Tondi Pariksha 2 : घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांबद्दल काय म्हणाले Kirit Somaiya ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mva #mahayuti #loksabhaseatallocation cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #eknathkhadse #sharadpawar #kiritsomaiya #bjp
    Tondi Pariksha 2 : घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांबद्दल काय म्हणाले Kirit Somaiya ?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

ความคิดเห็น • 3.4K

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 2 หลายเดือนก่อน +272

    याला पायतानान हाणायला पाहीजे 😂😂

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 2 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂😂 बरोबर भावा

    • @bhgawankadam5560
      @bhgawankadam5560 2 หลายเดือนก่อน +1

      Khotarda chor. Nskaa bolau yala apalya channel war. Laya kee nahee yachi

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 หลายเดือนก่อน +7

      माझ्या कडे दोन जोडी
      जुनी चप्पल आहेत 😂😂

    • @GangadharAdhane
      @GangadharAdhane 2 หลายเดือนก่อน

      I​@@pritamshelar1586

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 หลายเดือนก่อน

      उशीर करू नका,
      लगेच हाना बोबड्याला😂😅

  • @NilkanthKamble-vq1jd
    @NilkanthKamble-vq1jd 2 หลายเดือนก่อน +323

    गुलाबी शर्ट घातलेल्या पत्रकाराला खरी पत्रकारिता केल्याबद्दल धन्यवाद

    • @sandipbhalerao8626
      @sandipbhalerao8626 2 หลายเดือนก่อน +1

    • @pranitpatil5468
      @pranitpatil5468 2 หลายเดือนก่อน +4

      याला बोलतात प्रश्न नाय तर सर्व ठरवलेय असते

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 2 หลายเดือนก่อน +3

      BJP यांना ऐन निवडणुकीत टीव्ही चॅनल्स वर का पाठवत असेल ?🤔🤔

    • @jagdishpatil8431
      @jagdishpatil8431 2 หลายเดือนก่อน

      गल्लीतल्या शेंबड्या पोरांना जरी विचारले सोमय्या कसा माणूस आहे तर तेही यांच्याबद्दल सनसनीत प्रतिक्रिया देतील, एक गुलाबी शर्ट वाले पत्रकार सोडून सर्वच पॅनल मॅनेज आहे असं वाटतं, खांडेकर ईतर वेळी खुप आक्रमक असतात, भ्रमनिरास झाला 😊

    • @manojraut9574
      @manojraut9574 2 หลายเดือนก่อน

      100 तोफाची सलामी ❤

  • @santoshkate3124
    @santoshkate3124 2 หลายเดือนก่อน +96

    या असल्या लोकांमुळे आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे

  • @ghininathbirajdar2007
    @ghininathbirajdar2007 2 หลายเดือนก่อน +70

    सोमयाजी भाजपमध्ये गेलेले लोक ते भ्रष्टाचार नाहीत का तुम्हीच सांगितलं अजित दादा 70 हजार कोटीचा घोटाळा आहे

  • @amitmulay6169
    @amitmulay6169 2 หลายเดือนก่อน +460

    काय फिरवा फिरवी करतोय हा माणूस ,चीड येते या माणसाची आणि त्याच्या पक्षाचा ,

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 หลายเดือนก่อน

      चीङ तर येणारच.. तुझा मालक घर कोंबङ फावङे ची चङङी फाटली आहे.

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 หลายเดือนก่อน

      तुला चीङ तर येणारच.. तुझा मालक घर कोंबङ फावङयाची जाम मारली आहे.😊😅😅

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน +13

      जय महाराष्ट्र। मोदि साहेब आहे फूल ग्यारंटी, भ्रष्टाचाराला आळा नाही तर रान मोकळे झाले, या देशात भ्रष्टाचारी जोमात जनता गेली कोमात।

    • @user-bl5ro1ng6c
      @user-bl5ro1ng6c 2 หลายเดือนก่อน +3

      Yala 1 la tudva naheter marathi Baykanchya hati dya amhi chopu

    • @spg7743
      @spg7743 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 2 หลายเดือนก่อน +572

    आरे तुम्हाला दूसरा कुणी मिळत नाही का या लींगपीसाट नागडयाला बोलवता सगळे मेले का

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 2 หลายเดือนก่อน +14

    पत्रकार बांधवांनो सर्व प्रश्न व्यवस्थित विचारले उघड्या व्हिडिओ वरती एकही प्रश्न विचारला नाही याची खंत वाटते😩😃

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 2 หลายเดือนก่อน +14

    पाहिले ह्या साहेब चे चौकशी केली पाहिजे

  • @bhagwatjadhav6263
    @bhagwatjadhav6263 2 หลายเดือนก่อน +267

    यांच्या बोलण्यावरून समजते की भाजप किती भ्रष्ट आहे..
    याला भाजपमध्ये भ्रष्टाचारी दिसत नाही का ...हे सर्व जनता पाहत आहे

    • @maheshpayghode3386
      @maheshpayghode3386 2 หลายเดือนก่อน +8

      Nagada popat

    • @maheshpayghode3386
      @maheshpayghode3386 2 หลายเดือนก่อน +7

      Sotala kapade nai Ane dusran che kapade utaravato

    • @maheshpayghode3386
      @maheshpayghode3386 2 หลายเดือนก่อน +3

      Khota manus lota vani lota la taliye nasat

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 หลายเดือนก่อน

      sagale ghotalebaj nete tuzya 🤗🤗 ko che zavate lagatat ka? he vichara ya b j p chya bhadvya bhikarchot yedzavya third class randachi paidas zalelya totrya tomya la.

    • @piyushgaikwad1705
      @piyushgaikwad1705 2 หลายเดือนก่อน

      😮❤😮❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅सोमया भाडव्या तुझे दिवस भरले​@@maheshpayghode3386

  • @subhashborkar7310
    @subhashborkar7310 2 หลายเดือนก่อน +205

    सोमय्या भाजपा भ्रष्टाचारी नाही काय.... P M फंड ची SIT चौकशी झाली पाहिजे...

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      Kai BolatoHa Lavadu Ha Eak Namber Cha Chor

  • @prashantsutar6440
    @prashantsutar6440 2 หลายเดือนก่อน +9

    १०:४८ ते ११:०७.....
    अँकर ना अगदी मनापासून सॅल्युट....
    खूप छान आणि स्पष्ट पत्रकारिता.

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 2 หลายเดือนก่อน +12

    नागडे पणा बद्दला विचारा की राजीव सर
    गुळचात काय प्रश्न विचारता

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 2 หลายเดือนก่อน +354

    Abp माझा किरीट सोमय्याला सफाई देण्यासाठी मुद्दाम बोलावित आहे.... याला खरं तर चोपले पाहिजे... कसलं समर्थन करतो हा?

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 หลายเดือนก่อน

      Kashyala nagada karun bhar rastyavar ya b j p chya bhadvya bhikarchot yedzavya third class randachi paidas zalelya totrya tomya chi varat kadhali ya b j p chya PM modi, Amit shaha chya leadarship madhye.hich layaki aahe tyachi.

    • @dipakpatil47
      @dipakpatil47 2 หลายเดือนก่อน

      Right, chopa याला त्याच लायकीचा आहे 👆🏿

    • @Anandrav12345
      @Anandrav12345 2 หลายเดือนก่อน +1

      विक्रांत गोटाला केला याने आणि आपण त्याला प्रसिधी देता हा स्वटा bola आमी मॅनेज hoto mahnun

  • @chandrakantsathe2688
    @chandrakantsathe2688 2 หลายเดือนก่อน +164

    बेशरम पणाचा कळस

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 2 หลายเดือนก่อน +8

    युती २५ वर्षे असताना भ्रष्टाचार झाला नाही. युती तुटल्यावरच्या अडीच वर्षातच भ्रष्टाचाराचा शोध लागला का? हा प्रश्न विचारा????

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv หลายเดือนก่อน

      बोबडाखरबोलतनाहीसगळेधतले

  • @sanjaywakode6992
    @sanjaywakode6992 2 หลายเดือนก่อน +9

    लाहान बाळाला असे प्रश्न विचारले असते तर तो येथुन ऊठन गेला असता मिडिया ने अशांना प्रश्न विचारले नसते

  • @gautamghaytadke126
    @gautamghaytadke126 2 หลายเดือนก่อน +163

    आता भाजप पक्ष भ्रष्टाचारी झाला आहे

    • @mrunalinijoshi6407
      @mrunalinijoshi6407 2 หลายเดือนก่อน

      खूप भ्रष्टाचार आहे बीजेपी मध्ये

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 2 หลายเดือนก่อน +103

    सोमय्या ची जम फाटली आहे आज

  • @gautamdethe3276
    @gautamdethe3276 2 หลายเดือนก่อน +6

    गुलाबी टी शर्ट मधील पत्रकाराचे मनापासून अभिनंदन...👍👍👍

  • @user-di4jy4uk6g
    @user-di4jy4uk6g 2 หลายเดือนก่อน +6

    जर हा माणूस भ्रष्टाचार विरोधी आहे तर हिम्मत असेल तर दे भाजप चा राजीनामा आहे हिम्मत

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 2 หลายเดือนก่อน +150

    संपला विषय याचा, याला आता पार्टी फेकून देणार, याने भाजपा च पितळ उघडं केलाय

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 2 หลายเดือนก่อน +135

    ह्याची खासदारकी ऊध्दव साहेबांनी कायमची जमिनदोस्त केली आहे म्ह णून ह्याचीही जळफळाट होत आहे आणि हा असाच महाराष्ट्रात तडफडत राहणार आहे 😂😂😂😂😂

  • @balupuri6848
    @balupuri6848 2 หลายเดือนก่อน +6

    या तोत्रा इतकी भीती हे उद्धव साहेबांची की याला झोपेत सुद्धा उद्धव साहेब दिसत असतील

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +11

    किरीट सोमय्या हारले

    • @vikramwarpe2229
      @vikramwarpe2229 หลายเดือนก่อน

      ये बोबडे तुला भाजपचे किती पेमेंट ‌मिळते

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 2 หลายเดือนก่อน +65

    किरीट सोमय्या तु जर सच्चा देश भक्त असेल तर पक्ष्याचा राजिनामा दे आणि बीजेपी मध्ये घेतलेल्या सर्व भ्रस्ट लोकांन विरुद्ध आवाज उठव... म्हणावं

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 หลายเดือนก่อน +1

      सच्चा देशभक्त आणि खरोखर आपणास भ्रष्टाचारा बद्धल पोटतिडीक,राग असेल तर भाजपा मध्ये गेलेल्या सर्व नेमक्या भ्रष्टाचाऱ्या बदल घृणा वाटत असेल तर त्यांचं भांड फोडायचे असेल तर भाजपा मध्ये राहून सुद्धा ते सदकार्य करु शकता मग भले भाजपा आपणास पक्षातून काढून टाकले तरी चालेल या मुळे भाजपा चीच नमुस्की होईल भ्रष्टाचाऱ्यांची बचाव बाजू घेतल्या बद्दल.की भाजपात राहूनच कुठला पद मिळेल याची अपेक्षा आहे काय ❓
      असेल तर आता या पुढे गप्प रहा,कान बंद ठेवा,निवडणूक झाल्यावर भूमिका मांडा.

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 2 หลายเดือนก่อน +197

    इलेक्ट्रोल बॉण्ड,,,, च बोल,,, किरीट,,,

    • @jaihind5009
      @jaihind5009 2 หลายเดือนก่อน +1

      Tilya elctrol bond madhe Congress la 1000+ crore bhetle
      Mamta banerjee la bhetle 600+ crore
      Stalin, biju patnaik, RJD, bhagwant maan sarva na paise bhetle

    • @mrunalinijoshi6407
      @mrunalinijoshi6407 2 หลายเดือนก่อน +3

      सगळ्यात जास्त बीजेपी ला मिळालेत त्याच काय

    • @jaihind5009
      @jaihind5009 2 หลายเดือนก่อน +1

      @@mrunalinijoshi6407 te satte madhe ahe main center madhe.
      BJP ni patela bhar khala
      Ani itar party ni vati bhar pan khala ki..

    • @sambhajikamble-ye7ps
      @sambhajikamble-ye7ps 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@jaihind5009भाजपला मिळाले 6000 कोटी

    • @jaihind5009
      @jaihind5009 2 หลายเดือนก่อน +1

      @@sambhajikamble-ye7ps mag itar paksha la bhetlela paisa ok ahe ka ??
      Tyani vapas kela elctrol bond cha paisa? var comment madhe mi vaach

  • @sambhajidhage-pf7mj
    @sambhajidhage-pf7mj 2 หลายเดือนก่อน +8

    जनतेला मुरख समजुन ऊतर देणे म्हणजे स्वतःमहामुरख

  • @jayramwayal1585
    @jayramwayal1585 2 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन! श्री साळवीजी छान प्रश्न विचारले.

  • @ajayamberkar7469
    @ajayamberkar7469 2 หลายเดือนก่อน +72

    हा माणूस एवढा निर्लज्य आहे की त्याला तो वागतोय त्याची शरम वाटत नाही

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 2 หลายเดือนก่อน

      त्याच्या बाबुराव ला चटके दिले पाहिजे.

  • @AS-xl7ke
    @AS-xl7ke 2 หลายเดือนก่อน +95

    खंत वाटते , अशे लोक आपला देश चालवताय.. हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून पण जे लोक जेल मधे पाहिजे , ते लोक सरकार मधे जाऊन, आजुन सामान्य जनतेचे पैशे खाताये ..

  • @pbb2943
    @pbb2943 2 หลายเดือนก่อน +6

    2024ला तोतर्या तुमचा चक्रवाढ व्याजासहीत हिसेब केला जाईल लक्षात ठेवा

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 2 หลายเดือนก่อน +5

    वारे वारे वा पत्रकार साहेब 👍👍👍👍✌️✌️✌️🚩🚩🚩❤️

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 2 หลายเดือนก่อน +80

    काय उत्तरे द्यायची हे सुचत नसल्याने त्--त्---प... प.. होतेय सोमय्यांची!

    • @patahe7036
      @patahe7036 2 หลายเดือนก่อน +3

      Are to tasa pn tt mm ch karit bolto😅😅

    • @shubhamwagh5171
      @shubhamwagh5171 29 วันที่ผ่านมา

      Aree toh totlyach aahe

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 2 หลายเดือนก่อน +48

    कसली फालतू परीक्षा घेतली जनतेच्या समोर उभ करा आणि प्रश्नांची उत्तरे दे म्हणव 100% एक गुण सुद्धा जनता देणार नाही 😂😂😂😂

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 2 หลายเดือนก่อน +5

    याने विचारलेल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे अचूक दिली आहेत
    त्याला मार्क पण दिले गेले आहेत ही मोठी हास्यास्पद बाब आहे

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u หลายเดือนก่อน +3

    ABP माझा हे काम करा आज बरं वाटलं राजकारणाची चांगला कट्टा... मतदार आभारी आहोत आपलं

  • @suniltaide-rd4cs
    @suniltaide-rd4cs 2 หลายเดือนก่อน +54

    60 पैकी 48 गुण देताना जनाची नाही पण मनाची देखील लाज नाही वाटली तुम्हा चनेल वाल्यांना? ज्याची परीक्षेला बसण्याची लायकी नाही त्याला तुंम्ही पास केला. Shame on you.

    • @shankarthorve9918
      @shankarthorve9918 2 หลายเดือนก่อน +1

      एवढे गुण देणार ए, बी, पी माझा व सर्व पत्रकार यांची खरच गुणवत्ता महाराष्ट्राने ओळखली

    • @shankararote7533
      @shankararote7533 2 หลายเดือนก่อน

      किती लाचारी ? मुलाखत घेणारे/देणारे हे भिकार बुद्धीचे आहेत.
      🏴🏴निषेध करतो ह्यांचा आणि ह्यांच्या घाणेरड्या वागणुकीचा / बुध्दीचा.

    • @shivajijadhav7003
      @shivajijadhav7003 2 หลายเดือนก่อน

      याला मलीदा खायला कमी पडला का यांच्यामुळ गरींबांच जगन आवगड झाल

  • @sureshmahure6397
    @sureshmahure6397 2 หลายเดือนก่อน +53

    साहेब ०७ मार्क कसे दिले.
    ह्याला जनतेच्या परिक्षेत ०० मार्क द्यायला पाहिजे.

    • @CheckSpend
      @CheckSpend 2 หลายเดือนก่อน

      abp माझा नाही abp बीजेपी आहे हे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 2 หลายเดือนก่อน +11

    ठाकरे कुटुंबीयांना महाराष्ट्रातील जनता मानते तुम्ही कितीही सांगा जनता उशीर आहेत.

  • @paddyraje007
    @paddyraje007 หลายเดือนก่อน +3

    आज खरच एबीपी चे पत्रकार पत्रकारिता करत आहेत अस वाटत, keep it up

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 2 หลายเดือนก่อน +30

    अरे सोमय्या मोदींनी अजित पवारांच्यावर 70हजाराचा कोटींचा भ्रष्टाच्याराचा आरोप केला आणि लगेच सत्तेत घेतल्यावर उपमुख्यमंत्री पद देऊन सन्मान केला जातो हेच मोदींनी शिकवले काय आज ही रेशनिंगचा माल घुलेआम चालू आहे 5कीलो धान्यातुण 4की,दीले जाते मग हे मधले कोण खाते आणि बोगस कार्ड कधी बाद करणार

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 2 หลายเดือนก่อน +33

    किलीत सोमय्या विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे न देता पूर्ण चुकीची उत्तरे देत आहे , महाचालू माणूस आहे , इतका शिकलेला आहे पण याला उत्तरे व्यवस्थित देत नाही , बीजेपी मध्ये किती स्वच्छ आहेत हा प्रश्न विचारायला हवा, चालू न 1

  • @bharatbadekar8228
    @bharatbadekar8228 2 หลายเดือนก่อน +4

    आरे हा बोलण्यात जसा तोतरा आहे तसाच् वागण्यात सुद्धा तोतराच् आहे.

  • @kordenilesh123
    @kordenilesh123 2 หลายเดือนก่อน +2

    भाजपला भाजपकडून किती पैसे मिळाले मीडियाला म्हणून एवढे मार्काने पास केला

  • @subhashtendulkar525
    @subhashtendulkar525 2 หลายเดือนก่อน +28

    मुळात abp माझा वरचा विश्वास उडून गेला याला interwe ला बोलावून घेतलं त्या बद्दल.... ज्या संविधानिक पदावरच्या माणसाचा नागडा विडिओ बाहेर येतो.... त्याला बोलावून मुलाखत घेता... त्या पेक्षा बरीच लोक शेतकरासाठी बोलत आहेत त्यांना बोलावं आणि मुलाखत घ्या.

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 2 หลายเดือนก่อน +35

    असल्या फालतू माणसाला कट्ट्यावर बोलून कट्टा घाण करू नका.. कट्ट्यावर महान लोक येऊन गेले आहे

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 หลายเดือนก่อน +3

    आपल्या मराठी चॅनल्स ना महाराष्ट्राचा ,मुंबईचा अभिमान नाही.

  • @BGPatil-ro5hr
    @BGPatil-ro5hr 2 หลายเดือนก่อน +2

    यांची मुलाखत घेणाऱ्या एबीपी माझा न्युज चॅनलचा निषेध...
    फालतू कॅरेकटर ची मुलाखत

  • @SantoshSalvi-sz4dj
    @SantoshSalvi-sz4dj 2 หลายเดือนก่อน +35

    विजय नागड्याला suparab प्रश्न विचारलास तुझ्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. Salute तुझ्या पत्रकारितेला.

  • @user-ie4rv5tc2l
    @user-ie4rv5tc2l 2 หลายเดือนก่อน +23

    25 वर्षे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते त्यावेळेस कधी काही बोलले नाही आता विरोधात जाताच त्यांचा भ्रष्टाचार दिसतो आहे यांना

  • @shahajikondikire5260
    @shahajikondikire5260 2 หลายเดือนก่อน +3

    खांडेकर सर अतिशय छान प्रश्न विचारता आपण

  • @user-eg7kc6ey3d
    @user-eg7kc6ey3d 2 หลายเดือนก่อน +2

    आरे बापरे सोमया खुपच मानिय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबाना खुपच घाबतोय मना ईचे

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 2 หลายเดือนก่อน +81

    ही ABP चॅनल कट्टा वरील मुलाखत सर्वोच्च न्यायालयात सादर केली पाहिजे आणि या बाबत रिट अर्जं दाखल केला पाहिजे

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 หลายเดือนก่อน +35

    सोमय्या हा भाजपचा कंडोम..,😂😂😂😊😊😊😊😊

    • @SandipPatil-kt1pl
      @SandipPatil-kt1pl 2 หลายเดือนก่อน +3

      नाहिवो... कंडोम लीक झाला.. तेव्हा ही कीड जल्माला आली

  • @sumitsawant0823
    @sumitsawant0823 หลายเดือนก่อน +2

    त्या 'स्पेशल मसाज' चा पण एखादा प्रश्न विचारायचा होता ना

  • @ravindrakale1492
    @ravindrakale1492 หลายเดือนก่อน +1

    मला 1000 कोटीचा घोटाळा करू द्या...नंतर पुढे मी करणार नाही...😅

  • @Dhiraj_pangerkar1920
    @Dhiraj_pangerkar1920 2 หลายเดือนก่อน +28

    गुलाबी शर्ट खूप खूप धन्यवाद..सलाम तुम्हाला

    • @appamasal6627
      @appamasal6627 หลายเดือนก่อน

      100 तोफांची सलामी

  • @bharatpawale5793
    @bharatpawale5793 2 หลายเดือนก่อน +38

    मग का विचारता,म्हणजे देशात फक्त bjp मधे काहीच भ्रष्रटाचार नाही

  • @a.g.n.artistpainter3198
    @a.g.n.artistpainter3198 2 หลายเดือนก่อน +1

    काय बोलतोय पहेले भत्राचार केलें त्यांचे काय आता भत्राचार केलें तर माफ करनार नाही 😂

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 2 หลายเดือนก่อน +1

    मुळात अशा माणसाला मुलाखत घेण दिशाभूल करणारं

  • @rameshdeshpande8502
    @rameshdeshpande8502 2 หลายเดือนก่อน +36

    जनतेच्या मनातून उतरलेल्या अशा माणसासोबत, मुलाखत घेणे म्हणजे खरोखरच चिड येणे स्वाभाविकच आहे ,ज्यानी महाराष्ट्रात पुरी वाट लावलेली आहे. 😢😮😮

    • @pradippawar7377
      @pradippawar7377 2 หลายเดือนก่อน

      गोडी मीडिया कॉन्ट्रॅक्टर आहेत वाटत

    • @dn14gawde
      @dn14gawde 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 หลายเดือนก่อน +28

    एबीपी माझा आजचा लोकप्रिय घसरतोय कारण सोमय्यांना मार्क जास्त देत आहेत.

  • @yallappabhakoji9708
    @yallappabhakoji9708 2 หลายเดือนก่อน +2

    हेच काय भाजपच पार्टी विथ डिफरंन्स,याचा अर्थ असा झाला.भ्रष्टाचार करा भाजपमध्ये येऊन.

  • @sanjaykadam7613
    @sanjaykadam7613 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव साहेबांची छान दहशत आहे बीजेपीला उद्धव साहेबांच नाव घेतल्या शिवाय पर्याय नाही

  • @shreesamarthclassesdilipsi1692
    @shreesamarthclassesdilipsi1692 2 หลายเดือนก่อน +80

    किरीट सोमय्याचं बोलणं खूप हास्यस्पद आहे.. हीच खरी भाजप आहे का?

  • @narendrabhagwat2034
    @narendrabhagwat2034 2 หลายเดือนก่อน +41

    एकंदरीत आत्ता भारतीय जनता पक्षाला काहि नीतिमत्ता च उरलेली नाही दिसत आहे, तुम्हीच आरोप करायचे आणि तुम्हीच त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना संरक्षण द्यायचे हे कितपत योग्य आहे, एक मात्र नक्किच की जनतेचं कौर्ट तुम्हाला कधीच क्षमा करणात नाही

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 หลายเดือนก่อน +3

      हे सामान्य मतदारांना समजायला पाहीजे.

    • @mrunalinijoshi6407
      @mrunalinijoshi6407 2 หลายเดือนก่อน +5

      हो ना. मोदी मोठं मोठी भाषण करतात

    • @onkargiri9889
      @onkargiri9889 2 หลายเดือนก่อน

      याला पहीलं हाणा

    • @onkargiri9889
      @onkargiri9889 2 หลายเดือนก่อน

      यातच वरती अब्रू नूकसआन ईच्छा दावा दाखल करा

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 หลายเดือนก่อน

      @@onkargiri9889 का?

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 หลายเดือนก่อน +2

    नागडे व्हिडिओ व्हायरल झाले त्याबद्दल प्रश्न का नाही विचारला?

    • @sssganeshvadekar8735
      @sssganeshvadekar8735 2 หลายเดือนก่อน

      कसे विचारतील सगळेच विकाऊ आहेत 🙏🏻

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 หลายเดือนก่อน +1

    प्रायश्चित करण्यासाठी भारतात परमेश्वर नाही, मोदीच परमेश्वर आहेत 😂😂

  • @user-zw2rr9vf7j
    @user-zw2rr9vf7j 2 หลายเดือนก่อน +39

    किरीट सोमय्या तुम्हाला लाज वाटली पाहिजे असल बोलायला

  • @user-xm9wh3ju6l
    @user-xm9wh3ju6l 2 หลายเดือนก่อน +33

    काय बोलतो , काय त्याची ऊत्तरे , काय फिरवा फिरवी,लोकांना बुद्धु समजतो काय हा ?

  • @dilipmasal2265
    @dilipmasal2265 2 หลายเดือนก่อน +1

    एलेक्टरीक बॉन्ड हाच मोठा दरोडा आहे जनता सगळे जानुन आहे हा हीशोब जनताच करनार आहे हे विसरू नका

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 หลายเดือนก่อน +1

    6:54 आताशी हा बोबडा खर बोलला ! निट ऐका मित्रांनो 6:54 ला हा काय बोलला ???

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 2 หลายเดือนก่อน +39

    जो भी BJP मे नहाता है ,पापी से पापी भी,पावन हो जाता है

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 2 หลายเดือนก่อน +33

    हिला सोडणार नाही त्याला सोडणार नाही हा नारायण राणे चा भाऊ आहे

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      Narayan Cha Chatu Lavadu

  • @satishchaudhery8455
    @satishchaudhery8455 2 หลายเดือนก่อน +1

    Bmc इलेक्शन नाही लोकसभा राज्यसबा बद्दल बोला हेच कळत नाही.

  • @ramdasmatele4718
    @ramdasmatele4718 2 หลายเดือนก่อน +1

    हा फक्त सतत उध्दव साहेबा बद्दल बोलतोय त्याला बाकीचे दिसत नाही

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 หลายเดือนก่อน +43

    खांडेकर साहेब, तुम्ही दाखवाल ते आम्ही बघतो म्हणून हिडीस माणसे आणून आम्हाला दाखवता हे आपणाला शोभते का? राजकारणात आदर्श व्यक्ती संपल्या नाहीत अजून.

  • @jagannaththetale8420
    @jagannaththetale8420 2 หลายเดือนก่อน +17

    😂😂😂हा माणूस सरळसरळ खोट बोलतो हे मला पण सहज कळतं!

  • @panditrathod8711
    @panditrathod8711 2 หลายเดือนก่อน +1

    मुश्रीफ विरुध्द ची केस बंद का केली ?
    सोमया जनता मुर्ख नाही .
    सोमयाकिरीट p m फंड कोठे खर्च केला ?

  • @manojmali592
    @manojmali592 2 หลายเดือนก่อน +1

    ह्याला नागडा केल्या बद्द्ल धन्यवाद abp माझा 😂😂

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 2 หลายเดือนก่อน +22

    खांडेकर साहेब तुम्ही प्रश्न विचारता काय आणि उत्तर देतो काय हा वेडा आहे. हे सत्तेचे लालची आहेत सत्ते शिवाय जगू शकत नाही. ह्यांना २०२४ चा निवडणुकी मध्ये मतदार धडा शिकवलया शिवाय राहणार नाहीत. राजकारणात ह्यांना विरोधी पक्ष नको आहे.

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน +1

      Ha Lavadu Kai Prashan Kai Uttara

  • @prashantmune9140
    @prashantmune9140 2 หลายเดือนก่อน +22

    Bjp cha खरा चेहरा यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाला आहे... मतदान करताना विचार करा...

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      Baga Ha Kai Bolatoy Bhadava

  • @user-pb5ce8nt9b
    @user-pb5ce8nt9b 2 หลายเดือนก่อน +1

    किरीट सोमय्या याला उद्धव ठाकरे यांच्या शिवाय दुसरा कोणी दिसत नाही उद्धव ठाकरे यांनाटारगेट करत असतात हे कांही बरोबर नाही

  • @ajittambe3115
    @ajittambe3115 2 หลายเดือนก่อน +2

    10 पैकी 7 इथेही घोटाळा

  • @user-ki7kg3ic7w
    @user-ki7kg3ic7w 2 หลายเดือนก่อน +18

    खांडेकर साहेब तुम्हाला तरी पटलं का हे कोणत्या माणसाची मुलाखत घेता तुम्ही डबल ढोलकी आहे हा माणूस आम्ही तुमचं चैनल बघतो म्हणून तुम्ही कोणालाही आणून बसवाल आम्ही परत बघणार का

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 หลายเดือนก่อน +39

    खरचं सर्व मराठी जनसमुदायाने एकञीत येऊन या माणसाला मुंबईत राहू द्यायला नको !
    अरे तुमचीच अर्थमंञी नीर्मला सीतारमन याचे पती ईलेक्र्टानीक बाॅंन्ड च्या भ्रष्टाचाराबद्दल काय बोलतात ते ऐक रे जरा !!

  • @sushantwaykul1708
    @sushantwaykul1708 หลายเดือนก่อน +1

    ह्याला भाजप ची पोल खोलायला बसवले आहे 😂

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 26 วันที่ผ่านมา +1

    किरीट सोमय्या कोणता साबन वापरता मोदी साबण वापरता का

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 2 หลายเดือนก่อน +56

    याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या पक्षात भ्रष्टाचार करायचा भाजपमध्ये जाऊन शुद्ध व्हायचं

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 2 หลายเดือนก่อน +32

    देशाचे पंतप्रधान रोजखोटे बोलतात तर किरीटसोमया कसे खरेबोलतील राजीव जी तुम्हीसुद्धा काअपेक्षा धरनबसलात

  • @sureshsuryawanshi7491
    @sureshsuryawanshi7491 2 หลายเดือนก่อน +1

    जळगांव जिल्हयातील अनेक सत्ताधारी खासदार व आमदारांनी भरपूर पैसे कमावले त्यांची पण चौकशी करणार का ❓

  • @user-vu8kg5kk1o
    @user-vu8kg5kk1o 2 หลายเดือนก่อน +2

    आता तुम्ही आणा याला अजून मीडिया block करायला आपल्या TV वर...
    बंद करा याला दाखवणं...

  • @user-sl5gh3se9f
    @user-sl5gh3se9f 2 หลายเดือนก่อน +40

    खरोखरच उद्धव ठाकरे साहेबांनी भाजप वाल्यांची झोप उडवली आहे या सारखा सारखा नाव घेण्यावरून वाटतं

  • @rachumusical2908
    @rachumusical2908 2 หลายเดือนก่อน +13

    किरीट भाऊला उत्तर देता येत नाही नापास झाला बिचारा😢😢😢😢

  • @DattatrayaBhore
    @DattatrayaBhore 24 วันที่ผ่านมา

    राजिव सर तुम्ही स्वच्छ चारित्र्यचा माणुस निवडला तुमचं मनःपुर्वक अभिनंदन

  • @ranjittayade6205
    @ranjittayade6205 หลายเดือนก่อน

    बीजेपी मधले नेते धुतल्या तांदळाचे आहेत का तुम्ही उद्धव साहेब वर आरोप करताय बराबर आहे पण बीजेपी कडे 40 खासदार 50 खोके कुठून आले तर बीजेपी जी येडी इन्क्वायरी का करत नाही का येडी वाला ना पैसे भेटतात का?

  • @vinodsuryavanshi2118
    @vinodsuryavanshi2118 2 หลายเดือนก่อน +24

    तुझा विडिओ आलाय ती गोष्ट वेगळी पण तुला आता मोकळा करून हाणला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagwatbalak4140
    @bhagwatbalak4140 2 หลายเดือนก่อน +19

    गुलाबी शर्ट वाले खरे वार्ताहर पण उधा त्यांच्यावर ईडी ची धाड पडली तर वावगे ठरणार नाही

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 2 หลายเดือนก่อน +1

    भ्रष्टाचार करणाऱ्यांना चौकात फाशी दया असा कायदा करणाऱ्यांनाच मतदान करावा
    भ्रष्टाचार दोष द्रोहा पेक्षा भयंकर बेकार आहे
    भ्रष्टाचार करणाऱ्यांचे जीभ व हातपाय चौकात तोडावेत असा कायदा करावा विनंती

  • @ravikawankar5420
    @ravikawankar5420 หลายเดือนก่อน

    किरीट सौम्या ह्या जुत्यला विचारा घोटाळे जणांचे मोदी ने घेतलं आता मोदीला ed का नाही