गावरान कोंबडी पालनातून मिळवा लाखोचे उत्पन्न | गावरान कोंबडी पालन व्यवसाय | gavran kombadi palan shed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • टिप - कोणताही आर्थिक व्यवहार करताना पूर्ण शहानिशा आणि खात्री करूनच करावा, या व्हिडीओच्या माध्यमातून होणारा नफा किंवा तोटा याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर असेल. याची नोंद घ्यावी...🙏
    ----------------------------------------------------------------------------------
    टाईटल - आता पिवर गावरान कोंबड्याही देणार बारा महीने अंडे आणि पिल्ले | गावरान कोंबडी पालन व्यवसाय | gavran kombadi palan shed |
    गावरान कोंबडी पालन
    गावरान कोंबडी
    ओपन कोंबडी पालन
    गावरान कोंबड्याची अंडे
    गावरान कोंबड्याचे ओपन शेड
    gavran kombadi palan shed
    gavran kombadi palan
    gavran kombadi
    gavran kombadi palan marathi
    Kukut palan shed kaise banaye
    New business ideas
    Small business ideas
    Business ideas 2023
    #ओपनकोंबडीपालन
    #Openkombadipalan
    #shodhvarta
    ----------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे....
    आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
    👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
    Mail id - dhakanes40@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
    ----------------------------------------------------------------------------------
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी चॅनल (शोध वार्ता shodh varta) घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन गोष्टींची / व्यवसायांची परिपूर्ण माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते...
    VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FORM ANY OF
    THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    -------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 924

  • @satpuda3673
    @satpuda3673 2 ปีที่แล้ว +119

    खूपच उपयूक्त माहिती आहे. आज पहिल्यांदा शेतकऱ्याने खरी माहिती दिली आहे नाहीतर बरेच शेतकरी कुठलाही उद्योग तोट्यात आहे असेच सांगत असतो कारण त्याला स्पर्धेची भीती वाटते.खूप खूप आभार. धन्यवाद भाऊ.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद सरजी🙏

    • @sandesh9221
      @sandesh9221 ปีที่แล้ว

      yane amchi fasavnuk kele

    • @akshaymagare89
      @akshaymagare89 ปีที่แล้ว

      Kashya varun mantay tumhi aasa ..​@@ashokkhandare7081

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 ปีที่แล้ว +38

    एक नंबर अभ्यास गावरान कोंबडीचा आणि आपल्या महाराष्ट्रातील कोंबड्यांचा खूप छान माहिती सोप्या भाषेत आणि खरी माहिती थोडक्यात जगण्याचं सामर्थ्य दिले शेतकऱ्यांना धन्यवाद भाऊ

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 ปีที่แล้ว +14

    मावळातला रांगडा गडी दिलखुलास मनमोकळा .शिवरायांचं बालपण जिथं गेले ते मावळ .माणसं पण मनमोकळी अशीच मावळे असणार ज्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्य उभे केले .
    खुप खुप शुभेच्छा भाऊ तुला .समाजकार्य करत व्यावसाय मोठा कर .

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @RamPawar-t2y
    @RamPawar-t2y 2 หลายเดือนก่อน +1

    सोरभचे भाषणं ऐकायला खूप छान वाटत खरा मावळाआहे जय शिवराय

  • @veganube5963
    @veganube5963 ปีที่แล้ว +39

    हा मावळा आदर्श आहे.....मानाचा मुजरा भावा 🙏

    • @sandesh9221
      @sandesh9221 ปีที่แล้ว

      shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali asati maza pan fasavnuk zali mhanun evhade msg takato thoda japun

  • @nishant3669
    @nishant3669 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती. आणि मुलाखत देणारे मालक पण खूप हुशार आणि चांगले आहेत. कोणतीही माहिती लपून नाही ठेवली सर्व आयडीया मोठ्या मनाने सांगितल्या.

  • @ashharproduction8802
    @ashharproduction8802 ปีที่แล้ว +17

    अगदी साध्या सोप्या भाषेत उत्कृष्ठ माहिती दिली खुप खुप धन्यवाद ! जे काम किसान दुरदर्शन सारख्या सरकारी चैनेल करू शकत नाही ते आपण केल . खुप खुप अभिनंदन
    जयजवान जय भारतीय किसान

  • @snakecatcher7190
    @snakecatcher7190 ปีที่แล้ว +2

    सौरभ भाऊंनी खूप छान प्रकारे कुक्कुटपालनाची जी माहिती दिली आहे ती खूपच चांगली आहे

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 2 ปีที่แล้ว +23

    सरांचे व्हिडिओ अगदी कमी वेळात खूप खूप माहिती देणारी असतात त्यामुळे सरांची आम्ही नेहमी व्हिडिओ ची वाट पाहत असतो आणि नवीन नवनवीन संकल्पना माहिती होतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी,
      आपलं प्रेम आम्हाला बळ देतं...👍

    • @gangappakatabugol6610
      @gangappakatabugol6610 2 ปีที่แล้ว

      ಐಡಟನನ

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 ปีที่แล้ว +2

    फारच सुरेख आहे.कुठल्याही.शेतकऱ्याने.हाप्रयोग.केला....नसेल.फारच.छान

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 2 ปีที่แล้ว +24

    सौरभ अतिशय सुंदर माहिती दिलीत. टिप्स तर भन्नाट आहेत. हा सर्व अनुभव आपल्या शेतकरी बांधवांना सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितला त्याबद्दल धन्यवाद !

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सरजी🙏

    • @nareshirmali6234
      @nareshirmali6234 2 ปีที่แล้ว

      माहिती चांगली दिली पण नाण्याची एकच बाजु दुसरी बाजू कधी सांगतील प्रक्षिणावेळी का

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

    • @rushipakhare4315
      @rushipakhare4315 11 หลายเดือนก่อน

      ​@@ashokkhandare7081kont khot bolat ahe

  • @Viv9374
    @Viv9374 ปีที่แล้ว +42

    अतिशय सुंदर मार्गदर्शन, सौरभ वयाच्या मानाने खूपच अनुभवी आहे, यातून त्याची या कामातील dedication दिसून येते. आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे तुम्ही ज्या पोट तिडिकेने बोलता आहात त्याबद्दल खरोखर आपले अभिनंदन. Keep it up 👍🏼🙏

    • @sandesh9221
      @sandesh9221 ปีที่แล้ว

      shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali ani

    • @shivanichaugule224
      @shivanichaugule224 ปีที่แล้ว

    • @shivanichaugule224
      @shivanichaugule224 ปีที่แล้ว

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Sourabh khot bolun fasvnuk kart aahe lokanchi bhul thapa marun lokana fasvnuk kart aahe

  • @shaileshdeshmukh6135
    @shaileshdeshmukh6135 ปีที่แล้ว +20

    एक नंबर चा व्यवसाय करतोय भाऊ तू.सीधी बात नो बकवास..फक्त शुद्ध ज्ञान..👌👌

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब ปีที่แล้ว +2

    भावा एक नंबर
    मी तुला नक्की फोन करील पण तुझ्या या व्यवसायिक धाडसाला सॅल्युट🚩

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 2 ปีที่แล้ว +9

    उत्कृष्ट माहिती अन ती ही एकदम सहज समजेल अश्या सोप्या भाषेत सांगून भाऊंनी मन जिंकलं
    👌👌👌👌👍👍👍👍👍💥💥💥💥💥💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

    • @ShivThakare-yu8wu
      @ShivThakare-yu8wu ปีที่แล้ว

      ​@@ashokkhandare7081kashi bhau sanga please

  • @sandyg6902
    @sandyg6902 ปีที่แล้ว +10

    सौरभ दादा खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली ❤️ जय जवान जय किसान 🙏

  • @sachinvishe8770
    @sachinvishe8770 ปีที่แล้ว

    खूप सुंदर प्रेरणादायी प्रवास. युवा उद्योजक अभ्यासू व्यक्तिमत्व. सलाम तुझ्या कर्तुत्वाला अभिमानास्पद कर्तुत्व. सौरभ

  • @chandrakantjadhav6837
    @chandrakantjadhav6837 2 ปีที่แล้ว +13

    सौरभसरांनी अत्यंत सोप्या आणि सहज समजेल अशा कुक्कुटपालन विषयी माहिती शेतकऱ्यांना सांगितली खुप खुप धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @sitaramjagade8701
    @sitaramjagade8701 ปีที่แล้ว

    मित्रा खूप लहान वयात या सर्व गोष्टी तू अनुभवातून शिकला आहेस.आणि तुझा अनुभव तू बिनधास्त सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितलं आहेस,त्यामुळे ते लवकर मनाला पटते,तुझ जे साधं सरळ नियोजन आहे ते नक्कीच मनाला पटते.तु खुप मोठा व्यावसायिक शेतकरी होशील याची खात्री वाटते.खूप छान माहिती.तुला खूप खूप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @shaileshbankhele9075
    @shaileshbankhele9075 2 ปีที่แล้ว +3

    सौरभ खरच मस्त आणि बिनधास्त खरी माहिती सांगितली मित्रा तु जे करतोयस त्याचे अभिनंदन

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 ปีที่แล้ว +2

    खरोखर भावा तू खूप छान माहिती दिली. अभिमान आहे आपल्या शेतकरी कुटुंबातील मुलांचा ज्यांनी व्यवसाय संभाळण्यासाठी खूपच परिसरात परिश्रम करून मेहनत घेतली

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 2 ปีที่แล้ว +3

    सोध वार्ता म्हणजे शोध वार्ता!
    योग्य आदर्श शोधून तरुणांपुढे उभा करता.आपले मनःपूर्वक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत...🙏

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सोप्या पध्दतीने माहिती सांगीतली आहे.हल्लीच्या तरूणांनी शहरात नोकरी कडे न पहाता आपल्या गावात स्वताच्या जागेमध्येच चांगला व्यवसाय करता येईल फक्त थोडी मेहनत आणी पक्षांना लागणारे सौरभ सरांनी सांगीतल्या प्रमाणे अन्न खाद्य व त्यांना शांततेत पक्षांचे नैसर्गीक कार्य करून देणे हवामाना प्रमाणे त्यांची देखभाल केली तर हा व्यवसाय खरच चांगला आहे.तरूणांनी खरच ह्या कडे लक्ष द्यावे आपण स्वता मालक व्हावे धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम, जय जवान, जय किसान.💐💐💐

  • @nilkanthbansode9221
    @nilkanthbansode9221 2 หลายเดือนก่อน

    सौरभ तू हुशार आहेस.आणि मनमोकळा...👍

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 2 ปีที่แล้ว +9

    व्हिडिओ ची वाट पाहावी असो असा यूट्यूब चैनल आहे शोध वार्ता टीम अभिनंदन सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Sourabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @vishuvaidu
    @vishuvaidu 18 วันที่ผ่านมา

    याला म्हणतात कुशल युवा यशस्वी उद्योजक.. ❤

  • @vishaltonape5434
    @vishaltonape5434 2 ปีที่แล้ว +57

    सौरभ सर ची comnunication skill खूप मस्त आहे🤞💯🙏💓

  • @sandhyarokade5472
    @sandhyarokade5472 ปีที่แล้ว +1

    Mi pan 15 gavran komdipasun kukutpaln suru kele aahe tumcha video pahun ajun mahiti milali manapasun aabhari 🙏🙏

  • @amolpangare.8858
    @amolpangare.8858 2 ปีที่แล้ว +4

    खुप च छान व्यवसाय आहे आपल्या मराठी माणसाने या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरूण मुलांनी नोकरीत मागे न धावता आपल्या च सहज व कमी खर्चात होणारा गावातच उपलब्ध आहे आपली प्रेरणा घेऊन करावा

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर रितीने व संदर्भासहीत सांगितले आहे या मित्राने

  • @AkshayKamble-q5f
    @AkshayKamble-q5f หลายเดือนก่อน

    एक नंबर माहिती दिली भाऊंनी व्यवसायात उतरायच्या आधी त्या व्यवसायाबद्दल माहिती असणं गरजेचं

  • @samirshaikh2243
    @samirshaikh2243 2 ปีที่แล้ว +5

    सौरभ भाऊ फार बोलके आहे
    छान वाटल ऐकताना🙏🙂❤️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @santoshtekale6362
    @santoshtekale6362 14 วันที่ผ่านมา

    धन्यवाद भावा खूप सोप्या पद्धतीने सांगितलं

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 ปีที่แล้ว +3

    लाख लाख धन्यवाद खूप छान माहिती जोशपूर्ण अभ्यासपूर्ण सहकार पूर्ण निश्चितच संपर्क साधू धन्यवाद

  • @ammanmulani3891
    @ammanmulani3891 ปีที่แล้ว +1

    शेकडो व्हिडीओ पाहीले परंतु असा कधीच पहायला मिळाला नाही. माझा शोध पुर्ण झाला. शोधवार्ताचे खुप खुप आभार.

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว +8

    छान माहिती दिलीत दादा, सौरभ सरांना धन्यवाद, मुद्देसूद माहती दिली सर दोघांना धन्यवाद 🌹🙏👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @ajaytidke9213
    @ajaytidke9213 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे कोंबडी अंड्यावर आनायची पद्धत भारी आहे आम्ही पण अशी पद्धत वापरलेली आहे

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 ปีที่แล้ว +3

    दादा मि तुमचा हा व्हिडेओ पहिल्यांदाच बघितला,खुप अवडला मला،,

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @tanajiyadav-p4q
    @tanajiyadav-p4q 4 วันที่ผ่านมา

    खुप छान ‌माहीती दिल्या बददल धनंवाद

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 ปีที่แล้ว +4

    सौरभ चे व आपल्या शोध वार्ता टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Sourabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @bhaushahebrajput3020
    @bhaushahebrajput3020 หลายเดือนก่อน

    एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली खूप छान दादा

  • @nitinmarkad5293
    @nitinmarkad5293 2 ปีที่แล้ว +5

    भारी, एक नंबर माहिती सांगितली , आणि तेही अगदी स्पष्टपणे. फालतूपणा आणि टाइमपास अजिबात नाही 😀👍👍💐💐💐
    धन्यवाद...

  • @sandipkamble235
    @sandipkamble235 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मार्गदर्शन माहिती आणि या व्यसयातील सखोल असा अनुभव,, आणि sourabh सर तुमची स्वतःच अनुभव ज्ञान अनेकांना देण्याची सांगण्याची इच्छा, ज्ञान सांगत राहा वाढवत राहा आणि आपणच आपल्या सांगळ्यांच्या सोबतीन शेतकरी बांधवाना मोठं करत राहा 🌹🤝

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 2 ปีที่แล้ว +4

    सौरभ भाऊ धन्यवाद अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली सलाम भाऊ तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anantraoshedge3574
    @anantraoshedge3574 ปีที่แล้ว +1

    मा.तपकिर भाऊ ,तुमची कुक्कुटपालनाचा सरळ व लोन न घेता उभारलेला उध्ययोग महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य म्हणून तुम्ही कुरषी पडित मानकासाठी पात्र होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा...............अड.अनतराव शेडगेपाटील.

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 ปีที่แล้ว +7

    Best wishes to your gavran chiken project saurabh. Good information given through your shodh varta team.. very useful information 👍👏. Thank you🙏

  • @LadRameshwar
    @LadRameshwar 6 หลายเดือนก่อน

    तुझी गायदन्स करण्याची पद्धत खूपच सुंदर आहे

  • @premvarta
    @premvarta 2 ปีที่แล้ว +3

    बिजनस ची वार्ता पाहवी ती फक्त शोध वार्ता वरच .... धन्यवाद टिप शोधवार्ता टिप ...💐❣️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी... मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल..👍

  • @rajeshdesai9904
    @rajeshdesai9904 ปีที่แล้ว +2

    मानला भावा तुला. यश, भरभराट मिळो तुला.

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 ปีที่แล้ว +5

    आपण बनवलेले व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात सर ; good job....💐👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @NanasahebMunde-jk8qt
    @NanasahebMunde-jk8qt ปีที่แล้ว +1

    गावरान कोंबडी पालन ही व्यवस्था अतिशय सुंदर वाटली आणि माहितीपूर्ण

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

    • @sushilmunde3738
      @sushilmunde3738 8 หลายเดือนก่อน

      काय विषय काय नेमका ​@@ashokkhandare7081

  • @Zalimpathan-z1m
    @Zalimpathan-z1m ปีที่แล้ว +20

    No fake motivation ❤ great future

  • @nirmalamhatre-hk8qe
    @nirmalamhatre-hk8qe ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली दादा आणि akdam बिंधास्त आणि akdam niragspne bolta tumhi i laik u❤ dada

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार ताईसाहेब...👍

  • @Mere.gurujiltr
    @Mere.gurujiltr ปีที่แล้ว +8

    Brilliant. Good hearted. professional. Real Maharashtrian. Hard working. तापकीर भाऊ. 👍👍👍👍

  • @prakashsalunke7474
    @prakashsalunke7474 หลายเดือนก่อน

    Dear sir , Salute 🌹🌹.
    Hats of you very inoperative and very valuable interview with realistic knowledge provided our young generation.
    Great my dear brother Mr Sourabh.
    Speechless information.
    You are real business man . '👌👌There is way when ther is will'. Very motivational and valuable and correct information from you .
    Heartiest congratulations, 🌹🌹💕💕
    How to start business in low investment. With your great example everybody will take inspiration from you without fear.
    Great sir.

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 ปีที่แล้ว +4

    🙏🏻 खूपच छान माहिती दिली.
    तुमच्या या कौतुकास्पद कार्या बद्दल
    तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🏻👍

  • @govindjagtap6454
    @govindjagtap6454 ปีที่แล้ว

    राजे नमस्कार अत्यंत सोप्या भाषेत सुंदर माहिती दिलेली आहे तुम्हला भेटून खूप च आनंद होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi2186 ปีที่แล้ว +3

    खूप छान सौरभ दादा, आतिशय सुंदर माहिती, मला हि कुकुटपालन करायला खुपच आवड आहे, आणि पुढे तुमचाच आदर्श घेऊन मि जास्त कुकूट पालन कसं करता येईल याकडे बघेन....धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pravishjadhav3807
    @pravishjadhav3807 หลายเดือนก่อน

    1 नं मित्रा 👌

  • @vikaskardile7530
    @vikaskardile7530 2 ปีที่แล้ว +4

    खूपच भारी माहिती मिळाली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @pragatimagar6513
    @pragatimagar6513 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏
    एक नंबर राजे आपला उद्योग आणि अनुभव अप्रतिम 🙌🏻🙌🏻😍
    प्रबळ इच्छा असेल तर अशक्य असे काहीच नाही
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. 2 ปีที่แล้ว +3

    भावा भारी अभ्यास आहे तुझा👌👍

  • @LittleFarming444
    @LittleFarming444 7 หลายเดือนก่อน

    तुमच माहिती नक्की फायदे शिर आहे 🎉🎉🎉🎉

  • @mahendralohar4362
    @mahendralohar4362 2 ปีที่แล้ว +3

    साधा आणि सरळ भावा 👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Sourabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @sumanmene101
    @sumanmene101 ปีที่แล้ว

    सौरभ सर 1 नंबर माहीती दिली तुमचे मनापासून आभार

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 ปีที่แล้ว +5

    सॅल्युट भावा... 👍👌💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @samadkhatik523
    @samadkhatik523 ปีที่แล้ว +1

    सौरभ भाऊ खुप मनमोकळे पणाने माहीति दिलि घन्यवाद

  • @sadiquenatekar4182
    @sadiquenatekar4182 ปีที่แล้ว +4

    Excellent brother. Very useful and informative session may God give you prosperity and happiness.

  • @Paulvata
    @Paulvata 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर विडिओ आहे सर 👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️

  • @nileshsoshte1621
    @nileshsoshte1621 2 ปีที่แล้ว +7

    Very nice both of you🙏❤

    • @sandesh9221
      @sandesh9221 ปีที่แล้ว

      shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali ani

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @priyankagharal2995
    @priyankagharal2995 ปีที่แล้ว +2

    खरा शेतकरी राजा आपणही मोठा होणार आणि दुसर्यांना मोठ होण्याचा मार्ग सांगणार

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 2 ปีที่แล้ว +3

    मी गावरान कोंबडी पालन करणे सूरू केलें आहे,
    जवळपास हा व्यवसाय अभ्यासू वृत्तीने केल्यास त्याचा अर्थ करणात रूपांतरित होतोच.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अगदी वास्तव आहे सरजी,
      हा गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय जर आधुकीक पद्धतीत केला तर लाखोंत खेळण्याचे काम आहे...👍

  • @poonamrajput4896
    @poonamrajput4896 ปีที่แล้ว +1

    मानले सौरभ दादा तुला ऐकच नंबर💯 काम आहे तुमचे

  • @mukeshkamble3983
    @mukeshkamble3983 2 ปีที่แล้ว +3

    जाम भारी,
    खुडूक ऊडवायची आयडीया ,
    आणी.,
    सतत खुडूक ठेवायची आयडीया.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

    • @surekhapatil2069
      @surekhapatil2069 2 ปีที่แล้ว +1

      सतत खुडुक का ठेवायची.. कळाले नाही

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 ปีที่แล้ว

      ​@@surekhapatil2069,सतत.खुडुक.पिले.काढण्यासाठी.ठेवायचे

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 ปีที่แล้ว

    पोरगा लयी हुशार, मार्केटींग स्कील जबरदस्त

  • @rajeshkumarvairagade5389
    @rajeshkumarvairagade5389 2 ปีที่แล้ว +22

    Respected Sir:-l liked this interview immensely..You have shown very good improvement in rearing HENs and getting high Yield of EGGS..I am really astonished that You have mastered the natural science of recreation among Hens,Cocks and Eggs..Misguidance ,particularly to HENs is really REVOLUTIONARY..This type of complementary business activity must be undertaken by villagers of our country and must be a co-operative movement..!!??State governments must encourage the high school students of villages to collect vegetable garbage and sell it to age old farmers..It will definitely enhance Food-Security in our country..!!!I am really very much thankful to YOU...!!??

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      Thank you sir🙏

    • @sandesh9221
      @sandesh9221 ปีที่แล้ว

      yane amchi fasavnuk kele

    • @amarthorat2396
      @amarthorat2396 ปีที่แล้ว

      असा आला

    • @prafulbamnote9585
      @prafulbamnote9585 ปีที่แล้ว

      ,zzzz,zzzzz,zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 ปีที่แล้ว +1

    शेतकरी आणि मराठी माणसाची ओळख आपल्या व्यावसायातून आणि बोलण्यातून दिसून आली. अस्सल मराठी बाणा गावठी भाषा पण मुद्देसूद वैचारिक वकृत्व दिसुन आले.

  • @radhaaghav1501
    @radhaaghav1501 2 ปีที่แล้ว +3

    फार्म पाहायला चार्ज 200 प्रती माणूस आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      का नाही घ्यावं त्यांनी

  • @vidyakatkar
    @vidyakatkar ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत दादा❤❤

  • @ravisonyatile8048
    @ravisonyatile8048 2 ปีที่แล้ว +6

    👏🏻👏🏻💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      🙏

    • @santoshkasabe9124
      @santoshkasabe9124 2 ปีที่แล้ว

      चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 ปีที่แล้ว

    एकदम सरळ भाषेत व मराठ मोळ्या भाषेत चांगली माहिती

  • @savitaanerao3683
    @savitaanerao3683 2 ปีที่แล้ว +3

    उठती..खाती...पाणी पिती आणी बसती...महत्वाची माहिती

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว

      हे सर्व निरीक्षणाने समजते, अभ्यास पाहिजे

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 ปีที่แล้ว

    खूप छान बेटा, अगदी कमी खर्चात , गरिबातला गरीब हा व्यवसाय करू शकतो gbu 👌👍

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 2 ปีที่แล้ว +11

    👏👏🙏🏼

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

    • @maheshpatil7401
      @maheshpatil7401 2 ปีที่แล้ว +1

      लय भारी व्हिडिओ आहे आणि तुमची माहिती चांगली आहे

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Saurabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 หลายเดือนก่อน

    Salute Saurabh 👍🌹God Bless You Always 🙏

  • @veganube5963
    @veganube5963 ปีที่แล้ว +3

    👏👏👏👏👌👌👌🙏🙏❤️

  • @pathanwilayatkhaninayatkha3750
    @pathanwilayatkhaninayatkha3750 หลายเดือนก่อน

    dada tuza look pan na lai bhari....1 no.

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 2 ปีที่แล้ว +7

    सौरभ दादा हाजारो कोंबड्या पाळायचे म्हणजे यड्या गबाळ्याचे नव्हे। धन्यवाद दादा

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 3 หลายเดือนก่อน

    God bless you DADA..Your thoughts are very nice...

  • @arjungangdhade4985
    @arjungangdhade4985 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏👌👌

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त सातत्य आहे शोध वार्ता टीमचे... 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी..👍

    • @ashokkhandare7081
      @ashokkhandare7081 ปีที่แล้ว

      Sourabh khot bolun fasvnuk kart aahe

  • @pravintilekar4941
    @pravintilekar4941 9 วันที่ผ่านมา

    Jabardast re bhava 👌

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 2 ปีที่แล้ว +1

    ह्यालाच म्हणतात प्रगतशील
    शेतकरी
    भारी माहिती दिली आहे
    आपण

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @raviborde6118
    @raviborde6118 ปีที่แล้ว

    Bhau khup chhan mahiti dili khup vishal manacha parichay dila manapasun abhar dev tula aashirvadit karo aani chinal lahi

  • @niteshsutar-ve9ny
    @niteshsutar-ve9ny ปีที่แล้ว

    Nadch khula bhai 1 no mahiti dili❤

  • @babushahargude6821
    @babushahargude6821 หลายเดือนก่อน

    खुप छान सौरभ

  • @mauliingale6231
    @mauliingale6231 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देतो हा मित्र अभिनंदन मित्रा खूप प्रगती कर 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @digujadhav6172
    @digujadhav6172 ปีที่แล้ว

    भावा 1 नंबर माहिती दिलीस..आवडली आपल्याला

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया मधून पवार सरांविषयी प्रेम झळकत आहे