शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 874

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 ปีที่แล้ว +28

    इंगवले जी नियोजन फारच सुंदर केलं आहे. सर्व खुब्या व बारकावे समजून सांगितले याबद्दल धन्यवाद ! शुन्य बजेट कल्पना जबरदस्त 👌🏻🍁

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว +91

    खूप छान दादा असच तरुण शेतऱ्याला व्यवसाय ची माहिती देत जा कारण शेतकरी टिकला तरच देश टिकेल धन्यवाद 👍🏼👌🏼

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว +6

      Dhanyawad

    • @sanjaysalunkhe7318
      @sanjaysalunkhe7318 ปีที่แล้ว +3

      खूप छान दादा

    • @mangeshnandeshwar3958
      @mangeshnandeshwar3958 ปีที่แล้ว +2

      Desha la kay ghanta parva aahe shetkari chi ani tumcha sarkha msg kr nara n pn nahi ahe faqt tumhi ani tumcha sarkhe msg karu shakta baki kahi nahi

    • @ajaykulmathe6157
      @ajaykulmathe6157 ปีที่แล้ว

      खूप, छान,दादा

    • @shamraopatil8093
      @shamraopatil8093 ปีที่แล้ว

      ​@@mangeshnandeshwar3958 ०

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 ปีที่แล้ว +64

    जो नवीन व्यवसाइक त्याच्या पर्यत खरी माहीती द्यावी ही विंनती ,पहीला कडकनाथ कोबड्याच्या व्यवसायात खुप शेतकरी डुबले आहे,पुन्हा असे होव नये ही अपेक्षा🙏🙏🙏🙏

  • @sarikatapkir4021
    @sarikatapkir4021 ปีที่แล้ว +5

    सौरभ सरांचा आशिर्वाद आहे हा सगळा सगळ्या शेतकरी बांधवांना उपयोग होणार नक्कीच

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 ปีที่แล้ว +57

    भाऊ कमाल नियोजन....कमाल काटकसर....कमाल डोळस मेहनत ....तुम्ही मोठा आदर्श दिलाय समाजाला स्वावलंबनाचा...
    प्रणाम आपणास ....!!! 🙏🙏🙏🚩

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @user-os4jv8bq9f
      @user-os4jv8bq9f 9 วันที่ผ่านมา

      He dusre comment kele aahe te vachta yet ny ka TH-cam channel owner..​@@GreatSahyadriYashkashid

  • @aj3304
    @aj3304 ปีที่แล้ว +35

    व्यवसायात याचंच तर अभ्यासपूर्ण उतरणे उत्तम.दादा सलाम तुमच्या कार्याला.

  • @chandrakantbhosale1965
    @chandrakantbhosale1965 ปีที่แล้ว +11

    नविन व्यवसाय सुरु करणार्यांनी फार सतर्कतेने व लहान प्रमाणात सुरु करावा जेणेकरुन अपयश आल्यास नुकसान कमी होईल. सावधगिरीच्या सुचनेचे कारण- ससे पालन-फेल, वराहपालन-फेल, इमुपालन-फेल, कडकनाथ कोंबडी पालन-फेल.

  • @vigilantcareeracademy3347
    @vigilantcareeracademy3347 ปีที่แล้ว +15

    खूप छान आणि प्रामाणिक पणे माहिती दिली आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आणि यशस्वी आयुष्य देवो

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @ashokjadhav3341
      @ashokjadhav3341 ปีที่แล้ว

      @@GreatSahyadriYashkashid g Honey Pata Hamare meenava hello namaste ammana aap La Pata hua mobile number

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 ปีที่แล้ว +31

    खूप छान पद्धतीने कमी खर्चात चांगले नियोजन केले दादा आपण, आणि अत्यंत इमानदारीने प्रेक्षकांना माहिती दिली, खूप आभार

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 ปีที่แล้ว +15

    आता परंत पाहिलेला सर्वात उत्तम माहिती पूर्ण व्हिडीओ त्या मुळे दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🙏🌹धन्यवाद फक्त एक काळजी घ्या व्हिडीओ मध्ये चागला आणी वाईट अनुभव पण असुदे कारण सगळे चागलीच असेल तर वाईट अनुभव वाला गडबडून जाईन किंवा त्याचे नुकसान होईल.. 🌹🙏🌹

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  2 ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @sampatdeshmukh9844
      @sampatdeshmukh9844 2 ปีที่แล้ว

      अिभनंदन, खुपच चांगला व्यवसाय करीत आहात...

  • @IsmailShaikh-tz7zg
    @IsmailShaikh-tz7zg ปีที่แล้ว +9

    अति उतम दादा खाली वेळेस रीलीस पाहत होतो आपला व्हिडिओ पूर्ण पहिला दादा नी तर खूप चांगली माहिती दिली 👍

  • @sandipvartha4629
    @sandipvartha4629 ปีที่แล้ว +3

    जुगाडू कमलेश... कडक अनुभवाचे बोल

  • @sabalepoultryfarmbaramati
    @sabalepoultryfarmbaramati ปีที่แล้ว +476

    चॅनेल ला आमची विनंती आहे की कृपया अश्या एका महिन्याला 2 लाख अन चार लाख मिळकत असल्या पोस्ट टाकून सर्व सामान्य माणसाचे दिशाभूल करू नका.

    • @shubhamgomase9056
      @shubhamgomase9056 ปีที่แล้ว +11

      😂

    • @animals00123
      @animals00123 ปีที่แล้ว +25

      Are jeva to divsa 700 ande nigte mnt ahe tr ...month hoshob kr 21000 ande nigt ahe 21000×10=210000 hot ahe na...

    • @adventureoflife5612
      @adventureoflife5612 ปีที่แล้ว +1

      😅

    • @sabalepoultryfarmbaramati
      @sabalepoultryfarmbaramati ปีที่แล้ว +28

      @@animals00123 aree tula smjt ka..per egg chi production cost kiti ahe..poultry feed chi price ky ahe.. production ratio ky asto free range farming cha..ani egg la market ret ky miltoy..all year out egg chi demand aste ka...ugich kahipn takun youtube vr fkt views milatat mhnun nka taku

    • @pwrshashank
      @pwrshashank ปีที่แล้ว +22

      @@animals00123 tula me 21000 Andi 6 rupayane deto ti tu 10 rupayane vik

  • @Rajarshi_95
    @Rajarshi_95 ปีที่แล้ว +11

    अतिशय छान व्हिडिओ बनवला साहेब तुम्ही. बेरोजगार तरुणांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.
    या धंद्यात खरेच चांदी चांदी आहे.

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 ปีที่แล้ว +9

    दिलदार मनाचे शेतकरी भाऊ सरळ सोप्या भाषेत व सर्व माहिती दिली धन्यवाद

  • @ruhipednekar2194
    @ruhipednekar2194 ปีที่แล้ว +2

    लई भारी आहे नियोजन एकदम मस्त, vdo एकदम छान, तरुणांना एकदम प्रेरणादायी, आपली मेहेनत, चांगला अभ्यास करून उत्तम आयोजन, सबकुछ एकदम बेस्ट

  • @firojjamadar4856
    @firojjamadar4856 ปีที่แล้ว +1

    कमी खर्चात कुकुटपालन व्यवसाय कसा करावा हे खूप छान पद्धतीने सांगितले आहे.
    धन्यवाद.

  • @poonamjraut
    @poonamjraut ปีที่แล้ว +2

    व्वा!! अभिनंदन!! इतरांना प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे हा! कितीतरी दरवाजे उघडे असतात हे कळत कसं नाही इतरांना? असो. शुभेच्छा!! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼✊🏼

  • @AvinashHimmatrao-dj2yb
    @AvinashHimmatrao-dj2yb ปีที่แล้ว

    या अत्यंत उपयुक्त व सर्वात स्वस्त कलाकृतीतून आपण स्वावलंबनाचे धडे आदर्शवत देत आहात, याबद्दल तुम्ही कृषीभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात यायला हवे. प्रत्येक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

  • @shekharmarathe1
    @shekharmarathe1 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ठ आणि कल्पक नियोजन. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 6 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी मोठा व्हावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @KailasPatil-zc8fm
    @KailasPatil-zc8fm 2 ปีที่แล้ว +5

    👌अतिशय छान अभ्यासपूर्ण नियोजन ....शिकण्यासारख बरचं काही 👍

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  2 ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @kiransonawane7589
      @kiransonawane7589 ปีที่แล้ว +1

      @@GreatSahyadriYashkashid अहो माहिती खूप छान दिली पण त्यांचा पोल्ट्री फार्म चा पत्ता आणि नाव दिले तेवढे कृपा करून द्या फोन नंबर द्या

  • @Bhagvat.Jadhav
    @Bhagvat.Jadhav 7 หลายเดือนก่อน

    आपला वीडियो अवडला मीपन नवीन वेवसाय सुरु केला आहे धन्यवाद.

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती, छान व्हिडीओ, आणी खूप काही शिकण्यासारखं,आणि खूप फायदा होणारा व्हिडीओ आहे.

  • @vishnutoraskar1534
    @vishnutoraskar1534 2 หลายเดือนก่อน

    माहिती उत्तम आहे नफा अवाढव्य सांगितला आहे

  • @ravindraphutak6067
    @ravindraphutak6067 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे..मेहनत आणि मॅनेजमेंट छान आहे...motivational video 👍👍

  • @musalebalu2573
    @musalebalu2573 2 ปีที่แล้ว +6

    खुडूक कोंबडी विषयी अतिशय छान माहिती मिळाली

  • @ashoksadavarte4377
    @ashoksadavarte4377 ปีที่แล้ว +6

    तुम्ही ग्रेट माणूस आहात सौरभभाऊ!

    • @taipagar1953
      @taipagar1953 ปีที่แล้ว

      बेटा सोरभ मि पुढच्या महिन्यात रिटायर होनार आहे म्हनुन मला पन आवङ आहे लहान पनापासुन आई वडील कङे बकरी शेळी कोबङ होती पन शेती आवङ असलयान मि नोकरी करून पन शेती करत आहे शेती आहे तीन बीघा सिन्नर पाढुली घोटी हेवे जवळ सवै मी आता पहीले झाङ हिरवळ करनार मग बघु साधारन शेङ करते मला मदत लागली तर तुला नक्की च फोन करून माहीती घेनार आहे धन्यवाद बेटा छान चांगल काम हाती घेतल अभिनंदन अभिमान आहे शेतकरीवर्ग पुत्र आहेत आरगैनेजच आज करन शेती मध्य कुठलच केमिकल नको हेच मला पन वाटत नैचरल पाहीजे छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत नाशिक पोलीस हवालदार आहे मि धन्यवाद

  • @santoshkamble2688
    @santoshkamble2688 ปีที่แล้ว +3

    मस्त कोंबडी फार्म सर खुप सविस्तर व छान माहिती दिली. खास करून रात्री च्या अंधारातली माहिती महत्त्वाची आहे. मनापासून सर्वाना सलाम

  • @PratikBandal-u8f
    @PratikBandal-u8f ปีที่แล้ว

    हॉटेल जेवण आणि मार्केट च्या भाज्या हे सेद्रीय आहे खुप छान माहिती

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo ปีที่แล้ว +2

    दादा तुमच्या मेहनतीला सलाम तुमचा आदर्श तरुणांनी घेण्यासारखा आ हे

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 ปีที่แล้ว +1

    लयं भारी
    परफेक्ट माहिती मिळाली आहे
    सलाम साहेब

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar ปีที่แล้ว +3

    तुमच्या चॅनलमुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना खुप महत्वाची माहिती मिळत आहे. धन्यवाद

  • @sunildmello
    @sunildmello 2 ปีที่แล้ว +2

    माहितीपूर्ण व्हिडिओ....धन्यवाद

  • @rakshitkamble6837
    @rakshitkamble6837 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती पोचवली.... छान प्रोजेक्ट आणि अप्रतिम नियोजन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान माहित दिली भाऊ.. 🙏♥

  • @nandanpashte3818
    @nandanpashte3818 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती दिलीत दादा👌Great aahat आपण keep it up👍👍

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहीत दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 ปีที่แล้ว +10

    Thank You both of you for this information.

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว

    वाईट कङे लकश न देन हेच खर आपन काही चुकल तर सूधारना करन बस हेच ध्येय ठेवा वाईट महनारे शेजारी असले तर अजुन चांगल होत बस हेच सत्य खर वागुन आपल काम करन धन्यवाद खरच सत्य खर सागत आहेत दाखवता ते सवै आहे

  • @MKH-Pune
    @MKH-Pune ปีที่แล้ว +1

    तुमचा खूप छान आहे फार्म भाजी पाला जर तुम्ही बारीक करून टाकलात तर कोंबड्या अजून चांगल्या खातील सर ते एका ठिकाणी पसरून टाकलेत तर दिसताना ही छान दिसेल

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 ปีที่แล้ว +1

    अतिशय मनापासून माहिती दिली तुमचे अभिनंदन

  • @pravinuike5963
    @pravinuike5963 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir self tumhi rojgar ani business ubharla ani ek changla massage dila khup chan sir... Tumhi sangitll ki ashya pn padhatine paise kamvata yete

  • @yashgaikawdyash1616
    @yashgaikawdyash1616 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan sir mala ajun possitive energy bhetli thanks Saurabh sir

  • @shamrang1569
    @shamrang1569 ปีที่แล้ว +1

    खूप छान,मराठी तरूणांना अतिशय उपयुक्त व्यवसाय मार्गदर्शन👌👍💐💐

  • @jagdishjamsutkar443
    @jagdishjamsutkar443 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा माहिती दिलीत तुम्ही असच आपल्या तरुण पिढी ला मार्गदर्शन करत रहा. तुमचा व्यवसाय खुप छान आहे, तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 11 หลายเดือนก่อน

    आपण खूप सविस्तर माहिती दिली कारण जे कमावले ते मेहनत घेऊन व जिथे अडचण तिथे स्वताच्या कल्पकतेने मनात विचार करून आपणास गरिबीतून पुढे जायचे म्हणून हे घडले. धन्यवाद

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं बघून.
    छान माहिती दिलीत.धन्यवाद 🙏🏻

  • @Altaf_Mulani
    @Altaf_Mulani ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 👍✌️🙏

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว +1

    खरच साहेब मेहनत आहे पैसा सहज भेटत नाही मेहनत तयारी च मानसाला नामांकित मान सन्मान मिळुन देनार चांगला व्हीडीओ खरी हकीगत भाऊ सोरभ तुमच काम ऐकच नंबर आहे आज कीती तरी शेतकरीवर्ग ला मोठ करन व शेती जोङधदा देन केल मला वाटत कुषी भुषन हा आज खरा कमी वयात मानकरी आहे ठीक आहे तुझ्याकडे सवै होते पन हे सवै ऐवढ सवै करन सोप नाही त्याला मन लाऊन करन सवै नियोजन ऐकच नंबर ङोक आहे आणी आई वङील आजी तुम्ही नेहमी सांगत असतात त्याचा पन अभिनंदन आज सवै घङवल जन्म दिला साथैक आहे ऐवढे सवै शेतकरीवर्ग जोङुन मानुस जोङुन चांगल आरगैनिक अङ कोबङी आणी पैसा हे सवै चांगल चांगल काम करत आहेत धन्यवाद माझे आशिर्वाद आहे बेटा जय महाराष्ट्र जय भारत

  • @balasahebvarade3923
    @balasahebvarade3923 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर कट्टर शेतकरी👍👍👌👌🌹🌹

  • @kedar56159
    @kedar56159 2 ปีที่แล้ว +17

    असेच सर्व शेतकरी घडवा सौरभ सर

  • @Swamideokar
    @Swamideokar 2 ปีที่แล้ว +3

    Perfect information.....एकदम मनमोकळ्या पद्धतीने संपुर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.....🙏🙏

  • @ashishpatil4645
    @ashishpatil4645 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीये,Fencing साठी जाळी वापरली आहे, त्या बद्दल थोडी माहिती मिळावी ?

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहे!

  • @babasahebugalmugale7267
    @babasahebugalmugale7267 ปีที่แล้ว +1

    खुपच छान प्रकल्प आहे

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती सांगितली 💯💯💯👌👌👌

  • @mysuperbrogaming3281
    @mysuperbrogaming3281 ปีที่แล้ว +22

    we are greatfull to you.this video made by ❤️ and your guidence is coming from your heart so heartly congratulations 👌💐🙏.

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le หลายเดือนก่อน +1

    Swachhtetun samrdhi kade.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravisangewar4750
    @ravisangewar4750 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली .

  • @manikhake7581
    @manikhake7581 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर माहिती दिली आहे भाऊ

  • @vijayborkar95
    @vijayborkar95 ปีที่แล้ว +3

    तरुण बेरोजगार युवकांना हा खूप चांगला प्रेरणा दायी व्हिडिओ आहे...

  • @MM77774
    @MM77774 ปีที่แล้ว

    chup chan saheb kharat tumi margdarshan kele salutes tumala

  • @rohanpatil9533
    @rohanpatil9533 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली. 👌

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर नियोजन.खूप शुभेच्छा

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 2 ปีที่แล้ว +2

    Abhinandan dada chan mahiti dili aapan👌👌👌👍👍👍

  • @digambarkashid3333
    @digambarkashid3333 ปีที่แล้ว +3

    भाऊ नमस्कार ओ
    खरंच अगदी योग्य नियोजन,कमी खर्च,आणि आपल्या सारख्या शेतकऱ्याला परवडेल अस उद्योग आहे हा

  • @vijaynr65
    @vijaynr65 ปีที่แล้ว +2

    वा , खूपच छान माहीती

  • @RahulG1705
    @RahulG1705 ปีที่แล้ว

    अप्रतिम!!!प्रेरणादायी!!
    दोन पायांचे प्राणी 🤣🤣

  • @sudhirkamble791
    @sudhirkamble791 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सर चांगली माहिती दिली

  • @gavran_shetisawant
    @gavran_shetisawant ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नाही . शेतकरी म्हणजे.नांदच खुळा.🙏🙏

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 ปีที่แล้ว

    Waa waaa khoop chhan. Bar poor mehnatiche kam karata. Tumhala shubhkamana

  • @vinodiya19
    @vinodiya19 2 ปีที่แล้ว +1

    ऊपयुक्त माहिती, अनुभव सहजपणे सांगितले आहे आपण इंगवले पाटील.. धन्यवाद.

  • @rajeshreekamble2732
    @rajeshreekamble2732 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन

  • @shaukatshaikh1930
    @shaukatshaikh1930 ปีที่แล้ว +1

    Good information given by farmer. All the best.

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 ปีที่แล้ว +1

    खूप छान नियोजन

  • @dhanajiumavane9276
    @dhanajiumavane9276 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit.... Abhinandan

  • @dipakgore4825
    @dipakgore4825 2 ปีที่แล้ว +2

    मी पाहिला आहे हा फॉर्म खूप छान आहे

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  2 ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @Tukaram840
      @Tukaram840 2 ปีที่แล้ว

      पत्ता सांगा मला ही पहायचा आहे.

  • @tamannashaikh1556
    @tamannashaikh1556 2 ปีที่แล้ว +5

    सौरभ दादा चा नाद करायचा नाय I love you sir

  • @deepaksawant6103
    @deepaksawant6103 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर माहिती दिली दादा

  • @NagendraNikumbh
    @NagendraNikumbh 5 หลายเดือนก่อน

    So wonderful thanks 🎉

  • @deeps2015
    @deeps2015 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा 👍👍

  • @dingdongmatka7263
    @dingdongmatka7263 2 ปีที่แล้ว +6

    आतिशय सुपंर माहती दिली तुम्ही

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत, मिडल व्यकी पण हा व्यवसाय सुरू करू शकतो

  • @samadhanbarde1176
    @samadhanbarde1176 ปีที่แล้ว

    Khup mst bhava.....
    Kharach shetkari Raja Manus aahe....

  • @premaswar6814
    @premaswar6814 2 ปีที่แล้ว +2

    मस्त माहिती दिली सर मस्त

  • @vitthaln.noingale3149
    @vitthaln.noingale3149 ปีที่แล้ว +2

    Ak number ahe bhau

  • @kiranjadhav8684
    @kiranjadhav8684 ปีที่แล้ว

    वा र, पठया ।।

  • @dilkhushukey6627
    @dilkhushukey6627 2 ปีที่แล้ว +4

    Excellent.....Best of luck for your bright future in Chicken Framing

  • @vivekgadve535
    @vivekgadve535 ปีที่แล้ว +2

    छान नियोजन केले

  • @maheshchandere621
    @maheshchandere621 ปีที่แล้ว +1

    Kup mast ahi dada

  • @sambhajimore3025
    @sambhajimore3025 ปีที่แล้ว

    खूप सुंदर... उपक्रम.. व्यवसाय

  • @pankajpawar8170
    @pankajpawar8170 ปีที่แล้ว +3

    Khup mast video ahe dada
    Mala कुकुटपालणाच्या chya business साठी या शेतकरी friend la भेटायचं आहे address send kara plz

  • @sarjeraojadhav409
    @sarjeraojadhav409 ปีที่แล้ว

    500 कोंबड्यांची कुक्कुटपालन साठी कमीतकमी किती जागा लागेल माहिती फारच छान दिलात

  • @riyasharma-pw3wu
    @riyasharma-pw3wu 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir ni

  • @gundu6434
    @gundu6434 ปีที่แล้ว

    Mast hai ek number kam.karta bhua

  • @dilipkadam8979
    @dilipkadam8979 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती मिळाली

  • @shubhamgund8859
    @shubhamgund8859 ปีที่แล้ว +1

    एकाच नंबर भाऊ👌👌❤️

  • @pravinsalve3136
    @pravinsalve3136 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर...

  • @balasoghadge9192
    @balasoghadge9192 ปีที่แล้ว +1

    अरे व्वा एक नंबर शेतकरी