Lalit Patil case :Sasoon Hospital मधून पळून गेलेला ललित पाटील राजकारण्यांशी कनेक्टेड ? अस आहे प्रकरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 266

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +24

    यातून एवढं मात्र नक्की प्रशासनाच साफ दुर्लक्ष झालेलं आहे हे मात्र नक्की 🤝

  • @pratikkarli5970
    @pratikkarli5970 ปีที่แล้ว +523

    Chinmay pahije ashya vishay made😅😅

    • @tusharpatil4516
      @tusharpatil4516 ปีที่แล้ว +18

      Ha .. thriller subject Chinmay khup chann explain karto..tyachi ti Kala chann ahe

    • @mrunalgham785
      @mrunalgham785 ปีที่แล้ว +7

      Hona

    • @myyt11
      @myyt11 ปีที่แล้ว +3

      Kharay

    • @myyt11
      @myyt11 ปีที่แล้ว +12

      Gan* fad trip deto to

    • @Chetan_000_7
      @Chetan_000_7 ปีที่แล้ว +2

      Barobar

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +66

    तरुण पिढी बरबाद करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी

  • @vilasghorpade5688
    @vilasghorpade5688 ปีที่แล้ว +30

    ललित पाटील याला अटक करुन आमली पदार्थ जे तो विकत होता, तेच फक्त खायला द्यावे, बाकी सर्व बंद, पाणी सुध्दा देण्यात येऊ नये, या नराधमांना अशी काही शिक्षा केल्याने बाकीचे लोकांना धडा मिळेल

    • @psp7799
      @psp7799 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोब्बर. जसा गुन्हा, तशी शिक्षा..

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 ปีที่แล้ว +68

    उद्या उठून तो खाजप प्रवेश करेल हेच म्हणतील तो ड्रग्स नाहीतर गरजूंना औषधी पुरवायचा म्हणून..........

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 ปีที่แล้ว +4

      Anil Deshmukh cha Chela Kay re tu..😂😂

    • @Harold_das7
      @Harold_das7 ปีที่แล้ว +1

      Mahavikas Aghadi che chaate😂

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 ปีที่แล้ว +67

    इथ गरीब जनतेला मात्र ट्रॅफिक पोलिस ने अडवले की... किती प्रश्न विचारता त.
    50दे 100दे.
    काय राव धंदा

    • @roshanmaratha6009
      @roshanmaratha6009 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील एक तरी माणूस दाखवा की त्यानी पोलिसांना आता पर्यंत पैसे दिले नाही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी पैसे दिलेच असणार मग ती गाडी पकडुन दे नाहीतर दुसर काही. जरी आपल्या कडुन काही चुक झाली तर पहिला शब्द येतो किती देणार म्हणजे एक प्रकारे खंडणीच मागतात ना आणि एखाद्या कडे पैसे नसले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार सगळी कडे हेच चालू आहे. लहानपणी शाळेत विचारायचे मोठा झाल्यावर काय होणार आम्ही अभिमानाने सांगायचो पोलिस होणार पण आता महाराष्ट्र पोलिसांची अवस्था बघुन लाज वाटते.
      सामान्य नागरिकांना सर्व माहिती आहे लोक बोलतील
      सुध्दा पण बोल्यावर परत कारवाई होईल वा......
      धन्यवाद..

    • @vishalkapase3345
      @vishalkapase3345 ปีที่แล้ว

      😮.😅 0:07 0:07
      😊😊😅l
      Lp😊l

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 ปีที่แล้ว +40

    महाराष्ट्राच up होत आहे चांगली प्रगती होत आहे 🤣🤣

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 ปีที่แล้ว +78

    यात सरकार मधील लोक सामील आहेत
    म्हणजे सर्व जण पालकमंत्री गृहमंत्री हे सर्वांची मिलीभगत आहे
    गृहमंत्री शांत का
    अजुन का बोलत नाही

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 ปีที่แล้ว +2

    नम्रता, खूप छान माहिती देतेस तूझी बोलण्याची आणि शब्दफेक करण्याची पद्धत अप्रतिम थोडे ऊच्चार शुद्ध करायला शिक

  • @pramodshintre7367
    @pramodshintre7367 ปีที่แล้ว +11

    असला विषयाला चिन्मय भाऊच पाहिजे....

  • @sushantsonavane7488
    @sushantsonavane7488 ปีที่แล้ว +52

    पूर्ण सिस्टीम करप्ट आहे .

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 ปีที่แล้ว +16

    या देशात ज्याला 1 बाप आहे त्यालच तान आहे . जो 12 चा आहे त्याला काही tension nai

  • @rahul381988
    @rahul381988 ปีที่แล้ว +4

    ललित पाटील अटक झाल्यावर स्वतः तो बोलला की मी पळालो नाही तर मला पळायला लावले…

  • @ppg123p
    @ppg123p ปีที่แล้ว +51

    चिन्मय चिन्मय करू नका बाळांनो नाहीतर दुर्गेश काळे सारखा चिन्मय पण गायब होईल

    • @NKOMKAR
      @NKOMKAR ปีที่แล้ว +6

      तो का गायब झाला

    • @ppg123p
      @ppg123p ปีที่แล้ว +1

      @@NKOMKAR माहित नाही भाऊ

    • @sanketlende9099
      @sanketlende9099 ปีที่แล้ว +1

      Durgesh kut ahe #bol bhidu....jabardast bolt hota to

  • @aforashish7
    @aforashish7 ปีที่แล้ว +14

    १. आमली पदार्थ विकत घेणाऱ्यांना पकडा ना.
    २. आरक्षण घेऊन भरती झालेल्या पोलिसांकडून हेच अपेक्षित.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +1

      बिना आरक्षण वालेच गुन्हेगार आहेत

    • @vedantshelkande2967
      @vedantshelkande2967 ปีที่แล้ว +2

      Ha ha tumche loka khup sajjan ahet mhanun illegal mass export kartat😏

    • @vedantshelkande2967
      @vedantshelkande2967 ปีที่แล้ว +3

      Ani sarkar pan tumcha ahe mang ka hotay ulta tumchya netyan var arop alet😂

    • @aforashish7
      @aforashish7 ปีที่แล้ว

      @@vedantshelkande2967
      Samjel samjel... 24 nantar na sagal samjel.

    • @cammymorye8532
      @cammymorye8532 ปีที่แล้ว

      Tuzya aai la vichar tu konaacha ahe nemaki ki tikde pn arkhashvamyana sandhi dili hoti🖕

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd ปีที่แล้ว +38

    निल्लंबन झालेल्या पोलिस आणि सरकारी अधिकारी यांचं पुढे काय होत यावर एक व्हिडिओ नक्की बनवा बोल भिडू प्लिज

    • @prasadcnavale
      @prasadcnavale ปีที่แล้ว +3

      kahi nahi hot... saktichi raja asate... mahina-2 mahinyani punha join kartat ani tech kartat,...

    • @sahilpatil3880
      @sahilpatil3880 ปีที่แล้ว +3

      Department enquiry chalte 3-4 mahine, 50% salary milte, increment thambte. Enquiry madhe moth pakit detat and nirdosh siddh kartat. Mag 1-2 varsh shan't bastat. Thoda vel gela puna khel chalu. Mazya family madhe 3 veles zal ahe. 😂

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 ปีที่แล้ว +6

    Informative video.
    Thank you

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 ปีที่แล้ว +7

    सगळी मिली भगत आहे, त्रिकूट आहे पोलिस,मंत्री आणि आरोपी. तेलगी प्रमाणे.काही दिवस गाजा बाजा नंतर सगळे शांत.

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 ปีที่แล้ว +9

    चिमन्य भाऊ पाहिजेल हो असल्या विषयावर मझ्या नाय आली राव..🙏😅

  • @pradeepjagdale4744
    @pradeepjagdale4744 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती ...

  • @rahulsanad4749
    @rahulsanad4749 ปีที่แล้ว +30

    चिन्मय पाहिजे अशा विषयांना

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil ปีที่แล้ว +11

    त्याचा बाहेरचा बाहेर गेम करण्याचा प्रयत्न करतील. नाहीतर मोठ्या लोकांची नावं पुढे येतील.

  • @AbhijeetShindeAbz
    @AbhijeetShindeAbz ปีที่แล้ว

    ताई तुला demotivate नाही करायचा पण , तू जे "मुख्ख " कारण असा उच्चरलास ना ते actually "मुख्य् " असा आहे. 0:38

  • @rn7935
    @rn7935 ปีที่แล้ว +8

    Where is Chinmay

  • @ganeshambulage4112
    @ganeshambulage4112 ปีที่แล้ว +16

    विषय वाचून वाटलं चिन्मय भाऊ असेल पण घोर निराशा....

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती

  • @Royal...12399
    @Royal...12399 ปีที่แล้ว +2

    चिन्या (चिन्मय)पाहिजे होता विडिओ अजून छान झाला असता❤❤❤

  • @jalindarshinde1
    @jalindarshinde1 ปีที่แล้ว +2

    हे बघा या मधी सगळे अधिकारी आणि मंत्री सामील आहेत. आता विचार करा यांच्या विषयी

  • @sangramjadhav6236
    @sangramjadhav6236 ปีที่แล้ว +1

    Improve sound quality very less sound

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 ปีที่แล้ว

    गठित हा हिंदी शब्द आहे, मराठीत स्थापन करण्यात आली असे म्हणतात

  • @mahadevpatil5423
    @mahadevpatil5423 ปีที่แล้ว +2

    Yevdh fast bolu nka

  • @sameerkhandare8517
    @sameerkhandare8517 ปีที่แล้ว

    अशे विषय चिन्मय भाऊ मस्त सांगतो.

  • @yuvrajdoifode1112
    @yuvrajdoifode1112 ปีที่แล้ว +1

    Khup disappoint kela bol bhidu..Chinmay la ka video det nahi tumhi..?

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 ปีที่แล้ว

    राजकारणी सहभागी आहेतच पोलीस पण आहेत पण सर्व प्रकरण दाबले जाणार हे उघडच आहे

  • @ins5373
    @ins5373 ปีที่แล้ว

    Good delivery नम्रता

  • @vaibhavkhade4845
    @vaibhavkhade4845 ปีที่แล้ว

    Chinmay nahi rati aarati havi hoti ya subject varti

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 ปีที่แล้ว +40

    फडणवीस च नाव या पुर्वी ही ड्रग्स स्मगलर बरोबर आलय ,पण तो ब्राह्मण असल्याने आय एस ओ प्रमाणित देशभक्त ठरतो😂 त्याच्या बायकोचे नाचनारे व्हिडिओ स्पांसर ड्रग्स रैकेटवाले करीत होते व त्याच्या बरोबर फिरतात , गुगल वर फोटो व्हिडिओ उपलब्ध आहेत 😮

    • @sanjaypawar2317
      @sanjaypawar2317 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेवरून आपले संस्कार कळतात.

  • @VISHAL_NUKULWAD
    @VISHAL_NUKULWAD ปีที่แล้ว +2

    Are chinmay bhaula ashe vishay dya na🙂🙂 tyachach chehra baghun amhala video baghayla Maja yete❤❤😊😊

  • @Dev_lens
    @Dev_lens ปีที่แล้ว +3

    Chinmay bhau kuthe gele tyna bolva 🙄

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr ปีที่แล้ว

    आरती कुठे आहे? आरती ला नम्रता replace करतेय का?😢
    नो डाऊट नम्रताही क्यूट आहे.... थोडी स्पीड कमी आहे आज... थोड्या दिवसांनी अजून रिलॅक्स होशील नम्रता ☺️🌼❤

  • @vishalgore6317
    @vishalgore6317 ปีที่แล้ว +7

    Original 'Breaking Bad' 😅

  • @shekhar0329
    @shekhar0329 ปีที่แล้ว

    आरक्षणातून ललित पाटील ला नोकरी मिळाली असती तर त्याने अमली पदार्थांच्या विक्रीच काम केलं नसतं.
    पाटलांना मागास घोषित करा
    आता एकच लक्ष मराठा आरक्षण आरक्षण आरक्षण 😮

  • @Hk_Style_S
    @Hk_Style_S ปีที่แล้ว +3

    Nashik Police Work Fast Class✌️💯

  • @vinodshinde827
    @vinodshinde827 ปีที่แล้ว +8

    चिन्मय पाहिजे होता बोलायला..लय भारी बोलतो

  • @niranjanjadhav8964
    @niranjanjadhav8964 ปีที่แล้ว +1

    Chinmay bhau tumhi kara video

  • @kishan7650
    @kishan7650 ปีที่แล้ว +24

    फडणवीस साहेबांची कृपा

    • @Niharbagul
      @Niharbagul ปีที่แล้ว +1

      😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      कस काय?

    • @kishan7650
      @kishan7650 ปีที่แล้ว

      @@positivekumar3546 गृह खाते फडणवीस कडे आहे. जसं वाझे च्या वेळी ठाकरे होते तसे आता फडणवीस आहेत

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj ปีที่แล้ว

      Faltu hai

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 ปีที่แล้ว +34

    उच्च जातींचे लोकच देश बुडवत आहेत...... निरव मोदी... विजय मल्ल्या... आणि.....😂😂😂

    • @Hv...248
      @Hv...248 ปีที่แล้ว +2

      पाटील

    • @tejasnadge50
      @tejasnadge50 ปีที่แล้ว +5

      खरतर कोणी उच्च नाही निच ही नाही.....पण अपुर्या माहीती घेऊन बोलण्यापेक्षा शहानिशा तरी केली पाहीजे.....

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 ปีที่แล้ว

      Chutte nahi hai aage badho.

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 ปีที่แล้ว

      @@tejasnadge50 👍🏻

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 ปีที่แล้ว

      पैसा असेल तर..... जात धर्म काहीच नाही.

  • @VBK1997
    @VBK1997 ปีที่แล้ว

    चैतन्य असल्यावर विषयच भरी असतो.

  • @asmitajadhav4681
    @asmitajadhav4681 ปีที่แล้ว

    त्याने एकटयाने केले का हे सगळे, मत्री आणि पोलीस अधिकारी पण सामिल असणारच ह्यात, महाराष्ट्राचं विकास सुरू आहे हा, आच्छे दिन आलेत महाराष्ट्र जनतेचे.

  • @kholapeadesh7193
    @kholapeadesh7193 ปีที่แล้ว

    Sir marati 800 cha history cha video banvla please

  • @ashishpatil7919
    @ashishpatil7919 ปีที่แล้ว +3

    खुप फास्ट बोलते. काही कळत नाही.ही न्यूझ पुन्हा विषय भारी वर बगाव लागेल पुन्हा.

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 ปีที่แล้ว +18

    ह्याच्यावर वेब सिरीस बनवली पाहिजे

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว +2

      गोदी मिडिया न तर वाझे वर सिरीज केली होती तर , हयाच्या वर भी ..🤔🤣🤣🤣🤣🤣

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा ปีที่แล้ว +1

      Yacha bicharyacha pan TELGI honar...😢

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat ปีที่แล้ว

    पुण्याची लवकरच दिल्ली होणार😮ड्रग्स,दारू,गुनेगरी.सरकार ने वेळीच लक्ष घालावे.🙆

  • @pradeepthakur8326
    @pradeepthakur8326 ปีที่แล้ว +4

    पैसे असेल तर काही होत नाही, कायदा पण काहीच करू शकत नाही

  • @isp48
    @isp48 ปีที่แล้ว +2

    ललित पाटील - पोलिस - गृह विभाग - टरबूज - भाजीपाला पक्ष - आ*नी शेठजी - मुंद्रा पोर्ट - करोडो चे अमली पदार्थ - पैसा च पैसा 😐

  • @avinashjagtap3431
    @avinashjagtap3431 ปีที่แล้ว

    2020 pasun tya time che sarkar zhopale hote ka

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 ปีที่แล้ว

    आता अजून एक वेब सिरीज येणार स्कॅम 2023

  • @vikram_7878_
    @vikram_7878_ ปีที่แล้ว +14

    चिन्मय शिवाय मजा नाही

  • @adityakadam12
    @adityakadam12 ปีที่แล้ว

    madam chi kesa ka geli ahet kalal nay😮

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 ปีที่แล้ว

    फार जलद वाचताय. दोन शब्दात थोडा वेळ देत वाचा. भटजी मंत्र म
    म्हणतानाही एवढे जलद म्हणत नाहीत.

  • @nitinandure2631
    @nitinandure2631 ปีที่แล้ว

    चिन्मय पाहिजे असे कोणी पण नको या विषय त्यांनी समजून सांगितले की लगेच समजत

  • @professordrabhijitsayamber703
    @professordrabhijitsayamber703 ปีที่แล้ว

    Om shanti

  • @prafulpatil4296
    @prafulpatil4296 ปีที่แล้ว

    Raajkarani ani raajkaran yane Marathi lokanchi VAT lavli ahe ani ha tyacha parinaam ...

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 ปีที่แล้ว

    मॅडम चांगल्या आहेत, परंतु त्यांचे कथन आकर्षक नाही आहे.

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 ปีที่แล้ว

    Nilambit zalele police aadhikari paise bharun punha yet astil nokari var na🤔🤔🤔??????

  • @prasadbarkade7364
    @prasadbarkade7364 ปีที่แล้ว

    चिन्मय ने हा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता

  • @pankajlokhande947
    @pankajlokhande947 ปีที่แล้ว +4

    ताई पण छान बोलते
    पण चिन्मय ला असे विषय खूप छान जमतात

  • @amolingole8365
    @amolingole8365 ปีที่แล้ว

    Chinmay....pahije...🎉🎉🎉🎉

  • @vaijanath9569
    @vaijanath9569 ปีที่แล้ว

    Latit bhau pan ha video pahil ..
    Tyanchi patni Ani sathidar hi ..
    Pls share your ...

  • @pratikakde8311
    @pratikakde8311 ปีที่แล้ว +1

    ताई खूप घाईत असते ...आम्हाला कळू तर दे काय सांगायचं आहे..

  • @pranjalmirkadvlogs
    @pranjalmirkadvlogs ปีที่แล้ว

    आमलि पदार्थ म्हणजे काय

    • @dr.vaibhav6200
      @dr.vaibhav6200 ปีที่แล้ว

      गायछाप, बिड्या, भिंगरी ईत्यादी 👍

  • @milindgavhane9635
    @milindgavhane9635 ปีที่แล้ว +3

    स्नेहल माने तुझ्या आवाजाची खूप आठवण येतेय 😂

  • @amrutajoshi5817
    @amrutajoshi5817 ปีที่แล้ว +2

    चिन्मय नाय तर मजा नाय
    हेच सगळं स्क्रिप्ट चिन्मय कडे द्या बघा कसं मस्त वाटेल ते❤

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 ปีที่แล้ว

    9 mahine hospital madhethevla gela kai serv kaidyana ash thetat kai

  • @JK12223
    @JK12223 ปีที่แล้ว +1

    Supreme cort ne maharshtra vidhansabha adhyakshanna fatkarlee bolbhidu adyap video nahi banavlay..

  • @vickyumap
    @vickyumap ปีที่แล้ว

    Chinmay ni chagla explain kele aste...

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 ปีที่แล้ว

    काॅमेंट करताना देवाला घाबरा. उगीच जळू नका.

  • @sandeepdawre3977
    @sandeepdawre3977 ปีที่แล้ว +2

    Aamdaar pn samil ahe😮

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 ปีที่แล้ว

    Chinmay chya navane chaddya olya kranarya chagdyan vr ek video banva please😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 ปีที่แล้ว +2

    सब मिले हुए है😢

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा ปีที่แล้ว

    Bol Bhidu ha brand nahi.... CHINMAY SALVI, ARUNRAJ JADHAV he brand aahet. 🎉

  • @sushildeshmukh6059
    @sushildeshmukh6059 ปีที่แล้ว

    Breaking bad Puneri version 🥲

  • @pandurangmangade9177
    @pandurangmangade9177 ปีที่แล้ว

    Chinmay la ase vishay hatalhu dya please

  • @StudyByGK
    @StudyByGK ปีที่แล้ว +1

    मज्जा नाही आली चिन्मय पाहिजे😂😂

  • @swapnil676
    @swapnil676 ปีที่แล้ว +16

    TB,Ulcer, Hernia , lawadyala sagle aajar aahet

    • @redbull2631
      @redbull2631 ปีที่แล้ว +1

      Kahi nahi bhau.. sagla khel ahe

  • @tejassurvase386
    @tejassurvase386 ปีที่แล้ว

    बोल भिडू, मंत्री मंडळ विस्तार-3 मध्ये भाजप-सेनेकडून कोणा कोणाला संधी मिळू शकते व काय फॉर्मुला असू शकतो व विस्तार कधी होऊ घातला आहे यावर व्हिडीयो करावा व काय माहिती असेल तर सांगावे.

  • @abk2260
    @abk2260 ปีที่แล้ว +2

    Chinmay ....only ...asa vishay handle Karu shakto ....nusta Rada

  • @prasadlonari5875
    @prasadlonari5875 ปีที่แล้ว

    Amle padhriti mahije ky

  • @pankajpanbhare7249
    @pankajpanbhare7249 ปีที่แล้ว +1

    चिन्मय Best ❤

  • @amolchikte8861
    @amolchikte8861 ปีที่แล้ว +1

    Chinmay la det ja Ashe topic

  • @sidjadhav9221
    @sidjadhav9221 ปีที่แล้ว +3

    सब गोदी मीडिया होगई हैं, आज सिर्फ आंतरवाली सराटी लाइव देखेगे एक मराठा लाख मराठा

    • @akshayb3440
      @akshayb3440 ปีที่แล้ว +1

      😂😂काय वेळ आलीय पाटलांवर

  • @shankarmargale4762
    @shankarmargale4762 ปีที่แล้ว

    Chinmay bhau phijet tancha vishayc vegala 😊

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र ปีที่แล้ว +9

    गौतमी नंतर दुसर बेन तिचा भाऊ

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +2

      😂😂😂

  • @jadhavsaurav5165
    @jadhavsaurav5165 ปีที่แล้ว +3

    Aamchya ithech aahe rahata 😅

  • @jaiho550
    @jaiho550 ปีที่แล้ว

    Doctor ani trustee chi pun chaukashi kara. 100percent milibhagt aahe.

  • @omkarrjadhavv
    @omkarrjadhavv ปีที่แล้ว

    Chinmay Salvi ne vyavasthit charcha keli asti ya vishayavar

  • @hemantdeore5782
    @hemantdeore5782 ปีที่แล้ว

    Ha topic chinmay bhauna dila asata tar like ani comment cha paus padala asata

  • @Dknya1
    @Dknya1 ปีที่แล้ว

    Yat konihi aso MLA MP mantri karyavahi jhalich pahije.

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx ปีที่แล้ว +11

    फडतुस कुठे आहे 🤧🤧🤧🤧🤧🤧

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb ปีที่แล้ว

    गृहमंत्री जबाबदार