मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत... CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2022
  • CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis Exclusive Interview धारदार सवाल टोकदार उत्तर... मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत
    UNCUT महामुलाखत : सामान्यांच्या मनातील प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारत नानांनी घातला काळजाला हात
    #LokmatMaharashtrianOfTheYear2022 #MahaMulakhat #Lokmat #NanaPatekar #EknathShinde #DevedraFadnavis
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 1.2K

  • @narayanthote1782
    @narayanthote1782 16 วันที่ผ่านมา +33

    नाना पाटेकर सर आपण विचारलेले प्रत्येक प्रश्नांची दखल घेऊन लोक प्रतिनिधी ने काम केले पाहिजे..

  • @prabhakargaikhe4535
    @prabhakargaikhe4535 หลายเดือนก่อน +17

    खुप खुप धन्यवाद देतो नानाजी ..😢 एकदम शांत आणि स्थिर असे जनतेच्या मनातले विचार तसेच प्रश्न आपन माडलेत ... त्रिवार मानाचा मुजरा सर🙏🏻🙏🏻

    • @mr.umeshbodade7979
      @mr.umeshbodade7979 25 วันที่ผ่านมา

      👍🏻👍🏻👍🏻

    • @sanketkhade-oo4wl
      @sanketkhade-oo4wl 4 วันที่ผ่านมา

      आउओउईओआउओअओअउअअओओओओ घरी ओ आओओओईईओईईओ ओईईओओछछोंईओईईओईईओईओईईउओ ओईओई

  • @Kamlakar-gm4nl
    @Kamlakar-gm4nl 4 หลายเดือนก่อน +71

    नानांनी गोड बोलून मारली😂पण खर बोले❤

  • @surjitsingksachve1327
    @surjitsingksachve1327 10 วันที่ผ่านมา +4

    नाना धन्यवाद आपण अशिच मुलाखत घेत जावी हि नम्र विनंती

  • @umeshhatole6082
    @umeshhatole6082 5 หลายเดือนก่อน +28

    खूप छान प्रश्न विचारले नानांनी

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 7 หลายเดือนก่อน +57

    बरोबर सांगत आहात नाना भाऊ पुढारी लोकांवर बंधन पायजे

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 7 หลายเดือนก่อน +22

    खूप खूप शुभेच्छा नाना पाटील खूप खूप धन्यवाद धन्यवाद

  • @nandakumarsingru1402
    @nandakumarsingru1402 2 หลายเดือนก่อน +6

    नाना जी असे programme dar महिन्याला प्रत्येक minister ची घ्या यला पाहीजे की tyani जनतेची कोणती कामे केली आहे. हे काम करने आवश्यक आहे. तेवा corruption कमी होईल.

  • @vakilpadmor5548
    @vakilpadmor5548 17 วันที่ผ่านมา +8

    नानासाहेब तुम्ही तुम्ही प्रश्न विचारला खरोखर योग्य आहे

  • @manoharpatil7398
    @manoharpatil7398 3 หลายเดือนก่อน +91

    नाना अशी मुलाखत दर सहा महिन्यांनी घेत चला

    • @yogeshpalkar5481
      @yogeshpalkar5481 3 หลายเดือนก่อน +1

      विरोधी पक्षांच्या सुद्धा मुलाखती घ्याव्या....म्हणजे चांगल्या कामांना विरोध कमी होईल....

  • @umeshronge7731
    @umeshronge7731 2 หลายเดือนก่อน +2

    नाना खूप सुंदर तुमच्यापेक्षा जास्त प्रश्न माझ्याकडे आहेत कधी वेळ मिळाला तर मला पण घ्या बोलून बोलायला घाम सुटला पाहिजे असे बोलतो

  • @user-rq2mt4ki4h
    @user-rq2mt4ki4h 3 หลายเดือนก่อน +47

    अप्रतिम नाना.. सलाम आहे तुम्हाला..
    परंतु समोरच्या व्यक्तींना त्याचा काही फरक पडत नाही असे दिसते.. त्यांना हसू येतय.. फक्त सत्ता आणि खुर्ची पाहिजे...

  • @user-oj4yk3nv1f
    @user-oj4yk3nv1f 8 หลายเดือนก่อน +35

    Good नाना साहेब
    खरोखर स्पष्ट वक्तेपणा.
    समोर दोन च्याटणार मांजरे

  • @dattatrayrajure8287
    @dattatrayrajure8287 8 หลายเดือนก่อน +50

    नाना !!आपण असे प्रश्न विचारला त्यांचे खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद !!!शेतकरी राजासाठी कंटक पद्धत करा म्हणून असा एक विचारा प्रश्न????? साहेबाला!!

  • @nareshraut9606
    @nareshraut9606 3 หลายเดือนก่อน +6

    नाना ची भाषा वाह❤ इतके शास्त्र शुद्ध मराठी बोलतांना आजपर्यंत मी कोणालाही पाहिले नाही . त्यांची शब्दरचना त्यांचे व्याकरण अगदीच सुंदर😊

  • @ruturajgaikwad4102
    @ruturajgaikwad4102 3 หลายเดือนก่อน +7

    नानांनी जनतेच्या मनातील प्रश्न बेधडक मांडल्यामुळे त्यांचे अभिनंदन

  • @nandakumarsingru1402
    @nandakumarsingru1402 2 หลายเดือนก่อน +4

    रजकारणी लोकांकरिता नियम नाही पन सामान्य जनतेला नियमाचे काटेकोर पालन करने आवश्यक आहे.

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 ปีที่แล้ว +11

    पाटेकर नानासाहेब
    आपन म्हटल्या प्रमाने आंम्ही सर्वानी यांना मताच्या स्वरुपात धान्य (बलुच)देउन टाकल.हे सरकार आमची चांगली( हजामत )सेवा करत आहे.आमच्या सारखे सोडुन म्हनजे बीगर शेतीवाले मजुर यात बारा बलुतेदार यांना सोडुन.त्यात मी आहे.मी जनार्दन मा. सपकाळ
    ह.मु.राणीउंचेगाव
    ता.घनसावंगी
    जि.जालना

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 หลายเดือนก่อน +1

      नाना पाटेकर शिंदे च्याजवळ गेल्यावर लय भारी वाटलं नाना पाटेकर जवाब नाही

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम नाना खरच खूप महत्वाचे बोललात अस कोणीतरी सरकारला बोलणार धाडसी व्यक्तिमत्व पाहिजे त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @ramkandewad854
    @ramkandewad854 6 หลายเดือนก่อน +6

    साहेब भ्रष्ट राजकारण्यांची भ्रष्ट कर्मचारी ह्यांना सहज पाठिंबा भेटतोय म्हणून , भ्रष्ट्राचार वाढतोय ,

  • @JcbTracterWorld
    @JcbTracterWorld 8 หลายเดือนก่อน +9

    प्रामाणिक प्रश्नाची अप्रामाणिक उत्तरे

  • @user-cv8wj2bs6s
    @user-cv8wj2bs6s 8 หลายเดือนก่อน +75

    गरीब लोकांना काही सुविधा मिळत नाही फक्त ह्या सुविधा मोठ्या लोकांना मीळतात

    • @jagdishtijore9495
      @jagdishtijore9495 2 หลายเดือนก่อน +1

    • @WakuraoMande
      @WakuraoMande 2 หลายเดือนก่อน

      😮lin UFC fighter-y😊😊😅😮😅😮😢🎉​😊😅😮😢🎉🎉😂❤❤ 13:35 @@jagdishtijore9495

  • @pandurangsolanke7537
    @pandurangsolanke7537 3 หลายเดือนก่อน +112

    नानांची एक वाक्य खूप आवडले
    पाच वर्षांनंतर आम्ही पाहू

    • @dhananshridegaonkar4100
      @dhananshridegaonkar4100 3 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @dcircsillod4400
      @dcircsillod4400 2 หลายเดือนก่อน +3

      5 वर्षानंतर आपण काय करायचं ते करू.... या अगोदर असलेल्या योजना वाटून घेऊ.... निर्मळ काम करणाऱ्यांना वाटेला लाऊ ... कूचित कार्यक्रम

    • @dcircsillod4400
      @dcircsillod4400 2 หลายเดือนก่อน +1

      नानाला लिहून दिलेली आणि पेमेंट दिलेली प्रश्नच तो विचारणार .... अन्यथा ED लागेल ना

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 9 วันที่ผ่านมา

    नानांना माझा पाठिंबा आहे. नानांचे शब्द म्हणजे आमचे शब्द मोदींना माझा पाठिंबा आहे.ते नक्कीच चागले निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे.💐🙏🙏

  • @udalrunwal4226
    @udalrunwal4226 6 หลายเดือนก่อน +10

    खरोखर नाना पाटेकर फिल्म असो या रियल लाइफ यांना म्हणते ओरिजनल खरा मराठा यांच्यात आहे दम डायरेक्ट इन डायरेक्ट मंत्री असो या संत्री प्रश्न विचार ना रा खरा हिरो सुपरहिरो

  • @user-vx5ty6mk5u
    @user-vx5ty6mk5u 6 หลายเดือนก่อน +11

    खरं बोलणं ऐकायला अनुभवायला छान वाटले

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 3 วันที่ผ่านมา

    नानांनी एकदम बरोबर प्रश्न विचारलेत जे जनतेच्या मनातील होते ते तुमच्या माध्यमातुन विचारले गेले खरच राजकारण्यांकडे ऐवढा पैसा येतु कोठुन याची चौकशी करायला पाहिजेच गरीबांचे आधारला सर्वच लिंक केलय तसच नेत्यांच पण करा

  • @YogeshPatil-ce8ei
    @YogeshPatil-ce8ei 3 หลายเดือนก่อน +41

    नानांनी बरोबर प्रश्न विचारले। धन्यवाद नाना।

  • @user-qf6zh4is5z
    @user-qf6zh4is5z 7 หลายเดือนก่อน +8

    नानासाहेब ❤❤❤❤

  • @navnathjadhav5803
    @navnathjadhav5803 3 หลายเดือนก่อน +15

    अहो नाना खरंच तुम्ही खुप ग्रेट आहात हा फडणीस खूप घातकी आहेत यान शेतकऱ्याला आज जे वाईट दिवस आहेत याला कारण फडणीस याला...😂

  • @shankardalvi7423
    @shankardalvi7423 11 วันที่ผ่านมา

    आमचा आहेर म्हणजे vot vaya जातो नानाजी यांना समजाऊन काही अर्थ नाही हे सर्व .....?नाना मस्त यांची मुलाखत घेतली proud me

  • @BhagvatShinde-td1vj
    @BhagvatShinde-td1vj 3 หลายเดือนก่อน +2

    त्यांच्या प्रश्नांची उत्तरे खरी खरी द्या खरोखर उत्तर द्या

  • @BhikajiraoChavan
    @BhikajiraoChavan 2 หลายเดือนก่อน +3

    Nana you are very clear asking you do not think what happened after our question so Congratulations you have kept some questions about farmers,& their life Thanks.

  • @sunil41more17
    @sunil41more17 3 หลายเดือนก่อน +23

    शाळा आणि कॉलेज स्वस्त करा? हा प्रश्न विचारा नाना सर

    • @mdkalim8507
      @mdkalim8507 25 วันที่ผ่านมา

      Nana ji my kya pura Maharashtra chahata hae ki aap C M Bane sab party milke aap ko CM Banaye

  • @user-cq6oq8tf2m
    @user-cq6oq8tf2m 2 หลายเดือนก่อน +4

    Hi mulakhat khupach chan

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 3 หลายเดือนก่อน +7

    Nana saheb great❤

  • @vitthalmagar4508
    @vitthalmagar4508 8 หลายเดือนก่อน +11

    नाना भाऊ तुम्ही खूप छान मुद्दा मानला शेतकऱ्यांचे कैवारी नाही कोणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 8 หลายเดือนก่อน +16

    खरबोलताय,फडणीस साहेब जनताच करणार आहेत करणार कार्यक्रम तुमचाच

  • @sureshlohar8977
    @sureshlohar8977 3 หลายเดือนก่อน +12

    नाना , खुप छान मुलाखत

  • @IshwarHorate
    @IshwarHorate 4 วันที่ผ่านมา

    नानासाहेब आपले प्रश्न सर्वांच्या हिताचे आहेत

  • @vrunda2213
    @vrunda2213 7 หลายเดือนก่อน +12

    मस्तच नानासाहेब खूपच छान बोललात

  • @user-oy6lt3rb4z
    @user-oy6lt3rb4z 7 หลายเดือนก่อน +6

    खूप छान

  • @shankardalvi7423
    @shankardalvi7423 11 วันที่ผ่านมา

    हे सर्व निर्णय फक्त आणि फक्त देवा भाऊ करेल त्यांच्या पुढे कोणीही जाऊ शकणार नाही फडणवीस ग्रेट यांना

  • @user-tx6lx2kw4x
    @user-tx6lx2kw4x 6 วันที่ผ่านมา

    हे बोलण्यापूर्त झालं बेस्ट ऑफ नाना 💪💙

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 8 หลายเดือนก่อน +3

    नाना, समोरच्या मुख्यमंत्री उपमुखमत्री यांना बोलत ठेवा. ते गप्प बसले आहेत...

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 หลายเดือนก่อน

      त्यांना काय बोलायचं? हे कळेना झाले बोलून खुळ्या त हजेरी काढून घेण्यापेक्षा गप्प बसलेल बरं नाना म्हणजे नाद खुळा

  • @user-cv8wj2bs6s
    @user-cv8wj2bs6s 8 หลายเดือนก่อน +23

    नानासाहेब खुप छान मुद्दा मांडला आहे खुप खुप धन्यवाद

  • @ravigirawale356
    @ravigirawale356 หลายเดือนก่อน +14

    हे प्रश्न सर्व महाराष्ट्रीय जनतेने विचारले पाहिजे असा माझा विचार आहे

  • @yccclass108
    @yccclass108 5 หลายเดือนก่อน +2

    शेतकर्‍यांना कुञ्यासारखे कुटके टाकू नका, नुकसान भरपाई चे, कर्ज माफीचे हे कुटके नको शेताला रस्ते, पाणी, आणि विज द्या
    जय सत्यवादी, जय जवान, जय किसान

  • @bhashnvadpte9749
    @bhashnvadpte9749 4 หลายเดือนก่อน +9

    Nice ❤❤❤

  • @dadamate7953
    @dadamate7953 5 หลายเดือนก่อน +8

    Great Nana🙏

  • @gajananmohite6505
    @gajananmohite6505 12 วันที่ผ่านมา

    मतदार आणि जनतेची खरी किंमत बघायची असेल तर मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यार बाहेर बघा, म्हणजे समजेल....

  • @pandurangwakure4061
    @pandurangwakure4061 2 วันที่ผ่านมา

    आज च्या दिवस पर्यात तरी काहीही शेतकऱ्याच्या जीवनात बदल झाला नाही .

  • @user-fi3pm9xg7w
    @user-fi3pm9xg7w 8 หลายเดือนก่อน +9

    Nana ❤

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani9073 3 หลายเดือนก่อน +17

    अगदी बरोबर बोललात तुम्ही शुभ रात्री सर्वांना समान नागरी कायद्याला लोकमताचा आधार हवा मल्लिनाथ महाराज की जय हो

  • @sureshjadhav3062
    @sureshjadhav3062 3 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगलं नाना

  • @nitindhande2821
    @nitindhande2821 2 หลายเดือนก่อน

    Nana, त्या राजा राणी मच्छीमार च्या गोष्टीतून लेकी बोले सुने लागे.. अस खुपच छान सुचवले तुम्ही...
    👌👌

  • @tanajinalawade
    @tanajinalawade 3 หลายเดือนก่อน +3

    Khup chan nana paret 5wareshynic ytyt bhtayla

  • @PramilaK-nm4jq
    @PramilaK-nm4jq 6 หลายเดือนก่อน +15

    खूप छान नाना पन आमची प्रश्न कोन माडनार

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 9 วันที่ผ่านมา

    सॉरी मला मगाशी येक सांगायचे विसरलो ते म्हणजे एकनाथ साहेब सुधा ग्रेड आहेत ते सुद्धा खूप छान निर्णय घेतात .मला एक सांगायचे आहे. शेतकऱ्याकडे जे नेते लक्ष देतील ते नक्कीच विजयी असतील 🚩🇮🇳🙏❤️🙏

  • @smitamone2266
    @smitamone2266 2 หลายเดือนก่อน

    नाना अगदी बरोबर बोललात नगर सेवकांची चौकशी करायला हवी

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 ปีที่แล้ว +12

    धोका कसा द्यायचा याचे नियोजन
    करत होते.फनॅडिस चेहरा बघा.
    शिवसेनाप्रमुख ,शिवसेना नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न. आहो शिंदे गट .......

  • @user-sp8et6sg4t
    @user-sp8et6sg4t 3 หลายเดือนก่อน +25

    Good nana saheb

  • @dkkajle5822
    @dkkajle5822 3 หลายเดือนก่อน +2

    प्राणी संघरशा पासून शेतकऱ्यांना वाचवा हो, साहेब..

    • @dattatrayadawkar2474
      @dattatrayadawkar2474 3 หลายเดือนก่อน

      Is bar Manoj jarange sarkar EK maratha lakh maratha

  • @yogeshpalkar5481
    @yogeshpalkar5481 3 หลายเดือนก่อน +2

    नाना आपण सरकार सुरळीत सुरू असताना धुडगूस घळणाऱ्यांची सुद्धा अशी एकदा मुलाखत घ्यावी....

  • @RamchandraPatil-wi7ju
    @RamchandraPatil-wi7ju 8 หลายเดือนก่อน +5

    Nana नमस्कार

  • @gajanaanmomte2730
    @gajanaanmomte2730 3 หลายเดือนก่อน +12

    नाना खंरच बोलते

  • @ShivkarnaBarule
    @ShivkarnaBarule 3 หลายเดือนก่อน +1

    नाना पाटेकर भाऊसाहेब खूप छान प्रशन विचारलात मग शिक्षकांना जुनी पेन्शन का लागू करण्यात येत नाही. एवढा प्रशन विचारलं तर खूप छान होईल . भाऊ एका बहिणीसाठी 😊

  • @chanamaachavan3089
    @chanamaachavan3089 2 หลายเดือนก่อน +2

    Jay Maharashtra 🚩🙏sir

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 หลายเดือนก่อน +20

    नाना यांचि छान फाडली. यांच्या निरलजपणाचा कळस आहे यांचा.

  • @satishrampure3331
    @satishrampure3331 8 หลายเดือนก่อน +3

    कारण खाजगीकरणातुन सामान्य माणूस सुशिक्षित बेरोजगार हे खुप मागे राहतील तेवढं याबाबतीत विचार केलं तर बर होईल

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 15 วันที่ผ่านมา

    तुमची नाहीच आहे तुम्ही ती पक्ष फोडला तेव्हा च गेली मनातूनलोकांच्या😅

  • @sandipbhandare2643
    @sandipbhandare2643 หลายเดือนก่อน

    गेले अनेक वर्षे आराखडेच तयार होतात आबंलबजावनी कधी होणार

  • @user-pv3rr5kz5k
    @user-pv3rr5kz5k 8 หลายเดือนก่อน +7

    नानासाहेब हे भाषण केलं ते खूप सुंदर आणि ते त्यांना खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे साहेबांनीच नाही हे सर्व नेत्यांनी हे जाणीवपूर्वक नियम

    • @maithilibakshi5266
      @maithilibakshi5266 4 หลายเดือนก่อน

      Right.he kharach aahe he loka deven,eaknath he punha nivdun yenar nahi hi mazi esha aahe.

  • @user-jg3ys1wg5q
    @user-jg3ys1wg5q 3 หลายเดือนก่อน +10

    Nana your really great jai Maharashtra

  • @gajananjadhav9235
    @gajananjadhav9235 3 หลายเดือนก่อน

    करेक्ट कार्येक्रम करतोच मग हे काय आहे शिंदे साहेब???

  • @shripatipatil2582
    @shripatipatil2582 12 วันที่ผ่านมา +1

    नानासाहेब खरच अशेच या सतेच्या लोकांना कोणी तरी जाब विचारला पाहिजे च धन्य वाद नाना साहेब

    • @busylife4742
      @busylife4742 11 วันที่ผ่านมา

      हो पण पैसे घेउन सभेला जाणार्या ,एकलाख रु देउ म्हणणार्याच्या मागे धावणार्या जनते च काय ॽ

  • @rajaramshinde224
    @rajaramshinde224 3 หลายเดือนก่อน +8

    नाना हे पवार आणि उध्दव ठाकरे यांना पण विचारलं तर बर होईल

  • @Bhagwanmeshram-zu5lt
    @Bhagwanmeshram-zu5lt 3 หลายเดือนก่อน +5

    छान प्रश्ननकेला नाना

  • @parshurambamne5641
    @parshurambamne5641 หลายเดือนก่อน

    नानांच्या प्रश्नांना सलाम

  • @pandupowar6084
    @pandupowar6084 3 หลายเดือนก่อน

    नानाजी पाटेकर एकच नंबर शेतकऱ्यांची यथा मांडली परत एकदा सरसकट कर्जमाफी करावी अशी महाराष्ट्रातल्या शेतकरी राजांची मनस्थिती आहे

  • @user-hs4ij7wp3u
    @user-hs4ij7wp3u 7 หลายเดือนก่อน +6

    👌ही मुलाखत खुप छान 🙏

  • @haridaskhatakepatil3073
    @haridaskhatakepatil3073 7 หลายเดือนก่อน +6

    एकनाथराव जी.शिंदे. साहेब.कसही.आसो.आज.सर्व. जनता.तुमच्या. पाटीमागे.आहे.आणि.जनतेचा.ठाम.विश्वास. आहे.यापूढे.सुद्धा. तुम्हीच. मुख्यमंत्री. वहाल.

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 3 หลายเดือนก่อน

    हल्ली राजकारण पार रसातलाला गेलेले आहे त्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे होता.

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 2 หลายเดือนก่อน

    मांजर जशी जनल्यावर सात घर बददलती तशीच या लोकांनी घर बदललली.

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 7 หลายเดือนก่อน +8

    Nana the great👍 good questions❤

  • @gajananhinge3377
    @gajananhinge3377 7 หลายเดือนก่อน +5

    खूपच खास संभाषण आहे मनाला भेटणार संभाषण आहे

  • @sitaramborde2985
    @sitaramborde2985 3 หลายเดือนก่อน

    शेतीला जोडधंदा शेतकर्यांसाठी दुध धंदा पण त्याची सगळी मलाई खातय सरकार मधील लोकं

  • @gbpawdeaasilmurga3835
    @gbpawdeaasilmurga3835 3 หลายเดือนก่อน

    नाना मुलाखत खुप सुंदर आहे तुम्ही पच वर्षात सत्ता पलटू म्हांल्या पन हे शक्य नाही कारण मतदान कुणालाही कर मत त्यानाच जाइन i❤nana🙏

  • @ShyamKandlkar
    @ShyamKandlkar 3 หลายเดือนก่อน +6

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्ध्यांची पण फार मोठी समस्या आहे की ऑनलाईन परीक्षा पद्धती आणि घोटाळे कधी बंद होणार आणि पारदर्शक पदधतीने ऑफलाईन परीक्षा व्हायला पाहिजे तो पण प्रश्न मांडला जावा ही कळकळीची विनंती

    • @ketanborkar3863
      @ketanborkar3863 3 หลายเดือนก่อน

      Aarogya madhye NRHM madhye 20-25 varshapasun Kam karat aahet tyana permanent kadhi karnar aahat mukhyamantri saheb
      Shinde saheb.
      Devenra Fadnvis saheb
      Dilela Shabd kadhi palnar aahat
      Bhandara yethe Yeun NRHM kantrati karmchari na bhet sudhha dili nahi
      Aata NRHM karmchari na permanent kadhi karnar aahat

  • @shrirampawar6910
    @shrirampawar6910 ปีที่แล้ว +4

    याला म्हणतात संस्कार

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 หลายเดือนก่อน

    नाना नमस्कार निवडणूक आचार सशहीता म्हणजे सामान्य माणसाची दिशा भुल

  • @sambhajiraje-uy1pt
    @sambhajiraje-uy1pt 2 หลายเดือนก่อน +2

    I love you Nana ji ❤

  • @balasaheblagas1608
    @balasaheblagas1608 8 หลายเดือนก่อน +10

    Va va 😊❤ छान प्रश्न केले

  • @user-wn1iy8rq1x
    @user-wn1iy8rq1x 2 หลายเดือนก่อน +3

    प्रश्न खरंच खूपच छान 👌सर्वांच्या मनातील प्रश्न आहेत पण मिळालेली उत्तरे थातूरमातुर आहेत

  • @PrajwalBute-rf3yw
    @PrajwalBute-rf3yw หลายเดือนก่อน +1

    काय केलं शेतकऱ्यांसाठी ?? १ काम सांगा

  • @panjabraodhawale279
    @panjabraodhawale279 8 วันที่ผ่านมา

    Adarniy Nana Patekar yanni Rajkaran vr Ghetlele Super Apratim Mulakhat 💐👍🌹🙏 Namobudhay Mangal Maitri Jaibhim 🌹🙏

  • @DevidasKohankire
    @DevidasKohankire 8 หลายเดือนก่อน +3

    Nana 1 no

  • @lilibarik5300
    @lilibarik5300 3 หลายเดือนก่อน +6

    Excellent performance

  • @virendrapandey-nd6xu
    @virendrapandey-nd6xu 2 หลายเดือนก่อน

    नाना जी राज नीति में माहिर नही है आप, राज नीति में सत्ता ही सर्वो परी है, और रहेगा

  • @jadhavsandipjadhavsadip6083
    @jadhavsandipjadhavsadip6083 2 หลายเดือนก่อน

    नोकरी साठी बुद्धीमत्ता चाचणी होते तर लोक प्रतिनिधी परिक्षा होण आवश्यक आहे.