धनंजय हा अजीत आणि देवेंद्र चा माणूस आहे ते दोघेही मिंदे आहेत त्यांच्यात दम नाही राजीनामा घ्यायचा मग धनु राजीनामा का देईल दोष धनु चा नाहीं दोष दोन मिंद्यांचा आहेत आणि दुसर नीतिमत्ता या तिघांकडे पण नाही अनैतिक मार्गाने निवडून आलेले लोक जनमताचा का आदर करतील
पक्ष फुटीचा अद्याप निकाल नाही त्यामुळे धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे निकाल लागु शकतच नाही तसेच २०१४पासुन सर्वच राजकीय पदाधिकारी अशा कातडीचे तयार झालेत की त्या कातडीला डिक्शनरी मध्ये शब्दच सापडणार नाही त्यामुळे राजकीय पदाधिकारी व नितिमत्ता यांचा ताळमेळ बसणार नाही
ताई,या गोष्टीला नितीमत्ता असावी लागते,यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत,विपक्षानी त्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे. मुंढे घराण्याची लायकी आजवर कळली नव्हती ती आता यावरून दिसून येते.
मुक्ता मॅडम महाराष्ट्रातील बनलेले भाजप संगतीतील सरकार हे मानुसकी नसलेले सरकार आहे यांना खुर्ची व पद हवं आहे.तुमच्या सुख दुःखाशी त्यांना काही देणं, घेणं नाही.आपण मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत आपले मनःपूर्वक आभार.
हो कदाचित बलात्कार करतील पण कारण त्यांना खात्री आहे कायदा त्यांच्या पायाखालीच आहे. सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्भाग्य....
भक्तीनेच मोक्ष प्राप्त होतो. मी सनातनी, आम्ही सनातनी, ओरडून मोक्ष मिळत नाही. सनातन म्हणजे शुद्ध. भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे आदर, भक्ती म्हणजे सुंदर विचार, भक्ती म्हणजे सुंदर दृष्टी.
राजीनामा मागणारा आणि राजीनामा देणारा दोघांपैकी एकाकडे तरी नैतिकता हवी ना..अजित पवार आणि धन्या मुंडे दोघे पण टघें आहेत..एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा
मला समजत नाही हे कि बाकी जाती लोक ड्युटी वर का नाही एक वंजारी एक धनगर इतर वेगवेगळ्या जातीचे लोक पाहिजे होते हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करायला हवा आणि केच लढणारा बाहेरच्या राज्यातले वकील बोलवा हे गुन्हेगारी असे कृत्य करत राहणार.
मविआ चे सरकार होते तेव्हा 😡 धनंजय मुंडे उद्धव ठाकरे चे मंत्री मंडळात होते शरदपवार वयोवृद्ध पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा वाल्मिकी कर्हाड बरोबर धनंजय चे व भ्रष्टाचार तेंव्हापासून होता काका पवार यांना भ्रष्टाचार खपत नाही धन्याला त्वरित हुसकावून लावले पाहिजे होते
या लोकांना नीतिमत्ता तरी माहिती आहे का? त्या धनंजय मुंडे ला आता मुख्यमंत्री करा आणि द्या राज्याचा कारभार होऊ दे गुंडागर्दी सगळीकडे......... आता तरी जनतेने जागं व्हावं
महाराष्ट्रात नवीन सरकार बनून एक महिना झाला तरी ही कोणताही मिनिस्टर काम करत नाहीत. Dy.CM Eknath Shinde दिल्ली, काश्मीर, देव दर्शन करत आहेत. Ajit Pawar दिल्लीचे दोऊरे करतायत. आणि CM Devendra Fadnavis Maharashtra चे dictator बनलेले आहेत😮😮😮😮😮
धनंजय मुंढे साहेबाना राजीनामाद्यायची काही कारण नाही .संमध जर जोडायच झाल तर .वाल्मीकी आण्णा चे संमध मुंढेशी .मुंढेची संमध अजितदादाशी .दादाची संमध फडणवीस .ते मोढी .मोदीची संमध .कुठपर्यंत जाईल .सगळ्यांचा राजीनामा मागा 😂😂😂😂😂😂
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई 👍
ताई तुझ्या निर्भिड पत्रकारितेला सलाम खरी स्त्रीशक्ती चे ज्वलंत उदाहरण ताई
निर्भिड 😂😂
भाजप सरकार आहे तोपर्यंत काहीच होणार नाही भाजप ने राजकारण चिखल करून ठेवलाय.....?
yes
Without chikhal Kamal fulnar tri ksa?
Sam dam danda bhed yach tatvavr rajkaran chalta yanch
आता त्या चिखलाचा बजबज झालय
नैतिकता उरली कुठे ?
गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली😊
धनंजय हा अजीत आणि देवेंद्र चा माणूस आहे ते दोघेही मिंदे आहेत त्यांच्यात दम नाही राजीनामा घ्यायचा मग धनु राजीनामा का देईल दोष धनु चा नाहीं दोष दोन मिंद्यांचा आहेत आणि दुसर नीतिमत्ता या तिघांकडे पण नाही अनैतिक मार्गाने निवडून आलेले लोक जनमताचा का आदर करतील
मोतीलाल शर्मा. दादा आणी फडनविस चे भरपुर गुपीत धन्या जवळ दिसत आहे मनुन दोघे पण घाबरत आहे राजीनामा मागायला. राज है गहरा
जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी भुकेलेले लोक
जबरदस्त पत्रकारिता
असंवेदनशील नेते आहेत हे सर्व,,,,,,,
पक्ष फुटीचा अद्याप निकाल नाही त्यामुळे धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे निकाल लागु शकतच नाही तसेच २०१४पासुन सर्वच राजकीय पदाधिकारी अशा कातडीचे तयार झालेत की त्या कातडीला डिक्शनरी मध्ये शब्दच सापडणार नाही त्यामुळे राजकीय पदाधिकारी व नितिमत्ता यांचा ताळमेळ बसणार नाही
ताई, आपले खूप छान वैचारिक विश्लेषण. सत्य विचार.
खरच गरीबाला न्याय मिळेल.
आपणांस कडक सॅल्युट ताई.
जय महाराष्ट्र, जय शिवराय
गृहखातं बीडच्या प्रकरणात अपयशी आहे का
गृहमंत्री बिन कामाचा
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री
मुक्ता मॅडम, सेनेमधले जवान चंदू चव्हाण जे आझाद मैदान वर आंदोलन करतायत त्यांच्या हक्का साठी त्यांच्यावर विडिओ बनव ना, कारण त्यांची दखल कोणीच घेत नाहीत
खुप छान वक्तव्ये केल मुक्ता तुझी तब्येत सांभाळबेटा
किती परखड! सावित्रीची लेक शोभतेस!!
पण तायडे मला तुझीच काळजी वाटतेय...
फारच लाड़ात आला आहेस बुवा! तायडे वगैरे 😂😂😂😂
योग्य विश्लेषण आहे मुंडे राजीनामा देणार नाही त्याने राजीनामा दिला तर सरकार कोसळू शकते
ताई यावर आवाज उठवणाऱ्या,, अंजली ताई दमानिया... तुम्ही... निरंजन टकले सर... आणि वागळे... बस... बाकीचे पक्ष तर थंडच पडले आहेत😅😅😅😅😅😅😅
खुप छान विश्लेषण मॅडम.
सत्तापिपासू महायुती
Gruh mantri hatao
डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुध्दा राजीनामा दिला होता नैतिक जबाबदारी म्हणून
ताई,या गोष्टीला नितीमत्ता असावी लागते,यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत,विपक्षानी त्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे.
मुंढे घराण्याची लायकी आजवर कळली नव्हती ती आता यावरून दिसून येते.
जय महाराष्ट्र ताई
जिसका बड़ा नेता खुद भ्रष्ट हो उससे क्या उम्मीद कर सकता है
वाल्मीक दहशत आहे प्रमुख नेते सुद्धा घाबरतात असा दिसतोय
, निगरगट्ट आणि निलाजरे आहेत सारे.झोप कशी येते ह्यांना माहित नाही. फडणवीस बोलबच्चन आहे. आणि याला आपण जनताच जबाबदार आहोत.😔😔🙏
EVM जबाबदार आहे..
70+25 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारे आणि सत्तेसाठी त्यांना अभय देणारे एकत्र येत असतील तर नीतिमत्तेच्या प्रश्न येतोच कुठे
पेशवाई सुद्धा अशीच होती, आता फडणवीस शाही म्हणजे उत्तर पेशवाई सुरु आहे.
तसेच भाजपा ची हिच महान संस्कृती आहे.
🙏🏻
धनंजय मुंडे राजीनामा देणार नसतील तर गृहमंत्री देतील 🔥🔥
मुळात अजित पवार, फडणवीस, मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत, या तिघांचाही राजीनामा घेतला पाहिजे, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
वः मुक्ता ताई खुप परखड धन्यवाद
सगळ्यांचे हात दगडाखाली अडकले असल्याने काय न्याय होणार हे नक्की माहित आहे जनतेला
जब गिधड की मौत आती है तब वो शहर की और भागता है....लोकांची ही अवस्था झालेली आहे
अगदी बरोबर बोललात ताई धन्यवाद बीजेपी ने महाराष्ट्र ची वाट लावली
मुक्ता मॅडम महाराष्ट्रातील बनलेले भाजप संगतीतील सरकार हे मानुसकी नसलेले सरकार आहे यांना खुर्ची व पद हवं आहे.तुमच्या सुख दुःखाशी त्यांना काही देणं, घेणं नाही.आपण मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत आपले मनःपूर्वक आभार.
मुक्ता बाई आपण उपोषणाला बसा लगेच, आमचा पाठींबा.
हो कदाचित बलात्कार करतील पण कारण त्यांना खात्री आहे कायदा त्यांच्या पायाखालीच आहे. सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्भाग्य....
निर्भिड पत्रकारिता ..👍
गुरु परंपरा. गुन्हेगारांचा गुरु मुंडे आणि यांचे गुरू फडणीस.
भक्तीनेच मोक्ष प्राप्त होतो.
मी सनातनी, आम्ही सनातनी, ओरडून मोक्ष मिळत नाही.
सनातन म्हणजे शुद्ध.
भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे आदर, भक्ती म्हणजे सुंदर विचार, भक्ती म्हणजे सुंदर दृष्टी.
छोट्या गोष्टींमध्ये राहुल गांधी ना त्रास देणारे मोदी यांना धनंजय मुंडे यांच्या करामती अपराध दिसत नाही
मोदी शहा फसनवीष योगी भागवत हे खरे आरोपी आहेत
मोदीनी काय त्रास दिला राहुल गांधीला? राहुल ची भारत जोड़ो यात्रा व्यवस्थित पार पडली, राहुल गांधी मोदी बद्दल असभ्य विधाने करतो तरी मोदी काय बोलतात का?
Chitra वाघ कुठे गेल्या
Jay Maharashtra Tai🎉🎉😊😊
ताई चन्दु चव्हाण वर पण हेढीव बनव ना. प्लीज ताई
ताई बीजेपी वाल्या ती नैतिकता नाही.
राजीनामा मागणारा आणि राजीनामा देणारा दोघांपैकी एकाकडे तरी नैतिकता हवी ना..अजित पवार आणि धन्या मुंडे दोघे पण टघें आहेत..एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा
दारू मटण पैसा विकला महाराष्ट्र माझा
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 👍💯👍
मला समजत नाही हे कि बाकी जाती लोक ड्युटी वर का नाही एक वंजारी एक धनगर इतर वेगवेगळ्या जातीचे लोक पाहिजे होते हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करायला हवा आणि केच लढणारा बाहेरच्या राज्यातले वकील बोलवा हे गुन्हेगारी असे कृत्य करत राहणार.
निर्भीड पत्रकारिता करता मुक्ता ताई टीव्ही मीडिया dm चा d पण काढत नाही लय रेंगाळत चालतात पत्रकार टीव्ही वाले
Very good news thanks 🙏👍
मुक्ता ❤❤❤❤❤❤❤
निर्भीक आणि निष्पक्ष ❤❤❤❤❤
ताई जनता अंधभक्त झाली आहे.तू एकदम सत्य बोलते ते मला पू्णपणे पटते मला पण हे सर्व माझ्या कडून लोकांपर्यंत पोहचवायचे आहे त्यासाठी मी काय करू ते मला सांग.
Perfect analysis and opinion mukta ji maharashtra cha satyanash kelya shivay maharashtra cha gujrashtra kelya shivay rahnar nahi
परखड आणि निर्भीड विश्लेषण ताई.
ज्याने सतराशे साठ बायका ठेवल्या त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहेत
Chiki पोलीस आहे.. आज पोलीस ट्राफिक हवालदार बनले बाहेत. लाज वाटते पोलीस 😂😂😊
अक्कलशुन्य नेते
✋🏻🙏🏽✋🏻
Jantechya manatale vichar mandale wa tai wa
जय महाराष्ट्र मॅडम 🌹🌹🌹
सर्व माध्यमांतून सरकारवर दबाव आणला पाहिजे
JAI MAHARASHTRA 🙏🚩
मविआ चे सरकार होते तेव्हा 😡 धनंजय मुंडे उद्धव ठाकरे चे मंत्री मंडळात होते शरदपवार वयोवृद्ध पुढारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते
तेव्हा वाल्मिकी कर्हाड बरोबर धनंजय चे
व भ्रष्टाचार तेंव्हापासून होता
काका पवार यांना भ्रष्टाचार खपत नाही
धन्याला त्वरित हुसकावून लावले पाहिजे होते
Beed Beed madhe Aata Chulbul Pande Chi Garaj aahe
मुक्ता ताई छान.
बांगलादेश चे पत्रकार सलाउद्दीन चौधरी म्हणाले की राहुल गांधी/ रॉल व्हिन्सी याना दोन मुले आहेत यावर एक एपिसोड करा ही कळकळीची विनंती.
सत्ता टिकवण्यासाठी कोण राजीनामा देणार! खोटे वादे असतील तरी ते नाही असे दाखवतील.
खरं चे खोटे आणि खोटे चे खरं करून दाखवतील. ही आजची परिस्थिती होय.
सरकारी अधिकारी याठिकाणी काहीच कामाचे ठवले नाही
सर्व क्षेत्रात आर्थिक भागिदारी असुन सुद्धा संबंध नाही असे कसे बोलु शकतात , विडंबन चाललंय न्यायाचे
Jay bhim
काय बोलावे सुचत नाही पण न्याय मिळावा हीच विनंती
बी जे पी जिंदाबाद, पोषक वातावरण बी जे पी
साठी आहे. कारण बाकी मुद्ये कोनी काही बोलत नाही. महाराट्र झुंजत राहीला पाहिजे.
सदावर्ते वर व्हिडिओ बनवा
देशा मद्धे आता कठिन आहे
AlexfernsVlog 🙌 God bless you sister 👍
Great👍👏👏
गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
👍👍👍
या लोकांना नीतिमत्ता तरी माहिती आहे का? त्या धनंजय मुंडे ला आता मुख्यमंत्री करा आणि द्या राज्याचा कारभार होऊ दे गुंडागर्दी सगळीकडे......... आता तरी जनतेने जागं व्हावं
हेच जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असता तर किती आरडा ओरडा केला असता. निष्क्रिय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री.
❤️🚩👌🙏
This is not democracy, 😊😂
परभणीत मेलेला विद्यार्थी हा वडार समाजाचा होता
Ata media meli ahe
जय महाराष्ट्र
आघाडीही राजीनामा दिला.
😢😢😢😢😢
🙏🙏🌸🌸🙏🙏
😌😔🙏
Gruhkhat vegla pahije tyachvr rajkarni lokancha hastkshep nhi pahije
👍👍👍👍👍👍👍
महाराष्ट्रात नवीन सरकार बनून एक महिना झाला तरी ही कोणताही मिनिस्टर काम करत नाहीत. Dy.CM Eknath Shinde दिल्ली, काश्मीर, देव दर्शन करत आहेत. Ajit Pawar दिल्लीचे दोऊरे करतायत. आणि CM Devendra Fadnavis Maharashtra चे dictator बनलेले आहेत😮😮😮😮😮
धन्या 12 बापाचा आहे कसा राजीनामा देणार 😂😂😂😂
👍🙏
न्याय व्हायला चं हवा
धनंजय मुंढे साहेबाना राजीनामाद्यायची काही कारण नाही .संमध जर जोडायच झाल तर .वाल्मीकी आण्णा चे संमध मुंढेशी .मुंढेची संमध अजितदादाशी .दादाची संमध फडणवीस .ते मोढी .मोदीची संमध .कुठपर्यंत जाईल .सगळ्यांचा राजीनामा मागा 😂😂😂😂😂😂
आजून आवाज क्लिअर नाय झाला.... 😮
ताई शात बसू नका 🦾
खर आहे b.jp सत्तेसाठी काहीही करू शकतात