खरच सदानंद कोचे तुकाराम मुंडे यांचे सारखे अधिकारी जर संपुर्ण महाराष्ट्रात झाले तर खरंच जनतेला व सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदतच होईल तेव्हा अधिकारी आणि सर्वच कर्मचारी बाहेर जिल्ह्यातील बिड जिल्ह्याला मिळाले तरच येथील पुढारी वठणीवर येण्यास मदतच होईल आणि शेवटी गांव जे खराब होतात आणि अतिरेक वाढण्यास आमदार खासदार मंत्री हेच जबाबदार आहेत 🎉🎉
एकंदरीत बीडचे सर्वच आमदार ,खासदार हेच करतात..थोड्क्यात काय तर बोड पॅटर्न..तिथली मानसिकता,संस्कृती तसलीच आहे..लोकांना आवडले नसते तर लोकांनी यांना निवडून दिलेच नसते..लोकही जबाबदार आहेच की..
आंबेडकरी विचारांचे धैर्यवान शक्तिशाली प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या बीडचे जिल्हाधिकारी म्हणून सांगितलेल्या अनुभवावरून अंगावर काटा उभा राहतो.जय संविधान साहेब!
माजी जिल्हाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक, आपण बीड जिल्ह्याचे वास्तव खऱ्या अर्थाने निडरपणे लोकांसमोर मांडले हॅट्स ऑफ यू सर, आजपर्यंत बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून मी सुद्धा ओळखत होतो परंतु सरांच्या या मुलाखतीतून त्याची ओळख झाली. धन्यवाद सर
जबरदस्त. असे कार्यतत्पर अधिकारी होन आताच्या भ्रष्टाचाराच्या दुनयेत दुरापास्तच. कोचे साहेब खूप खूप अभिमान वाटला. किती दिवस जगलो म्हणण्यापेक्षा कस जगाव हे दाखवून दिलात.
सर्व सामान्य लोकांची किती भयावह परिस्थिती असेल ह्याच विचार केला तरी धडकी बसते 😢 स्थानिक अधिकारी कर्मचारी ची नियुक्ती करू नये बरोबर,तच बातम्या फोडतात आणि अधिकारी यांना अडचणीत आणतात.
आम्ही मुंबईत राहतो,पण मूळ गाव बीड,,खूप विदारक वास्तव आहे,पोलिस स्टेशन, तहसील, कोर्ट वकील, सगळे सगळे राजकीय दबावापोटी , किंवा दहशतीखाली , आणि लाचलुचपत घेऊन सर्वसामान्यांवर अन्याय करतात...😢😢😢 महाराष्ट्रातील बिहार म्हणजे बीड....
साह ब तुमचा . सारखा प्रत्यककारी असलं तर खरच लोकशाहीचा आस्वाद सामान्य माणसाला मिळेल मात्र असे अधिकारी नसतात मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोदवण्यासाठी गेला असता तेथील पोलीस कर्मचानी तसेच वरिष्टान माझ केसन घेता आरापी ला माझावर खोटी तक्रार केली चोहीकडे असेच चालू आहे hsu
देवाभाऊंचे काम वाढले आहे, पण ते जबरदस्त काम, बीड साठी करतील व महाराष्ट्राचे ते कायम लक्षात राहील. कारण भविष्यात देवाभाऊला p. m. पद ही भूषवीनेचे आहे. मोठी कसोटी आहे आपले देवाभावू ची.... बीड साठी
महाराष्ट्रातील नेते सरकारी नोकरीत बदल बिल्कुल काम करत नाही नेते आणि कार्यकर्ते, कामगार मस्टरबुकवर सही करायची आणि बाहेर मजा मारायची विमल मुंदडा हया सुद्धा अशाच होत्या
अशा प्रकारचे सदानंद साहेबां सारखे हिंमतवान इमानदार कार्यकुशल परिस्थितीची जाण असणारे अधिकारी अनेक निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे सर्वसामान्याला ते तरी न्याय देऊ शकतील जय शिवराय
आपलेच दात ,आपलेच ओठ. ह्या साठी पुर्ण बहुमतातील सरकार हवं,नाहि तर सर्वांनाच सांभाळताना नाकी नऊ येतं. शिवाय बलाढ्य विरोधी पार्टी हवी जी सरकारवर अंकुश ठेवलं. नाहि तर आज तू उद्या मी सर्वत्र आनंदी आनंद गड्या.😢😅😊😂
कोचे साहेब जो पर्यंत बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून होते तो पर्यंत ते बुद्धिस्ट होते हे कोणालाच त्यांनी कळू दिलं नाही अशा अधिकाऱ्याच्या समाजानी पाठीशी का राहावं असा प्रश्र्न निर्माण होतो
लोकशाहीमध्ये उच्च शिक्षित लोक हे नोकर आहेत तर अल्पशिक्षित लोक हुकूमशहा आहेत. आपल्या देशामध्ये फक्त नावापुरती लोकशाही राहिली आहे. संपूर्ण देशभर हुकूमशाही आणि गुंडगिरी चालू आहे. 😡😡😡
माननीय अजितदादा आपल्या पक्षातील एका नेत्याला पण मंत्रिपद दिलेला आहे त्यांच्या नावाच्या त्या महाराष्ट्रभर बोंबा बोंब आहे आपण त्यांच्यावर काय कारवाई करू शकता का थोडे दिवस त्यांना मंत्रिपदा पासून लांब ठेवू शकता का केवढी हिम्मत आपल्यामध्ये आहे का महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विचारते एक मतदार
तलाठी सर्कलच नाही. तहसीलदार, प्रांत, ॲडिशनल कलेक्टर या सर्वांना सस्पेंड नाही डिसमिस करायला पाहिजे होते. तहसीलदार प्रांत यांनाही त्यात हप्ते होते. हे तुम्हाला समजू नये कमाल आहे. KBSGP रविवार जानेवारी 5, 2025.
देवेंद्र फडणीस आणि राजीनामा द्यावा आणि सीएम म्हणून गृहमंत्री म्हणून सुरेश धस साहेबांना हा पदभार स्वीकारावा सुरेश धस डॅशिंग माणूस आहे सुरेश धस साहेब तुमचा फॅन झालो आम्ही
जर IAS ऑफिसर काही करू शकत नसतील तर आपली लोकशाही पूर्णपणे रसातळाला गेली आहे. व याला जनता पूर्णपणे जबाबदार आहे
अगदी बरोबर
सर तुम्ही मुळचे कुठले आहात?
साहेब तुम्ही खुप भारी कामं केलें डॉक्टर ला जेलमध्ये टाकले ईमानदार अधिकारी म्हणून आपले अभिनंदन
बीडच्या भाऊ आणि बहीण यांची दहशत कमी झाली पाहिजे
सदानंद कोचे सर धन्यवाद.
आपल्या सारखा बिनधास्त कार्य फक्त आंबेडकरी समाजातील कोणी सच्चा माणूस च करु शकतो.आपले खुप खुप अभिनंदन .
हे खरंय
Aapan pustak lihun BID che wastav dakhaun dile! Aabhinadan 👍
आणा जाती मध्ये दरवेळेस
परखड.... सर, आपला अभिमान आहे. आपल्या सच्चाई ला सलाम
असे अनुभव अधिकारी वर्गा कडून बाहेर आली पाहिजे.Salute 👌
बीड मधील राजकारणी चारित्र्यहीन आहे
तुमचे हे स्टेटमेंट ऐकून टी एन सेशन यांचे आठवण झाली खैरनार गो. तुकाराम मुंढे पोलीस ऑफीसर राम जाधव सलाम तुमच्या कार्य कीर्तीला 🙏🙏
तुकाराम मुंडे सरांना कलेक्टर म्हणून पाठवा बीड ला....मग बघा परिवर्तन
Collector chhoti post ahe te Secretary la promote jhale ata
@@devenkedar1410 ani to pan munde asa
Right brother
@@mie717बीड चे सर्वाधिकार तुकाराम मुंडे साहेबांना द्यावेत,, तरच शांतता,सुव्यवस्था प्रस्थापित होईल,,
ठिक आहे पण प्रोडक्शनलां पैसे तु लावणार
आपणांस मनापासून खुप धन्यवाद.
आतातरी सरकारचे डोळे उघडतील का?
बीड ची सत्य परिसथिती आहे ही... इथे अधिकारी फक्त नावालाच आहेत
धनु भाऊ यांनी स्वतः राजीनामा द्यावा ....आणि एक नवा आदर्श बीड लोकांसमोर ठेवावा....😢😢😢
ऐवढी माणुसकी किंवा बुद्धी असणारा माणुस तो नाही निर्लज्ज
To nalayak samajhaj,
Pratinidhitva karto.
Thanks.
IAS ची ही अवस्था आहे तर सामान्य लोक कसे जगत असतील😮
अशी काही प्रामाणिक अधिकारी लोक आहेत म्हणून खरं सृष्टी आहे.
कली युग आरंभ....
सुरुवात बीड पासून.......😢😢😢😢😢😢😢😢😢
आद. तुकाराम मुंढे साहेब यांच्या वीस बदल्या झालेल्या होत्या आता एकविसावीसावी बदली बीड जिल्ह्याधिकारी म्हणून करावी.
काय भयावह परिस्थिती आहे बीड मध्ये आम्ही साधी भोळी जनता नाहक बिहार ला नाव ठेवतो इथ महाराष्ट्रात बीडचा कधीच बिहार झाल आहे 😢😢😢😢😢
बीड फाईल्स हा चित्रपट काढावा प्रचंड प्रतिसाद मिळेल
याचा अर्थ असा की जर कोणत्या जिलाधिकारीने ठरवला तर काम करू शकतो पण आपले अधिकारी आमदाराची गुलामी करतात
साहेब सलाम आहे तुम्हाला ❤
खरच सदानंद कोचे तुकाराम मुंडे यांचे सारखे अधिकारी जर संपुर्ण महाराष्ट्रात झाले तर खरंच जनतेला व सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदतच होईल तेव्हा अधिकारी आणि सर्वच कर्मचारी बाहेर जिल्ह्यातील बिड जिल्ह्याला मिळाले तरच येथील पुढारी वठणीवर येण्यास मदतच होईल आणि शेवटी गांव जे खराब होतात आणि अतिरेक वाढण्यास आमदार खासदार मंत्री हेच जबाबदार आहेत 🎉🎉
कोचे सर खूप धन्यवाद बीड़ चा अनुभव गांभीर्याजनक आहे तसाच मजेशीर आहे ... मुखातीतून योग्य असा सल्ला दिला आणि पाटण्या सारखा आहे 🙏🙏🙏🙏
एकंदरीत बीडचे सर्वच आमदार ,खासदार हेच करतात..थोड्क्यात काय तर बोड पॅटर्न..तिथली मानसिकता,संस्कृती तसलीच आहे..लोकांना आवडले नसते तर लोकांनी यांना निवडून दिलेच नसते..लोकही जबाबदार आहेच की..
आंबेडकरी विचारांचे धैर्यवान शक्तिशाली प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या बीडचे जिल्हाधिकारी म्हणून सांगितलेल्या अनुभवावरून अंगावर काटा उभा राहतो.जय संविधान साहेब!
सदानंद कोचे सर आणि चव्हाण सर तुमच्या कार्याला सलाम बहुजन हिताय बहुजन सुखाय
माजी जिल्हाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक, आपण बीड जिल्ह्याचे वास्तव खऱ्या अर्थाने निडरपणे लोकांसमोर मांडले हॅट्स ऑफ यू सर, आजपर्यंत बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून मी सुद्धा ओळखत होतो परंतु सरांच्या या मुलाखतीतून त्याची ओळख झाली. धन्यवाद सर
सरांनी खूप छान स्पष्ट मत मांडलीत. त्यांनी शेवटी जो उपाय सुचविलेला आहे तोच हा एकमेव उपाय आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही व्यवस्थित करण्यासाठी 👌👌🙏
जबरदस्त. असे कार्यतत्पर अधिकारी होन आताच्या भ्रष्टाचाराच्या दुनयेत दुरापास्तच.
कोचे साहेब खूप खूप अभिमान वाटला.
किती दिवस जगलो म्हणण्यापेक्षा कस जगाव हे दाखवून दिलात.
आत्यंत सत्य कथन.
सर्वच पक्षा चे नेत्यांनी ही स्थिती बनविण्यासाठी हातभार लावून जिल्ह्याचे नाव
रोषन केलेय???
Thanks Mr. Sadanand Koche sir, salute to your social courage.
कोचे साहेब तुम्ही great 👍 आहात, तुमच्या सारखे अधिकारी खूप कमी आहेत, धन्यवाद.❤
Ur ग्रेट, साहेब. तुम्हाला प्रणाम, सलाम, शुभेछया, खरच फार बरं वाटलं तुमची मुलाखत ऐकून.. 🌹🌹🌹🙏🙏👍👍👌👌👏👏 साहेब,.
बीड डायरी.. म्हणजे आज काही लोक ज्याना आदर्श मानतात त्यांनीच याची पेरणी केली असं दिसतं आहे
🎉 अभिनंदन जिल्हाधिकारी साहेब बिनधास्त पणे मुलाखत दिल्या बद्दल अश्याच अधिकार्यांची दहशतवाद्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी 🎉 पुनश्च अभिनंदन 🎉
सर्व सामान्य लोकांची किती भयावह परिस्थिती असेल ह्याच विचार केला तरी धडकी बसते 😢 स्थानिक अधिकारी कर्मचारी ची नियुक्ती करू नये बरोबर,तच बातम्या फोडतात आणि अधिकारी यांना अडचणीत आणतात.
दाऊद पेक्षाही भयंकर लोक आहेत ते सुधा राजकारणी😢
स्वातंत्र्याची आणि स्वराज्याचि ऐशी तैशी !!!
खरी परिस्थिती मांडली आहे.
पंकजा ताई जेवढ्या मितभाषी होतील....त्यांचे राजकारण रसातळाला जाईल....😢😢
बोला ताई बोला......😊😊
ती बी त्यातलीच
ताई दादा एकाच माळेचे मणी. कोणीच कमी नाही.
बरोबर आहे तुकाराम मुंढे साहेब यांना कलेक्टर म्हणून पाठवा सगळे लोकांना सरळ करतील
आम्ही मुंबईत राहतो,पण मूळ गाव बीड,,खूप विदारक वास्तव आहे,पोलिस स्टेशन, तहसील, कोर्ट वकील, सगळे सगळे राजकीय दबावापोटी , किंवा दहशतीखाली , आणि लाचलुचपत घेऊन सर्वसामान्यांवर अन्याय करतात...😢😢😢
महाराष्ट्रातील बिहार म्हणजे बीड....
पदाचा पूर्ण वापर आयएएस करू शकत नाहीत.....आम्ही काय झक मारायची....😢😢😢😢😢😢😢
Suresh Dhas tumhi suddha ?
सर धन्यवाद,सर आपण खरोखरच प्रखड मत व्यक्त करून बीड जील्हाची गुन्हेगारी वस्तुस्थिती वर्णन केली.त्याबद्दल आपले धन्यवाद.
माझ्या जीवाला धोका झाला तर मी वापर करणार..
👌👌😂😂
मानलं सर... 👍👍🙏🙏
आपल्या सारखा प्रामाणिक आधिकारी क्वचितच पाहायला मिळतात आपल्या सारख्य आधिकाऱ्यांची आज गरज आहे
पंकजा मुंडे मॅडम जरा पहा आपला जिल्हा
चांगली मुलाखत.
पॅटर्न आॅफ बीड किंवा लॉ ऑफ बीड,रंगबाज आणि प्रचंड दहशत आणि थरारपट.
IAS पेक्षा लोरेन्स जास्त कामाचा....😢😢😢😢
बरे झालो आयएएस नाही झालो....काही विशेष पॉवर नाहीत यांना.....😢😢😢😢😢😢
अतिशय सुरेख मुलाखत ❤❤❤❤❤
IAS आधीकारी राजकारणी चे नोकर असतात हे सपस्ट झालं या मुलाखती मधून
खूप खूप छान आपली प्रतिक्रिया 🙏🙏🌹🙏🙏🌹
साह ब तुमचा . सारखा प्रत्यककारी असलं तर खरच लोकशाहीचा आस्वाद सामान्य माणसाला मिळेल मात्र असे अधिकारी नसतात मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोदवण्यासाठी गेला असता तेथील पोलीस कर्मचानी तसेच वरिष्टान माझ केसन घेता आरापी ला माझावर खोटी तक्रार केली चोहीकडे असेच चालू आहे hsu
सदानंद कोचे सर धन्यवाद. तुमच्या कार्याला सलाम.
भाऊ तुझी ईच्छा लवकरच पुर्ण होणार,,,, चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
कोचे साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
देवाभाऊंचे काम वाढले आहे, पण ते जबरदस्त काम, बीड साठी करतील व महाराष्ट्राचे ते कायम लक्षात राहील. कारण भविष्यात देवाभाऊला p. m. पद ही भूषवीनेचे आहे. मोठी कसोटी आहे आपले देवाभावू ची.... बीड साठी
हा तुमचा गोड गैरसमज आहे भाऊ
हा तुमचा मोटा गोड गैरसमज आहे...ते मागील 3 वर्षा पासुन ते गृह मंत्री आहेत...*चंदा दो धंदा लो* मुळे ते ही हतबल आहेत...फक्त गुळगुळीत भाषन करणार..
अस असेल तर सर्व महाराष्ट्र यांना त्यांच्यावर अभिमान असेन
महाराष्ट्रातील नेते सरकारी नोकरीत बदल बिल्कुल काम करत नाही नेते आणि कार्यकर्ते, कामगार मस्टरबुकवर सही करायची आणि बाहेर मजा मारायची
विमल मुंदडा हया सुद्धा अशाच होत्या
🔔🔔🔔🔔
बीड मध्ये जिल्हा, तालुक्यात जे वातावरण आहे तेच प्रत्येक खेड्यापाड्यात आहे. त्याला कारणीभूत राजकारणी आणि पोलिस प्रशासन आहे.
बीड की बिहार.... आत्मचिंतन करावे सरकार ने..
खरं चित्र सरांनी अधोरेखित केल.
खूप धन्यवाद.सजग केल्याबद्दल.
सर खुप छान सलाम.्
धन्यावाद बीड जिल्ह्य़ातील जनतेचे त्यांनी बीड चा "बिहार" करून दाखवला.
बीड वर एखादा चित्रपट बनविण्यात यावा.
त्या मध्ये नायकाची भुमीका तु करावी.
" Parali pattern "
शूटआऊट ॲट बीड चित्रपट पाहिजे
😂😂 jabbardast@@sanabgavji9030
Beed pattern
Mundhe pattern
BJP pattern
RSS pattern 😢
तुकाराम मुंढे लां जिल्हाधिकारी म्हणून पाठवा
@@arunghungrad1386 te kontyach mantri ,amdar ,khasdar la nako ahet
नाशिकला होते ते काही काळ म.न.पा.आयुक्त म्हणून फडणवीस सरकारच्या काळात पण थोड्याच कालावधीत बदली केली गेली.
नको ते पण वंजारी आहेत आपल्या मानसिकतेप्रमाणे 😂
तुकाराम मुंडे चांगले काम करतात
ते बीडचेच आहेत.
बिंड जिल्हा केंद्र शाशित करा
दादा चांगले आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खपक्या पण तळमळीचा अधिकारी👌धन्यवाद🙏साहेब.
साहेब धस साहेबांचं जस नाव घेतलं तस इतर कोणाचें नाही घेतले नाही अस का?
खर आहे सर
सलाम साहेब
Hats Off Koche Saheb 🌹🫡 Live Long and Healthy 💐
Tumhi AIS Officers sathi "Aadarsha" aahat 💐
कोचे सरांचे खूप खूप आभार व अभिनंदन 🎉🎉
साहेब तुम्हास जय भिम
तुम जिओ हजारो साल.
सरकारला अशक्य काहीच नाही फक्त सरकारची इच्छाशक्ती हवी.
सरकार डोळे झाकून घेतं सामान्य माणसाची गोष्ट असली की. स्वतःवर आल्यावर २ मिनिट लागत नाहीत त्यांना लोकांना शोधायला
Salute to mr koche
Very nice interview thanks koche sir for necked truth
सर खूप छान विचार मांडलाय, असेच लोक हवेत
अशा प्रकारचे सदानंद साहेबां सारखे हिंमतवान इमानदार कार्यकुशल परिस्थितीची जाण असणारे अधिकारी अनेक निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे सर्वसामान्याला ते तरी न्याय देऊ शकतील जय शिवराय
2013 मध्ये पुस्तक लिहले बीड वर मग सरकारने 11 वर्ष काय केले?
Shata upatle
Tyanni raajkiya ganit julavalit.. Durdaivva!!
😊😊😊😊😅😅😅 11:48 @@rushipatil1151
हे promotee वाटतात..pure IAS वाटत नाही..
आपलेच दात ,आपलेच ओठ. ह्या साठी पुर्ण बहुमतातील सरकार हवं,नाहि तर सर्वांनाच सांभाळताना नाकी नऊ येतं.
शिवाय बलाढ्य विरोधी पार्टी हवी जी सरकारवर अंकुश ठेवलं.
नाहि तर आज तू उद्या मी सर्वत्र आनंदी आनंद गड्या.😢😅😊😂
खुपचं छान सर
कोचे साहेब जो पर्यंत बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून होते तो पर्यंत ते बुद्धिस्ट होते हे कोणालाच त्यांनी कळू दिलं नाही अशा अधिकाऱ्याच्या समाजानी पाठीशी का राहावं असा प्रश्र्न निर्माण होतो
Beed pattern chitrapat lavkarch yeil
राजकीय संगनमत, अशक्त आणि बेजबाबदार न्याय व्यवस्था आणि समाजाचं हरपलेले भान
लोकशाहीमध्ये उच्च शिक्षित लोक हे नोकर आहेत तर अल्पशिक्षित लोक हुकूमशहा आहेत. आपल्या देशामध्ये फक्त नावापुरती लोकशाही राहिली आहे. संपूर्ण देशभर हुकूमशाही आणि गुंडगिरी चालू आहे. 😡😡😡
dr सुदाम मुंडे चां मुलगा तर आज मोठा एनफिल्ड मोटर सायकल चे डीलर आहे खुप मोठा श्रीमंत माणूस आहे
धन्यवाद साहेब धन्यवाद
अतिशय भेदक माहिती. पुरोगामी चळवळींना इतक्या वर्षात हा प्रश्न हाताळता आला नाही हे वास्तव स्विकारायला हवे.
We need officers like Kuch sir.
माननीय अजितदादा आपल्या पक्षातील एका नेत्याला पण मंत्रिपद दिलेला आहे त्यांच्या नावाच्या त्या महाराष्ट्रभर बोंबा बोंब आहे आपण त्यांच्यावर काय कारवाई करू शकता का थोडे दिवस त्यांना मंत्रिपदा पासून लांब ठेवू शकता का केवढी हिम्मत आपल्यामध्ये आहे का महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विचारते एक मतदार
तलाठी सर्कलच नाही.
तहसीलदार, प्रांत, ॲडिशनल कलेक्टर
या सर्वांना सस्पेंड नाही डिसमिस करायला पाहिजे होते.
तहसीलदार प्रांत यांनाही त्यात हप्ते होते. हे तुम्हाला समजू नये कमाल आहे.
KBSGP
रविवार जानेवारी 5,
2025.
हि मुलाखत T. V news वर दाखवा, उघडा डोळे बघा निट.
म्हणजे बीड मध्ये सगळे शंड आयपीएस अधिकारी शोधून आणले....😢😢😢😢😢😢😢😢😢😢
महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांनी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे
Good interview
IAS Sadanand Koche you did really great job. It’s really frustrating how this Beed district is terror prone.
देवेंद्र फडणीस आणि राजीनामा द्यावा आणि सीएम म्हणून गृहमंत्री म्हणून सुरेश धस साहेबांना हा पदभार स्वीकारावा सुरेश धस डॅशिंग माणूस आहे सुरेश धस साहेब तुमचा फॅन झालो आम्ही
निडरपणे तर फक्त वाल्मीक कराड काम करत आहे, कोचे सरांचं तर आम्हाला नाव पण आठवत नाही.
😂😂😂
Tragic situation in Beed District….Sad state of Affairs….Fadnavis Saheb ….laksh dya…
आद. साहेब बीड ची लोकशाही हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री साहेब फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ही मुलाखत जरूर ऐकावी आणि पुढे कारवाई करावी हे सामान्य माणसाचं ऐकावं नाहीतर पुढची सत्ता गेली
आणि या कोचे न दोन वर्षात सगळ्यात जास्त पिस्तूल आणि बिअरबारला परवानग्या दिल्या हे विषेश हे तर सर्व रेकॉर्डवर आहे😂😂😂😂😂😂
आपलेच नातेवाईक दबाव आणत होते! त्यामुळेच हे करावं लागले भाऊ !
😂😂
@@vishwaswalde9839 पण ते तर बोलत आहेत कि..."माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही, मी कधीच दबावात काम केलं नाही, कायद्या मध्ये बसत असेल तेच काम केलं"
राजकीय दबावाने अशी कामे करावीच लागतात भाऊ. नाहीतर यांचे पुढारी, कार्यकर्ते नाराज होतील ना भौ ??
Respected CM Devendraji should look into this matter and get law and order in Beed
आदरणीय श्री तुकाराम मुंडे साहेब यांना बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पाठवा. स्व जिल्हा
There are other districts where these things are going on since 20yrs and more. God Bless!!!