Devendra Fadnavis Interview: लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे,शरद पवारांचं खरंच आव्हान आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #DevendraFadnavis #Narendramodi #Uddhavthackeray
    लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचलीय.. सोमवारी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याच्या जागांवर मतदान आहे. पुढचा संपूर्ण आठवडा मुंबईत प्रचाराची रणधुमाळी असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली ही Exclusive मुलाखत
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 481

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 23 วันที่ผ่านมา +20

    महाराष्ट्रात एकमेव मुसावी हुशार भविष्याचा वेध जानणारा नेता‌ ‌ देवेंद्र फडणवीस

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 16 วันที่ผ่านมา +1

      पण ऊपयोग नाही

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 10 วันที่ผ่านมา +1

      Maharashtrachya rajkarnatil sarvat fhaltu manus aahe ha

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 23 วันที่ผ่านมา +89

    कितीही आपटा,मुलाखती द्या, तुमची पापेच एवढी झाली आहेत की भाजपा तड़ीपार करावेच लागेल 😂😂

    • @user-ws6dr2kx4o
      @user-ws6dr2kx4o 23 วันที่ผ่านมา +3

      Correct ! Sustained

    • @babathombare8739
      @babathombare8739 23 วันที่ผ่านมา +3

      Tuza aaicha jababdar

    • @vikasshinde6805
      @vikasshinde6805 23 วันที่ผ่านมา +1

      आगदी बरोबर 🙏

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 21 วันที่ผ่านมา +2

      अब की बार चारसौ पार

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 21 วันที่ผ่านมา

      Char so far .. ha .. ha .. ha ...

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 16 วันที่ผ่านมา +7

    फडणवीस खरंच जबरदस्त हुशार चाणक्य आहे भल्याभल्यांची ठासून मारतात एकेला काफी आहे

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 23 วันที่ผ่านมา +36

    बॉडी लँग्वेज सांगितीय हरणार आहेत....
    उसने अवसान आहे....

  • @pradipsolanki4360
    @pradipsolanki4360 23 วันที่ผ่านมา +6

    Very matured cummunication
    Devendra bhau आपण फारच वयवस्थित उत्तर दिलीत,जेव्हा मोठी लडाई ladaya ची असते तेव्हा छोट्या adjustment कराव्या लागतात,देश एकदम बदलणार नाही,सर्व चोर एका दिवशी धरले जाणारं नाही,मोदीजी देश बदलत आहे ,त्यांना आज च्या पिढी नी साथ देवून सहकार्य केले पाहिजे,
    Devendra bhau very संयमी राजकारणी आहेत,त्यामुळेच cm पद सोडून Deputy cm jaale aahet,aani Modi सरकारला support करीत आहे,

  • @jitendradeuskar9529
    @jitendradeuskar9529 23 วันที่ผ่านมา +9

    Devendraji , a great leader....answering each question smartly ,effectively and convincingly...
    Hope such interviews are done of opposition leaders too by sharp minded person like Shri. Torsekar...

    • @Elonchusk
      @Elonchusk 17 วันที่ผ่านมา +1

      Jabardast manus ahe Devendra

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 23 วันที่ผ่านมา +61

    फडणवीस यांची मुलाखत दाखवु नका ऐका वाटत नाही शेतकरी नाराज आहेत पिक विमा मिळाला नाही संभाजीनगर कन्नड

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา +6

      उबाठा ने दिला होता काय

    • @AnilNikam5488
      @AnilNikam5488 23 วันที่ผ่านมา +1

      @@arunbolaj3922 शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज माफी व कोरोना काळात 25% पिक विमा दिला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา

      फडनवीस आता मोदी सुध्दा चालत नाही काहीही पदाला शोभत नाही आशी भाषणे आतमा फीरतोय सगळे भ्रषटचारी जमा केले खोठ बोलत राहाणे हे पदाला शोभत नाही तसेच कामगार नाराज युवा नाराज शेतकरी नाराज छोटे व्यापारी नाराज त्या मुळे भाजपचे आवघड आहे

    • @bhushanpatil2321
      @bhushanpatil2321 23 วันที่ผ่านมา +2

      Fadnis hatav maharatra bachav

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 23 วันที่ผ่านมา +2

      आम्हाला मिळाला धुळे जिल्हा

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 23 วันที่ผ่านมา +19

    रात्री बॅक चालू ठेवतात पैसे वाटून मत मिळत नाही

  • @gauravs728
    @gauravs728 23 วันที่ผ่านมา +25

    हे 48 पैकी 50 जागा जिंकतिल😂

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 23 วันที่ผ่านมา +2

      सवय आहे बोगपणा करायची
      तलाठी परिक्षेत पुढार्याँचं अनुकरण कराचं झालं

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 23 วันที่ผ่านมา +6

    मुलाखत क्रीप्टेड आवडली 😊😊😊😊

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 22 วันที่ผ่านมา +5

    Very nice and super duper interview sahil saheb nice and perfect answer fadanvis saheb

  • @sagar8923
    @sagar8923 23 วันที่ผ่านมา +9

    Sahil sir is best journalist and editor, keep going

  • @sandeepdhage650
    @sandeepdhage650 23 วันที่ผ่านมา +16

    गाडी भर पुरावे चे काय झाले ते विचारा एकदा

  • @rajendrapaturkar2189
    @rajendrapaturkar2189 23 วันที่ผ่านมา +6

    उद्धव ठाकरें तुमच्या पक्षात आले तर ते पण स्वच्छ होतील

  • @DnyaneshwarGanjale
    @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา +14

    दोन्ही पक्ष आले पण मतदार आले नाही फक्त कारयकरते आहे मतदार नाही

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 23 วันที่ผ่านมา +47

    शिंदे , अजित पवार यांच्यपासुन विकास जन्माला नाही ,आता राज ठाकरे पाळणा हलविनार काय ❓ निपुत्रिक बीजेपी,🤔

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา +5

      बायडेन आला तरी पण उबाठा च्या विकास चा पाळणा हलणार नाही

    • @sharadmane1178
      @sharadmane1178 23 วันที่ผ่านมา +2

      हा दुर्योधन फसनवीस

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 23 วันที่ผ่านมา +1

      @@arunbolaj3922 जो पर्यंत विकास जन्माला येनार नाही तोपरींत पाळणा हलवित रहा, औरंगजेब आता 90 वर्षाचा झाला 😂

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 23 วันที่ผ่านมา

      ​@@arunbolaj3922अरे येड्यां गांडीच्या ठाकरे गटांच्या शिवसेने ची स्वतःची ताकद आहे. आणी त्यांनी कधी ही बायडेन ला आणु असे काही ही बोलले नाहीतं.या ऊलट तुम्ही चं बायडेन ला सुद्धा आणांयलां कमी करणांर नाहीत पोरं काढांयलां.

    • @user-zr2cu3gt2c
      @user-zr2cu3gt2c 22 วันที่ผ่านมา +1

      आता वय झालंय रे ढोपरे दुखू लागतात

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 23 วันที่ผ่านมา +5

    चार पक्ष आहे खोटं नाही बोलायचं आता
    मणसे पक्ष आहे एक

  • @vijaymate8671
    @vijaymate8671 23 วันที่ผ่านมา +58

    किती खोट बोलणार

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา +1

      उठा

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@rajupnjkrतुम्ही निघां आता.

    • @Elonchusk
      @Elonchusk 17 วันที่ผ่านมา +1

      Kay khota bolla ??

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 17 วันที่ผ่านมา

      ​@@Elonchuskखरं कांय बोललांय ते सांग

    • @Arychannal
      @Arychannal 16 วันที่ผ่านมา

      Hindu matano mandhuno bolat ka Nahi gharlombada😂😂

  • @ajayshilledar3120
    @ajayshilledar3120 23 วันที่ผ่านมา +2

    सामान्य लोकांना न समजणाऱ्या महाराष्ट्रातील निवडूनकतील राजकिय बारकावे उलगडणारी अतिशय छान मुलाखत दाखविल्या बद्दल मुंबई तक चे आभार.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 23 วันที่ผ่านมา +9

    गुड जॉब फडणवीस सर. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।

  • @pradip7651
    @pradip7651 23 วันที่ผ่านมา +7

    Media ज्यांना सहानुभूती आहे असा सारखा जनतेच्या माथी मारत आहेत ते लोक media la interview का देत नाहीत

  • @shekharjadhav9124
    @shekharjadhav9124 23 วันที่ผ่านมา +5

    येत्या 4 ला कळेल

  • @pankajtripathi9996
    @pankajtripathi9996 23 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्राचा सुदैव आहे की तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आहे🎉👍✅

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 23 วันที่ผ่านมา +10

    फडणवीस ला विचारा एक वेळ लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या समवेत युती नाही नाही नाही मग आता घटस्फोट केव्हा

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 23 วันที่ผ่านมา +9

    बेस्ट माणूस-- देवेन भाऊ

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 23 วันที่ผ่านมา +34

    कपटी😄😃😀

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา

      उठा

    • @pratexcovers
      @pratexcovers 23 วันที่ผ่านมา

      @@rajupnjkr uthat nahi tar ja doctor kade

    • @Arychannal
      @Arychannal 16 วันที่ผ่านมา

      @sharadmane1178 rastyavar ana pawar ani uddhat la 😂😂 divachu naka Nahi tar penguin jail madhe Ansar

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 23 วันที่ผ่านมา +10

    आता फक्त महाराष्ट्राला गुजरात मध्ये नेऊन ठेवायचे बाकी राहिलं

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา

      ते कसं नेणार, जरा इस्कटून सांगा 😊

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 23 วันที่ผ่านมา +1

      Ut sut akch😂

    • @pratexcovers
      @pratexcovers 23 วันที่ผ่านมา

      @@arunbolaj3922 jasa gujart 1961 la vegla kela tasach ashe yz sarkhe parshan vicharu naye tyamule tujhi buddhi kay hyacha andaj yeto

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 23 วันที่ผ่านมา +1

    Superrrb interview.Visible maturity by interviewer and balanced and satisfactory answers by seasoned politician Devendraji.Hats off👏

  • @pramodjoshi2416
    @pramodjoshi2416 18 วันที่ผ่านมา +2

    Dewendraji अशा HMV पत्रकार ला कशाला मुलाखत देता
    हे भाजपा विरोधक आहे

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 23 วันที่ผ่านมา +4

    वायकर हे त्यांच्या बोलण्यामुळे महायुतीचे ब्लॅक शीप ठरले आहेत. त्यापेक्षा उत्तर-फश्चिम मुंबई सीट भाजपकडे जायला हवी होती.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา

      वायकरच खर बोलले आता तयाचयावर दबाव आहो सगळेच चोर घेऊन तीकीट दीले फडनवीस खोठ बोलत आहे आसे वाटते

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา

      फडनवीस साहेब आता जो भ्रषटचार आसेल तयाचयावर कारवाई होणार पण भाजपमधे आले की सगळे आपराध माफ होतात कीती खोठ बोलत आहे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา

      तुम्ही का नाही दीले मुखयमञी पद दिले असते तर आज भाजप ची फरफट झाली नसती

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 วันที่ผ่านมา

      युध्द जिंकायची म्हणजे काहीही करायचे महणजे चोर बलतकारी गुड घेऊन जिंकायचे हे कीतपत भाजपचे योग्य वाटते

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 23 วันที่ผ่านมา +10

    फड़नवीस साहेब आपण कोणतीही गोष्ट स्वीकारता हे सुरेख काही राजकारनी स्वीकारत नाहीत फड़नवीस साहेब जिंदाबाद

  • @Shorts_corner7
    @Shorts_corner7 23 วันที่ผ่านมา

    साहिल सर मी तुमचे व्हिडीओ आवरजून पाहतो तुमचे वक्रतुव व तुमचा आवाज मनाला फार भवतो पुढील वाटचाली तुम्हांला खूप शुभेच्छा .....अरुण क्रू. गणोरकर .छ.संभाजीनगर

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 23 วันที่ผ่านมา +12

    सुरेख फड़नवीस

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 23 วันที่ผ่านมา +6

    खूप सुरेख मुलाकात

  • @gauravs728
    @gauravs728 23 วันที่ผ่านมา +25

    या फडतुसला दाखवून तुम्ही Bjp ला मिळणारी मतं ही घालवलीत

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 23 วันที่ผ่านมา +2

    पण एक गोष्ट लक्षात येत नाही नेमके सगळे न्यूज चॅनल आत्ताच फक्त सत्ताधारी पक्ष्याचा मुलाखती घेत आहेत

    • @Elonchusk
      @Elonchusk 17 วันที่ผ่านมา

      Uddhav chi pn ghetliy mulakhat sahil ne.. jaa bagh kay third class uttar deto tu ubatha

  • @manishapatil515
    @manishapatil515 23 วันที่ผ่านมา +2

    Great reporter nice question

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 23 วันที่ผ่านมา +1

    राजकारणात आणि प्रेम व युद्धात याच्यात कौन कधीच खरे बोलत नाही.जय सत्यवादी. 😢

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 23 วันที่ผ่านมา +2

    उद्धट राव फक्त शिव्या देतात, कधी विकास कामाबद्दल बोलत नाहीत, कारण अडीच वर्षे ते घरात बसून वसुली करत होते

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 23 วันที่ผ่านมา +11

    फसण20 साहेब टांगा पलटी आहे ....हवा कळेल लवकरच 😊

    • @Arychannal
      @Arychannal 16 วันที่ผ่านมา

      rastyavar ana pawar ani uddhat la 😂😂 divachu naka Nahi tar penguin jail madhe Ansar

  • @rkatkar1
    @rkatkar1 21 วันที่ผ่านมา

    आजकाल चांगल्या भाषेत बोलणारे राजकारणी आणि फालतू प्रश्न न विचारणारे पत्रकार बघायला मिळत नाहीत. पण या मुलाखतीत दोन्ही पाहायला मिळाले हा फार चांगला योग आहे. 2019 नंतर झालेल्या राजकारणामुळे जो एकंदरीत खालावलेला सांस्कृतिक दर्जा आहे तो सुधारण्याची जबाबदारी घेतलेल्या साहिल आणि देवेंद्रजी ना शुभेच्छा 💐💐💐

  • @saidatir7545
    @saidatir7545 23 วันที่ผ่านมา +3

    Good channel

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 23 วันที่ผ่านมา +6

    हा महाशय म्हणतात ऊध्दव ठाकरे यांना 1999 पासुन मुख्यमंत्री होयायच होत बरोबर आहे त्याचं ऊध्दव ठाकरे गेल्या 25 वर्ष भाजपा बरोबर झक मारली तरी पण मुख्यमंत्री नाही त्यांनी काय जीन्दगी भर तुमची झकमारीच करायला पाहिजे काय काल एक गधार आला कि त्याला मुख्यमंत्री केल हे शडयंत्र का रचवल हा प्रश्न आहे जनता ओळखलेली आहे भाजपाला हादपार करनार

  • @sagarlagas8574
    @sagarlagas8574 23 วันที่ผ่านมา +1

    छान इंटरव्यू साहिल जी 👍

  • @dnyaneshwarpagar6678
    @dnyaneshwarpagar6678 11 วันที่ผ่านมา

    एकच नंबर अभ्यासु नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मानले जाते

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 21 วันที่ผ่านมา +2

    उद्धव आणि देवेंद्र समोरासमोर बसवा. टोमणाबाई मुरकुटे पळून जाईल. 😃

  • @shivamghule2384
    @shivamghule2384 23 วันที่ผ่านมา +5

    English हनलीस म्हणजे लय शहान अस काही नसत... काही लोकांचे विचार आणाजी पंत यांचे आहेत... त्यांनी आत्ता किती वापरला तरी ही जनता त्यांना हत्तीच्या पायाखाली देणार

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 23 วันที่ผ่านมา +1

    Your doke will is going to be fit by people of maharashtra

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 23 วันที่ผ่านมา +19

    साहिल सर भाजपा ने कश्मिर मध्ये कलम 370 हटवलं असे सांगतात मग भाजपा कश्मिर मध्ये निवडणुका का लढत नाही हे नक्की भाजप नेत्यांना विचारा

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา +4

      काश्मीर मध्ये भाजपा चे तीन खासदार आहेत, माहित नाही वाटतं 😮

    • @ajayshilledar3120
      @ajayshilledar3120 23 วันที่ผ่านมา

      हा हा

    • @pratexcovers
      @pratexcovers 23 วันที่ผ่านมา

      @@arunbolaj3922 jammu madhe ahet not kashmir murkha tula mahit nahi watta tyane kashmir mhatlay dole ahet na shabut

  • @prakashladke5166
    @prakashladke5166 23 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री भाजपला तडीपार करा

  • @rohankelkar4394
    @rohankelkar4394 23 วันที่ผ่านมา +3

    BJP ni Shinde la seats deun khup mothi chuk keley. Shinde ni khup halke ummedwar dileyt. Mhaske, Yamini Jadhav aani Ravindra Waikar he nagarsevak level che ummedwar aahet. He jinku shaktil asa vatat nahi ajibat.

    • @Elonchusk
      @Elonchusk 17 วันที่ผ่านมา

      Mag jomaane vote kara yanna.. shevti Sutradhar Devendra and Modi ch ahet. Nivdun aana shinde cha lokanna

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 23 วันที่ผ่านมา +1

    खरें तर जर भाजपां ची ईतकी ताकद होती तर यांनी दोघांची गरजंच कां पडली. यां तच सगळं कळतंय.

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 23 วันที่ผ่านมา +5

    मराठा आरक्षण,केलेला विकास,पक्ष फोडणीवर बोला.बाकीहे पंत फार गुळगुळीत उत्तर देतात. जे महाराष्ट्राला ऐकावं वाटत नाही.

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 23 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र जी आपला गैर समज आहे. कारण बारामती च्या जनतेला हे आवडलेले नाही.बारामती ची जनता साहेबांशी प्रतारणा करणार नाही.काही ही करा बारामतीत तुतारीच वाजणार

  • @VasudevShinde-nm2wh
    @VasudevShinde-nm2wh 23 วันที่ผ่านมา

    अप्रतिम राजकीय विश्लेषण होते बरं का 🎉

  • @rahulkale7018
    @rahulkale7018 23 วันที่ผ่านมา +5

    साहेब माझ्याबरोबर खेडेगावात फिरायला चला मी तुम्हाला माहिती पडेल

  • @Vish0410
    @Vish0410 23 วันที่ผ่านมา

    उसनं अवसान वाटतंय साहेब!
    स्वत:चेच निर्णय justify करता येत नाहीयेत!!

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 8 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात
    भाजप -२०
    शिवसेना -८
    राष्ट्रवादी -2
    RSPS-१
    उद्धवगट-६
    काँग्रेस -७
    शरद पवार गट -४

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 21 วันที่ผ่านมา

    @Sahil Joshi चांगली मुलाखत घेतलीत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा मुद्देसूद बोलणारा दुसरा नेता आज कुठल्याच पक्षात दिसत नाही. शिव्या देणारे टोमणेबाज पुष्कळ आहेत.

  • @pandharinattayde1221
    @pandharinattayde1221 23 วันที่ผ่านมา

    मुंबई वोटिंग जवळ येत असल्यामुळे हा इंटरव्ह्यू आहे मुंबई तक सोबत असे वाटते आहे

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 23 วันที่ผ่านมา +1

    Party After Narayan Rane ! 😁😁😁😁😁😁😁😁😆😆😆😆😆

  • @pradipsolanki4360
    @pradipsolanki4360 23 วันที่ผ่านมา +1

    साहिल जोशी very good interview

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 3 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुंदर मुलाखत.

  • @chetan6599
    @chetan6599 23 วันที่ผ่านมา +3

    एक राऊत सौ दाऊद 🔝
    मा संजय राऊत साहेब 🔥
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @somanathpawar8457
    @somanathpawar8457 23 วันที่ผ่านมา

    फक्त शब्दांचा खेळ... बाकी काही नाही... जोक ऑफ the day : अजित पवार दोषी आढळले नाहीत... फक्त अधिकारी दोषी... कोणत्याही प्रकरणावर शब्दछेद करून पलट्या मारायच्या... साहिल सर प्रश्न बरोबर विचारताय पण लावून धरायला पाहिजे तेवढा धारणा...

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 23 วันที่ผ่านมา +1

    बाकीचे तथाकथित political animals हे स्वतः political billed crow ह्यांना स्वार्थ फक्त दिसतो

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 23 วันที่ผ่านมา +1

    We learnt Rane has done money laundering and bjp made him cabinet minister.

  • @suhas.pawar_96k
    @suhas.pawar_96k 22 วันที่ผ่านมา

    देवेंद्र साहेब सरांनी तुम्हाला विचारलं की रवींद्र वायकर म्हणाले की मला २ ऑप्शन होते की पक्षात या किंवा अरेस्ट होईल ..म्हणून मी २ रा ऑप्शन स्वीकारला .. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं पक्षात येण्या साठी ...आणि तुम्ही असा सांगताय की अडऊन कँडिडेट तयार करत नाही आम्ही ..... म्हणजे तुम्ही त्यांचा प्रश्नाचा वेगळाच अर्थ केला ......तुम्ही ब्लॅकमेल केलं का नाही ...याच उत्तर द्या

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 21 วันที่ผ่านมา

    या देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी चा जनतेच्या मनात पोपटराव झालेला आहे

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 23 วันที่ผ่านมา

    Please ask him about bonds

  • @san71234
    @san71234 23 วันที่ผ่านมา

    साहिल सर,
    आज तर आपण सॉलिड बॅटींग करत आहात.

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 23 วันที่ผ่านมา +1

    साहील प्रश्न विचांरतांना थोडी हिंमत दाखवा.

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 23 วันที่ผ่านมา

    Whatvis the cost of band by ES.

  • @dhananjaywelankar6589
    @dhananjaywelankar6589 23 วันที่ผ่านมา

    Very good interview

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 8 วันที่ผ่านมา

    आरे भाऊ शरद पवार पेक्शा चालु तात्याला तु गुरू भेटला धन्यवाद

  • @Mr200650
    @Mr200650 21 วันที่ผ่านมา

    सुंदर मुलाखत!

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 23 วันที่ผ่านมา

    दादा,मिंधे, टरबूज यांचा राजकीय अस्त जवळ आला आहे

  • @dr.supriyapawardalvi9169
    @dr.supriyapawardalvi9169 22 วันที่ผ่านมา

    Why there has to be a ram mandir model placed in the background, if this is a political interview? Why is Mumbai tak supporting such parties who is playing religious politics? @sahil Joshi. .... Didn't expect this from you.

    • @Elonchusk
      @Elonchusk 17 วันที่ผ่านมา

      Fadnavisancha ghari zalela interview ahe. Te tyancha ghari kahipan thewu shktat, tumhi kon ??

  • @dnyaneshwarchandawale3936
    @dnyaneshwarchandawale3936 23 วันที่ผ่านมา

    पंतप्रधानांची भाषा यांना बरोबर वाटते😂

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 22 วันที่ผ่านมา

    देवेंद्र जी तुमच शंकानिरसन नाही लोकांच
    शंकानिरसन झाल पाहिजे.

    • @atulbhalerao9417
      @atulbhalerao9417 22 วันที่ผ่านมา

      Pakistani bheek mange Modiji ko gali dete hai

  • @wamanjathar1009
    @wamanjathar1009 23 วันที่ผ่านมา +1

    भ्रमात रहा उभटा नेता तशे कार्यकर्ते

  • @gormhatre
    @gormhatre 17 วันที่ผ่านมา

    Yamini jadhav aani Vaikar yanna ED che notice milale tyacha kaai?

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 23 วันที่ผ่านมา

    Body language of proves everything

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 23 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडण वीस आपला भ्रम लवकरच दुर होईल ,कारण महयुतीला 17 ते 18 जागेच्या वर जागा मिळणार नाही हे खर पण जिथे 80 जागा आहेत तिथ एका टप्प्यात मग महारास्ट्रा त पाच टप्प्यात का हे सांगू शकाल का

  • @subhashjagtap152
    @subhashjagtap152 23 วันที่ผ่านมา

    तुम्ही तर maharashtrchya राजकारणाची वाट लावली

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา

    फारच छान प्रश्नोत्तरे

  • @Urfi265
    @Urfi265 10 วันที่ผ่านมา

    ही डोक्यावर पडलेलंय हे असच बडबड करायचं 70000 कोटी 70000 कोटी 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @skadam124
    @skadam124 21 วันที่ผ่านมา

    बारामती वनवे आहे सुप्रीया ताई 2 लाख मताने निवडुन येनार आहे जोशी सर

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 23 วันที่ผ่านมา

    This ratio should apply to ubt.

  • @seemak4350
    @seemak4350 22 วันที่ผ่านมา

    Superb interview.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 23 วันที่ผ่านมา +3

    साहिल सर हे म्हणतात ते कधीतरी खर असत का कशाला टाईम पास करता खोटं बोल पण रेटून बोल
    बरं जाऊदे शेवटची मुलाखत घ्या नंतर यांचे काही बोलणे कोणी मनावर घेत नाही

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา

      मग घरगुती मुलाखती बघा 😊

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 23 วันที่ผ่านมา +1

      @@arunbolaj3922 घरगुती चालतात पण जो विश्र्व गुरू पळून जातो त्या बाबत बोला

  • @chandrabhanirkar8434
    @chandrabhanirkar8434 9 วันที่ผ่านมา

    राजकारणात कुठल्य अलायस चालवायचं

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 23 วันที่ผ่านมา +1

    Mr Fadnis! Everybody means that only bcos of ED, CBI, it leaders have come to you !

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 23 วันที่ผ่านมา

    साहील जोशी यांना तुम्ही किती रिपोर्ट द्या हे त्यांना खोटें चं ठरविणांर.

  • @sainathyadav7573
    @sainathyadav7573 8 วันที่ผ่านมา

    म ग अजित पोवर च नाव घेउन अरोप करत होत कि । नुस्त बन्दम करयाच काम अहे येच

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 18 วันที่ผ่านมา

    कितीही खोटं खोटं सांगा ( कितीही आपटा 😜) काही उखाडू शकत नही 🚩🚩

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 23 วันที่ผ่านมา

    नागपुरी दमला, म्हणून ठाण्यातला आणला त्यांचेकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला, तोही पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. तोही कमी होतोय म्हणून कृष्णकुंज वर पळून गेली. आतातरी भाजपची ...... भागेल काय

  • @rajanphadke
    @rajanphadke 23 วันที่ผ่านมา

    जबरदस्त 👌👌👌

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 22 วันที่ผ่านมา

    बेमालून खोटं बोलत आहेत देवेंद्र जी.
    जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा.
    खोटपणाचा कळस.

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 23 วันที่ผ่านมา +3

    Uudhav Thakare
    is tha gret C M in maharastra