मला अनेक वर्षे हा त्रास होत होता. बऱ्याचदा तर जेवल्यानंतर उलटी देखील होत असे. पण आता त्रास पूर्णपणे थांबला आहे. मी केलेले उपाय - १. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आणि जेवताना व नंतर एक तास पाणी न पिणे. २. केवळ दोन वेळा जेवणे व अधेमधे काही न खाणे. ३. पोट गच्च भरून जेवण न करणे. ४. रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे. ५. रोज किमान अर्धा तास चालणे. ६. अतीविचार कमी करणे व शारीरिक हालचाल जास्त करणे. ७. चहा कमी पिणे. ८. बाहेरचे न खाणे. ९. मी मांसाहार पूर्ण बंद केला आहे. शेवटचे आणि महत्त्वाचे.. १०. आनंदी राहणे व जे आहे ते आनंदाने स्विकारणे.
सर नमस्कार 🙏🏻मला प्रथम २३ व्या वर्षी पित्ताचा त्रास सुरू झाला .त्याच वेळेला सारखे डोक दुखायला लागले जबरदस्त .डिलीवरी झाली आणि लगेच सर्दी आणि ताप आला .तेव्हापासून आज तागायत कायम सर्दी आहे कमी जास्त . मुलालाही माझ्यामुळे जन्मतःसर्दीचा आजार आहे .वातावरणानुसार कमी अधिक होते .पित्त सुरवातीला पोट दुखणे ,नंतरहळूहळू घशात जळजळ ,छातीत दुखणे ,ही लक्षण दिसत गेली .आता परिस्थीती अशी आहे की मी काही खा किंवा नका खाऊ मोठमोठे ढेकर येतात .भूक लागत नाही पण वेळ झाला की खाऊन घेते ,शक्यतो ज्वारीची भाकरी .आयुर्वेदीक डॅाक्टरांचा सल्ला २२ वर्षापासून घेते .तरीही नॅार्मल येत नाही .कारणही मला माहित आहे .खूप विचार करून ,खूप ताणतणाव काढला लग्नानंतर पासून ,आहार शक्यतो साधाच असतो ,गेले कित्येक वर्ष झोप सलग होत नाही .योग किंवा प्राणायम करायला सातत्य रहात नाही आणि मन चंचल रहाते .मॅार्निंग वॅाक ने थोडासा फरक होतो .आता तर काही लक्षात रहात नाही .मला भावनिक आधार असेल तर हुरूप येतो .पण या गोष्टी मला शक्य दिसत नाही ,त्यामुळे मन नेहमी डिस्टर्ब रहाते त्यामुळे पोटही . भूक नीट लागण्यासाठी उपाय सांगा
सर मला पण असाच त्रास आहे मी कोल्हापूर मधून बोलते भीती वाटते पिता चा त्रास गॅस अपचन होते घशात कप आडकते पोटातून मनातून खूप भीती वाटते झोप लागत नाही डोक्यात पण खूप विचार येतात
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
Mk
मला अनेक वर्षे हा त्रास होत होता. बऱ्याचदा तर जेवल्यानंतर उलटी देखील होत असे. पण आता त्रास पूर्णपणे थांबला आहे. मी केलेले उपाय -
१. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आणि जेवताना व नंतर एक तास पाणी न पिणे.
२. केवळ दोन वेळा जेवणे व अधेमधे काही न खाणे.
३. पोट गच्च भरून जेवण न करणे.
४. रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे.
५. रोज किमान अर्धा तास चालणे.
६. अतीविचार कमी करणे व शारीरिक हालचाल जास्त करणे.
७. चहा कमी पिणे.
८. बाहेरचे न खाणे.
९. मी मांसाहार पूर्ण बंद केला आहे.
शेवटचे आणि महत्त्वाचे..
१०. आनंदी राहणे व जे आहे ते आनंदाने स्विकारणे.
खूपच महत्वपूर्ण साध्या सोप्या भाषेत माहिती दिली. धन्यवाद डॉ साहेब!शारीरिक अवयव कुठे असतात व त्याचे कार्य काय हे ही समजलं!
सर नमस्कार 🙏🏻मला प्रथम २३ व्या वर्षी पित्ताचा त्रास सुरू झाला .त्याच वेळेला सारखे डोक दुखायला लागले जबरदस्त .डिलीवरी झाली आणि लगेच सर्दी आणि ताप आला .तेव्हापासून आज तागायत कायम सर्दी आहे कमी जास्त . मुलालाही माझ्यामुळे जन्मतःसर्दीचा आजार आहे .वातावरणानुसार कमी अधिक होते .पित्त सुरवातीला पोट दुखणे ,नंतरहळूहळू घशात जळजळ ,छातीत दुखणे ,ही लक्षण दिसत गेली .आता परिस्थीती अशी आहे की मी काही खा किंवा नका खाऊ मोठमोठे ढेकर येतात .भूक लागत नाही पण वेळ झाला की खाऊन घेते ,शक्यतो ज्वारीची भाकरी .आयुर्वेदीक डॅाक्टरांचा सल्ला २२ वर्षापासून घेते .तरीही नॅार्मल येत नाही .कारणही मला माहित आहे .खूप विचार करून ,खूप ताणतणाव काढला लग्नानंतर पासून ,आहार शक्यतो साधाच असतो ,गेले कित्येक वर्ष झोप सलग होत नाही .योग किंवा प्राणायम करायला सातत्य रहात नाही आणि मन चंचल रहाते .मॅार्निंग वॅाक ने थोडासा फरक होतो .आता तर काही लक्षात रहात नाही .मला भावनिक आधार असेल तर हुरूप येतो .पण या गोष्टी मला शक्य दिसत नाही ,त्यामुळे मन नेहमी डिस्टर्ब रहाते त्यामुळे पोटही . भूक नीट लागण्यासाठी उपाय सांगा
Ekda gi Dr na dakhvun ghya
Gi dr म्हणजे कोणते डॉ@@pritijadhav4569
बरोबर आहे सर मला पण हा त्रास आहे
मला सुद्धा आज त्रास होतो धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती दिल्याबद्दल
Khupa mahtvachi mahiti dela.🙏🙏
सर खूप छान माहिती सांगितली मला हा त्रास आहे मी पण करेल धन्यवाद तुम्हाला
नमस्कार डाक्टर साहेब तुम्ही छान माहिती दिली.
Nice
खुप छान माहिती सर 🙏👌
Sir great job ❤
Very true stroy there is no solution for this problem in gastro doctor in alopathy your are doing great job thank you sir
Tension is most important factor for piles and fissure because I was suffering that situation
खूप छान माहिती दिलंत sir thank you
Namaskar Sir , Fibrodenoma var upay sanga
सर मला पण असाच त्रास आहे मी कोल्हापूर मधून बोलते भीती वाटते पिता चा त्रास गॅस अपचन होते घशात कप आडकते पोटातून मनातून खूप भीती वाटते झोप लागत नाही डोक्यात पण खूप विचार येतात
ibs विषयी सांगा
Sar nagupur la clinik aahe kay
Thank you doctor
सर मी यवतमाळ वरून आहे मला अल्सर colitites आहे ३ वर्षे झाले आहे औषधी लागत नाही आहे
रक्त खूप जात आहे motion la गेल्यावर उपाय सांगा सर😢
@@jayvant_raut2365पुण्यात दिनानाथ मधे गडीकर डॉ आहे त मला खुपच फरक पडला आहे
Mi Pune madhe aayurvedik Dr kade alo hote tithe sudda aaram nahi padla
@@nishadiwan6486अल्सर Colitites आहे उपय सांगा हो
दवाखान् कोठे आहेत
तोंडातील उष्ण ते साठी काय उपाय करावे
मला पोटाचा प्रश्न आहे
IBS ahe sir please help me
मला पण छातीत चमकत गॅस बाहेर नाही पडला की, पोट साफ नाही झालं की
Phone No.lawkar jato.Tari Samparka karta Yet Nahi.
वजन कमी करण्यासाठी उपचार रक्त
वाढविण्यासाठी उपचार सागा
Thanks Dr
खुप छान सविस्तर सांगतात .
खूप उपयुक्त माहिती सर धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏
खुप छान माहिती धन्यवाद
Thank you sir खूप छान माहिती मिळाली 🙏🙏