गावठी कुक्कुटपालन कसे करावे | Desi Poultry Farm | पारंपारिक देशी कुक्कुटपालन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • कोंबडी पालन वा कुकूटपालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे..!!
    कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय होत असल्याने बरेच शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळत आहेत ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन या विषयामधें पशुपालक जास्त प्रमाणात वळत आहेत यात नियमित उत्पन्न देणारा गावरान कोंबडी उत्पादन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करत आहेत..!!
    स्वच्छ पाणी योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी कोंबडीपालन हा जोडधंदा भरपूर नफ्यात शेतकरी करू शकतात..!!
    गावरान कोंबडीच्या जाती
    जास्त अंडी देणाऱ्या कोंबडीच्या जाती
    कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा
    कोंबडी पालन मुक्त संचार पद्धत
    कोंबडी पालनासाठी शेड कसे उभारावे
    कोंबडीच्या पिलांचे नियोजन कसे करावे
    ब्रुडिंग
    ब्रुडिंग करताना घायची काळजी
    अधिक माहितीसाठी Subhash Ghodekar - 86001 23164 गोळेगाव, जुन्नर
    #गावठी_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन
    #गावठी_कुकुटपालन
    #गावरान_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_माहिती
    #कुक्कुटपालन_व्यवसाय
    #कुकुटपालन
    #कोकणातील_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_कर्ज_योजना
    #गावठी_कोंबडीपालन
    #कुक्कुटपालन_व्यवसाय_माहिती_मराठी
    #100%_ओरिजिनल_कुकुटपालन
    #गावठी_कोंबडी
    #गावठी_ब्रीड
    #ओरिजिनल_गावठी_मुर्गी
    #गावरण_कोंबडी
    #गावठी_पोल्ट्री_व्यवसाय
    #कुक्कुट_पालन
    #गावरान_कुक्कुट_पालन
    #कुकुट_पालन
    #गावरान_कुकुट_पालन
    #गावरान_कुक्कुट_पालन_फार्म
    #100%_गावरान_कुकुट_पालन
    #desi_poultry_farm
    #desi_poultry_farm_business_plan
    #poultry_farm_business_plan
    #poultry_farming
    #desi_murgi_farm
    #desi_chicken_farm
    #desi_poultry_farming_in_india
    #desi_murgi_poultry_farm
    #poultry_farm
    #desi_poultry
    #poultry
    #poultry_shed
    #poultry_feed
    #poultry_diseases
    #kaveri_poultry
    #free_range_poultry
    #desi_poultry_farming
    #poultry_breeds
    #desi_chicken_poultry_farm
    #country_chicken_farming
    #indian_farm_rover
    #desi_murgi_farm_business
    #unique_deshi_poultry_farm

ความคิดเห็น • 351

  • @dradeshkashidvatsalyauniqu9633
    @dradeshkashidvatsalyauniqu9633 2 ปีที่แล้ว +339

    कारण मी दहा वर्षे पोल्ट्रीमध्येच काम केलं आहे. कुठलाच मुद्दा सुटला नाही किंवा ओढून ताडून सुद्धा काहीच नाही. असे कितीतरी व्यवसाय अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सुरू केले तर फार मोठी क्रांती घडेल.

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 ปีที่แล้ว +51

    खूप दिवसापासून कोंबडी पालन व्हिडिओ ची वाट पाहत होतो.. धन्यवाद व्हिडिओ बनवल्या बद्दल..

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 ปีที่แล้ว +2

    मी youtube वर कुक्कुट पालनाचे अनेक वीडियो पहिले पण अभ्यास पुर्ण वीडियो आपण केलेला आहे. ताई तुमचे अभिनंदन. ...

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 ปีที่แล้ว +18

    खरच असे छोटे मोठे उद्योग सर्व शेतकऱ्यांने केले तर फार प़गती होते कुठलीही लाज न बाळगता उद्योग सुरू करावेत नौकरीत दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा हे बरे

  • @tejasgaikwad223
    @tejasgaikwad223 ปีที่แล้ว +1

    ताई प्रथमतः तुझे खूप खूप धन्यवाद की इतकी मोलाची माहिती व व्हिडिओ आमच्या पर्यन्त पोहचवली
    ताई तुम्ही जे प्रश्न विचारता ते agadi विवर च्य मनातले असतात त्या मुळे तुमची व्हिडिओ खूप छान वाटते पाहायला
    तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप उन्नती मिळो ❤😊

  • @gautamsawarvilog8440
    @gautamsawarvilog8440 2 ปีที่แล้ว +2

    Myadam tumhi khup chan mahiti sangta ani disata pn chan .thanku

  • @kishorsawant9105
    @kishorsawant9105 หลายเดือนก่อน

    खूप छान अशी माहिती दिली या ब्लोगच्या माध्यमातुन 👍🙏

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @r_k_sangeet_pravah
    @r_k_sangeet_pravah ปีที่แล้ว +1

    Madam khup cyan enterview ghetla.Ani tumcha aavaz pan khup chyan ahe. thanks.

  • @komalndongare246
    @komalndongare246 2 ปีที่แล้ว +5

    खूप च सुंदर माहिती दिली 🌸

  • @मीशेतकरी-फ7ग
    @मीशेतकरी-फ7ग 2 ปีที่แล้ว +3

    ताईंचे व्हिडिओ त्यांच्या सारखेच छान असतात.....

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर अश्या प्रकारे आपण एक अप्रकाशित क्षेत्र व लोक त्याची आहे त्या ठिकाणी जगण्या साठी चाललेली धडपड आपण अधोरेखित करित असल्या बद्दल धन्यवाद

  • @VishalShinde-iw5xi
    @VishalShinde-iw5xi ปีที่แล้ว +2

    Kavya tai khup chan mahiti dili

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती अप्रतिमच, काका काकी ला आणि मुलाखत घेणाऱ्या मुलीला शुभेच्या

  • @कोकणीसत्यम
    @कोकणीसत्यम 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर व्हिडीओ 🍫😍ताईसाहेब

  • @ravirajkoli9805
    @ravirajkoli9805 2 ปีที่แล้ว +3

    Khub chan mahiti dili tai tummi🙏🙏👍👍

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare6433 ปีที่แล้ว +1

    खुप छान थोडक्यात व महत्वाची माहिती दिलीत 👍👌👌💐💐

  • @shailabalsaraf4583
    @shailabalsaraf4583 2 ปีที่แล้ว +4

    Hi Kavita tu mazya gavi gelis khup chan mahiti keep it up dear

  • @ravikiranpatil3118
    @ravikiranpatil3118 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली मॅडम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 2 ปีที่แล้ว +2

    Bindas Kavya Mam Khup Chan video hota aapla..

  • @Hivarbancha_raja
    @Hivarbancha_raja 2 ปีที่แล้ว +3

    अगदी थोडक्यात आणि परिपूर्ण अशी माहिती मिळाली, खूप छान ताई... धन्यवाद 🙏

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिली आपण.खूप मागणी आहे शहरात सध्या, त्यानुसार शेतकऱ्यांना शेती बरोबरच हा व्यवसाय सुद्धा करता येइल आणि चांगले उत्पन्न करता येईल
    धन्यवाद 👍💡👌

  • @jontyhake2017
    @jontyhake2017 ปีที่แล้ว +1

    tumhi chyan mahiti dili ,mla tumhi survatila tya doghana namaste aai un baba he mla farach avadle tai ,sarv shetkri mitrana ya videochya madhyamatun khup sarya subhechya

  • @Rajamorepatil
    @Rajamorepatil 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छाण माहिती दिलीत

  • @आपलागाव-प1ण
    @आपलागाव-प1ण 2 ปีที่แล้ว +34

    घोडेकर खूप चांगल्या पद्धतीने कोंबड्यांची निगा व काळजी घेतात त्यांच्या या कष्टाला व मेहनतीला चांगले यश मिळो व त्यांचे हे काम मोठ्या प्रमाणे वाढत जावो

  • @samadhanmore9625
    @samadhanmore9625 2 ปีที่แล้ว +6

    ताई एक व्हिडिओ सौरभ तापकीर सर यांच्यावर बनवा त्यांचा पण गावरान कूकुट पालन वेवसाय आहे ते पुण्याचे आहेत प्लीज 🙏🙏🙏

  • @phapaleaniket8665
    @phapaleaniket8665 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही नेहमीच शेतीबद्दल आणि शेतीपूरक व्यवसाय बद्दल खूप छान माहिती देत असतात. सौरभ तापकीर यांच्या पुणे येथील nature's best farm या पिवर गावठी कुक्कुटपालन विषयी देखील एखादा व्हिडिओ तयार करा.

    • @shitalpatil9763
      @shitalpatil9763 2 ปีที่แล้ว +2

      खूप चांगले आहे👋👋

  • @Nandkishor-gt6eu
    @Nandkishor-gt6eu 3 หลายเดือนก่อน

    No. 1 poltry form. I like it. 👍

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @xxgeming3659
    @xxgeming3659 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली ताई... धन्यवाद...☺️

  • @ramnajan3767
    @ramnajan3767 2 ปีที่แล้ว +7

    अशीच माहिती पाठवत जा
    खूप छान माहिती

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 2 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान माहिती दिली

  • @sandipshinde3102
    @sandipshinde3102 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती 😍😍

  • @shankarpawar2729
    @shankarpawar2729 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan maiti deli tai tumi👍

  • @yogeshbenke5008
    @yogeshbenke5008 ปีที่แล้ว +1

    Khub khub chhan mam

  • @ab...8122
    @ab...8122 2 ปีที่แล้ว +3

    माहिती छान..

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan mahiti 👌👍

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 2 ปีที่แล้ว +2

    Khup chahan

  • @vasanttajane8571
    @vasanttajane8571 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @villageliferupalibhosale1867
    @villageliferupalibhosale1867 2 ปีที่แล้ว +2

    छान वीडियो झाला ताई

  • @deepapatil3555
    @deepapatil3555 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती ताई 💯👍

  • @mallikarjunsopal7128
    @mallikarjunsopal7128 ปีที่แล้ว +1

    Sourabh Tapkir...Natures Best Farm .... यांचा व्हिडिओ कृपया अपलोड करणे.

  • @dinkarsurwase9909
    @dinkarsurwase9909 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर माहिती दिली धन्यवाद

  • @sachinkmvlogs
    @sachinkmvlogs 10 วันที่ผ่านมา +1

    भारी आहे

  • @aadityachaudhari5811
    @aadityachaudhari5811 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान मेहनत घेतली आहे बाबा

  • @ganeshpokharkar959
    @ganeshpokharkar959 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan information

  • @santoshsalunkhe8826
    @santoshsalunkhe8826 10 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान अगदी छान सांगितले 😊

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  10 หลายเดือนก่อน

      😇😇🙏🙏

  • @vlogs9795
    @vlogs9795 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली ताई🙏🙏🙏

  • @sudeepkshirsagar2572
    @sudeepkshirsagar2572 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @abhik6305
    @abhik6305 2 ปีที่แล้ว +5

    ताई एक विडिओ कडक नाथ कोंबड्या वर पण बनवा

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुझे विडिओ खूपच छान असतात

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली ताई

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 2 ปีที่แล้ว +3

    Mam Ha video jo banvla tumhi pan yat He Je Kombdya aahe te Full gavran nahi.. Maza kade full gavran aahe mi tumhala contact karel tumhi maza pan I hope interview gheshal😊🙏

  • @sanjayargade5632
    @sanjayargade5632 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती दिली

  • @anilpujari626
    @anilpujari626 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम आपण कुकुटपालनाचा व्हीडीओ खुप मार्गदर्शक वाटला . विडीओ आवडला. आजुन माहीतीचा विडीओ दाखवा.

  • @nathurammadgude7623
    @nathurammadgude7623 2 ปีที่แล้ว +3

    छान नितीन शेठ

  • @ankitakather6379
    @ankitakather6379 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chaan ❤️❤️❤️

  • @sunilahire1121
    @sunilahire1121 ปีที่แล้ว +2

    छान मुलाखत घेतली दीदी.

  • @bharatshinde5061
    @bharatshinde5061 ปีที่แล้ว +1

    खूप छान पालन आहे ताई तुम्ही छान मुलाखत घेतली आहे

  • @vinitbhamare08
    @vinitbhamare08 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ बनवलास.

  • @ashok123-x5b
    @ashok123-x5b ปีที่แล้ว

    काव्या ताई खूप छान .
    तुम्ही कोंबडी पालकांच्या मुलाखतींचे व्हिडिओ पाठवत रहा.

  • @rohankadam5927
    @rohankadam5927 2 ปีที่แล้ว +3

    Mast tai

  • @Jyotsanadesignes
    @Jyotsanadesignes ปีที่แล้ว +2

    Nice information aahe

  • @mallikarjunsopal7128
    @mallikarjunsopal7128 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत, मनमोकळी मुलाखत..🌸🌹💐

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती सांगितली आहे

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 10 วันที่ผ่านมา

    छान नियोजन आहे

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 2 ปีที่แล้ว +2

    #खूप_छान_माहिती_दिली_मॅम🙏🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      😇😇😇😇

    • @prajwallonare5060
      @prajwallonare5060 2 ปีที่แล้ว

      @@KavyaaasVlog गाई पालनावरती पण विडिओ बनवा मॅम🙏🏻🙏🏻

  • @yogeshbenke5008
    @yogeshbenke5008 ปีที่แล้ว +1

    Asech video takat ja please thanks 🙏👍

  • @rupeshpatil5012
    @rupeshpatil5012 2 ปีที่แล้ว +1

    Thai kup mahiti dilit tu

  • @creativeworld8147
    @creativeworld8147 ปีที่แล้ว

    माझ्या भावाने मला हा व्हिडीओ share केला मला.. छान आहे मी पण अशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल

  • @shaheennadaf9076
    @shaheennadaf9076 5 หลายเดือนก่อน

    Nice information Thank you

  • @ashokbule2014
    @ashokbule2014 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @pravinkedar3831
    @pravinkedar3831 2 ปีที่แล้ว +2

    नाईस जॉब ताई 👍👍

  • @dipakpatilvlog7384
    @dipakpatilvlog7384 2 ปีที่แล้ว +3

    अहो.. काव्याबाई तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात पण तुमचा आवाज जरा कमीच येतोय ....काहीतरी कराकी राव..

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 2 ปีที่แล้ว +9

    ताई असेच महिती देणारे अजून प्रत्येक शेतीशी निगडित असलेल्या विषयावर व्हिडिओ यावेत. 👍🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्की

  • @vikaschavan7474
    @vikaschavan7474 ปีที่แล้ว

    माहिती खूप सुंदर आपण दिली...

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 หลายเดือนก่อน

    खूप प्रश्न क्लिअर केले ताई 👍🏼छान

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 ปีที่แล้ว

    Khup chan tarunani vavsyamdhe utaryla pahije

  • @rajdhanawade7949
    @rajdhanawade7949 2 ปีที่แล้ว +2

    Tai pure gavthi kombadi kshi olkhychi

  • @1987simforever
    @1987simforever ปีที่แล้ว +1

    Information is good

  • @pralhadsawant-bhosale4310
    @pralhadsawant-bhosale4310 ปีที่แล้ว

    1 no Tai mustch

  • @tusharkauthale2495
    @tusharkauthale2495 ปีที่แล้ว

    ताई व्हिडीओ मस्त बनवला

  • @balasochandane2513
    @balasochandane2513 2 ปีที่แล้ว +3

    Best information

  • @madhavhakdale7805
    @madhavhakdale7805 ปีที่แล้ว +1

    Nice tai 🙏🙏

  • @poojadengale
    @poojadengale 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान ताई

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 2 ปีที่แล้ว +1

    junnar kuthe ala satara dist??? mjha pan orignal gvran kombla ani pillo andy cha ahe shed. pure. ...dp cross nahi pune mumbai la transfer krto apan

  • @nathadute218
    @nathadute218 2 ปีที่แล้ว +7

    Very nice information 👍

  • @rajunahire9664
    @rajunahire9664 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली 👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  11 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏

    • @rajunahire9664
      @rajunahire9664 11 หลายเดือนก่อน

      @@KavyaaasVlog 🙏🏻🙏🏻

  • @tusharravekar7407
    @tusharravekar7407 2 ปีที่แล้ว +3

    So niceee video ....

  • @sangitamore467
    @sangitamore467 7 หลายเดือนก่อน

    मलाही कुकूट पालन करायचे आहे खुप छान माहिती दिलीत

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 ปีที่แล้ว +5

    Nice information 👌👌

  • @thetiger4955
    @thetiger4955 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @AIG007
    @AIG007 ปีที่แล้ว +1

    Great information

  • @arjunrankhamb8574
    @arjunrankhamb8574 ปีที่แล้ว +1

    चस्मा लई भारी आहे तुझा ❤️❤️❤️

  • @sarthaksawantart2736
    @sarthaksawantart2736 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मते गावठी कोंबडी ही पूर्णतः गावठी पद्धतीने पाळली गेली पाहिजे.. दाणे घालून मोठे केल्यावर ती लवकर मोठी होतील पण मांस ची चव बदलणार..ती DP कोंबड्यांसारखी लागेल. दोन गुंठया मध्ये दररोज फिरून किती Nutrition मिळणार.. हायब्रीड होऊन जातील..जसे गावाचा माणूस शहरात जातो..आणि काही वर्षांनी इकडून तिकडून फुगतो..😊

  • @vilaskalkumbe7341
    @vilaskalkumbe7341 2 ปีที่แล้ว +2

    Great information taiii

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली पण ओरिजनल गावरान कोंबडी ही वर्ष भर अंडी नाही देतात

  • @Kish9792
    @Kish9792 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti. Jevha aapan suruvatila kombadya kiva pila kharedi karun aanto tevha gadine aantana tyanchi kashi kalji ghetli pahije

    • @dasharathgoatfarm
      @dasharathgoatfarm ปีที่แล้ว +1

      कोंबड्या खरेदी करून आणताना भाज्यांच्या कॅरेट मध्ये आणावे आणि एका कॅरेट मध्ये 5 कोंबड्या ठेवाव्या जेणेकरून कोंबड्यांना जास्त त्रास होणार नाही
      आणि कोंबड्या आणल्यानंतर त्यांना सर्वप्रथम गुळपानी
      द्यावे जेणेकरून त्या स्ट्रेस मध्ये राहणार नाहीत.