Abdul Karim Telgi हा पोलिस कोठडीमध्ये असल्याचं दाखवून स्वतःच्या फ्लॅटमध्ये मजेत राहत होता Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #BolBhidu #AbdulkarimTelgi #ChaganBhujbal #sharadpawar
    अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवारांवर टीका करताना त्यांनी तेलगी प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर राज्यात चर्चेत आलं तेलगी प्रकरण, त्यात या चर्चांना हवा मिळाली ती तेलगीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या स्कॅम २००३ या सिरीजमुळे.
    अब्दुल करीम तेलगी या व्यक्तीबद्दलचं गूढ मागच्या २० वर्षात कमी झालेलं नाही. त्याच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात, काही खऱ्या काही खोट्या. पण २००३ मध्ये याच तेलगीबद्दल एक बातमी आली, ज्यामुळं एक दोन नेते नाही, तर सगळा महाराष्ट्र हादरला होता. याच तेलगीबद्दलचा एक किस्सा या व्हिडीओतून जाणून घेवूयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 178

  • @akashmore5373
    @akashmore5373 11 หลายเดือนก่อน +63

    Keep it up madam ❤
    येईल कॉन्फिडन्स हूळूहळू 👍👍👍

  • @TV00012
    @TV00012 11 หลายเดือนก่อน +71

    छगन कमळ हाती घे 😂🤣🤣🤣

  • @vivekgarad
    @vivekgarad 11 หลายเดือนก่อน +99

    पोलीस अनेक प्रकरणात काम प्रामाणिक पणे बजावत नाहीत

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 11 หลายเดือนก่อน +4

      फक्त राजकीय नेत्यांनीच पैसे खायचे का ? बिचाऱ्या पोलिसांनी कायम शिव्याच खायच्या ? त्यांना पोट नाही ? बायका पोर नाहीत ?

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 11 หลายเดือนก่อน +3

      केले असते तर गुन्हेगारी संपली असती....

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 11 หลายเดือนก่อน

      ​@@suhaskambale7072हो बरोबर बोलता पोट तर काही कस्टम अधिकाऱ्यांना आणि काही पोलिसांना सुद्धा होते म्हणुन 1993 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट ची किंमत मोजावी लागली.......

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 9 หลายเดือนก่อน

      ​@@suhaskambale7072गुप्त रीतीने का होईना भ्रष्ट राजकीय नेत्यांचे घोटाळे उघडकीस अनायचे मग... भ्रष्ट होऊन पोट भरायचे तर मग राजकीय नेताच व्हायचं... पोलीस होण्याची संधी इतर इमानदार लोकांना द्यायची

  • @deepvengurlekar383
    @deepvengurlekar383 11 หลายเดือนก่อน +15

    ह्या अशा वीडियो साठी फक्त चिन्मय भाऊ पाहिजे (माया डोळस) ❤

  • @user-mw3ee3ln1m
    @user-mw3ee3ln1m 11 หลายเดือนก่อน +9

    त्याच्या पाठीवर एक अदृश्य हाथ होता एका साहेबाचा

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 11 หลายเดือนก่อน +32

    मैथिली आणि चिन्मय ❤

    • @praladbargal2080
      @praladbargal2080 11 หลายเดือนก่อน

      बरोबरय भावा

  • @yogeshsinghdhami5289
    @yogeshsinghdhami5289 11 หลายเดือนก่อน +56

    जर बोल भिडू खरंच निःपक्ष पत्रकारिता करत असेल तर अब्दुल करीम तेलगी यांनी आपल्या जबाब मध्ये एक मोठ्या नेत्याच नाव घेतलं होत, त्यावर एक episode नक्की बनवा....

    • @ShubhamBhalagat
      @ShubhamBhalagat 11 หลายเดือนก่อน +6

      Digi9aakar banawala ahe

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 11 หลายเดือนก่อน +5

      एक नाही दोन मोठ्या नेत्यांची नावे तेलगी ने अगदी स्पष्टपणे घेतली आहेत. ( त्याच रेकॉर्डिंग यू ट्यूब वर उपलब्ध आहे.पण तेव्हा तेलगी गुंगीत होता. हेरखात्यात सत्य वदवून घेण्यासाठी काही ड्रग्स चा वापर केला जातो त्यातील एखाद वापरलं गेलं असावं.)

    • @Niharbagul
      @Niharbagul 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@suhaskambale7072 tyala narco test mhantat tyane bhujbal Ani pawar sahebanch nav ghetl hot

    • @tajmuhammadkhan2364
      @tajmuhammadkhan2364 11 หลายเดือนก่อน +1

      Khekde saheb

    • @ashutosht10
      @ashutosht10 11 หลายเดือนก่อน

      @@suhaskambale7072 are toch mc pawar Buddha an Bhujbal gandu.

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 11 หลายเดือนก่อน +24

    ते चंद्रावर जागा घेणे नेमक काय प्रकरण आहे जरा या वर पण व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @hussinkhan9584
    @hussinkhan9584 11 หลายเดือนก่อน +8

    किस्सा तर फार चांगला आहे पन मांफ करा मॅडम तो आपल्याला वेवस्तीत सांगता आला नही...😮

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 11 หลายเดือนก่อน +12

    याच कारणास्तव भुजबळ यांनी Resign केलं असावं!!

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 11 หลายเดือนก่อน +24

    असल्याचं २०/३०वर्षाच्या बातम्या
    सांगत चला, चांगली करमणूक होते.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 11 หลายเดือนก่อน +7

    बारामतीच्या भामट्याची कृपा होती म्हणून...😂😂😂😂

  • @Guru-cs8xz
    @Guru-cs8xz 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सुरुवात आहें ताई 👏फक्त न आणि ण तेवढा perfect करा, खुप शुभेच्छा 🌸

  • @amolkumar358
    @amolkumar358 11 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय भिडू असता हा विषय सांगायला तर लाईक चा पाऊस पडला असता बोल भिडू म्हणजे चिन्मय भिडू

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 11 หลายเดือนก่อน +7

    शरद पवार चा फंटर 🤑🤑

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 11 หลายเดือนก่อน +2

      भावा, फंटर नाही 👉 पंटर.

  • @akshayenathenathe9985
    @akshayenathenathe9985 11 หลายเดือนก่อน +2

    Ha mazya gav khanapur cha hota mazya school madhe senior hota.।। Kup changla manus hota ha

  • @trp3628
    @trp3628 11 หลายเดือนก่อน +4

    Mam tumhi kadak disatay ❤

    • @ashujadhav-im2vf
      @ashujadhav-im2vf 11 หลายเดือนก่อน

      Tevd ahe bg 😂😂😂

  • @Vishwanath530
    @Vishwanath530 11 หลายเดือนก่อน +2

    Anil Deshmukh sarkhr Home Minister Tevha pan Hote... RR Patil/Dilip Walse..?

  • @nikhila7668
    @nikhila7668 11 หลายเดือนก่อน +14

    Mi Playback speed check Keli, Normal aahe ki 2x....😂😂😂

    • @AskMeSSS
      @AskMeSSS 11 หลายเดือนก่อน +2

      Tari Pan clear samajte is the point 😅

    • @ashutosht10
      @ashutosht10 11 หลายเดือนก่อน +2

      Slow tr boltiye ti. Mi 2x vr pahtoy

    • @prashant1470
      @prashant1470 11 หลายเดือนก่อน

      ​@@ashutosht10me pan 😂 . Mala aajkal sagle video 2x madhi pahaychi savy lagli aahe

  • @tushardabhade4637
    @tushardabhade4637 11 หลายเดือนก่อน +6

    मॅडम थोड थंड घ्या ....एवढं स्पीड योग्य नाही 😢
    बोल भिडू चि स्टाईल नाही ही अशी बातमी द्याची

    • @Amarsinh_Bhosale
      @Amarsinh_Bhosale 11 หลายเดือนก่อน +2

      Mi 2x ni bghtoy. 😂

    • @ashutosht10
      @ashutosht10 11 หลายเดือนก่อน +2

      Are lay mand disto tu bhava. Itka slow boltiye ti ki amhi sarv 2x ni pahtoy. An ikda tuza veglach challay

  • @Aniket66784
    @Aniket66784 11 หลายเดือนก่อน +6

    Suggestion : webseries सध्या तरी पाहू नका half च release झाली आहे. पूर्ण release झाल्यावर बघा

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 11 หลายเดือนก่อน

      i agree

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 11 หลายเดือนก่อน +1

    Kissa to hosh udane wala hai ji bahut achcha laga.
    Maza aaya shukriya

  • @abhijitkandekar213
    @abhijitkandekar213 11 หลายเดือนก่อน +2

    Thoda pause ghet java...vachtana...tumhi khupch fast वाचताय

  • @omkarpable1818
    @omkarpable1818 11 หลายเดือนก่อน +4

    How many IPS were arrested ...please let us know..memories will be recalled...

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 11 หลายเดือนก่อน

    मी बोल भिडू चा नित्य दर्शी आहे
    मी बोल भिडू चे सर्व व्हिडिओ पाहतो त्यातून छान महिती मिळते
    माझी व माझ्या सारख्या बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा आहे की क्रिकेट मधील डक वर्थं लुईस या नियमांवर माहिती घेऊन चिन्मय च्या आवाजात व्हिडिओ बनवा प्लीज

  • @Rohan_Nikam
    @Rohan_Nikam 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम थोडा बोलण्याचा स्पीड कमी ठेवा आणि बोलताना थोडा सुरामध्ये बातमिप्रमाने चढ उतार येऊ द्या, कारण तुम्ही एकसुरात आणि फास्ट बोलत आहात...
    तुम्हाला हि संधी मिळाली तुम्ही deserve करतात, तुम्हाला शुभेच्छा.....👍👍

  • @sula2182
    @sula2182 11 หลายเดือนก่อน +1

    Telgi tr fakt ek pyada ahe...
    Baramati chya karamati khup ahet 🦠🦠🦠

  • @ulhaskulkarni8197
    @ulhaskulkarni8197 11 หลายเดือนก่อน +8

    तेलगी न नार्कोत सांगितलं बॉस शरद पवार

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +1

      कुलकर्णी असेच बोलणार 😂

    • @ulhaskulkarni8197
      @ulhaskulkarni8197 11 หลายเดือนก่อน +2

      @@Renaissance861 कुलकर्णी कशाला तेलगीच बोलला

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน

      @@ulhaskulkarni8197 कुलकर्णीच बोलला

  • @kohlikingdom
    @kohlikingdom 11 หลายเดือนก่อน +2

    Paisa ho tho kya nahi ho sakta hai 😅 Bol Bhidu bhai

  • @Tatya351
    @Tatya351 11 หลายเดือนก่อน +6

    बाई जरा श्वास पण घेत जावा.

    • @surajkhot7530
      @surajkhot7530 11 หลายเดือนก่อน

      Scrolling screen वर वाचायची सवय नाही त्यामुळे अस होतंय

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 11 หลายเดือนก่อน +1

    अहो ताई आमचा चिन्मय कुठे आहे...

  • @rohitcreations1157
    @rohitcreations1157 11 หลายเดือนก่อน +6

    ताई तुम्हाला कुठ जायचं होत एवढं फास्ट स्क्रिप्ट संपवून

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 11 หลายเดือนก่อน +5

    आरे कुठून आणल रे हिला 👆❓ 🤪

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 11 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ वृद्धापकाळ मुळे असंतुलित झाले आहे

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 11 หลายเดือนก่อน +1

      Bappala pn aasch bolto ka 😂

  • @atheist_191
    @atheist_191 11 หลายเดือนก่อน +2

    How many came here after watching scam 2003 series.

  • @SurajBendbhar5525
    @SurajBendbhar5525 11 หลายเดือนก่อน +1

    Thod slow ghya ani ...nav pn sanga tumch

  • @mytimepass7961
    @mytimepass7961 11 หลายเดือนก่อน +2

    Video बघून पोलीसांबद्दल थोडी शिल्लक राहीलेली इज्जत पण गेली....

  • @MogalEmpire
    @MogalEmpire 11 หลายเดือนก่อน +2

    Hmm 🤔. ह्या वेळेस हातवारे कंट्रोल केले आहे, मागचा व्हिडिओ दुसऱ्या बाजीरावाच्या तुलनेत. सरळ हातच बांधून घेतले. 🙄😅😅

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 11 หลายเดือนก่อน +1

    नाव तर संगीतली त्यानी आणि यांना PM बनायचय

  • @samadhankoli9850
    @samadhankoli9850 11 หลายเดือนก่อน +2

    Flipkart आणि Amazon पैसे कसे कमवतात या विषयी व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @renukasonawane9319
    @renukasonawane9319 11 หลายเดือนก่อน +1

    Khar sangu ka madam aamala chinmay che vidio khup awadatat. tumi changala prayatna kela

  • @rohitcreations1157
    @rohitcreations1157 11 หลายเดือนก่อน +7

    Fast and furious 😅😅😅

  • @mukundbhujbal8222
    @mukundbhujbal8222 11 หลายเดือนก่อน +3

    पवार पाॅवर !!!

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 11 หลายเดือนก่อน +1

    तेलगी तुरुंगात सुद्धा मजेतच राहत होता...
    Crime युनिट चे लोक त्याची चांगली सोय करत होते... फक्त्त नंतर तो जड जाईल म्हणुन राजकारणी लॉजणी मिळून त्याचा गेम केला

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 11 หลายเดือนก่อน +2

    Jabardast....

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 11 หลายเดือนก่อน +1

    Hi khari batami magachi batami ! Wel - done

  • @mujahidmutwalli3334
    @mujahidmutwalli3334 11 หลายเดือนก่อน

    Khup fast boltay madam, jra slow

  • @rajkiranrangari581
    @rajkiranrangari581 11 หลายเดือนก่อน +1

    Madam berojgaari vr bola

  • @bapusahebmane1326
    @bapusahebmane1326 11 หลายเดือนก่อน +3

    Please see u tube video of Telagi regarding narco test . Pawar and bhujbal are main culprit .

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 11 หลายเดือนก่อน

    Mam speed kmi kara thod mg better watel ajun

  • @chetanpatil975
    @chetanpatil975 11 หลายเดือนก่อน +1

    Telgi scam war ek detail video banwa

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 11 หลายเดือนก่อน

    ह्या मॅडम ना नाही जमत विश्लेषण....आरती,, चिन्मय....एक नंबर....

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 11 หลายเดือนก่อน

      Jamel halu halu

  • @awadhutkukade1040
    @awadhutkukade1040 11 หลายเดือนก่อน +2

    Shard Pawar krupa

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 11 หลายเดือนก่อน +2

    मॅडम मि पण हॆ घटना पाहून हदरून गेलो 😮😮😮

  • @swapy450
    @swapy450 11 หลายเดือนก่อน +1

    Police saglyat jast bikavu aahet politician peksha hi😂😂

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 11 หลายเดือนก่อน

    Thanks.

  • @dattadharpale8671
    @dattadharpale8671 11 หลายเดือนก่อน

    Ma'am mi hi sagli story pahilye pan tumhi Abdul karim telgicha the end kasa jhala te sanga fact

  • @konkantravels214
    @konkantravels214 11 หลายเดือนก่อน +2

    Ek number ❤

  • @pankajavhad9227
    @pankajavhad9227 11 หลายเดือนก่อน +1

    Awesome 👍

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 11 หลายเดือนก่อน +1

    थोडक्यात काय ips असो वा ias दोघेही पोकरलेले . वाद नसता तर सर्व मंगल होते .म्हणून या सरकारी बाबू ना जास्त सलाम ठोकून त्यांचे महत्त्व वाढवू नका
    हे राज्यकर्त्यांचे तळवे चाटत पॉट फाटेपर्यंत जगणार .याना कायद्यच्या कक्षेत आणून अधिकार कमी करण कामाला ठेवा

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 10 หลายเดือนก่อน

    😂😂 mhnun chhagan ne kamal baghitla

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 11 หลายเดือนก่อน +2

    I saw the series, system is currupt

  • @tanmaymarathe3149
    @tanmaymarathe3149 11 หลายเดือนก่อน +2

    Kissa changla hota but bhasha shuddhata atishay batthad

  • @prakash5940
    @prakash5940 11 หลายเดือนก่อน

    Madam tumhi khup chan dista 💗

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 11 หลายเดือนก่อน +7

    शेवटी सायबांचा माणूस ....

  • @pravinpatil4550
    @pravinpatil4550 11 หลายเดือนก่อน

    आरती मोरे, चिन्मय साळवी, मोहिनी जाधव, अरूनराज जाधव आणि मैथीली आपटे यांच्याशिवाय बोल भिडू चे कोणतेही व्हिडिओ पाहण्यासाठी अपूर्ण वाटतात .

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 11 หลายเดือนก่อน +3

    Was any action taken on the corrupt police and politician's?

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 11 หลายเดือนก่อน +2

    Ha Sharad Pawar cha manus hota

  • @tanmaymarathe3149
    @tanmaymarathe3149 11 หลายเดือนก่อน +1

    Krupaya ya Anchors chi bhasha sudhravi

  • @vishaljadhav6583
    @vishaljadhav6583 11 หลายเดือนก่อน

    बोलताना थोडा वेळ घेत जा मॅडम.
    चंद्रयान सारखा एवढं फास्ट नका बोलत जाऊ..
    आम्ही कुठ नाही जाणार.

  • @kamleshpatil3180
    @kamleshpatil3180 11 หลายเดือนก่อน

    नार्को टेस्ट ओरिजनल बघा तेलगी काय बोलत आहे.... शरद पवार आणि छगन भुजबळ यांची कृपा होती हे कर आहे का like kra😂😂😂😂

  • @kamblegaurav
    @kamblegaurav 11 หลายเดือนก่อน +2

    Many Hindus were benefitted from Muslim Telgi?

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 11 หลายเดือนก่อน

    यांनी हे सांगायला दोन दशके का लावलीत?

  • @shubhamsp8924
    @shubhamsp8924 11 หลายเดือนก่อน

    Chinmay sir ni hya vishay punha video banvava hi mothi request jayana same vatty tyani like kara

  • @akashjagtap136
    @akashjagtap136 11 หลายเดือนก่อน

    It's Too fast

  • @techs8763
    @techs8763 11 หลายเดือนก่อน

    Mala telagichi khup kalji vataychi pan aaj bare vatla aikun 😂😂

  • @jaan.89.
    @jaan.89. 11 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @kiranhirave9892
    @kiranhirave9892 11 หลายเดือนก่อน

    Waa kya baat hai gharatch jail bnvla.. Aani 2 police sudda telgi cha bocha dhuvayla😂

  • @Ginni0107
    @Ginni0107 11 หลายเดือนก่อน +1

    I like your presentation ..

  • @shaktikavitake3128
    @shaktikavitake3128 11 หลายเดือนก่อน +3

    न्यूज अँकर ला लवकरात लवकर श्रीफळ देऊन टाका

  • @harshadt3171
    @harshadt3171 11 หลายเดือนก่อน +1

    A arrr amchya Chinmay bhau na dya asle vishay... Madam tumhi jara bal vishay chotya poranche vishay ghya...
    Kay pakavlay... Bol bhidu la loka milat nhit vatat

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน +1

    का उगाच भारतीय व्यवस्थेला नागडं करत आहात 😅😅😅

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 11 หลายเดือนก่อน

    बोल भिडू चा स्पेशल..ठस्सका.. कुठंय????

  • @yogs3256
    @yogs3256 11 หลายเดือนก่อน

    पन बाकि chya लोकांचे काय ते तर आता ही मजेत आहेत

  • @prasadnazare1779
    @prasadnazare1779 11 หลายเดือนก่อน

    Khup छान आहे

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 11 หลายเดือนก่อน

    कस आहे पैशाचा खेल आहे..

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 11 หลายเดือนก่อน +1

    Saada Kam Naay 🤣🤣🤣🤣🤣

  • @gharapna3786
    @gharapna3786 11 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही जरा हळू हळू बोला

  • @Prashant-wz3sy
    @Prashant-wz3sy 11 หลายเดือนก่อน

    Sorry, this was not such interesting, but value for truth. We know how our maharashtrian government run, Sharad pawar keep Bhugbal in prison as him for 5-6 years. But there is question does political parties run police department?

  • @aryapetsandagrofarm7087
    @aryapetsandagrofarm7087 11 หลายเดือนก่อน

    बोल भिडूला चिन्मय शिवाय मजा नाही

  • @Alpha_Agro_Allied_Ind
    @Alpha_Agro_Allied_Ind 11 หลายเดือนก่อน

    आता सांगा प्रशासकीय यंत्रणा भिकारचोट आहे का नाही?

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 11 หลายเดือนก่อน

    चिन्मय... कुठंय?????

  • @akashjagtap136
    @akashjagtap136 11 หลายเดือนก่อน

    Relax....

  • @sanddy665
    @sanddy665 11 หลายเดือนก่อน

    रंगतदार मांडणी होत नाही

  • @imakshayg
    @imakshayg 11 หลายเดือนก่อน +1

    EPF ani form 15G badal sanga
    #bolbhidu

  • @pragatiparte6536
    @pragatiparte6536 11 หลายเดือนก่อน +1

    Hi anchor nko parat

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 11 หลายเดือนก่อน

    Why Bhujbal didn't speak about Sharad Pawar earlier.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 11 หลายเดือนก่อน +1

      To tyacha Bap hota Aahe
      Anek Bap Kona Konach Nav Ghenar 😂😂😂😂

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 11 หลายเดือนก่อน

      ​@@kusumiyer8119ha 😂 jase Bhujbal saheb tuje baap aahet 😅

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@anonymousboy2620are ashya scammers la saheb bolto tu??? Kiti lachar 😢

  • @udayghadge228
    @udayghadge228 11 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था

  • @Vinayart99
    @Vinayart99 11 หลายเดือนก่อน

    To kaal kontya sarkarcha hota

  • @rahulllb9062
    @rahulllb9062 11 หลายเดือนก่อน

    Tuz naw kay new member