👍लहान वयात चांगले ज्ञान व स्वयम रोजगार मनपुर्वक अभिनंदन.
खूपच सुंदर माहिती व यशस्वी उद्योजक!
माहिती घेणारे आणि देणारे दोघे पण सुदंर माहिती दिली धन्यवाद तुम्हाला
उत्तम माहिती व मार्गदर्शन दिले. धन्यवाद.
ऊत्तम व्यवसाय आहे,छान नियोजन आहे,चांगली स्वच्छता ठेवलेली आहे
Congratulations Young Man.
Salute to you 🙏🌹👍👌
Khup chan mahiti
Prasn chan vicharun purn mahiti genyaci kala chan ahe
💐💐आर्यन,तुझे व तुझ्या व्यवसाया साठी पाठीशी उभे राहणारे तुझ्या पालकांचं मनापासून अभिनंदन.खुप मोठा हो, पुनश्च एकदा अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
नक्कीच,
या पालकांना दाद द्यावी लागेल खंबीरपणे उभा आहेत आर्यन च्या पाठीशी
दादा लय भारी आहे तुझा व्यवसाय
❤ खूप खूप अभिनंदन भावा very nice jop
Dosta lay bhari mahiti dili
Khupch chan mahiti dili
एक नंबर भावा
Khup Chan mahiti
Khup chan bro👌
Sampurn mahiti dilyabddal khup dhanyawad
आपण तरुणांना प्रेरणा देणारे आहे हे आज काळाची गरज आहे मला आंडयावर कोंबडी बसुन पिल्ले काढायचे माहिती मिळाली पाहिजे
खुप छान
khup chhan
dhanyawad sir
छान व्हीडीओ
Congratulations
Jabrdast
Congratulations Aaryan
अभिनंदन
Nice informative session.
अभिनंदन आर्यन
Good bandha
Congratulations 🎉
Best mulakat
१८ वर्ष वय आणी असा व्यवसाय कौतुक करावं तेवढं कमी आहे अभिनंदन aarayan
Tuzya pramanik prayatnana salam. Bhetayla khup bare vatel training sathi.
mast
Confidence khup ahe aaryan cha
Shodh varta je Kam krat ahe tya Kamala salam ahe .... khup chhan video ahe sir ...... thank you guruji............❣️❣️💐👍
धन्यवाद सर...❤❤❤
फारचं सुंदर. मस्त नियोजन केले आहे.
यामुळे प्रेरणा मिळाली मला, आणी सर्वांना प्रेरणादायी आहे. आणी खुपच छान माहिती सांगितली आहे.
👌👌👍👍🙏
🙏
👍👍👍👍
👍
🌹🌹🙏🌹🌹
बाळा तुझे मनापासून अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आर्यानला पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
शाबास
आर्यन
👍
हा पोरगा अतिशय हुशार आणि कष्ट करणार आहे त्यामुळे याचं कौतुक केलं पाहिजे
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
Sir adress milal ka farm cha
Bhau amhala kay lavshil eka pillyach plz reply
Inquibetter chi kimmat kiti bhau
Great work
Mazya kade gavthi komdya ahet vikaychi kuthe te sanga
पावसाळ्यात कसे नियोजन करावे ते सांगा
माल कुठे विकायचा जास्त भाव कोणत्या मार्केटला मिळणार
गाव कोनते आहे साहेब🙏
येतो भेटायला
Mala pn gyayche ahe
Insurance gheta yete ka?
Give Location
फिड मध्ये काय काय लागते
जागेची नियोजन कसे
किती बायचा शेड आहे
पूर्ण पत्ता द्यावा
Plz
तर्कीचे अंडे मिळतील का
तुझ गाव कोणत आहे भाऊ
😅
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरलेल्या लसींची माहिती सांगावी.
व्हिडिओमध्ये मंदाकिनी ऍग्रो फार्म यांचा संपर्क क्रमांक दिला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आपल्याला सविस्तर माहिती मिळेल
Jangaledada
आय ॲम प्राऊड ऑफ यू
Yancha no bhetel ka
Sir Bruding kshi krvai sir
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये आर्यन तेजाळे मंदाकिनी ऍग्रो फार्म यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
पिल्ले मिळवतील का किंमत सांगा
Mari rog aala nahi vatte sade samjal mag
कोबठी विकता का
Aare call ny lagat yache
भाऊ भाज्या पाण्यातून काढून कोंबडयांना खायला घाला. कारण त्यावर मोठया प्रमाणात केमिकल फवारलेलं असतं.
दादा त्यांचा no पाठवा ना
आर्यन काहीही न लपवता खुप सुंदर महिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार
लवकरच भेट घेईन आपली
धन्यवाद ❤