Pankaja Munde, Udayanraje, Dhananjay Munde पोट धरुन हसले...अजित पवारांची जोरदार फटकेबाजी... | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
  • Ajit Pawar on Bajrang Sonawane पंकजा मुंडेंसाठी अजित पवार, उदयनराजेंची सभा. अजित पवारांचा बजरंग सोनावणेंवर जोरदार हल्ला | SA4
    #ajitpawar #pankajamunde #udayanrajebhosale #loksabhaelection2024 #election2024 #2024elections

ความคิดเห็น • 1.8K

  • @vikaskamble1341
    @vikaskamble1341 11 วันที่ผ่านมา +857

    अरे ही किती गुर्मीची भाषा ! हा आपटला पाहिजे

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 11 วันที่ผ่านมา +22

      संपला हा राजकारणातून

    • @vikramjaybhaye8851
      @vikramjaybhaye8851 11 วันที่ผ่านมา +22

      नसतो संपत मित्रा

    • @bapu1035
      @bapu1035 11 วันที่ผ่านมา +3

      ​@@vikramjaybhaye8851
      Bass bhava tuch...ghe lavun 😂

    • @bapu1035
      @bapu1035 11 วันที่ผ่านมา

      Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂..yach kon zat yektay...atatar marathae khol gand martil 😂

    • @pharmareltek1854
      @pharmareltek1854 11 วันที่ผ่านมา +10

      खूप पैसा असल्याशिवाय एवढी गुर्मी येत नाही,

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 11 วันที่ผ่านมา +910

    बजरंग बाप्पाने तुम्हाला नाही सोडलं तुम्हीं शरद पवार साहेबांना सोडलं..

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 11 วันที่ผ่านมา +5

      Fakt vanchit

    • @Jhonyshete
      @Jhonyshete 11 วันที่ผ่านมา +4

      Kya bat he ek no

    • @nitinkuyate3402
      @nitinkuyate3402 11 วันที่ผ่านมา +2

      खरय

    • @rohanlate5277
      @rohanlate5277 11 วันที่ผ่านมา

      आणि शरद पवार नी किती नवरे केलेलं माहीत आहेत का तुला

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam 11 วันที่ผ่านมา +9

      2024 फडणवीस साहेब CM आणि अजित DY CM जळणाऱ्यांची अजुन जळेल , जय जय श्री राम

  • @chandrakantdhebe1362
    @chandrakantdhebe1362 11 วันที่ผ่านมา +61

    तुम्हाला एवढं देऊन तुम्ही शरद पवारांना सोडलं तुम्ही तरी कुठे जनतेला सोबत राहणार आहात याची काय गॅरंटी.

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 11 วันที่ผ่านมา +10

    दादांचे मनापासून आभार.., या भाषणामुळे बजरंग भाऊ विजयी झाले... ✌️👍❤

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u 11 วันที่ผ่านมา +481

    तू खूप माजला आज्या 70 हजार कोटी आहेत तुझ्याकडे

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 11 วันที่ผ่านมา +1

      Jqnteche 70 hajar koti ahet

    • @neetamane6686
      @neetamane6686 11 วันที่ผ่านมา +1

      👍🏻👌🏻

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 11 วันที่ผ่านมา +1

      तुझा साहेब का एवढ्या दिवस उरावर घेऊन बसला होता😂

    • @nagesh_11
      @nagesh_11 10 วันที่ผ่านมา

      खूप हसलो भो ... जसा काय समोर बसून आहे तुझ्या अजित पवार

    • @nagesh_11
      @nagesh_11 10 วันที่ผ่านมา

      खूप हसलो भो...😂😂😂 जस काय अजित पवार समोर बसून बोलतो आहे हा

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 11 วันที่ผ่านมา +508

    दादा गप बसा तुम्ही राव,,, तुम्हीच पडणार तर पंकजाला कुठून निवडून आणणार ❤❤❤

    • @ushagahukar6150
      @ushagahukar6150 11 วันที่ผ่านมา +6

      Bappa la neet bhaashan paan vachta yet nahi 😂😂😂 kasla umidavaar ahe toh

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 11 วันที่ผ่านมา

    • @yuvrajghodke5513
      @yuvrajghodke5513 11 วันที่ผ่านมา

      Ata hi kon baya pankja ka kon.... only bajrang

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c 8 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c 8 วันที่ผ่านมา

      बजरंग बप्पा 💯💯💯 येणार

  • @maulipawde929
    @maulipawde929 11 วันที่ผ่านมา +42

    😂 अरे दादा तू शरद पवारांच्या जीवावर मोठा झाला आणि त्यांनाच सोडला, तू पण काय लोकांचं होशील दुसऱ्याला ज्ञान पाजळतो काय बोलाव रे तुझ्याबद्दल😂😂😂

  • @afsarinamdar7904
    @afsarinamdar7904 11 วันที่ผ่านมา +18

    शरद पवारां साहेबाना ना तूम्ही सोडला म्हणून जनता तुम्हाला सोडणार

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 11 วันที่ผ่านมา +291

    उदयनराजे यांनी यांचा प्रचार करून स्वतःची इज्जत कमी करून घेऊ नये.. .. बजरंग बप्पा 🔥🔥

    • @user-mn4xu1jm8g
      @user-mn4xu1jm8g 11 วันที่ผ่านมา +4

      साहेबांनी कशी मदत केली छत्रपती च्या वंश जाना ते नाही का ऐकलं?
      आम्हाला गर्व आहे. राजकारणात काहीही होवो. शिवरायांना वाचवण्यासाठी साठी जिवा महाल यांनी प्राणाची बाजी लावली व मुंडे साहेबांनी उदयनराजे यांना सुखरूप संकटातून बाहेर काढलं.. ....
      शरद पवारांनी त्यांना पाडलं. मग खरे मावळे कोण? तुम्ही लाळ चाटे आहात

    • @yuvrajghodke5513
      @yuvrajghodke5513 11 วันที่ผ่านมา

      Khara ahe

    • @yuvrajghodke5513
      @yuvrajghodke5513 11 วันที่ผ่านมา

      Pan ata ata jivha mahale gele tya kalatle te imandar hote pan ata koni nahi ani faktkta maharajachya ... anunun mat mgaych soda ...samaj kay chuty nahi je thapala bali padal ... js titra sathi mundebhet ata nusar mntet tasa fakta maharajnche vanvshach manun hyanla mantot pan te bi jar vija purchya khala sobat kinva badi begam hichya sobat milale tar tyanchya sobat bi koni nahi nahi rahnar ... jashi vija pur dilli chi vashaval ali tasa ahe ... tyaves aurangyacha porga milala hota ata fkta jinknya sathi kahihi karna chalu ahe .... jasa ki kahi video made maratyanii kela te tyanla paisa deun kela asan

    • @AshokTondchire
      @AshokTondchire 10 วันที่ผ่านมา

      हा भाजप चा गेम आहे उदयनराजे ची लोकप्रियता कमी व्हावी म्हणून

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 10 วันที่ผ่านมา

      Amcha Lada Maratha Arkshan ha ahe Ani khari ladyi Amdarkicha niwdnukit hoyil ...Ha fakt Trailer ahe Maratha Samajakadun Jyani Jyani Maratha Reservation la virod kelay tyana ... Jaysto Maratha 🚩🚩

  • @kishortodekar8736
    @kishortodekar8736 11 วันที่ผ่านมา +567

    यांचा घमंड खूप वाढला आहे. बीड च्या जनतेने बजरंग बाप्पा ला निवडून द्यावे.

    • @ushagahukar6150
      @ushagahukar6150 11 วันที่ผ่านมา +14

      Tyaa bajrang ja bhaashan aaikla 😂😂😂 tyala vachta paan yet nahi😂😂 5 vi napaas umidvar

    • @Govind_7223
      @Govind_7223 11 วันที่ผ่านมา

      🍌 ghya 😂

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 11 วันที่ผ่านมา

      ​@@ushagahukar6150गप्प रे

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 11 วันที่ผ่านมา +8

      काही करा येणार तर पंकजाताई च 🙏🏻

    • @sahebraoahire9358
      @sahebraoahire9358 11 วันที่ผ่านมา +1

      Dada kharr sanga tumhi manapasus prachar karta ka ka ugach 70000000000000 sathi lachari

  • @panditnirwal5326
    @panditnirwal5326 11 วันที่ผ่านมา +24

    दादा आपल्याला गर्व झाला अस वाटतयं
    तुम्ही स्वतःचा मुलगा आणू शकले नाही
    निघाले बीडची जागा आणायला

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 11 วันที่ผ่านมา +9

    आरे तुम्ही कोणाला सोडलं

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 11 วันที่ผ่านมา +240

    खिशात तून पैसा देतो का ?
    पार्थ का निवडून आणता आला नाही.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 11 วันที่ผ่านมา

      काही अनंतराव पवारांची प्राॅप्रटी विकून देत नाही हा मुत्राच्या पुरात.वाहू. लागला

    • @Sunmoon46805
      @Sunmoon46805 11 วันที่ผ่านมา

      भारत हर क्षेत्र में एक सफल देश है, यहां के लोग सुसंस्कृत, ज्ञानवान और मेहनती हैं।

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 10 วันที่ผ่านมา

      शरद ने दगा फटका केला

  • @rushikeshbingale1454
    @rushikeshbingale1454 11 วันที่ผ่านมา +157

    आधी बायको निवडून आणायची बघा,परत या ताई च्या सभेला🤣🤣

    • @yogeshghodke5904
      @yogeshghodke5904 11 วันที่ผ่านมา +4

      पोरग पण नाही निवडून आणू शकला.

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 11 วันที่ผ่านมา +1

      सुनेत्रा पवार विजयी भव

    • @user-mn4xu1jm8g
      @user-mn4xu1jm8g 11 วันที่ผ่านมา +1

      कळलं की 4 जून ला 12 मतिकर ताई कशी आपट तीय बघा....

    • @ganeshdalave1406
      @ganeshdalave1406 11 วันที่ผ่านมา +1

      आदी बायकोला आन निवडून मग बोल

    • @ajup009
      @ajup009 11 วันที่ผ่านมา

      Already porga la nivdun anta aal nahi

  • @madhavdharmadhikari8770
    @madhavdharmadhikari8770 6 วันที่ผ่านมา +3

    ही मस्ती आहे कुठल्या बँका यांनी कशा वापरल्या पहा कोणाला कर्ज द्यायच हे ठरवतात सामान्य लोकांनी काय गोटया खेळायच्या काय

  • @chetanpatil1038
    @chetanpatil1038 11 วันที่ผ่านมา +5

    एका खासदार ला एकदाच संधी असा नियम पाहिजे. हे सगळे बरोबर जाग्यावर येतील

  • @yodha-
    @yodha- 11 วันที่ผ่านมา +78

    दादा सत्तेची मस्ती तुम्हाला आलीय...आणि तुम्ही साहेबाना सोडले...बाकी सगळे जाग्यावर च आहे....💯💯

  • @pghadage1467
    @pghadage1467 11 วันที่ผ่านมา +142

    दुसऱ्याने बंडखोरी केली तर त्याला मस्ती आलीय बोलता मग साहेबाला सोडून आपण केलं ते काय होत

    • @Ghadge
      @Ghadge 11 วันที่ผ่านมา

      👍👍👍👌👌👌

    • @nitinthakar6521
      @nitinthakar6521 11 วันที่ผ่านมา +2

      BJP च्या सहवासात माणूस असाच बुद्धिहीन होतो.दादाचा पार पादा झालाय. धरण दादा

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv 11 วันที่ผ่านมา

      कशाचा दादा गद्दार आहे तो

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 11 วันที่ผ่านมา +2

      साहेब पण पक्ष बदलू आहेत

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 11 วันที่ผ่านมา +5

    दादा जिथे जाता तिथं तुमि समोरच्या उमेदवार च प्रचार करता 😂😂. तुमचं मन सगळ इकडे आहे...

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 11 วันที่ผ่านมา +3

    हा अजित पवार भाषण ऐकून महाराष्ट्र मात्र मातीत जाणार हे मात्र नक्की आहे.

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 11 วันที่ผ่านมา +136

    तुमच्या पक्षात होते तर तुम्हालाच मागणार ना ..

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 11 วันที่ผ่านมา +180

    तुमच्याकडे 70,000 कोटींची माया आहे तू मला खूपच मस्ती आहे करा टिंगल टवाळी लोकमत पवारसाहेबांसाठी

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 11 วันที่ผ่านมา +4

    दादा तुम्हाला माहीत नसले.बीड जिल्हा हा आता बिहार झाला आहे.त्या मुळे बप्पा शिवाय पर्याय नाही जनतेला.

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 11 วันที่ผ่านมา +4

    माझ्या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल चे पहिले हप्ते आले आहेत दुसरे हप्त्याची आम्ही वाट पाहत पाहत आहोत आणखीन दुसरे हफ्ते पडले नाहीत आम्ही मतदान करणार नाहीत याची नोंद घ्यावी

  • @mahadevhoge4002
    @mahadevhoge4002 11 วันที่ผ่านมา +158

    Only बजरंग बप्पा सोनवणे

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 11 วันที่ผ่านมา +2

    धरण किंग

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 11 วันที่ผ่านมา +3

    Bajrangbapha win 1001%❤

  • @niluthombre-zn6sv
    @niluthombre-zn6sv 11 วันที่ผ่านมา +158

    येणार तर बप्पाच

  • @iqbaltamboli5779
    @iqbaltamboli5779 11 วันที่ผ่านมา +142

    हे पाडण्यासाठी आलेत मुंडे ताई किंमत झेरो यांना बोलवून फसलात

    • @akshaypatil2192
      @akshaypatil2192 11 วันที่ผ่านมา +7

      100% पडली

    • @ghulevishal
      @ghulevishal 11 วันที่ผ่านมา +2

      @@akshaypatil2192swapna bagh re 😂😂

  • @ayyajmujawar2847
    @ayyajmujawar2847 6 วันที่ผ่านมา +1

    आज कळालं PDCC चं कार्यक्षेत्र बीडपर्यंत आहे

  • @kalyannarwade6710
    @kalyannarwade6710 11 วันที่ผ่านมา +13

    दादा चे हे शब्द दादालाच लागू होतात वाजणार फक्त तुतारी बसा दादा बोंबलत

    • @munjabhaujadhav912
      @munjabhaujadhav912 11 วันที่ผ่านมา

      कशाचा हा दादा? जनतेशी गद्दारी करून
      मोदी च्या धमकी ला घाबरून त्याचेच तळवे चाटत आहे

  • @ganeshdighe8922
    @ganeshdighe8922 11 วันที่ผ่านมา +51

    काय माज आहे या अजित च्या बोलण्यात याच्या किशातून हा पैसे देतोका कारखान्यांना

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 11 วันที่ผ่านมา +181

    मुंडे नी स्वार्थी राजकारणासाठी दलित मुस्लिम obc मराठा धनगर बंजारा माळी भावनिक करून संपवला फक्त घराणेशाही जोपासली

    • @ashokdeshmukh5473
      @ashokdeshmukh5473 11 วันที่ผ่านมา +2

      Thanks

    • @Kbhft
      @Kbhft 11 วันที่ผ่านมา +7

      किती जळनार वंजारी समाजावर आणि मुंढे परिवार वर. आम्ही तुम्हाला ऊरुन पुरतो.तुम्हाला थुकन चाटायची सवय आहे. तशी आम्हाला नाही. आम्ही स्वतःचा कष्टनी आणि हिम्मतीनी पुढे जातो त्याचा वर तुम्ही जळता. तु तुमच्या जिन्दगी वर. महाराष्ट्र मध्ये पवार ठाकरे. विखे आशे किती घराणेशाही आहे

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 11 วันที่ผ่านมา

      गप बस रे लवड्या

    • @Vijay23288
      @Vijay23288 11 วันที่ผ่านมา +2

      ​@@Kbhfttumchyavar aamhi jalave evdhi tumchi laayki naahiye

    • @Vijay23288
      @Vijay23288 11 วันที่ผ่านมา

      ​@@KbhftAahat jhaatbar jar aamhi aachyavar aalo tar tumhi maratha jaatiwadi aahet mhanun radtat

  • @mohandevgude
    @mohandevgude 11 วันที่ผ่านมา +2

    आपण पण शरद पवार साहेबांना सोडली

  • @successfanda3869
    @successfanda3869 8 วันที่ผ่านมา +1

    लजित पवार बापाचा महाराष्ट्र अस्ल्या सर काय बोलतो

  • @dnyaneshwarshejul9938
    @dnyaneshwarshejul9938 11 วันที่ผ่านมา +151

    दादागिरी बंद करा, धरणसम्राट.

    • @akshaypatil2192
      @akshaypatil2192 11 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @yogeshghodke5904
      @yogeshghodke5904 11 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @raviwaybhat8119
      @raviwaybhat8119 11 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @vitthalnanavare7833
      @vitthalnanavare7833 11 วันที่ผ่านมา

      धरण सम्राट व मुत्र सम्राट म्हणा

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 11 วันที่ผ่านมา +232

    पंकजा पाडली पाहिजे

    • @ganeshghuge7507
      @ganeshghuge7507 11 วันที่ผ่านมา +5

      No 1 la pakana yanare

    • @somnathchate
      @somnathchate 11 วันที่ผ่านมา +6

      Only Tai saheb 🚩

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 11 วันที่ผ่านมา

      ही फक्त आमची एवढीच निवणुक आहे एवढी झाली की मग त्या बेवड्या ला दाखाऊ

    • @bapu1035
      @bapu1035 11 วันที่ผ่านมา

      Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 11 วันที่ผ่านมา

      Tuzya gandit दम असेल तर pad

  • @mhatretech3536
    @mhatretech3536 11 วันที่ผ่านมา +1

    ह्या असल्याना निवडून का देता ह्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही हे fakt स्वतःचे खिसे भरतात. भ्रष्टाचार करतात

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 9 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमच्या खिशातील दिले नाहीत
    एवढं भांडवल करायची गरज नाही

  • @kantaramgade2505
    @kantaramgade2505 11 วันที่ผ่านมา +105

    किती ही आरडा ओरडा करा, शेवटी तुतारीच वाजणार...

  • @sonunimbalkar1677
    @sonunimbalkar1677 11 วันที่ผ่านมา +108

    दादा स्वतःला लय हुशार नका समजू

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 11 วันที่ผ่านมา +2

    अरे तुम्ही काय घरून देता का हो एवढा माज दाखवता लोकांसमोर !! अरे तुम्ही तर सत्तर हजार कोटी जनतेचे पैसे खाऊन पळून गेला !

  • @bdilip9878
    @bdilip9878 11 วันที่ผ่านมา +97

    साहेबांनी एवढं सगळं देऊन तुम्ही त्यांना सोडलं, मग इतरांनी तुम्हाला सोडल्याचं का दुःख??? आणि तुम्ही एखाद्याला निधी देता तो काय तुमच्या बा चा पैसा आहे काय??? खरी मस्ती कुणाला आली ते दिसतंय. 4 जूनला जनता सगळ्यांची उतरवेल

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 11 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच भाऊ

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 11 วันที่ผ่านมา +2

      मग काँग्रेस पक्षाने सगळं व्यवस्थित देऊन सुद्धा पवार साहेबांनी वेगळी पार्टी का काढली...? आहे उत्तर?

    • @bdilip9878
      @bdilip9878 10 วันที่ผ่านมา

      ​@@sudeshsalelkar9102आधी यांना साहेबांच्या इतकी उंची प्राप्त करू दे, मग कळेल

    • @sidheshwarbirajdar-lj7li
      @sidheshwarbirajdar-lj7li 10 วันที่ผ่านมา

      ​@@sudeshsalelkar9102त्यांनी वेगळी पार्टी काढली हे तर मान्य केल पक्ष चोरला नाही दुसरी गोष्ट ते काँग्रेस सोबत राहिले

  • @sarjeraodhisale4014
    @sarjeraodhisale4014 11 วันที่ผ่านมา +60

    जय बजरंग बल

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas1745 11 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @user-jf5ix2uk3n
    @user-jf5ix2uk3n 9 วันที่ผ่านมา +1

    Sharad pawar ne tula Evda Dil tari Tu palala,Tuz porag padal tyach kay😂

  • @riskylovers
    @riskylovers 11 วันที่ผ่านมา +69

    देवा...ही इडा पिडा जाऊन दे आणि बळीचा राज्य येऊ दे...बजरंग बाप्पा ला निवडून आणा लोकहो ....

  • @vishalgavhane6524
    @vishalgavhane6524 11 วันที่ผ่านมา +30

    दादा तुम्ही बीड जिल्ह्याचा अजून किती नुकसान करणार

  • @navanathmanemaharaj
    @navanathmanemaharaj 11 วันที่ผ่านมา +1

    दादा जरा घमंड कमी करा राव किती अहंकार किती गर्व जिथे रावण टिकला नाही तिथे तुमचं आमचं काय

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 10 วันที่ผ่านมา

    हालकट मतदारांच्या पोटी हालकट नेताच निर्माण होणार।
    😊😊😊😊😊😊

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 11 วันที่ผ่านมา +27

    आज हसुन घ्या 4नंतर घरी बसुन हसायच काम शिल्लक राहणार आहे

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 11 วันที่ผ่านมา +146

    तुझ्या घरातून दिले का?
    तुमच्या करेक्ट कार्यक्रम होणार आहे

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 11 วันที่ผ่านมา

    सतेचा दर्प आणि अहंकार... थांब यंदा विधानसभेला तुझी जागा दाखवतो - बारामतीकर

  • @Gtech07
    @Gtech07 10 วันที่ผ่านมา

    ज्या काकाने हाताला धरून इथपर्यंत आणल त्या काकाचा झाला नाही लोकांचा काय होणार आहे

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 11 วันที่ผ่านมา +133

    काय हा माणूस यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार चालवतोय
    काय तुझी भाषा आनी काय तुझ वागणं

  • @user-tn3ex1pz2z
    @user-tn3ex1pz2z 11 วันที่ผ่านมา +166

    सुप्रिया ताई जिंदाबाद
    अजितदादा मुर्दाबाद

  • @sandeepwalunj3450
    @sandeepwalunj3450 9 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही खरे आहात पण लोकांना ते आवडत नाही

  • @yogeshdesai2323
    @yogeshdesai2323 4 วันที่ผ่านมา

    दुसऱ्यासांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण.😅😅

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 11 วันที่ผ่านมา +45

    अजित दादा हीच भाषा तुम्हाला अधोगतीकडू नेणार हे लक्षात ठेवा तुम्ही दिले म्हणजे तुमच्या घरचे दिले नाही दादा तुम्ही तर स्वताच्या काकाला सोडून गेलात यांचे भान ठेऊन तर बोला

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 11 วันที่ผ่านมา

      अहो याला कशाला तुम्ही ,तुम्ही करताय ,आदर घ्यायची लायकी नाही या धरनवीराची....

  • @abhayyede9837
    @abhayyede9837 11 วันที่ผ่านมา +118

    बजरंग यांनाच निवडूण देणार. 1 मराठा लाख मराठा

    • @MotiramChavan-wg4ly
      @MotiramChavan-wg4ly 11 วันที่ผ่านมา

      आला ना जातीवर आणि येणारच होता . विकासाला महत्त्व नाही आहे. आजचे मराठे धर्मनिरपेक्ष साठी राहुल गांधी सारख्या श्रीरामाला विरोध करणाऱ्या या देशावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे सांगणाऱ्या काँग्रेस साठी लढतात हे काय आश्चर्य जनक नाही. कारण काही मराठे सत्तेसाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा आहे असे मानत होते. आणि तो अलीकडील इतिहास आहे तो बदलता येणार नाही. हिंदुत्वासाठी सर्वात जास्त बलिदान देणारे ओबीसी आहेत. दक्षिण भारतीय संस्कृती चे रक्षण करणारे ही ओबीसी आहेत आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती एका ओबीसी पंतप्रधाना कडूनच झाली.

  • @user-tn3ex1pz2z
    @user-tn3ex1pz2z 11 วันที่ผ่านมา +87

    4 जूनला तुम्ही घरी बसा परत तुम्ही येऊच नका

  • @kailasdhende7714
    @kailasdhende7714 10 วันที่ผ่านมา

    तुम्हाला एवढं दिलं तरी तुम्ही सोडलच की. तुम्ही किती साथ देणार आहात?

  • @pravinwagh7320
    @pravinwagh7320 11 วันที่ผ่านมา

    बरोबर राहील आणि तुमच्या विरोधात गेले की लगेच लगेच दमदाटी ची भाषा आहे मी दादा

  • @nageshdhumal1879
    @nageshdhumal1879 11 วันที่ผ่านมา +42

    Navin show -- Comedy nights with Ajit. 😂😂

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 11 วันที่ผ่านมา +39

    याचा घमंड नक्कीच चुरडला जाईल याची सुरुवात बारामती मधून होणार

  • @navnathkarale3947
    @navnathkarale3947 11 วันที่ผ่านมา

    अजित दादा किती गुरमी मध्ये बोलतात तुमची भाषा ही भाषा किती वाईट

  • @user-rb4zh4oi5n
    @user-rb4zh4oi5n 11 วันที่ผ่านมา

    प्रतिस्पर्ध्याला इतकं कमी लेखू नका तो तुम्हाला चितपट करणार आहे.

  • @Struggleer
    @Struggleer 11 วันที่ผ่านมา +55

    जो काका ल सोडू शकतो तो जनतेला पण सोडू शकतो...

  • @user-tn3ex1pz2z
    @user-tn3ex1pz2z 11 วันที่ผ่านมา +98

    70 हजार कोटी रुपयांचा खाल्ले
    अजित पवार

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 11 วันที่ผ่านมา

      नुसता तोल नाही,ढसाळाला,वेडा पण झालाय.

    • @GaneshShewale-sg4xb
      @GaneshShewale-sg4xb 11 วันที่ผ่านมา

      शरद काका सोबत होते तेव्हा 😄😄😄

  • @kailaskadam430
    @kailaskadam430 6 วันที่ผ่านมา

    जरंडेस्ववर कारखान्याचे काय झाले शालिनीताई पाटील काय म्हणत होत्या कारखान्या बद्दल. म्हणजे घराणेशाही पाहिजे. लोकशाही आहे. राहूद्या की उभा बजरंग सोनवणेना.

  • @user-rt8ms3jg6w
    @user-rt8ms3jg6w 11 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही तर कुठं मुलगा निवडून आणले तो तर पडला राव

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 11 วันที่ผ่านมา +17

    दादा साहेब मस्ती उतरावय जनता सज्ज आहे😅😅

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 11 วันที่ผ่านมา +11

    बप्पा विजयी झाले

  • @abhishekpatil849
    @abhishekpatil849 11 วันที่ผ่านมา

    इतकी मुजोर भाषा
    यांचे उमेदवार यामुळेच पडणार

  • @ritessavant169
    @ritessavant169 8 วันที่ผ่านมา

    राजकारन काय पण असुद्या पण आपल्याला अजित दादाचे रोकठोक बोलणे आवडतं..

  • @kirankohinkar8845
    @kirankohinkar8845 11 วันที่ผ่านมา +56

    दादा साहेबांनी तुम्हाला किती दिलं तुम्ही साहेबांना सोडलं तर तुम्ही काय जनतेला सोडणार नाही कशावरून

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 11 วันที่ผ่านมา +35

    आति तेथे माती दादा आती करू राहले तुम्ही

  • @praveenpatil6650
    @praveenpatil6650 11 วันที่ผ่านมา

    गर्वाच घर नेहमी खाली असत दादा तुमचे दिवस भरले

  • @skdeshmukhvlog7924
    @skdeshmukhvlog7924 11 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही इतके दिवस तुम्ही पण पवार साहेबा सोबत होते न मग तुम्ही पण सोडल च की स्वतः हा बदल बोललं की कशी कळ लागेल 🤣

  • @hanmantbandgar7186
    @hanmantbandgar7186 11 วันที่ผ่านมา +52

    Tumhi Sharad Pawar saheba na sodl tr tumch koni aiknar .....

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 11 วันที่ผ่านมา +12

    पडली चक्की 100%

  • @sachinkamble1287
    @sachinkamble1287 11 วันที่ผ่านมา

    मी तर एकच विचार करतोय की अशी माजोरडी लोक आहेत अन् जनता ह्यांनाच का निवडून देत असेल बर?

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 11 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात दादा
    साहेबानी तुम्हाला काय कमी दीले होते
    तुम्ही सोडून गेले लात
    सत्ये अमर आहे

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 11 วันที่ผ่านมา +24

    एकपण जागा नाही रे देवा

  • @shubhamshete732
    @shubhamshete732 11 วันที่ผ่านมา +74

    तुतारी निवडून येनार पकाजा. पडार

  • @AVINASHSAGADE
    @AVINASHSAGADE 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही तुम्हच्या तुलत्याला सोडल हे सर्वांनाच माहीत आहे

  • @Udhavvikhe
    @Udhavvikhe 4 วันที่ผ่านมา +1

    तुझा पक्ष महाराष्ट्रातून हद्द पार करणार आज्या बग

  • @pravindeshmukh6617
    @pravindeshmukh6617 11 วันที่ผ่านมา +10

    बिडच्या मतदारांना नम्र विनंती की त्यांनी तुतारी द्या निवडून आणा आणि मुंडे ची घराणेशाही संपवा

    • @user-mn4xu1jm8g
      @user-mn4xu1jm8g 11 วันที่ผ่านมา

      आणि 12 मतीची लाळ चाटा.

  • @sharayuthombre1952
    @sharayuthombre1952 11 วันที่ผ่านมา +6

    'होता जिवा म्हणून वाचला शिवा', धन्यवाद दादा, इमानी परंतु अल्पसंख्याक आणि राजकीय विशेष संरक्षण नसलेल्या समाजातील शुरविरांचा सन्मान करणयाचे धाडस फक्त खरा दूरदर्शी नेताच करु शकतो l🙏

  • @samadhanwayal843
    @samadhanwayal843 วันที่ผ่านมา

    बजरंग ने तुम्हाला सोडलं नाही तुम्ही पळाला ,भि,त्रा दादा

  • @yoyodhas5401
    @yoyodhas5401 8 วันที่ผ่านมา

    अजित तू शरद पवारला सोडलं त्याच काय
    हे असं झालं " स्वतःच घेयाच झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून "

  • @chandrakantwagh2484
    @chandrakantwagh2484 11 วันที่ผ่านมา +21

    मस्तीत आहे. मस्ती उतरणार.

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 11 วันที่ผ่านมา +87

    बीडच्या जनतेला नम्र विनंती बजरंग आप्पाला निवडून द्या आणि मोदी तडीपार करा अजित पवारांना म्हशीच्या तब्येत पाठवा

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 11 วันที่ผ่านมา

    हा वरून जन्माला नाही म्हणतो तर धरणात जन्माला आला असा संदेश देतो की काय

  • @amarchorage4574
    @amarchorage4574 11 วันที่ผ่านมา

    मी दिल भी दिल काय खिशातून दिलं काय जनतेच्या पैशातूनच दिले

  • @sumitpatil3657
    @sumitpatil3657 11 วันที่ผ่านมา +7

    दादा पिडीसी बँक तुमची खाजगी मालमत्ता नाही

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 11 วันที่ผ่านมา +6

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 11 วันที่ผ่านมา +1

    निवडून तर बजरंग बाप्पाच येणार...तू काय करायचं ते कर

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 11 วันที่ผ่านมา +1

    मराठ्यांच्य दुर्दैव जरांगे पाटील उदयन ल जाहीर समर्थन करत आहेत

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi710 11 วันที่ผ่านมา +6

    धरनवीर ,
    अरे मग , पंकजा च्या कारखान्याला PDMC बॅकेतुन लोन द्यायचा होतास की ??
    तुझा पोरगा मावळ मधुन कसा पडला ??