LIVE : Eknath Shinde यांच्या नेत्याविरोधात Uddhav Thackeray आता हायकोर्टात| ShivSena | Pooja Khedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena
    महाराष्ट्र टुडे LIVE : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रवींद्र वायकर यांना खासदार म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात प्रतिस्पर्धी अमोल किर्तीकरांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. काय आरोप आहेत या याचिकेत? दुसरीकडे लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, यासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. पाहा महाराष्ट्र टुडे
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 27

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +11

    भाजप ने नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसला आहे. मा सुप्रीम कोर्ट निकाल देण्यासाठी एवढा वेळ का लावते. लगेच का लावत नाही.

  • @Rohit_Jadhav_8080
    @Rohit_Jadhav_8080 หลายเดือนก่อน +7

    एक video लाडकी बहिण आणि बजेट किती आहे साधारण एक महीन्याला किती बजेट लागले, येवढं बजेट आहे का सरकार कडे

  • @SameerKhan-op6pz
    @SameerKhan-op6pz หลายเดือนก่อน +11

    अमोल भैया ही जिते है और ये सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे जी को ही मिलेगी 🇮🇳🇮🇳🔥🔥🔥

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 หลายเดือนก่อน +3

    High court मग सुप्रीम कोर्ट यात पुढील लोकसभा येईल 😅

  • @tianime1202
    @tianime1202 หลายเดือนก่อน +8

    भाजपा हाटावो लोकतंत्र बच्यवो 😂😂😂😂😂😂

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 หลายเดือนก่อน +2

    Anuja sunder disate

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे हे दोन्ही नेते गांभीर्याने घेण्यासारखे नाही.तसह महाराष्ट्राने दुर्लक्षीत केले च आहे आणि ते अगदीं बरोबर आहे.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju หลายเดือนก่อน +7

    हिंदू सर्वश्रेष्ठ धर्मगुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जी महाराज यानीच आता भाजप ने उद्धव साहेब ठाकरे यांच्यशी विश्वासघात केला यावर शिककामोर्तब, केले . 🚩🙏

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर हा माणूस आज ऊध्या परवा रोज स्टेटमेंट बदलत असतात याला कोणीही महत्त्व देत नाही हा प्रकाश आंबेडकर रोजच्या रोज भूमिका बदलत असतात त्यामुळे त्यांच्या कडे कोण गांभीर्याने बघत नाही बगूही नये

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 หลายเดือนก่อน +1

    कोर्टात काहीही होणार नाही.

  • @gulabraomore8668
    @gulabraomore8668 หลายเดือนก่อน

    After thought complaint

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u หลายเดือนก่อน

    लोकशाहीत महत्वाच्या प्रकरणाच्या निकालाला इतका वेळ लागतं असेल तर काय फायदा.... निकाल येईपर्यंत टर्म पूर्ण करतील लोकप्रतिनिधी मग निकाल येऊन पण 😅 काय उपयोग...... 🙌🏻😇 लोकशाही च्या नावानं चांगभलं

  • @bhausahebpatil11111
    @bhausahebpatil11111 หลายเดือนก่อน +3

    सध्या न्यायालयीन लढाई किंवा न्यायालयाचे निकाल वेळेवर येत नाही त्यामुळे न्याय मिळण्याची आशा ही सोडून द्यावी..
    कारण सर्वोच्च न्यायालय निकाल लावत नाही कारण एक तारीख पे तारीख चालते त्याचप्रमाणे हायकोर्ट सुद्धा करेल व दहा वर्षे अशीच जातील जातील....

  • @Ssp2378
    @Ssp2378 หลายเดือนก่อน

    Court madye kahi honar nahi fakt navasathi chalu hai ...

  • @dilipjagadale5619
    @dilipjagadale5619 หลายเดือนก่อน

    किती बडबड अनुजा जरा दमान घे

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 หลายเดือนก่อน +1

    Anuja smart ahe ti chaan bolte ani khoop mashe khate udhav hat jodoon paloon gela modi parat ala

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน

    Ladki bahin mhante maza anndata baap upashi tikde laksha ghal bhava nako mala laach deu

  • @jagdishwaghsrcons
    @jagdishwaghsrcons หลายเดือนก่อน

    Harrasment possible with Pooja Khedkar by seniors and media too..

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน

      माहितीच्या अधिकारात माहिती गोळा करणे हा छळ आहे तर तिच्या आईने बंदुकीचा धाक दाखवून गरीब शेतकऱ्यांना घाबरविणे हा शेतकऱ्यांचा छळ नाही का?

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน

      जगदिश तुम्हाला पूजेचा जागतिक घोटाळा दिसत नाही का? फायदा असणार तुम्हाला नक्कीच