भावा मनापासून तुला खुप प्रेम गावरान कोंबडी पालन करुन आपण आपल्या शेतकरी बांधवांना कुकूट पालनात मदत करीत आहात आणि गावरान कोंबडी चे अस्तित्व जतन करत आहात सलाम आहे तुमच्या कार्याला तुम्हाला उदंड आयुष्य यश लाभो 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
प्रथम आपले अभिनंदन आपला फॉर्म वरुण पिल्ले उपलब्ध होतील का मला 100 पिल्ला पासून सुरुवात करायची आहे माझ्याकडे सेड उपलब्ध नाहीये अनुभव घेऊन कोंबड्यांचे पिल्लांची वाढवायचे आहे चिकन आणि अंडी दोन्हींचे उत्पादन घ्यायची इच्छा आहे सध्या आमच्या कोकणात मार्केट कमी आहे त्यामुळे चिंता वाटते आपण मार्गदर्शन कराल का कळवा वाट पाहत आहे
सौरभ सर उन्हाळ्यात कोंबडी अंड्यावर ऊबवायला बसविल्यानंतर तिच्या अंड्यामधुन पिल्ले निघन्याच प्रमाण कमी होत/हिवाळा पावसाळ्याच्या तुलनेत.तर त्या वेळेस काय करता?
Dada mi ya aagodarhi kombdi palan kel pan kahi karnamule te band zal pan mala Punha suru karaych tar mala madat haviye pan ti nature best la call kela tar available nahi zali tar please mala help Karavi hi request aahe
Sir 50 rupay me chicks dene ke baad ande inhone kisano se kharde nahi to kisaan ka loss ho jayeng. Ex:- Kadaknath birds ki ese hi pune ki company ke jhute wado se kisano ka lakho ka nuksan hua hai🤔🤔🤔🤔
carefully Kam Kara. tyanche calculation ase aahe 5000 chicks x 50 2.5 lacs. feed te 2.5 lacs sangtat for 6 month mhanje 50 rs per chicks per month. yevdhya Kami cost madhe feed manage karne impossible aahe. sale te 250 sangtat. mhanje 11.25 lacs. pan feed cost low dakhaon motha profit sangtat plus te organic sangtat. feed madhe gahu rice ha baherun aapan gheto mag to kuthlya shetkaryane chemical vaparle ki nahi hyacha var tumcha kasa control rahnar. jevdhe aaikayla changle vatte tevdhe khare vatat nahi. tyancha kade 12000 pakshi aahet boltat pan dakhvat nahi. tyancha demo plot aahe to dakhaon sale kartat. Ani ek savdhan visit fee per person 200 aahe.
कृपया तुमच्या चॅनल चा काही कॉन्टॅक्ट होत असेल तर त्यांना सांगा की लोक खूप लांब लांब वरून ट्रेनिंग घ्यायला येतात त्यांचा फोन उचलत जावा मी सतत २० दिवस झाले फोन आणि एसएमएस करत आहे त्यांचा काही रिप्लाय येत नाही
यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यापेक्षा एखाद्या सरकारी संस्थेमधून ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग चे सर्टिफिकेट मिळेल. '' यांच्याकडून काही घ्यायचं असेल तर फक्त यांची विक्री करण्याची पद्धत आम्हाला आवडली बाकी ,,
मी तर कधी विचार पण केला नव्हता,की ओरिजनल गावठी कोंबडी बिझनेस एवढा मोठा होऊ शकतो.
खूपच छान वाटलं.👍👍🙏🙏
धन्यवाद 🙏
आपला मोबाईल नं काय आहे??
Pl send our mob no friends
हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच इतका मूळ पाहिला आहे. उत्कृष्ट मार्गदर्शन निसर्ग सर्वोत्तम दिले जाते
खूप खूप छान माहिती , त्याचा अभ्यास सुद्धा भारी आहे. छोट्या छोट्या गोष्टी वर लक्ष देऊन काम करत आहे. अशीच प्रगती होवो.❤❤
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही अशे व्हिडिओ बघून आम्हाला पण काहीतरी करावेसे वाटते.
धन्यवाद 🙏
Taku naka
दादा तुझ्या माहितीला।आणि समजवून सांगण्याच्या शैलीला तोडच नाही।राव
🙏
भावा मनापासून तुला खुप प्रेम गावरान कोंबडी पालन करुन आपण आपल्या शेतकरी बांधवांना कुकूट पालनात मदत करीत आहात आणि गावरान कोंबडी चे अस्तित्व जतन करत आहात सलाम आहे तुमच्या कार्याला तुम्हाला उदंड आयुष्य यश लाभो 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏
Very nice
सर खरेच विचार छान असून
माहिती चांगली देत आहात
धन्यवाद
💯👍अगदीच खुप छान सांगीतले सरांनी
भाऊ तुझी बोली भाषा एकदम छान 👌म्हणून video बघताना उत्साह वाटतो...👍
💐
कडक आणि जबरदस्त नियोजन 👌
🙏
`well information saurabhji you r ideal for young educated boys very very useful for all young farmer
खूप छान 👌
पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili sir tumhi
खुपच छान सौरभ सर आपल्या कार्याला सलाम
🙏
नियोजन एक नंबर आहे दादा
🙏
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद मी कराड वरून बोलत आहे
🙏
खुप छान विचार प्योर गावरान कोमड़ी।
🙏
Very nice sir, thank you for sharing your experience
एक नंबर भाऊ 👍
एक नंबर अभिमान 👍
🙏
Thanks
धन्यवाद 🙏🌹
खूप छान माहितीपूर्ण
SAURABH MBA chay walya peksha pudhe ahe.
Sar aami nagpur jilyat rahto aami 1000 ande kuthe vikayche
सलाम करतो.
Khup chan mahiti
धन्यवाद 🙏
बेस्ट of लक भावा
🙏 धन्यवाद
भाऊ खुप छान तुमच आभार
🙏
Nice video sir💫
Thank you 🙏
भाऊ मस्त आहे .माझा कडे पण आहेत पण आमचा एकडे विकरी होत नाही तुम्ही घेता का अमी 6 महिंन्याल 70_ 80 कोंबडी देऊ शकतो
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा 🙏
मला गावरान कोंबडी पाहिजे आहे
Tumcha contact number dya
Mi gheto mob no dya tumcha
Sir Mala pahije ahet kobde
Excellent thinking
🙏
Hi
From Latur
I like Join Natures Best
Sir Nature Best Madhe Pile bhettat pan. Aandya VartiAalyali Kombadi sell Karata ka Tim
Aandi Denari Kombadi Kit Rs. Ne Bhetel.......
Gavran pille miltil ka sir
Good information
🙏
खुप छान सर कसारा
Khupach apratim
धन्यवाद 🙏
प्रथम आपले अभिनंदन आपला फॉर्म वरुण पिल्ले उपलब्ध होतील का मला 100 पिल्ला पासून सुरुवात करायची आहे माझ्याकडे सेड उपलब्ध नाहीये अनुभव घेऊन कोंबड्यांचे पिल्लांची वाढवायचे आहे चिकन आणि अंडी दोन्हींचे उत्पादन घ्यायची इच्छा आहे सध्या आमच्या कोकणात मार्केट कमी आहे त्यामुळे चिंता वाटते आपण मार्गदर्शन कराल का कळवा वाट पाहत आहे
खूप छान बंधू मी पण नवीन गावठी कोंबड्यांचा व्यवसाय शेतामध्ये सुरू केला आहे शिरूर तालुका या विभागात आपली कुठे शाखा आहे का
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
शिरूर मध्ये कुठे आहात तुम्ही मो.नंबर द्या तुमचा
Khup ch chan sir
Mumbai made pilla aamhala pathu shkta ka?
नांदेड मधील कोणता शेतकरी आपल्या सोबत जोडलेला आहे ?
एक नंबर दादा
🙏
Sir mazy Jawal pn gavran komdya ahe 30 mazya kadun tumhi ande Ani komdya GHeu shkta ka mi dound yethe rahte
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
आपला मोबाईल नं काय आहे??
@@गावठीकोंबडीविशेषचॅनेल maz boln already zal ahe Mr saurbh tapkir yancha sobt
@@ashwinigund4979 तुमचा नं पाहिजे होता...
कॉल करा.. माहिती पाहिजे होती
Dhule madhun konata shetkari tumchya sobat ahe
Aamhala pivar gavran kombadi pahije milel ka
Nice job
🙏
Phn kela ki phn receive karat nahi
Msg kela ki reply det nahi
Khoop chaan 👌👌👌
धन्यवाद 🙏
एक नंबर सर
🙏
मी आता कुंकूटपालची सुरूवात केलेली आहे पण त्या जास्त तर खुडक राहतात त्या साठी काय करावे माझ्याकडे ५०गावरान.पक्षी.आहे.
सौरभ सर उन्हाळ्यात कोंबडी अंड्यावर ऊबवायला बसविल्यानंतर तिच्या अंड्यामधुन पिल्ले निघन्याच प्रमाण कमी होत/हिवाळा पावसाळ्याच्या तुलनेत.तर त्या वेळेस काय करता?
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
asle prashne vicharu naye. tak dya Gul dya ase sangtil
उघडा डोळे बघा नीट
पहा देशीची चव रहावे फिट
संकरित खाऊन आरोग्याची लावू नका वाट
जुने ते सोने, नको खाऊ संकरित जाती
🙏🙏
Vaccination Schedule video banava bhau
🙏
खरच कुक्कुटपालन खऱ्या अर्थाने कस करावे हे तू शिकवतोय
धन्यवाद
बुलढाणा जिल्ह्यातील एखाद्या गावरान पोल्ट्री चा नंबर मिळेल काय?
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर तुमच्या मोबाईल नंबर पाठवावे पुर्ण पत्त्ता द्यावे ही विनंती
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे 🙏
Pure gavthi kombdi kiti ande dete
Wanted to be in this field
लहान पिल्यांची किंमत काय आहे एक पिल्लू ची किंमत कळवा
Dada mi ya aagodarhi kombdi palan kel pan kahi karnamule te band zal pan mala Punha suru karaych tar mala madat haviye pan ti nature best la call kela tar available nahi zali tar please mala help Karavi hi request aahe
तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करा,
तुमच्या भागामध्ये मिळणाऱ्या गावरान कोंबड्यांचा ब्रँड तयार करा,
नेचर बेस्ट वाल्यांचं आम्हाला फक्त विक्री व्यवस्थापन आवडलं
छान सर आशेचा नवनवीन विडिओ टाकत जा.🙏
धन्यवाद सर 🙏
Nice information sir
🙏
अहमदनगर पारनेर तालुक्यात करता येईल का...।
सर कोणत्या जातीचे कोंबडी आहे ते सांगाल का सर
हा फॉर्म कुठे आहे आणि किती जागेत हा फॉर्म आहे कृपया सांगा
सर देशी अंडी तुम्ही विकत घेऊ शकताय काय
Nice sar
एक कोंबडी वर्ष्याला किती अंडी देते, प्रति अंडी उत्पादन खर्च किती आहे? लसीकरण करता का ?
Pratap agro farm math 👌👌👌
धन्यवाद 🙏
अस्सल गावरान कोंबड्याचा विक्री दर काय ठेवावा?
भाऊ, माझा पण असाच छोटा फार्म आहे, मला मुंगस चा खूप त्रास होत आहे, माझ्या खूप कोमडया आणि पिल्ले खाल्ले, कृपया उपाय सांगा
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
Khul chhan
🙏
Wow Nice Video ❤️
Thank you 🙏
सौरभ सर तुमचे वडिल बोरगाव(काले)येथेकाही काल शिक्षक होते काय, तापकिरे सर नांव ऐकल्या सारख वाटतय
Kuthun ahat dada tumhi
धन्यवाद
कोकणात मी पिवर गावरान च पालन चालू करतोय तर तुमच्याबरोबर काँट्रॅक्ट सिस्टम होऊ शकते का
Very nice
संपुर्ण पंता सांगा सर
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे सर्व माहिती
Sir कुठे आहे फार्म
सर मला पण करायचे आहे 500 पक्षापासून सुरु करू शकतो का
गावरान कुकुटपालन व्यवसाय करा परंतु स्वतःचा ब्रँड तयार करा. 🙏
दादा 500 ते 1000 कोंबडी शेड वर एक वीडियो करा
🙏
Sir 50 rupay me chicks dene ke baad ande inhone kisano se kharde nahi to kisaan ka loss ho jayeng.
Ex:- Kadaknath birds ki ese hi pune ki company ke jhute wado se kisano ka lakho ka nuksan hua hai🤔🤔🤔🤔
ekdam sahi kaha. sub marketing ki bate hai. aaise video dekhkar daily 8 10 person jate hai. to per person 200 se kitna income wo calculate kijiye
Yes hamse bhi liye the 200rs jab ham Gaye the tab
तर मला तुमचे कनेक्ट व्हायचे आहे काय करावे लागेल
carefully Kam Kara. tyanche calculation ase aahe 5000 chicks x 50 2.5 lacs. feed te 2.5 lacs sangtat for 6 month mhanje 50 rs per chicks per month. yevdhya Kami cost madhe feed manage karne impossible aahe. sale te 250 sangtat. mhanje 11.25 lacs. pan feed cost low dakhaon motha profit sangtat
plus te organic sangtat. feed madhe gahu rice ha baherun aapan gheto mag to kuthlya shetkaryane chemical vaparle ki nahi hyacha var tumcha kasa control rahnar.
jevdhe aaikayla changle vatte tevdhe khare vatat nahi. tyancha kade 12000 pakshi aahet boltat pan dakhvat nahi. tyancha demo plot aahe to dakhaon sale kartat.
Ani ek savdhan visit fee per person 200 aahe.
आम्हाला त्यांची अंडी आणि कोंबड्या विकण्याची पद्धत आवडली ... बाकी?
@@balirajaspecial barobar aapan tyanchya kadun changlya goshti gyavat bakiche sodun dyave. pan 5000 kombdya sathi alya taiyar karne sope nahi.
शरद साहेब minimum किती कोंबडी पिल्ले घेऊ शकतो आपण... त्यांची काही लिमिट आहे का plz सांगा?
You are right
Sir mala join Kara please
Mala gawaran pili deta ka 🙏
भाऊ मला पीवर गावरान पिलू मिळतील का मी येऊ तुमच्या कडे please कलवा
🙏
आपला मोबाईल नं काय आहे??
प्युअर गावरान कोंबडीचं पिल्लूच दर काय आहे?
Aurangabad Maharashtra madhe kuthe milel nature's best original kombdi..
Badnapur
प्रशिक्षण मिळेल का मला
माझ्याकडे आहेत pure गावरान कोंबड्या अंडी घेतली जातील का चाकण जवळ 7km वडगाव घेनांद
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्या
Kelta ka phone
Mazyakde pn pivr gavran ahe andi bhetil .
💐💐
Single pic milel ka
फोन करा
Sir 👍🙏🙏
🙏
Pune me kha milenga eggs and ch
Hi suhas Kadam
कृपया तुमच्या चॅनल चा काही कॉन्टॅक्ट होत असेल तर त्यांना सांगा की लोक खूप लांब लांब वरून ट्रेनिंग घ्यायला येतात त्यांचा फोन उचलत जावा
मी सतत २० दिवस झाले फोन आणि एसएमएस करत आहे त्यांचा काही रिप्लाय येत नाही
यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यापेक्षा एखाद्या सरकारी संस्थेमधून ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग चे सर्टिफिकेट मिळेल.
'' यांच्याकडून काही घ्यायचं असेल तर फक्त यांची विक्री करण्याची पद्धत आम्हाला आवडली बाकी ,,
I am interesting
🙏
@@balirajaspecial sir apla mobile no dya
Ausa latur district ahe maza
Normal kombdya vikatat gavran sangun te pan khup khup mahag. Hi video fakt marketing ahe baki kahi nahi.
Nokari karun 2 kotichi car milali nasati
सर
नेचर बेस्ट वाले अंडे घेतील का
आपल्याकडे पण500कोंबड्या आहेत 100अंडे निगतात रोज,🙏
nahi ghenar. te sangnar amcha kadun ghetlelya pillachi Andi ghenar.
नाही घेणार तुम्ही स्वतः मार्केटिंग करा त्यांच्या नादाला नका लागू लबाड माणूस आहे बोल बच्चन
@@tanajisawant9015 तुम्ही कसे काय ओळखले हो
Ok sir,🙏
Nadi lagu naka