Raj Thackeray Thane Full Speech :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल,व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंवर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #rajthackeray #mns #shivsena
    Raj Thackeray Sabha Thane : राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा लाईव्ह | Eknath Shinde LIVE ABP Majha
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 2.5K

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 25 วันที่ผ่านมา +159

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच...

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 25 วันที่ผ่านมา

      महा चोर आघाडी

  • @uttambhoi-xt8tc
    @uttambhoi-xt8tc 25 วันที่ผ่านมา +173

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे राजन विचारे लाखोचे मतांनी निवडून येणार

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 25 วันที่ผ่านมา +97

    राजकारणातली "गौतमी पाटील"जिकडे जास्त पैसे तिकडे..... चांगला परफॉर्मन्स😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 24 วันที่ผ่านมา +11

      उठ दुपारी आणि घे सुपारी
      सर्व भाषणात एकच मुद्दा 😂😂
      महाराष्ट्राचा सुपारी कींग

    • @RM-xd1pt
      @RM-xd1pt 24 วันที่ผ่านมา

      Te tr udhav hoy kadhi BJP tr Kadhi NCP tr kadhi Congress😂😂😂😂Raj saheb ajun congress mdhe nahi gelet...ata Bala sahebani jas mtl tase Hijde bagayla midat ahe😂😂

    • @VishalChavan-gv9hm
      @VishalChavan-gv9hm 24 วันที่ผ่านมา +2

      राजू सुपारी घेतली दुपारी, सतरा वेळा पलटी मारी.

    • @RoyaltyDesire1952
      @RoyaltyDesire1952 23 วันที่ผ่านมา

      🤣

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 25 วันที่ผ่านมา +80

    राजकारणामध्ये आणि समाजकारणात मध्ये सर्वात "कन्फ्युज माणूस" म्हणजे राज ठाकरे....

  • @balasahebgaikwad5890
    @balasahebgaikwad5890 25 วันที่ผ่านมา +327

    जिथे यांची सभा तेथील उमेदवार धोक्यात

    • @rahulranthe5516
      @rahulranthe5516 25 วันที่ผ่านมา +2

      Hahahahaaaa

    • @surendramahalle5289
      @surendramahalle5289 25 วันที่ผ่านมา +2

      👌👌

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 25 วันที่ผ่านมา +2

      😇🤣👍

    • @rajaraminje3946
      @rajaraminje3946 25 วันที่ผ่านมา

      ​@@rahulranthe5516ok l

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 25 วันที่ผ่านมา +2

      😂😂 पेंटिंग च दुकान घालून द्या

  • @amittambe3486
    @amittambe3486 25 วันที่ผ่านมา +132

    *बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना..😂😂😂*

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 25 วันที่ผ่านมา +51

    राज ठाकरे आपण कसे आहात फक्त कमेंट मध्ये बघ एक आमदार असलेला पक्ष आणि म्हणे पाठिंबा दिला अरे जनाची नाही तर मनाची ठेवा

    • @VaibhaviShigavan
      @VaibhaviShigavan 23 วันที่ผ่านมา

      एक आमदार आहे तरी दिल्ली पासून काँग्रेसी कुत्रे नुसते चावत चावत फिरत आहेत मनसे वर इतकी फाटली आहे india आघाडी वाल्यांची

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 24 วันที่ผ่านมา +17

    साहेब लोकांकडे सुद्धा तुमच्या बदलत्या भूमिके चे व्हिडीओ आहेत.मनसे संपवल्या बद्दल अभिनंदन गुजराती नव निर्माण सेनेचे स्टार प्राचारक.

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 25 วันที่ผ่านมา +188

    राज ठाकरे म्हणजे राज्याच्या राजकारणातील तमाशा तील मावशी

    • @rajupawar1592
      @rajupawar1592 25 วันที่ผ่านมา +1

      It's really

    • @m.kmusic2175
      @m.kmusic2175 25 วันที่ผ่านมา +2

      मावा वाल्यांची वाट लावली राज साहेबांनी. 4 जुन ला बघा.

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 25 วันที่ผ่านมา +4

      नटरंग

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 25 วันที่ผ่านมา

      ​@@m.kmusic2175हा आता अशीच गुलामी करत राहणार.

    • @vivek5841
      @vivek5841 25 วันที่ผ่านมา +4

      नाच्या!!!

  • @vilasziman3503
    @vilasziman3503 25 วันที่ผ่านมา +197

    एक वेळ खोकला माफ करू, पण साहेब तुम्ही जी भूमिका घेतली त्या खोकल्याने आम्हाला जास्त त्रास होतोय साहेब. मी मन सैनिक 💐💐💐

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 25 วันที่ผ่านมา +2

      ​@@Sumit_Patil_4525 varsh BJP sobat yuti..
      Mg todli ani BJP la shivya dilya
      Mag punha yuti keli
      Ani punha yuti todun jyana aayushybhar shivya dilya tya Congress-NCP chya mandila mandi lavun basle...
      Kahi arth aahe ka yala🤦‍♂️🤦‍♂️

    • @VaibhaviShigavan
      @VaibhaviShigavan 24 วันที่ผ่านมา +3

      जा मग उ बा ठा वाट बघतोय 😀😀

  • @navnathshinde9758
    @navnathshinde9758 24 วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्रातला ऐकमेव पक्ष
    जो कार्यकर्त्यांच्या जीवावर नाही..
    तर दुसऱ्याने दिलेल्या भाड्यावर जगतो ...
    आमची कुठेही शाखा नाही मुख्य शाखा दादर

  • @Santoshpz
    @Santoshpz 24 วันที่ผ่านมา +9

    आदित्य ठाकरे बरोबर बोलले होते की "संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाहीत म्हणून".
    दुसऱ्यांची मुलं किती दिवस सांभाळणार... तुमचा राजकीय पक्ष आहे पाळणाघर नाही...

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 25 วันที่ผ่านมา +274

    आजपर्यंत घर खोल्या भाड्याने देणे माहित होते पण पक्ष भाडयाने देणे हे महाराष्ट्रातील पहिलीचं वेळ आहे.

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 25 วันที่ผ่านมา +6

      😂😂😅

    • @123zgs
      @123zgs 25 วันที่ผ่านมา +7

      Aani te hee neta aani karyakartyasah😊

    • @hgb4968
      @hgb4968 25 วันที่ผ่านมา

      कॅरम चुकीचा फुटला गोट्या चुकीच्या भोकात जातय त्या मधे मनसे च्या पण गोट्या जाता य 🤣

    • @sandipkardel278
      @sandipkardel278 25 วันที่ผ่านมา +3

      19 ला तुमच्या साहेबासाठी लाव रे तो व्हिडीओ करत होते तेव्हा निवडणून आलेल्या साहेबाच्या आमदार निधीतून टक्केवारी देत होता की जी नंतर सत्तेत येऊन महिन्याची 100 कोटींची वसुली चे टारगेट होते त्यातून हिस्सा देत होते

    • @pravinsuryavanshi2161
      @pravinsuryavanshi2161 24 วันที่ผ่านมา +1

      काय बोलता? बहुतेक तुमचा जन्म जून 2019 नंतर झाला असावा... असो..

  • @Kisanmote-if2xs
    @Kisanmote-if2xs 25 วันที่ผ่านมา +244

    सुपारी सम्राट काय खरं आहे

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +6

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @vishwasborkar01
      @vishwasborkar01 25 วันที่ผ่านมา +2

      ​@@swamishinde7119raj thackrey mahabevkuf, failure manus Aahe.

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +2

      @@vishwasborkar01 failure asu de ghanerad rajkaran nahi Kel Marathi mansachi baju mandanar ekmev neta raj thakre ahe uddhav ne kadhi baju mandley ka apali

    • @mystudyzone521
      @mystudyzone521 25 วันที่ผ่านมา

      ​@@swamishinde7119 kay bolato ..Rxx che 3rd class vicharsarani wale ch asa tujhya sarakh bolatat..

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 25 วันที่ผ่านมา +1

      राज ठाकरे एक न

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 25 วันที่ผ่านมา +15

    एबीपी माझा ने हेडिंग दिले आहे की शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल, या पेक्षा "गल्ला खोल" असे हेडिंग द्यायला हवे.

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 25 วันที่ผ่านมา +10

    स्वतःच्या भावाच्या पाठीत सुरा खुपसवणारा माणूस,राज ठाकरे.
    गुजराती लोक राज ठाकरेमुळे मोकाट सुटले आहेत.
    जय महाराष्ट्र! जय शिवराय!!

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 25 วันที่ผ่านมา +70

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @SantoshKamble-oz1gf
    @SantoshKamble-oz1gf 25 วันที่ผ่านมา +181

    राज म्हणजे दल बदलू माणूस इडी पासून बचाव भूमिका

    • @tamals22
      @tamals22 25 วันที่ผ่านมา

      सुशांत राजपूतची हत्या कोणी केली? त्या रात्रीच्या पार्टीत कोण उपस्थित होते? ६ फुटांचा माणूस एका लहान दोरीला लटकत मरतोय ? पुरावे कोणी काढले?

    • @tamals22
      @tamals22 25 วันที่ผ่านมา +1

      काय करणार ? बारामती चा पोपट च्या मांडी वर बसनार ?

    • @user-io7yp8cs1g
      @user-io7yp8cs1g 25 วันที่ผ่านมา +1

      Marathi mansani Fact var bolave, he does not have ED inquiry ongoing, when ED had called him, he went and appeared for inquiry, unlike Kejriwal he did not avoid Summons on 8 occasions

    • @SanjayUmale-op5ld
      @SanjayUmale-op5ld 25 วันที่ผ่านมา

      बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक राज ठाकरे साहेब ,भाजप सोबत निवडणूक लढविली आणि त्यांच्याशीच गद्दारी करुन सत्तेसाठी लाचार झालेल्यांपेक्षा लाख पटीने सच्चा शिवसैनिक .

  • @maheshmhatre6979
    @maheshmhatre6979 25 วันที่ผ่านมา +47

    दुसऱ्यांच्या लग्नात तुम्ही कशाला बुंदी वाटतंय जरा आपण पाठीमागे जा काय तुमची भाषा कोण विश्वास ठेवणार होती ती पण घालवलीत साहेब

  • @sangrambhosale8233
    @sangrambhosale8233 24 วันที่ผ่านมา +6

    कुणी काहीही बोलो, पण राजसाहेबांचे भाषण म्हणजे एक treat असते.❤❤❤

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 25 วันที่ผ่านมา +235

    गध्दाराला सपोर्ट करून राज साहेब आमच्या मनात तुमच्या बाबत असलेले प्रेम राहील नाही. साहेब हया बिनशर्त पाठीब्यांचा पश्चात्ताप होईल हे एका सर्वसामान्य शिवसैननीकाचा अनुभव आहे

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +5

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 25 วันที่ผ่านมา +2

      एकदम बरोबर

    • @amitbhau
      @amitbhau 25 วันที่ผ่านมา

      राज ठाकरेला अक्कल आली अन महाशक्ती ला पाठिंबा दिला, मूर्ख बावळट उद्धव ठाकरे ला दुर्बद्धी सुचली अन काकाच्या मांडीवर जाऊन बसला

    • @SinghmP24
      @SinghmP24 25 วันที่ผ่านมา +1

      ​@@swamishinde7119welcome रे नरूद्दीन पठाण का बच्चा..

    • @vivekbawkar4983
      @vivekbawkar4983 25 วันที่ผ่านมา +1

      Evadhich jar kalaji aahe tumhala tar ka nahi ajun paryant nivadun dile Raj na….te ekatech ladhat hote atta paryant ….pratyek paksh swathachya pakshacha vichar karanarachk…ugach kahihi statement karu naka

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 25 วันที่ผ่านมา +87

    येनार येणारच उध्दव ठाकरे 💐💯👍👍

    • @omsai9550
      @omsai9550 25 วันที่ผ่านมา +3

      पडणार म्हणजे पडणार उध्वस्त ठाकरे

    • @SB-qh7di
      @SB-qh7di 25 วันที่ผ่านมา +4

      ​@@omsai9550 vatt bhag 😅

    • @rajuporlekar774
      @rajuporlekar774 25 วันที่ผ่านมา

      शैट

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 25 วันที่ผ่านมา +2

      फावङे दात पाङणार तर उध्वस्त ठाकरेच.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 25 วันที่ผ่านมา

      Umbaryabaaher,😂😂😂

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 25 วันที่ผ่านมา +45

    नैतिक अधिष्ठान नसलेला आपल्यासारखा बिनडोक नेता असने हे महाराष्ट्राच दूरदैव

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 24 วันที่ผ่านมา +2

      Yedzavya sena congress rashtravadi sobat zopayla pathvali gharkomdya n सीएम honyasathi 😂aani tu नैतिक adhishthan shikvat aahe te gharkomdya la shikav😂

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 25 วันที่ผ่านมา +36

    😡 तू किती ही बोल 😡 मनात ❤️ फक्त उद्धव ठाकरे ❤️

    • @RM-xd1pt
      @RM-xd1pt 24 วันที่ผ่านมา

      Tech ka jyada Bala sahebani Hijde mtl hot?😂😂😂

    • @AjayMutkule-lw9sr
      @AjayMutkule-lw9sr 24 วันที่ผ่านมา

      Udhadidin ni ky Kel marathi Mansa sathi

    • @AjayMutkule-lw9sr
      @AjayMutkule-lw9sr 24 วันที่ผ่านมา

      Raj saheb ❤❤❤

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 25 วันที่ผ่านมา +248

    लग्न दुसऱ्याच... नाचतोय.......

    • @tamals22
      @tamals22 25 วันที่ผ่านมา +4

      काय करणार ? बारामती चा पोपट च्या मांडी वर बसनार ?

    • @narayanjorwar1723
      @narayanjorwar1723 25 วันที่ผ่านมา +7

      तुझा लग्नात नाचाणार नाही काळजी करू नकोस आक्का बाई आहे नाचायला

    • @kishorwaghchoure1755
      @kishorwaghchoure1755 25 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😂

    • @vinodjadhav1619
      @vinodjadhav1619 25 วันที่ผ่านมา +5

      Ge supari 😢😢😅😅😅😅

    • @sanjaykolekar6257
      @sanjaykolekar6257 24 วันที่ผ่านมา

      Lagn lokach firty yedhya ......

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 25 วันที่ผ่านมา +281

    दुसर्यांना सपोर्ट करून आपलं अस्तित्व घालवणारे आहेत वाटत

    • @sangannagujare4075
      @sangannagujare4075 25 วันที่ผ่านมา +7

      खोलून मारले 😂😂😂😂

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +4

      Aplyala laj vatali pahije ekmev manus ahe jo Marathi mansacha avaj uthavato ani tumhi tyalach boltay

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 25 วันที่ผ่านมา

      ​​​@@swamishinde7119 आरे झटू/ राज गुजराती लोकांची बाजू घेत आहे आणि तू म्हणत आहेस मराठी लोक .

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 25 วันที่ผ่านมา

      ​@@swamishinde7119थोर नकलाकार

    • @AmrutLekarware
      @AmrutLekarware 25 วันที่ผ่านมา +7

      सुपारी बहाद्दूर

  • @114minalshelke8
    @114minalshelke8 25 วันที่ผ่านมา +56

    उट दुपारी घे सुपरी बाळासाहेबांचे नाव घ्यायला अधीकार नाही

    • @vishalthorat8556
      @vishalthorat8556 24 วันที่ผ่านมา +3

      Sushma adhare chalti ka re tula ji balasaheb yanna naav thevtiye ..udhav saheb tyancha mulga na tyana vichar na ..
      Raj saheb swathachya jivavr aahet bakiche bagh

  • @uttamshinde-iv5ey
    @uttamshinde-iv5ey 24 วันที่ผ่านมา +4

    फ़क्त वाट पाहत रहा राज संपत नाही तर कसा संपावतो बघा आता❤❤

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 25 วันที่ผ่านมา +310

    राज कारणात गळलेले पान.... वाऱ्याबरोबर फरफट होते... 🙄🙄🙄🙄

    • @entertainingofficer4989
      @entertainingofficer4989 25 วันที่ผ่านมา +9

      Bhavishyat convert zala ki athavn yeil🤡

    • @FoodBBQ
      @FoodBBQ 24 วันที่ผ่านมา +1

      Hya ghirnyala paila sarkh bhashan jamena heza bazar saplay Ani hela sagli sodun jat ahet tyamule he bhikar bjp madi ghusalay 😂😂😂

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 24 วันที่ผ่านมา

      ​@@entertainingofficer4989convert zalo tari chalel pan gujratyan pudha lachar honar nahi😂😂😂

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 25 วันที่ผ่านมา +170

    सुपारी सम्राट 🎉🎉🎉🎉

    • @smitasankhemore6595
      @smitasankhemore6595 25 วันที่ผ่านมา +7

      Currect 😂😂😂

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 25 วันที่ผ่านมา

      ​@@swamishinde7119मग राज ठाकरे 2019 मध्ये मुसलमान होता का..आता राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे सोबत आहे मग शिंदे आता मुसलमान आहे का भाजप ने मुफ्ती सोबत युती केली तेव्हा नरेंद्र मोदी मुस्लिम होते का...andhbhakt आहेस तू पाहिलं शाळेत जाऊन नीट अभ्यास कर आणि मग बोल

  • @rajendradeshpande2533
    @rajendradeshpande2533 23 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे साहेब,संपुर्ण देश लोकसंख्ये मुळे फुगा जास्त हवा भरली तर फुटायला येतो तसा फुटणार,

  • @rajeshkelaskar2842
    @rajeshkelaskar2842 25 วันที่ผ่านมา +5

    घाटकोपर मध्ये मराठी माणसांना प्रचाराला सोसायटी मध्ये विरोध केला जातोय त्या बद्दल एकही चकार शबद बोलला नाहित प्रश्न पडतोय हेच का ते मराठी हुदय सम्राट राजसाहेब ठाकरे बोलन आहेत का ?

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 25 วันที่ผ่านมา +105

    उट दुपारी घे सुपारी मुंबईत मराठी माणसा ला गुजराती घर देत नाही दादागिरी करते अणि सुपारी साठी सतरंजी उचलत आहे फक्त नौटंकी

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 25 วันที่ผ่านมา +138

    E D मुळे अमुलाग्र बदल झाला
    ये जनता है सब जाणती है

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +1

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @akshaysalunke9596
      @akshaysalunke9596 25 วันที่ผ่านมา

      ​@@swamishinde7119 chutya Bhikari tumi lok

    • @Vijaynk-jx8et
      @Vijaynk-jx8et 25 วันที่ผ่านมา +2

      Ed ke bol
      Bhumika badalli

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 25 วันที่ผ่านมา

      @@swamishinde7119 प्रत्येक जागी जाऊन ही कॉमेंट ताकत आहेस तू शिंदे नाहीस गद्दार गुजराती आहेस महाराष्ट्रचा नुकसान होत आहे तुमच्या सारख्या बिन अक्ली लोकांमुळे

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 24 วันที่ผ่านมา

      ​@@swamishinde7119तुझा बाप अण्णाजी पंत पाकिस्तानात जाऊन केक खाऊन येतो त्याचं काय 😂

  • @santoshgavade8289
    @santoshgavade8289 25 วันที่ผ่านมา +8

    शिवाजी पार्क मधील सभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा महायुतीला नाही,
    पुण्याच्या सभेत मोदी साहेब यांच्या मध्ये मतभेद, महायुतीला पाठिंबा.
    काय ते ठरवा साहेब.

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 25 วันที่ผ่านมา +13

    याच राज ठाकरेंनी मागच्या निवडणुकीत 'मोदी मुक्त भारत' अशी घोषणा दिली होती... आता त्यांचाच प्रचार करायची वेळ आली😢... ही ED ची दहशत आहे.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 25 วันที่ผ่านมา +160

    हफ्ता बहद्दुर आले

  • @pinurathod7228
    @pinurathod7228 25 วันที่ผ่านมา +353

    उट दुपारी आणि घे सुपारी ... .

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +15

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 25 วันที่ผ่านมา +8

      जास्त आग होत असल तर संज्या राऊत च बरनाल लाव

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 25 วันที่ผ่านมา +4

      सोनिया मुजरा

    • @-CompleteHealth-it9hz
      @-CompleteHealth-it9hz 25 วันที่ผ่านมา +1

      ​@@swamishinde7119ekdum barobar

    • @Marathimanus1591
      @Marathimanus1591 25 วันที่ผ่านมา +10

      घेतो सुपारी आणि तुझ्या आयवर उडतो दुपारी..😂

  • @manasipadhye2798
    @manasipadhye2798 24 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे आणि शिवधनुष्य चिन्ह...पुन्हा एकत्र ....खूप छान वाटलं

  • @vivekgiri3117
    @vivekgiri3117 25 วันที่ผ่านมา +5

    I am from Nagpur and I can say he is talking sense...

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 25 วันที่ผ่านมา +190

    याने पुरे पुर स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतले.

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา +3

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 25 วันที่ผ่านมา +3

      एकच साहेब राज साहेब ठाकरे

    • @indica179
      @indica179 25 วันที่ผ่านมา

      Used condom.

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 25 วันที่ผ่านมา +2

      ​@@shaileshrana6514साहेब जोमात कार्यकर्ते कोमात

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 25 วันที่ผ่านมา

      @@KishorThorat-te1bk अरे तुम्ही इतके लाचार आहात की आमच्या राज साहेब ठाकरे यांची १ तासा ची सभा न चुकता पाहता... तसे तुमच्या उध्दव ची सभा कमी चला हवा येवू द्या जास्त असते.. त्यालाच समजत नाहीं आपण काय बोलतोय... मामु

  • @user-lt2xi1mj9g
    @user-lt2xi1mj9g 25 วันที่ผ่านมา +138

    भरपूर पैसा घेतला आहे सभा करण्यासाठी एका सभेची सुपारी कमीत कमी 50 कोटी रुपये घेतले असतील ह्यातच हृयांचा पक्ष चालतो धन्यवाद राज ठाकरे आपलं योगदान असच ठेवा महाराष्ट्रा च्याविरोधी आमचें शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेता आहे महाराष्ट्रात दिल्ली समोर कधीच झुकणार नाहीत गर्व आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या

    • @user-ir4zq8wp3u
      @user-ir4zq8wp3u 25 วันที่ผ่านมา +3

      Tuzya samor dile ka 50koti

    • @user-em2zi7hq2k
      @user-em2zi7hq2k 25 วันที่ผ่านมา +9

      यांचा पक्ष सांभाळताना दुसऱ्याचं काय सांभाळणार भरपूर पैसा घेतला असेल येऊ उद्धव ठाकरे वर बोलता खाल्ल्या मीठाला जागा थोडाफार

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 25 วันที่ผ่านมา +3

      सोनिया शेनिक डायरेक्ट 100 कोटी वसूल करतो😂

    • @sanatansankriti
      @sanatansankriti 25 วันที่ผ่านมา +7

      मस्त जोक होता😂😂
      तुमचा तो उद्ध्वस्त ठाकरे झुकत नाही झोपतो दिल्ली त जाऊन😂😂

    • @sanjayshinde9477
      @sanjayshinde9477 25 วันที่ผ่านมา +7

      काय मशाल पेटली जोमाने
      मन से झोपली जोमाने

  • @surendramahalle5289
    @surendramahalle5289 25 วันที่ผ่านมา +3

    गेलात साहेब तुमी, शेतक्र्याबदल का नाही बोलत, काय खाता हो तुमी, तुमी फेल गेलात राज, काय होतास ky झालात 🙏👌

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 25 วันที่ผ่านมา +4

    हा माणूस जिथे जिथे सभा घेईल तो उमेदवार पडलाच म्हणून समजा 😂😂😂

  • @ravipatil9999
    @ravipatil9999 25 วันที่ผ่านมา +100

    बिचारा संपला रे संपला😂😂😂

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 25 วันที่ผ่านมา +203

    मनसे चे कार्यकर्ते तुम्ही फक्त आता बीजेपी च्या सतरंजी उचलायचं काम करा ….

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 25 วันที่ผ่านมา +10

      आणि उद्धव चे कार्यकर्ते हाताला साथ देणार

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 25 วันที่ผ่านมา

      आणि तू तर ऊबाठा कौगरेस आणि शरद पवार कडे सतरंज्या नाही तर साफसफाई पण कर

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 25 วันที่ผ่านมา

      नक्कीच दुकान बंद पडलेला

    • @satishpatil2901
      @satishpatil2901 25 วันที่ผ่านมา +8

      Are tumhi kay sonia ghandhi chya satrangya uchla

    • @ak0196
      @ak0196 25 วันที่ผ่านมา

      त्यांचे उमेदवार तरी आहेत इंजिन फळतय दुसरयाच्या मागं​@@musicalwaves5546

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 25 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 24 วันที่ผ่านมา +4

    बुजगालणं झालंय,, लढला नाही तरी चालेल पण डरपोक विकला गेला त्याचं वाईट वाटतं 🔥

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 25 วันที่ผ่านมา +46

    राज साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हते भावाने भावाचं टांग दिली

  • @suniltunge1792
    @suniltunge1792 25 วันที่ผ่านมา +191

    अश्या राजकारणा मुळे....
    बिचारे राजू पाटील पण पडतील....

    • @shailakadam8732
      @shailakadam8732 25 วันที่ผ่านมา +2

      नाही पडणार

    • @shailakadam8732
      @shailakadam8732 25 วันที่ผ่านมา +1

      नाही

    • @VaibhaviShigavan
      @VaibhaviShigavan 24 วันที่ผ่านมา

      😂😂😂 येडा आहे तु

    • @deepakbhoj7978
      @deepakbhoj7978 24 วันที่ผ่านมา +1

      नाही पडणार...

    • @fakek1526
      @fakek1526 21 วันที่ผ่านมา

      पाडणार त्याला आम्ही

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 25 วันที่ผ่านมา +3

    राज साहेब तुम्ही एकटे होते तेव्हा हज़ारो लोकांच्या मनात होते नि आता तुमचा सूर बदलला आता मनातून उतरले .

  • @sanjayjadhav2470
    @sanjayjadhav2470 25 วันที่ผ่านมา +2

    Rajsaheb mi ek mansainik aahe aani aata tumche bhashan aikaychi ichha hot nahi. Tumchi paristhiti Tamasha madhlya Nachya sarkhi vatey Jai Maharashtra 🙏

  • @gurunathraut8939
    @gurunathraut8939 25 วันที่ผ่านมา +26

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 25 วันที่ผ่านมา +98

    एकनाथ शिंदे चा बालेकिल्ला पण बोलतात आणि राज ठाकरे ला पण घेऊन येतात या वरून समजतं की कोण जिंकणार 😂😂

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 25 วันที่ผ่านมา +14

    राजकारणातला विदूषक😂😂😂😂😂... मला कीव येते राज ठाकरेंची

  • @maheshkadam934
    @maheshkadam934 25 วันที่ผ่านมา +14

    तुम्हची ज्या ठिकाणी हजेरी लावली तिकडे अजून वातावरण गढूळ झालं

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 25 วันที่ผ่านมา +153

    राजू सुपारीवाला = दुसऱ्याच्या लग्नात नाचायला लागला भावाच्या विरोद्धात

    • @nitindige1794
      @nitindige1794 25 วันที่ผ่านมา +5

      तो नाचत होता तेव्हा चालते तो आता सोनियाचा छत्र छायेखाली आहे आणी पवार गुरू

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z 25 วันที่ผ่านมา +1

      बायल्या, खंजीर खूपशा उस्मान पेंग्विनवाल्या पेक्षा तरी निदान सुपारीवाला परवडला.
      बाप उस्मान दारोदारी लोकांच्या पायाशी जागा शोधतोय.
      मुलगा लोकांच्या पोरी नासवतोय आणि काम झाल्यावर ठार मारतोय.
      नाहितर बायका चाखतोय खुष झाल्यावर खासदारकी देतोय.
      आणि लाचार मूर्ख शेणके आहेत झेंडे फडकवायला आणि सतरंज्या उचलायला.😅

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 25 วันที่ผ่านมา +2

      Udhvast chi tich laaykiy

    • @swaruprajput6586
      @swaruprajput6586 23 วันที่ผ่านมา +2

      तुमचं उध्दव सोनिया चरणी मुजरा करतोय ते बघ पहिले

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 25 วันที่ผ่านมา +111

    भाजप वर बोला राज साहेब,..

    • @AnilAnil-lu5tm
      @AnilAnil-lu5tm 25 วันที่ผ่านมา +1

      तू बोलून पहा

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 24 วันที่ผ่านมา +4

    केवळ इंडिया आघाडी प्रचंड बहुमताने निवडून येणार!

  • @bharatijadhav6948
    @bharatijadhav6948 25 วันที่ผ่านมา +2

    मिस्टर राज,
    तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..
    शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.
    माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?
    27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ?
    ...पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना?
    सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा...!
    धन्यवाद..!
    सुषमा अंधारे
    ताबडतोब! जिथल्या तिथे!
    🚩🚩

  • @Sanjayamkar
    @Sanjayamkar 25 วันที่ผ่านมา +79

    राज साहेब तुम्ही जेवढं ओरडून बोलणार तेवढं उद्धव साहेबांना बळ मिळणार
    फायदा उबाटा गटाला मिळणार हा आजवरचा इतिहास आहे

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 25 วันที่ผ่านมา +1

      खरं बोललं कि सणसणीत झोंबणारच. रेटून खोटं बोलणार्यांना खरं ठासून सांगितलंच पाहिजे

    • @m.kmusic2175
      @m.kmusic2175 25 วันที่ผ่านมา

      उद्धव संपला. 4 जून ला निकाल बघा.

    • @Sanjayamkar
      @Sanjayamkar 24 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब गेल्यानंतर असं वाटत होतं शिवसेनेला कोण उभारी देणार पण उद्धव साहेबांनी शिवसेना पुढे नेली
      बाळासाहेबां नंतर किती जणांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि ठरणार
      जेवढे शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार तेवढी जोमाने वाढणार.
      अहो साहेब नेते गेलेत निष्ठावंत जनता पाठीशी आहे ना.
      🚩जय महाराष्ट्र 🙏

  • @workcation8098
    @workcation8098 25 วันที่ผ่านมา +68

    एक चांगला नेता BJP ने संपवला

    • @gurudev587
      @gurudev587 25 วันที่ผ่านมา +1

      Lachar hota

    • @gurudev587
      @gurudev587 25 วันที่ผ่านมา +1

      ED CHI BHITI

  • @prashanttanpathak9774
    @prashanttanpathak9774 25 วันที่ผ่านมา +3

    भाऊ ही देशाची निवडणूक आहे. राजकारण साठी आदरणीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणीबाणी लागू काँग्रेस ला पाठींबा दिला . मोठ्या साहेबाना सांगून बाहेर पडला एकमेव नेता. दुसऱ्याने सख्ख्या भावा ला मातोश्री बाहेर काढले

  • @rafikshaikh2010
    @rafikshaikh2010 25 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र ठाकरेंणी दोघांनी सोबत यावं ही वाट बघत होता 😢

  • @lalchandkasat7275
    @lalchandkasat7275 25 วันที่ผ่านมา +45

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब 😮

  • @uttamtakkekar6896
    @uttamtakkekar6896 25 วันที่ผ่านมา +169

    राज साहेब खाल्या मिटला जागा, कशाला उद्धव ठाकरे वर टीका करता, महाराष्ट्र madale किती प्रोजेक्ट बाहेर गुजरात गेले, बीजेपी राजकारण किती खराब केले याच्यावर bolo

    • @sanatansankriti
      @sanatansankriti 25 วันที่ผ่านมา +2

      जेव्हा हे प्रोजेक्ट बाहेर जात होते तेव्हा उध्दव ठाकरे झोपा काढत होते का
      सत्तेत होते न ते

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 25 วันที่ผ่านมา +1

      उद्धव ठाकरे ला प्रोजेक्ट पडल नाही त्याला मुख्यमंत्री पद गेल आणि पक्ष फुटला त्याच दुखण जास्त आहे. अंधारेची क्लिप बघ ते चालत का

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 25 วันที่ผ่านมา +4

      ​@@sanatansankriti अरे बाबा प्रोजेक्ट बाहेर गेले तेव्हा सरकार कोणाचं होत हे आधी नीट तपास..शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर उद्योग बाहेर गेले

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 25 วันที่ผ่านมา

      Uddhav khansaheb hote tevha kiti उद्योग maharashtrat aanale gharkomda

  • @SantoshGhavare-np7cu
    @SantoshGhavare-np7cu 25 วันที่ผ่านมา +3

    सर्व कॉमेंट देणाऱ्यांना खूप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 23 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे या पंचवार्षिक ला योग्य ट्रॅकवर

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 25 วันที่ผ่านมา +30

    आमाला उध्दवसाहेबच पाहीजे

  • @deepakpathade4459
    @deepakpathade4459 25 วันที่ผ่านมา +76

    राज साहेब तूमची तब्येत सुधारली पण सभेचे रुपांतर मतदानात होत नाही

    • @Rajararamkapadi-tp8po
      @Rajararamkapadi-tp8po 25 วันที่ผ่านมา

      फुगले आहेत...फुकट च खाऊन...जर मेहनतीचं खाल्ले तर माणूस असा वड्या सारखा भुगत नाही .....आज तुम्ही काही हुद्या भावाला मदत करायला पाहिजेत होती... उद्दव ठाकरे तुमच्या मते चुकले असणार..तरी तुम्ही मनाचा मोठे पना दाखून सपोर्ट करायला पाहिजेत होत

    • @bhikajihode1979
      @bhikajihode1979 25 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @123zgs
      @123zgs 25 วันที่ผ่านมา

      Yachya pakshachya umedwarala lok mat det nahi,ter dusryasathi yache kon eiknar?

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA 25 วันที่ผ่านมา +7

    लोक काही म्हणो... पण राज साहेबांचे मुद्दे तर नक्कीच बरोबर आहेत...आणि या पाठिंबा चा फायदा नक्की राज साहेबांना होईल!!👍

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂 मुद्दे,,इडीचे गुद्दे बसलेत

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 24 วันที่ผ่านมา +1

    लोकं....हा विचार अगदी बरोबर आहे, हे संपूर्ण भारतात राबवायला हवा

  • @user-kh2iw7xe6i
    @user-kh2iw7xe6i 25 วันที่ผ่านมา +28

    अहो स्वतःचा पक्ष मोठा करायचा बघा.. कितीही आपटली तरी तुम्हाला यश येणार नाही.. आम आदमी.. प्रहार संघटना.. पाठीमागून येऊन हे पक्ष मोठे झाले .

  • @manishaparab2460
    @manishaparab2460 25 วันที่ผ่านมา +67

    श्रीकांत 10 वर्षाची काम सांगतो 10 वर्षात आम्ही कामे कली म्हणे 10 वर्षांपूर्वी मोदीच्या राज्यात होतास का रे तू ती केलेली कामही उद्धव साहेबांच्या राज्यात केलेले आहेत किती हा खोटेपणा दोन वर्षात झालेली काम सांग ना

    • @prakashpatil-br2bb
      @prakashpatil-br2bb 25 วันที่ผ่านมา

      कल्याण लोकसभा मध्ये 100 तक्के काम श्रीकांत शिंदेच

  • @proudtobeanindian.358
    @proudtobeanindian.358 24 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर बोललात राज साहेब.. मोदींनी खूप सारे चांगले कामं पण केले आहेत.. मग काय काय चांगले काम केले आहेत ते सांगायला लाज वाटत आहे का कामं आठवत नाही आहेत का ती कामं दिसत नाही आहेत 😅

  • @kuldeeppatil4586
    @kuldeeppatil4586 25 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब खरच आता खूप वाईट वाटतंय.

  • @user-tm6cz6ss3y
    @user-tm6cz6ss3y 25 วันที่ผ่านมา +84

    एका सभेला किती खोके घेतात सुपारीवाला माणूस स्वतःला लेकरं नाहीत का दुसऱ्या चे लेकरं कशासाठी कडेवर घेऊन कौतुक करतो

    • @Manoj-qj1sq
      @Manoj-qj1sq 25 วันที่ผ่านมา

      शेमन्या....बूल्ला चोक त्या उद्धव चा मग

  • @bablulakhare1291
    @bablulakhare1291 25 วันที่ผ่านมา +75

    स्वतःचा पक्ष खड्याट गेला तरी चालेल पण स्वतःचा भाऊ पुढे गेला नाही पाहिजे

    • @happybirds7649
      @happybirds7649 25 วันที่ผ่านมา +4

      Barobar ओळखलं

    • @veergore7674
      @veergore7674 25 วันที่ผ่านมา +2

      मराठी माणूस म्होट झाल तर मराठी माणूस त्याला रस्त्या वर हाणात आज तुम्ही तस करता उद्धव साहेबा बरोबर

    • @sanjaygole2656
      @sanjaygole2656 25 วันที่ผ่านมา

      Fiber 100mtr=1000rs
      Coupler 1piece=250rs
      Patchord 1piece=100rs
      Fiber Splicing =400rs
      Joint box 2piece=200rs
      Total=1950rs

    • @surendragiripunje2468
      @surendragiripunje2468 25 วันที่ผ่านมา

      Shivashena che varas tech hote

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 25 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 25 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब २०२९ पर्यंत भाजप बरोबर रहा म्हणजे मराठी माणसाने १५ लाख मिळाले समजू.

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 25 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोले बाहेरचे माणसे महाराष्ट्रातुन काढून द्या, आम्हाला रोजगार उपलब्ध होईल🙏🙏🙏

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 25 วันที่ผ่านมา +33

    2020 ला राज ठाकरेंना ED ची नोटीस आली त्या नन्तर झेंडा बदलला त्यांनंतर बिनशर्त पाठिंबा दिला स्टार प्रचारक म्हणून काम पाहिले,

  • @chetan5682
    @chetan5682 25 วันที่ผ่านมา +127

    सुपारीवाले राजू पेंटर फक्त मशाल❤

    • @shubhamraibole1656
      @shubhamraibole1656 25 วันที่ผ่านมา +2

      नाही रे मशाली कही दिवस ठेवा हातात नंतर पंजा च येईल तुमचा...... लाजा वाटू द्या

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 25 วันที่ผ่านมา

      ​​@@shubhamraibole1656 binshart walynch tr kahich nhi 😂😂

    • @priyashinde8087
      @priyashinde8087 25 วันที่ผ่านมา +1

      Nalayk masus ahe

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 25 วันที่ผ่านมา +2

      ​@@swamishinde7119अरे बाबा तू गजनी झाला आहेस राज ठाकरे यांची 2019 मध्ये काय भूमिका होती .. लाव रे तो व्हिडीओ जाऊन बघ एकदा youtube वर उपलब्ध आहेत

  • @sandipbabar8323
    @sandipbabar8323 25 วันที่ผ่านมา +3

    राज साहेब तुमचा नादच नाही❤❤

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 24 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरेसाहेब मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उपरयांना पुरुन उरतील 🔥🔥

  • @ajinkyarajmahamuni8102
    @ajinkyarajmahamuni8102 25 วันที่ผ่านมา +68

    आज ,उदया ,परवा फक्त उदधवसाहेब ठाकरे

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา

      Tyachi ajahi tich bhumika ahe ji kal hoti udhhav sarakha muslaman nahi banala 😂

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 25 วันที่ผ่านมา +81

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 25 วันที่ผ่านมา

      सोनिया पुढे मुजरा 😂

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 25 วันที่ผ่านมา

      उध्दव साहेब ठाकरे ❤

    • @satishpatil2901
      @satishpatil2901 25 วันที่ผ่านมา

      Sonia ghandhi chya satrangya uchla

    • @somnathshiroshe8955
      @somnathshiroshe8955 25 วันที่ผ่านมา

      Udhhav Saheb only

    • @shilpabhosale7080
      @shilpabhosale7080 25 วันที่ผ่านมา

      @@shrikulkarni79 Raju pentar cha modi pudhe mujara

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 25 วันที่ผ่านมา +3

    राज साहेब ठाकरे किती चुकीच्या माणसाच्या प्रचारात गुंतला महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही गुजराती लोकं मराठी माणसाला सोसायटीत प्रचार करून देण्यात आणि अशा तुम्ही संघटनेचा प्रचार करता राज साहेब मोठी चूक करतात जय महाराष्ट्र

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 25 วันที่ผ่านมา +2

    उठ दुपारी घे सुपारी... आता सुपारी घेतली आहे, वाजवावी तर लागणारच

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6e 25 วันที่ผ่านมา +18

    तुमच्या पाठिमागे बसलूलेले त्यात निम्मी जनता उद्धवसाहेब यांची आहे फुकट वेळ वाया घालवू नका जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 25 วันที่ผ่านมา +90

    खोकला गुजरातची घी खाल्याने झाला आहे. उठ दुपारी घे सुपारी अशी ओळख मनसे ची झाली आहे... बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना..अशी राज ठाकरे साहेब यांची अवस्था....पहिला पक्ष निवडणुक न लढवणारा पक्ष....

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 25 วันที่ผ่านมา +2

    🤣 हा सर्व ईडी चा कमाल आहे 🤣

  • @rajpatil1657
    @rajpatil1657 24 วันที่ผ่านมา +3

    राजसाहेब तुम्हीच आहात महाराष्ट्र चे भाग्यविधाते🚩🚩💪💪

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 24 วันที่ผ่านมา +2

      😂😂 गुजरातचे भाग्यविधाते म्हणा आता😂

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 23 วันที่ผ่านมา

      @@user-hh4mc5xh9l काई उद्धवस ठाकरे ल म्हणावं का?? बर म्हणतो...आमचे लाडके गुजरात चे भाग्यविधाते उद्ध्वस्त साहेब ठकुरे 😂😂

  • @vishalgharat9962
    @vishalgharat9962 25 วันที่ผ่านมา +30

    जो बाळा साहेबांचा नाही झाला तो जनतेचा काय होणार 😂

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 25 วันที่ผ่านมา +5

      सही बोला😂

    • @kashinathyelonde-od6mf
      @kashinathyelonde-od6mf 25 วันที่ผ่านมา +4

      अगदी बरोबर, सुपारी बहाद्दर.

    • @ashokpatil9285
      @ashokpatil9285 25 วันที่ผ่านมา

      Udhav Thakre neSakkhya Bhavala Gharabaher Kadale To Janatae la Kay Sambalnar

    • @javedshaikh9998
      @javedshaikh9998 25 วันที่ผ่านมา +1

      @@ashokpatil9285 आणि मोदींनीतर बायकोलाच काढलं

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 25 วันที่ผ่านมา +311

    भाऊ असावा पण राज ठाकरे सारखा नसावा

    • @shubhamraibole1656
      @shubhamraibole1656 25 วันที่ผ่านมา +34

      पोरगा असावा पण उद्धव ठाकरे सारखं नसावा......😂😂

    • @mitz8852
      @mitz8852 25 วันที่ผ่านมา +20

      कोण पण असो.... पण उद्धव सारखा कुचक्या मनाचा नसावा 🙏🏻... बाळासाहेबांना पण त्रास दिला...

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 25 วันที่ผ่านมา +5

      पलटू राम

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 25 วันที่ผ่านมา

      Udhav ne ky kel yanchyasathi mc kahihi ky bolato

    • @likedviral9991
      @likedviral9991 25 วันที่ผ่านมา +1

      ​@@shubhamraibole1656Kyo bhai ??? Thoda zara samjha naa bhai

  • @jayeshshedge3522
    @jayeshshedge3522 25 วันที่ผ่านมา

    याची सभा फक्त ऐकायला मज्जा येते तेवढा च टाईम पास होतो

  • @balshiramvalve2936
    @balshiramvalve2936 25 วันที่ผ่านมา +8

    Udhav thakre angar haii

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 25 วันที่ผ่านมา +135

    असल्या लोकांना नका बोलवत जाऊ! विषय काय बोलतोय काय,अरे बाबा ही लोकसभेची प्रचार सभा आहे, बी एम सी चीं निवडणूक नाही! हा उत्तर भारतीय मते घालवेल अशाने!

    • @hemantpatil1
      @hemantpatil1 25 วันที่ผ่านมา +2

      Up chi mat havi ahet waa

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 25 วันที่ผ่านมา

      Up chi vote milnaarch

    • @Funshow98
      @Funshow98 24 วันที่ผ่านมา

      Jo khara mudda ahe toch ghetla,,,tula pulka asel tar tu jaa up la

  • @kisanmandirkar7456
    @kisanmandirkar7456 25 วันที่ผ่านมา +43

    टाईमपास भाषण

  • @kki6699
    @kki6699 24 วันที่ผ่านมา +1

    खर बोलणारा माणूस पटत नाही लोकांना😢

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 25 วันที่ผ่านมา

    सुरवातीच वाक्य तुम्हाला नाही शोबत
    Only Uddhav Thackeray 🔥🔥🔥🔥