Gopinath Munde VS Dhananjay Munde : मुंडे काका-पुतण्या आमनेसामने | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2013
  • Gopinath Munde and Dhananjay Munde have come face-to-face in the wake of the Legislative Council elections.
    विधानपरिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे आमनेसामने आले आहेत.
    n18oc_news
    #gopinathmunde #dhananjaymunde #vidhanparishad #news18lokmat #marathinews #lokmat

ความคิดเห็น • 1K

  • @avinashnagare92
    @avinashnagare92 4 ปีที่แล้ว +113

    साहेबांन समोर येवढंया तोर्यात नव्हत बोलायला पाहिजे ज्यांनी राजकारण शिकवल त्यांचा विरोधात अशी भाषा ,,,,साहेबांना किती वाईट वाटलं असेल😢😢😢

    • @goldmines_positive_gamer1193
      @goldmines_positive_gamer1193 2 ปีที่แล้ว +5

      Your right

    • @bahikresit816
      @bahikresit816 ปีที่แล้ว +3

      Right

    • @AnantKawale-ic2fg
      @AnantKawale-ic2fg หลายเดือนก่อน

      ​@@bahikresit816Swsássssssqsssssssssssssss1wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww2wwwwww2ww2wwwwww22wwwwwwwwwwwwwwwww22@😅😅

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 หลายเดือนก่อน

      धन्या नालायक आहे

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 3 ปีที่แล้ว +198

    गोपीनाथ साहेब किती नम्र पने बोलता की ही विच्चारांची लड़ाई है, मानसची नाही।
    Great ।

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 หลายเดือนก่อน +2

      धन्याला अक्कल नाही

  • @SwastikBmunde
    @SwastikBmunde 2 ปีที่แล้ว +94

    ↪️धनंजय मुंडे हे सख्या चुलतेचे होऊ शकले नाही तर ते महाराष्ट्र चे काय होणार↩️...↪️ Miss you munde saheb😭↩️

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 3 ปีที่แล้ว +29

    सर्वात दुखःद व्हिडिओ वाटतो मला हा .....साहेब

  • @suryadevelopers4503
    @suryadevelopers4503 4 ปีที่แล้ว +740

    मी कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ता आहे पण मी गोपीनाथ मुंडे साहेबांनला खूप मानतो🙏🙏🙏
    Miss u saheb😔😔😔

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 4 ปีที่แล้ว +36

    स्वच्छ मनाचे लोकनेते स्व गोपीनाथराव मुंढे साहेब कुणालाच बरोबरी येणार नाही

  • @bhushanpatil1933
    @bhushanpatil1933 5 ปีที่แล้ว +243

    काय व्यक्ती महत्व होत स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच कधीच खोटं बोलले नाहीत ते आत्ता सुद्धा ते म्हणतायत कि आम्ही हरणारच होतो really sir salute you

    • @raghuambore6024
      @raghuambore6024 2 ปีที่แล้ว +4

      आम्ही करत नाहीत miss आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मानसाला

    • @sauravsirsat4195
      @sauravsirsat4195 2 ปีที่แล้ว +4

      @@raghuambore6024 ambore Tu nit bol

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 2 ปีที่แล้ว +1

      @@raghuambore6024 amcha Vanjari samaj miss karto amhala tuzi zyat garaj nahi re lavdya

    • @surajavhad3223
      @surajavhad3223 2 ปีที่แล้ว +4

      @@raghuambore6024 munde sahebani kdi virodh nhi kela

    • @surajavhad3223
      @surajavhad3223 2 ปีที่แล้ว +1

      @Karan Bikkad bhrashwadi chi satta hoti tevha kasa vikas honar

  • @nileshviranak2735
    @nileshviranak2735 4 ปีที่แล้ว +57

    कै.गोपीनाथ मुंडे साहेब, संपुर्ण महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय.

  • @hemantchavan6601
    @hemantchavan6601 4 ปีที่แล้ว +214

    संयमी नेतृत्व गोपीनाथ मुंडे ....प्रतिक्रिया देण्याला सुद्धा महत्व असते संयमी पणे सामना करणे आणि उत्तर देणे मुंडे साहेबाकडुन शिकाव

  • @hemantnagare2676
    @hemantnagare2676 3 ปีที่แล้ว +25

    दोघं वकील, जनता पागल,
    साहेबांच योगदान खूप मोठं आहे समाजासाठी तुम्ही तेवढी ऊर्जा ठेवा...समाज मोठा करण्यासाठी...अहो ३७ वर्षाचं असताना शरद पवार मुख्यमंत्री होत तरी मराठा समाजाला आरक्षण नाही.....

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 3 ปีที่แล้ว +29

    निस्वार्थ राजकारण करानारा नेता म्हणून साहेब ओळखले जातात. सलाम त्या बीड मधील जनतेला कारण जवळ च्यानी साथ सोडली पण जनतेने नाही सोडली.
    त्यामुळेच साहेबांना लोकनेता म्हणतात. साहेब आज जरी नसाल मात्र तुमचे विचार हा कायम महाराष्टातील जनता विसरणार नाही 👏👏👏

    • @vishalghuge2279
      @vishalghuge2279 2 ปีที่แล้ว

      @k kumar sanu are bhau 60 varsh satta asanaryani kahi Kel Nahi mag Tu Ka ulat bolat ahe

    • @vishalghuge2279
      @vishalghuge2279 2 ปีที่แล้ว

      @Karan Bikkad hech n mag fakt obc chalat Nahi Baki kunachi pan swati chalati tumhala

    • @vishalghuge2279
      @vishalghuge2279 2 ปีที่แล้ว

      @Karan Bikkad होतेच न मग चांगले ब्रिटिश

  • @prasadchate6806
    @prasadchate6806 4 ปีที่แล้ว +66

    खरच साहेब तुमच्या मृत्यू नंतरही सामन्य जनतेने तुम्हाला डोक्यावरच घेतले आहे..तुमच्या ऐव्दच प्रेम लोक आज ताई वर करतात..तुम्ही खूप मोकळया मनाचे होतात..

    • @manojkuwar9686
      @manojkuwar9686 4 ปีที่แล้ว +1

      नवीन मिळाल की जुन आपोआप दुर्लक्षित होत..

    • @badbunny1589
      @badbunny1589 2 ปีที่แล้ว

      @@manojkuwar9686 Tu Nit bol.....

    • @goldmines_positive_gamer1193
      @goldmines_positive_gamer1193 2 ปีที่แล้ว +1

      Nit bol bhadya

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 3 ปีที่แล้ว +9

    गोपीनाथ मुंडे , विलासराव देशमुख महाराष्ट्राचे खरे हिरे , पोरखा झाला महाराष्ट्र तुमच्या विना

  • @sandeepkayande1011
    @sandeepkayande1011 ปีที่แล้ว +12

    साहेब मुंडे साहेबांनी जे करुन दाखवल ते आख्या देशानं पाहीलं धनु भाऊ तुम्ही ज्या शाळेत शिकत होते साहेब त्या शाळेचे मुख्याध्यापक होते

  • @crazy_ff_lover3835
    @crazy_ff_lover3835 ปีที่แล้ว +25

    मुंढे साहेबाच्या मृत्यू मागे धनजय मुंढे चां फार मोठा हात आहे पण आमचा नेता गेला खूप आठवण येत आहे साहेबांची 🥺😭

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 2 หลายเดือนก่อน

      Tumhi beedkar aahat ka ?😢

  • @ASHISHRAAJJADHAV
    @ASHISHRAAJJADHAV 4 ปีที่แล้ว +91

    कालकथीत गोपीनाथ मूंडे साहेब महाराष्ट्रातल चांगल नेत्रुत्व

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 3 ปีที่แล้ว +68

    गोपीनाथ मुंढे साहेब यांनी बरेच साप पाळले होते साहेब राजकारणात नसते तर ह्या बाकीचे लोकांना कोणी ओळखले असते हे महत्त्वाचे आहेत.

    • @yogeshnagre895
      @yogeshnagre895 2 ปีที่แล้ว +3

      Brobar mitra

    • @vaibhavsanap5840
      @vaibhavsanap5840 2 ปีที่แล้ว +2

      गोष्ट परळीतील मतदारांना समजली तर बर होईल

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 2 ปีที่แล้ว +2

      गडकरी नि पण एक साप पाळला होता

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i ปีที่แล้ว +4

      @@kapilsuravashi733 Devendra fadanwees nawacha

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 2 ปีที่แล้ว +17

    गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, दिघे साहेब,या सारखे नेते महाराष्ट्राच्या इतिहासात होन नाही.....

    • @rk_music_official8944
      @rk_music_official8944 ปีที่แล้ว

      आणी त्या सगळ्यांचा घातपातचं झाला, हे देखील विसरून चालणार नाही. .. ❤ यू मुंढे साहेब मीस यू सर

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 หลายเดือนก่อน +1

      विलासराव देशमुख

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 หลายเดือนก่อน

      दिघे साहेब,महाजन साहेब, हे
      तर खुप जातीवादी लोकं आहेत रे भावा

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 หลายเดือนก่อน

      एक लक्षात ठेवा फक्त जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहात म्हणून मराठा सर्वांनाच कोलत आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर कंमेट करू नका
      एक धनगर बांधव जय मल्हार🚩🚩

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 ปีที่แล้ว +9

    मुंडे साहेबला धन्यांनी खुप त्यास दिला...

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI 3 ปีที่แล้ว +46

    अस नाही का वाटत...!! काही पत्रकार भांडण लावून देतात आपल्या माणसांमध्ये...miss you मुंडे साहेब😭

  • @user-wi6eg8bc7r
    @user-wi6eg8bc7r หลายเดือนก่อน +5

    Who watching after पंकजा मंडे लॉस्ट 😂

  • @yogeshshinde1673
    @yogeshshinde1673 4 ปีที่แล้ว +265

    मुंडेसाहेब तुमच्यासारखा संयमी नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळणार नाही याचीच खंत राहील.

    • @ankushdamale9328
      @ankushdamale9328 4 ปีที่แล้ว +3

      Hi

    • @siddharthupadhyay4246
      @siddharthupadhyay4246 3 ปีที่แล้ว +1

      devendraji khup parishram kartat

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 หลายเดือนก่อน

      ​@@siddharthupadhyay4246फक्त केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या जोरावर

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 4 ปีที่แล้ว +349

    मुंडे साहेबांनी बीजेपी चा हा सुवर्णकाळ बघायला पाहिजे होता 😥😥....
    पण धनंजय पहिल्यापासूनचं क्षमता असलेला कार्यकर्ता होता.. राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली.

    • @dnyanutour5077
      @dnyanutour5077 4 ปีที่แล้ว +4

      सहमत

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 ปีที่แล้ว +3

      धनंजय मुंडे साहेब मन भाऊ

    • @bharatsante9781
      @bharatsante9781 4 ปีที่แล้ว +1

      @@dnyanutour5077 p

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 2 หลายเดือนก่อน

      धन्या हरामखोर 😡​@@PrashantKadam7960

  • @shubhamwaghmare8656
    @shubhamwaghmare8656 4 ปีที่แล้ว +174

    साहेब आमचे साहेब च राहणार पण धनु भाऊ सोबत अन्याय झाला होता

    • @vishalghuge2279
      @vishalghuge2279 3 ปีที่แล้ว +12

      धनु भाऊ ने जनतेला अन्याय झाला असं दाखल फक्त खरा अन्याय आणि अपमान साहेबाचा झाला

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 8 ปีที่แล้ว +22

    मुंडे साहेब तुम्हीच खरे लोक नेते आहात.दुसरा कोणी नाही .ढोकीकर

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 5 ปีที่แล้ว +242

    राजकारणातला विठ्ठल मुंडे साहेब
    Really Miss you Sir 😢😢😢

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 ปีที่แล้ว +22

    गोपीनाथ मुंडे साहेब तुमच्यासारखा नेता होणे नाही 😭😭

  • @shankarfatangare6198
    @shankarfatangare6198 3 ปีที่แล้ว +24

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सारखा माणूस पुन्हा होनार नाही बाकी सगळे लबाड आहे

  • @samadhanbodkhe5255
    @samadhanbodkhe5255 5 ปีที่แล้ว +181

    गोपीनाथ मुंडेंची वीचारसरनी चांगली आहे

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 ปีที่แล้ว +382

    गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा निस्वार्थी नेता पुन्हा होणे नाही

    • @rajendragulhane7779
      @rajendragulhane7779 5 ปีที่แล้ว +13

      Patat nahi ,

    • @vishalsonwane5360
      @vishalsonwane5360 4 ปีที่แล้ว +2

      Rajendra Gulhane लायकित रहा

    • @sushilpadhi8065
      @sushilpadhi8065 4 ปีที่แล้ว +1

      Shivaji Auti barobar.

    • @arundhavalepatil4779
      @arundhavalepatil4779 4 ปีที่แล้ว +10

      BJP मधील एकमेव नेते गोरगरिबांचे कैवारी मुंडे साहेब आज पाहिजे होते महाराष्ट्राला

    • @user-sz6vs4rv6p
      @user-sz6vs4rv6p 4 ปีที่แล้ว +1

      @@arundhavalepatil4779 🙏खरंच

  • @dipak3784
    @dipak3784 3 ปีที่แล้ว +14

    घर च्याच मानसानी घात केला साहेबांचा

  • @akshaykapure
    @akshaykapure 5 ปีที่แล้ว +62

    2:48 अरे वागळे🙏🙏🙏😂😂😂😂 काय ही पत्रकारिता 🙏

    • @tanmaychavhan123
      @tanmaychavhan123 4 ปีที่แล้ว

      Akshay Kapure 😂😂

    • @sangameshwarbiradar3554
      @sangameshwarbiradar3554 3 ปีที่แล้ว +3

      यालाच खरा पत्रकार म्हणतात
      जो निडर प्रश्न विचारतो

    • @sameersawankar6473
      @sameersawankar6473 3 ปีที่แล้ว

      Nidar nahi ahe to to ledkhaya zagde lavya aahe ani ajun pn hech kam karto aahe to khtpagal aahe to

  • @user-cf5el6pe4d
    @user-cf5el6pe4d 3 ปีที่แล้ว +12

    आज कोरोणा काळात साहेब असायला पाहिजे होते

  • @kalyanmurkute5526
    @kalyanmurkute5526 5 ปีที่แล้ว +41

    धनु भाऊ ज्या क्षत्रिय लढव्या वाघाने तुम्हाला राजकारनाचे डाव पेच शिकवले त्याच वाघाला तुमी कटघरात उभे करुन त्याचेच वार त्यांच्यावर श्याब्दिक प्रहार करताना पाहून खूप दुःख होय

  • @amardeepmusale2378
    @amardeepmusale2378 4 ปีที่แล้ว +154

    Gopinath munde is not only a great politician but also great person. 😭Miss you Saheb 😭

  • @kkkkkrrr4rrr6619
    @kkkkkrrr4rrr6619 4 ปีที่แล้ว +8

    लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब
    ग्रेट होते miss you munde saheb

  • @ravindraaher4907
    @ravindraaher4907 3 ปีที่แล้ว +5

    Donhi nete munde saheb doghe hi rajnaitik changle vichar mandle🙏miss you Gopinath ji🙏💐💐

  • @letscrackexam1290
    @letscrackexam1290 5 ปีที่แล้ว +148

    मुंडे साहेबांना किती वाईट वाटल असल आशी गद्दारी करणाऱ्याने त्यांच्या महागारी आता त्यांच् नाव सुध्दा घेवू नये मत मिळवण्यासाठी...साहेब किती सय्यमी होते खरच मुंडे साहेब ग्रेट होते....

    • @er.anantshindepatil5374
      @er.anantshindepatil5374 4 ปีที่แล้ว +1

      Ho re

    • @csn826
      @csn826 3 ปีที่แล้ว

      मनातलं बोललात भाऊ!
      🙏🙏

  • @santoshdarade2422
    @santoshdarade2422 4 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्राचे लोकनेते , दैवत गोपिनाथराव मुंडेसाहेब....

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 หลายเดือนก่อน +1

    स्व गोपीनाथ मुंडे साहेब लोकनेते होते आणि रहाणार साहेबांनी आठरा पगड जातीचे लोक बरोबर घेऊन राजकारण केले त्यामुळे त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम

  • @dnyandeojaybhaye9893
    @dnyandeojaybhaye9893 4 ปีที่แล้ว +61

    लोकनेते मुडें साहेब तुम्हि गेले आनि महाराष्ट पोरका झाला

    • @angadjadhav3221
      @angadjadhav3221 3 ปีที่แล้ว

      Kay sheat Kyla ka shrad ha aany v dyshmuk ??

  • @dp17759
    @dp17759 6 ปีที่แล้ว +198

    Only दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेब

  • @sagarjore2413
    @sagarjore2413 3 ปีที่แล้ว +10

    4: Minute
    Gopinath Mudhe Saheb -Very good line.

  • @sanjayghuge9518
    @sanjayghuge9518 5 ปีที่แล้ว +14

    साहेब ग्रेट आहात आपण
    Miss u

  • @santoshraut9976
    @santoshraut9976 4 ปีที่แล้ว +13

    जिंदगीके इस रंग मंच पर कुछ इस तरह निभाया किरदार..
    परदा गिर चुका है फिर भी, तालिया गुंज रही है।
    Miss u Saheb😥

  • @phadbalasaheb276
    @phadbalasaheb276 5 ปีที่แล้ว +257

    गोपिनाथ मुंडे यांनी बरोबर सांगितल त्यांना माझ पटत नाही. म्हणून ते राष्ट्रवादी गेलेत त्यांना माझ पटाव ही अपेक्षा नाही.

  • @user-zy4kl7li8e
    @user-zy4kl7li8e 3 ปีที่แล้ว +4

    साहेब खरच खूप मोठं केलं असत धनंजय मुंडे ला

  • @manojkale1255
    @manojkale1255 4 ปีที่แล้ว +7

    मुंडेसाहेब तुम्ही पाहीजे होता आज, चेरयावर स्पष्टपणे दुख दिसते

    • @angadjadhav3221
      @angadjadhav3221 3 ปีที่แล้ว

      Rahun kay kyl aast aarkshan dil aasta ka??

  • @bois9843
    @bois9843 4 ปีที่แล้ว +25

    Who is here in 2019

  • @sushilpadhi8065
    @sushilpadhi8065 4 ปีที่แล้ว +11

    Gopinath Munde Sir was great.

  • @pravintayade6868
    @pravintayade6868 7 ปีที่แล้ว +78

    miss you Munde saheb...

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 4 ปีที่แล้ว +3

    किती वाईट आहे हा प्रसंग मुंडेंसहबांसाठी आपल्या रक्ताआसाठी आपले रक्त गोठवले आणि तेच रक्त आता आपल्यावरच बंड पुकारत आहे किती सोसले असेल साहेब तुमि आता जाणीव होते तुमच्या हवभावरून खरंच महान होते तुमि आता असा लोकनेतेहोणे नाही।

  • @letscrackexam1290
    @letscrackexam1290 5 ปีที่แล้ว +91

    आता कसा मुड़े साहेबांच्या नावाने मत मांगतो... जेव्हा साहेब होते तेव्हा कस बोलत होता धनु..

  • @warrior4454
    @warrior4454 4 ปีที่แล้ว +5

    हा आता कधीच आमदार होनार नाही..ज्या ज्या लोकांनी साहेबांना छळले ते राजकीय क्षितीजावरून नष्ट होनार..

    • @babab.617
      @babab.617 4 ปีที่แล้ว +5

      दमदार आमदार अशी ओळख असलेली इथून पुढे परळी आणि बीडमध्ये धनंजय मुंडे साहेबांची.

  • @sigma4582
    @sigma4582 ปีที่แล้ว +5

    Miss you saheb 🙏🙏 great leader ever lived

  • @vikaskale9879
    @vikaskale9879 5 ปีที่แล้ว +18

    Deva manus aj asta tar. Vegale chitra aste 😭😭😭

  • @avadhutwadar1897
    @avadhutwadar1897 4 ปีที่แล้ว +11

    Miss you munde saheb

  • @user-rr6yo4nw1m
    @user-rr6yo4nw1m 4 ปีที่แล้ว +4

    साहेब,माननीय, गोपीनाथ जी, ईश्वर,, आपल्याला,-स्वर्ग,व, आत्मयला, शान्ति, भेटों

  • @SajidShaikh-it2nk
    @SajidShaikh-it2nk 3 ปีที่แล้ว +25

    In whole interview Dm is hiding his smile

    • @tejaswini2242
      @tejaswini2242 3 ปีที่แล้ว +10

      Atta janata tyachyavar hasat ahe lafadebaj

  • @vishnumusale6506
    @vishnumusale6506 4 ปีที่แล้ว +5

    मी गोपीनाथ मुंडे साहेब यांना खूप मानतो

  • @ajitdurge7124
    @ajitdurge7124 3 ปีที่แล้ว +4

    Sagdyat super manus jo shetkaryanchi baju mandaycha shri . Gopinatha saheb mundhe 👍👍

  • @shivadhanawade3970
    @shivadhanawade3970 4 ปีที่แล้ว +49

    ग्रे ट मुंडे साहेब हरल्यावर सुध्दा डिबेट मध्ये आले

  • @sandhyamunde4616
    @sandhyamunde4616 3 ปีที่แล้ว +6

    माझे साहेब 😭😭😭

  • @omkarrandive8509
    @omkarrandive8509 5 ปีที่แล้ว +111

    Nikhil wagle : bagha kasa bolto tumcha putnya. Kaka aata tumhi bola. 🤣🤣🤣

  • @dr.tusharwaykhinde5499
    @dr.tusharwaykhinde5499 3 ปีที่แล้ว +12

    Munde Saheb is great🙏🏻

  • @dadajagtap30
    @dadajagtap30 9 ปีที่แล้ว +23

    Sir tumhich hota MH che khare nete. we miss U .

  • @kishorhajare5932
    @kishorhajare5932 3 ปีที่แล้ว +2

    दया वाटते बहुजनांची..मी स्वतः बहुजन असताना मोठ्या लोकांचा गुलाम झालेले दोन्ही नेते पाहून खूप वाईट वाटतंय

  • @javedpatel9845
    @javedpatel9845 6 ปีที่แล้ว +200

    धनु भाऊ गोपीनाथ मुंडे साहेब हे गरीबांचे नेते होते

  • @sonammunde7777
    @sonammunde7777 4 ปีที่แล้ว +14

    Gopinath Munde best 👍

  • @shubhamsanap1946
    @shubhamsanap1946 4 ปีที่แล้ว +16

    👑Only munde Saheb 👑

    • @mauligarje4357
      @mauligarje4357 4 ปีที่แล้ว +1

      Munde saheb daivat ahe aamch

  • @rameshwersangle9202
    @rameshwersangle9202 6 ปีที่แล้ว +29

    Great gopinath munde saheb 👌👌

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 ปีที่แล้ว +174

    धन्या काकामुळे मोठा झालास धोका देऊन सुद्धा मुंडे साहेब किती शांततेत बोलतात ग्रेट मुंडे साहेब

    • @unanimousj2227
      @unanimousj2227 5 ปีที่แล้ว +13

      साधा आमदार नाय बनवले. आणि म्हणे काका मुळे मोठा झालास. राष्ट्रवादी त येऊन आमदार आणि आज विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते आहेत.

    • @vicky2155
      @vicky2155 4 ปีที่แล้ว +4

      कोणते पद दिले काकाने

    • @gorakhveer7173
      @gorakhveer7173 4 ปีที่แล้ว +2

      भोसले तुला तुझे चुलते चुत्या मनात असतील

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q 4 ปีที่แล้ว +2

      @@unanimousj2227 मग काय 2009 ला विधानपरिषद वर तुझ्या बापाने आमदार केला होता का....

    • @RR77736
      @RR77736 4 ปีที่แล้ว +5

      @@unanimousj2227 गोपीनाथ मुंडे च पुतण्या नसता तर यांना शरद पवारांनी उचललं असत का??.

  • @somnathghule6469
    @somnathghule6469 5 ปีที่แล้ว +10

    Miss you... munde saheb...

  • @dnyantusharashishdahapute2449
    @dnyantusharashishdahapute2449 5 ปีที่แล้ว +7

    मुंडे साहेब हा एक विवेकी विचार होय... मुंडे साहेबांचे बोलण्यात भावना आणि सत्यता आहे....

  • @adityakumar5052
    @adityakumar5052 4 ปีที่แล้ว +16

    Gopinathji was great leader but either he did not understand his nephews capability or possibly he was concerned about his talent and threat to his daughters. It was a big failure, big loss which destroyed the inner peace of family and led to today's loss.

  • @shivamd.sonune97
    @shivamd.sonune97 2 ปีที่แล้ว +4

    MISS u Saheb 😭😭😭😭

  • @shreeuddhavesh5191
    @shreeuddhavesh5191 5 ปีที่แล้ว +15

    आता कसा मुंडे साहेबांच नाव घेतो धन्या

  • @siddhuharne1942
    @siddhuharne1942 5 ปีที่แล้ว +97

    मुंडे साहेब परत या
    😥😥😥😥😥

  • @vaibhavwagh1126
    @vaibhavwagh1126 6 ปีที่แล้ว +4

    Jaybhaye

  • @aviranwalkar801
    @aviranwalkar801 4 ปีที่แล้ว +14

    After vidhan sabha 2019

  • @unanimousj2227
    @unanimousj2227 6 ปีที่แล้ว +54

    वापरून नक्की कोणी घेतले.
    BJP ने जलमपासून वापरून घेतले. राष्ट्रवादी ने कर्तृत्व पाहून आल्या आल्या आमदार, आणि नंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपद दिले. कर्तृत्व पाहून एखाद्याला ताकद देणे महत्वाचे असते.

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 6 ปีที่แล้ว +99

    आज जिवंत आसते तर कळलं आसतं तुला "धन्या"

    • @mandirmurtigumbajnirmata7360
      @mandirmurtigumbajnirmata7360 4 ปีที่แล้ว +4

      Joke

    • @akshaysutar9085
      @akshaysutar9085 4 ปีที่แล้ว +2

      काय वाकडी केली नसती

    • @angadjadhav3221
      @angadjadhav3221 3 ปีที่แล้ว

      áry sagle bhngar aahet bhawa only ratan tata rozy Roty dynara manuse apj aany aatyl bihari sagle bhngar aaple kam dhnda bag ??

  • @nileshshelke5129
    @nileshshelke5129 4 ปีที่แล้ว +4

    आज मुंडे साहेब तुम्ही आसतात तर यांच्या पकशाच आवस्था पहायला पाहीजी होती मानुस उरल नाही

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 4 ปีที่แล้ว +134

    हे बघा गोपीनाथ मुंडे....1नं...नेते होते....पण....आता त्यांच्या विचारावर पंकजा चालत नाहीये....म्हणून आता ....only....dm...boss

    • @krushnajimusale901
      @krushnajimusale901 4 ปีที่แล้ว +2

      rushikesh chavan

    • @csn826
      @csn826 3 ปีที่แล้ว

      म्हणजे कसं?

  • @rahuldalvi3925
    @rahuldalvi3925 4 ปีที่แล้ว +31

    मला धनंजय मुंडेंचे विचार पटले आणि योग्य बोलले शिवाय कुणालाही न दुखवता. तसेच धनंजय मुंडेंना पुढे आणण्यात राष्ट्रवादी योग्य आहे व राहील .ते जर नसते गेले राष्ट्रवादीत तर आज खुप मागे राहिले असते.किंवा परळी व बिड पुरते मर्यादित राहिले असते.पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत आहे.व त्यांचे भाषण व विचार ऐकतो आहे.पुढे नक्कीच धनंजय मुंडे मोठे होतील यात शंका नाही. आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 4 ปีที่แล้ว +1

      Rahul Dalvi बरोबरच आहे भाऊ हा लवडया गद्दार गोपीनाथ मुंडे मादरचोद होता 2009ला धनु च तिकीट काढून घेतले आपल्या मुलगीला तिकीट दिले धनंजय मुंडे ला संपावायला निघालेला

    • @mamtathakur9542
      @mamtathakur9542 4 ปีที่แล้ว +2

      @@omkardesai8993 तुझ्या मायीचा भोक भैनचोद साल्या औकातीत राहुन बोल आयघाल्या धन्या चा चमचा आहेस तु लौड्या.

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 4 ปีที่แล้ว

      @@mamtathakur9542 तू कोण नीट समजून बोल भाषा सरळ वापर नाही तर मला पण आईचा दाणा झव्न्या शिव्या आम्हांला पण देता येतात

  • @lahugite1822
    @lahugite1822 5 ปีที่แล้ว +13

    miss you saheb😢

  • @eakshay4563
    @eakshay4563 ปีที่แล้ว +1

    अवघड आहे महाराष्ट्राचं राजकारण . मन दुखवत पाहून

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 4 ปีที่แล้ว +7

    पहा सत्ये पुढे नाते किती लाचार होतय

  • @vikassonawane6515
    @vikassonawane6515 6 ปีที่แล้ว +28

    स्वताच्या कर्तुत्वावर जग आपल्याला ओळखत आस्त
    मग गोपीनाथ मुंडे साहेब असो किंवा धनंजय मुंडे असो 👍👌

  • @sunilbodke7451
    @sunilbodke7451 4 ปีที่แล้ว +2

    धनंजय मुंडे लाज वाटली पाहिजे ज्या मुंडे साहेब यांच्या मुळे राजकारणात तुला ओळख आहे आज त्या मुंडे साहेबांच्या डोळ्यातून पाणी आणलं स धिक्कार आहे तुझ्या राजकारणाचा आणि तुझ्या आमदार की चा

    • @angadjadhav3221
      @angadjadhav3221 3 ปีที่แล้ว

      Aary tula ka sheat mahit aahe bhawa tuzya ghrch tulach mahit??

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 5 ปีที่แล้ว +6

    गोपीनाथ मुंडेंसाहैब दैवत बहुजनांचे

  • @santoshjaybhayeaurangabad9331
    @santoshjaybhayeaurangabad9331 4 ปีที่แล้ว +13

    धंनजय मुन्ढे ****गोपीनाथ मुंडे साहेब मुळे मोठा झाला

  • @ajaymunde6368
    @ajaymunde6368 5 ปีที่แล้ว +40

    Who is watching in 2019 ?

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว +2

    सत्ता धन आणी स्त्री या साठीच महाभारताचे युद्ध एकाच परिवारात झाले होते। हे धर्मासाठी युद्ध नव्हते।

  • @kalpeshthakur472
    @kalpeshthakur472 5 ปีที่แล้ว +40

    आता साहेब हवे होते...याला चांगला धडा शिकवला असता

  • @rahuldisale8701
    @rahuldisale8701 3 ปีที่แล้ว +3

    ग्रेट साहेब

  • @MP-iv5th
    @MP-iv5th 3 ปีที่แล้ว +3

    My kattar Congressi aahe pan Munde saheb nakki cm pahije hote

  • @kkkkkrrr4rrr6619
    @kkkkkrrr4rrr6619 3 ปีที่แล้ว +2

    लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब
    खरंय धनंजय मुंडे साहेब यांना विधानपरिषद आमदार केले होते हे खरंय
    मुंडे साहेब असते तर मुख्यमंत्री असते

  • @shankarshingare9433
    @shankarshingare9433 6 ปีที่แล้ว +13

    munde saheab I miss you

  • @Jay.Jadhao
    @Jay.Jadhao 3 ปีที่แล้ว +12

    The way he showing respect to munde saheb really appreciated