सर खरोखरच तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला संजीवन जड़ीबूटी देणारे महान वैद्य आहात. तुमचे विडिओ पहिल्याने आयुर्वेद बद्धल भरपूर माहिती आम्हाला मिळत असते .त्या बद्धल तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद.💐देव तुम्हाला सुद्धा सदैव निरोगी आरोग्य देओ❤
माहिती खूप लाभदायक वाटली. उष्णता कमी करण्यासाठी जी काही उपाययोजना तुम्ही सांगितली ती पहिल्यांदा ऐकली आहे. त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. मलाही खूप उष्णतेचा त्रास आहे. अनि त्यामुळे अशक्तपणा ही वाटत असतो. उष्णता वाढायचे जे तीन कारण तुम्ही सांगितले, ते मला तंतोतंत लागू पडतात. परत एकदा धन्यवाद
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
[7/5, 18:18] Rahul Khade: भूख लागत नाही जेवले की संडास ला जावे लागते, पोटात गैसेस जास्त होत राहतात पोटात गैसेस चा आवाज येतो थोड़ी पोटात आग पड़ते, दिवसभर अंग दुखते नाक कान डोळे य्या मधुन गरम वाफ़ा निघतात अंगात सर्दी ताप झाल्या सारखे वाटते, घशाला गरम तिखट सहन होत नाही ,संध्याकाळी 8 नंतर दुखने कमी होते ,उलटी मलमळ करपट ढेकर वैगेरे काही नाही मनस्थिति चांगली राहत नाही झोप लागत नाही संडास घठ्ठ होत नाही एन्टी बोईटिक जास्त घेण्यात आल्या [7/5, 19:28] Rahul Khade: तोंडाला अजीबात चव नाही जिभेला चट्टे आले आहेत जिभेला काटे आल्या सारखे वाटते तोंड कडू वाटते [7/6, 10:05] Rahul Khade: हात पाय थर थर कापतात
नमस्कार सर, माझ मूळव्याध चे ऑपरेशन झाले आहे 1.5 महिना झाला पण अंगामध्ये खूपच गर्मी आहे ती अगोदर डोक्यातून फोड येऊन फुटतात आणि त्या मधून चिकट असा पदार्थ बाहेर पडतो आणि खूपच वैस वास येतो पण मूळव्याध चे ऑपरेशन झाले तेव्हा पासून माझा फिशर अजून बराच होत नाही संडासच्या वेळेस खूपच त्रास होतोय आणि बल्ड पण येतंय तर उपाय सांगा सर please.
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
Chhan mahiti dili tya baddal thanks dr
डॉ साहेब तुम्ही खूप छान सांगलात🙏🙏💐💐🚩
आदरणीय डॉक्टर साहेब खूपच जोरदार माहिती आपण दिली आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद
छान , आपण छोटया मोठ्या आजाराचे विश्लेषण खूप छान करतात .
Khup chan Sir barik sarik Point sudha Sir khup chan pane samjaun sangta tumhi
सर खरोखरच तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला संजीवन जड़ीबूटी देणारे महान वैद्य आहात. तुमचे विडिओ पहिल्याने आयुर्वेद बद्धल भरपूर माहिती आम्हाला मिळत असते .त्या बद्धल तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद.💐देव तुम्हाला सुद्धा सदैव निरोगी आरोग्य देओ❤
धन्यवाद
तुम्ही. फार चांगली माहिती देता धन्यवाद
माहिती खूप लाभदायक वाटली. उष्णता कमी करण्यासाठी जी काही उपाययोजना तुम्ही सांगितली ती पहिल्यांदा ऐकली आहे. त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. मलाही खूप उष्णतेचा त्रास आहे. अनि त्यामुळे अशक्तपणा ही वाटत असतो. उष्णता वाढायचे जे तीन कारण तुम्ही सांगितले, ते मला तंतोतंत लागू पडतात. परत एकदा धन्यवाद
खुपच छान माहिती दिली धन्यवाद🙏
🙏 नमस्कार डाॅक्टर. मि भालेकर तुमचा व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे बदाम तेल नागरमोथा तुम्ही सांगीतलेला फाॅर्मुला कसा शिध्द करतात
खुप छान उपयुक्त आसी माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏👌👌
खूप सुंदर आणि सोपी माहिती सांगितली
Sir my grain cha problem aahe body dard hot aani dusri hit vadly aNi pimpals chey daag
खूप म्हस्वाची माहीती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर तुम्ही 👍
खूप उपयुक्त माहिती दिली आहात सर
सर ओल्या उष्णतेवर उपाय सांगा त्यामुळे माझ्या डोक्यात व पाठीवर पिंपल्स येत आहेत कृपया या विषयावर व्हिडिओ बनवा उपाय सांगा
Khup Chan mahiti
आपला व्हिडिओ अतिशय छान व उपयुक्त आहे.
Khup chhan सांगितले sir tumi
सर, तुम्ही खुप चांगली माहीती दिली
Khup mast
खुप छान माहिती सांगितली सर तुम्ही.नमस्कार सर.
Just excellent Information
सुंदर छान.माहीती.आहे
खुपच सुंदर सांगितले आहे .धन्यवाद सर
खूपच छान dr.
अत्यंत छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏻
Gm
धन्यवाद...
Thank you vary much Dr.
Nice information Dr thank you
अगदी मस्त माहिती सर
तुम्ही प्रत्येक उपाय खुप लाभ दाइ संगता
Sir, dry skin in winter video ahe ka
नमस्कार डॉक्टर तुम्ही खूप छान सांगता थोडक्यात आणि सोप
😊Ko MIo MO MI 2:40 k😊
Great thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan 😊
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
Very nice video sir thanks 👍🙏🙏
खूप छान आहे माहिती सर 🙏👌👍
सर आपण उष्णता कमी कसी करावी या विषयावर चांगली माहीती दिली
आभारी आहोत
छान
सर यात सांगितले ही सर्व कारणे आहेतच पण मला एपिलेप्सी च्या गोळ्या चालू आहेत त्यामुळे माझी थंडीत देखील उष्णता वाढते यासाठी काही उपाय सुचवा प्लिज👋
Like d very much Thanks sir
Nice pic of you so wonderful porfomation ....... Sir ur video clips so amazing I'm liked my dear sir .......
उन्हाळ्यातील खाज, fungal infection आणि त्यावरील उपाय ह्यावर व्हिडीओ बनवा...
खूप महत्वाचे आहे हे.. याचे सद्ध्या खूप प्रमाण वाढत आहे..
छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद
Khup chan
Sir sarirachi Aag aat madhun hote hatala aani payala aag hot aahe te band karay sathi dawai sanga
Thanks sir ji 🙏
Dhanyavad sir tumcya mahitimule mala khup fayda zala.🙏
Sir khupch Chan mahiti dili. Sope upay pn sagtile. Chan vatl.
हा व्हिडिओ छान वाटला
Thank you sir...
Nice information
छान माहिती दिली सर तुम्ही...
Sir,,,, himoglobin ks vadhav hya sathi upai sanga
Soaked sabja seeds and Kohla juice are cooling too
best sir
माझ्या पायाची पण खूप जळजळ होत आहे sir ... आणि ते बसत नाही आहे सर काय करावं .
Sir mazya sharirat khup ushnata vadhli ah mla khup ghamoriya alya ah mi ky kru sir
Mast mahiti aani upay pan sope sangitle tumhi.
Sir angala khaj yete yavar upay swagat
All body burning upay bataye
🙏🙏खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
🌹🕉🌹🕉🌹🕉🌹
I do totally agree with your points
Thank you 🙏
Ho sir te zale mala pn pimpalche daag ahet sir😢
Khup chhan mahiti dili Dr thank you
Sir me roj komat pani pite pn atta unaltat piu shakte ka
Very nice information sir 🙏
सर पित्तचा अल्सर वर माहिती सांगावी
Chan mahiti
Dr. Is their any treatment for asthama? Plz let me know
Sar ji Khoob Khoob dhanyvad
फार छान
Viry nice sir
चेहरासाठी उपाय सागा
Great ❤love from pune
Thank you sir
[7/5, 18:18] Rahul Khade: भूख लागत नाही जेवले की संडास ला जावे लागते, पोटात गैसेस जास्त होत राहतात पोटात गैसेस चा आवाज येतो थोड़ी पोटात आग पड़ते, दिवसभर अंग दुखते नाक कान डोळे य्या मधुन गरम वाफ़ा निघतात अंगात सर्दी ताप झाल्या सारखे वाटते, घशाला गरम तिखट सहन होत नाही ,संध्याकाळी 8 नंतर दुखने कमी होते ,उलटी मलमळ करपट ढेकर वैगेरे काही नाही मनस्थिति चांगली राहत नाही झोप लागत नाही संडास घठ्ठ होत नाही एन्टी बोईटिक जास्त घेण्यात आल्या
[7/5, 19:28] Rahul Khade: तोंडाला अजीबात चव नाही जिभेला चट्टे आले आहेत जिभेला काटे आल्या सारखे वाटते तोंड कडू वाटते
[7/6, 10:05] Rahul Khade: हात पाय थर थर कापतात
खूप छान माहिती
Very useful video
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद डॉ साहेब 🙏🏽
Good information❤
Good
Sir sandasa dware rakt yete ani sujan aste upay sanga
नमस्कार सर, माझ मूळव्याध चे ऑपरेशन झाले आहे 1.5 महिना झाला पण अंगामध्ये खूपच गर्मी आहे ती अगोदर डोक्यातून फोड येऊन फुटतात आणि त्या मधून चिकट असा पदार्थ बाहेर पडतो आणि खूपच वैस वास येतो पण मूळव्याध चे ऑपरेशन झाले तेव्हा पासून माझा फिशर अजून बराच होत नाही संडासच्या वेळेस खूपच त्रास होतोय आणि बल्ड पण येतंय तर उपाय सांगा सर please.
सर माझ्या तोंडातली नेहमीच येत राहते याच्या साठी काही उपाय आहे का
सर माझ्या,तळपायाची आणि पोटात खुप आग होते घाम बिलकुल येत नाही उपाय सांगा सर
👌👌
Namaskar Good Morning sir. 🙋♀️🙏🌷
Pavsala aani thandi ya donhi kalat cough vadhto aani vaat vadhto tyavar video banva
😮😮😮😮😮😮
Maajh pan tond yete ho kay krav ho
सर औषधे जास्त प्रमाणात घेतल्यावर उसनता वाढते का
सर यावरती आयुर्वेदिक आवशेद सांगा प्लीज
👌
Nice sir! dokedukhisathi upay sanga
माझ्या हातापायांची जळजळ होते काय उपाय कराव
Very nice Dr
Thank you