ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Sambhajiraje Chhatrapati PC FULL : बंटी पाटील, मुश्रीफ ते जलील...संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 459

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 หลายเดือนก่อน +248

    पहिल्या प्रथम छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा उशिरा का होईना शिंदे साहेब अतिक्रमण हटवण्याचा योग्य निर्णय घेतला त्यांनाही धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @santoshkate5418
      @santoshkate5418 หลายเดือนก่อน +3

      खरंच आहें संभाजी राजे यांनी योग्य भूमिका घेतली ahe👍

    • @nileshgaikwad4177
      @nileshgaikwad4177 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम🚩
      छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा

  • @GigglingTails1
    @GigglingTails1 หลายเดือนก่อน +200

    छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏼

  • @amitlavhate3449
    @amitlavhate3449 หลายเดือนก่อน +117

    स्पष्ट व धाडसी भूमिका घेतल्याबद्दल राजेंचे मनःपूर्वक आभार!!!

  • @azazel254
    @azazel254 หลายเดือนก่อน +16

    आज पहिल्यांदा वाटलं कि आमच्या कोल्हापूरचा वाघ डरकाळी फोडतोय...
    महाराजांनी मन झीकलं...
    जय जिजाऊ, जय शिवराय 💕💕

  • @udayshinde2711
    @udayshinde2711 หลายเดือนก่อน +63

    राजे आपली भूमिका योग्य आहे आम्ही आपल्या सोबत आहोत 🚩🚩🚩

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 หลายเดือนก่อน +83

    तुम्ही कशाला घाबरतात राजे😢😢😢लाखो मावळे तुमच्या साठी मारायला आणि मरायला तयार आहे.....फक्त आदेश करा

    • @matintandel9209
      @matintandel9209 หลายเดือนก่อน +2

      Shivaji maharajanchya mavlyanna lokanche ghara fodun tyanche dagine palavnya paryanta prerit kela. Ya saathi ya mansache aabhar wyakta karto.

    • @imranahmed-wr7lo
      @imranahmed-wr7lo หลายเดือนก่อน

      Marla na ata he manala shanti midali nhi watte

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 หลายเดือนก่อน +131

    खुप दादागिरी विशाळगड किल्यावर खुप दादागिरी वाढली आहे ते पाहू शकत नाही महाराज यांच्या किल्ल्यावर किती हरामखोर दिवसेंदिवस वाढतच गेली आहे ते नष्ट झाली पाहिजे 🙏

  • @sids4079
    @sids4079 หลายเดือนก่อน +110

    महाराज आपला अभिमान आहे फक्त हाक द्या शिवभक्त मदतीला येणारच

    • @user-rw3gu5ys1y
      @user-rw3gu5ys1y หลายเดือนก่อน +1

      Aata election aala aahe na, mag paishia bharmat aahe... pan turungat tummich janar he lakshat thewa.

    • @madanmore.454
      @madanmore.454 หลายเดือนก่อน +1

      ​@@user-rw3gu5ys1y tu nko sangu ky karaych ky ny ti

    • @user-rw3gu5ys1y
      @user-rw3gu5ys1y หลายเดือนก่อน

      @@madanmore.454 Janta la adhikaar aahe. Tu kon re shana?

    • @FinalBreath4267
      @FinalBreath4267 หลายเดือนก่อน +1

      Ekda awaj dya..
      Ani kahi jhal na..
      Mag aple aai wadil bastil Radat...

    • @ramz456
      @ramz456 หลายเดือนก่อน +2

      ​@@user-rw3gu5ys1ykalji nako महाराष्ट्र shivbhaktancha aahe... kon maika laal turungat takel tech bagto

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar หลายเดือนก่อน +56

    धन्यवाद राजेसाहेब... 🚩

  • @shridharsalokhe2806
    @shridharsalokhe2806 หลายเดือนก่อน +56

    राजे तुम्ही जर या विषयात लक्ष घातले नसते तर अशीच अतिक्रमण वाढत राहिली असती

  • @Om_B26
    @Om_B26 หลายเดือนก่อน +20

    छत्रपती संभाजी महाराज आज खूप अभिमान वाटतोय तुमचा बद्दल मानाचा मुजरा राजे तुम्हाला..🚩🚩

  • @vittalkharade405
    @vittalkharade405 หลายเดือนก่อน +9

    राजे सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे आम्ही तुमचा सोबत आहोत....... जय शिवराय जय शंभुराजे

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul หลายเดือนก่อน +32

    राजे तुमची भूमिका स्पष्ट आहे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 หลายเดือนก่อน +21

    खरे राजे आज दिसले महारष्ट्र ल सलाम राजे तुम्हाला 🙏

  • @mayursalunkhe2238
    @mayursalunkhe2238 หลายเดือนก่อน +43

    छत्रपती संभाजी राजे संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी आहे.

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद संभाजीराजे छत्रपती 🙏🏻🙏🏻
    खऱ्या अर्थाने तुम्ही स्वराज्याचे रक्षक आहात ... छत्रपतींचे वारसदार म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे 💪 जय शिवराय 🚩

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 หลายเดือนก่อน +16

    धनंजय जाधव सर खुप दीवस झाले आपन महारांसाेबत आहात खुप छान काम आहे आपल महाराज साहेब धनंजय सरांना आमदार करा ही विनंती आमची

  • @adityachokhat9893
    @adityachokhat9893 หลายเดือนก่อน +31

    राजे तुम्ही करुन दाखवल ✌️🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +4

    नीतीन गडकरी यांना सांगितले तर गडकरीजी गडकिल्ले वाचवणयासाठी कार्य करतील.
    नितीन गडकरीजी यांनी शिवरायांचे गडकिल्ले यांचे संवर्धन केले पाहिजेत.
    जेजुरी गडावरचे मंदीर सुंदर अप्रतिम होत आहे.

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake หลายเดือนก่อน +28

    अब तो यह बहूत देर हो चुकी है । जो होना था पहले वो नहीं हो पाया । वो आपके सांसद सदस्य के काल होना चाहिए था । लेकिन कर नहीं पाए । अब सभी महाराष्ट्र में हर जगह मुसलमानो का अतिक्रमण जमीन पर हो रहा है ।कब एक्शन लोगे । जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏।आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्र।

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 หลายเดือนก่อน +4

    बंटी पाटील यांनी मता साठी कोल्हापूरची वाट लावली आहे.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le หลายเดือนก่อน

      आता जग आली कोल्हापूर करांना बंटी पाटील हिंदूचा नाही हे कळले.

  • @surajbevnale7351
    @surajbevnale7351 หลายเดือนก่อน +12

    आम्ही समर्थन करतोय तुमचे महाराज 🚩

  • @premsir1507
    @premsir1507 หลายเดือนก่อน +13

    राजे आज अभिमान वाटला तुमचा, असच सर्व गड आणि किल्ले साठी कार्य चालू राहू द्या, आम्ही सोबत आहेत.

  • @walvekaratul
    @walvekaratul หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद राजे आणि अभिनंदन🎉 ..आपल्या कार्याला यश मिळाले. मराठी माणूस एकत्र आले की आपण सर्व काही साध्य करता येईल.

  • @santoshagre2814
    @santoshagre2814 หลายเดือนก่อน +4

    आता विशाल गडावर जाण्याची इच्छा होईल संभाजी राजे धन्यवाद

  • @AshokYadav-tq5po
    @AshokYadav-tq5po หลายเดือนก่อน +7

    छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार. हा लढा असाच चालू राहू द्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आभार. आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू.
    !! जय आई भवानी !! जय छत्रपती शिवाजी महाराज !!

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 หลายเดือนก่อน +11

    लोकसभा... महाराज लडवत असताना वेगळी भूमिका आता विधानसभा संभाजी लडवणार १००%

  • @sattapamore2817
    @sattapamore2817 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या मागे प्रत्येक शिवभक्त आहे

  • @user-sx3do5sg5h
    @user-sx3do5sg5h หลายเดือนก่อน +11

    राजे तुमचं मनापासुन आभार.🙏🚩

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 หลายเดือนก่อน +17

    महाराज आपण बोलता बरोबर बोलता.आमचे समर्थन आहे

  • @user-qp9yf2xy9q
    @user-qp9yf2xy9q หลายเดือนก่อน +2

    🚩🚩🚩राजे आपली भूमिका योग्य आहे आम्ही आपल्या सोबत आहोत🚩🚩🚩

  • @ramkadam6155
    @ramkadam6155 หลายเดือนก่อน +7

    महाराज लै प्रेशर घेऊनका...आमी जीव देतो तुमच्यासाठी.

  • @vishveshkulkarni6627
    @vishveshkulkarni6627 หลายเดือนก่อน +9

    Sir tumhi great aahat jai Shivaji Maharaj sir tumhala 1000 tophachi salami

  • @ashoka1437
    @ashoka1437 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति. मध्ये दुसरा छाव्हा म्हणजे छत्रपती संभाजी राजे. दुसरे ❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती संभाजी राजे यांचा निर्णय योग्य आहे

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती संभाजी राजे यांचे मनपुर्वक अभिनंदन🚩🙏

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 หลายเดือนก่อน +3

    अतिक्रमणे काढली त्याबदल तुमच्या सर्व कार्यकर्ते व टिमचे अभार
    जय जिजाऊ जय शिवाजी
    जय महाराष्ट्र

  • @prashantmali7237
    @prashantmali7237 หลายเดือนก่อน +2

    असेच प्रत्येक गड किल्ल्यावरील अतिक्रमण काढली पाहिजे, जर अतिक्रमण करताना परवानगी नाही तर काढताना का परवानगी घेतली पाहिजे. डायरेक्ट अतिक्रमण काढली पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @LS_-mc2cz
    @LS_-mc2cz หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजी राजे मानाचा मुजरा राजा असावा तर असा छत्रपती संभाजी राजा सारखा 🚩🚩🚩

  • @ganeshakarpe366
    @ganeshakarpe366 หลายเดือนก่อน +18

    I support Sambhaji Chatrapati

  • @harishdave9841
    @harishdave9841 หลายเดือนก่อน +1

    राजे साहेब आपण काम करा .आपण 101% बरोबरच आहत. मागे हटू नका तुम्ही नाही तर कुणीच नाही.🙏🙏

  • @sambhajidalavi5101
    @sambhajidalavi5101 หลายเดือนก่อน +1

    संभाजीराजे साहेब असेच आक्रमक रहा, आम्हीं हिंदु तुमचे सदैव मावळे बनुन तुमच्या पाठीशी राहणारच.
    संभाजीराजांचा जय जयकार असो
    शिंदे साहेब यांचा जय जयकार असो

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण. ... मा. खा. छत्रपती संभाजी राजे यांचं ... मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं अन् सर्वंच शिवभक्तांचं आंदोलन करून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सहकार्य केले याबद्दल कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभकामनाएं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छत्रपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @tejas1828
    @tejas1828 หลายเดือนก่อน +19

    raje ek no...

  • @VaibhavKotwal
    @VaibhavKotwal หลายเดือนก่อน +2

    बंटी ला ढोस विधानसभा निवडणुकीत 💯

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती संभाजी राजे. महाराज मानाचा मुजरा. राजे असेच कार्य करीत रहा. आम्ही मरेपर्यंत तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र

  • @hardikkp76
    @hardikkp76 หลายเดือนก่อน +10

    One and only sambhaji raje🙏🙏🙏🙏

  • @harshvardhanshinde2657
    @harshvardhanshinde2657 หลายเดือนก่อน +2

    राजेंना सर्वांचा पाठिंबा आहे
    पण याला जो जातीय रंग दिला त्या काँग्रेस चा निषेध

  • @vinayakshipekar3113
    @vinayakshipekar3113 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मागे प्रत्येक शिवभक्त आहे राजे 🚩🚩🚩

  • @बाबूभैया98
    @बाबूभैया98 หลายเดือนก่อน +7

    यामुळेच इस्त्रायल साठी आमच्या मनात खूप आदर आहे

    • @saniamulla9521
      @saniamulla9521 หลายเดือนก่อน

      Tu Israel cha ch kutra aahes.paliv kutra

  • @kalidasnagmode5539
    @kalidasnagmode5539 หลายเดือนก่อน +3

    संभाजी महाराज आपण गड किले वाचन्या साठी आपण अक्रम भूमिका घेतली त्या बद्दल आपले आभार व 100 तोफाची सलामी 🙏🙏

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 หลายเดือนก่อน +1

    छ.संभाजी राजे यांना मानाचा मुजरा, तस पाहिले तर हे अतिक्रमण व्हायलाच नको होते,याला राज्यकर्ते जबाबदार आहेत.श्री शिंदे साहेब यांनी तत्काळ निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद, जातीवाद चा काहीही प्रश्न येत नाही

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj หลายเดือนก่อน +1

    संभाजीराजे छत्रपती आपल्या स्पष्ट भूमिकेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार ! 🙏

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh หลายเดือนก่อน +4

    प्रिंट मीडियाचे कोटी कोटी आभार मानायला पाहिजे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आम्ही

  • @sambhajidalavi5101
    @sambhajidalavi5101 หลายเดือนก่อน +1

    संभाजीराजेसाहेब आपण आणि एकनाथ शिंदे साहेब खुप चांगलं करताय आम्हीं हिंदु आपल्या सोबत आहोत.
    या पत्रकारांना येवढं सगळं अतिक्रमण आहे हे माहिती आहे. तरीपण हे कशाला कळ लावुन बातम्या तयार करायचं प्रयत्न करताहेत.
    यांना जास्त जवळच करू नका.

  • @user-yz3xh1tj2e
    @user-yz3xh1tj2e หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजीराजे तुम्ही खरे कोल्हापूरचे शिवभक्त ठरला तुमच्या आमच्या शिवभक्तांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि विशाल गडावर अतिक्रमण काढायला प्रोत्साहित केल्याबद्दल त्रिवार अभिनंदन धन्यवाद

  • @user-yk5qc2iz3y
    @user-yk5qc2iz3y หลายเดือนก่อน +11

    एक नंबर काम झालेला आहे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकदम क** काम झालेला आहे या गडावर असे सर्व महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर अतिक्रम हटो या

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c หลายเดือนก่อน +6

    छत्रपती चे हार्दिक अभिनंदन आणि आभार...

  • @Ganesh77805
    @Ganesh77805 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती संभाजीराजे आपले मनापासून आभार

  • @DasharathDighe-cm5kf
    @DasharathDighe-cm5kf หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद संभाजी राजे.

  • @akilshikalgar4295
    @akilshikalgar4295 หลายเดือนก่อน +4

    जातिवादी संभाजीराजे आभार मानापासुन आभार निवाडनुकीआधी हे करायचे होते

    • @aniketchinchnekar9111
      @aniketchinchnekar9111 หลายเดือนก่อน +1

      Ky pn bolu nkos Mahiti ghe aadhi Ha Amchya Chatrapati Shivaji Maharajancha Maharashtra aahe tyanchya gadkilyavr Ashi faltugiri Chalnar nahi😡

  • @pramodmitake9229
    @pramodmitake9229 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती संभाजी महाराज यांचे आभार जय शिवराय

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 หลายเดือนก่อน +4

    आता कोल्हापुर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान हे संभाजीराजे असतील..हर हर महादेव!!

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w หลายเดือนก่อน +1

    छत्रपतींना मानाचा मुजरा गडकोटांचा साठी आपले योगदान खूप आहे आणि ते राहो जय भवानी जय शिवाजी

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 หลายเดือนก่อน +1

    हे कार्य आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही लढा पुकारा तुमच्या मागे आख्खा महाराष्ट्र उभा राहिल. राष्ट्रीय पातळीवर आपला नावलौकिक होईल

  • @amolmail260
    @amolmail260 หลายเดือนก่อน +1

    सदैव महाराजांन सोबत 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatkharkar2707
    @bharatkharkar2707 หลายเดือนก่อน +1

    जय हो राजा रयतेचा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @SnehalIngawale-io6ul
    @SnehalIngawale-io6ul หลายเดือนก่อน +5

    एवढे बांधकाम होत होते तेव्हा कुठे झोपले होते .सरकार आणि छत्रपती सुधा.सगळीकडे बांधकाम झल्यावर्ती सगळे जागे कसे होतात.

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c หลายเดือนก่อน

      हे त्या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना विचारा कारण या देशावर सगळ्यात जास्त दिवस सत्तेत ते होते .. त्या वेळेस नाक दाबले असते तर आता हि वेळ आली नसती..

  • @rahulpowar8958
    @rahulpowar8958 หลายเดือนก่อน +1

    राजे तुमचं मनापासून आभार

  • @user-ke8cr7ur1m
    @user-ke8cr7ur1m หลายเดือนก่อน +6

    राजे आम्ही कायम तुमच्या सोबत हिंदू &ओबीसी

  • @user-uy2nk8ww6t
    @user-uy2nk8ww6t หลายเดือนก่อน +1

    राजे गड आपला आहे कोणाला ठेवायचा आहे आणि कोणाला नाही हे शिवभक्त आणि तुम्ही ठरवतील जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩

  • @amolbhume3016
    @amolbhume3016 หลายเดือนก่อน +5

    Support Yuvraj sambhajiraje chatrapati ❤
    Forever chatrapati

  • @devidassuryawanshi2981
    @devidassuryawanshi2981 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजी महाराजांसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. खरंच राजेंचे आभार ...

  • @smcreativemicroart1409
    @smcreativemicroart1409 หลายเดือนก่อน +1

    राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤

  • @DasharathDighe-cm5kf
    @DasharathDighe-cm5kf หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद एकनाथ संभाजी शिंदे साहेब.

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 หลายเดือนก่อน +1

    संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @akilshikalgar4295
    @akilshikalgar4295 หลายเดือนก่อน +2

    राजे आता राज्यमंत्री होनार

  • @santoshmarane2055
    @santoshmarane2055 หลายเดือนก่อน

    आदरणीय श्री छत्रपती संभाजीराजे यांना प्रथम मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️

  • @Yogesh.s.ghaywat1996
    @Yogesh.s.ghaywat1996 หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजीराजे यांचे मनःपूर्वक आभार❤❤

  • @VsapSap
    @VsapSap หลายเดือนก่อน +1

    सर्व जिल्हाधिकारी यांना गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देण्यात यावेत

  • @bharatkharkar2707
    @bharatkharkar2707 หลายเดือนก่อน +1

    धंदा मांडला आहे सर्व गडवर 👍👍

  • @SunilParte-qe1br
    @SunilParte-qe1br หลายเดือนก่อน

    संभाजीराजे यांना मानाचा मुजरा शिवाजी महाराजांच्या गडावर आसे होत तर सहन होणार नाही

  • @matinsayyad4876
    @matinsayyad4876 หลายเดือนก่อน +3

    रायगड वरील गाईड महाराजांपेक्षा मनोहर भिडे चे नाव जास्त घेतात,राजे जरा तिकडे लक्ष द्या

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde หลายเดือนก่อน +2

    महाराज तुमच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी आहे मराठा ओबीसी सर्व काही

  • @satyanarayandure7879
    @satyanarayandure7879 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद राजे 🙏 तुमच्या मुळे विशालगडाचा मुक्तीसंग्राम फत्ते झाला

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजी महाराज यांची विजेसो 🪷👍👍🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩 विशाळ मुक्त केले

  • @bharatkharkar2707
    @bharatkharkar2707 หลายเดือนก่อน +1

    जय हो साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजीमहाराज की जय
    🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 หลายเดือนก่อน +24

    अतिक्रमणला सुद्धा जात धर्म असतो हे आज पहायला मिळत आहे 🤣🤣

    • @assaulter2385
      @assaulter2385 หลายเดือนก่อน +1

      Tu dole atta ughadle vattay 😂Land jihad chi Purna mahiti ghe desh bhar hot ahe

    • @jashanartworks3493
      @jashanartworks3493 หลายเดือนก่อน +1

      Tyala Victim Card asa boltat

  • @popatmagdum6227
    @popatmagdum6227 หลายเดือนก่อน +1

    राजे तुम्ही कधी आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @omkargadakh4333
    @omkargadakh4333 หลายเดือนก่อน +1

    राजे आम्ही तुमचा सोबत आहोत

  • @devidasjadhav2962
    @devidasjadhav2962 หลายเดือนก่อน +1

    जय शिवाजी जय भवानी

  • @mayurjadhav415
    @mayurjadhav415 หลายเดือนก่อน +3

    येवढी अतिक्रमणे वाढली आणि कुणीच कारवाई नाहि केली इतकी वर्षे..अजुन बर्‍याच गडावर अतिक्रमण झालि आहेत ति सुद्धा जमिनदोस्त करावीत...

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे राजे छत्रपती जे आता बोलता येते ते समजून घ्या आणि परत त्यांचा नाद कोणी करू नका

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त 🚩🔱कामकाज झालं आहे 🔱🚩 जय शिवराय 🦾

  • @SadashivShinde-ws6wi
    @SadashivShinde-ws6wi หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजीराजांचा मनापासून आभार मानतो

  • @uttammore143
    @uttammore143 หลายเดือนก่อน

    श्री मान श्री छत्रपती संभाजी राजे तुम्ही बरोबर बोले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
    श्री मान श्री श्री एकनाथ शिंदे साहेब
    है सर्वे काम करतील बाकी कोणी ही करूषेकत नाही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ko4yf1ks3q
    @user-ko4yf1ks3q หลายเดือนก่อน

    राजेसाहेब तुम्ही असाच पुढाकार घ्यावा.
    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.

  • @sachinbhosale8502
    @sachinbhosale8502 หลายเดือนก่อน

    विशाळगडान वरील मंदीर आणि बाजीप्रभू देशपांडे यांची संमाधी ची दुरुस्ती करून घ्यावी

  • @sohailbagwan6028
    @sohailbagwan6028 หลายเดือนก่อน +12

    काँग्रेस मुक्त कोल्हापूर

    • @kalyanghallal9429
      @kalyanghallal9429 หลายเดือนก่อน

      Kela lelo

    • @saniamulla9521
      @saniamulla9521 หลายเดือนก่อน

      ​@@kalyanghallal9429bapacha ghe tu tondat