muli dete ashya porana..aani muli kuthun miltat hyana😥
तुम्ही अजुन प्रमोशन करून असे ग्लॅमर तयार करा म्हणजे जास्तीत जास्त तरुण आकर्षित होतील . आपला उद्देश काय ?
Are tyachi news detay ka promotion kartay
Aare fack news ka dakhvtay punyatla porncha pehrav asach aahe lagich tumhi andaz lavtay koni konala follow kel😂😂😂😂
पोलिसांच्या बंदुका काय फक्त पूजा करायला ठेवल्यात का? सरळ गोळया घाला अन संपऊन टाका हा विषय .
Dtraf Kohinoor hira hota,.Asa Kirkol nahi...Tyachyasobat samaj pn hota,.Yanchyasobat kon ahe
Yedhjhvyanno kshala konala pn ugach batmi deun mhot krtayt
Start encounters and finish this chutiyagiri
तुम्हाला पण बातम्या भेटत नाहीत का? चांगलं काही तरी बनवा ना..असलं काही तरी टाकून तरुण पीडिला धक्क्याला लावू नका..नको त्यांना हिरो बनवणं बंद करा.....views च्या नादात असली थेरं करू नका
khura ahe to
Kshale gunde loka vr video banawta,
Jasti bhaw dena band Kara 😏
दुर्लभ कश्यप किंग आॅफ उज्जैन MP
जय श्री महाकाल
जय श्री महाकाल