Siddhu Moose Wala प्रकरणातला आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? आशा गवळी काय म्हणाल्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 429

  • @Arvind_Sarkar_Videos
    @Arvind_Sarkar_Videos 2 ปีที่แล้ว +107

    पत्रकार बंधु त्या संतोष जाधवला मोठा करू नका. ज्याला त्याने मारला आहे त्याच्या आईची पण मुलाखत घ्या.. लोकांना त्यांच्या भावना कळू दे..... शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. चुकीला माफी नाही.

    • @shaileshgameryt7929
      @shaileshgameryt7929 2 ปีที่แล้ว +1

      Khara bola bhai

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 2 ปีที่แล้ว +1

      Agdi khara bollas Mitra

    • @madness7
      @madness7 2 ปีที่แล้ว +2

      तो मुसेवाला पण दूध का धुला नव्हता
      या लोकांचे मोठमोठे मॅटर असतात

    • @allinone1885
      @allinone1885 2 ปีที่แล้ว +1

      @@madness7 काय hot bhau nust afawa hoti

    • @prakashdongre4647
      @prakashdongre4647 2 ปีที่แล้ว

      @@shaileshgameryt7929 o

  • @मराठासैनिक
    @मराठासैनिक ปีที่แล้ว +15

    दाऊद तिकडे मोकाट फिरतोय, आणि डॅडी ला तुरुंगवास. बाहेर येवूद्या त्यांना खूप सजा कापली त्यांनी.

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 2 ปีที่แล้ว +173

    ह्याला मिडियावाले मोठा भाई बनवनार.

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 2 ปีที่แล้ว +90

    समाज सेवेची व्याख्या ऐकून समाज सेवा करणारे वानप्रस्थ आश्रमात निघून गेले

  • @manikjadhav9456
    @manikjadhav9456 2 ปีที่แล้ว +14

    अरुण गवळी आशाताई संतोष जाधव 🕉️ 🔥 आम्ही तुमच्या बरोबर आहे 👍

    • @pistonpower9800
      @pistonpower9800 2 ปีที่แล้ว

      Are aaizavdya gallichya baher kutr olkhat ka bgh tula

  • @starroaster1187
    @starroaster1187 2 ปีที่แล้ว +38

    6:55 bhai la chapri boli😂😂

    • @akashmh50
      @akashmh50 2 ปีที่แล้ว +1

      Khatarnak Ahes tu🤣🤣🤣

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 2 ปีที่แล้ว

      Santosh Jadhav.

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh 2 ปีที่แล้ว

      Daddy ची पत्नी ज्या Daddy ची दुष्मनी direct dawood सोबत होती म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं छपरीपणाच ना 🙄😂 Arun gavli gang कुठं हे कुठं

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 2 ปีที่แล้ว +96

    आम्ही काय माणूस नाही का - हा dialogue भारी होता.....आशाताईंना एवढेच विचारायचे आहे की गवळी गांग ज्या लोकांना त्रास देत होती मारत होती ती काय माणसं न्हवती का

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh 2 ปีที่แล้ว +10

      @Vishal Bhalsing इकडे हे श्रेय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना जाते......अरुण गवळी ह्याला नाही.....

    • @ganeshpawar4588
      @ganeshpawar4588 2 ปีที่แล้ว +5

      अरे वा हा प्रश्न कधी दावूद ला नाय विचारलं कोणी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว +2

      @Vishal Bhalsing शासनात बसलेले त्यांच्या दाउदकडे झोपवत होते काय

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +4

      आशा गवळी खुप अडाणी बाई आहे ती काय बोलते तिलाच माहित ज्याचा घरात ला मेलाय ना त्याला विचार मन काय असत
      तुम्ही सुपारी घेणारे आम्हाला सांगणार

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      @Vishal Bhalsing विशाल या गवळी ने फक्त सुपारी घेउन लोकांना मारणेच काम केलेय स्वता त्याने एक मछर तरी मारलाय का
      काय माहित आहे तुला दाऊद च्या आईची गान्ड तो मारणार आहे त्याच्या कर्मने

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 ปีที่แล้ว +83

    ही बाई अगदी संत महंत असल्या चा कांगावा करत आहे
    लवकरच आस्था चेनेल वर लोकांत कीर्तन करा

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 2 ปีที่แล้ว +7

    सत्य

  • @vaishnavishirke25
    @vaishnavishirke25 2 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe

  • @Rawcontentbysachin
    @Rawcontentbysachin 2 ปีที่แล้ว +24

    मराठी बोलता येत नाही , अजबच आहे

    • @iamrebel660
      @iamrebel660 2 ปีที่แล้ว +2

      Muslim hahe Asha Gawli Tai.

    • @priyansh2861
      @priyansh2861 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@iamrebel660 Ho zubeda mujavar..pan Hindu baykana hi lajavel ashya tya ahet...dev dharmikta bagha tyanchi

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 21 วันที่ผ่านมา

    ताई खूप छान मुलाखत 👍

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 2 ปีที่แล้ว +42

    खुप सुंदर...खुप पारदर्शक...खुप सामाजिक बांधिलकीचे विचार आहेत... फक्त खोटे आहेत एवढच...🤣🤣🤣

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica 2 ปีที่แล้ว +2

      🤭😃🤣😁

    • @mivasaiker2309
      @mivasaiker2309 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +2

      @Kirti Patil किर्ती मस्त अरे हे अरुण गवळी घर पहील्या पासुन सुपारी घेउन लोकांना मारणेच काम केले किती घर बरबाद झाली यांच्या बर्याच प्रॉपटी प्लॉट आहेत लोकांना हे माहित नाही

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 ปีที่แล้ว +22

    समाज सेवेची व्याख्या च समजेना ?

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 ปีที่แล้ว +69

    सगळे करुन भागल आणि देव पुजेला लागल नवरा / पोरगा सुपारी घेतात आणि आई समाज कार्य करते काय लोक आहेत यार

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 2 ปีที่แล้ว +17

    Reporter vicharte ky hi sangte ky.... pravachan chalu kela😂😂😂😂 hafis photu.... ky ti bhasha

  • @parvejmulani1553
    @parvejmulani1553 2 ปีที่แล้ว +27

    आमच्या भाई ला छपरी बोलली ताई…..फिक्स रिप्लाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @creativejugad559
      @creativejugad559 2 ปีที่แล้ว +2

      😂🤣😂

    • @vishalhadap3779
      @vishalhadap3779 2 ปีที่แล้ว

      १ no छपरी बोल आता

    • @parvejmulani1553
      @parvejmulani1553 2 ปีที่แล้ว

      @@vishalhadap3779 🍌

    • @vishalhadap3779
      @vishalhadap3779 2 ปีที่แล้ว

      @@parvejmulani1553 ghena mg माझा

    • @vishalhadap3779
      @vishalhadap3779 2 ปีที่แล้ว

      @@parvejmulani1553 mulani मुलाच घालतो मग तुझा

  • @amarsingrajput9890
    @amarsingrajput9890 2 ปีที่แล้ว +29

    हिने काय लावल...परत परत दुःख ......

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 2 ปีที่แล้ว +55

    तो फोटो आमच्या हाफ़िस मधला आहे 😝

    • @poonamkhade411
      @poonamkhade411 2 ปีที่แล้ว +4

      Photo nahi photu

    • @Jiddimaratha1818
      @Jiddimaratha1818 2 ปีที่แล้ว

      @@poonamkhade411 🤣🤣😅

    • @anantdighe41
      @anantdighe41 2 ปีที่แล้ว

      सही पकडे

    • @mansingbabar4533
      @mansingbabar4533 2 ปีที่แล้ว

      ये बडिया था गुरू.

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh 2 ปีที่แล้ว

      Yaar tum kitne dogle ho log...aao kabhi dagdi chal mein hamse milne 😂😂

  • @mandarsalgarkar2693
    @mandarsalgarkar2693 2 ปีที่แล้ว +4

    फक्त समाज सेवा दुसर काय नाय

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 ปีที่แล้ว +10

    आरून गवली हा सचिन अहिर चा मामा आहे

  • @amitbarate
    @amitbarate 2 ปีที่แล้ว +34

    बरोबर बोलत आहे आशाताई

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +2

      तुला बरेच माहित आहे सगळे करुन भागल आणि देव पुजेला लागल काय उपयोग 100 लोकांना मारुन आत्ता समाज कार्य करतात

  • @ganeshshelke2099
    @ganeshshelke2099 2 ปีที่แล้ว +23

    एक नंबर बोलल्या ताई , अश्या भाईगिरी, गुंडगिरी करणाऱ्या मुलांना छपरी म्हणाल्या ते योग्यच आहे🤣🤣🤣🤣🤣

    • @prasadkale9936
      @prasadkale9936 ปีที่แล้ว

      Lavdya nit bol tuja bap ahe to

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 ปีที่แล้ว +27

    महेश गवळी मुंबई सोडून पुण्यात का राहतो
    आशा गवळी आलेफ़ाटा च्या आहेत तपास करा सत्य काय ते कळेल

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว

      Tyanch ghar ahe Pune madhe mgh te kuthe rahych he taravnre Tumi Kon ahattt

    • @rohanbhogale1051
      @rohanbhogale1051 2 ปีที่แล้ว +1

      Mahesh gavali ky kartat

    • @shantaramsontakke3751
      @shantaramsontakke3751 ปีที่แล้ว +1

      आशाताई वडगावपीरच्या आहेत

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 2 ปีที่แล้ว +54

    सजा माफ करावी ??
    मुंबई पोलीस be like- चुकीला माफी नाही ....😢

  • @sangamkakkeri2606
    @sangamkakkeri2606 2 ปีที่แล้ว +112

    आशाताईंच बरोबर आहे दाऊद होता तो पर्यंत अरुण गवळी होते तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे.

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      दाऊद असो की गवळी दोघे झाटु आहेत
      दाऊद नी ब्लास्ट केला लोक मेली / हा सुपारी घेउन लोक मारायचा /आता जेल मधे फाटली अरे असच होणार यांच

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +2

      ही लोक आनी त्यांच्या घरची अशीच मारणार जेल मधे किवा गोळी ने यांच्या मुले कुणाच चांगल झालय

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      देशा साठी काय उपट ली गवळी ने आणि
      सुपारी घेउन पैसे कमवले आता बसला आत मोझा सळ्या

  • @akshayp952
    @akshayp952 2 ปีที่แล้ว +57

    काय हिची भाषा काय हिची बोली.....आणि या आमदार आहेत वाटत 😂

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 2 ปีที่แล้ว +5

      चहा वाला चलतो
      मग हिचा काय त्रास आहे तुला?

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 2 ปีที่แล้ว +6

      ​@@rajeshsalunke3081 चहा वाला गुन्हेगार नाही बाळा

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว +3

      Tya Muslim hote Tyanchi Marathi jara kachi asnarch naa....ugchh dusryanvr Hasu nkaaa

    • @akshayp952
      @akshayp952 2 ปีที่แล้ว

      @@rajeshsalunke3081 कोण चहा वाला

    • @innocentkaminey5193
      @innocentkaminey5193 2 ปีที่แล้ว

      @@VishnuYadav-om1pm 🤣🤣🤣🤣🤣 modi bhadva ahe

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी माता जय शनीदेव जय नवनाथ महाराज

  • @Narayan_rane
    @Narayan_rane 2 ปีที่แล้ว +13

    दगडी चाळीच्या आत कोणाला जायला देत नाहीत सहजा सहजी. तो खुनी तिच्या ऑफिसात जाऊन फोटो काढतो. येवढेच नाही तर ते दोघे किती मनापासून हसत आहेत फोटो काढताना. 🛑🛑🛑🛑🛑

  • @prasadbhumbe4807
    @prasadbhumbe4807 2 ปีที่แล้ว +6

    आशा ताई 🙏

  • @Anime-yr4nd
    @Anime-yr4nd 2 ปีที่แล้ว +10

    चला आता जंगलात जाऊया😂😂😀😀

  • @ibudoggy4701
    @ibudoggy4701 ปีที่แล้ว +1

    Sidhu Miss you yaara

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 2 ปีที่แล้ว +8

    आशा ताईचे, विचार खरोखरच छान ....

  • @DESTINYONTHE
    @DESTINYONTHE 2 ปีที่แล้ว +1

    Hi barki pora photo kadtat whtsapp la taktAt dakvayla ki amcha contact ahe motya lokanshi

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 ปีที่แล้ว +1

    ठिक आहे

  • @aashishtagde3522
    @aashishtagde3522 2 ปีที่แล้ว

    Great Mdm

  • @kk7134
    @kk7134 2 ปีที่แล้ว +15

    आशाताई काहीही म्हणोत किंवा सांगोत...गेल्या काही वर्षात गवळी गॅंग गॅंगवाॅर करत नाहीत, पूर्वीसारखे दिवसाढवळ्या खुलेआम मुडदे पाडत नाहीत पण पूर्वपुण्याईवर आजही खंडण्या गोळा केल्या जातात.

  • @krushna_nawale
    @krushna_nawale 2 ปีที่แล้ว +17

    अरुण गवळी एक असे वक्तिमत्व आहे कि अन्यया विरुद्ध लढणारा माणूस होता

    • @idontcarei
      @idontcarei 2 ปีที่แล้ว

      HO AGDI DEV HOTA ..ANI TUJHYA SARKHE RAVAN TYACHE MAHAN BHAKTA ..JEEV DE

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh 2 ปีที่แล้ว

      @@idontcarei bhaisahab aao dagdi chal mein kabhi Milne hamse

  • @ashatengale142
    @ashatengale142 ปีที่แล้ว +2

    आशा ताई ला लवकर न्याय मिळावा आणि डॅडी लवकर बाहेर यावेत उर्वरित आयुष्य त्यांचे सुख समाधानाचे आनंदाचे जाओ हि ईश्वरचरणी प्रार्थना

  • @peterpereira8641
    @peterpereira8641 2 ปีที่แล้ว +5

    Ur right sister

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 ปีที่แล้ว

    हे बरोबर आहे

  • @poojanectar8213
    @poojanectar8213 20 วันที่ผ่านมา

    Reporter had asked really good question

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 ปีที่แล้ว +17

    गवळी टिम खोटी आहे यांचाच काहितरी खेळ दिसतोय महेश गवळी ला घ्या सुपारी किलर आहेत ही लोक

    • @Bpdhumal
      @Bpdhumal 2 ปีที่แล้ว

      Plz contact no

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว +2

      Jast bolu nkaa adhi Sagle brobr mahiti kada mgh bola ugach dusryach nav kharab nka karuu

    • @rohanbhogale1051
      @rohanbhogale1051 2 ปีที่แล้ว

      Mahesh ky kartat

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      @@yuvrajgangan8657 तुला बरेच माहीती आहे त्यांची कोन आहे तु आहेस त्याचा
      माझेसाठी सगळे भाई / गुंडे झाटू आहेत
      मुंबई पोलिस फक्त ठोकते

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      @@yuvrajgangan8657 मजा मोबाइल नंबर देऊ का तुला मी मुंबई तून आहे भेट मला

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 ปีที่แล้ว +19

    खरी गोष्ट आहे. यांना आता गरज नाही गुन्हे करण्याची.

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว

      Agdi brobr ahee...

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      Pahile lokaana marun paise kamvele aata kha basun

  • @snehalt.channel992
    @snehalt.channel992 2 ปีที่แล้ว +50

    it's failure of our judiciary and legislative system . DON, भाई , खासदार, आमदार होतो.
    *समाजाची सेवा* करतात हे हफ्ते , खंडणी खोर .

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 2 ปีที่แล้ว +5

      निवडून कोण देते?

    • @ImranShah-fz7uh
      @ImranShah-fz7uh 2 ปีที่แล้ว +2

      Correct

    • @aslamfakir1348
      @aslamfakir1348 2 ปีที่แล้ว

      भूतकाळातील फोटोचा या घटनेशी संबंध जोडणे चुकीचे वाटते

    • @snehalt.channel992
      @snehalt.channel992 2 ปีที่แล้ว +2

      @@rajendrajoshi1269 निवडून कोन देतो , हा प्रश्न ..... आहे म्हणुन तर legislative failure पण लिहल आहे, हे लोक आपल्या सोयी अनुसार कायदे केले आहेत .
      हे खंडणी खोर आहे तरी muscle power + money power नी निवडून आलाच ना . आता पोरी च उदाहरण घ्या गॉगल घालुन किती थाट असतो तिचा... पण तिणी तोंड उघडल की...

    • @tussharekawade6416
      @tussharekawade6416 2 ปีที่แล้ว +2

      म्हणूनच सुशिक्षित तरुणाला निवडूण द्या

  • @prashantjadhav5146
    @prashantjadhav5146 2 ปีที่แล้ว +6

    खरच काही नाही केल ....पक्षासाठी खुप केले

  • @mumbai736
    @mumbai736 ปีที่แล้ว +1

    Support Asha Gawli❤

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 ปีที่แล้ว +11

    🚩🚩जय शंभू नारायण 🚩🚩

  • @daya7949
    @daya7949 2 ปีที่แล้ว

    Mast vyakyan dila ahe.

  • @arjunshelar4091
    @arjunshelar4091 2 ปีที่แล้ว +3

    चुकीला माफी नाही

  • @hiteshpatil5477
    @hiteshpatil5477 2 ปีที่แล้ว +1

    🙏❤️🙇

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 2 ปีที่แล้ว +6

    लगता है...इसमे जरूर पाकिस्तान का हात होगा.....?🤣🤣🤣🤣. Be:---Like😂😂😂😂....😝😝😝😝

  • @rangnathbarsode1909
    @rangnathbarsode1909 2 ปีที่แล้ว +2

    14:25😎

  • @manojmane4112
    @manojmane4112 2 ปีที่แล้ว +19

    इतक्या मोठ्या भाई ला छपरी बोलले😂😂😂😂😂😂😂🤣भाई लोकाना पन इज्जत नाही राहिली

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 ปีที่แล้ว +22

    गवळी चा पाठी मागे फोटो कसा लावलाय बगा जसा की तो देव च आहे
    ज्याचे घरातील कोन मरतो ना त्यालाच कळते
    तुमच्या घरात अजुन कोन मेला नही ना

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว +2

      Lokhh tyanaa dev mantat tumhi nasel manat tr shant rhava🙏

    • @ganeshpawar4588
      @ganeshpawar4588 2 ปีที่แล้ว

      अरुण गवळी नसते ना तर तुम्ही पण त्या दाहुद च्या लोकांचं पाया पडत रायल्या अस्त्या

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +2

      @@yuvrajgangan8657 तो आता जेल मधे जा घेउन घरी देव आहे काय केलेय देवाने लोकांना सुपारी घेउन मरायच

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      @@yuvrajgangan8657 देव सुपारी घेत नाहीत अरे एवढे होत ना महेश गवळी आपल्या बापाला वाचऊ शकला असता
      कोन नाही भीत यांना काय नाही राहिल त्यांच मुंबई मधे

    • @remixvideo747
      @remixvideo747 2 ปีที่แล้ว +1

      @@yuvrajgangan8657 काय झालय चहा पेक्षा किटली गरम झाले आहे
      त्यांचे चेले चपाटे अजुन वळ्वल चालू त्यांना माहित आहे मुंबई चा एकच भाई आहे फक्त मुंबई पोलिस

  • @ravindraprabhudesai6060
    @ravindraprabhudesai6060 2 ปีที่แล้ว

    नो अरेस्ट, नो FIR फैसला ऑन द स्पॉट, एनकाऊंटर .

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 2 ปีที่แล้ว +2

    Gavali cha Jaagi Modi kiwa udhav cha Kiwa Raj Cha photo Asta tar. Tyanchi pan Inquiry keli Asti ka.

  • @rajendra9990
    @rajendra9990 2 ปีที่แล้ว +5

    मुंबई तक, तुम्हाला काही लाज लज्जा आहे का नाही ?

  • @NK-te4wg
    @NK-te4wg 2 ปีที่แล้ว +45

    She is telling lies she knows this guy

  • @ANUMUMBAI
    @ANUMUMBAI 2 ปีที่แล้ว +5

    😂 लय बेकार दिवस आले..
    जन सेवा आपण बी करावी वाटते😂

  • @sachidanandshirdi3074
    @sachidanandshirdi3074 2 ปีที่แล้ว +9

    किती फालतू आणि बिगर कामाचा प्रश्न विचारतात पत्रकार ?
    त्यामुळे आपण फार हुशार आहोत असे जनतेला कधीच वाटत नाही

    • @Priyu181
      @Priyu181 2 ปีที่แล้ว

      खरयं

  • @deepaparmar6070
    @deepaparmar6070 2 ปีที่แล้ว +7

    madam Arun gawli la odakta ka?

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 ปีที่แล้ว +4

    महेश ला घ्या तपास ला

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 2 ปีที่แล้ว +12

    अशा आरोपावर कोण विश्वास ठेवेल आजपर्यंत का उघड केलं नाही ही तर भाजपचे कारस्थान असले पाहिजे

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 ปีที่แล้ว +24

    भावना गवळी खासदार होते हीं लोकशाहीची हार आहे 🙏

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 2 ปีที่แล้ว +12

      Tyancha ani hya gavli kahi sambhand nahi

    • @MrRajeshlande
      @MrRajeshlande 2 ปีที่แล้ว +6

      😂😂🤣 सस्ती वाला नशा मत कर

    • @terabaapgaming7799
      @terabaapgaming7799 2 ปีที่แล้ว +4

      Bhava thermocoal chi nasha band kr baki no comments

    • @gangadharpulate7681
      @gangadharpulate7681 2 ปีที่แล้ว

      Tu bjp cha kutra ahes ka re chukun ala ekde

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +4

      भावना गवळी आणि आशा गवळी ह्यांचा कांहीं संम्बध असेल असे वाटत नाही

  • @Unio-Mystica
    @Unio-Mystica 2 ปีที่แล้ว +5

    He also wanted promotion.... From tapori to Neta 🤭😃😄🤣😁

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 2 ปีที่แล้ว +13

    Sant arun gavli cha photo chi puja karto aani sajjan kasa aasel

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 ปีที่แล้ว +1

      Gavali chya Ghari photo Kadhlela ahey

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica 2 ปีที่แล้ว

      🤭😃🤣😁

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh 2 ปีที่แล้ว

      Aao kabhi Milne dagdi chal mein

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 ปีที่แล้ว

      @@amit-hv8sh Chadhyla yeu ka Gawali var ni Tuzyavar.

  • @pranjalbaravkar4974
    @pranjalbaravkar4974 2 ปีที่แล้ว +6

    आविश्य,फोटू,हाफिस,वयी,पुलिसवाले,दुख वाटतो

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 ปีที่แล้ว

    हिंदुस्थानचे साधू संत.

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 2 ปีที่แล้ว +5

    समाजशेवा वा!

    • @yuvrajgangan8657
      @yuvrajgangan8657 2 ปีที่แล้ว

      Ha kelech ahe Sevaa
      Kaa tumhala kahi problem ahe kayyy???

    • @rushi0217
      @rushi0217 2 ปีที่แล้ว

      समाजसेवा नाही समाजशेवा 😂😂😂😂

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @ravindraprabhudesai6060
    @ravindraprabhudesai6060 2 ปีที่แล้ว +1

    कामटे, साळसकर सारखे, ऑफीसर होते तेव्हा शार्पशुटर गायब झालेले, परत अशा ऑफीसर्स ची गरज आहे, तरच गुंडगीरीला आळा बसेल

  • @ajinkyapadwal5205
    @ajinkyapadwal5205 2 ปีที่แล้ว

    अरूण गवळी आशा ताई मी तुमच्या सोबत आहे

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 ปีที่แล้ว +18

    घरात लाच फोटो आहे तो मागचा फोटो बघा अस असते ..... मारतात हि लोक छपरी हे तर दुधातील धूतलेले आहे वा 🙏

  • @tussharekawade6416
    @tussharekawade6416 2 ปีที่แล้ว +1

    वा मानल बाई तुला....काई interview dila..... समाजसेवा तुमच्या कडून शिकावं

  • @SUPERMAN-j2w5x
    @SUPERMAN-j2w5x 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब ❤️🙏🏻

  • @nileshaarote9678
    @nileshaarote9678 2 ปีที่แล้ว +2

    समाज सेवा करता म्हणजे नक्कि काय करता ....

  • @kishorbhandari5509
    @kishorbhandari5509 2 ปีที่แล้ว +2

    Ekch 🦁🐯🐅🦁 gavali king

  • @SARVX_
    @SARVX_ 2 ปีที่แล้ว

    लॉरेन्स बिश्नोई गैंग महाराष्ट्र आणि तेलंगणा पर्यंत पोहोचले आहेत....

  • @nikpriya5397
    @nikpriya5397 2 ปีที่แล้ว +28

    किती खोटं बोलतात अरे देवा.😲

  • @shyamdeshmukh2028
    @shyamdeshmukh2028 2 ปีที่แล้ว +4

    Aadha Taai Tumhi Ekdum Barober...

  • @statuss7
    @statuss7 2 ปีที่แล้ว +3

    6:55 😂

  • @harishbele3754
    @harishbele3754 2 ปีที่แล้ว

    He barobar ahe taai cha

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 ปีที่แล้ว +1

    पोलिस त्यांचे काम करतील पत्रकाराला काय गरज आहे तपास करायची समध आहे का नाही diparment पाहते जरा शेती मालाच्या भावाच पहा

    • @ramdaskadam1782
      @ramdaskadam1782 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे चाय बिस्किट मराठी पत्रकारिता आहे मिडिया trail घेते आहे पोलीस आपले काम करत आहे मराठी मिडिया TRP प्रसिद्धी धंदा सुरू झाला आहे

  • @ravindrapaturkar6147
    @ravindrapaturkar6147 2 ปีที่แล้ว +2

    Samaj seva ……

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 2 ปีที่แล้ว +1

    Aasha tai बरोबर बोल ley...👌👌👏

  • @govindtiwar585
    @govindtiwar585 2 ปีที่แล้ว +12

    किती खोटं 😂

  • @hemlatalad4921
    @hemlatalad4921 2 ปีที่แล้ว +1

    Plus tyancha vayi.. plus tyancha Aajar Asthma , khant hote n dukh watto... 😂

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 ปีที่แล้ว +1

    WhatsApp status songs ,Instagram status sathi gang use kartat

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 2 ปีที่แล้ว

    ताई काय बोलत आहेत तें कुणाला कळत असेल तर , आम्हाला पण सांगा. ताई खुपच चांगलं बोलत आहेत.

  • @SantoshChavan-p6c
    @SantoshChavan-p6c หลายเดือนก่อน

    फोटो वरुन परिक्षण नका करु ही चांगली माणसे आहेत

  • @swapy450
    @swapy450 2 ปีที่แล้ว +2

    tya area t mi paada dilich nahi Tai la area mahitey.
    baki je kahi aahe 15 yrs vegere te vichar Kara marnara te ghalvun Deva ghari gela karnare jail madhe jevto tari

  • @prakashlad4928
    @prakashlad4928 2 ปีที่แล้ว +1

    ह्या खर्ऱ्या बोलतात

  • @birdslover64656
    @birdslover64656 2 ปีที่แล้ว +3

    Namaskar tai tumhi kahi pan bolu shakta tumcha adhikar aahe thik aahe pan tumhi comments vachta ki nahi
    vachata nahi aal tari tumhi konala tari vicharayala pahije....
    Mala tar vatatay dawood ni hila supari dili aahe daddy chi chutiyat ginti karun aani tyachi nasaleli ijjat aankhi ghalvun tyala jiv deyala lavnar

  • @laxminaik8886
    @laxminaik8886 2 ปีที่แล้ว +7

    Tyanchya ghari jaun photo ghetlyane tyanchya haat ya goshtit aahe he thik nahi ,Purvi vaEt kaame Keli sodli changlya margane jat aahe, Gavali sudharle ya vayat te kahi vaEt krnar nahit

  • @rahulnaik9379
    @rahulnaik9379 ปีที่แล้ว

    जैसी करणी तैसी भरणी

  • @amitpawar5756
    @amitpawar5756 2 ปีที่แล้ว +2

    Jay shambho narayan 🔥🔥

  • @akshaypatil1193
    @akshaypatil1193 2 ปีที่แล้ว +1

    झाले हात हटकून मोकळं विषय च नाही अहो

  • @vijaypawar3746
    @vijaypawar3746 2 ปีที่แล้ว +1

    Daddy king ahet

  • @boykayt47
    @boykayt47 2 ปีที่แล้ว +6

    Santosh jadhv avgd aahe aata ....khup mota Guna kelya lavkrch siksha zali pahije....rest in peace sidhu 🥺😭