खुपच उपयुक्त माहिती छान सोप्या पद्धतीने दिली ताई अप्रतिम खुप खुप धन्यवाद.मला खुप उष्णता नेहमीच असते बाहेर खुप धोधो पाऊस पडतोय तरीही हात, पायांची तळवे, पोटात आग होते.तोंड येते जीभेला चीरा व फोड आहेत.माझे फिशर व पाईल्सचे दोन वेळा आ ऑपरेशन झाले आहे तिखट काहीच खाऊ शकत नाही मी ३० वर्षं सब्जा बी पाण्यात भिजवून सकाळी घेते.पायाला तेल पण रात्री लाऊन झोपते.कैलासजी्वन लावते.❤🎉😊👌👍👏👏💐🌺🌹
एप्रिल मे महिन्यात सध्या उन्हाळा फार क डक आहे या दिवसात शरीरात उष्णता फार वाढत असते दिलेले उपाय शरीरासाठी फार उपयुक्त आहे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेजारना माहिती द्यावी...... फारच उपयुक्त.... आभारी आहोत
धन्यवाद,,प्रयत्न करून बघेन, उष्मता फार वाढते माझी, प्राणायाम वगैरे व्यवस्थित करते, काही तरी निमित्त होत आणी मग काही सुचत नाही, आताही तसेच होत आहे चार तासा पुर्वी चांगली होती तब्येत, उष्णतेवर उपाय बघत होते,,।।। धने आणि आमसूल उपाय करून बघेन
किती सुंदर विश्लेषण सांगता ताई... छान सरळ आणि शुद्ध भाषेमुळे कोणालाही सहज समजेल..! अतिशय उपयुक्त माहिती आहे तुमच्या वाणीत तुमची विद्या झळकते..! धन्यवाद 🙏♥️
खूप छान मार्गदर्शन डॉक्टर, मी सितली सित्कारी करते आणि अमसले पाण्यात भिजत घालून 2,3 वेळा घेतले की पित्त आणि जगरणाचा त्रास कमी होतो माझी आजी व बाबा नेहमी हा उपाय नेहमी करत असत त्यामुळे मला ही सवय लागली . धन्यवाद डॉक्टर.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
धन्यवाद मॅडम मला पण खूप उष्णतेचा त्रास होतो मी पण असेच उपाय करते तुम्ही सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
हिवाळ्यातील उष्णता कमी व्हावी यासाठी खाजगी उपाय सांगा,ताई.
ताई तुम्ही खुप छान माहिती आणि योग्य शब्दाचा वापर करून योग्य पद्धतीने सांगता तुम्हाला खुप धन्यवाद
मॅडम आपण प्रामाणिकपणे आयुर्वेदाची माहिती खऱ्या स्वरूपात आमच्या पर्यंत पोहोचवता खूप खूप धन्यवाद विश्वासार्हता वाढते🎉
व्वा किती छान समजावून सांगितले मँडम घरगुती उपाय छान सांगितले आहे.. खूप धन्यवाद 😊
सध्या पूर्वी सारखा वाळा नसतो नेहमी प्रमाणेच अत्यंत मुद्देसूद योग्य वेळी आलेला सुंदर विवेचन .साधे आणि सोपे उपाय .
धन्यवाद
@@arhamayurvedmarathi खुप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
माझ्या ओठावर् सगळीकडे फोड्या आल्या आहेत त्यामुळे खुप त्रास झालाय तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर 🙏
खुप खुप छान छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏
😊
Madam very important and good information. May God bless you abundantly.
मॅडम किती छान माहिती सांगता तुम्ही आणि किती उपयुक्त खरंच मनापासून धन्यवाद
खुपच उपयुक्त माहिती छान सोप्या पद्धतीने दिली ताई अप्रतिम खुप खुप धन्यवाद.मला खुप उष्णता नेहमीच असते बाहेर खुप धोधो पाऊस पडतोय तरीही हात, पायांची तळवे, पोटात आग होते.तोंड येते जीभेला चीरा व फोड आहेत.माझे फिशर व पाईल्सचे दोन वेळा आ ऑपरेशन झाले आहे तिखट काहीच खाऊ शकत नाही मी ३० वर्षं सब्जा बी पाण्यात भिजवून सकाळी घेते.पायाला तेल पण रात्री लाऊन झोपते.कैलासजी्वन लावते.❤🎉😊👌👍👏👏💐🌺🌹
😊😊😊😊
खरोखरच हे चॅनल म्हणजे आरोग्य यात्रा आहे.
धन्यवाद.
अतिशय सुंदर व उपयुक्त अशी माहिती दिली. धन्यवाद मॅडम
Khup chan😊😊
खूप उत्तम माहिती दिलीत मॅडम,धन्यवाद😊
16:21
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तुमचे खुप खुप धन्यवाद
अतिशय छान माहिती सांगितली मॅडम. खरच खूप खूप धन्यवाद
खुप छान माहितपूर्ण व्हिडियो आहे
जय गुरुदेव
उत्तम मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.
❤ खूप छान माहिती सांगितली सहज उपलब्ध पदार्थ, सोप्या पद्धतीने कसे घ्यावे हे छान सांगितले व्यायामा वर नक्की vdo बनवला तर खूप आवडेल धन्यवाद
हो, धन्यवाद.
एप्रिल मे महिन्यात सध्या उन्हाळा फार क डक आहे या दिवसात शरीरात उष्णता फार वाढत असते दिलेले उपाय शरीरासाठी फार उपयुक्त आहे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेजारना माहिती द्यावी...... फारच उपयुक्त.... आभारी आहोत
नमस्कार मॅडम,खूप छान माहिती देता आहात खूप धन्यवाद. पुढे उष्णता कमी करणारे प्राणायाम सांगल
As usual Scientific & Useful information...Thank u so much ❤
स्मिता जी माहिती उपयुक्त आहे, बोलण्याची शैली, विषय सोपा करून सांगता ते खुप भावते. आपण योग्य व्यायामाची माहिती द्यावी वाट बघतोच. आपला दिवस छान जावो. 🙏🙂
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल. Thank you, Keep watching
सौ.
स्मिताताई,
अगदी योग्य वेळी आपण ही माहिती सादर केली आहे. आपलै आरोग्य माहिती यज्ञ अखंड चालूच राहूदे.
धन्यवाद- Team ARHAM
❤❤❤❤ डॉक्टर मॅम खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात माहिती पूर्ण असतात असेच व्हिडिओ टाकत राहा आमच्या खूप उपयोगाला येतात धन्यवाद
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मी ह्या पाच पदार्थांचा समावेश करते मला चांगला रिझल्ट मिळतो, धन्यवाद dr 🙏
Khup chhan mahiti sangitali. 🙏
Thank you.🙏
आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.शुभंम भवतू.
Madam 🎉
तुमचे रोजचे schedule सांगाल का?
तुम्ही नेहमीच फ्रेश असता.
Great u r🎉
With बेस्ट regards 🎉🎉
धन्यवाद, खुप छान माहिती दिली🎉
धन्यवाद,,प्रयत्न करून बघेन, उष्मता फार वाढते माझी, प्राणायाम वगैरे व्यवस्थित करते, काही तरी निमित्त होत आणी मग काही सुचत नाही, आताही तसेच होत आहे चार तासा पुर्वी चांगली होती तब्येत, उष्णतेवर उपाय बघत होते,,।।।
धने आणि आमसूल उपाय करून बघेन
खूप छान माहिती मिळाली
खूप उत्तम उपयुक्त अशी सोप्या, व सहज समजेल.. माहिती.. खूप खूप धन्यवाद.. ताई
Very useful video for me as I was facing same problem.
मी कोकम शरबत व आवळा चूर्ण नेहमीच घेते छान धन्यवाद
किती सुंदर विश्लेषण सांगता ताई...
छान सरळ आणि शुद्ध भाषेमुळे कोणालाही सहज समजेल..!
अतिशय उपयुक्त माहिती आहे
तुमच्या वाणीत तुमची विद्या झळकते..!
धन्यवाद 🙏♥️
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khupch chhan Tai thanku ❤
खूप छान माहिती दिली ताई खूप सरळ भाषात आणि सर्व आपल्या घरात असतात पण माहिती नसते त्यावस्तू अश्या उपयोग येतात धन्यवाद ताई🙏🙏🙏💐💐💐
अप्रतिम माहिती धन्यवाद
Namskar 👏👏. Tumhi khup sundar mahiti dilit. Dhanyvad. Nakkich he upchar suru karen.
खुप छान उपयुक्त आषदसओपए आहेत
आपण माउली घरगुती उपाय सुंदर माहिती दिली धन्यवाद माउली धन्यवाद, बेलगांव, कर्नाटक,
धन्यवाद मॅडम...व्यायामाचा व्हिडिओ जमेल तसा टाका...खूप खूप शुभेच्छा
Very useful information.Thank you so much.
शांतपणे.. सविस्तर अतिशय उपयोग माहिती दिलीत... खूप धन्यवाद..
खूपच छान माहिती दिली त्याबद्द्ल आपलं आभार मानतो.💐💐💐
उष्णता कमी करणारे प्राणायामचा व्हिडिओ केला तर बरे होईल. छान माहिती सांगता.
हो, धन्यवाद, पहात रहा.-Team ARHAM
शीतली v शितकारि हे दोन प्रणायाम करा
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thank you so much mam sunder mahiti delya badel 🙏🙏🙏👌👌👌
योग्य महिती
छान सांगता,मी हे सर्वच उपाय करते वयानुसार अंग जड होणे तरी तुम्ही
योगा दाखवा मी जरूर ते करीन ❤❤
शतधौत हे मलम डोक्याला की, पायाला लावायचं?
हो प्राणायाम शिकायला आवडेल
हो आम्हाला हे शिकायचे आहेत
Jay Jay. Hari. Dhanyvad. Maydam
Khup. Khup. Changli. . Mahiti. Dilya. Baddal🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
वातावरणातील तापमान वाढल्यास हातावरील त्वचा निघते त्यावर वरील उपाय फायदेशीर ठरतील का?
हो. धन्याच्या पाण्याने माझ्या मुलीला एकदम गुण आला होता. मी नेहमी हाच उपाय करते
हो आणि मी प्रवळभस्म नियमित घेत असे.आणीं दूध गुलकंद..ह्याने माझ्या हाताची साले जाणे थांबले.पण मॅडम म्हणतात तसे मी घरी केलेला गुलकंद खात असे
@@vandanamahalle4924😅
Kiti divas gheyache
B12...ghya
अगदी मनापासून सांगितलेली उपयुक्त माहिती 🙏🙏
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
वाळा म्हणजेच कन्नड मध्ये लावंचा english मध्ये vetiyer root बरोबर आहे कळवा ताई
होय, व्हेटिव्हर म्हणजे वाला.
Khop.khop.chan.Mahithi.dili👌👌
प्राणायाम शिकायला आवडेल नक्की शिकवा
wow kiti chan sangile. aani upay pn chan aahet. ❤
मॅडम खूप सुंदर माहिती.मला तुमची माहिती खूप आवडते.मी पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे.
खूपच सुंदर माहीती सांगीतली मॅडम आपण.
खूप छान, मुद्देसूद माहिती
अगदी साधे सोपे उपाय 👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
thank you- team ARHAM
खुपचं उपयुक्त माहिती मिळाली आणि सांगण्याची पद्धत पण खुपचं छान धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Doctor kharach tumhi kiti manapasun chaan mahiti deta. Thank you so much ❤🙏🙏🙏
खरंच सोपे उपाय आहेत आणि नीट समजावून सांगितले. धन्यवाद
Mam khup detail n deep sangita.. 👌 thank q 🙏🙏
Thank you, keep watching
Dhanyawad मॅडम आपला अभ्यास खूप छान आहे आपले सोपे घरगुती उपाय अतिशय उपयुक्त आहेत ❤
Thank you-Team ARHAM
खूप छान माहिती सांगितली ताई 🙏🙏
व्वा! खूपच छान माहिती दिली. ❤
डॉक्टर तुम्ही
दिलेल्या उष्णतेवरील माहितीचा खूपच उपयोग झाला. धन्यवाद.
तुम्ही सांगताय ते उपाय उत्तम फलदायी आहेत याचा अनुभव आहे 🎉
Thanks Dr.madam god bless you🙏
thank you for the blessings, keep watching- team arham
खूप छान मार्गदर्शन डॉक्टर, मी सितली सित्कारी करते आणि अमसले पाण्यात भिजत घालून 2,3 वेळा घेतले की पित्त आणि जगरणाचा त्रास कमी होतो माझी आजी व बाबा नेहमी हा उपाय नेहमी करत असत त्यामुळे मला ही सवय लागली . धन्यवाद डॉक्टर.
नमस्कार ताई, तुम्ही मला कृपया आमसुल चे पानी कसे घ्यायचे सांगाल plzz, आणि कोनता प्राणायाम कसे करता कृपया सांगाल,मला खुप पित्त,उष्णता चा त्रास आहे,,🙏🙏🙏🙏
Very useful mahitii v upaya Sagitale khup khup Dhanyavad 👩 👍👌👍
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खुप खुप धन्यवाद
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
Khup sundar mahiti dili 🎉
Khup chhan mahiti aahe madam.... Thank you baryach gostichi karane Ani upay samajle ...
Thank You so much... Keep it up 😊
Welcome, keep watching- team arham
खुप छान मोलाचा सल्ला दिला .मी यातील बरंच करत असते पण आता सातत्याने पाठपुरावा करीन धन्यवाद ताई .
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤❤
खूप छान. ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Dhanyvad. Myadam. Mahiti. Khup Chan
छान सविस्तर पण मुद्देसूद माहिती दिली, धन्यवाद 🙏
Khupach sundar vedio
Dhanyawad
खूप छान माहिती दिली मॅडम👌👌 सध्या खूप उष्णतेचा त्रास होत आहे . धन्यवाद🙏🙏
Pranayam shikva madam khup chaan maritime dili🙏🙏🙏
Khup Chhan mahiti ahe thanks 👍👌🤗🌹🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे मॅडम तुम्ही. खूप मदत झाली.प्राणायम चे व्हिडिओ पण दाखवा मॅडम.
Mamsurekh.mahiti.dili,dhanywad
खूप उपयुक्त माहिती 🙏🏼
वाचकांसाठी - आवळा चूर्ण पाण्यातून घेताना स्टीलचा ग्लास वापरू नये, काळा पडतो
खूप छान माहिती दिली मॅम 🙏👌
🙏दिदी छान माहिती दिलीत धन्यवाद 🥰
खूप छान माहिती मिळाली,अगदी सहज करता येतील असे उपाय सुचवले, धन्यवाद
छान उपयुक्त माहिती 🙏🏻🙏🏻
Pune khupac chan sangitale madam upayogi khup ahe 🙏🏻👍🏻💯
छान माहिती .👌🏻
Khup khup abhinandan atisay changli mahiti dili ahe
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
महोदया आपण खुप छान माहीती दिली। आपले मनःपूर्वक आभार
वा मॅडम खूप छान तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती.