Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

भारत देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकांनी हे विश्लेषण ऐकले पाहिजे, तसेच राजकारणात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकून आपली पावले टाकली पाहिजेत , ज्यामुळे आपली लोकशाही सशक्त होईल.अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
अतिशय सुंदर विश्लेषण बारामती रोजगार मेळाव्याचे... या कार्यक्रमाबद्दल मी इतर चॅनल चेही व्हिडिओ बघितलेत पण मी प्रांजळपणे कबूल करतो की या कार्यक्रमा संबंधीचे आपले दोन्ही कार्यक्रम खूपच छान झालेत. माझ्या मतानुसार काही मोजक्याच पत्रकारांना पवार साहेब कळलेत आणि त्यात तुम्ही आहात.. राजकारण, समाजकारण, क्रीडा, कृषी, साहित्य, चित्रपट, विज्ञान, संशोधन, उद्योग, पर्यटन, रोजगार या सर्व विषयांची उत्तम माहिती किंवा या विषयांवर सांगोपांग चर्चा करू शकतो असा उभ्या हिंदुस्तानात एकमेव नेता म्हणजे पवार साहेब....
अगदी बरोबर ,मी लहानपणापासून शरद पवार साहेबांचे राजकारण किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील अभ्यास पाहिल्यावर असे वाटते की असे व्यक्तीमत्व होणे अशक्य आहे ,आणि आपण म्हणता त्याप्रमाणे बारामतीचा वस्ताद म्हातारा होणारच नाही तर अजरामर होईल
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
आपण कोणी कितीही म्हणू पण आपल्या महाराष्ट्राला राजकारणाच्या बाबतीत देशात शरद पवारांच्याच नावाने ओळखतात🔥👑 महाराष्ट्राला दिल्लीत जे महत्व आहे ते साहेबांमुळेच #वस्ताद - नेहमीच एक डाव राखूनच
शरद पवार हे राजकारणातील असली शेर आहेत. मी 1978पासुन शरद पवारांचे राजकारण पाहत आहे, या माणसाकडे जनतेची नस ओळखण्याची कला आहे. त्यामुळे आज पावेतो हा माणूस राजकारणात टिकून आहे. आणि या वयात त्यांची कार्यतत्परता पहाता या माणसाला सलाम करावासा वाटतो.
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
श्री शरदचंद्ररावजीसाहेब हे महाराष्ट्रातील मरगळलेल्या समाजालाच शिवाजी महाराजा नंतर हे शरद पवार साहेब आहेत हे कळलेच नाही हे दुर्दैव आहे. बारामतीचे नाव भारतात साहेब ओळखले जाते.

राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नाही तर त्याच्यासोबत समाजाच्या विविधअंगांत रस असणं. साहित्य, शिक्षण, कला, उद्योग, पत्रकारिता, कायदा यांची जोपासना, संवर्धन करण हे जाणत्या नेत्यांच लक्षण आणि कर्तव्य आहे. ह्या विषयावर अतिशय सुंदर आणि प्रासंगिक विवेचन केले सर…

एकदम बरोबर आहे. फक्त आदरणीय शरद पवार साहेब. परंतु आज लोक समजून घेत नाहीत. सत्य काय आहे खोटे कोन आहे हे समजून घेत नाहीत. भुलथापाला चुकीच्या गोष्टीला बळी पडतात. फेकु लोकांना बळी पडतात. चुकीच्या लोकांना मदत करतात. त्यांना समजत नाही हे म्हणने योग्य नाही. त्यांना कळत नाही हे म्हणने योग्य नाही आणि तसे म्हणणार नाही मुळीच तसे म्हणणार नाही. परंतु अप्रत्येक्ष यामुळे आज देशाचे आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले आणि ते नुकसान प्रत्येकांचे झाले आहे. ज्या प्रकारे सरकार पक्षाला महाराष्ट्राने सहकार्य केले मतदान केले त्या प्रमाणात शरद पवार साहेब यांना महाराष्ट्रातील लोकांनी कधीही केले नाही पवार साहेब हे नेहमी सत्तेवर राहीले ते त्यांच्या बळावर त्यांच्या बुध्दीने सत्तेवर राहिले महाराष्ट्रातील लोकांनी फारसी कधीही भरभरून मदत केली नाही ती मदत महाराष्ट्रातील लोकांनी केली असती तर महाराष्ट्र फार फार पुढे असता आणि पवार साहेब सुध्दा फार फार अनखीन मोठे नेते ठरले असते आणि ते म्हणजे दिल्ली मध्ये. परंतु मुळ मराठी लोकांना इतर बाहेरच्या व इतर भाषिक लोकांनी भुलविले आहे कारण या बाहेर च्या लोकांचा इतर भाषिक लोकांचा साहेबांना पुर्वीपासून विरोध आहे कारण हे लोक शहरी भागात आहेत आणि शहरी भागात पवार साहेब यांना जास्त विरोध आहे मात्र ग्रामीण भागात पूर्ण सपोर्ट, समर्थन आहे कारण हे इतर भाषिक मुळ मराठी लोकांना बिघडवत आहेत पवार साहेब यांच्या पासून फोडत आहेत कारण दिल्ली दरबारी इतर भाषिक वजन टिकवण्यासाठी साहेब यांचे वजन कमी करण्यासाठी हे करत आहेत आणि मात्र हे इतर भाषिक साहेब यांच्या विजयात सहभाग घेऊन विरोध करत आले आहेत. या भाजपाला व त्यांच्या सर्व लोकांना व समर्थकांना देशाचे देशातील जनतेचे कुठलेही उत्पन्न न वाढवणारे कामे व भुमिका आवडतात. जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम.
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते जे पाकिस्तान ला खुल्लम खुल्ला आव्हान देत असत. मोठ्ठे साहेब हे मुस्लिम प्रेमी आहेत. अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून अमराठी धनिकांसाठी टावर्स कुणी बांधले?
आवटे सर आपण हा जो लेखाजोखा मांडलाय मी खरच आपल्या प्रेमात पडलोय .१९७८ ला साहेब बेळगांव वरून येत होते मी ८/९ वीत होतो पण साहेबांच्या बद्द्ल खूप आकर्षण होते साहेब आले मेन रोडवर आम्ही थांबलो होतो आमच्या सरांनी आम्हाला सांगितले होते कि कुणी रोडवर जायचे नाही पण मला फार उत्सुकता होती कि शरद पवार म्हणजे कोणीतरी मोठा माणूस किंवा दैवी शक्ती आहे म्हणून मी रांगेतून त्यांना स्पर्श करण्याच्या हेतूने रस्त्यावर गेलो त्यांचे चरणस्पर्श करायचा प्रयत्न केला पण साहेबांनी मला कवेत घेतले तो क्षण माझ्या जिवनातला फार मोठा क्षण आहे त्यानंतर मी नवी मुंबई काँग्रेसचा युवक खजिनदार होतो कित्येक वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबाची भेट व्हायची पण आम्ही निष्ठा सोडली नाही .मध्यंतरी मला फोन आला कि अजित पवार साहेबांच्या नवी मुंबई कार्यकारिणी मध्ये तुम्हाला कोणते पद पाहिजे असेल तर सांगा .मी विचार केला कि स्वतःच्या बापाला विसरलेला माणूस आम्हाला काय न्याय देणार? मी सरळ नकार दिला जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंतच दुसरं ठिकाण नाही पण माझी एकच ईच्छा आहे कि साहेबांनी माझ्या घरी एकदा तरी यावे .अशी करोडो लोकांची ईच्छा असते पण साहेबांचा पाय जरी लागला तरी आमची भूमी पावन होईल .आवटे साहेब माझी ही तळमळीची ईच्छा आपणा मार्फत साहेबांपर्यत पोहोचू दे

शरद पवार हे महाराष्ट्राशीवाय इतर कुठल्याही राज्याचे असते तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते त्याच्यानंतर दूरवर तरी कोण दिसत नाही असो विषय छानपने मांडला आवडला

संजय आवटे साहेब आपण जे विश्लेषण केले हे तरुण राजकारणासाठी नवीन राजकारणासाठी अति अभ्यासू आणि महत्त्वपूर्ण आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार साहेबच हे सर्वांना शिकू शकतात याचं कारण पूर्वी काळापासून चालत आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे अनेक राजकारणी संकट आले त्यांना अनेक संकटात घेरल्या गेलं परंतु छत्रपतींनी प्रत्येक संकटाला तोंडघशी पाडलं आणि स्वतः वाचले आणि आपल्या रयतेला वाचवले त्या काळात होऊन गेलेले छत्रपती जाणता राजा आणि आताच्या राजकारणातला हा जाणता राजा आता तर काहीच नाही हे राजकारणी कच्चे दोगले कपटी स्वतःला वाचण्यासाठी कोणालाही विकणार मग ते पवार साहेबांच्या थोपीला कसे टिकणार त्या काळात गांधीमय झालेला देश त्याही काळामध्ये महाराष्ट्र मध्ये गांधी घराण्याला चॅलेंज करण्यात आले. आणि तो चॅलेंज करणारा जाणता राजा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मग राहिला रोजगार कार्यक्रम हे फक्त मुद्दे निवडणुकीचे प्रत्यक्षात हाताला काय येते हे अजूनही काहीच कळलेलं नाही. धन्यवाद
ख मनापासून बोलतोय मी माझ्या वडिलांकडून मिळालेली साहेबाबद्दल भावना ही आजही माझ्या कुटूंबात तीच भावना साहेब कोण काय ह्या,, पेक्षा हे आपले वडील आहे आहे हि भावना खुप मोठीय
जो काळाची पावले कशी पडतात याचा अचूक अंदाज घेतो आणि आपण आपल्या सहकाऱ्यांना त्याची जाणीव करून दतो आणि आपल्या बोलण्या चालण्या वागण्यात योग्य बदल घडवून तो आपल्या आणि सहकाऱ्यात तोच Relevant सदैव ठरतो. त्याचबरोबर updation of लेटेस्ट knoledge for benefit of the people following in all fields of 'life' of people in the gambit, this is Sharad Pawar 'special'
मा.शरद पवार यांच्या सारख्या हिमालयाएवढ्या उंचीच्या अत्यंत प्रगल्भ नेत्याच्या काळात आपण सध्या जगत आहोत हे आपले भाग्य ...हा राजकीय सुवर्णकाळ फील करून घ्या...पवार साहेब यांचे नंतर एक महान राजकीय नेता आणि उच्च राजकीय उंचीचा अनुभव भारतीयांच्या वाट्याला कदाचित कधीच येणार नाही...🙏
राजकारणात कित्येकांच्या पिढ्या संपल्या, अगदी आजोबा पासून नातवा पर्यंत..पन प्रत्येकाला पुरून उरलेला अवलिया राजकारणी म्हणजेच शरद पवार....आजही महाराष्ट्राच राजकारण फक्त एकाच नावाभोवती फिरत ते म्हणजे शरद पवार साहेब....सलाम....
शरद पवार साहेब आकृती आहेत सावली होऊ शकतात पण शरदपवार शरदपवार साहेब त्यांची बरोबरी होणे नाही वस्ताद वस्ताद असतो .खुपच छान अभ्यासपूर्ण विश्लेषन केलात वास्तव बोलला धन्यवाद
10 वर्ष झालेत Sr पवार सत्तेत नाहीत... आणि आज माझे बरेच इंजिनिअरिंग आणि फार्मसी चे मित्र job sathi Bangalore, Hyderabad, Gujarat जात आहेत. 10 वर्ष पुर्वी आपल्या लोकांना पुणे-मुंबई सोडायची बिलकुल गरज नव्हती. साहेबांशिवाय येणारा आगामी काळ अजून अवघड आहे..😢
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
आदरणीय मा. शरद पवार साहेब महान राजकारणी व्यक्ती आहेत त्यांचा सर्व क्षेत्रात दबदबा कायम राहिला आहे राजकारणात त्यांचा अभ्यास चांगला आहे ते सुसंस्कृत राजकारणी आहेत कोणाशीही ते वैयक्तिक शत्रूत्त्व ठेवीत नाहीत आवटे साहेब तुम्ही विश्लेषण चांगले केले आहे परंतू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी तुम्ही मते मांडली पण यशवंतराव चव्हाणांच्या शेवटच्या कालावधीत पवार साहेब यशवंतरावांच्या बरोबर नव्हते हे मराठी मनाला त्यावेळी पटले नाही यशवंतरावांना खूप वेदना झाल्या होत्या यावरही बोलले पाहिजे

देशात पवार साहेब यांच्या सारखा नेताच नाही कि ज्यांनी सर्वंच क्षेत्रात रस घेऊन अतिशय काम केलयं......दाखवा किंवा सांगा अशा दूसर्या नेत्याच नांव??? पण नांव माहीत ना एकच.एकच आणि एकच शरद पवार साहेब.💪💪💪💪💪
तुमचं म्हणणं बरोबर आहे विकास रोजगार हे सामान्य लोकांपर्यंत पोहचला पाहिजे, राजकारण म्हणजे टोलवाटोलवी नि खेळ नव्हे ,हे पण खरं की विचारवंत च राजकारणात हवेत तर समाजकारण होईल ,माणूस चौरस चौकशी बहुआयामी हवा, घोषणा सगळेच करतात पण प्रत्यक्षात उतरतात का हे पाहणं च गरजेचं नि महत्वाचं आहे, तुम्ही खूप छान विश्लेषण केलंत धन्यवाद
लोकांना आणि पत्रकारांना नेत्यापेक्षा विकासकामात जेव्हा जास्त रस येईल तेव्हा भारतातील गरिबी बेरोजगारी या समस्या कमी होतील. शरद पवार महाराष्ट्रासाठी आदरणीयच आहेत पण फक्त निव्वळ कामाचा विचार केला तर अजित पवार हे जास्त विकासकाम करतात, हातात घेतलेला प्रत्येक प्रोजेक्ट बारकाईने लक्ष देवून पूर्ण करतात ही गोष्ट परखड सत्य आहे.
ते सिंचन सम्राट आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला पंतांनी आणि संपुर्ण देशाला मोदींनी अगदी व्यवस्थितपणे पटवून दिले, सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा जाहीर आरोप कोणी केला? जर तो तथाकथित घोटाळा केला नसता तर आज लाचार होऊन मोदींच्या चरणी लीन व्हायची लज्जास्पद, दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलीच नसती ना.
माहित नाही पवार साहेबांच्या बदल इतका आकस का असतो काही जणांच्या मनात..एक प्रश्न आहे.. नोकरी मिळाली की लगेच दुसऱ्या दिवशी कोणी घर विकत घेतो किंवा बांधतो का ? जेंव्हा जेंव्हा सत्तेची संधी मिळाली, पवार साहेबांनी नेहमीच पायाभूत क्षेत्रात भरीव काम केलं आणि म्हणूनच १९९१ पूर्वी पासून महाराष्ट्र देशात एक नंबर राहिला आहे. कांग्रेस ने स्वीकारलेल्या उदार आर्थिक धोरणांमुळे आता विकास कामांना भरपूर पैसा उपलब्ध आहे आणि काही जण ७० वर्ष्यात काहीच झालं नाही म्हणून बोंब मारत आहेत.
शरीर जरी म्हातार झाल तरी मन म्हातार नसत हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Context samjo pahle
व्व्वाह व्व्वा ह व्व्वा 👌👌👌 च 🤗🤗🤗
P to@@abhijeet60
U7 hu
वस्ताद शरदचंद्र पवार साहेब❤
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
खरा पैलवान एक डाव राखून ठेवतो असा नेता शरद पवार साहेब
लोकमत मालक शरद पवार आहे मग कसं काय म्हातारं होतील😂😂
असतील शीते तर जमतील भुते... याचा अनुभव अजित दादांना येईल...
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Real Hero of politics shrad pawar saheb
@@PandurangGadekar-i7r 😂
त्याची उपयुक्तता फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच असणार भाजपाच्या दृष्टीने.
भारत देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकांनी हे विश्लेषण ऐकले पाहिजे, तसेच राजकारणात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकून आपली पावले टाकली पाहिजेत , ज्यामुळे आपली लोकशाही सशक्त होईल.अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
मग दिल्लीला आव्हान द्यायचं टाळावं का?
चाटुकार पत्तलकाल आता शिकवणार 🥳🥳
अतिशय सुंदर विश्लेषण बारामती रोजगार मेळाव्याचे... या कार्यक्रमाबद्दल मी इतर चॅनल चेही व्हिडिओ बघितलेत पण मी प्रांजळपणे कबूल करतो की या कार्यक्रमा संबंधीचे आपले दोन्ही कार्यक्रम खूपच छान झालेत.
माझ्या मतानुसार काही मोजक्याच पत्रकारांना पवार साहेब कळलेत आणि त्यात तुम्ही आहात..
राजकारण, समाजकारण, क्रीडा, कृषी, साहित्य, चित्रपट, विज्ञान, संशोधन, उद्योग, पर्यटन, रोजगार या सर्व विषयांची उत्तम माहिती किंवा या विषयांवर सांगोपांग चर्चा करू शकतो असा उभ्या हिंदुस्तानात एकमेव नेता म्हणजे पवार साहेब....
अगदी बरोबर ,मी लहानपणापासून शरद पवार साहेबांचे राजकारण किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील अभ्यास पाहिल्यावर असे वाटते की असे व्यक्तीमत्व होणे अशक्य आहे ,आणि आपण म्हणता त्याप्रमाणे बारामतीचा वस्ताद म्हातारा होणारच नाही तर अजरामर होईल
साहेब हे साहेबच राहतील, त्यांचा नाद कोणी करू नये.
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
शरद पवार ह्यांचे महत्व महाराष्ट्रच्या लोकांना कळलं नाही हे दुर्दैव
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
अहो आम्हाला मोदी साहेबाचे महत्त्व पटल्या मुळे पवार साहेब मागे पडले.
@@kishorgaikwad3593udvun ghya mg tela 😅
😂😂😂
@@abhijeet60. पवार साहेब यांचे सारखे काम मोदी साहेब यांनी केले आहे का ते सांगा
वाघ जंगलात ही वाघ असतो ..पिंजऱ्यात असला तरी वाघ असतो अन थकला तरी वाघच असतो ...
लोकनेता❤
Nice...
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
कुणाला ही वाघाच्या उपमा देऊन वाघाचा अपमान करू नका.
आपण कोणी कितीही म्हणू पण आपल्या महाराष्ट्राला राजकारणाच्या बाबतीत देशात शरद पवारांच्याच नावाने ओळखतात🔥👑
महाराष्ट्राला दिल्लीत जे महत्व आहे ते साहेबांमुळेच
#वस्ताद - नेहमीच एक डाव राखूनच
नितीन गडकरी पण आहेत .त्यांच काम पण मोठ आहे .
@@prashantphalke7717तिकीट मिळालं काय?
ग्रेट विश्लेषण साहेब शरद पवार साहेब is महाराष्ट्र महाराष्ट्र is शरद पवार
❤❤ only saheb jindabad ❤❤
❤❤🎉
शरद पवार हे राजकारणातील असली शेर आहेत. मी 1978पासुन शरद पवारांचे राजकारण पाहत आहे, या माणसाकडे जनतेची नस ओळखण्याची कला आहे. त्यामुळे आज पावेतो हा माणूस राजकारणात टिकून आहे.
आणि या वयात त्यांची कार्यतत्परता पहाता या माणसाला सलाम करावासा वाटतो.
पवार साहेबांची जागा कोणी घेणे शक्य नाही .
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
एकच बॉस शरद पवार
Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb 📯📯📯📯📯📯📯📯📯📯🙏🌹🙏🌹🙏🌹
Only sharad pawan saheb
King of politics, S.P
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🍌🍌🍌🍌
Love him or hate him , but you can't ignore him..... Righlty applicable for sharad pawar
नेहमी प्रमाणे परफेक्ट विश्लेषण👌👌👍
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
आवटे साहेब तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे आणि विचारवंत राजकारणात नाहीत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे
यश हवे तर कष्ट हवे!
शरद पवार प्रचंड कष्टाळू व्यक्ती आहे.
शारीरिक व्याधींवर मात करून कायम कार्यरत राहण सोप्प अजिबात नाही.
Really appreciable well said 🙏
सर आपले विश्लेषणही पवार साहेबां सारखेच दमदार आहे.
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
श्री शरदचंद्ररावजीसाहेब हे महाराष्ट्रातील मरगळलेल्या समाजालाच शिवाजी महाराजा नंतर हे शरद पवार साहेब आहेत हे कळलेच नाही हे दुर्दैव आहे. बारामतीचे नाव भारतात साहेब ओळखले जाते.
पवार साहेब ❤❤❤❤
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
शरदचंद्र पवार साहेब यांच्या बद्दल अप्रतिम विश्लेषण केले आहे खरच आपलै कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बरं का सरजी
अतिशय महत्वपूर्ण आणि उत्तम विश्लेशन.
Sharad Pawar saheb is great person.🎉
Mr. Shardchandra Pawar # All Rounder Of Politics. Evergreen Personality 🌲
राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नाही तर त्याच्यासोबत समाजाच्या विविधअंगांत रस असणं. साहित्य, शिक्षण, कला, उद्योग, पत्रकारिता, कायदा यांची जोपासना, संवर्धन करण हे जाणत्या नेत्यांच लक्षण आणि कर्तव्य आहे. ह्या विषयावर अतिशय सुंदर आणि प्रासंगिक विवेचन केले सर…
जे खरे आहे तेच आपण तळमळीने मांडले आहे.
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Ghanta 😂😂
संजय आवटे साहेब यांनी खरंच अगदी तंतोतंत विश्लेषण बरोबर TO बरोबर आहे...
एकदम बरोबर आहे. फक्त आदरणीय शरद पवार साहेब. परंतु आज लोक समजून घेत नाहीत. सत्य काय आहे खोटे कोन आहे हे समजून घेत नाहीत. भुलथापाला चुकीच्या गोष्टीला बळी पडतात. फेकु लोकांना बळी पडतात. चुकीच्या लोकांना मदत करतात. त्यांना समजत नाही हे म्हणने योग्य नाही. त्यांना कळत नाही हे म्हणने योग्य नाही आणि तसे म्हणणार नाही मुळीच तसे म्हणणार नाही. परंतु अप्रत्येक्ष यामुळे आज देशाचे आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले आणि ते नुकसान प्रत्येकांचे झाले आहे. ज्या प्रकारे सरकार पक्षाला महाराष्ट्राने सहकार्य केले मतदान केले त्या प्रमाणात शरद पवार साहेब यांना महाराष्ट्रातील लोकांनी कधीही केले नाही पवार साहेब हे नेहमी सत्तेवर राहीले ते त्यांच्या बळावर त्यांच्या बुध्दीने सत्तेवर राहिले महाराष्ट्रातील लोकांनी फारसी कधीही भरभरून मदत केली नाही ती मदत महाराष्ट्रातील लोकांनी केली असती तर महाराष्ट्र फार फार पुढे असता आणि पवार साहेब सुध्दा फार फार अनखीन मोठे नेते ठरले असते आणि ते म्हणजे दिल्ली मध्ये. परंतु मुळ मराठी लोकांना इतर बाहेरच्या व इतर भाषिक लोकांनी भुलविले आहे कारण या बाहेर च्या लोकांचा इतर भाषिक लोकांचा साहेबांना पुर्वीपासून विरोध आहे कारण हे लोक शहरी भागात आहेत आणि शहरी भागात पवार साहेब यांना जास्त विरोध आहे मात्र ग्रामीण भागात पूर्ण सपोर्ट, समर्थन आहे कारण हे इतर भाषिक मुळ मराठी लोकांना बिघडवत आहेत पवार साहेब यांच्या पासून फोडत आहेत कारण दिल्ली दरबारी इतर भाषिक वजन टिकवण्यासाठी साहेब यांचे वजन कमी करण्यासाठी हे करत आहेत आणि मात्र हे इतर भाषिक साहेब यांच्या विजयात सहभाग घेऊन विरोध करत आले आहेत. या भाजपाला व त्यांच्या सर्व लोकांना व समर्थकांना देशाचे देशातील जनतेचे कुठलेही उत्पन्न न वाढवणारे कामे व भुमिका आवडतात. जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम.
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते जे पाकिस्तान ला खुल्लम खुल्ला आव्हान देत असत. मोठ्ठे साहेब हे मुस्लिम प्रेमी आहेत. अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून अमराठी धनिकांसाठी टावर्स कुणी बांधले?
तुमचं आभार आहे साहेब सत्यमेवजयते ❤❤❤
आवटे सर आपण हा जो लेखाजोखा मांडलाय मी खरच आपल्या प्रेमात पडलोय .१९७८ ला साहेब बेळगांव वरून येत होते मी ८/९ वीत होतो पण साहेबांच्या बद्द्ल खूप आकर्षण होते साहेब आले मेन रोडवर आम्ही थांबलो होतो आमच्या सरांनी आम्हाला सांगितले होते कि कुणी रोडवर जायचे नाही पण मला फार उत्सुकता होती कि शरद पवार म्हणजे कोणीतरी मोठा माणूस किंवा दैवी शक्ती आहे म्हणून मी रांगेतून त्यांना स्पर्श करण्याच्या हेतूने रस्त्यावर गेलो त्यांचे चरणस्पर्श करायचा प्रयत्न केला पण साहेबांनी मला कवेत घेतले तो क्षण माझ्या जिवनातला फार मोठा क्षण आहे त्यानंतर मी नवी मुंबई काँग्रेसचा युवक खजिनदार होतो कित्येक वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबाची भेट व्हायची पण आम्ही निष्ठा सोडली नाही .मध्यंतरी मला फोन आला कि अजित पवार साहेबांच्या नवी मुंबई कार्यकारिणी मध्ये तुम्हाला कोणते पद पाहिजे असेल तर सांगा .मी विचार केला कि स्वतःच्या बापाला विसरलेला माणूस आम्हाला काय न्याय देणार? मी सरळ नकार दिला जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंतच दुसरं ठिकाण नाही पण माझी एकच ईच्छा आहे कि साहेबांनी माझ्या घरी एकदा तरी यावे .अशी करोडो लोकांची ईच्छा असते पण साहेबांचा पाय जरी लागला तरी आमची भूमी पावन होईल .आवटे साहेब माझी ही तळमळीची ईच्छा आपणा मार्फत साहेबांपर्यत पोहोचू दे
Right 🎉 sir
शरदचंद्र पवार साहेब ग्रेटच आहात साहेब आम्ही जनता जनार्दन जीवंत आहोत काळजी करू नका आम्ही शिवशंभूचे कट्टर आपल्या सोबत आहोत
छान विश्लेषण
अप्रतिम
मी राजकारणात नाही खुप साघा शेतकरी आहे आणि मला काही हित नाही पण साहेबांबद्दल खुप भावना आहे
आवाटे सर आपण खूप सुंदर विश्लेषण केलं.. विचारवंत, लेखक, साहित्य हे राजकारण आणि त्यासोबत सलग्न पाहिजेत..
King of maharashtra शरद पवार
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
शरद पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शरद पवार हे महाराष्ट्राशीवाय इतर कुठल्याही राज्याचे असते तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते त्याच्यानंतर दूरवर तरी कोण दिसत नाही असो विषय छानपने मांडला आवडला
Nice presentation of facts
तुमच्या विश्लेषण ला सलाम
खुप सुंदर, ❤
मा,रिपोर्टर साहेब १००/टक्के , चांगली राजकीय माहिती आपण सादर केली,धन्यवाद ,आदरणीय साहेबांचा कार्यकर्ता,,हेमंत रा रुमने,💐🙏
Ek no.👌... Khup divas dg nine pahila pn Tumi quality explain kel...dg 9 fakt ubt nhit sp yavrch boltat tumi asach proper bola 👍
तुमच विश्लेषण उत्तम आहे
Sharad Pawar.......we supports you❤
Only NCP Sharad Pawar saheb is absolutely true the greatest personality ❤❤❤❤❤
Great 👍
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
संजय आवटे साहेब आपण जे विश्लेषण केले हे तरुण राजकारणासाठी नवीन राजकारणासाठी अति अभ्यासू आणि महत्त्वपूर्ण आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार साहेबच हे सर्वांना शिकू शकतात याचं कारण पूर्वी काळापासून चालत आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे अनेक राजकारणी संकट आले त्यांना अनेक संकटात घेरल्या गेलं परंतु छत्रपतींनी प्रत्येक संकटाला तोंडघशी पाडलं आणि स्वतः वाचले आणि आपल्या रयतेला वाचवले त्या काळात होऊन गेलेले छत्रपती जाणता राजा आणि आताच्या राजकारणातला हा जाणता राजा आता तर काहीच नाही हे राजकारणी कच्चे दोगले कपटी स्वतःला वाचण्यासाठी कोणालाही विकणार मग ते पवार साहेबांच्या थोपीला कसे टिकणार त्या काळात गांधीमय झालेला देश त्याही काळामध्ये महाराष्ट्र मध्ये गांधी घराण्याला चॅलेंज करण्यात आले. आणि तो चॅलेंज करणारा जाणता राजा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मग राहिला रोजगार कार्यक्रम हे फक्त मुद्दे निवडणुकीचे प्रत्यक्षात हाताला काय येते हे अजूनही काहीच कळलेलं नाही. धन्यवाद
Only saheb.......
ख
मनापासून बोलतोय मी माझ्या वडिलांकडून मिळालेली साहेबाबद्दल भावना ही आजही माझ्या कुटूंबात तीच भावना साहेब कोण काय ह्या,, पेक्षा हे आपले वडील आहे आहे हि भावना खुप मोठीय
जो काळाची पावले कशी पडतात याचा अचूक अंदाज घेतो आणि आपण आपल्या सहकाऱ्यांना त्याची जाणीव करून दतो आणि आपल्या बोलण्या चालण्या वागण्यात योग्य बदल घडवून तो आपल्या आणि सहकाऱ्यात तोच Relevant सदैव ठरतो. त्याचबरोबर updation of लेटेस्ट knoledge for benefit of the people following in all fields of 'life' of people in the gambit, this is Sharad Pawar 'special'
सत्तेच्या हव्यासापोटी बारामतीचा पैलवान म्हातारा होत नाही हे काही कौतुकास्पद नाही आणी पैलवान म्हातारा झाला आणी गप्प बसला तर तुमचे चॅनेल कसे चालेल.👍
मा.शरद पवार यांच्या सारख्या हिमालयाएवढ्या उंचीच्या अत्यंत प्रगल्भ नेत्याच्या काळात आपण सध्या जगत आहोत हे आपले भाग्य ...हा राजकीय सुवर्णकाळ फील करून घ्या...पवार साहेब यांचे नंतर एक महान राजकीय नेता आणि उच्च राजकीय उंचीचा अनुभव भारतीयांच्या वाट्याला कदाचित कधीच येणार नाही...🙏
राजकारणात कित्येकांच्या पिढ्या संपल्या, अगदी आजोबा पासून नातवा पर्यंत..पन प्रत्येकाला पुरून उरलेला अवलिया राजकारणी म्हणजेच शरद पवार....आजही महाराष्ट्राच राजकारण फक्त एकाच नावाभोवती फिरत ते म्हणजे शरद पवार साहेब....सलाम....
शरद पवार साहेब आकृती आहेत सावली होऊ शकतात पण शरदपवार शरदपवार साहेब त्यांची बरोबरी होणे नाही वस्ताद वस्ताद असतो .खुपच छान अभ्यासपूर्ण विश्लेषन केलात वास्तव बोलला धन्यवाद
Awate saheb thank you chan video banavat ahet tumhi
Sir 1 number
अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार
खरे आहे.
10 वर्ष झालेत Sr पवार सत्तेत नाहीत...
आणि आज माझे बरेच इंजिनिअरिंग आणि फार्मसी चे मित्र job sathi Bangalore, Hyderabad, Gujarat जात आहेत.
10 वर्ष पुर्वी आपल्या लोकांना पुणे-मुंबई सोडायची बिलकुल गरज नव्हती.
साहेबांशिवाय येणारा आगामी काळ अजून अवघड आहे..😢
शरद पवारांनी नेहमी ' what you say'Relevant,' relevant राहाण्याचे आव्हान पेलले आणि कोणत्याही परिस्थितीत Relevant(च) राहिले !
Great Politician
Only sharad pawar saheb
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
Attyant mahatvapurn vishleshan. Thank,s .
वस्ताद म्हातारा होत नाही कारन तुमच्यासारखे पत्रकार कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत.
Ha pawarachasamarthak ahe
यांनी गोदी मिडिया करून शिकलं पाहिजे.
हो.
पवारने पाळलेले लाळघोटे पत्रकार.
ए गोद्या, गडकरीला तिकीट मिळतंय का ते बघ
Pawar.Sahab.is.Great.Always
फार छान विश्लेशण
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
आदरणीय मा. शरद पवार साहेब महान राजकारणी व्यक्ती आहेत त्यांचा सर्व क्षेत्रात दबदबा कायम राहिला आहे राजकारणात त्यांचा अभ्यास चांगला आहे ते सुसंस्कृत राजकारणी आहेत कोणाशीही ते वैयक्तिक शत्रूत्त्व ठेवीत नाहीत आवटे साहेब तुम्ही विश्लेषण चांगले केले आहे परंतू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी तुम्ही मते मांडली पण यशवंतराव चव्हाणांच्या शेवटच्या कालावधीत पवार साहेब यशवंतरावांच्या बरोबर नव्हते हे मराठी मनाला त्यावेळी पटले नाही यशवंतरावांना खूप वेदना झाल्या होत्या यावरही बोलले पाहिजे
Super talent.
रिटायर होण्याआधी सगळे प्लेअर रेकॉर्ड करतात तसेच पवार साहेब करत आहेत 🎉🎉🎉
खूप छान तळी....मळीने विचार मांडले
Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota
तळमळीने नव्हे, मळमळीने
जोशी कुलकर्णी अन् संघचड्डी वाल्यांना गाभण करून मळमळ लावणारा एकच नेता, शरद पवार 😂
देशात पवार साहेब यांच्या सारखा नेताच नाही कि ज्यांनी सर्वंच क्षेत्रात रस घेऊन अतिशय काम केलयं......दाखवा किंवा सांगा अशा दूसर्या नेत्याच नांव???
पण नांव माहीत ना एकच.एकच आणि एकच शरद पवार साहेब.💪💪💪💪💪
तिघेही हे मुख्यमंत्री आहे 😂😂😂😂
आपले भाग्य आहे, पवार साहेब महाराष्ट्रला लाभले आहेत...
सतत स्वताच्या भोवती राजकारण फिरत ठेवने इतकी सोपी गोष्ट नाही.
एकच साहेब.. पवार साहेब!!✌️🙏💐🚩🚩🌹
तुम्ही नाव ठेवा किंवा काय पण करा पण सध्याच्या जगात शरद पवार प्रेरणा स्तोत्र आहे ❤
Indeed a Great leader
सरकार आणि नेते उपनेते यांचे भिष्म पितामह . नावाने कोणालाही आदरणीय मृणण्याच प्रघात आहेच पण कृतीने आदरणीय साहेब .
नेहमीच हिमालयाच्या मदतीला धावणारा महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजेच श्री शरदचंद्रजी पवार साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
छान विश्लेषण!
तुमचं म्हणणं बरोबर आहे विकास रोजगार हे सामान्य लोकांपर्यंत पोहचला पाहिजे, राजकारण म्हणजे टोलवाटोलवी नि खेळ नव्हे ,हे पण खरं की विचारवंत च राजकारणात हवेत तर समाजकारण होईल ,माणूस चौरस चौकशी बहुआयामी हवा, घोषणा सगळेच करतात पण प्रत्यक्षात उतरतात का हे पाहणं च गरजेचं नि महत्वाचं आहे, तुम्ही खूप छान विश्लेषण केलंत धन्यवाद
Sharad Pawar
छान विश्लेषण 😍😍❤❤
लोकांना आणि पत्रकारांना नेत्यापेक्षा विकासकामात जेव्हा जास्त रस येईल तेव्हा भारतातील गरिबी बेरोजगारी या समस्या कमी होतील. शरद पवार महाराष्ट्रासाठी आदरणीयच आहेत पण फक्त निव्वळ कामाचा विचार केला तर अजित पवार हे जास्त विकासकाम करतात, हातात घेतलेला प्रत्येक प्रोजेक्ट बारकाईने लक्ष देवून पूर्ण करतात ही गोष्ट परखड सत्य आहे.
ते सिंचन सम्राट आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला पंतांनी आणि संपुर्ण देशाला मोदींनी अगदी व्यवस्थितपणे पटवून दिले, सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा जाहीर आरोप कोणी केला? जर तो तथाकथित घोटाळा केला नसता तर आज लाचार होऊन मोदींच्या चरणी लीन व्हायची लज्जास्पद, दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलीच नसती ना.
आदरणीय शरद पवार साहेब 🙏🙏🙏👍👍👍💪💪💪
You are free sir please keep moving forward ⏩
Great sir
आज तेच तुमचे आदर्श राजकारणी काका मुलीला घेऊन फडणवीस या अकेला बामण ला त्याच्या घरी हात जोडत बारामती वाचायलाच भेटायला गेले...
मस्त विस्लेषण
जानता नेता शरद पवार ❤🎉
शरद पवार साहेबां सारखे होणेच नाही ,आणि कोणालाच जमणारच नाही ,आम्हांला अभिमान आहे आम्हांला शरदचंद्र पवार साहेबां सारखा नेता भेटले 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
Aavte sir dadhi style mast aahe
नेता म्हातारा नसतो त्याच नेतृत्व महत्त्वाचं..❤
❤❤ only pawar sahab ❤❤
तुमच्यासारखी पत्रकार असल्यामुळे पवार साहेब म्हातारे होत नाही