@@-all_types_video. तामिळ भाषेत पुळी म्हणजे चिंच आणि ओग्गरणे म्हणजे फोडणी = पुलिओगरे. आणि कानडीत चित्रान्ना = वेगवेगळ्या रंगाचा आणि चवीचा भात. लिंबाचा रस आणि हळद घालून केलेला भात ह्याला generally चित्रान्ना म्हणतात.ह्यात शेंगदाणे, काजू तुकडा आणि किसलेलं आलं जरूर घालतात.
तिकडे मधुरा आणि कविता collaboration करतात. पण मधुरा मॅडम सरिता सोबत कधी येत नाहीत. आपल्याच मराठी माणसाचे कौतुक नाही. शिवाय सरिता ला compition साठी ऑईल मशीन प्रमोट करते. किती हा उहापोह. पण सरिता ची प्रगती बघून छान वाटत. तसही मधुरा खूपच आव आणते पण सरीताला मागे टाकायला बघते असच वाटत.
@@piyu6417 डोक्यात हवा शिरली म्हणायची. कारण मी सुधा तिला एक कॉमेंट टाकली होती .ऑईल मशीन प्रमोशन केलं तेव्हा. जस्ट एवढाच मेसेज होता की Rasoishop SOFTEL ची आटा चक्की खुप खराब आहे. हि कंपनी फक्त sales करते problem झाला तर काहीही responsibility घेत नाही.आफ्टर sales services नाहीये आणि refund पण नाही. कस्टमर फसतात. तुम्ही ह्या कंपनी चे advertise करू नका. तर मधुरा नी ते कॉमेंट delet केले. काय गरज होती. मी तिला troll नव्हते केले. यावरून समजत की पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की सगळी जबाबदारी विसरतात. मधुरा नी नेमके तेच केले. Utuber ची पण तेवढीच जबाबदारी असते अश्या product ची advertisement करतांना सगळी माहिती घ्यावी.नंतरच प्रमोशन करावे. पण कॉमेंट delet करून तीनी दाखवले.पैसा मोठा आहे. Viewers चे नुकसान झाल तरी चालेल.
Oil khup use karta kami takla tari chalen khupch jast changle nahi health ithun ch bighdayla start hote so eat healthy proportiont tadka pan khup ch jast oil use kela garaj nahiy evdhya oil chi seriously
@@bhagwankhandelwal8385 i am just suggest don't be take personal i never think u give reply like this improve first communication skill any way i unfollow this channel we are well educated peoples how can we love u r recipes you most welcome to ever comment or suggestions i never like sarita tai u talk please see full recipe i see u r every video without skip but you never like to pass healthy suggestions so its ok you never want this type of people in u r subscription box 🤗😊😊
पुळीवग्रे मनतात त्याला ,आणि चीत्रांन्ना वेगळे आणि पुळीवग्रे वेगवेगळे डिश आहेत ,पण रेसिपी मस्त बनवली👌🥰
पुळीहोरा हा तेलेगू शब्द आहे, पुळीओग्रे हा तामिळ शब्द आहे आणि चित्रान्ना हा कन्नड शब्द आहे.. पण रेसिपी एकच आहे..
@@sujathar3826 नाही ताई पण मी पण बेंगलोर लाअसते यथे pulivagrre वेगळ्या पद्धतीने करतात आणि चित्रान्ना वेगळ्या पद्धतीने करतात 🥰
@@-all_types_video. तामिळ भाषेत पुळी म्हणजे चिंच आणि ओग्गरणे म्हणजे फोडणी = पुलिओगरे. आणि कानडीत चित्रान्ना = वेगवेगळ्या रंगाचा आणि चवीचा भात. लिंबाचा रस आणि हळद घालून केलेला भात ह्याला generally चित्रान्ना म्हणतात.ह्यात शेंगदाणे, काजू तुकडा आणि किसलेलं आलं जरूर घालतात.
Sarita tai tumhi tirupati balaji ladoo chi recipe pan Sher kara please
Tai khup sundar dista shree swami samarth 👌👌👌
Kiti chan agdi tirupati balaji Mandirat kela jato tasach ahe tai
Wah wah 🙏👍👏😀❤️🍳😃💐🎉🍛
वा ! सरिता ,हा प्रसाद भक्षण केला आहे. पण पाककृती कशी करतात हे माहिती नव्हते. खूप छान सादर केली पाककृती !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खुपच सुंदर 👌👌👌👌😋😋😋🤤🤤🤤🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan lagto govinda govinda
Thank you thank you so much mala ha khup aavd hota and mala recipe vha naam maahit navta❤❤❤❤❤❤❤
Mazi bahin kolar la aste tithe amhi ha bhat khala ahe really testy, nice recipe sarita Thanks👌
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या सरिता ताई 🎉🎉🎉
Telling your mistake's also. Nobody tell like this. So nice of you. Very delicious recipe. I will try it. I am from israel.
खूप छान वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवतेस ❤
Very nice recipe 👌🏻
Khup chhan
Wa Mastch tasty 👍👌👌😋😋😋
Kup chan
खूपच छान ताई😊
Chhan Tai
नमसकार ताई😊
Khup mast 😋😋👌👌
खूप छान 👌👌
खूप खूप छान आहे भात
Chitra navratri sathi kahi special recipe dakhva
खूप मस्त 🙏🙏
खूप छान प्रसादाच्या भाताची रेसिपी
Very very nice 👍👌👌👌😋😋
Mst recipe, puliogare
Tahura juice banvayla shikva na plz
मस्त
खुप छान ताई
Khup chan
Yummy😋😋🤤🤤
Very very nice prasad
White wala rice chi recipe video pan taka
Ilike it
मस्त 👌🏻
Khup Chan👌
Malai bhindi recipe dhakhwa mam plz
10 te 12 lokansathi Rava kesari recipe bagayla aavdel
तिकडे मधुरा आणि कविता collaboration करतात.
पण मधुरा मॅडम सरिता सोबत कधी येत नाहीत.
आपल्याच मराठी माणसाचे कौतुक नाही. शिवाय सरिता ला compition साठी ऑईल मशीन प्रमोट करते. किती हा उहापोह. पण सरिता ची प्रगती बघून छान वाटत. तसही मधुरा खूपच आव आणते पण सरीताला मागे टाकायला बघते असच वाटत.
हो ना ,, मला फार वाईट वाटल त्या मधुरा च बघुन, खुप माज आल्या सारख वागते,, मी आज २-३ वर्ष झाले तिला unsubscribe केलाय
@@piyu6417 डोक्यात हवा शिरली म्हणायची.
कारण मी सुधा तिला एक कॉमेंट टाकली होती .ऑईल मशीन प्रमोशन केलं तेव्हा. जस्ट एवढाच मेसेज होता की Rasoishop SOFTEL ची आटा चक्की खुप खराब आहे. हि कंपनी फक्त sales करते problem झाला तर काहीही responsibility घेत नाही.आफ्टर sales services नाहीये आणि refund पण नाही. कस्टमर फसतात. तुम्ही ह्या कंपनी चे advertise करू नका. तर मधुरा नी ते कॉमेंट delet केले.
काय गरज होती. मी तिला troll नव्हते केले.
यावरून समजत की पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की सगळी जबाबदारी विसरतात. मधुरा नी नेमके तेच केले. Utuber ची पण तेवढीच जबाबदारी असते अश्या product ची advertisement करतांना सगळी माहिती घ्यावी.नंतरच प्रमोशन करावे.
पण कॉमेंट delet करून तीनी दाखवले.पैसा मोठा आहे. Viewers चे नुकसान झाल तरी चालेल.
Very nice
👌👌👌
Very nice 👌 perfect 👍 ❤
Nilanga rice recipe pn dakhva
Khub Chand Sarita Tai me Karnatak madhrate Rahat🙏🙏👌👌
Kuthe rahta Karnatak madhe tai😊
@@-all_types_video. Baragaon
Maaz education Karnataka madhe Bedakihal madhe zaal
Mam balaji cha mandirat milto to laddu dhakvna plz
Wow nice 👍
Thanks 😊
👌🏾👌🏾👌🏾
First like
How to select gas stove for kitchen please suggest and which one you are using in the video?
Me asach banvte
Nice recepie 🤤
Tai from which shop did u buy this steel hob?
kathiyawadi recipe please
Ag tai tadka nahit nahit det vrun aapan aagodar fodani bnvto na tyamadhe ch taktat tyamule test chan yete
Tai tirupati balaji cha prasadacha laduchi recipe kara
Nakki..will try
First like first comment😊
🎉
Sarita cha awaz badalala ahe ... Ajari ahes ka ??
ताई गरम मसाला 1 kg cya प्रमाणात कसा करायचं plz व्हिडिओ बनवा यावर
Mi khup mast banvte pn ata tujhya recipe pramane बनवते
चीज आलू पराठा रेसिपी दाखवा
हा पांढरा भात कुकर मध्ये करून घ्यायचा असेल तर काय काळजी घ्यायला हवी ते सुचवाल का?
Hi
He puliogire aahe
चिंच घातली तर गूळ घालत नाहीत का...खूप.आंबट लागणार नाही का
👌🏻👌🏻🤔🤔🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💓💓💓
Bishibele pan boltat ka
असाच मद्रासी प्रवासी भात सुद्धा दाखवा.
Oil khup use karta kami takla tari chalen khupch jast changle nahi health ithun ch bighdayla start hote so eat healthy proportiont tadka pan khup ch jast oil use kela garaj nahiy evdhya oil chi seriously
Pls video purn aika mhanaje samajel..
thank you
Aho pan oil kiti takych he tumhi ठरवा ना त्यात कॉमेंट मध्ये काही सांगायची गरज नसते ते फक्त कसे करायचे आहे ते सांगतात आणि आपण ठरवाच असते
@@bhagwankhandelwal8385 i am just suggest don't be take personal i never think u give reply like this improve first communication skill any way i unfollow this channel we are well educated peoples how can we love u r recipes you most welcome to ever comment or suggestions i never like sarita tai u talk please see full recipe i see u r every video without skip but you never like to pass healthy suggestions so its ok you never want this type of people in u r subscription box 🤗😊😊
th-cam.com/video/FUYXdwvIm90/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ
Khupach mast
👌👌
Khup chan
👌👌