निवडणुकीचे वारे कसे बदलत गेले? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Maharashtra Lok Sabha Polls 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • Loksabha Election 2024 : निवडणुकीचे वारे कसे बदलत गेले? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Maharashtra Lok Sabha Polls 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 1.2K

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 24 วันที่ผ่านมา +68

    बीजेपी मोदी आणि शहा ला फक्त एकटाच माणूस भारी पडला ते म्हणजे आमचे नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 24 วันที่ผ่านมา +5

      Jai Maharashtra 👍 jai UBT INDIA gath bandhan zindabad 🌺🇮🇳💯

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา

      चार जून कळेल😂😂😂

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 17 วันที่ผ่านมา

      तुम्हाला पण कळेल 😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 24 วันที่ผ่านมา +557

    2014...भाजप + उध्दव ठाकरे शिवसेना...41
    2019...भाजप.+ उध्दव ठाकरे शिवसेना ..41
    पण आता..2024...भाजप + गद्दार फितूर..एकनाथ शिंदे.अजित दादा.राज ठाकरे ...41 नाही तर 14 वर येणार
    महाराष्ट्र राज्यातून भाजप हद्दपार होणार😂

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 24 วันที่ผ่านมา +34

      EVM मुळे तस होणार नाही

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 24 วันที่ผ่านมา +24

      E v m चां जाळ केला पाहिजे होता पहिलाच

    • @Anirudha12345
      @Anirudha12345 24 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂11

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 24 วันที่ผ่านมา +28

      १४ फारच झाले ,४ च्या वर कदाचित जातील,ही परिस्थिती उत्तर भारतात सुद्धा आहे,फक्त गुजरात सोडून.

    • @ashishgaming6938
      @ashishgaming6938 24 วันที่ผ่านมา +4

      Modichh

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 24 วันที่ผ่านมา +115

    35 जागा जिंकल्या जाणार महाविकस आघाडी च्या... उध्दव साहेब जिदांबाद शिवसेन जिदांबाद💪💪🔦🔦🔦

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 24 วันที่ผ่านมา +132

    ईव्हीएम घोटाळा न झाल्यास 35 ते 40 मतदारसंघात महा विकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

    • @amitbhau
      @amitbhau 23 วันที่ผ่านมา +6

      आतापासूनच रडा 😭😭😭

    • @worrior8683
      @worrior8683 23 วันที่ผ่านมา +2

      Jite toh evm badiya aur hare toh bechara EVM doshi 😂😂

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา

      गुलाम चमचे आतापासूनच रडायला लागले😂😂😂😂

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 21 วันที่ผ่านมา

      100% बरोबर ⛳

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 21 วันที่ผ่านมา

      कारण चुना आयोग विकाऊ आहे ❗

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 24 วันที่ผ่านมา +437

    जास्तीत जास्त लोक महाराष्ट्र मध्ये bjp च्या विरोधात आहे

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 24 วันที่ผ่านมา +4

      जरा शहाणे व्हा.

    • @mv9818
      @mv9818 24 วันที่ผ่านมา +11

      हो,निदान महाराष्ट्रात तरी.

    • @ameerrais4323
      @ameerrais4323 24 วันที่ผ่านมา +1

      Qs

    • @user-xt9iv7cd8c
      @user-xt9iv7cd8c 24 วันที่ผ่านมา

      GADDHA HAI UDDHAV THACREY

    • @dr.bhagwatjadhav4954
      @dr.bhagwatjadhav4954 23 วันที่ผ่านมา

      भाजप पेक्षा फडणवीसाच्या विरोधात जनमानस आहे. त्याना महाराष्ट्राबाहेर काढा व भाजप वाचवा.

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 24 วันที่ผ่านมา +130

    अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई हे उमेदवार नक्की जिंकून यायलाच पाहिजे, निष्ठावंत आहेतच पण ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी या तिघांनी खूप त्रास सहन करून उध्दव साहेबांचा किल्ला जिवंत ठेवला

    • @ravishekharmore6594
      @ravishekharmore6594 24 วันที่ผ่านมา +4

      अनिल् देशाई उमेदवारी आज च्या निवडणुकी च्या राजकारणात नको होती. ती जागा पडेल बहुतेक ,हक्का ची जागा खर तर.

    • @sadhanarane4796
      @sadhanarane4796 24 วันที่ผ่านมา +3

      They are winners💯

    • @tejaswinibaing1753
      @tejaswinibaing1753 21 วันที่ผ่านมา

      pi​@@ravishekharmore6594

    • @Jaimalhar786
      @Jaimalhar786 21 วันที่ผ่านมา

      Dhoor tumachya bembitun nighanaar… Aayega toh Modi hi..

    • @SangitaNawale-of9kx
      @SangitaNawale-of9kx 20 วันที่ผ่านมา

      😊😊😊

  • @satishgirme4460
    @satishgirme4460 24 วันที่ผ่านมา +34

    पुणे शहर लोकसभा रविंद्र धंगेकर विजयी होतील असे मला वाटते आहे

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 23 วันที่ผ่านมา +10

    शेवट खरच उत्तम केला आहे...
    निवडणूका निष्पक्षपाती झाल्यांतरच महाविकास आघाडी जिंकू शकेल

  • @d.m.5410
    @d.m.5410 24 วันที่ผ่านมา +99

    आण्णा हजारेनी केंद्रातील congress चे सरकार बदलले... आणि आता .जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील भाजपचे सरकार घालवणार

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 20 วันที่ผ่านมา +4

      अण्णा हजारे एवढा संधीसाधू व मतलबी माणूस शोधून ही सापडणार नाही.तो कसला गांधीवादी,फक्त सोंग करतो.

    • @kavankomer3048
      @kavankomer3048 19 วันที่ผ่านมา

      Jarange rashtrawadi cha aahe

    • @vasantgurav4804
      @vasantgurav4804 17 วันที่ผ่านมา

      ​@@mathuradasmankarnik6450टट

  • @sanjaykshirsagar7546
    @sanjaykshirsagar7546 24 วันที่ผ่านมา +211

    साहेब,तुम्हीच येत जावा. तुमचे विश्लेषण अचूक असते,ते बाकीच लोकमत चा प्रतिनिधी ना जमत नाही

    • @narendramujumdar7420
      @narendramujumdar7420 24 วันที่ผ่านมา +13

      फारच छान विवेचन ❤❤

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา +5

      कधीच यांचे विश्लेषण खरं ठरत नाही.चार जून ला यांचा चेहरा पहायला मजा येईल

    • @prakashchalke1845
      @prakashchalke1845 20 วันที่ผ่านมา

      È​@@narendramujumdar7420

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 18 วันที่ผ่านมา

      His analysis has proven multiple times wrong.

    • @akrutibhagat6584
      @akrutibhagat6584 15 วันที่ผ่านมา

      😊

  • @SwamiSamarth2672
    @SwamiSamarth2672 24 วันที่ผ่านมา +235

    गदराना माफी नाही हाच इतिहास आहे माझ्या महाराष्ट्राचा . 50 खोके माजलेत बोके. फडणवीस महन्जे आजच्या राजकारणातील अनाजी पांत.

    • @unpat
      @unpat 23 วันที่ผ่านมา +8

      ते भुजबळांच्या वेळेला पाहिलंय. 😛😂

    • @shekharkathe424
      @shekharkathe424 23 วันที่ผ่านมา +3

      barobr aahe tumche

    • @bhagwanphalke6246
      @bhagwanphalke6246 23 วันที่ผ่านมา

      Pp​@@shekharkathe424

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 23 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रातला‌ पहीला गद्दार 1978 ला वसंतदादाचे सरकार पाडुण मुख्यमंत्री झाला आता तुच ठरव पहीला गद्दार कोण 😂😂😂😂😂😂😂

    • @avinashpat3001
      @avinashpat3001 23 วันที่ผ่านมา

      फडणवीस एक नंबर चे कलुशित राजकारणी आहेत,त्यांना वाटते आपण फारच शहाणे आहोत, दुसरे ते जनतेला granted घेतात ते सोडून द्यावं.
      जनता मूर्ख नाही आहे तुमच्या सारखी,हे लक्षात ठेवावं , कायमच.

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx 24 วันที่ผ่านมา +185

    अर्धी निवडणूक राज ठाकरेंनी घालवली

    • @siddhivinayakenterprises9418
      @siddhivinayakenterprises9418 23 วันที่ผ่านมา +6

      पनोती 😂

    • @SantoshBrahman-zy
      @SantoshBrahman-zy 23 วันที่ผ่านมา +11

      तरीही रेट कमी करणार नाहीत 200 ₹ फिक्स😂

    • @sandipmane2205
      @sandipmane2205 23 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂

    • @prabhakarpujare6629
      @prabhakarpujare6629 23 วันที่ผ่านมา

      राज ठाकरेंना मोदी का भुलले ?
      त्यांचा महाराष्ट्रात काय करिष्मा?
      अजित पवार हा निरुपयोगी माणूस.
      काकाने त्याची फाडली.
      आणि शिंदे चा प्रचार बघा ? काय
      जोश आहे का ❓शिंदे चा साधा
      ठाणे तील उमेदवार निवडून येऊ
      शकत नाही मग कशाला फुृशारक्या ?

    • @rushikeshchandurkar3194
      @rushikeshchandurkar3194 23 วันที่ผ่านมา

      रा@जु पेंटर

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 24 วันที่ผ่านมา +37

    योग्य विश्लेषण सर

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 24 วันที่ผ่านมา +72

    कुठं गायब होते संजय आवटे साहेब, बरेचं दिवसांनी राजकीय विश्लेषण करतात
    ते खूप अभ्यास पुर्ण असते अन् सरळ सोपं असते म्हणून ते आवडते

    • @pramodshingre9930
      @pramodshingre9930 24 วันที่ผ่านมา +1

      औटी नाही
      संजय आवटे

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา

      पण कधीच खरं ठरत नाही😂😂😂😂

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 24 วันที่ผ่านมา +243

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 24 วันที่ผ่านมา +209

    पक्ष गहाळ करणे जनतेला आवडले नाही हेच भाजपच्या मुळावर आलं

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 24 วันที่ผ่านมา +8

      आता या पुढे मुळासकट उपटून काढण्यासाठी विधानसभे पर्यंत वाट पहावी लागेल.

    • @unpat
      @unpat 23 วันที่ผ่านมา

      शरद पवारने काँग्रेस तोडलं. उद्धव ठाकरेने जनमताचा अनादर केला. थोडक्यात हे महाराष्ट्रात आधीही घडलंय म्हणून लोकं असल्या गोष्टींना फार महत्व देत नाही.

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 23 วันที่ผ่านมา +5

      ​@@deepaksarawade1062मुलासगट BJP ला जनता उखडणार 4 जून ला बघा ही विंनती

    • @Goremauli.patil.
      @Goremauli.patil. 23 วันที่ผ่านมา +1

      पक्ष जाऊद्या पण या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं ते जनतेला आवडले नाही.

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 23 วันที่ผ่านมา

      @@Goremauli.patil. very good commends

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 24 วันที่ผ่านมา +358

    आले किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दरारा

    • @vithobapatil2436
      @vithobapatil2436 23 วันที่ผ่านมา

      😊

    • @ravibhushanpurandare1599
      @ravibhushanpurandare1599 23 วันที่ผ่านมา

      अंद😅ाज अंदाज

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 23 วันที่ผ่านมา

      येत्या चार जून ला मविआ ची पुरती वाट लागलेली असेल, नकली सेना, नकली राष्ट्रवादी पूर्ण संपलेली असेल.

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา +1

      दरारा दिसत आहे किती आहे तो.बाकी रडायची तयारी ठेवा चार जून ला.😂😂😂😂

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 24 วันที่ผ่านมา +277

    अजित पवार ह्यांची राष्ट्रवादी महत्त्वाची कधीच नव्हती

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 24 วันที่ผ่านมา +3

      चार जून ला कळेल, बारामती मध्ये सुप्रिया सुळे पराभूत होतील.

    • @Gadiljh
      @Gadiljh 24 วันที่ผ่านมา +3

      Mag tu jinkatil

    • @shashikantwakode4899
      @shashikantwakode4899 24 วันที่ผ่านมา +2

      नागपूर लोकसभा मतदारसंघातून विकास ठाकरे 100 टक्के निवडून येतिल

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 24 วันที่ผ่านมา +2

      @@shashikantwakode4899 काहीही 😂
      नितीन गडकरी निश्चितपणे विजयी होतील.

    • @sureshdeokar1387
      @sureshdeokar1387 23 วันที่ผ่านมา

      1​@@shashikantwakode4899

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 23 วันที่ผ่านมา +12

    साहेब दिंडोरी आणि नासिक सोडून द्या तिथ ओन्ली भगरे सर आणि राजा भाऊ वाजे निकाल आजच लागला आहे आता फक्त अपेक्षा किती लीड नी येतील एवढीच आहे ❤❤❤❤❤

  • @bhuparasal4558
    @bhuparasal4558 24 วันที่ผ่านมา +36

    5 टप्प्यात मतदान तरीही नीट सोयी सुविधा नाही 😂😂😂😂स्लो वोटिंग मशीन बंद 😂😂😂😂 यांच्यावर कारवाई का होत नाही 😂😂😂

    • @user-kc5gf4go2j
      @user-kc5gf4go2j 20 วันที่ผ่านมา

      निवडणूक आयोगावर कारवाई झालीच पाहिजे

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 24 วันที่ผ่านมา +81

    जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @manajipawar297
    @manajipawar297 24 วันที่ผ่านมา +170

    महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने वाढवलं, ऊंच शिखरावर नेलं, पण त्याच शिवसेनेला भाजपनं संपवण्याचा प्रयत्न केला, खरोखर शिवसेना संपेल काहो? ठाकरे ब्रॅंड एवढा डळमळीत आहे? शिवसेना म्हणजे महाराष्ट्र व महाराष्ट्र म्हणजे शिवसेना हे पक्के अढळ समिकरण आहे. कळेल भविष्यात घोडा मैदान जवळ आहे.

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 24 วันที่ผ่านมา +4

      जय महाराष्ट्र

    • @rajusathe5700
      @rajusathe5700 24 วันที่ผ่านมา +1

      Shiv Sena
      Hindutva
      Prakhar Hindutva
      Ani Tyachya Jodila
      Regional Level La
      Marathi Bhasha Abhiman
      Marathi Mansache Hit
      Hya Sarva Goshti Na Kala Phasun
      Shivsainik Kal Ma Padhayla Laglay
      Video Pathau Ka

    • @manojpande8044
      @manojpande8044 23 วันที่ผ่านมา +2

      एकदम खोटं...... निवडणूकीतील वारे प्रचंड बदलले...... असं म्हणून भाजप विरूद्ध नॅरेटीव्ह सेट करत आहात...... उद्या भाजप आणि मित्र पक्ष आघाडी ला जनतेचा कौल मिळाला की तुम्ही ईव्हीएम ला दोष द्यायला मोकळे......... जनता सुज्ञ आहे...... Analysis एकांगी आहे. 🙏🙏

    • @unpat
      @unpat 23 วันที่ผ่านมา +2

      असं कोण कोणामुळे वाढत नसतं. शिवसेनेला कोणी अडवलेले?

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 23 วันที่ผ่านมา

      💯 percent khare ahe

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 24 วันที่ผ่านมา +84

    हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचं 👍🚩 नी त्यांना सर्व पक्षीय व सर्व धार्मियांचा मिळणारा पाठिंब्यामुळे पुढील राजकारणात उद्धवजींना महत्व प्राप्त होणारच 👍🚩जय कोकण 🚩

    • @user-xt9iv7cd8c
      @user-xt9iv7cd8c 24 วันที่ผ่านมา

      GADDHA HAI WO

    • @rajusathe5700
      @rajusathe5700 23 วันที่ผ่านมา +3

      Tech Na Jyana
      Baramatikar Kakani Tyanchya Cabin Madhun Haklun Dila

    • @ArjunJagdale-gx1vg
      @ArjunJagdale-gx1vg 22 วันที่ผ่านมา +1

      ❤❤❤❤❤

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 24 วันที่ผ่านมา +330

    महाविकास आघाडी 35ते 40 खासदार सहज निवडून येतील

    • @santoshkamble3297
      @santoshkamble3297 24 วันที่ผ่านมา +21

      30 तर नक्कीच येणार दादा

    • @morelstories1167
      @morelstories1167 24 วันที่ผ่านมา +7

      EVM scam baddal ky?

    • @baliramdangare5541
      @baliramdangare5541 24 วันที่ผ่านมา +5

      Kishor ji yes

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 24 วันที่ผ่านมา +8

      संपूर्ण देशात मिळून येतील एवढे इंडी आघाडीचे.

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 24 วันที่ผ่านมา +10

      महा विकास आघाडी चे सहा खासदार निवडून आले तरी नशीब समजा.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 24 วันที่ผ่านมา +169

    गोदी सरकार मुळे.. फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा बस.. जनता परेशान

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 24 วันที่ผ่านมา

      शरद चोर आहे

    • @shantaramthube866
      @shantaramthube866 24 วันที่ผ่านมา

      काँग्रेस हाच मंत्र होता आणि आहे त्यामुळे यांनी स्वीकारली तर कुठे बिघडले

  • @vijaythavare5416
    @vijaythavare5416 24 วันที่ผ่านมา +30

    हे खर आहे राहुल गांधी दुसऱ्या टप्या नंतर फॉर्म मध्ये आले आणि देशाची निवडणूक संविधान हा मुद्दा केंद्र स्थानी ठरला त्याचे नुकसान मोदी ना होताना दिसत आहे हेच महाराष्ट्र ची निवडणूक एकाच वेळी झाली असती तर bjp लां भरघोस मिळाले असते पण नाही मोदी ना स्वतःचे महत्व वाढवायचे. होते एक अकेला सबको भरी या अहंकारामुळे महाराष्ट्र हातातून जाताना दिसत आहे गद्धार या निवडणुकी मुळे राजकारणातून संपणार असे दिसत आहे.

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 23 วันที่ผ่านมา

      Pahilar gaddafi h udhavthakre ahe 19 chya niwadnuki Pithampur udhajini padachya lalshepoti ekatra matdan magun maharastrachy 12 kote lokanchi gaddafi keli ahe jay jay shri ram 😂😂😂

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 23 วันที่ผ่านมา

      Chukar ahe pahili gaddari karanare shiv shena ubhata gat and sharadchanderji yanche nukasan honor ahe watter jay jay shri ram😊😊😊

  • @deepakkale1721
    @deepakkale1721 24 วันที่ผ่านมา +15

    शिर्डीमध्ये मशालच येणार सर

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 24 วันที่ผ่านมา +65

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 24 วันที่ผ่านมา +13

    यांचं फोडा फोडीच राजकारण लोकांना पटलं नाही 💯🙏

    • @PareshKarekar
      @PareshKarekar 20 วันที่ผ่านมา

      ४ जून ला कळेल

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 24 วันที่ผ่านมา +16

    बऱ्याच दिवसांनी आपलं विश्लेषण पुढे येत आहे

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 24 วันที่ผ่านมา +56

    जय महाराष्ट्र साहेब कमळीने कितीही प्रयत्न केले तरी टरबूजेचा पराभव होणारच

  • @sunilkondvilkar2873
    @sunilkondvilkar2873 24 วันที่ผ่านมา +52

    फडणवीस साहेबांना राजकारण जास्त कळत आहे फडणवीसांनी हवा पवार साहेब आजित दादा यांनी काढून घेतली हे त्यांना कळलेच नाही हा पवार परिवाराचा गनिमी कावा खुप छान आहे

    • @Burgunda
      @Burgunda 24 วันที่ผ่านมา

      अजितदादांनी गद्दारी केली हे स्पष्ट आहे.

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 17 วันที่ผ่านมา

      खऱ्या पवार साहेबांनीच शिंदे आणी अजित गटाला जागा सोडून बीजेपीच्या जागा गनिमी कावा करून कमी केल्या 😂❤️ओन्ली शरद पवार 🙏😅👍

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 23 วันที่ผ่านมา +16

    सर्वात जास्त खासदार महाविकास आघाडीचे येणार आहे ❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 24 วันที่ผ่านมา +79

    5 टप्प्यांमध्ये झालेले मतदान हे भाजपचे 12 वाजवणारे ठरणार.
    हे 4 जूनला लक्षात येईल.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 24 วันที่ผ่านมา +83

    महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
    महाविकास आघाडीला 35+ सीट मिळतील...👍👍🔥🔥🔥🔥🔥
    आवटे सर मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल अस वाटतय....👍👍🙏🙏

  • @Burgunda
    @Burgunda 24 วันที่ผ่านมา +51

    400 पार करून संविधान बदलण्याचे विधान भाजपच्या काही नेत्यांनी केल्याने हा मुद्दा त्यांच्यावर उलटला.

    • @maureenrebello7529
      @maureenrebello7529 24 วันที่ผ่านมา +1

      They mess up with their own mouths

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 วันที่ผ่านมา

      चार जून पर्यंत तरी वाट बघा 😂😂😂😂😂 मग evm वर खापर फोडा

    • @Burgunda
      @Burgunda 22 วันที่ผ่านมา +2

      @@satishnaik4061 अरे निवडणूक आयोग ज्यांच्या खिशात त्यांना कुठले काळे कर्म करण्यात कसली अडचण??? 4 जून पर्यंत नक्कीच थांबणे.👍 महाराष्ट्रात 45 पार चे धिंडवडे निघणार आहेत.😂😂
      वह निकला, झोला उठाके..
      रस्तेपर, सडक पे एक चोर आया..
      वह दिल्ली छोड आया..😂😂😂😂😂

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 24 วันที่ผ่านมา +37

    Mva zindbad Maharashtra 46

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 24 วันที่ผ่านมา +17

    आवटे सर
    १मुध्दा राहिला नड्डा साहेबानी आर एसस बद्ल केलेल वक्तव्य आरएससचे लाेक मतदानाला उतरणार नाहीत,

  • @jnccitynews123
    @jnccitynews123 24 วันที่ผ่านมา +23

    चूक असेसमेंट.
    पहिल्या टप्प्यापासून मोदीविरोधी अंडर करंट होते.

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 24 วันที่ผ่านมา +49

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 24 วันที่ผ่านมา +10

    जबरदस्त विश्लेषण अगदी अभ्यासपूर्ण आणि निःपक्ष.यांचेसारखे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हवे.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 24 วันที่ผ่านมา +52

    महाराष्ट्रात कोणी पण येऊ परंतु हे मुंबईला आणि महाराष्ट्राला लुटणारी बीजेपी नको आहे असं आम्हा कट्टर स्वाभिमानी मराठी माणसाचं प्रामाणिक मत आहे.

  • @narayanchavan5130
    @narayanchavan5130 24 วันที่ผ่านมา +45

    पाच टप्प्यात मतदान मोदींना अंगाशी आलं. ही वस्तुस्थिती आहे. अतिशय वास्तव विश्लेषण. निवडणूक जाहीर झाली त्यावेळी मोदींना, भाजपाला प्रबळ विरोधक नाही अशीच राजकीय परिस्थिती वाटत होती. टप्पे जसे जसे पुढे गेले तसतसे मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात वातावरण तापत राहिले हीच ती वस्तुस्थिती आवटे सर आपण बरोबर हेरली आहे.

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 24 วันที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडी 30 प्लस

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 24 วันที่ผ่านมา +29

    i am from nashik. Bjp voters are saying Vaje mashal is winning

  • @arunmore1780
    @arunmore1780 24 วันที่ผ่านมา +12

    सर आपण अतिशय वास्तव मांडत आहात

  • @user-vp9dc2qb9j
    @user-vp9dc2qb9j 24 วันที่ผ่านมา +13

    वस्तू स्थिती लक्षात घेऊन छान विश्लेषण

  • @kishorsurana1213
    @kishorsurana1213 24 วันที่ผ่านมา +16

    वेलकम सर

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 24 วันที่ผ่านมา +58

    तुमचे मत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराची 100%सहमत कारण चमचा

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 24 วันที่ผ่านมา

      लाचारी गुलामी पेक्षा , चमचा उत्तम 😂😂

    • @Sbk6839s
      @Sbk6839s 23 วันที่ผ่านมา +5

      An Tu andhbhakt😂😂😂

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 23 วันที่ผ่านมา

      Maharashta ko pura barbaad kar diya hai panooti or tarbuz ne .

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 23 วันที่ผ่านมา

      🙏अंधभक्ताला 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @vinodsurve9330
      @vinodsurve9330 20 วันที่ผ่านมา +1

      नुस्ता अंधच नाही तर नर्क भक्त आहे ही संपुर्ण प्रवृत्ती च ही हिंदू धर्माचे पतन करनारी आहे याच हरामखोर प्रवृतीला कंटाळून बाबासाहेबांनी 600000लक्ष हींदूंना सोबत घेऊन बौद्ध धर्मा मधे प्रवेश केला.

  • @ravilande
    @ravilande 24 วันที่ผ่านมา +40

    डब्बा गुल होणार हे पक्का फक्त जरंगे पाटील सर्व सामान्य लोकांना न्याय देऊ शकतो

  • @shailendra1002
    @shailendra1002 23 วันที่ผ่านมา +17

    महाविकास आघाडी येणार आहे 🎉🎉🎉

  • @user-el3dg3ph7w
    @user-el3dg3ph7w 24 วันที่ผ่านมา +13

    खर आहे

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 24 วันที่ผ่านมา +17

    सर... अतिशय अभ्यास केलाय तुमी... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 24 วันที่ผ่านมา +6

    लोकांनी यांना चांगलंच टप्यात घेतलं आहे..नेते घेऊन जाऊ शकतात पण जनता कशी नेणार 💯🙏

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 24 วันที่ผ่านมา +11

    धन्यवाद आवटे साहेब.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 24 วันที่ผ่านมา +20

    Onali udhaoji thakare saheb

  • @jameskhude8737
    @jameskhude8737 24 วันที่ผ่านมา +22

    अतिशय सुंदर विश्लेषण आहे
    INDIA 289🎉🎉

  • @marutibansode01
    @marutibansode01 24 วันที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी ने या लोकसभेत स्वतंत्र लढण्याचा आत्मघातकी निर्णय अयोग्य आहे त्यांची आता विश्वासाहर्ता राहिली नाही हे खरे आहे

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 24 วันที่ผ่านมา +8

    Aho सर कुठे होते इतके दिवस ? तुमची वाट बघून पुणे लोकमत ल येणार होतो मी 😅

  • @manojshitole7565
    @manojshitole7565 24 วันที่ผ่านมา +18

    खुप अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 24 วันที่ผ่านมา +14

    सद्या तरी वातावरण बदल झाला आहे

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 24 วันที่ผ่านมา +12

    तुमच्यापेक्षा मी सांगतो की किमान 10 जागा आघाडीला जादा मिळतील

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 24 วันที่ผ่านมา +24

    खरे तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूक नको होते, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे ,महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान झाले असते तरी पण काहीच अडचण नव्हती

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 24 วันที่ผ่านมา +9

    Perfect analysis . Nice clarification .

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 24 วันที่ผ่านมา +10

    मोदी भाजप विरोधी एक सुप्त under current आहे तोच under current यांची वाट लावतोय फक्त भाजप la तो दिसला नाही. 2004 ची shining इंडिया सारखी परस्थिती उद्भभवणार भाजप साठी

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 20 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणूक संदर्भात अतिशय महत्वाचे विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @shailendra1002
    @shailendra1002 23 วันที่ผ่านมา +13

    देशात पंजा येणार 🎉🎉🎉

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 24 วันที่ผ่านมา +9

    काही मुद्दे मांडले भाऊ चांगले जय महाराष्ट्र

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 24 วันที่ผ่านมา +7

    अभ्यासपुर्ण विश्लेषण !

  • @user-fz4gk2mh4y
    @user-fz4gk2mh4y 23 วันที่ผ่านมา +1

    टरबूजा न वाटोळ केलं महाराष्ट्रा च

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 24 วันที่ผ่านมา +7

    Perfect💯

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 24 วันที่ผ่านมา +11

    Nicely analysis Mr only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate MVA days

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 23 วันที่ผ่านมา +5

    एक देश एक निवडणूक एक दिवस आणि एक निर्णय दिन ही जनतेची अपेक्षा शासनाने धुळीस मिळवल्याचे मात्र निदर्शनास आले.

  • @Kamble55
    @Kamble55 22 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुमचे आणि निखील वाघळे साहेब यासारखे संपादक जोपर्यंत आहेत तो पर्यंत सच्चे पत्रकार देशातील पत्रकारांना तुमच्या प्रेरणा मिळत राहतील !

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 24 วันที่ผ่านมา +14

    सत्तेतून अर्थकारण भाजपला भोवणार..सत्तेचा माज खूप बेकार.

  • @mahadeodiware3507
    @mahadeodiware3507 24 วันที่ผ่านมา +11

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय❤ महाराष्ट्र

  • @sanjayshinde2686
    @sanjayshinde2686 24 วันที่ผ่านมา +20

    Mva

  • @arunmore3094
    @arunmore3094 24 วันที่ผ่านมา +13

    अब की बार भाजप मुक्त भारत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 24 วันที่ผ่านมา +2

      मग आता मोदीचे काय करायचे?
      ते म्हणतात अबकी बार मोदी सरकार,400 पार, यातून महाराष्ट्रात तरी यांची जादू चालणार नाही,ही आपली खात्रीशीर माहिती आहे.

    • @aggaming7638
      @aggaming7638 23 วันที่ผ่านมา

      राहुल गांधी जिंदाबाद बिजेपी हटाव देश बचाव

  • @arunkad56
    @arunkad56 24 วันที่ผ่านมา +2

    संजय आवटे सर.
    महाविकास आघाडी.40.
    भाजप.6.
    मिंधे.1.
    वंचित.1.
    हे आहे महाराष्ट्र राज्यातील जागा याच समीकरण

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 24 วันที่ผ่านมา +69

    महा विकास आघाडी च्या 35 च्या जवळ खासदार येणार

  • @anilchangire9909
    @anilchangire9909 24 วันที่ผ่านมา +12

    सर खूप दिवसांनी आले..

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 24 วันที่ผ่านมา +7

    उद्धव ठाकरे❤

  • @gokulshinde-hg4pq
    @gokulshinde-hg4pq 20 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 24 วันที่ผ่านมา +9

    एवढे दिवस कुठे होते साहेब

  • @sanketpatil8477
    @sanketpatil8477 23 วันที่ผ่านมา +3

    राम कृष्ण हरी वाजवली तुतारी✌🏼🔥♥️🚩🚩🚩

  • @rajendrasuryawanshi8333
    @rajendrasuryawanshi8333 24 วันที่ผ่านมา +4

    एक गंमत ..400 पार,...हर घर पाइप से गॅस सस्ती ,पुरविणे करिता नाल्यात बसविण्यासाठी हेच 400 जण कामात येतील.😅😅😅

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 24 วันที่ผ่านมา +15

    Tappa tappa ulatala

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 24 วันที่ผ่านมา +5

    एक जागा जादा हे शेबड पोरगही सांगेल

  • @prathameshmestry
    @prathameshmestry 22 วันที่ผ่านมา

    एकदम परफेक्ट विश्लेषण!

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 24 วันที่ผ่านมา +2

    💯 right 👌 👍 ✅️

  • @user-vp7eo7qm8e
    @user-vp7eo7qm8e 24 วันที่ผ่านมา +8

    Ab ki bar... BJP Tadipar...

  • @suhailkazi7768
    @suhailkazi7768 24 วันที่ผ่านมา +62

    Marathi + Muslims = won Udhav Thackeray

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 24 วันที่ผ่านมา +1

      Bhai jab mahavikas aaghadi wale jaat ki baat nahi karte to tu kyu kar raha hai

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 24 วันที่ผ่านมา +4

      ​@@vijaygovardhankshatriya8888भले नहीं करते,तो भी सपोर्ट तो दे सकते हैं,इसके लिये परमीशन की आवश्यकता नहीं है,
      मुस्लिम समाज तन ,मन ,धन से उद्धवजी के साथ हैं,यह किसी को क्यों चुभता है?

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 24 วันที่ผ่านมา +2

      @@deepaksarawade1062 to isey koi samjhao sirf Marathi muslim hi nahi balki desh ka pura samaj mahavikas aaghadi ke saath hai

  • @knowledgehub4509
    @knowledgehub4509 24 วันที่ผ่านมา +6

    Dindori mdhe 1000% Bhaskar bhagre will win.....

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 24 วันที่ผ่านมา +4

    शिर्डी त भाऊसाहेब वाकचौरे १००% येणार

  • @bhai1122
    @bhai1122 24 วันที่ผ่านมา +12

    मशाल फक्त उध्दव ठाकरे

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 24 วันที่ผ่านมา +6

    लढाईच्या वेळी तुम्ही गायब आणि सगळं संपल्यावर तत्त्वज्ञान सांगायला आलात... व्वा

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 24 วันที่ผ่านมา

      याबाबत लगेचच कोणत्याही निष्कर्षा वर जाता येत नाही,यालाच म्हणतात अभ्यासपूर्ण विश्लेषण.औ

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 17 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विश्लेशन.माझ्या मते हे विश्लेषण संपूर्ण देशाला लागु पडते......

  • @shashikantshinde4410
    @shashikantshinde4410 21 วันที่ผ่านมา

    Dhanyawad dear ❤❤❤❤❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 23 วันที่ผ่านมา +8

    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 24 วันที่ผ่านมา +11

    भाजप +शिंदे+अजित पवार ८ ते१० शिवसेना UBT+काँग्रेस +राष्ट्रवादी ३८ते ४० जागा निवडून येतील

    • @user-kc5gf4go2j
      @user-kc5gf4go2j 20 วันที่ผ่านมา

      👌👍🖐️🖐️🖐️